घाडगे साहेब या क्षणाची वाट पाहत होतो राज सरांची मुलाखत घेतली खूप छान वाटलं ,एकदा राज सरांच्या घरी जाऊन त्यांच्या वडिलांची आणि खिलार ची मुलाखत घ्या एकदम टॉप खिल्लार आहेत.🙏
खिल्लार शेत्रातले दोन विद्यापीठ एकत्र आलेत खूप छान आणि या क्षेत्रामध्ये सर्वस्व पणाला लावून काम करणारे दोघनला पण माझ्या परिवारा कडून हार्दिक शुभेच्छा तुमच्या हातून अजून चांगले काम घडावे हीच महादेव चरणी प्रथन 🙏
खिलार क्षेत्रात काम करणारे विद्यापीठ आहे राजकुमार भारत मळगे त्यांनी बैल पास केला म्हणजे आता तो परीस झाला आता तो कोणत्याही लोखंडाच्या संपर्कात आला की सोन होनार हे मात्र नक्की🎉🎉🎉🎉🎉
दोघेही एकमेकांच्या कौशल्याचा अंदाज घेत होते...दोघांच खुप खुप हार्दिक अभिनंदन..👌👌❤❤
राज मांगळे नी शेवटपर्यंत सरस गाय कोणती ते सांगितलं नाही...घाडगे साहेब लै प्रयत्न करून पण😂😂......घेऊन जा चार ही गाय प्रदर्शनाला,😂😂
😂😂😅
दादा, प्रत्येक गाय आपल्या जागेवर सरसच असते, 😊
खिल्लार क्षेत्रात खरे खुरे ज्ञानी माणूस म्हणजे हे साहेब 🙏🏻 खिल्लार शेतकऱ्याची शान ❤️
घाडगे साहेब म्हणजे सातारा जिल्ह्याची आन बान शान
घाडगे साहेब या क्षणाची वाट पाहत होतो राज सरांची मुलाखत घेतली खूप छान वाटलं ,एकदा राज सरांच्या घरी जाऊन त्यांच्या वडिलांची आणि खिलार ची मुलाखत घ्या एकदम टॉप खिल्लार आहेत.🙏
खिल्लार शेत्रातले दोन विद्यापीठ एकत्र आलेत खूप छान आणि या क्षेत्रामध्ये सर्वस्व पणाला लावून काम करणारे दोघनला पण माझ्या परिवारा कडून हार्दिक शुभेच्छा तुमच्या हातून अजून चांगले काम घडावे हीच महादेव चरणी प्रथन 🙏
खीलार cha khup मोठा खजिना राज माळगे मंगळवेढा
चांगली कालवड देणे कोणास व का शक्य नाही चांगल्यानला देणे हा हेतू नाही पण ज्यांची त्यांची कायम राहील ❤
राज मंगळे यांचा वळू गरम रक्ताचा आहे खूप सुंदर
घाडगे साहेबांच्या आहे मळगे त्यांचा घरी आलेत
😂😂
राज मंगळे यांचा घरी आहे त्यांचा वळू
व्हिडिओ मधील आवडलेली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे बाज्याच्या फुस्काऱ्या 🔥🔥
राज मळगे म्हणजे खिलार च्या माहितीचा खजाना
खिलार क्षेत्रात काम करणारे विद्यापीठ आहे राजकुमार भारत मळगे त्यांनी बैल पास केला म्हणजे आता तो परीस झाला आता तो कोणत्याही लोखंडाच्या संपर्कात आला की सोन होनार हे मात्र नक्की🎉🎉🎉🎉🎉
यांच मुलाखतं वाट बघतं होतो ❤😊
बाज्या बैल तांडोरच्या राजाची काॅपी दिसतो, आणखी मोठा झाल्यावर अगदी त्याच्या सारखाच दिसणार, 😊
घाडगे साहेब एक नंबर व्हिडिओ आहे आम्हाला बोलवा न्यायचा टाईम झाला 🙏
माणदेशी गाई तुमची टॉप ची आहे जे जिथ पिकत तेच तिथ रुजत
एक नंबर मुलाखत ❤
Bharat mama malage yanchi pn mulakhat ghya
मुलाखत छान झाली ❤
राज दादा नी खुप छान माहिती दिली
व्हिडिओ छान आहे ❤
राज साहेबांची बोलण्याची शैली नाद आहे 👌🏻👌🏻
घाटगे साहेब बाज्या ची शिंग करून घ्या म्हणजे अजून पण खूप छान आणि आकर्षक दिसेल❤
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏🙏
khup chan❤
👌👌🙏🙏
Khup changle vichar ahet raj sir
❤❤❤
❤❤
भारी दादा
👍👍👍👍👌
❤
सर,तुमचे, वीडियो छाण❤❤
Nice
❤❤❤❤bajya
पहिली comment ❤
Mast ❤
Mast Sir 1 no 🙏🙏🙏🙏🙏
1no
❤❤❤❤❤❤
खिलार क्षेत्रातील दोन दिग्गज जाणकार व्यक्तीमत्व
⭐⭐⭐⭐⭐
Ghadge saheb tumhi khup chan khilar chi mahiti deta
गावं कोणत आहे तुमचं sir
एक नंबर बोलले साहेब सर्व गाईंना समान मानावे 🙏🏻
Kamyachi khanicha baja ❤️❤️❤️💯👑
Tandor la jaun Raja cha video banva please saheb❤
Mahibyachi mulakhat ghya ❤
𝗛𝗶𝗶 𝘀𝗶𝗿
तुम्ही पुसेगाव ला येणार आहेत का?
खूप दिवस झालं तुम्हाला भेटायची इच्छा आहे 😊
नशिबात असेल ना तर भेट होईल आम्ही येणार आहे पुसेगाव ला 🙇💯
Good morning
तुमची मुलाखत म्हणजे खीलार प्रेमींसाठी ऊर्जा च
❤ भाऊ ❤
घाडगे साहेब येणाऱ्या पुसेगाव यात्रेमध्ये होणार्या खिल्लार पशू प्रदर्शनात आपल्या गाई च सहभाग असेल का. नक्की सांगा
मला तुमचा नंबर पाहिजे आहे ,,आम्हला ही आमच्या गाईला वळू भरायचा आहे ,त्या साठी तुमचा संपर्क पाहिजे
आता कुठे आहे हा बैल पत्ता सांगा प्लीज
Raj saheb 1 no
खिल्लार क्षेत्रातील जाणकार राज मळगे ❤❤
दादा सलगर मधील एक गाई ठेवा टॉपची
गौतम भैया ची मुलाखत घ्या
मला आवडणारे 2 मानस समोरा समोर भेटले ❤️❤️🫡
पहिल्या गायी ल गाठ्या दिसतंय कसले आहेत?
Dada mathur chi mulakat gay plzz 😢❤
👬👑😎❤️🤝👌🔝
Mathur chi mulakat gay plzz 😢❤
घाडगे साहेब एका गायीला भरण्या साठी किती रुपये घेतो आपण
कुणाची कालवड द्याची आहे का
सिद्ध पुराची खान
Amcha bail cha haduk vri yet nahi ahe mg kay kar tu padala hota pan tela kahis tras nahi ahe pan te hduk vari yet nahi ahe
Ghadge ssheb mla khillar madhe khup intrest ahe pn amchya malegav talukyat changla valu bail nahi he, mhanun mi simen bharl khillar ch
Simen chya kadivr no hota ka ?
To taklyavr Google vr valucha photo yayla pahije
Raj sir yancha UA-cam channel ch nav ky ahe
Khillar shetkaryachi shan
@@shubhamludbe4521 dhanyvad bhava
Phone dya sir plz
घाडगे साहेब दर काय ठेवलाय बाजाचा
Bhau yacha number dya
Raj Malge khilar che 1 janta khajana aahe
Saheb tumacha contact no. Dya
घाडगे साहेब पेठेच्या आड्ड्याला या आम्ही येणार आहे
Tumi dog aek mekana betlat khar khillar dhyany jali 🎉🎉
तुमच्या गोट्यात पन जर्शी गाय आहे वाढत….?
आपल्या नाहीत त्या
Ghadage saheb tumcha number send kara please
❤❤❤
❤❤
❤
Dada mathur chi mulakat gay plzz 😢❤
Mathur chi mulakat gay plzz 😢❤
❤❤❤
❤❤
Mathur chi mulakat gay plzz 😢❤