आतापर्यंत मी फक्त मनोरंजन म्हणून तुमच्या video's बघायचो, पण या video पासून तुमचं विचार मला आवडलं.... Sir तुम्ही एवढं प्रभावी व्यक्तिमत्त्व आहात... तुम्हाला सुद्धा याचा अंदाज नसेल, तुम्ही येणारी पिढी सुदृढ आणि पारंपरिक करण्याचं काम करताय... आणि तुम्ही कमीत कमी पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये (जुन्या पारंपरिक पद्धतीची) नवीन क्रांती घडवून आणण्याचे काम करताय...🫡 दूरदृष्टी विचार आहेत तुमचे 🫡🫡 salute
नमस्कार घाडगे खिल्लार चनेल माणदेशी खिल्लार गाई प्रत्येक दावण चांगला प्रकारे दाखवून अतिशय चांगला उपक्रम राबत आहेत, रहिमतपूर चा व्हिडीओे खूप छान मुलाखत घेतली , पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा❤
Namaskar ghadge saheb🙏 tumhala sarvana khot vatel mazya kade 25 years cha bail ahe maz age ata 31 e mi 1 li madhe astana amcya gai la zalela khond ahe ajun pan amhi bail sambhalay❤🙏
Dada mi Raigad Naigaon madhun ahe amchya gavat 150/200 varsh juna zad ahe ambyacha ass bolla jato ani khayla khup god Mala pathvaych ahe tar mi kas pathvnar tumhala.
चांगभल॔....सालाबाद प्रमाणे परंपरेने भरणारी पौष यात्रा खरसुंडी *जनावराचा बाजार* भिवघाट रोड विजबोर्ड परिसरात दि 24 जानेवारी पासुन भरणार आहे याची समस्त शेतकरी बांधव व बैलगाडा प्रेमिनी नोंद घ्यावी...

शुभ सकाळ घाटगे साहेब परत एकदा सकाळी सकाळी गोमातेच दर्शन. छान मुलाखत.
श्रीकांत माळी यांच्या खुप सुंदर गाई आहेत,अतिशय योग्य आणि सुंदर माहिती त्यानी दिली आणी महत्वाच म्हणजे त्यानी त्यानचा अनुभव सागितला.. 😊😊❤❤
यांची मुलाकात घेत जा,आम्हाला खुप आवडेल , यांना खुप ज्ञान आहे,,
घाडगे साहेब जय महाराष्ट्र खुप छान आपल मोठे योगदान आहे. मो .पाठवा
घाडगे साहेबांचा विजय असो🎉
नमस्कार घाडगे खिल्लार चनेल माणदेशी खिल्लार गाई प्रत्येक दावण चांगला प्रकारे दाखवून अतिशय चांगला उपक्रम राबत आहेत, रहिमतपूर चा व्हिडीओे खूप छान मुलाखत घेतली , पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा❤
घाडगे साहेब काय झालं मैदान का बंद केले बाकीचे येडे झवणे काही दाखवत बसतेस
एक नंबर मुलाखत ❤
आमच्या पण रानात आहे दादा आंब्याचे झाड मोठेच आहे 70 वर्ष
मैदानाचे व्हिडिओ टाका दादा.........सर्व subscriber ची ईच्छा आहे
नविन पिढी ला अतिशय सुंदर मार्गदर्शन सर ,,🙏🙏🙏
Mi tumcha khup motha fan ahe pratyek video pahtoy mala maja gharat ek gay havi ahe maja aai bahin Ani mulisathi
Namaskar ghadge saheb🙏 tumhala sarvana khot vatel mazya kade 25 years cha bail ahe maz age ata 31 e mi 1 li madhe astana amcya gai la zalela khond ahe ajun pan amhi bail sambhalay❤🙏
बाबाचा अनुभव मोठा आहे. .सुरवातीला मजा आली
खूप छान मुलाखत बाबा नी छान माहिती दिली
मच्छिंद्र माळी कलेढोन यांची मुलाखत घ्या सर एकदा❤
Yek mulakat bakasur chya ghya baila ver anyay khup hotoy pan bail uttar detoy saglyana kal sapthind kesri zalay bail original
खरच बोलतात आजोबा
खुप दिवस वाट बगितली तुमच्या मुलाखतीची ghadge साहेब तुमचा येक फैन omkar
बाबा अनुभव चे बोल ❤
सर्वात भारी मुलखात
अजून भारी बाबा😅😅
शिवाजी कोरे ची नादभरी मुलाखत लय भारी😊
बकासुरची मुलाखत घ्या कि घाडगे साहेब
बाबा 👑
Nice 🎉🎉
❤❤❤❤ ek no
व्हिडिओ छान तुमचा चाइनल छान आहे आणि अनुभव मिळतो ❤
घाडगे साहेब ❤❤❤❤❤
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏
नमस्कार घाडगे बंधु आपला बिदाल चा व्हिडिओ खुप आवडला तस तुमचं प्रत्येक व्हिडीओ लय भारी असतात मला फडतरे फडतरवाडी यांनची मुलाखात पाठवा धन्यवाद
घाडगे साहेबांची मुलाखत एक नंबर
खुप छान व्हिडिओ आहे घाटगे साहेब
Sir khup changli mulakhat zali ❤
@ घाडगे साहेब बाबा ची छान मुलाखत झाली
आतापर्यंत चा व्हिडिओ मधला सुंदर व्हिडिओ होता
मस्त.. 👌👌👌
आनंद वाटला व्हीडीयो बघुन ❤❤
घाडगे साहेब एकच नंबर
घाडगे साहेब ❤❤
Khup chan sir
एक नंबर बाबा आहेत
घाडगे साहेब नमस्कार❤
Ghadge.saheb.hapy.new.year
घाडगे साहेब नमस्कार तुमचा आवाज ऐकला भारी वाटलं 🙏
Baba on fire 🔥
1 number ✌️❤️🔥
Good job banduraj 💝
सोन्या ची पैदास आहे आता माझा कडे,, 4महिन्याचा खोंड आहे ,......
कोणता सोन्या...?
@@ajaypatil-fz7tt विपुल कदम यांचा धनगरी कोसा खोंड
खुप छान
आली एकदाची वीडियो
Supar ❤❤❤❤
Khup chhan mla ek gay havi ahe ghadage sir pls help kra
Mast 1 no 🙏🙏
वाटच बघत असतो व्हिडिओ ची ❤
घाडगे साहेब नमस्कार मी कोकणकर
Murud che ka
❤❤❤
Saheb khillar cow cha Diet babat vdo dya..
Mhatar Lay Khavat Ahe 😅❤
Vighnesh next youtuber
❤❤
👌👌👌
अनुभवातून शिक्षण घ्या
🎉🎉❤❤❤
एक नंबर घाडगे साहेब मुलाखत u
👍👍👍👍👌
❤❤❤❤❤❤
यात्रेच्या मैदानाचे विडीओ बनवकी सर🙏🙏🙏
रेल बोलले❤
Ghadge saheb maidanachya pan video takat ja 😊
पुसेगाव येथील संपूर्ण video पाहायला मिळेल काय तुमच्या Channel वर 🙏🙏🙏
ह्या बाबाच्या वय बघुन बीपी सुगर,असे आजार जडले असते पण निवळ गाईच्या दुधामध्ये भरपुर शक्ती मिळते
Gadagesaheb. Tya. Babanchee. Parat. Yekada. Mulakhat. Gya
❤❤❤👌👌👌🙏🙏🙏
घाडगे साहेब बिदाल च्या व्हिडिओ मध्ये अर्जुन बैल नाही दाखवला
Gadge sir vajir group jaypur Navi prakash aana nikam yanchya gotyachi mulakhat gya tyanchya gari pn changlya zatichya khilar gai ahet
आहे मुलाखत जुनी वजीर ची मुलाखत बघा
Dada mi Raigad Naigaon madhun ahe amchya gavat 150/200 varsh juna zad ahe ambyacha ass bolla jato ani khayla khup god Mala pathvaych ahe tar mi kas pathvnar tumhala.
Mangaon *
Vadki chi video taka ki
Bailgada chya pan mulakhati gya
गायला wsheend पाहिजे नाहीतर टक्केवारीने कमी
MG46 Lakshya khillar madhla 10 varsh top madhe pltoy tyachi mulakht ghya ❤
घाडगे साहेब व्हिडिओ येत नाहीत लवकर तुमचे
घाडगे साहेब मैदानातील व्हिडिओ बनवत जावा वाट बघतोय आम्ही तुमच्या व्हिडिओ ची
Motha Sonya chi mulakhat ghya na
Kokan cha Amba pn Bagha
Assa bai ai gorur shathey ki horin ar cross koro.
चांगभल॔....सालाबाद प्रमाणे परंपरेने भरणारी पौष यात्रा खरसुंडी *जनावराचा बाजार* भिवघाट रोड विजबोर्ड परिसरात दि 24 जानेवारी पासुन भरणार आहे याची समस्त शेतकरी बांधव व बैलगाडा प्रेमिनी नोंद घ्यावी...
काल वडकी ला होता का सर
Saheb Video Takat ja rav lay vaat pahave lagte
घाडगे साहेब मैदानाचे व्हिडिओ बनवत जावा की
दादा तुम्ही ज्या ज्या गाईच्या मुलिखती घेतल्या त्याना सागा गाय ही ऊनामध्ये बाथा
घाडगे साहेब छान काम करतात पण शर्यतीच्या अडयावर पण जात जावा शर्यत क्षेत्र बंद केलं
Motha sonya aani chota sonya yanchi ekda mulakhat ghya
कपिल गाय विकायला आहे का
घाडगे दादा मला पण नाद आहे बर का वय वर्ष 36आहे 🤣🤣🤣
Maidan band kale ka ghadge saheb
माणदेशी खिलार चा ब्रँड झाला पाहिजे साहेब....
Majhyakdei amba jhad ahei kolhapur
वडकी च्या मैदानाला
Aaj jara late jhala nhitr sakali 9 la ch yeto vedio
😂
Ky saheb aamhala vatla UA-cam band kela tumi