निळावंती या ग्रंथाचे कथन माझे स्वर्गीय आजोबा उमराव महाजन कथा कथन गायन करायचे आणि रात्रभर हे गायन चालायचे आमच्या गावात कोणी व्यक्ती मयत झाल्यास जागरण करण्यासाठी , त्याकाळी कंबईव रानबाई उत्सवाच्या रात्री उशिरापर्यंत गायला जयायचं परंतु त्याचा काही भाग गायन करतांना सोडून द्यावा लागतो किंवा उत्तर रात्री गायन बंद करून थांबावे लागे । हि कथा आजही माझे मामा म्हणजे उमराव महाजन यांचे भाचे श्री लहू खंडू महाजन लासुर ता.चोपडा हे गायन करतात। हाग्रंथ हे दोघांचे पाठांतर आहेत।
प्राण्यांची भाषा जाणणारे व्यक्ती होत्या असे ऐकिवात आहे. त्यामुळे निळावंती ग्रंथाविषयीची माहिती सत्य असेल असे वाटते. कोणी याला दंतकथा तर कोणी अंधश्रद्धा म्हणेल, हा ज्याचा त्याचा प्रश्न.
नक्कीच पण जसं IAS हे सर्वोच्च पद आहे पण ते सर्वच जण मिळवू शकत नाहीत काही लोकांना स्वतःत तेवढा आत्मविश्वास दिसत नहीं तत्सम ते psi, constable, talathicha अभ्यास करतात जे कमी कष्ट आणि कमी वेळेत प्राप्त होते आणि भ्रष्टाचार करून एक प्रामाणिक ias एवढे धन ते कमावतात तसेच ह्या विद्याचे देखील आहे. पण सत्य तर हेच आहे की ह्या सगळ्या शक्तीचा उगम आणि अंत शिवच आहेत 🙏🏻
हा ग्रंथ माझ्याकडे आहे माझ्या खापर पणजोबा ने माझ्या आजोबाला दिलेला आहे..कोणाला वाचायचं असेल तर सांगा फोटो पाठवतो अठरा ताम्रपट आहेस..वाशिकरच विद्या तसेच घुबडाची भाषा आहे
आपल्याकडे जर अशे ग्रंथ आहे तर याची योग्यरित्या मांडणी करून जबरदस्त वेबसीरीज होईल मी म्हणतो हा ग्रंथ द साँग ऑफ आईस एंन्ड फायर (गेम ऑफ थ्रोन) येवढी ग्रेट नसेल पण ऐकताना खुप रोमांचक आणि खुप कुतुहल वाटत होत की पुढे काय झाल असेल आणि हेच कुतुहल प्रेक्षकांना आकर्षित करत त्यामुळे चालणार हे नक्की पण ही कथा बाॅलिवुड वाल्यांनी करू नये कारण ते या कथेची वाट लावतील आयटम गाणी आणि नाय तो फारतुपणा दाखवुन.
माझ्या आजोबांनी हा ग्रंथ वाचला होता, त्यांना खूप विद्या अवगत होत्या, अगदी स्वतःचे मरण त्यांना कधी व किती वाजता होणार आहे हे सुद्धा माहिती होते, दुर्दैवाने त्यांना मूल बाळ झाली नाहीत..👍
What u said is correct same thing I heard from my baba (Uncle from pune we belong to Pune but settled in Mumbai since early 1900) . My age is 72 yrs , when I relate people laugh at me. Being a muslim when I quote a verse from holy book Quran. It is mentioned that king Soloman used to understand language of ANTS and birds. People do agree on this. King Soloman is aware of this granth he might have hidden it in Jerusalem under temple Mount , dome of the rock. Sacred place for Jews, Christian s and muslim s. (All three respect King Soloman from lineage of prophet Abraham). Possibility is there the original may be there or in Ethiopia taken by his Ethiopian queen Sheeba. This Nilawanthi granth leads to some good knowledge/ occultism only Allah knows the best. In case if it is found and practiced for betterment of human beings it will be a blessing if misused it will be a curse. P.S 1) I do agree with you that Nilawanthi granth is there. 2) To know about King Soloman refer Biblical stories and Quran. 3) Story of king Soloman (Suleman) and queen Sheeba (Bilkees) is parallel to king Nala and princess Damayanti, Bird Hudhud/Bulbul/Hoopoe and Golden Rajhans. Both carried letters and messages. 4) Historians should search for historical facts. 5) We should not fall into the trap of politicians , devil's hiding behind the religion s and spoiling the peace. 6) We should get united as human beings and work for the better future of our next generations . ( With the help of humanity messages given in all the religious scriptures, True knowledge of science but no Magic.) Knowledge is power if used for betterment. Knowledge will be a curse if misused. May our Creator have mercy on all the human being and his creation (Universe/Brahamand) and turn this earth into Heaven/ Swarg/ Jannat.
King saloman know the trick of diverting peoples attention from main issue to the realm of unknown ..he was very good at this that's why in his kingdom he purposely spread this kind of rumours...this is tric of public administration....old kings and queens and holy people used
Physchology आहे सर्व ...जाहीर सी बात आहे की ...चौकात ४ जन एकत्र उभे आहे ....आणि एक एकटा माणूस गाय , म्हीस, कुत्रा जवळ जाऊन वेगळीच बडबड करतोय ..तर लोग त्याला पागल म्हणाराच ना... या सगळ्या मधून मला कुंगफु hustle Nava Cha movie ahe ..त्यातील प्रसंग आठवतो ..९ वर्षा चा मुलाला एक अनोळखी इसम. पुस्तक देतो त्याचा कडण पैसे घेतो सर्व ....आणि त्या मुलाला सांगतो की तू धरती चा रक्षक आहे etc etc mg tya मुलाला एवढं दृढ विश्वास होतो की तो स्वतः ला काही न असता हे बलवान समजू लागतो 😌 आणि शेवटी दुसऱ्या पोरं कडून मार खाऊन गप्प बसतो ... Smjhne वाले को इशारा काफी है..😂😅🌚🌝🌝
Mi याबदल yeikl आहे आमच्या गावचा एक माणूस ह्या ग्रंथाच्या शोधत होता त्याला ते सापडला पण मने नाशिक च्या जंगलात आणि तो माणूस नंतर कधीच गावात नाही आला ..असा मानतात हे खूप पूर्वीच आहे 1920chya pan अगोदर च
तुमच्या कथे मधिल आशय (स्रोत्यांना) समजून घेण्यासाठी बर्याच त्रुटी दिसत आहेत म्हणून योग्य ती माहिती अपुरी आहे...... नीळवंती जवळ दोन मनी असतात /जय/ आणि /मय/ एक मणी ती तिच्या नवऱ्याला देते आणि दुसरा मणी तिच्या जवळच ठेवून घेते.. जय म्हणजे कोणीही न हरणवणारा मय म्हणजे कुणाच्या मनात काय चालू आहे ते ओळखणारा........... नीळवंतीला स्वहलोकी निघून जायाचे असतें म्हणून विद्याग्रंथाचे वारसा जंगलात सापडलेल्या एका बाळाला निपुण करून निघुन जाते..... त्या ग्रंथांचे गुड असे आहे की जो कोणी वाचेल त्याला मात्र एकांतपणे आयुष्यभर जंगलातच रहावें लागले जो कोणी तेथून निसटून जाण्याचा प्रयत्न करतो त्याला मात्र त्या ठिकाणाचे सर्व पशू प्राणी मिळुन हल्ला करून मारून टाकतात. म्हणून निळवंती वाचण्याचे कोणी धाडस करत नाही, आधीक माहिती साठी मॅसेज दाॅरे संपर्क साधावा नो काॅल धन्यवाद, 8928824760
मला बर्याच वर्षापासुन पशू आणिपक्षी यांची भाषा कळावी म्हणून मी विचार करीत होतो पण ही गोष्ट आपल्या नीळावंती च्या माध्यमातून एकण्यात आली पन कुठे मिळेल हा ग्रंथ
Ek vel amhi ha granth black magic karnyasati vikaicha preyatna kelela. Tr tyabeli mhnje amhi 12vi madhe asen tr yachi kimmat. 6 crore Rs hoti ,karan jo granth hota to 350 varsha peksha jast juna hota ani tama patra vrti lekhni keleli. Parat tya madhe chitra kiti ahet he hi ulekh hota. Ti lekhnicha shaii pn konti vaprle tyachahi ullek hota, Lakdi base ani kontya type cha lakad hota te hi lihlela ani asa barach kahi mahiti hoti tya madhe. Khup preyatna kela pn kahi jamala nahi. Khup paise pn gele . Karan tyaveli paise kamvaichi itki haww lagleli ki kai krtoi hech kalat Nwta. parat gold ani diamond ani double side la pn dola asnara mor pisara , ase khup kahi bgitlela. Plus ek bhagwat geeta hoti old , hatane lihleli ti ek mumbai cha Judge ne ghetleli 1 crore cha aaspass. Sagla karun kalala ki je nashibaat asta tech milta ani kasht kelyashivau kahi nahi ayushat..
इथे याक्षणी हा शब्द आलेला या शब्दाचा अर्थ आहे जो या धरतीवरील नाही जो कुठून तरी बाहेरून आलेला आहे ( एलियन ) थोडक्यात म्हणायचं झालं तर निळावती ही एलियन होती यावरून आपल्याला असं समजतं की आपल्या पृथ्वीवर काही एलियन्स चे वास्तव्य आहे आणि लवकरच ते या पृथ्वीवर राज्य करतील
ह्या ग्रंथावर एक movie यायला हवी 😍😍
हो मी करतोय lavkr
100%
Ahe tamil madhe movie
@@shitalyt688 konti ahe tai link sen karte ka mla kiva naav sang
Movie बनवण्या साठी ग्रंथ वाचायला हवा तो कोण वाचणार ??
काय खरं काय खोटं खरच ऐकून विचारातच पडले मी
खरं आहे
निळावंती या ग्रंथाचे कथन माझे स्वर्गीय आजोबा उमराव महाजन कथा कथन गायन करायचे आणि रात्रभर हे गायन चालायचे आमच्या गावात कोणी व्यक्ती मयत झाल्यास जागरण करण्यासाठी , त्याकाळी कंबईव रानबाई उत्सवाच्या रात्री उशिरापर्यंत गायला जयायचं परंतु त्याचा काही भाग गायन करतांना सोडून द्यावा लागतो किंवा उत्तर रात्री गायन बंद करून थांबावे लागे ।
हि कथा आजही माझे मामा म्हणजे उमराव महाजन यांचे भाचे श्री लहू खंडू महाजन लासुर ता.चोपडा हे गायन करतात। हाग्रंथ
हे दोघांचे पाठांतर आहेत।
रेकॉर्डिंग असेल तर आम्हाला पाठवा
Pathava recording
तुमचा नंबर द्याल का ?
Kuthe milel ha granth
मि अमळगावचा आहे
मि ही गोष्ट माझ्या आजोबांकडून
लहानपनी ऐकली होती
खुप छान माहिती सांगितलीत गोष्टी स्वरूपात सुस्पष्ट व मधुर आवाजात खूप छान वाटले 👌👌
❤
खूप सुंदर आवाजात ही कथा सांगितली त्याबद्द्ल खूप खूप धन्यवाद.
कथेत सत्यता असू शकते
बाजिंद पुस्तकात ही प्राण्यांची भाषांचा वर्णन आहे.
नवनाथ ग्रंथात ही प्राण्यांची भाषांचा वर्णन आहे.
हो बाजिंद पुस्तक वाचलय मी
@@ShubhamGangurde1 mala milel ka vachyala
@@chetanpatil9254 ho pdf aahe
@@chetanpatil9254 pan send kskay karu
Plz patv bhau
हा ग्रंथ वाचलेल्या लोकांचा सहवास लाभला आहे,हे आमचे भाग्य समजतो
Ahe ka te lok ajun
Granth available ahe ka
मला या ग्रंथाची फार आवड आहे
प्राण्यांची भाषा जाणणारे व्यक्ती होत्या असे ऐकिवात आहे. त्यामुळे निळावंती ग्रंथाविषयीची माहिती सत्य असेल असे वाटते. कोणी याला दंतकथा तर कोणी अंधश्रद्धा म्हणेल, हा ज्याचा त्याचा प्रश्न.
निळावंती वाचण्या पेक्षा पांडुरंगाची निष्काम भक्ती केली तरी हवें ती मिळते आहे, हे आपण संत वांग्ड़मयातं पाहिले आहे, मगं निळावंतीच का ?
अगदी बरोबर
नक्कीच पण जसं IAS हे सर्वोच्च पद आहे पण ते सर्वच जण मिळवू शकत नाहीत काही लोकांना स्वतःत तेवढा आत्मविश्वास दिसत नहीं तत्सम ते psi, constable, talathicha अभ्यास करतात जे कमी कष्ट आणि कमी वेळेत प्राप्त होते आणि भ्रष्टाचार करून एक प्रामाणिक ias एवढे धन ते कमावतात तसेच ह्या विद्याचे देखील आहे. पण सत्य तर हेच आहे की ह्या सगळ्या शक्तीचा उगम आणि अंत शिवच आहेत 🙏🏻
@Rohit Tendolkar perfect 😂😂
@Rohit Tendolkar निष्काम म्हणजे काही अपेक्षा न करता कर्म करणे.
@Rohit Tendolkar निष्काम भक्ती म्हणजे काही अपेक्षा न करता केलेली भक्ती
खूप अदभूत आहे छान वाटले ह्या
विषयी आधी कधी च ऐकले नव्हते. धन्यवाद
निळावंती हा ग्रंथ माझ्या पणजोबा यांच्या जवळ होता आणि तो अजूनही आमच्या जवळ आहे आम्ही कधी कधी पाहतो तो
Hi
@@samadhanpatil6208 नमस्कार पाटील साहेब
सर.गथ,.आहे
हो आहे ग्रंथ , आम्ही नियमित त्या ग्रंथ ची पुजा करतो
@@SocialserviceisGodsservice sir granth pahayla bhetel ka plzzz
खूप छान ❤❤❤❤❤❤
छान उत्तम प्रतीचे अतुल्य असे वर्णन सोलापुरातील सुप्रसिद्ध लेखक श्रीयुत मारुतीराव चित्तमपल्ली यांना निळवांतीची भाषा द्यांत आहे.
हा ग्रंथ माझ्याकडे आहे माझ्या खापर पणजोबा ने माझ्या आजोबाला दिलेला आहे..कोणाला वाचायचं असेल तर सांगा फोटो पाठवतो अठरा ताम्रपट आहेस..वाशिकरच विद्या तसेच घुबडाची भाषा आहे
Hi
Hi
Please send मी
मला वाचायचा आहे सर
hi
ग्रंथ सत्य है क्यों की विद्या सत्य है
जो न माने ओ मुरख हैं
ua-cam.com/video/SQ-GkpnnljA/v-deo.html
छान, आनखी संशोधन मराठी साहित्य मध्ये होने गरजेचे
छान माहिती सांगितली त्याबद्दल आभारी आहोत
ढुंढणे से तो भगवान भी मिल जाता हैं ये निळवंती ग्रंथ क्या चीज हैं, 😎 भावांनो आपला शोध चालू ठेवा प्रामाणिक प्रयत्न करा नक्की सापडेल हा ग्रंथ 🙏🙏🙏
Bhetla ka ???
@@surajtawade6859 nai na Bhai 😎
ua-cam.com/video/SQ-GkpnnljA/v-deo.html
भेटला की सांगा
@@s.dgraphics8619 ua-cam.com/channels/MTgUa5rG5LxOLAdeEEdg1w.html
निळावंती ग्रंथ
Mi mazya aai kadunhi he sagal eikalel aahe Tich maher Nalwadi tal. Dindori Nashik yethil aahe. Tith dattatryacha prachin math mhanjech mandir aahe. Aas mhantat tya murtikhali Nilawanti granth koni wachu naye mhanun gadlela mhanje surkshit thewalela aahe. Aai sangte to wachnyasathi khara shudh antkarnacha mukhya mhanje bramhachari jyala aayushat kuthlehi pash nahit aasa mahatma aasawa lagto. Tumhi sangitaleli mahiti baribar aahe. Ha granth wachnara weda hoto tyacha vnsh budto. Purviche lok sangtat mala tyach naw nahi sangta yenar bahercha kuthla mahatma hota tyane to granth wachla hota tyala pashupakshnchi boli aawagt zali hoti. To bahercha hota tpan tyane aaplya shishana sangitale hote ki to melyanntar tyala Nalwadi gawat aanun aantyasanskar karavet. Mhantat tyani tas kelhi hot. He is mi aaikadun eikalel aahe. Pan te purvi kadhi kenwa zalel aahe te kahi mahit nahi pan lok mhantat dattguru khali granth lurlela aahe.
Dindori mdhe kudhe pn
Ho mi pn dindoricha ahe.. Mhantat as pn ata konalach mahiti nahi tyachi
अतिशय सुंदर मला खूप आवडले
मस्त 👍👍👍
हे पुस्तक भेटायला हवे
लहानपणापासून कथाच एकली आहे
😊😊
पुस्तक भेटत नसतं , मिळत असतं! जिवंत लोकं एकमेकांना भेटतात, निर्जिव वस्तु मिळतात.
@@vijayadhokale1572 ho ka
☺
@@Kavitabagal9 हो,😊
Ajibat ashi eiccha theou naka khup problem hoyil
ऐकतच राहवे असे वाटते
खरोखरच अनोळखी आहे कथा कोणाला पण भावी आयुष्यात
आपल्याकडे जर अशे ग्रंथ आहे तर याची योग्यरित्या मांडणी करून जबरदस्त वेबसीरीज होईल मी म्हणतो हा ग्रंथ द साँग ऑफ आईस एंन्ड फायर (गेम ऑफ थ्रोन) येवढी ग्रेट नसेल पण ऐकताना खुप रोमांचक आणि खुप कुतुहल वाटत होत की पुढे काय झाल असेल आणि हेच कुतुहल प्रेक्षकांना आकर्षित करत त्यामुळे चालणार हे नक्की पण ही कथा बाॅलिवुड वाल्यांनी करू नये कारण ते या कथेची वाट लावतील आयटम गाणी आणि नाय तो फारतुपणा दाखवुन.
खर आहे.
Nilavanti Ek Rahasya Film ua-cam.com/video/qD_zDiurDQA/v-deo.html
Tai tumcha aawaj khup god aani sangnyachi padhhat utkrusht aahe.
माझ्या आजोबांनी हा ग्रंथ वाचला होता, त्यांना खूप विद्या अवगत होत्या, अगदी स्वतःचे मरण त्यांना कधी व किती वाजता होणार आहे हे सुद्धा माहिती होते, दुर्दैवाने त्यांना मूल बाळ झाली नाहीत..👍
mag tu kasa janmala aalas 😂
खर आहे तुझं काही गोष्टी गमवावी लागलेत
😅😅
What A Joke 😂
मॅडम, तुम्ही हा ग्रंथ वाचला आहे का?
हो हे खरे आहे आमच्या ईथला माणूस वेडा झाला आहे....
माला मिळेल का तो ग्रंथ असेल तर कळवा .
हो आमच्या गावातील मानुस सुद्धा वेडा झालाय
@@agri.tech8238. तुला वेडे होयचे आहे का 😜😜😜
Jay shree ram
मी निळावंती हीच्या प्रेमात पडल्याने ठार वेडा झालो आज पर्यंत
Apratim Aani Adbhut. Avishmarniya. Dhanywad tiki Mhahatwachi Mahiti Dilya Baddal Aabhar.
What u said is correct same thing I heard from my baba (Uncle from pune we belong to Pune but settled in Mumbai since early 1900) . My age is 72 yrs , when I relate people laugh at me.
Being a muslim when I quote a verse from holy book Quran. It is mentioned that king Soloman used to understand language of ANTS and birds. People do agree on this. King Soloman is aware of this granth he might have hidden it in Jerusalem under temple Mount , dome of the rock. Sacred place for Jews, Christian s and muslim s.
(All three respect King Soloman from lineage of prophet Abraham). Possibility is there the original may be there or in Ethiopia taken by his Ethiopian queen Sheeba.
This Nilawanthi granth leads to some good knowledge/ occultism only Allah knows the best.
In case if it is found and practiced for betterment of human beings it will be a blessing if misused it will be a curse.
P.S 1) I do agree with you that Nilawanthi granth is there.
2) To know about King Soloman refer Biblical stories and Quran.
3) Story of king Soloman (Suleman) and queen Sheeba (Bilkees) is parallel to king Nala and princess Damayanti,
Bird Hudhud/Bulbul/Hoopoe and Golden Rajhans. Both carried letters and messages.
4) Historians should search for historical facts.
5) We should not fall into the trap of politicians , devil's hiding behind the religion s and spoiling the peace.
6) We should get united as human beings and work for the better future of our next generations . ( With the help of humanity messages given in all the religious scriptures,
True knowledge of science but no Magic.)
Knowledge is power if used for betterment.
Knowledge will be a curse if misused.
May our Creator have mercy on all the human being and his creation (Universe/Brahamand) and turn this earth into Heaven/ Swarg/ Jannat.
King saloman know the trick of diverting peoples attention from main issue to the realm of unknown ..he was very good at this that's why in his kingdom he purposely spread this kind of rumours...this is tric of public administration....old kings and queens and holy people used
Jihadi 😂
Ho
मला हा ग्रंथ वाचायचा आहे फोटो पाठवा
निलवंती ग्रंथाचे फोटो टाका
Good story good katha
ताई तुमचा आवाज खूप छान आहे..😊
😂😂😂
Physchology आहे सर्व ...जाहीर सी बात आहे की ...चौकात ४ जन एकत्र उभे आहे ....आणि एक एकटा माणूस गाय , म्हीस, कुत्रा जवळ जाऊन वेगळीच बडबड करतोय ..तर लोग त्याला पागल म्हणाराच ना... या सगळ्या मधून मला कुंगफु hustle Nava Cha movie ahe ..त्यातील प्रसंग आठवतो ..९ वर्षा चा मुलाला एक अनोळखी इसम. पुस्तक देतो त्याचा कडण पैसे घेतो सर्व ....आणि त्या मुलाला सांगतो की तू धरती चा रक्षक आहे etc etc mg tya मुलाला एवढं दृढ विश्वास होतो की तो स्वतः ला काही न असता हे बलवान समजू लागतो 😌 आणि शेवटी दुसऱ्या पोरं कडून मार खाऊन गप्प बसतो ... Smjhne वाले को इशारा काफी है..😂😅🌚🌝🌝
Mi याबदल yeikl आहे आमच्या गावचा एक माणूस ह्या ग्रंथाच्या शोधत होता त्याला ते सापडला पण मने नाशिक च्या जंगलात आणि तो माणूस नंतर कधीच गावात नाही आला ..असा मानतात हे खूप पूर्वीच आहे 1920chya pan अगोदर च
Iwanttoreadnilawati
Lai zop aliy rao zopato good night
मी पण खूप ऐकलय पण हा ग्रंथ भेटला तर बरं होईल.
आमच्या गावातील जेष्ठ व्यक्ती कथा सांगत होते .
Mzya pashi ahe
Original ahe ka
Aaj suddha aamcya gavat nilavantiche Mandir aani rajvaada aahe Lok tichi puja karat. Raniche bamrood, taluka pachora jilha jalgaon
तुमच्या कथे मधिल आशय (स्रोत्यांना) समजून घेण्यासाठी बर्याच त्रुटी दिसत आहेत म्हणून योग्य ती माहिती अपुरी आहे......
नीळवंती जवळ दोन मनी असतात /जय/ आणि /मय/ एक मणी ती तिच्या नवऱ्याला देते आणि दुसरा मणी तिच्या जवळच ठेवून घेते.. जय म्हणजे कोणीही न हरणवणारा मय म्हणजे कुणाच्या मनात काय चालू आहे ते ओळखणारा...........
नीळवंतीला स्वहलोकी निघून जायाचे असतें म्हणून विद्याग्रंथाचे वारसा जंगलात सापडलेल्या एका बाळाला निपुण करून निघुन जाते..... त्या ग्रंथांचे गुड असे आहे की जो कोणी वाचेल त्याला मात्र एकांतपणे आयुष्यभर जंगलातच रहावें लागले जो कोणी तेथून निसटून जाण्याचा प्रयत्न करतो त्याला मात्र त्या ठिकाणाचे सर्व पशू प्राणी मिळुन हल्ला करून मारून टाकतात. म्हणून निळवंती वाचण्याचे कोणी धाडस करत नाही, आधीक माहिती साठी मॅसेज दाॅरे संपर्क साधावा नो काॅल धन्यवाद, 8928824760
हा ग्रंथ कुठे मिळेल
Ha granth kuthe milel te aapan sangu shakal ka please
Very nice Adbhut chamtkar
हा ग्रंथ कोणत्या भाषेत आहे?
कृपया आवाज कोणाचा आहे हे कळले तर बरे होईल. अतिशय उत्तम आवाज. या ताई ना प्रणाम 🙏
निळावंती चे गुरु नाथ संप्रदाय ,नव नाथांमधील रेवणनाथ आहे
खूप छान आवाज आहे, must be a voice over artist.
माझ्या कडे अध॔वट पुस्तक आहे पूर्ण पुस्तक कोणाकडे आहे काय
अद्भुत असेही वाटते अद्भुत अद्भुत बापरे विश्वास नाही बसत
Kahi mahiti aahe ka tumhala yabaddl
निळावंती ग्रंथ वाचल्यानंतर माणुस सायकि किंवा वेडा होतो हे खरं आहे का
1932ला इंग्रज सरकार होते भारतात राज्य केलं सवाशे😭😭वर्ष
काल्पनिक कथा आहे लोकशाहीर, आणि इतर साहित्यिक यांनी आपापल्या मनाच्या काल्पनिक विचारांनी लोकांवर असं गारुड केले की लोकांना तो खरा इतिहास वाटू लागला
भाऊ हा ग्रंथ खरा आहे
@@avdhutpatil1078 काय माहीत काय खर आणि काय खोटे
आरे
बावळट हा ग्रंत
आमच्या कडे आहे
पण आमच्या बाबा नि
लपून टेवला आहे
पण त्या ला
आज 60
वरष झाले
आहे
@@yashkolhe4859 khar hoy
@@yashkolhe4859 मग तुझा बाबांना भेटणे ही काळाची गरज आहे कुठे आहेत तुझे बाबा 😎
कुठे आहे कसे मीलनार पुस्तक
तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश ग्रंथ लिहिला कोणी आहे
❤❤❤
हा ग्रंथ स्मशानात जाऊन वाचावा लागतो . शेवट पान वाचू नये वाचल्यास वेड लागत .
आता पुर्ण ग्रंथ वाचल्यावर शेवटचे पान वाचल्याशिवाय कसे राहवेल 😎
ह्यालाच म्हणतात दारापर्यंत आला नं चड्डीत हागला..
Kahi lok boltat ki 6va adhyay vachla ki ved lagte
बरोबर आहे भाऊ
@@purva8987 e gp
How to contact you as a voice over artist? Plz confirm
आपला मो.नंबर द्या.एका शाकाहारी , आध्यात्मिक आणि सांप्रदायिक जेष्ठ नागरिकाला हा ग्रंथ वाचण्यास दिल्यास सत्पात्री काम होईल.
निलावंती ग्रंथा पुढे हि एपिसोड ऐकायला मिळतील अशी अपेक्षा करतो.
Nilavanti Ek Rahasya Film ua-cam.com/video/qD_zDiurDQA/v-deo.html
Very nice, awesome
मला बर्याच वर्षापासुन पशू आणिपक्षी यांची भाषा कळावी म्हणून मी विचार करीत होतो पण ही गोष्ट आपल्या नीळावंती च्या माध्यमातून एकण्यात आली पन कुठे मिळेल हा ग्रंथ
हा ग्रंथ कोणाकडे नाही कारण हा ग्रंथ कोणी अर्धा वाचला तर तो वेडा होतो आणि पूर्ण वाचला तर तो मारतो म्हणून हा ग्रंथ सरकारने जाळून टाकला आहे
Telgana madhe
@@shankar4529कोण बोललं तेलंगणा मधे अरे भावा हा ग्रंथ कुठेही नाही
असेल तर नक्कीच भेटेल
शोध घ्या नक्की मिळेल 🙏
खूप खूप .छान
Ho He Khr aahe 👍
Aamchya gavache name bambarud (raniche)
Raniche mhanjech rani nilavanti,
One temple here of her..
मोबाईल नंबर देता का 🙏
@@sheshraojagtap4738 marutirao aata sevanivrutta houn sevagram ashramaat rahat aahet .Wadhtyaa vayanusaar konala bhetar nahit.
Kudh ale he
कुठे आहे तुमचं गाव??
गावाचं नाव??
तालुका??
जिल्हा??
Kuthe ahe tumche gav
🙏 ha granth maharastra made kuthe milto ..pls sanga
Kuthehi naahi
माझ्या आजोबा सुद्धा मला निळवंती ची गोष्ट सांगायचे
हर हर महादेव
Ha granth horror aahe ka ? Kuni sangel ka plizzzz
हे ऐकूनच भीती वाटते.
कोणताही कथानक सत्य असल्या शिवाय प्रचलित असू शकत नाही.
संस्कृत भाषेचे संपूर्ण सखोल ज्ञान असलेल्या व्यक्ती ने संपर्क साधावा
❤
Konakade aahe ka ha granth
Good information.
ब्लूव्हेल त्यावेळी चा गेम निळावंती
हा ग्रंथ कुठे मिळू शकेल असा
खुप खुप खुप छान आहे कंथा
जिज्ञासा व अद्भुत रंजन करणे
नेट.खरच.करन्याचे.धंदे.आहे
कुठं भेटणं हा ग्रंथ मला वाचायचा आहे
हरुर या गावी........
पागल होशिल
@@bapudive5453 अरे बाबा तू कोणत्या जगात जगतो, लोक चंद्रावर गेले तू अजून उंदरा वरच आहे का?😊
कोठे आहे हा ग्रंथ
खुप छान 😍❤😍❤😍❤
😊👍🏻
😎😍
Hii
Guys I really want to read this book, any links always welcome
@Bhagyesh Deshmukh
Kute bhetatil vachayala
Plzz send me
@Bhagyesh Deshmukh link deu shakata ka
Lay bhari 👍
Aamchya gavat asech 2 bhau vede zalet 25-30 varshache aahet, kali vidya shikayala gele hote , ya 2 varshat zale aahet vede
🤣🤣🤣
Intresting story
सुप्रशिद्ध ग्रन्थ आहे
ua-cam.com/video/SQ-GkpnnljA/v-deo.html
Yek movie आली पाहिजे 😊
Original nilavanti Granth kuthe melel please konakade asel. Tar kalvine request
ग्रंथ नाही पण मुंगुसाची भाषा येते 10000 सात दिवसाचे सकाळी 9 ते 12 एकच बँच लवकर कमी जागा शील्लक
ओरिजनल ग्रंथ आहे ...माझाकडे..काय लिहलं आहे ते कळत नाही ..
Tu mazha she share kral kaa??
Tumhi dakhvu skta kaa??
It's really important for me
Number send kra tumcha
No de tuhha@@tejasgaikwad0672
मला सेंड करता का please 🙏
Ek vel amhi ha granth black magic karnyasati vikaicha preyatna kelela.
Tr tyabeli mhnje amhi 12vi madhe asen tr yachi kimmat. 6 crore Rs hoti ,karan jo granth hota to 350 varsha peksha jast juna hota ani tama patra vrti lekhni keleli. Parat tya madhe chitra kiti ahet he hi ulekh hota. Ti lekhnicha shaii pn konti vaprle tyachahi ullek hota, Lakdi base ani kontya type cha lakad hota te hi lihlela ani asa barach kahi mahiti hoti tya madhe.
Khup preyatna kela pn kahi jamala nahi. Khup paise pn gele . Karan tyaveli paise kamvaichi itki haww lagleli ki kai krtoi hech kalat Nwta.
parat gold ani diamond ani double side la pn dola asnara mor pisara , ase khup kahi bgitlela. Plus ek bhagwat geeta hoti old , hatane lihleli ti ek mumbai cha Judge ne ghetleli 1 crore cha aaspass.
Sagla karun kalala ki je nashibaat asta tech milta ani kasht kelyashivau kahi nahi ayushat..
तोह ये पुस्तक कहा है और एसकी भाषा कौनसी है और अब कहा पे मिलेगी 😮
पाठवा फक्त कथा आइल्यात
मला हवाय निलावंती ग्रंथ नक्कीच मदत करा
निळावंती ग्रंथ आहे
ua-cam.com/video/V_XDeZvfiWM/v-deo.html
नबंर.पाठवा आपला महाराज
सर्व सांगतात माझ्या कडे आहे मग आपला नंबर पत्ता का नाही देत
Mla mahiti ahe ha granth kothe milto pan tyasathi tikde jayala bhiti vatat ahe.
Aani tithe gel tar parat yeil ka nahi sangu shakat nahi
kuthe?😱
Kuthe milti ha grantha sangal kay please
माझ्या कड़े नीलावंती ग्रंथ आहे...
आहे का
खर का ?
आहे खरच
Ho
@@sunilraje6338 hi
माहिती भेटलं नाही का
इथे याक्षणी हा शब्द आलेला या शब्दाचा अर्थ आहे जो या धरतीवरील नाही जो कुठून तरी बाहेरून आलेला आहे ( एलियन ) थोडक्यात म्हणायचं झालं तर निळावती ही एलियन होती यावरून आपल्याला असं समजतं की आपल्या पृथ्वीवर काही एलियन्स चे वास्तव्य आहे आणि लवकरच ते या पृथ्वीवर राज्य करतील