जातिवंत खिल्लार पैदास 🌾 khillar Cow

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2023

КОМЕНТАРІ • 150

  • @rajeshpatil8424

    1 नंबर मुलाखत डोळ्यातून पाणी आले

  • @santoshkate4659

    दादासाहेब तुमच्या मुळे खिल्लाला एक नवीन ओळख निर्माण होणार आहे... तुमच्यामुळे वंशावळ काय आहे हे लोकांना समजायला लागले आहे.. त्यामुळे सिमेन्स कमी आणि वळू कडून जास्त गाई भरायला लागले आहेत. 🙏🏻🙏🏻

  • @incrediblesahyadri2641

    घाडगे साहेब तुम्ही करत असलेल्या कामासाठी मनापासून आभार ✌️

  • @rahulchorghe1950

    जिगरबाज सुधीर भाऊ आणि जातिवंत खिल्लारी दावन, मालकाची निष्ठा आणि प्रेम सदैव अबाधित राहो ❤️🙏

  • @Kokanputraguru1122

    गाय परत आनलि आणि लगेच लागली ही सादी गोष्ट नाही कायतरी त्याच पुण्य असेल.❣️

  • @omkarlawate198

    नायकु भोसले बावची यांच्या दावणीची मुलाखत घ्या❤

  • @kaustubhgaonkar5557

    जातीची जनावरं संभळायला माणूसबी जातीचा लागतोय सूधीर भाऊ सारखं 🔥🔥

  • @kirannaigade2449

    घाडगे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सुधीर भाऊंच्या दावणी ची नजर हटत नाही❤

  • @amolpawar311

    खिलार गायी व बैल ज्यांनी सांभाळली आहेत त्यांना दुसऱ्या कशातच लक्ष लागत नाही. नादच खुळा नुसता खिलार .

  • @ketanmohite3899

    मुक्या प्राण्याला जीव लावला की त्याची काय परतफेड मिळते याचं परिपूर्ण उदाहरण.धन्यवाद घाडगे साहेब खूप खूप शुभेच्छा तुमच्या भावी वाटचालीस. डोळ्यातून पाणी आले. एक दिवस भेट घ्यायची आहे तुमची कधी योग येतोय् माहिती नाही.परत एकदा धन्यवाद या सर्व कार्याला.🙏

  • @praphullkamble2246
    @praphullkamble2246 19 годин тому

    घाडगे साहेब, सुधीर भाऊ मोठा बैल देवगुणी आहे, जसा आतापर्यंत संभाळला आहे तसाच पुढे ही संभाळा, तुम्ही बैल पोटच्या मुलासारखा संभाळला आहे, पैदासीसाठी सुद्धा त्याला तुम्ही ठेवू शकला असता, सोळा सतरा वर्षाचा बैल पण प्रकृती नजर लागावी अशी आहे, 😊

  • @aniketmandave9966

    घाडगे साहेब तुम्ही तर या शेत्रातील भावी देवमाणूस आहात पण तुम्ही अशा लोकांची मुलाखत घेताय ज्यांच बोलणं ऐकून मनाला वेगळाच समाधान मिळत

  • @sagarchavan8011

    तुमची मुलाखत बघितली की एक म्हण आठवते " *तुका म्हणे असावे जातींचे येड्या गबाळ्याचे काम न्हवे*" तुकाराम महाराज म्हणतात कोणत्याही कार्यात जातीचं लागत येड्या गबाळ्याच काम नाही घाडगे साहेब 👍🏻 तुम्ही जे करता ते कोणत्याही YOU TUB चॅनेल वाल्याना जमणार नाही 👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @boratenikhil3047

    जातिवंत जनावरे सभाळायला पण मालक पण जातिवंत च लागतो,त्यांच्या गजराचा तर नादच करायचा नाय, खिल्लार प्रेमी

  • @nileshdhanwade8873

    खिल्लारचे भाग्य विधाते घाडगे सर खरंच सर्वात मनमोकळी खिल्लार साठी वरदान ठरणारी मुलाखत ❤❤❤

  • @samarthgurav4606

    स्वप्नील फडतरेंचा राजा खूप छान वळू आहे 👌

  • @v.k.enterprise...3843

    प्रत्येक दवणीचा गुण हा वेगळा असतो मालकाची पुण्याई आणि त्याच्या पीडीची पुण्याई कधीपण कामी येते पोटच्या पोर माया प्रेम विसरेल पण जनावर कधी नाही मरेपर्यंत नाही हाच फरक असतो देशी आणि जर्शी मध्ये खूप छान वाटलं मानदेशी लोक खूप प्रेमळ असतात शेवट भारी होता घाडगे साहेब तुमच्या पिढिची पुण्याई खूप मोठी आहे🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @laxmanbhegade5788

    सुधीर एक नंबर माणूस आहे, विचार ऐकून भारी वाटले.

  • @himmatjadhav4545

    घाडगे साहेब तुमचे प्रतेक व्हिडोओ बगून आनंद होतो पन हा व्हिडोओ बगून दुःख झाले.

  • @marutijadhav6105

    खरच अप्रतिम दावन आहे.... एवढ्या दावन बघितल्या.... पण सरसच सगळ्यां मधी