तुझी माझी यारी लय भारी - संपूर्ण भाग १ - मराठी वेब सिरीज | Tuzi Mazi Yaari Ep 1- Marathi Web Series
Вставка
- Опубліковано 14 жов 2024
- Presenting Marathi Web Series - तुझी माझी यारी लय भारी | संपूर्ण भाग १ | मराठी वेब सिरीज | Tuzi Mazi Yaari Ep 1 | Web Series | Marathi Comedy | UA-cam Web Series | Marathi Comedy Video | Marathi Web Series On UA-cam | Comedy Web Series | Bond Films & Productions
#webseries #marathiwebseris #tuzimaziyari #तुझीमाझीयारीलयभारी #bondfilms&productions
Popular Web Series Playlist :-
► खजिना Khajina। मराठी वेबसिरिज । Marathi Web Series - • खजिना । संपूर्ण भाग #...
► जमलं तर जमलं | Jamala Tar Jamala | Web Series | मराठी वेब सेरीज | Marathi Comedy - • जमलं तर जमलं - भाग 1 |...
Click Here to Subscribe Channel Bond Films & Productions ► bit.ly/3BwBD59
Brickvision Equipment Private Limited - www.plant-aac.com
AAC Plant Manufacturers - www.brickvision...
Contact us - +91 844 664 66 55
गावाकडच्या करामती ही कॉमेडी ची महा सिरीज पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून. ua-cam.com/video/P61k9zDNJZg/v-deo.html
संत्या, आव्या आणि सम्या ला परत एकत्र पाहून खरंच खूप भारी वाटलं,,,,, तुम्हाला पाहून बापूची आठवण आली..... तुमच्या सोबत बापुही पाहिजे होते , अजून बघायला मज्जा आली असती.
एपिसोड च्या मध्ये ऍड नका दाखवू,,सुरुवातीला दाखवा ,,,
बाकी एक नंबर आहे सिरीज,,,👌❤🎉🎉
आमच्या गावी पण जानाई देवीचं मंदिर आहे
जानाईच्या नावानं चांगभलं,,,🙏
खूप छान भाग होता
धन्यवाद
अभिनंदन पण यारी,दोस्ती,म्हटलं तर.बापु,शिवाय अपुर्ण,आहे
काका मस्त आहेत वेबसिरीज
भिमराज सर, एपिसोड एकदम मस्त मस्त आणि मस्तचं आहे !!!!!!
खूपच छान एपिसोड झालाय मस्तच
गाडीचा दिवा लाल असतो का पोलीसच्या बापूला आणा लवकर मस्त आहे वेबसिरीज
सुरवात तर छान झाली आहे आणि एपिसोड पण खुप छान आहे पण एक सांगू का नितिन सर नाव चेंज नको होते करायला आहे तेच नाव छान वाटत होती सगळ्यांची 🙏🙏 आणि माझी एक रिक्वेस्ट होती की बापुला घ्या लवकर सिरीयल मध्ये तोवर मज्जा येणार नाही मी बापुची आणि सगळ्या कोरी पाटी टीमची खुप जुनी फॉन आहे आणि सुरुवात छान केली आम्ही सगळे आहे तुमच्या बरोबर धन्यवाद 🙏🙏🙏👌👌👌👌
👌
जमलं तर जमलं हे पहिलं पूर्ण करा
मित्रांनो प्रत्येकाला रिप्लाय देता येत नाही त्याबवदल माफी असावी, पण आपल्या कॉमेंट आम्ही वेळ मिळेल तसे वाचत आहोत आणि रिप्लाय पण नक्की देणार वेळ लागत आहे कारण पुढच्या सिरीज चे शूट लवकर चालू करत आहोत धन्यवाद.
Best luck...
Ek series continue chalu thevavi.krupaya prekshakana gruhit dharu naye hi vananti.
तुझी माझी यारी टायटल साँग लईच भारी!
धन्यवाद
Lay bhari
Ved laglay super very 👍👍👍
🤠🤠🤠🤠🙂🙂🙂
मस्त सुपर
बापुला कोणकोण मिस करतय
Bapu aana wo lai majja yeyil 😊
एकदम छान
बापु आणि सुरकी असती तर बातच न्यारी 😅😅😅
Chan
All kalakar ne mast kam kel ahe all the best
Khup chan.. Title song mast... Cast mast..... Dialogue assal✅✅✅✅
बापुला पण घ्या
बापु कुडय
Bapu king ahe ana lavkar tyana✨🔥
Bhaag bagaychaya aadhi like karto ❤❤❤
बापु खरा मिञ आहे तो पाहिजे च
बोलायचं होतं पिटु शेट
Jamal tar jamal sirij purna kara aadhi
लय भारी
Sirpanc khup chan Acting 1no...sirpanc fan..........
Ya 3 gana yekatr bgun chan vathal pn yachyat bapu payjec tyashiva apuri apur vathay bga sir . ya yatit bapu payje
बांपु ला पनग्या राव🎉🎉❤❤
प्रत्येकाची आप आपली आवड असते कोणाला कोणता कलाकार आवडेल माहीत नाही पण सगळे एकत्र आल्यानेच कलाकृती तयार होते ,आणि प्रतेक वेळीं कथेनुसर कलाकार घ्यावे लागतात.
बापूंना नेक्स्ट सिरीज साठी विचारणा केली आहे
Beat of luck 🤞 bhai logh
Inspector चे lineyart तरी change करा...
तुमचा एसएमएस production team la forword kela aahe
काढुनी काढला फक्त 15मींटाचा हे जरा मोठा भाग बनवा भाग भारी झाला
बापु पायजे राव
मस्त एपिसोड आहे कमीत कमी तीस ते चाळीस मिनिटांचा पाहिजे सर्व कलाकार खुप चांगले आहे
Ek nambar
Next episode pasun bapu pahije ❤
प्रयत्न करु नक्की, ही पूर्ण सीरीज रेड्डी आहे,आता नेक्स्ट सीरीज madhe विचारुया
hospital made bhet zali hoti aaj Pintu chi
बापूला घ्या एपिसोड मध्ये
पुढिल सीरीज madhe vicharu bapu la
लय भारी भावनो
Khupach bhari
Khup mast episode 🎉❤
Khup chan
Mast
आशील बापू ला पण घ्या plz😢😢😢😢❤❤
बापुलाआना
कडक भाई लोग
पिटु आज भेटला मला मोरे वस्ती मध्ये .मिणा ची बहिण.
Ek number
धन्यवाद सर असंच तुमचं प्रेम राहू द्या आमच्यावरती
🎉🎉❤❤🎉🎉
🔥🔥
Very good keep it up & Best of Luck. Also review the viewer's comments & suggestions.
बापू पाहिजेच
बाकी सगळं खूप मस्त एपिसोड आहे बाप्पू नाहीत ते बघून कुठेतरी चुकल्यासारखं वाटतंय👌💐💐💐
प्रत्येकाची आप आपली आवड असते कोणाला कोणता कलाकार आवडेल माहीत नाही पण सगळे एकत्र आल्यानेच कलाकृती तयार होते ,आणि प्रतेक वेळीं कथेनुसर कलाकार घ्यावे लागतात.
एपिसोड चे टाईंमींग वाडवा सर🙏🙏🙏🙏
Bappu नाही काय rao❤❤❤
Song mast ahe
कोरी पाटी प्रोडक्शन ची जुनी टीम घ्या सगळी मग मज्जा येईल🙏🙏
Best of luck
बाप्पू नसल्यावर आम्हाला सिरीज बघायची नाही
BAPULA AANA BAPU MAHANJE BAPU KHUP MAST KALAKAR
Nice, episode
धन्यवाद
बापू पाहिजेच ❤
विचारले आहे
नाद खुळा 👌✌️
छान भाग होता.पण भाग जरा मोठे बनवा
Bapu la ghya
हि यारी जाळ अन् धुर संगच काढणार
Mast 👍👍👍
पण बापू पाहिजे
Mastach bhava
बापू शिवाय माझ्या नाही✌️
❤
🙏🙏🙏💐💐💐
Maja nahi aali episode baghyala
Bapu
👌👌👌👌👌👌
Tarli dharan
👍❤️❤️❤️❤️❤️👍
लगेच बंद जाली
Episode मस्त होता. पण episode. मोठा बनवा..25.30. मिनिटांचा असावा. येव्हडा छोटा episode. वरून त्यात. य्याड. असतात. मोटा बनवा. Please.तेवढं करा.बाकी सगळं मस्त आहे.सगळ्यांची कॅरेक्टर मस्त आहे फक्ट मोठा बनवा. धन्यवाद.🙏🙏🙏
Bhapu pahije rav
किती चैनल बदलणार आहे तुम्ही
आतुता
Episode khupch chhan ahe pn episode cha time vadhva .
वेळ वाढवून दाखवा फक्त १५ मिनिटे त्यात पण १२ मिनिटे मिळतात
नक्की
Title Song & music is very interesting & enjoyable. Keep it up.
Advertising khup ahet tyamule kantala yetoy bghayla
Sir bond फिल्म्स च्या बाजुने फक्त 1 एड आहे , उरलेल्या एड हया यूट्यूब chya बाजूने chaltat,
इतका मोठा एपिसोड? 😮
Bharpur pude janar hi tim
Murud cha sutting ahe na
10 min एपिसोड .......थोडा तरी टाईम वाढवा
नक्की विचार करु
Nice episode 😃😃😃😃🙏🙏
धन्यवाद
❤️💯🔥👌🙏
बापु शिवाय आनंद नाही
Bapu pahije
गावचे नाव काय
मालोशी