तुमच्यावर कुणाचं प्रपोगँडा मॅट्रिक्स काम करतंय? | Vaishali Karmarkar | EP - 2/3 | Behind The Scenes

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ • 265

  • @s.d.bargir3889
    @s.d.bargir3889 4 місяці тому +61

    खूप उपयुक्त आणि कुठेही सहज उपलब्ध नसलेली माहिती मिळाली. खूप समाधान हीं वाटले की काही संशोधक खूप मेहनत घेऊन खरी खरी माहिती देतात. धन्यवाद मॅडम. खूप आभार.

  • @APJ_PositivePsychology
    @APJ_PositivePsychology 4 місяці тому +65

    पाचलगजी, करमरकर मॅडम ची मुलाखत डोळे उघडणारी आहे. खुप खुप धन्यवाद दोघांनाही. 🙏🏽

  • @maheshphadnis4505
    @maheshphadnis4505 4 місяці тому +20

    विनायक पाचलगांचे समर्पक प्रश्न व त्याला दिलेली करमरकर मॅडंमची डोळ्यात अंजन घालणारी माहीती व उत्तरे.. खरच मजा आली.
    ज्ञान स्वीकारतानाही एक वेगळाच आनंद व समाधान मिळत असते.. आभार..🙏

  • @sachinwagh4957
    @sachinwagh4957 4 місяці тому +3

    अमेरिका सर्व जगावर दादागिरी आणि नियंत्रण कशी करते, ते समजले. आपण -ve बातमी पासून दूर कसे रहायचे. स्वतः प्रतिक्रियेचा भाग बनण्यापेक्षा, अंधारातील क्रिया समजून घेणे ह्याचे संशोधन करणे. अगदी नवीन ज्ञानात भर पडली. धन्यवाद.

  • @vikasmorje
    @vikasmorje 4 місяці тому +28

    थिंक BANK ला अनेक धन्यवाद आणि शुभेच्छा. मुक्त विचार करायला प्रवृत्त करणारं channel. पाचलग यांचे नेमके प्रश्न आणि करमकर ह्यांची नेमकी उत्तरे, वाह. खरंच, आनंद आणि चिंता दोन्ही भावना दाटून आल्या.

  • @prashantbagde365
    @prashantbagde365 4 місяці тому +12

    फार सुंदर आणि माहितीपूर्ण मुलाखत तुम्ही सादर केली, त्याबद्दल फार फार धन्यवाद. अत्यंत महत्वाचे विषय आणि चालू परिस्थितीला नेमक कसं बघायचं, आवश्यक दृष्टीकोन, आणि सकारात्मक विवेक कसा तयार करायचा या विविध गोष्टींना स्पष्ट करणारी ही मुलाखत फार उपयोगी आहे. मराठी श्रोत्यांसाठी असा उपक्रम आजच्या घडीला फार गरजेचा आहे.

  • @rajeevdeo7429
    @rajeevdeo7429 4 місяці тому +13

    भारतात सध्या असे प्रयोग चालू आहेत

  • @prakashbhide6129
    @prakashbhide6129 4 місяці тому +19

    उत्कृष्ट वैचारिक घुसळण! वैशालीताईंना सादर नमस्कार.

  • @sunilsawant8602
    @sunilsawant8602 4 місяці тому +11

    मी या अनेक बुद्धीजीवी मान्यवर लोकांचा चाहता व फॉलोवर देखील आहे यांच्या लेखनामुळे व वाचनामुळे आम्हा श्रोत्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सामाजिक व आर्थिक विषयाचे बरेच ज्ञान प्राप्त होते पण त्यातील बहुतांशी मान्यवर एका विशिष्ठ विचारधारेच्या नरेटिव्हचे बळी असतात असे कधी कधी वाटते.तत्कालीन परिस्थितीचे जबरदस्त ज्ञान या वक्त्यांना असते पण ते ज्या विचारधारेचे समर्थन करतात त्या विचारधारेच्या नजरेतून ते त्यांच्या विचारांची मांडणी करून युक्तिवाद करीत असतात असे दिसते.काहीवेळा ते बोलला बोलता अप्रत्यक्षपणे विशिष्ठ विचारधारेचे आडून समर्थन करीत असतात असे वाटते.या मान्यवरांना नम्र विनंती आहे की तुम्ही जे 1948 पासून विशिष्ठ विचारधारेचे नरेटिव्ह पसरविले जात आहे याचे बळी न पडता जास्तीतजास्त तटस्थपणे मांडणी करावी ही नम्र विनंती.आम्ही तुमचे श्रोते कोणत्याही विचारधारेचे समर्थन करीत नाही.

    • @sandeepdatar9283
      @sandeepdatar9283 4 місяці тому

      दादा श्रोते विचार धारेचे सक्रिय समर्थन करत असतीलच असे नाही पण प्रत्येक माणूस हा कळत नकळत काही तरी पूर्वग्रह मनात ठेवूनच असतो आणि त्यामुळे पूर्णपणे तटस्थ असू शकतं नाही.ही अशक्य नसली तरी आवघड गोष्ट आहे किंवा मानवी मर्यादा आहे.याच गोष्टीचा उपयोग करून घेतला जातो आहे हेच तर समजून घ्यायचे आहे आणि सावध राहायचे आहे.

  • @satishlaghate2987
    @satishlaghate2987 4 місяці тому +4

    अतिशय उत्कृष्ट मुलाखत. Think bankचे मनःपूर्वक आभार.
    वैशालीताईंची प्रचंड बुद्धिमत्ता अवाक करून सोडते. एव्हढ्याशा वेळात किती किती विषयांना हात घातला.. बापरे. एकदा ऐकून सर्व आकलन होणे सर्वसामान्यांना अवघड आहे. जगात काय आणी कसं चाललय ह्याची सहसा चर्चेत न येणारी आतली माहिती सर्वांपुढे खूप छान पद्धतीने मांडल्याबद्दल वैशालीताईं तुम्हाला दंडवत.🙏

  • @anaghajoshi4552
    @anaghajoshi4552 4 місяці тому +13

    भारतातही हेच चाललंय. प्रत्येकाने तारतम्य राखून वागलं तर कोणतीही परकीय शक्ती भारतावर वर्चस्व गाजवू शकणारच नाही. फक्त त्यासाठी विरोधासाठी विरोध थांबला पाहिजे तसंच सत्ताधाऱ्यांनी लोककल्याणाचीच कास धरली पाहिजे.

    • @snehakhisti5563
      @snehakhisti5563 4 місяці тому

      विरोधकांचे हेच मायाजाल विणणे जोमाने सुरु आहे ते विरोध थांबवणे शक्यच नाही..... मोदीजी हेच जाळे तोडू इच्छित आहेत म्हणून ते जगाच्या खास करून वामपंथी डोळयांना खुपत आहेत....

  • @nitudada1
    @nitudada1 4 місяці тому +9

    बर्लिन भिंत पाडताना पाश्चात्य देशांनी दिलेले आश्वासन खरोखरीच माहित नव्हते.

  • @1959dilip
    @1959dilip 4 місяці тому +6

    We are waiting for 3rd part ...Salute to Ms Vaishali Karmarkar

  • @prashantkarekar4586
    @prashantkarekar4586 4 місяці тому +3

    उत्कृष्ट मुलाखत...
    ज्ञानामध्ये भर पडण्याचे एक सहकार्य...
    मत व्यक्त करून मुलाखत प्रसिद्ध केल्याबद्दल आभार...

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 4 місяці тому +6

    सुंदर मुलाखत फक्त धर्म व वर्ण व्यवस्था निरपेक्ष अपेक्षित आहे

  • @swapnilsadvilkar4378
    @swapnilsadvilkar4378 4 місяці тому +2

    खूप छान मुलाखत आहे जगात चालणाऱ्या गोष्टींचा ऐक वेगळाच दृष्टिकोन (bird eye view) कळला

  • @shrik1486
    @shrik1486 4 місяці тому +4

    I am really enjoying this conversation…. Awesome

  • @ajitkarnik8272
    @ajitkarnik8272 4 місяці тому +17

    30.00 पाचलग तुम्ही अचुक प्रश्न विचारला. पण भारतातल्या आंदोलनात भाग घेणाऱ्या प्रत्येक माणसाला एवढी बुद्धी कुठे आहे आणि मीडिया च्या मालकांना तर हेच हव आहे.

  • @siddheshkhanvilkar2353
    @siddheshkhanvilkar2353 4 місяці тому +1

    खुप माहिती नव्याने मिळाली. खूप मोठया प्रमाणात ज्ञानात मोलाची भर पडली. धन्यवाद 🙏

  • @prajaktagokhale
    @prajaktagokhale 3 місяці тому +2

    This is best video i have ever seen on youtube.......

  • @rekhahardikar1346
    @rekhahardikar1346 4 місяці тому +4

    खूप सुंदर. समाजात अंजन घातलेत. धन्यवाद.

  • @snehjayam
    @snehjayam 4 місяці тому +1

    प्रचंड अभ्यासू आणि विचारी विदुषी!

  • @missionfitindiashs
    @missionfitindiashs 3 місяці тому

    वैशाली करमरकर मॅडम यांनी अंतरात्म्याला बळकटी देण्यासाठी खूप छान माहिती दिली आहे, मला त्यांच्याबद्दल खूप अभिमान वाटतो. धन्यवाद

  • @yugandhartorane2365
    @yugandhartorane2365 3 місяці тому +1

    High quality lecture about geopolitics that too in marathi 👌🏻👌🏻👌🏻

  • @kalyanshete1478
    @kalyanshete1478 4 місяці тому +8

    Very intellectual thought provoking

  • @rajanbagwe1453
    @rajanbagwe1453 3 місяці тому

    वैशली देवीजी! आपण खूप छान पद्धतीने एक्स्प्रेस करता. ग्रेट.

  • @rajeshwaridhabadhe5546
    @rajeshwaridhabadhe5546 4 місяці тому +6

    Wow so intelligent, thanks a lot, different thought process ❤

  • @sanjayrane4503
    @sanjayrane4503 4 місяці тому

    वैशाली जी तुमचे शतशः आभार नवीन पिढीला प्रेरणादायी 🙏🙏👌👏👏जरूर क्रांती घडवून येईल

  • @smitasope7861
    @smitasope7861 4 місяці тому +1

    I am Doctor madam,your talk is eye opener for middle class ,that to very clear and specific for today's social condition in India .Big Thank you

  • @udayd.vyawahare2269
    @udayd.vyawahare2269 3 місяці тому

    खूप छान अभ्यासपूर्ण विश्लेषण आणि माहिती....❤

  • @HemantBurujwade
    @HemantBurujwade 4 місяці тому +3

    खूप छान माहिती दिल्याबद्दल मी आभारी आहोत

  • @deepakparab8594
    @deepakparab8594 4 місяці тому +1

    Thanks. Absolutely eye opening information.

  • @ramchandrachougale9764
    @ramchandrachougale9764 4 місяці тому +1

    Khup chaan Vishay.. waiting for 3/3

  • @urmilakadlag2162
    @urmilakadlag2162 4 місяці тому +1

    खूप छान माहिती दिली प्रचंड अभ्यास आहे एक एक शब्द ऐकत रहावस vatto धन्यवाद mam

  • @ganorkara
    @ganorkara 4 місяці тому +2

    फार विचार करायला लावणारी मुलाखत आज बातम्या बघता त्याच्या अनुभव येतो.

  • @abhijeetjoshi6733
    @abhijeetjoshi6733 4 місяці тому +2

    अप्रतिम मुलाखत

  • @I6eeikahdu38
    @I6eeikahdu38 4 місяці тому +3

    अद्भुत👌

  • @amoldake7795
    @amoldake7795 4 місяці тому

    Rare to see genius on youtube, khup diwasnantar faar sundar marathi aikanyas milal 😊

  • @viththalpant1683
    @viththalpant1683 4 місяці тому +4

    बुद्धिमान स्त्री. गार्गी , मैत्रेयी यांच्या लेवेलच्या आहेत. सादर प्रणाम

  • @gauravpadvankar59
    @gauravpadvankar59 4 місяці тому +10

    अतिशय सुंदर विषय आहे आज जगाला युद्धाची नाही तर भगवान गौतम बुद्धांच्या द्धम्माची गरज आहे माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे मैत्रीने आणि प्रेमाने वागवले पाहिजे या बुद्धाच्या विचाराने जगातील माणूस सुखाने आणि समाधानाने आपले जीवन जगेल आणि जगामध्ये शांतता प्रस्थापित होईल धन्यवाद🙏

    • @nv9991
      @nv9991 4 місяці тому +7

      दुसर्या बाजूला औरंगजेब, तैमुर, हिटलर, ईदी अमीन, माओ, म्हमड इत्यादी कोणी असेल तर बुद्ध मार्ग वापरुन कसे लढतात? आणि मग आपण आर्मी वर दरवर्षी इतका खर्च का करतो? आर्मी हा बुद्ध विचारांच्या विरुद्ध मार्ग आहे

    • @swapnilalshi9936
      @swapnilalshi9936 3 місяці тому

      बुद्ध विचार जगामध्ये कुठल्याही युगात लागू पडलेले नाही.

  • @rupakorade1853
    @rupakorade1853 4 місяці тому

    Karmarkar Madam thank you for frank and detailed deliberation. Look forward for more intriguing discussions

  • @bhausahebdhumal586
    @bhausahebdhumal586 4 місяці тому +1

    खूप खूप अभ्यास पूर्ण प्रपोगंडा मॅट्रिक्स समजून सांगितले मनाला भावले खूप आभार

  • @tanujajavdekar5714
    @tanujajavdekar5714 4 місяці тому

    अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन. पुढील भागाची वाट पहात आहे

  • @aparab82
    @aparab82 4 місяці тому +11

    युक्रेन ते मनुस्मृती व्हाया बदलापूर हा प्रवास आवडला. प्रपोगंडा काय असतो ते समजण्यासाठी महात्मा फुले, प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं साहित्य पुरेसं आहे.

  • @cobaltblue4398
    @cobaltblue4398 2 місяці тому

    Completely agree and very knowledgeable session. Only suggestion- after she told about Ukrain- she shoukd have mentioned how it applies in India, Maharashtra politics in detailed. Plus she should have underlined the now that more powerful ppl control the propoganda narrative, how every person every one should use their brains 🧠 and analyze every news ir narrative story we see around.

  • @shobhanapandit7557
    @shobhanapandit7557 4 місяці тому

    Eye opener! Extremely interesting n useful information given very lucidly

  • @satyajeet2004p
    @satyajeet2004p 4 місяці тому

    Excellent articulation of a complex phenomenon touching every one's life in today's world and great insights and observations.Thank you 🙏

  • @roshangavit6869
    @roshangavit6869 4 місяці тому +2

    Matrix या चित्रपटात Neo या नायकाला जशी खणखणीत जाग येते तशी जाग आली मला 😱😱😱

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 4 місяці тому

    प्रपोगांदा मेट्रिक्स ही संकल्पना शेकडो वर्षा पूर्वी आपल्या कडे विकसित आणि प्रचलित झालेली होती, चाण्यक निती मध्ये हे ज्ञान सविस्तर रित्या विकसित झालेले आहे,

  • @hrishikeshdeshmukh8378
    @hrishikeshdeshmukh8378 4 місяці тому

    अप्रतिम.!

  • @--varshasidhaye5984
    @--varshasidhaye5984 4 місяці тому +2

    हा व्हीडिओ भारतातील प्रत्येकाने ऐकायला च हवा .

  • @prashantparandekar5723
    @prashantparandekar5723 4 місяці тому +1

    Correct..I agree with madam

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 3 місяці тому

    Khuapch Chan Sundar Mahiti Dilee Madam❤❤❤❤❤❤

  • @aviduryodhan8826
    @aviduryodhan8826 4 місяці тому +6

    ब्रिटिशांनी जातीची दुही उभी केली. हे किती सहजपणे करमरकर बाई बोलून जातात. मनुस्मृती किती चांगली आहे. हे समजावून सांगण्यास आपला प्रपोगंडा मॅट्रिक्स कमी पडला. त्यात बदल व्हायला पाहिजे.बाई ब्राम्हणांचा छुपा प्रपोगंडा किती व्यवस्थित गळी उतरवताहेत...

  • @milindchandratre
    @milindchandratre 4 місяці тому +1

    Civil Defense che mothyo pramanaver support system jagala Aatant upar ak tharu shakte Gambhirteni vichar w prasar kela tar pratek garju la jawal w lavkarat lavkar madat hoel😊🎉❤❤❤

  • @cryptophilosophy6701
    @cryptophilosophy6701 4 місяці тому +1

    ज्ञाना पेक्षा अज्ञान जास्त लवकर पसरते.....म्हणून ते टिकते. अज्ञानाने कितीही प्रोपागंडा करत ज्ञानाचे रूप घेतले. तर ज्ञान हे अज्ञान होऊन अधीक पसरते. आणि दोन्ही तसेच कायम असतात आपन विचार करायचा की आपल्याला कसे जिवन जगायचे आणि काय विचार करायचा

  • @najmuddinshamsuddinshaikh5861
    @najmuddinshamsuddinshaikh5861 3 місяці тому

    Best,indepth analysis

  • @shirishsaindane1347
    @shirishsaindane1347 4 місяці тому +4

    मॅडम आपली मुलाखत ऐकुन सदसद बुध्दिला असे वाटते की भारतचे सध्याचे सरकार व पंतप्रधान असाच प्रोपोगांडा मॅट्रिक्स चे राजकारण खेलतांना दिसत आहे. 100 टक्के खरे आहे.

  • @76hbandi
    @76hbandi 4 місяці тому

    धन्यवाद ताई🇵🇾🙏

  • @darshm3923
    @darshm3923 4 місяці тому

    Any one using social media or consuming any news.. they must hear this discussion.
    Such discussion will definitely enrich our thinking and rational.

  • @sachinlokhande8147
    @sachinlokhande8147 4 місяці тому

    Kiti chan mahiti dili apan
    Dhanyawad...

  • @AnilDeshpande-ql1kn
    @AnilDeshpande-ql1kn 3 місяці тому

    Sahi guidence.

  • @samadhanvichare2746
    @samadhanvichare2746 4 місяці тому

    उत्तम विश्लेषण, खरी कारणं आता कळायला लागलीत
    सर्व भारतीय या संदर्भात साक्षर व्हायला हवेत
    आत्ता पासून बातम्या पहाणं बंद

  • @swatikoparkar6188
    @swatikoparkar6188 4 місяці тому +1

    खूप सुंदर विचार

  • @niveditapatil9011
    @niveditapatil9011 4 місяці тому

    40:46 🙏correct

  • @mkadam9769
    @mkadam9769 4 місяці тому +1

    खुप चान माहिती दिलीत

  • @maheshupasani2171
    @maheshupasani2171 4 місяці тому +1

    अप्रतिम

  • @medhakumthekar6286
    @medhakumthekar6286 4 місяці тому +2

    Very informative !!

  • @nononsense2731
    @nononsense2731 4 місяці тому

    Wah kay sundar mulakhat jhali ahe hi. You are gem of a channel.

  • @dattatraypotdar1025
    @dattatraypotdar1025 4 місяці тому +1

    Sundar samarpak mulakhat! Kahi asvastha adharmi, nidharmi baralat sutalet he comment varun kalate aahe

  • @ujwalachaudhari1263
    @ujwalachaudhari1263 4 місяці тому

    खूपच छान माहिती मिळाली करमरकर मॅडम 👌🙏

  • @zameerpathan6043
    @zameerpathan6043 4 місяці тому

    Once again salute to you respected madam

  • @makarandjangam259
    @makarandjangam259 4 місяці тому

    Ya Khup chan boltat. Mla Khup aavdla. Tumhi yanna vividh vishayanvr bolnyasathi bolvat ja.

  • @sudnyathakur33
    @sudnyathakur33 4 місяці тому

    Khup chan podcast..

  • @dilipyande930
    @dilipyande930 4 місяці тому +1

    Well studied scholarly approach. This subject has always has facinated me. Going a step further the term 'Psyops' or Psychological Operations is what the educated masses should be aware of. I do agree to your view points on Putin, but the points mentioned in a book 'Winter is Coming' on the rise of Putin written by Gary Kasparov (the Grandmaster of chess) also needs to be attended to. Its dificult to conclude in a short time. But I really appreciate your wide knowledge . Thanks .

  • @ravirajmane1312
    @ravirajmane1312 4 місяці тому

    Thanks for this beautiful podcast

  • @priteshkankariya349
    @priteshkankariya349 4 місяці тому +1

    Very Informative

  • @inayved
    @inayved 4 місяці тому

    very insightful interview...
    thank you

  • @shrik1486
    @shrik1486 4 місяці тому +2

    मॅडम आपल्याला ऐकत राहावं वाटतंय
    काय वाचन आहे
    सलाम 🙏

  • @vasantinamdar8256
    @vasantinamdar8256 4 місяці тому

    Thought provoking information.Awaiting next part

  • @prasad4u3
    @prasad4u3 4 місяці тому +1

    अप्रतिम विश्लेषण करत आहेत या विदुषी ... waiting to hear more from her.

  • @ashoktotre577
    @ashoktotre577 4 місяці тому +1

    Fantasticanalydis

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ 4 місяці тому

    असेच विषय आणत जावा ❤❤❤

  • @BK-cv6sq
    @BK-cv6sq 4 місяці тому +1

    आभार सर्वांचे..... मनापासून....

  • @santajinaik9372
    @santajinaik9372 4 місяці тому +17

    हेच एक प्रोपोगंडा मॅट्रिक्स आहे.

  • @kedar6658
    @kedar6658 4 місяці тому

    Seems perfect for current affairs of India

  • @sanjaykulkarni366
    @sanjaykulkarni366 4 місяці тому +1

    अशाच प्रकारचे विचारांना चालना देणारे आणि खाद्य पुरवणारे इंटरव्ह्यू
    आमच्या पर्यंत पोचवत रहा!!

  • @sandeepgalande9
    @sandeepgalande9 4 місяці тому

    Excellent ❤

  • @sanjogmahadik1742
    @sanjogmahadik1742 4 місяці тому

    Khup chan 😊

  • @Pihumahishow77
    @Pihumahishow77 4 місяці тому

    Khupach Sundar

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 4 місяці тому +11

    गोध्रा जळीत कांडात ,५९व्यक्तींना जिवंत जाळले हे पद्धतशीर पणे विसरायला लावले.

  • @suvarnadeshpande1075
    @suvarnadeshpande1075 4 місяці тому

    छान आहे व्हिडिओ
    या चॅनलवर चुकून चांगले वक्ते आले आहेत

  • @jagadishlambe9291
    @jagadishlambe9291 4 місяці тому

    👍👌⛳✔️Excellent Effort to expose NWO

  • @shrutikashingan9455
    @shrutikashingan9455 4 місяці тому

    Jabardast

  • @anantjajal5778
    @anantjajal5778 4 місяці тому

    Sir Please call karmarkar Madam to give regular talks She's frank & good knowledgeable Thanks

  • @ekbalsheikh3916
    @ekbalsheikh3916 4 місяці тому

    Apratim

  • @AP-ko3xy
    @AP-ko3xy 4 місяці тому

    Great podcast

  • @unknownguy279
    @unknownguy279 4 місяці тому +14

    "ज्ञानचक्षू" असं का म्हणतात तर ह्यासाठी.....हे काहीही शिकवलं नव्हतं शाळेत ....उद्याचं जग कुठे जाईल ....आणि आमच्या F.D. सेफ रहातील का तेवढं सांगा राव 😂😂😂😂😂

    • @rajes6392
      @rajes6392 4 місяці тому

      तुमच्या FD ज्यांना त्यांच्या मुलांच्या साठी पैशाची खूप गरज त्यांना दिल्या जाऊ शकतात, त्यामुळे 2029 पूर्वी अतिरीक्त पैसा आणि प्रॉपर्टी खर्च करून टाका.

    • @sachinwagh4957
      @sachinwagh4957 4 місяці тому

      ईथले इथेच राहणार. एक तर नष्ट होईल किंवा दुसरा कोणीही वापरून संपवेल, त्यापेक्षा स्वतः वापरून संपवा...2028-32 हा तिसरे महा युद्धकाळ आहे

  • @info-tech2017
    @info-tech2017 4 місяці тому +1

    Eye opener interview

  • @shrutikashingan9455
    @shrutikashingan9455 4 місяці тому

    Pachlaag sir aase vichaarvaanttcch aanat java.