कशी करायची चांगली पैदास ? khillar cow

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2023

КОМЕНТАРІ • 93

  • @jayeshtolkar5538

    गौतम भया काकडे साहेबखची मूला कात घे आणि तेना बोला का हे शेतय तूमचे शूवाय आरदवट आहे😢

  • @moseenaatar3674

    गौतम भैय्या यांची मुलाखत घ्या प्लीज😔😔😔😔

  • @nikhilmore8898

    गौतम भया यांनी सर्जा विकला त्यांची मुलाखत घ्या सर ❤

  • @kiranwaghmode4797

    गौतम भैय्यांची मुलाखत घ्या

  • @vaibhavchavan8314

    आली मुलाखत खुप वाट बघतोय तूमचा मुलाखतीची

  • @user-hu8mt6tg8i

    घाडगे साहेब तुम्ही गौतम भैया ची मुलाखत घ्या plz👏👏👏👏

  • @DayaMahadik

    साहेब असेच काम चालू आसुद्या

  • @DayaMahadik

    गो रक्षक घाडगे साहेब ❤

  • @prashantborbane8926

    लई वाट पहातो भाऊ

  • @Bailgada_sharyat_11

    घाडगे साहेब या गाई ला सोनारपाडा लावा पैदास लय कोलेती कोईल कारण कि गाई सेम सोन्या सारकी आहे 💯💯

  • @roshannarvekar811

    गौतम भैय्यांची मुलाखत घ्या गाडगे साहेब 😢😢

  • @dnyaneshwarbandgar3093

    मेटकरी नानाच कार्य खुप छान आहे खरच खिल्लार गाईच महत्व इतक मोट आहें कि शब्दात सागता येत नाही प्रत्येक शेतकर्याकडे एक गाय व प्रत्येक गाड़ा मालकाकडे एक गाय पाहिजेच

  • @gautamjagtap1056

    शंकर नाना राणा पहिल्या पेक्षा भरदार आणि पुऱ्या मापाचा बैल झाला आहे गाय पण मोठी छान आहे

  • @abhiahire0074

    आमोल पैलवान यांच्या राजन ची मुलाखत & विपुल ड्रायव्हर यांची मुलाखत बावधन चा सोन्या ची मुलाखत घ्या साहेब 🙏🏻🤝

  • @PK-os9jo
    @PK-os9jo  +15

    घाडगे साहेब नमस्कार तुमचा आवाज ऐकला भारी वाटलं 🙏🙏

  • @vinayyelak8266

    एकच नंबर हाये मुलाखत घेणे सारखं खुप काही हाये

  • @vaibhavchavan8314

    छान मुलाखत खिल्लार गाई जतन आणि संवर्धन अतिशय सुंदर काम गाईनी त्याचा मालकाला एक वेगळी ओलख दिली

  • @manojkore9779

    खिल्लार गाई जात संगोपन व जोपसना चांगला प्रकारे केले. खिल्लार जात सगळं पैदास एक गाई केलं अशा प्रकारे पैदास करायला पाहिजे आता काळची गरज आहे, खिल्लार गाई अतिशय सुंदर आहे, घाडगे साहेब मुलाखत एकच नंबर झाली. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा❤

  • @Gauravbhagatvlogs70

    Gautam bhaiya chi mulakat ghya ki

  • @anandamhargude6634

    एकदम मस्त माहिती दिली छान मुलाखत घेतली नाद एकच खिलार महाराष्ट्राचं सोन