स्मार्ट डिव्हाईस तुमच्यावर पाळत ठेवत आहेत? | Vaishali Karmarkar | EP - 3/3 | Behind The Scenes

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 188

  • @nitinraje6016
    @nitinraje6016 4 місяці тому +34

    Hats off madam, कुठेतरी वाटत होत, तुम्ही पुरावा देऊन पटवलं, धन्यवाद, हे सर्वाना कळलं पाहिजे 👌🙏👍

  • @sukanyatanpure9442
    @sukanyatanpure9442 Місяць тому +2

    Vaishali mam you are very intelligent, your Deep knowledge,deep study,deep understanding.... great

  • @Doctalkin
    @Doctalkin 4 місяці тому +10

    Karmarkar Madam absolutely nailed it!
    वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टींचा प्रत्यय अमेरिकेत राहताना येतोय.
    या सर्व गोष्टी साध्या सरळ भाषेत अश्या व्हिडीओंमार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची खूप गरज आहे.

  • @ganeshpalvelp
    @ganeshpalvelp 4 місяці тому +4

    खूप खूप धन्यवाद विनायक दादा आणि वैशालीताई! अशाच अनेक रहस्यांचा उलगडा आपल्याकडून आपल्या मातृभाषेतून होवोत! ❤️

  • @sandeepmore2914
    @sandeepmore2914 4 місяці тому +29

    विनायक.. थिंक बँक च्या माध्यमातून अतिशय उपयुक्त माहिती.. अंतर्मुख आणि विचार करायला लावणारी... तुमचे आणि वैशाली ताईंचे मनापासून आभार🙏

  • @wandu1961
    @wandu1961 2 місяці тому +2

    खूप सुंदर podcast, you tube वर ase podcast कधी पाहिले नव्हते. Hats off to madam,प्रत्येकाने पहावा असा podcast

  • @apurvalikhite3785
    @apurvalikhite3785 4 місяці тому +5

    या पोडकास्ट चे तीनही भाग अति उत्कृष्ट!करमरकर मॅडमचे आभार!🙏

  • @76hbandi
    @76hbandi 4 місяці тому +2

    वैशाली ताई आपले परत परत ऐकावे असे वाटते. धन्यवाद, डोळे सतत उघडे ठेवण्यासाठी.

  • @charaivetii
    @charaivetii 16 днів тому +2

    मी ही पहली महिला बघितली. जी मुद्देसुर आणि महत्त्वाची माहिती देते.🙏🙏

    • @ushaphatak6539
      @ushaphatak6539 10 днів тому +1

      " मी पण यांच्या व्यक्तिमत्त्वानें , खूपच प्रभावित झालें " ... 🎉 🎉 ❤

  • @zhingaru518
    @zhingaru518 4 місяці тому +21

    ताईंचे विडीओ अफलातून आहेत.
    तरीही त्या सर्व चानेलवर झळकत नाही त.
    ताईंकडून शिकण्यासारख खूप आहे.
    विनायक जी या ताईंना बोलत करून तुम्ही खूप मोठ काम केले आहे.🙏🙏🙏

  • @shambaradkar8694
    @shambaradkar8694 4 місяці тому +15

    स्वभावातील संशय वादामुळे (स्केप्टी सीजन) अवतीभोवतीच्या बऱ्याच गोष्टीबद्दल साशंकता होतीच, आहेच. पण ती तुम्ही अभ्यासपूर्ण मांडली. सावध ऐका पुढील हाका हे खरेच.

  • @makarandiable
    @makarandiable 4 місяці тому +8

    खूपच नवीन आणि मौलिक माहिती, सहज सोप्या मराठीतून इतक्या गुंतागुंतीच्या विषयावर सखोल माहिती मिळाली. धन्यवाद मॅडम.
    थिंक बँक वर दर्जेदार कंटेंट पोस्ट केला जातो त्यामुळे आता नवीन ते काय याची कायमच उत्सुकता असते.

  • @vaibhavpotdar5083
    @vaibhavpotdar5083 4 місяці тому +3

    Madam नी.. उत्तम व गहन माहिती दिली... कोरोना काळात माझ्या मनाला हा विचार शिवून गेला होता...

  • @AshokKamble-ni6hn
    @AshokKamble-ni6hn 4 місяці тому +2

    खरंच खूप गहन विषयावर चर्चा केली. खूप नवीन माहिती मिळाली. पाचलग सर आपले व वैशाली ताईंचे खूप धन्यवाद

  • @Abhisheknanavare
    @Abhisheknanavare 4 місяці тому +35

    संध्याकाळ घालवायची खरी मजा म्हणजे आपल्या मातृभाषेत आंतरराष्ट्रीय डीप स्टेट कट कारस्थानांच्या खमंग गप्पा ऐकणं! 😊

  • @urmilasathe307
    @urmilasathe307 4 місяці тому +15

    विदुषी बोलत आहेत;त्या सर्व मानवजातीच्या काळजीतून काळजीपूर्वक बोलत आहेत. एक प्रकारचे पसायदानाचा पुढील टप्पा. तो सुध्दा मायमराठीतूनच. शतश:आभार.

    • @zhingaru518
      @zhingaru518 4 місяці тому

      हो खरं आहे.याचप्रमाणे तुम्ही १.निडर इंडिया २. राजीव दिक्षित यांचे विडीओ बघा,ताई, सत्य परिस्थिती कळेल.खूप फसवणूक चालू आहे. भारतीय जनतेची.🙏

  • @avinashkopulwar2542
    @avinashkopulwar2542 4 місяці тому +7

    Salute madam and the interviewer too. Very informative programme. Immense thanks to you both. Knowledge level of Vaishali mam is extraordinary, no doubt and the way she delivers in Marathi is matchless. God bless you always.

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 4 місяці тому +2

    अभ्यासपूर्ण विवेचन व डोळे उघडायला लावणे ❗👌🏻👌🏻👌🏻

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 4 місяці тому +6

    जगाचं वास्तव खूपच भयावह आहे. या सगळ्या विरुद्ध आंदोलनं करणं, वेळोवेळी विरोध करणं हे मार्ग जरी असले तरी ये यशस्वी कुठे होतायत? ते तर बहुतांशी क्रूरपणे दडपले जातायत, आपल्याही देशात! या अति महत्वाकांक्षी लोकांना कोण आणि कसा आवर घालणार?

  • @aniketagashe1599
    @aniketagashe1599 4 місяці тому +1

    thanks think bank.. This is great discussion..

  • @satishchabukswar2634
    @satishchabukswar2634 4 місяці тому +4

    Very informative and analytical conversation. थोडक्यात जे चालले आहे त्यात ' माणूस ' कुठे आहे? त्याला guineapig म्हणून वापरले जात आहे. जी आपली उदात्त विचारसरणी आहे ' हे विश्व माझे घर ' ज्याचा पाया माणूस आहे तीच विचारसरणी किती भ्रष्ट , विकृत स्वरुपात अणि तोडून मोडून पुढे आणली जात आहे. विचार करण्याची गरज आहे.

  • @varsharaut7267
    @varsharaut7267 4 місяці тому +1

    अशा माहितीचे यांचे अनेक episodes होऊ देत. खूप खूप धन्यवाद विनायक जी

  • @mayureshpanchpor7016
    @mayureshpanchpor7016 4 місяці тому +1

    Vaishali Karmarkar Mam ani Vinayak Pachlag doghanchehi abhar. Atyant abhayspurna mahiti. Ajun khup episodes ghyavet .

  • @mayuresh2357
    @mayuresh2357 4 місяці тому +1

    Kay sunder 3 part zale. Karmarkar taincha mana pasoon dhanyavad.

  • @tejashreemokashi2111
    @tejashreemokashi2111 4 місяці тому +1

    Brilliant analysis and presentation.
    Thank you so much ♥️

  • @sanjayvaze7729
    @sanjayvaze7729 4 місяці тому +1

    Vaishali Madam , You are really a brilliant person.. God bless you always !

  • @SudhirPathak-i8r
    @SudhirPathak-i8r 4 місяці тому +1

    समूहात राहणारे त्यांची बुद्धी कधीच स्वाधीन करून झालेत, पण जे सावध असतात त्याना चांगलंच सावध केलंत.
    ..... खूप खुप धन्यवाद, थिंक टॅंक चे पण आभार.

  • @kirankavit
    @kirankavit 4 місяці тому +1

    Very realistic information and Speaker is intelligent

  • @tiraandaz
    @tiraandaz 4 місяці тому +17

    भानावर आणणारा असा podcast ! झोपेतून कोणीतरी गदागदा हलवून जागे केल्यावर कसे वाटेल तसे वाटले ....shocking आहे हे सगळे !

    • @zhingaru518
      @zhingaru518 2 місяці тому

      @@tiraandaz NIDER INDIA चानेल बघा,अशाच सर्व गोष्टी तपशीलवार सांगतात.

  • @rameshdeo999
    @rameshdeo999 4 місяці тому +1

    अप्रतीम.सत्य हे कल्पनातीत असते त्याची प्रचीती येत आहे.🎉🎉🎉

  • @atulrk
    @atulrk 4 місяці тому

    जबरदस्त , डोळे उघडणारा, माहिती पोहोचणारा संवाद...
    पुढच्या episod ची वाट पहातो

  • @chandabhide9557
    @chandabhide9557 3 місяці тому

    Vaishali, hats off to your research, your thought processes and most importantly your patriotism. Your videos stimulating to watch. I would like to share these with my non Marathi speaking friends. Is there any way I can do that?

  • @avinashpawar51
    @avinashpawar51 3 місяці тому

    Thank you. Extremely serious issues

  • @samsecure9372
    @samsecure9372 4 місяці тому

    गंभीर विषय उत्तम प्रकारे समजावून सांगितल्याबद्दल अनेक आभार. परिस्तिथीचे भान, ती हाताळण्याचे ज्ञान आणि विवेकावर आधारीत कृतीच मानवाला वाचवू शकेल.

  • @sampadasohoni3059
    @sampadasohoni3059 4 місяці тому

    अतिशय सोप्या पद्धतीने सारा कट समजावून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ! 🎉

  • @Akashgwr
    @Akashgwr 4 місяці тому +1

    This was the most informative episode on this channel till now

  • @anuradhal3517
    @anuradhal3517 4 місяці тому

    Really hats off to you Madam. All the information and insights were unimaginable for a common man… thank you

  • @kA-xd9xo
    @kA-xd9xo 4 місяці тому +2

    खूपच abruptly बंद केला पॉडकास्ट, असो. अत्यंत माहितीपूर्ण, अचंबित करणार्या बाजू उलगडून सांगितल्या वैशाली मॅमनी, अनेक आभार!

  • @stoic304
    @stoic304 4 місяці тому

    या दर्जेदार पॉडकास्ट साठी धन्यवाद 🙏🙏🙏

  • @vaibhavbagakar.6575
    @vaibhavbagakar.6575 4 місяці тому

    अतिशय छान माहिती,आभार.💐

  • @MrNareshProMax
    @MrNareshProMax 4 місяці тому

    Thanks for bringing in such topics. All the best 👍🏻

  • @swaaaee3064
    @swaaaee3064 4 місяці тому +3

    ताई ,आपले स्मार्ट विचार ऐकताना,आम्ही सावध होवू लागलो... पण त्याचवेळी आपल्या पुढील पिढ्यांची काळजी वाटते आहे. भारत देशाकडे यासाठीच अमेरिकेचे डोळे लागले आहेत... ही सर्व अदृश्य संकटे लक्षात येईपर्यंत वेळ निघून जावू नये ही प्रार्थना.

  • @nitinkharat2015
    @nitinkharat2015 4 місяці тому +1

    Thank you think bank. Great mam.

  • @kelkarashish1
    @kelkarashish1 4 місяці тому

    Very fascinating…keep up good work and do share such interviews more in future

  • @mycreativitys2760
    @mycreativitys2760 4 місяці тому +1

    ह्या विषयी सहा वर्षांपासून डॉक्टर देवेंद्र बल्ल्हारा हरियाणा, पंजाब, मध्यप्रदेश... उत्तर भारतात प्रचार करत आहेत...

  • @vandanakotwal7184
    @vandanakotwal7184 4 місяці тому

    खूच छान माहिती मिळाली जी माहित नव्हती.
    दोघांनाही खूप धन्यवाद.🙏
    थिंक BANK आमच्या घरी आम्ही नेहमीच बघतो व पुढच्या विषयाची आणि भागाची उत्सुकता असते.👍😊💐

  • @ashokpatwardhan8233
    @ashokpatwardhan8233 4 місяці тому +1

    खूपच चांगली माहिती मिळाली

  • @vyassfit
    @vyassfit 4 місяці тому

    Hats off madam, खूप खूप छान माहिती दिलीत......

  • @virujtambe4669
    @virujtambe4669 4 місяці тому

    Thank you for giving a different perspective

  • @ajitvelankar896
    @ajitvelankar896 4 місяці тому

    खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद

  • @yp1q
    @yp1q 4 місяці тому

    खूप छान माहितीपूर्ण मुलाखत.

  • @dramolkoranne5846
    @dramolkoranne5846 4 місяці тому

    Khup chan
    Thank you 👍👍
    So knowledgeable she is

  • @sameerpatil6465
    @sameerpatil6465 4 місяці тому

    Really enlightening podcast.please make some more in this series.hats off and thank you

  • @KuntakGaidhani
    @KuntakGaidhani 4 місяці тому +5

    खूप महत्त्वाचे इन्साईड मिळाले
    टीमचे धन्यवाद

  • @anaghabarde1026
    @anaghabarde1026 4 місяці тому

    खरंच फारच भयानक आणि विचार करायला लावणारे

  • @arvindsuryawanshi49
    @arvindsuryawanshi49 4 місяці тому +1

    Congratulations vinayak and madam

  • @avimango46
    @avimango46 4 місяці тому +5

    माननीय गडकरी जी म्हणाले कि जगात कुठेही फुकट वाटप असेल तर तिथे भारतीय आधी गर्दी करतो! पण हा तर एक मानवी स्वभावच आहे फक्त आधाशी पना वाईट!

    • @avinashkopulwar2542
      @avinashkopulwar2542 4 місяці тому

      गडकरी सारखे महाभ्रष्टअसा शहाणपण सांगू शकत नाहीत. खर वाटत नसेल तर नागपूर ला जावून १ आठवडा माहित काढा.

  • @sandeepgalande9
    @sandeepgalande9 4 місяці тому

    Thank you Madam ! ❤

  • @SwatiGawade852
    @SwatiGawade852 4 місяці тому

    Great knowledge....

  • @ssk77
    @ssk77 4 місяці тому +1

    मराठी माणसाला सहसा जगाचं ज्ञान नसलेला गावंढळ समजल जातं, त्या माणसांनी हे व्हिडियो जरूर पाहावे , आणि दुसऱ्यांना ही पाठवावेत.

  • @gajju1406
    @gajju1406 4 місяці тому

    धन्यवाद मॅडम खूप छान माहिती मिळाली

  • @aashayjoglekar591
    @aashayjoglekar591 4 місяці тому

    amazing eye opener

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ 4 місяці тому

    एक नंबर विषय निवडलं ❤❤❤

  • @ramupadhyaya4423
    @ramupadhyaya4423 4 місяці тому

    अप्रतिम!

  • @priyankakhamkar3804
    @priyankakhamkar3804 4 місяці тому

    Good mahiti dhanyawad

  • @yogeshdaph
    @yogeshdaph 4 місяці тому

    Deep State वर खुप छान माहिती आहे ताईं सोबत आणखी podcast बनवायला हवे. हा विषय मराठी मध्ये खूप चर्चेत नाही. हा विषय आणखी चर्चेत यायला हवं. ह्या विषयावर जास्त जनजागृती करायला हवे

  • @MasterYuvan18
    @MasterYuvan18 4 місяці тому

    Dhanyawad, awajatil tone madhe sadhyaci ani pudhil paristitcha cha thararak pana samjoon yeto ahe 😮

  • @VijayendraJoshi-k3o
    @VijayendraJoshi-k3o 4 місяці тому

    Vey insightful 👌

  • @vivekkarve8707
    @vivekkarve8707 4 місяці тому +1

    अमुल्य माहीत.

  • @vjanokar
    @vjanokar 4 місяці тому +1

    Eye opener

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 4 місяці тому +1

    उत्तम आहे

  • @VYDEO
    @VYDEO 4 місяці тому +8

    It is said
    "When something is free then you are the product."
    😊

  • @psychologyofvalueinvestors3617
    @psychologyofvalueinvestors3617 4 місяці тому

    Amazing discussion...Madam was taking abt some books last session ...can we get names of those books

  • @ajaysawant5957
    @ajaysawant5957 4 місяці тому +1

    Great lady

  • @rupeshghanekar2058
    @rupeshghanekar2058 4 місяці тому

    Wtttt....a series....❤❤❤

  • @hemantgavhale7791
    @hemantgavhale7791 4 місяці тому

    खुपच नवीन माहिती

  • @Maharashtra_Marathi_Bharat
    @Maharashtra_Marathi_Bharat 4 місяці тому +1

    SIR , THINK BANK IS GREATEST BOON FOR MAHARASHTRA . SHRI. VINAYAK PACHLAG SIR IS GREAT .

  • @I6eeikahdu38
    @I6eeikahdu38 4 місяці тому +2

    पाचलग सर आपण Andrew Tate या व्यक्तिच्या Matrix या संकल्पनेबद्दल madam ना विचारायला हवे होते. नक्कीच विचारा.. 🙏

  • @mansinghdeshmukh9355
    @mansinghdeshmukh9355 4 місяці тому

    मी तुमच्या वर्णाच्या विधानाशी पूर्णपणे सहमत आहे. ज्योतिषशास्त्रात फक्त एक मुद्दा जोडण्यासाठी वर्ण नावाचे वर्गीकरण आहे जे व्यक्तीच्या स्वभावाला सूचित करते आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबातील जातीपेक्षा भिन्न असू शकते. हे स्पष्टपणे सूचित करते की आपण भारतीयांनी आपल्या वारसा शक्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जात आणि वर्णाचा एक म्हणून गैरवापर केला आहे.

  • @swatikoparkar6188
    @swatikoparkar6188 4 місяці тому

    खूप छान

  • @taxconsultant2062
    @taxconsultant2062 4 місяці тому

    Thank you Madam...

  • @kedarhnaik
    @kedarhnaik 4 місяці тому

    अफलातून माहिती आहे. विचार करण्याची पद्धत बदलू शकते इतकी ताकत आहे या सेशन मधे.

  • @018Shankar
    @018Shankar 4 місяці тому

    खूप खूप आभार

  • @sunilabhise3014
    @sunilabhise3014 4 місяці тому

    Thank you

  • @varsharaut7267
    @varsharaut7267 4 місяці тому +1

    ताईंनी ज्या websites आहेत म्हटल त्या description box मधे देता येतील का ? आवडेल वाचायला.

  • @Kapilkambe24
    @Kapilkambe24 4 місяці тому +3

    Yanna please punha punha bolava ❤

  • @amoljoshi8567
    @amoljoshi8567 4 місяці тому

    Apratim

  • @mycreativitys2760
    @mycreativitys2760 4 місяці тому +4

    हा विषय राजीव दिक्षित जी गेली पंचवीस वर्षे समजावत होते.... पण हा देश आंधळा-बहिरा-मुक्यांचा बाजार झालाय.... या देशात बिनडोक माणसं आहेत.... यांनी खूप छान समजावलं आहे... आता तरी जागं व्हा...

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 4 місяці тому +1

    हालकट गुगल ने माझ्या मोबाईलवर पाळत ठेवली आहे जी वस्तू मी सर्च करतो त्याच वस्तू ची जाहिरात मला सतत दाखवली जाते.. मग मी पण त्यांना कामाला लावण्यासाठी विविध वस्तू सर्च करतो.
    सर्वात नीच यु ट्यूब आहे सतत जुगार खेळायला सांगतात.

  • @Shubhada-l7j
    @Shubhada-l7j 4 місяці тому

    खूप छान एपिसोड

  • @mansinghdeshmukh9355
    @mansinghdeshmukh9355 4 місяці тому

    Maybe when the foru varna was defined by our scholars their pure intent was to help an individual identify his or her mental temprements and thus help one to choose the right path to education, development and thus profession. But individuals used it to control monopoly or at times acquired social status or wealth within the family and pass it on to their next generation irrespective of the fact that his kin might not have the attributes required to maintain the same superiority. In the process we have even destroyed the knowledge and capabilities by promoting and allowing sub-standard professional performance. It's sad...

  • @arvindsuryawanshi49
    @arvindsuryawanshi49 4 місяці тому

    Very nice

  • @nishakale1556
    @nishakale1556 4 місяці тому +3

    Hatts off..madam
    अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिलीत
    पुढे सुध्दा ऐकायला जरूर आवडेल

  • @shrik1486
    @shrik1486 4 місяці тому

    Output kai pan… kasa jagaydha poodhe ?

  • @rahulsole6260
    @rahulsole6260 4 місяці тому

    Please one episode with Mr Nilesh Oak

  • @sharaddangat4228
    @sharaddangat4228 4 місяці тому

    आपले विचार ‌आपली‌ बुद्धी मन भावना यावर नियंत्रण वेगळ्याच तिसऱ्या बुद्धीवंत मॅनेजमेंट कडे आहे
    ‌मी माझाच‌ नाही्

  • @dhananjayjoshi2206
    @dhananjayjoshi2206 4 місяці тому +8

    दादा तुमची एकदा मुलाखत घेऊन, कोणाला नेमके कोणते प्रश्न विचारायचे हे आपण नेमकं कसं ठरवता, असा प्रश्न विचारला गेला पाहिजे असं वाटतं. ताई आंतर-सांस्कृतिक सुविधकेंद्रात काम करतात, त्यांना साजेसे प्रश्न विचारा, आणि त्यांच्याकडे देखिल जगातल्या सगळ्या प्रश्नांची उकल, उत्तरं आहेत, वाह भले हुशार. आपण डुक्कर मारण्याच्या विभागात असलो, तरी अमेरिकेची आर्थिक आघाडी - ठोका!

    • @snehaambekar9737
      @snehaambekar9737 4 місяці тому

      Tyanchi ek mulakhat aadhi ghetliy Dadani yapurvi. Baai kiti chhan boltahet. Multi talented aahet.

    • @srjshinde
      @srjshinde 3 місяці тому

      कामावरून लोकांना judge करायची आपल्या पूर्वजांची सवय आता तरी सोडा जोशी बुवा!
      मॅडम च ह्या विषयातील सखोल knowledge आहे आणि त्याच्या आधारे अतिशय सुंदर विवेचन त्यांनी केलेलं आहे. तुमच्यासारखे पूर्वाग्रही आणि उचल्ली जीभ लावली टाळ्याला नाही करत आहेत त्या😊

  • @jayashreerakshe4292
    @jayashreerakshe4292 4 місяці тому +8

    पुढील भाग चालु राहू द्या
    आणखीन 2 तास तरी चर्चा होउ द्यावी हि विनंती.
    सांगितलं ते सर्व पटले आहे
    विस्ताराने बोलु या
    धन्यवाद शुभेच्छा

    • @DadaraoPawar-dp8cc
      @DadaraoPawar-dp8cc 4 місяці тому

      खुपच उपयुक्त माहिती

    • @sampadajoshi6760
      @sampadajoshi6760 4 місяці тому

      Agree. Continue giving updates on such issues

  • @antarapharma8249
    @antarapharma8249 4 місяці тому

    Mast

  • @balasahebpatil4546
    @balasahebpatil4546 4 місяці тому +1

    आपलंच वस्त्रहरण आपणच करतो आहोत 😂
    Co operative society ही non cooperative आहे 😂😂😂😂