ह्यांचं करायचं काय|भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • सई आणि सुरज च मोडलेल लग्न परत जुळेल का बघा आजच्या भागात...

КОМЕНТАРІ • 529

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  2 роки тому +90

    भाग आवडला तर नक्की पुढे पाठवा..!

    • @yuvrajshirtode4765
      @yuvrajshirtode4765 2 роки тому +4

      Ganyachi link patva please

    • @vishalpalewar2818
      @vishalpalewar2818 2 роки тому +3

      गाण्याची लिंक send kra sir

    • @sushantpatil9143
      @sushantpatil9143 2 роки тому +2

      Hero सारखा लूक करा सुरज चा जरा.... इतके पण गावची मूल काळी नाहीत दिसत.....

    • @akshaykasbe2117
      @akshaykasbe2117 2 роки тому +1

      Ganyachi link soda saheb thevdi

    • @chikku6611
      @chikku6611 2 роки тому

      So nice

  • @anandraut460
    @anandraut460 2 роки тому +48

    एकच नंबर पात्र आहेत सिरीयल मध्ये.
    आस वाटतंय की आपण सिरीयल नाही एक उत्कृष्ट मराठी चित्रपट पहातोय.सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन .

  • @santoshithape8511
    @santoshithape8511 2 роки тому +6

    थेटर मधे पैसे घालऊन जि मजा येत नाही ना ति मजा या पंधरा मिनिटांत येते
    अप्रतिम

  • @manojkamble7683
    @manojkamble7683 2 роки тому +95

    सुरजा पहिला भुरटा वाटत होता,पण आता त्याचा अभिनय पाहून वाटत *नितीन सर* यांची निवड परफेक्ट आहे.....सुरज दोस्ता सलाम तुझ्या अभिनयाला

    • @avinashsangle3104
      @avinashsangle3104 2 роки тому +2

      😂😂

    • @santoshdevkar6873
      @santoshdevkar6873 2 роки тому +2

      कथानक जास्त भुरटे आहे यापेक्षा आजोळ अतिशय सुंदर कथा होती

    • @manojwaychale6394
      @manojwaychale6394 2 роки тому

      सुरज ची प्रपोज ही वेब सिरीज बघा

    • @makashsuresh4477
      @makashsuresh4477 Рік тому

      🤣🤣 खूप हसलो

  • @user-rf8jf2md8f
    @user-rf8jf2md8f 2 роки тому +3

    खुपच सुंदर आहे प्रेम कहाणी आणी
    सुरजा ची भुमीका जी साधी सरळ दाखवली आहे .ती खुपच उत्कृष्ट पणे भुमीका त्यांनी केलेली आहेे..सई ने पण खुपच अप्रतीम भुमीका केली आहे.
    वाटतय खरच की दोघ खुप सुंदर आभीनय करुन खर प्रेम करताय की काय..
    नयनी पण खुप छान भुमीकेत दर्शवली
    खुपच सुंदर
    ह्यांच काय होणार

  • @shriganeshgade
    @shriganeshgade 2 роки тому +4

    डोळ्यात पाणी काढलं राव या लोकांनी

  • @vinod5494
    @vinod5494 2 роки тому +13

    दाडी करायला पाहिजे सुरज ने खूप छान भूमिका आहे ........ मस्त एपिसोड

    • @vinodtembare5879
      @vinodtembare5879 2 роки тому +2

      किमान दाढी आणि केस कमी तरी करायला हवे.
      सुरजचा अभिनय अतिशय दर्जेदार आहे.

  • @shashikantture872
    @shashikantture872 2 роки тому +39

    अश्रु अनावर झाले
    मन मोकळे होई पर्यंत रडलो
    अजुनही तिला विसरलो नाही❤️💔💘

  • @vijaysawant8957
    @vijaysawant8957 2 роки тому +3

    कोरी पाटी प्रोडकशन म्हणजे भावभावनाचा समुद्र सुंदर 👌👌🌹🌹

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 2 роки тому +4

    जबरदस्त अभिनय भावा 🙏 आधी भूर्टा दिसत होता पण सलाम नितीन सर 🙏तुमच्या निवडीला

  • @vinodtembare5879
    @vinodtembare5879 2 роки тому +17

    अबब काय बोलू अन काय नाही कळेना.
    एवढ जबरदस्त कथानक आहे की प्रेक्षक अंदाज लावू शकत नाही.
    खुप आणि खुपच छान.
    धन्यवाद ऑल टिम

  • @nitinlandage6954
    @nitinlandage6954 2 роки тому +6

    खूप छान...अभिनय सई आणि सूरज यांची ..पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

  • @sadashivtathe3320
    @sadashivtathe3320 2 роки тому +5

    खरच नशीबवाण असतात खर प्रेम करणारे आनी ज्याना खर प्रेम मिळत ते
    पाणी आल रे डोळ्यातून

  • @somnathsuryawanshi5653
    @somnathsuryawanshi5653 2 роки тому +3

    एक नंबर एपिसोड झाला सर्व कलाकारांचे अभिनंदन

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 2 роки тому +2

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️

  • @sumedhkhillare2901
    @sumedhkhillare2901 2 роки тому +2

    Gajab.... Episode

  • @hemantjankar7047
    @hemantjankar7047 2 роки тому +47

    एक नंबर एपिसोड झाला ❤❤❤ हृदय भरून आलं राव,सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @jitesh184
    @jitesh184 2 роки тому +2

    सूरज व सूरज च्या आई च काम सुद्धा एक नंबर..👌👌

  • @pramodpol3834
    @pramodpol3834 2 роки тому +2

    Ghenyasarkh khup aahe ya bhagat ....thank u so much Nitin sir & group

  • @pankajdhangar3883
    @pankajdhangar3883 2 роки тому +3

    नितीन सर एखादं पात्र निवडताना त्या भूमिकेचा खूप अभ्यास करतात म्हणून ते पात्र आपल्या भूमिकेला चांगल्या प्रकारे न्याय देते.खूप खूप अभिनंदन कोरिपाटी टीम

  • @sayalimane9710
    @sayalimane9710 2 роки тому +3

    Ek number episode🥰

  • @sawantpatil13
    @sawantpatil13 2 роки тому +37

    गावाकडचा गोष्टी चालू करा नां राव, मुख्यमंत्री ला निवेदन दयाला नका लावू 🙏🏻

    • @Sonawanebhima6777
      @Sonawanebhima6777 2 роки тому

      😄😄😄 भावा लय हासलो राव तुझ्या कमेंट ला

    • @sawantpatil13
      @sawantpatil13 2 роки тому +2

      @@Sonawanebhima6777 भाऊ नाहीतर ED बोलू आपण 😂😜

    • @sanjayjadhav9872
      @sanjayjadhav9872 Рік тому

      😂😂😂👍👍

  • @nandugurav8608
    @nandugurav8608 2 роки тому +1

    खरच यार डोळ्यातुन पाणी आल राव ....अफलातुन सुरज्या भावा .....

  • @ashokdudhal7751
    @ashokdudhal7751 2 роки тому +3

    खूप छान होता एपिसोड पुढच्या भागाची वाट पाहत आहे नयना तुझे पण खूप खूप आभार

  • @dhruvghulearts3148
    @dhruvghulearts3148 2 роки тому +5

    मित्रांनो जिंकल रे 👌👌👌

  • @kiranshivajiharile540
    @kiranshivajiharile540 2 роки тому +4

    16:42 अंगावर शहारे आले, बॅकग्राऊंड गाण, जबरदस्त टिम कोरी पाटी 💐💐

  • @anandsuryawanshi1205
    @anandsuryawanshi1205 2 роки тому +7

    लास्ट मोमेंट्स अंगावर काटा आणणारा क्षण. 💯🥺🥺 खरच खुप त्रास होतो प्रेम नाही भेटल्यावर. अणि तो त्रास काय असतो ते अनुभवला आहे. देव करो प्रत्येकाच प्रेम प्रत्येकाला मिळो..

  • @nirajkadam3686
    @nirajkadam3686 2 роки тому +2

    दर्जा अभिनय सूरज ❤️😍👍🏻

  • @rahulwaghmare914
    @rahulwaghmare914 2 роки тому +2

    वां लयच भारी लास्ट सिंन तर एक च न

  • @pramodpatil01188
    @pramodpatil01188 2 роки тому +5

    अप्रतिम एपिसोड खूप छान
    मनात काही असल तर बोलुन मोकळं व्हायचं
    त्यात मार्ग निघतो, यात एक मेकांना समजुन घेेन महत्त्वाचं आहे,
    माझ्याकडे शब्दच नाहीत अजुन बोलायला
    कोरी पाटी प्रोडक्शन आपले मनापासून आभार................

  • @mpstar.mahendra9339
    @mpstar.mahendra9339 2 роки тому +2

    Khup chan episode... Verry nic...

  • @sachinshinde5555
    @sachinshinde5555 2 роки тому +1

    नितीन सर खरंच खतरनाक भाग दाखवला ...great real परिस्थिती मंडळी नितीन सर ....सूरज खरंच भावा प्रेमात सर्वात मोठं योगदान म्हणजे तिच्यासाठी झुरने आणि भावा तू हेच केलं आणि sucses झालं मित्रांची मदत सई तू सुध्दा मुलींचा राग दाखवला good .....आणि सई सूरज्या ला मिठी मारली ना यालाच प्रेम म्हणतात ...सर्व team चे कौतुक

  • @youtubeking2195
    @youtubeking2195 2 роки тому +1

    खूप छान भाग झाला आजचा दोघांचे प्रेम पाहून भारी वाटलं

  • @ranjitadhav7302
    @ranjitadhav7302 2 роки тому +1

    सुरजयाला त्याचं प्रेम मिळालं आजचा भाग 1नंबर

  • @pravinwadekar4695
    @pravinwadekar4695 2 роки тому +3

    नितीन सर अप्रतिम एपिसोड डायरेक्ट काळजालाच भिडला. खूप खूप सुंदर निरागस अप्रतिम,बोलताना शब्द कमी पडावे असा भाग. उत्कृष्ट अभिनय सर्व कलाकारांचे ❤️ मनापासून अभिनंदन... पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा... 👍

  • @parmeshwarpatil2272
    @parmeshwarpatil2272 2 роки тому +2

    सूरज भाऊ सलाम तुमच्या अभिनयाला 💫❤️✨

  • @bharatwaghmode7329
    @bharatwaghmode7329 2 роки тому +5

    खरचं खुप छान!!
    डायरेक्ट काळजाला बिडला हा episode पाहून
    खरचं डोळ्यातून पाणी आले...,......

  • @ganeshgujar2858
    @ganeshgujar2858 2 роки тому +4

    अगोदर सर्व टीमचे अभिनंदन खूप सुंदर एपिसोड बघून मला माझ्या प्रेमाची आठवण झाली माझी पण सेमी स्टोरी आहे माझ्यासोबत पण असंच झाले होते पण नंतर मुलीने नाही घेतले समजून धन्यवाद दीदी तू समजून घेतले सुरज भाऊ ला

  • @ghanshyampaigude8618
    @ghanshyampaigude8618 2 роки тому +2

    Bhari

  • @digvijayjadhav2295
    @digvijayjadhav2295 2 роки тому +1

    तिन्ही पण मित्रांची ॲक्टिंग जबरदस्त आहे...

  • @vinayaksuryawanshi6502
    @vinayaksuryawanshi6502 2 роки тому +2

    खूप छान
    Love u KPP

  • @sakshikadam4807
    @sakshikadam4807 2 роки тому +1

    एकच नंबर ❤️kharch khup chan vatl prem smjl ❤️ha episode bghun khup chan vatl asch navin navin kahitri gheun ya ❤️trupti didi ❤️ Suraj chi jodi ❤️khup aavdte mla

  • @bapuraosarvade
    @bapuraosarvade 2 роки тому +1

    अप्रतिम....acter Suraj

  • @dineshdixit9403
    @dineshdixit9403 2 роки тому +2

    खरी प्रेमाची कहाणी आजची खूपच भारी एपिसोड होता हा

  • @deepakkawale2230
    @deepakkawale2230 2 роки тому +6

    Background singers both male and female are best😘😘😘, and as usual episode was best👌👌

  • @satarkarmohite6457
    @satarkarmohite6457 2 роки тому +4

    भाग आवडला एक नंबर एपिसोड झाला एकच नंबर पात्र आहेत सिरीयल मध्ये.
    आस वाटतंय की आपण सिरीयल नाही एक उत्कृष्ट मराठी चित्रपट पहातोय.सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन .

  • @sambhajijavir4343
    @sambhajijavir4343 2 роки тому +2

    व्वा काय अभिनय आहे... मस्त..

  • @sachinnatulkar2396
    @sachinnatulkar2396 2 роки тому +2

    खूप सुंदर टीम आहे ... मराठी मधला नंबर वन cahanel

  • @PravinShinde-fx4mf
    @PravinShinde-fx4mf 2 роки тому +1

    खरच . खूप छान भाग होता दोघांची जोडी छान आहे नितीन सर छान काम

  • @santoshjadhav1819
    @santoshjadhav1819 2 роки тому +2

    शेवट गोड तर सर्वच गोड

  • @rinkuadagale4935
    @rinkuadagale4935 2 роки тому +3

    Dolaytun pani yeil aasa hota ha bhag khup chan

  • @sunilabdagire8324
    @sunilabdagire8324 2 роки тому +2

    खरच हा भाग काहीतरी शिकवुन जाताे

  • @dhandattakulkarni9098
    @dhandattakulkarni9098 2 роки тому +1

    Abhinay saglyanchach khup chhan ahe.... Mast awdla episode

  • @parashantjadhav6914
    @parashantjadhav6914 2 роки тому +1

    1no suraj and sai nitin sair thumala salam

  • @pradipshinde8206
    @pradipshinde8206 2 роки тому +5

    Aaushyat kahi manse Ashi yetat ki त्यांच्यापासून लांब राहू शकत नाही अन् जवळ राहता येत नाही पण मन मात्र रोज मरण यातना भोगत असतो
    ज्याचं माणूस सोडून जात त्याचा त्रास त्यालाच कळतो

  • @vrunda_Punekar
    @vrunda_Punekar 2 роки тому +1

    सुरज चा आईचा खूप छान काम झाला आहे खूप सुपर👌👌❤️🤗💫💫

  • @pravinkavitake7580
    @pravinkavitake7580 2 роки тому +3

    शेवट चांगला केला सर्वाचा अभिनय छान होता
    सुरुवातीला वाटले होते कोठून उचलून आणलेत पण सुरज आणि त्याचे मित्र खूप खूप अप्रतिम अभिनय

  • @ravindrakhandekar3931
    @ravindrakhandekar3931 2 роки тому +2

    खूप छान अभिनय वर्षा वैद्य आणि ते प्रेमी युगल

  • @shravaniphotography3472
    @shravaniphotography3472 2 роки тому +1

    khrech khup chan episode hota.....mla pn aathven zali konachi tri.....Nitin sir....ek no

  • @giri13Offical
    @giri13Offical 2 роки тому +5

    सुंदर अस लेखन झालं आहेत...अप्रतिम असा भाग बनवला...सर्व टीमच अभिनंदन...

  • @ankushzore7649
    @ankushzore7649 2 роки тому +2

    Nice episode

  • @DjSong-ff3vb
    @DjSong-ff3vb 2 роки тому +2

    Mast re surjy jinkals 😍😊

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 2 роки тому +1

    नितीन सर ना सलाम इतका अप्रतिम भाग दाखवल्याबद्दल , अभिनय कथा संगीत व गीत खूप खूप छान

  • @793sandy
    @793sandy 2 роки тому +2

    Nitin Sir, khrch shabd nahit ooooo...
    Khup chan...
    Man bharun aal, dole panavale...
    Sagalya team che khup khup aabhar
    Thank you so much..

  • @yadavbansude1708
    @yadavbansude1708 2 роки тому +2

    खोटा शिक्का खरा निघाला......love you surajaa.....👍👍👍👌👌🌹

  • @paraskamble6283
    @paraskamble6283 2 роки тому +3

    खुप छान मन भरून आले सर्व कलाकार टिम चे हार्दिक अभिनंदन

  • @dattatrayparit2096
    @dattatrayparit2096 2 роки тому +1

    खुपच छान ...अप्रतिम एपिसोड

  • @priyaavinashvlogs6258
    @priyaavinashvlogs6258 2 роки тому +1

    Siraj acting mast aahe.... Good suraj keep it up

  • @balajijadhav6656
    @balajijadhav6656 2 роки тому +2

    नितीन सर खूपच छान असाच कथा बनवत रहा.

  • @A.W_MOVIES
    @A.W_MOVIES 2 роки тому +1

    खतरनाक एपिसोड होता अतिशय दोळे भरून आणि मन दाटून आलंय

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 2 роки тому +4

    Waaah❤️ khup sundar Nitin sir

  • @vaibhavmulik188
    @vaibhavmulik188 2 роки тому +2

    मस्त भाग होता

  • @shrikantkadam9569
    @shrikantkadam9569 2 роки тому +1

    Nitin sir 1 number episode Junya Aathvni Aalya sir Dolyat pani Aale rhadhysparshi episode sir Tumchya kamacha pranam Ani sarv teem la pan 🙏🙏

  • @BTSARMY-sd4bb
    @BTSARMY-sd4bb 2 роки тому +2

    सलाम आहे नितीन सर डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाही. अप्रतिम अभिनय सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन

  • @sudhirjavanjat2134
    @sudhirjavanjat2134 2 роки тому +2

    Lay Bhari

  • @santoshmane1638
    @santoshmane1638 2 роки тому +1

    होलिउड बोलीउड कोरी पाटी फुड झक मारेल ❤️

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 2 роки тому +4

    हे बर झालं राव पुन्हा एकदा प्रेम जुळल सूरज आणि सई च 🌹🌹🌹

  • @krishnazimal188
    @krishnazimal188 2 роки тому +1

    जबरदस्त सुरज

  • @Shivansh3022
    @Shivansh3022 2 роки тому +4

    मागचे एपिसोड्स बघता असे वाटत होते की ह्यांचा लव्हस्टोरी अपूर्ण राहते काय, पण आजचा भाग बघितला आणि आनंद झाला त्यांना सोबत बगता येणार आता यानंतर .

  • @rabhajirokade9953
    @rabhajirokade9953 2 роки тому +2

    एकच नंबर भाग आहे

  • @shubhammarotkar7263
    @shubhammarotkar7263 2 роки тому +3

    Episode मधे जे गाणं वापरलं ते पुर्ण ऐकायचं आहे
    लिंक पाठवा गाण्याची
    एपिसोड मधे जी काही कसर राहत असेल ती गाण्यानं पुर्ण होते , अप्रतिम खुप खुप छान.....

  • @omkeshjadhav1173
    @omkeshjadhav1173 2 роки тому +1

    आज पन लय बर वाटा या लागल ही वेब सिरीज मला खूप च आवडली आहे हा भाग बघून मला पण लग्न करावं वाटायला लागला आहे

  • @umeshsapkalsapkalumesh8645
    @umeshsapkalsapkalumesh8645 2 роки тому +1

    Khup chan Apisode
    Sarvanche khup khup aabhinanadan
    Khup chan abhinav 👌👌👌👌

  • @SagarPawar-ts5mf
    @SagarPawar-ts5mf 2 роки тому +2

    love is best life nice nitin sir 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍🌷🌷

  • @yuvrajlimbitote616
    @yuvrajlimbitote616 2 роки тому +13

    खुप छान भाग होता आजचा... ☺️❤️
    खरंच अशी यांची जोडी नेहमी आजुन घट्ट होत जावो....असे याचे अनेक पुढील भाग बघण्यासाठी आतुरता आहोत... ✌🏻

  • @vikasbaravkar8667
    @vikasbaravkar8667 2 роки тому +1

    Ly bhari episode ahe ha

  • @vishal17398
    @vishal17398 2 роки тому +2

    Mala khup aavdat yanche episode mi sarva baghto

  • @virambahadureofficial5818
    @virambahadureofficial5818 2 роки тому +1

    आता परत एकदा जमवताय वाटतं👌😍🙏💐👍👌

  • @sureshshinde3497
    @sureshshinde3497 2 роки тому +2

    प्रेम खुप करन सोप आहे पण तितकच आवगड पण आहे माझ पण आसच आहे प्रेम आम्ही दोग पण हा भाग बगतो....♥️ प्रेम💯

  • @sangitakedar1623
    @sangitakedar1623 2 роки тому +2

    Title song khup chan ahe

  • @bhaskarkute7892
    @bhaskarkute7892 2 роки тому +2

    Chhan episode

  • @Pankajvelip
    @Pankajvelip 2 роки тому +2

    Best performance of all actors
    Ami nahi Kay ugach kori pati che fan ahot

  • @ashokshinde4499
    @ashokshinde4499 2 роки тому +4

    अप्रतिम भाग खरच मन भरून आले गाणं अप्रतिम अर्थ पुर्ण शेवट खुप छान दाखवला सगळ्यांचा अभिनय खुप छान खुप खुप शुभेच्छा आम्ही सातारकर

  • @maulimasale3074
    @maulimasale3074 2 роки тому +4

    निःशब्द
    खरंच नितीन सर तोड नाही.

  • @sourabhhingankar5294
    @sourabhhingankar5294 2 роки тому +2

    खुप मस्त सर, असे च वीडियो पार्ट बनवत रहा

  • @santoshbandge7642
    @santoshbandge7642 2 роки тому +7

    आमचं पन असंच झालं होतं पन आम्हाला दूसरी भेटली आणि सुरजाला तेच भेटली काय नसीब राव,,,,,,भावा एन्जॉय कर

  • @SPL1785
    @SPL1785 2 роки тому +3

    नुस्त बघावं,काहीच बोलू नये.खूप सुंदर मांडणी.....उगाच सुरज ला घेतलं त्यापेक्षा दुसरा घेतला असता!! अस वाटत होत पण खरच भारी actingकेली सुरज .....एकदम perfect casting नितीन सर

  • @somnaththorat6659
    @somnaththorat6659 2 роки тому +1

    एकदम भारी 🙏👍👍

  • @abagosavi4543
    @abagosavi4543 2 роки тому +1

    खूप छान सर्वांचा अभिनय

  • @sambhajipatil4966
    @sambhajipatil4966 2 роки тому +1

    खूप छान भाग आहे फक्त सुरज आणि सईच लग्न व्हायला पाहिजे