बरे झाले ह्यावर video बनवला खूप लोकांच्या मनात ह्याबद्दल भीती असते. बोल भिडूवर सुद्धा एक video आलेला त्यामध्ये लोकांच्या मनात असणारे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला होता.पण तुम्ही सांगितले इतके detail सांगितले नव्हते त्यामध्ये त्यातील story सांगितली होती. तुम्ही खूप अभ्यासपूर्ण मांडणी केलीत...
आपलं मनापासून अभिनंदन एक माझ्या मनात बरेच दिवस हा प्रश्न निर्माण झाला होता. पण माझ्या थोड्याशा माहिती नुसार ब्रम्हांड मघील अदृश्य शक्ती अध्यात्मिक गुरूना मदत करतात.आणी त्यानुसार लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करतात....पून्हा तूमचे धन्यवाद..
कराड ता.धोंडे वाडी गाव आहे तिथले कथाकार खूप छान निळावंती ।कथा कवणा मध्ये सांगायचेत ।आशा रूपाने सांगायचे की डोळ्यातून पाणी यायचे रात्रभर कार्यक्रम चालायचा झोप यायची नाही ऐका वे असच वाटायचं.काहीतरी 1980 च्या दरम्यान मी ऐकलं आहे .खूप भारी वाटायचं ऐकायला .सत्य असत्य माहीत नाही.पण आता मोबाईलवर सतत वाचायला मिळते आहे .त्यामुळं आठवणी ताज्या झाल्या .धन्यवाद सर आज छान माहिती दिली😊
फारच उपयुक्त आणि प्रबोधन करणारा व्हिडिओ ,कारण निळावंती या ग्रंथाबद्दल खूपच अंधश्रद्धा पसरलेले आहेत ,आणि त्या आढुन लोकांच्या गैरसमजाचा गैर फायदा घेतला जातो, तुमच्या या व्हिडिओ मधून नक्कीच त्यावर प्रकाश पडला आहे, आणि लोकांच्या जे काही गैरसमज असतील ते नक्कीच कमी होतील
नागार्जुन हा एक किमयागार होता, रसायन हा त्याचा मुख्य विषय होता, नागार्जुन हा सध्याच्या नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ या परिसरात वास्तव्य करून होता, तिथे एक नागार्जुन गुफा आहेस तशीच मच्छिंद्रनाथ यांची गुफा आहे, याच ठिकाणी calsite नावाचा दगड मिळतो आणि तसेच तो कसाही तोडला तरी त्याचे स्फटिक चौरसकृती राहतात, त्यावर राका नावाचा संशोधक तिथे राहून संशोधन करत होता, त्यानंतर त्याने आत्महत्या केली. आणखी एक गोष्ट म्हणजे या जंगलात अश्वत्थामा फिरत असतो असेही अनेक दाखले आहेत. मला यातून काहीही सुचवायचे नाही, फक्त काही मुद्दे दिले आहेत त्याची योग्यप्रकारे जोडणी करून मांडलेत तर बरीच चांगली माहिती मिळेल!.
सर आपण मराठी मीही मराठी एक दोन छान suggestion देतो पटले तर विचार करावा करण आपले विडिओ छान असतात : 1. थोडा कॅमेरा छान असावा quality अजून छान असावी ही अपेक्षा. 2. विडिओ मधील font एकदम साधे वाटतात, कमी मेहनतीचे वाटतात म्हणजेच विडिओ एडिटिंग साठी आपण कोणी खास माणूस ठवलेला नाही असे वाटते, त्यातील font & designing खूप साधी वाटते आपण जी आपल्या youtube चॅनेल मार्फत माहिती देत आहात ती मोलाची आहे, पण थोडा editing & overall designing वरही भर द्या. 3. आपले विडिओ मधील contect खूप छान आहेत, पण विडिओ सुधारावी लागेल 4. आपले subscriber वाढावेत या साठी एक suggestion असे असेल की आपण आहे तेच विडिओ हिंदी मध्ये अजून एक youtube चॅनेल काढून त्या व्हिडिओचा आवाज मराठी काढून हिंदी आवाज झोडावा. कारण आपला content खूप दुर्मिळ आहेत अनेक हिंदी भाषिक लोक पर्यंत पण हे विडिओ गेले पाहिजेत याचा विचार करावा, उदाहरणार्थ : हा व्हिडिओ बघा या मूलाची मूळ भाषा वेगळी आहे पण भारतीयांना दिसावे/कळावे म्हणून यात हिंदी आवाज झोडला आहे :- Channel Name is Ruhi Cenet Hindi. Video Link : ua-cam.com/video/TF2ZtSwh4Ew/v-deo.htmlsi=gqxSwKcgSvYkNXoT
आदरणीय सरजी, हा लीलावती ग्रंथ आपल्याला पुन्हा छापता येतो . कारण साठ वर्षानंतर पुन्हा तो कायद्याने कोणालाही छापता येतो .त्या चे प्रकाशकाचे अधिकार कायद्याने साठ वर्षानंतर आपोआपच समाप्त होत असतात . लीलावती हा ग्रंथ पुन्हा छापला तर तो फार वेगाने विकल्या जाईल असे मला वाटते .
निळावंती ग्रंथ है सत्य आहे निळावंती ग्रंथ आमच्या घरात आहे आमचे पाच पिढ्या पासुन आम्ही प्रत्येक ग्रहणाला आम्ही निळावंती ग्रंथा ला दीवा लावून पुजा करतो. फक्त ग्रहणाच्या दिवशी बाहेर काढतो
मी नवनाथांचे दीक्षा घेतलेली आहे त्यानुसार मला असे वाटत आहे की ज्ञान हे वाढले पाहिजे असे श्री मच्छिंद्रनाथांचे मत होते बाकी त्या मागे काही वाईट हेतू नसावा
मी नीलावांती ग्रंथ वाचलाय... आणि आता माझ्या आयुष्याचे लागलेत...कारण मला घडणाऱ्या गोष्टी अगोदर कळतात..आणि त्या कोणाला सांगायला गेलो..तर त्या गोष्टींची timeline बदलते...आणि त्या गोष्टी घडू दिल्या..कोणाला न सांगता..तर नंतर स्वतःला त्रास होतो..की आपण ह्या गोष्टी change करू शकलो असतो...😢
निळावंती ग्रंथ शोधण्यापेक्षा, सर्वांनी आहेत ती वने, जंगले व पशुपक्षी, पर्यावरण जपणे खूप महत्वाचे आहे! 😊🙏🍫🌹💐 बाकी "शरद पवारांनी" निळावंती सारख्या विषयावर पुस्तक लिहिले आहे, हे ऐकून, पवार साहेब काय करू शकतात, याचा एकंदरीत अंदाज लागणे कठीण आहे, हे जे म्हटले जाते, ते खरे आहे, हे पटले! 🧐🙊🙊🤣🤣🤣🤣🤣
सर पहिली गोष्ट म्हणजे तो ग्रंथ पहिला गोरक्षनाथांनी लिहिला होता. त्या ग्रंथाचे निळकंठ असे नाव होते नंतर त्याचे निळावंती नाव झाले. काही काही गोष्ट तुम्हाला सुद्धा माहित नाहीये माहिती देत आहे सविस्तर द्या चुकीची माहिती देऊ नका.
बरे झाले ह्यावर video बनवला खूप लोकांच्या मनात ह्याबद्दल भीती असते. बोल भिडूवर सुद्धा एक video आलेला त्यामध्ये लोकांच्या मनात असणारे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला होता.पण तुम्ही सांगितले इतके detail सांगितले नव्हते त्यामध्ये त्यातील story सांगितली होती. तुम्ही खूप अभ्यासपूर्ण मांडणी केलीत...
👌👌🙏सुंदर माहीती
खुपच सुंदर निळावंती ग्रंथाबद्दल माहिती दिलीत. यामुळे या ग्रंथाबद्दलची अंधश्रद्धा थोडी दुर निश्चितच होईल. खुप आभार.
धन्यवाद साहेब, अतिशय महत्वपूर्ण महिती आहे. अप्रतिम सादरीकरण केले आहे
खूप छान माहिती दिलीत सर..
या पुस्तकाबद्दल अजूनही लोकांचे अनेक गैरसमज आहेत.. ते दूर व्हायला मदत होईल...
खूप छान माहिती👌👌👍 एका अर्थाने भरकटलेल्या निलावंती ग्रंथ शोधणाऱ्यांना एक संदेश की आपले जीवन अनमोल आहे ते सार्थकी लावा 👌👍
Sir i like it एकदम बरोबर माहिती सांगितली आहे
अती महत्वाची माहीती छान
सर बरोबर आहे tumache
Khup chan informative Video
नवीन माहिती. खूप छान.
आपलं मनापासून अभिनंदन एक माझ्या मनात बरेच दिवस हा प्रश्न निर्माण झाला होता. पण माझ्या थोड्याशा माहिती नुसार ब्रम्हांड मघील अदृश्य शक्ती अध्यात्मिक गुरूना मदत करतात.आणी त्यानुसार लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करतात....पून्हा तूमचे धन्यवाद..
खुप छान माहिती 👌👌👌🙏🙏🙏
सुंदर माहिती दिली.जय मल्हार.
Khupach chhan apratim vichar ahe
कराड ता.धोंडे वाडी गाव आहे तिथले कथाकार खूप छान निळावंती ।कथा कवणा मध्ये सांगायचेत ।आशा रूपाने सांगायचे की डोळ्यातून पाणी यायचे रात्रभर कार्यक्रम चालायचा झोप यायची नाही ऐका वे असच वाटायचं.काहीतरी 1980 च्या दरम्यान मी ऐकलं आहे .खूप भारी वाटायचं ऐकायला .सत्य असत्य माहीत नाही.पण आता मोबाईलवर सतत वाचायला मिळते आहे .त्यामुळं आठवणी ताज्या झाल्या .धन्यवाद सर आज छान माहिती दिली😊
धन्यवाद ही माहिती शोध घेतल्यास 😊
आभारी आहे.
खूपच सुंदर विषय हाताळला आहे मोरसे सर
धन्यवाद
khupacha chhan
उत्तम माहिती
लोकांचा गैरसमज दूर करणेसाठी उपयुक्त माहिती देण्याचा मार्ग अभिनंदनीय आहे असाच माहितीचा साठा लोकांना मिळावा हि विनंती.
फारच उपयुक्त आणि प्रबोधन करणारा व्हिडिओ ,कारण निळावंती या ग्रंथाबद्दल खूपच अंधश्रद्धा पसरलेले आहेत ,आणि त्या आढुन लोकांच्या गैरसमजाचा गैर फायदा घेतला जातो, तुमच्या या व्हिडिओ मधून नक्कीच त्यावर प्रकाश पडला आहे, आणि लोकांच्या जे काही गैरसमज असतील ते नक्कीच कमी होतील
Nice information sir
Thanks and welcome
नागार्जुन हा एक किमयागार होता, रसायन हा त्याचा मुख्य विषय होता, नागार्जुन हा सध्याच्या नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ या परिसरात वास्तव्य करून होता, तिथे एक नागार्जुन गुफा आहेस तशीच मच्छिंद्रनाथ यांची गुफा आहे, याच ठिकाणी calsite नावाचा दगड मिळतो आणि तसेच तो कसाही तोडला तरी त्याचे स्फटिक चौरसकृती राहतात, त्यावर राका नावाचा संशोधक तिथे राहून संशोधन करत होता, त्यानंतर त्याने आत्महत्या केली. आणखी एक गोष्ट म्हणजे या जंगलात अश्वत्थामा फिरत असतो असेही अनेक दाखले आहेत. मला यातून काहीही सुचवायचे नाही, फक्त काही मुद्दे दिले आहेत त्याची योग्यप्रकारे जोडणी करून मांडलेत तर बरीच चांगली माहिती मिळेल!.
अत्यंत सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर!
सर चागली माहिती दिली धन्यवाद
थोडक्यात आटपाट नगर होते ते कधीच कोणी पाहिले नसते पूर्वीच्या लोकांच्या मनोरंजनाच्या गोष्टी बाकी दुसरे काही नाही जय सनातन
खुप छान माहिती दिली धन्यवाद ❤❤❤❤❤
रानी आमच्या गावात राहट होती अजुन राणीचे जूने महल पन आहे बंबरूद् राणीचे तालुका पचोरा जिल्हा जळगाव
Mazya ajyakade Pan aahe.... Granth mi roz ek Ek paan wachato
खुप छान माहिती दिली सर
खरोखर आहे तो वाचला की एकतर माणूस ताकत वार होतो आणी नाहीतर वेडा
इंटरनेट वर निलिवंती ग्रंथ उपलब्ध आहे
नीतीन वाघ यांचा आहे.
छान माहिती दिली दादा👌👌👌
🎉 nice information
Nice Information
खुप माहीती पुर्ण video झाला काका साहेब
Very very very very very nice
Khup chan mahiti sir
धन्यवाद
छान माहिती दिली आहे मला हा ग्रंथ मिळेल का
Good
Ek dam bro bar saheb yakshini sadhna ahe tyan na Prassana Kele ka animal language yete tayla control karna avghad ahe mi vach la ahe thoda sa BSs
लिलावनती निळावनती हे दोन ग्रन्थ वेगळे आहेत का
कुठे मिळेल हा ग्रंथ
❤ज्ञानेश्वर महाराज ❤विठ्ठला ❤तुकाराम महाराज ❤
निळावंती ग्रंथ वाचला तर माणूस मरतो अस म्हणतात खरं आहे का
मी वाचलाय हा ग्रंथ..
मला रात्री झोप येत नाही.
किती प्राणी पक्षी बोलतात.
म्हणून मी रोज दिवसा झोपतो.
रात्री मी आईस्क्रीम खात नाही.
सर आपण मराठी मीही मराठी एक दोन छान suggestion देतो पटले तर विचार करावा करण आपले विडिओ छान असतात :
1. थोडा कॅमेरा छान असावा quality अजून छान असावी ही अपेक्षा.
2. विडिओ मधील font एकदम साधे वाटतात, कमी मेहनतीचे वाटतात म्हणजेच विडिओ एडिटिंग साठी आपण कोणी खास माणूस ठवलेला नाही असे वाटते, त्यातील font & designing खूप साधी वाटते आपण जी आपल्या youtube चॅनेल मार्फत माहिती देत आहात ती मोलाची आहे, पण थोडा editing & overall designing वरही भर द्या.
3. आपले विडिओ मधील contect खूप छान आहेत, पण विडिओ सुधारावी लागेल
4. आपले subscriber वाढावेत या साठी एक suggestion असे असेल की आपण आहे तेच विडिओ हिंदी मध्ये अजून एक youtube चॅनेल काढून त्या व्हिडिओचा आवाज मराठी काढून हिंदी आवाज झोडावा. कारण आपला content खूप दुर्मिळ आहेत अनेक हिंदी भाषिक लोक पर्यंत पण हे विडिओ गेले पाहिजेत याचा विचार करावा, उदाहरणार्थ : हा व्हिडिओ बघा या मूलाची मूळ भाषा वेगळी आहे पण भारतीयांना दिसावे/कळावे म्हणून यात हिंदी आवाज झोडला आहे :- Channel Name is Ruhi Cenet Hindi. Video Link : ua-cam.com/video/TF2ZtSwh4Ew/v-deo.htmlsi=gqxSwKcgSvYkNXoT
आदरणीय सरजी, हा लीलावती ग्रंथ आपल्याला पुन्हा छापता येतो . कारण साठ वर्षानंतर पुन्हा तो कायद्याने कोणालाही छापता येतो .त्या चे प्रकाशकाचे अधिकार कायद्याने साठ वर्षानंतर आपोआपच समाप्त होत असतात . लीलावती हा ग्रंथ पुन्हा छापला तर तो फार वेगाने विकल्या जाईल असे मला वाटते .
Khot ahy he story
Nice 👍
अंबज्ञ श्रीराम नाथ संविध नाथ संविध नाथ संविध नाथ संविध 🙏
नवनाथांपैकी एक असलेले श्री भर्तरीनाथ यांनी हा ग्रंथ लिहिला.आणि त्यांनी त्यांची प्रथम महिला शिष्य 'निळावंती' हिला हा ग्रंथ दिला होता.अशी माहिती आहे.
ही नवीनच माहिती आहे. यावर पुन्हा शोध घेऊ.
@@marathidiscovery 🙏
कशात उल्लेख आहे कृपया सांगा
@@marathidiscovery चुकीची माहिती
हे चुकीचे आहे 😂
निलवंती, ग्रंथ, ऐकून होतो, बरेच गैरसमज होते, ते तुमच्या व्हिडिओमुळे दूर झाले, धन्यवाद सर 🌹🙏👍
लीलावती आणि निळावंती हे दोन्ही ग्रंथ वेगवेगळे आहेत
Tya kalachi bhasha vegali
Ho mala pan asch Samjl hot te wachan kelyavr ved lagt mhanun
Chhan
निळवंती हा ग्रंथ शेवटच्या अक्षरा पासून उलट वाचल्यावर ती एक प्रणय कथा होते असं लहानपणी ऐकिवात होते यावर माहिती मिळवावी
निळावंती ग्रंथ हा मुळातच उपलब्ध नाही आणि जे या ग्रंथाचे दावे करतात ते पूर्णपणे असत्य आहे
Sr tumch gav kuthe aahe
मठगाव. भुदरगड
Fakta bhakad Katha aahe ..
Thank you 🙏🙏
Guru shisha परंपरेने हा ग्रंथ एका पिढी पासुन दुसऱ्या पिढीला गेला
सर,माझ्याकडे निळावंती ग्रंथाची भूर्जं पत्रावर लिहलेले संस्कृत मुळ प्रत आहे,ज्यांना अभ्यासाकरिता हवी आसेल त्यांनी संपर्क करावा.
नंबर पाठवा
जबरदस्त माहिती आपण पोहोचवली सर
निळावांती चा उल्लेख रामायण मध्ये आहे. तसेच तो शरद तांदळे लिखित रावण या पुस्तकात आहे. पक्षांच्या भाषे बदल उल्लेख आहे.
माझे आई/वडील लहानपणापासून , म्हणजे 1976/77 पासून असे सांगायचे...
निलावांती ग्रंथ उलटा वाचला जातो असे ऐकले होते
सत्य आहे का???
हे मला माहीती नव्हते तर तुम्ही सागितले म्हणुन माहीती झाले
निळावंती ग्रंथ है सत्य आहे निळावंती ग्रंथ आमच्या घरात आहे आमचे पाच पिढ्या पासुन आम्ही प्रत्येक ग्रहणाला आम्ही निळावंती ग्रंथा ला दीवा लावून पुजा करतो. फक्त ग्रहणाच्या दिवशी बाहेर काढतो
बरं. मला पत्ता पाठवा. फोन नं. मी प्रत्यक्ष ग्रहण काळात भेटेन.
Hi
Bhau milel ka
😂😂😂 काहिही
Mla आपल्याला bhetayla aavdel
सर निळावंती वर एक series बनवा सर
निळावंति ग्रंथ कुठे मिळेल
कुठ मिळल.
पांढरी ची काठी.... या बद्दल काही माहिती द्या... तिचा वापर
हा ग्रंथ खरा आहे मी ओरिजनल पाहिलंय
सर आपण जी माहिती दिली ती समज नारी आहे.तर सर खरंच का निळावंती मध्ये .असं आहे का पक्षा सोबत बोलने त्यांना समजने व इतर काही गोष्टी
हया ग्रंथा मध्ये मानव कल्याणाचा मार्ग आहे का ,,?
आहे.
@@dhananjaykodag8321 असेल तर त्यावर चर्चा व्हावी ,,,,
Khoti mahiti detay
'Yaksha' mhanje 'Aadivashinche' 'Dev' aani 'Yakshini' mhanje 'Aadivashinchya' 'Devi'.
बरोबर
माझ्याकडे निळावंती आहे पण ती मला वाचता येत नाही. लिपी अगम्य आहे.
मग मला पाठवा त्याच्या ग्रंथांचे फोटो
माझे गुरूजी आहेत त्यांच्या कडे आहेत "नीलावांती" ग्रंथातील काहे पृष्ठ,
आणि हो तो ग्रंथ "तंब्र पटात" आहे!
वा.छान। मला पत्ता पाठवा भेटेन मी त्यांना
मी नवनाथांचे दीक्षा घेतलेली आहे त्यानुसार मला असे वाटत आहे की ज्ञान हे वाढले पाहिजे असे श्री मच्छिंद्रनाथांचे मत होते बाकी त्या मागे काही वाईट हेतू नसावा
मी नीलावांती ग्रंथ वाचलाय... आणि आता माझ्या आयुष्याचे लागलेत...कारण मला घडणाऱ्या गोष्टी अगोदर कळतात..आणि त्या कोणाला सांगायला गेलो..तर त्या गोष्टींची timeline बदलते...आणि त्या गोष्टी घडू दिल्या..कोणाला न सांगता..तर नंतर स्वतःला त्रास होतो..की आपण ह्या गोष्टी change करू शकलो असतो...😢
Dada
Ha granth tumhala kuthe milala?
Aani hyat sankat nivaran karnya sati kahi upay aahe Kay?
@@vasantnaik4723khot ahe yar 😂😂 te chomu khuthl
मला वाचायचा आहे। मला फोटो काॅपी मिळाली तरी चालेल
Gap re
@@vinodkharade9202 🤣🤣🤣🤣
Namaskar sir
आमच्या गावात असे घडले आहे.त्या व्यक्तीनं ग्रंथ वाचला आहे आणि त़ो वेडा झाला आहे.असे आम्हाला सांगतात खरं काय माहित नाही
काय माहिती शरद पवार ला निळावंती सापडलेला होता कारण तो आतां खूप श्रीमंत आहे
खूप छान तुमचा व्हाट्सअप नंबर मिळेल का मला अजून माहिती पाहिजेत
निळावंती ग्रंथ शोधण्यापेक्षा, सर्वांनी आहेत ती वने, जंगले व पशुपक्षी, पर्यावरण जपणे खूप महत्वाचे आहे! 😊🙏🍫🌹💐
बाकी "शरद पवारांनी" निळावंती सारख्या विषयावर पुस्तक लिहिले आहे, हे ऐकून, पवार साहेब काय करू शकतात, याचा एकंदरीत अंदाज लागणे कठीण आहे, हे जे म्हटले जाते, ते खरे आहे, हे पटले! 🧐🙊🙊🤣🤣🤣🤣🤣
पवार मरत पण.नाही मेला
निलावंती ग्रंथ हे ओरिजनल पुस्तकं बद्दल महिती कुठे मिळू शकते?
माझ्याकडे.
@@dhananjaykodag8321
मग निळावंत ग्रंथाची माहीती मला पण जाणून घ्यायची इच्छा आहे
Mala vahayala milel ka
Ha. Grnath. Kothe. Milel... Book. Stall. Chi. Nave. Phathava
ASE AIKLE HOTE HA GRANTH VACHNARA EK TAR TYACHA FYDA HOTO KIVVA JIV JATO.
हा गार्न्थ आमच्या गावला 80 वार्स्ये पुर्वी सांगितला जायायच गीत रुपाने
सर पहिली गोष्ट म्हणजे तो ग्रंथ पहिला गोरक्षनाथांनी लिहिला होता. त्या ग्रंथाचे निळकंठ असे नाव होते नंतर त्याचे निळावंती नाव झाले. काही काही गोष्ट तुम्हाला सुद्धा माहित नाहीये माहिती देत आहे सविस्तर द्या चुकीची माहिती देऊ नका.
तसा संदर्भ कुठे आहे सांगा.
Sir Panjba Nilwnthi Jhla Hoti
leelavati kuthe milel?
माझ्याकडे आहे.
निलावती ग्रंथ मिळेल का तो कुठे मिळेल @@marathidiscovery
माझ्या वडिलांनकडुन ऐकजन वाचुन घेत होता पण वडिलांचे मित्र मांतरिक होते त्यांनि सांगितल वाचु नको
Mul grantha ha bhoj patravarti ahe 1250 pane ahe 7.50.kg vajan ahe
Yakshini mhanun ik story aahe pocket FM la aahe
निळावंती की लीलावती
ह्या पुस्तकांवर बंदी आहे का ?
हा निळावंती ग्रंथ बंदी आहे