...म्हणून भांडवलशाहीला अतृप्त आत्म्यांची गरज?। Vaishali Karmarkar | EP - 2/2 | Behind The Scenes

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ • 384

  • @abhishek_kadam
    @abhishek_kadam 2 роки тому +22

    बाई खुप ज्ञानी, हुशार आणि बुद्धिमान आहेत आणि त्यांनी केलेला अभ्यास आणि मिळवलेले ज्ञान त्या इतरांना शेअर करत आहेत खरच खूप कृतज्ञता.

  • @uvuvwevwevweossaswithglasses
    @uvuvwevwevweossaswithglasses 2 роки тому +21

    "पाशात्यांना हव्यास हवा, तृप्ती नको"
    काय वाक्य आहे! जबरदस्त फारच आवडले🙏
    परफेक्ट एकदम. 2 ही एपिसोड चा अर्क आहे ह्या वाक्यात

  • @mohitambre486
    @mohitambre486 2 роки тому +21

    Thinkbank चे फार धन्यवाद आणखी एका महत्वाच्या विषयावर केलेल्या दर्जेदार चर्चेसाठी. वेस्टर्न कल्चरचे भक्त झालेल्या आणि भारताकडे त्यांच्याच चष्म्यातून सतत पाहणाऱ्यांनी एकदा तरी ही चर्चा ऐकावी

  • @supriyalokhande2990
    @supriyalokhande2990 2 роки тому +104

    Please do more episodes of this series with Vaishali mam, she has exceptional ability to think behind the scenes!!

  • @satishsohoni1461
    @satishsohoni1461 2 роки тому +63

    आदरणीय करमरकर ताईंचे ज्ञान USA चे आकर्षण असलेल्या उच्चं मध्यमवर्गीय मराठी माणसापर्यंत पोचणे अत्यंत आवश्यक आहे.

    • @sunilkhadilkar7161
      @sunilkhadilkar7161 2 роки тому +5

      please watch 'Century of the self' ...it is available on the youtube.

    • @sujitp6995
      @sujitp6995 Рік тому

      What is wrong in migrating to USA for better opportunities? Humans have migrated for improved standards of living for thousands of years

    • @arpanpathane1977
      @arpanpathane1977 3 місяці тому

      त्या स्वतः भारतात राहतात का हे जरा बघता का ? 😅😂

  • @atmaramparab3987
    @atmaramparab3987 2 роки тому +6

    अप्रतिम, अनेक सत्ये समोर आली. पाश्चात्त्यांचे अंधानुकरण यातून थांबेल.

  • @vinayaknadkarni1763
    @vinayaknadkarni1763 2 роки тому +19

    खूप सुंदर एपिसोड. अभिनंदन.
    आताच्या फालतू राजकारणापेक्षा असे विषय लोकप्रभोदन होईल.

  • @bhagyashreehaldule1991
    @bhagyashreehaldule1991 2 роки тому +10

    वैशालीताई ह्या सगळ्या माहितीकरता खूप खूप खूप धन्यवाद... कृपया तुम्हीच ह्या सगळ्या तुमच्या अभ्यासातुन निदर्शनास आलेल्या वास्तवावर सखोल माहिती सांगणारं एक सदर चालु कराच... ह्याची प्रचंड गरज आहे... ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी आम्हा वाचकांची असेल... आपले आणि Think Bankच्या माध्यमातून हे आमच्यापर्यंत पोहोचतंय म्हणुन आम्ही तुम्हा दोघांचे ऋणी आहोत... पुनश्च एकवार विनंती... सदर सुरु करा ....

  • @suvarnasakhadeo7091
    @suvarnasakhadeo7091 2 роки тому +8

    अतिशय डोळ्यात अंजन घालणारा महत्वपूर्ण epicod.please यांचे अजून पुढील भाग करून आम्हाला उपलब्ध करून द्या.खूप लोकांपर्यंत पोचविण्याची जबाबदारी आमची 👍🙏

  • @varshag.8398
    @varshag.8398 2 роки тому +13

    वैशाली ताई, तुम्ही ठिकठिकाणी इतकी महत्त्वाची माहिती भाषणातून दिली तर समाजाचं खूप प्रबोधन होईल हे नक्की. तुमचं मनापासून कौतुक आणि धन्यवाद.

  • @milindshinde6393
    @milindshinde6393 3 місяці тому +2

    अशा vdo बद्दल थींकबँक चे स्वागत, तसेच
    करमरकर बाईंना धन्यवाद...

  • @YojanaShivanandOfficial
    @YojanaShivanandOfficial 2 роки тому +25

    वैशाली करमरकर यांना निमंत्रित करून आचार विचारांची अनोखी दालने उघडलीत आपण ! भविष्यातील जगण्यासाठी त्यांचा अभ्यास आणि विचार अत्यंत महावाचे आहेत. यांचे अनेक एपिसोड करावेत ही विनंती. आदरपूर्वक सलाम!

  • @pritamkanade5724
    @pritamkanade5724 2 роки тому +10

    अतिशय बुध्दीमान व्यक्तिमत्व, अतिशय सुंदर विचार आणि किती सहजपणे खुप महत्वाचे विषय मांडत आहेत, मॅडम या विषयावर भारतातील सगळ्यांनाच माहिती द्यायला हवी, प्रत्येक चॅनेलवर दाखवायला हवी, तुम्ही बोलत रहाव आणि आम्ही ऐकतच रहावे असे वाटते, प्लिज या विषयावर अजुन भरपुर सखोल ऐकायला आवडेल 👌👍🙏एपिसोड संपुच नये असे वाटते

  • @chandrashekharyadav9164
    @chandrashekharyadav9164 2 роки тому +25

    करमरकर ताईंनी एक अत्यंत ज्वलंत प्रश्नावर अत्यंत परखड विचार मांडलेत. त्यांना शतशः धन्यवाद. प्रत्येक भारतीयांनी ही मुलाखत जाणीवपूर्वक ऐकली पाहीजे. आणखीन विस्तार पुर्वक मुलाखत दोन तीन भागात व्हावी असे वाटते. थिंक बँक व विनायक पाचलग यांना मनःपूर्वक धन्यवाद.

  • @vivekpuri-08
    @vivekpuri-08 2 роки тому +4

    माझं आणि माझ्या आई चं संभाषण हे जेव्हा मी observe केलं तेव्हा समजलं की वैशाली मॅडम ने सांगितलेलं अगदी खरं आहे।
    नवी पिढी खूप कमी समाधानी आहे तर जुनी पिढी खूप लवकर समाधानी होते ।
    अपेक्षा वाढणं चुकीचं नाही पण मर्यादा असावी ।

  • @swatikadam5619
    @swatikadam5619 2 роки тому +3

    मी माहिती आजकालच्या मुलींना मुलींना कळालं तर फार बरे. धन्यवाद ताई 🙏

  • @hemajeur8550
    @hemajeur8550 2 роки тому +3

    खरच या असल्या लोकशाहीचे फोलपण कधी सर्वांना समजणार..कसा बदल होणार???

  • @abhijitmulye
    @abhijitmulye 2 роки тому +13

    दुसरा भागही अपेक्षेप्रमाणे अतिशय उत्कृष्ट..भारतासारखे देश हे पाश्र्चात्यांसाठी फक्त बाजारपेठ असून दुसऱ्या व्यक्ती प्रती त्यांना कुठलीही आत्मीयता नाही आणि आपण त्याच्या या धोरणांचे नाहक बळी ठरत आहोत

  • @veenamodak3209
    @veenamodak3209 2 роки тому +8

    आशय, विषय, ज्ञान, विचार, भाषा, सादरीकरण सर्वच बाबतीत अप्रतिम! यांच्या ज्ञानाचा अजून लाभ घ्यायला निश्चितच आवडेल!!

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 2 роки тому +3

    आज पर्यंत थिंक बँकेचे सर्व भाग बघत आलो आहे. वैशाली करमरकर ताईंची ही मुलाखत अगदी डोळे उघडणारी होती. दुसरा भाग तर फारच भारी ! ..आज जी एखादी सवय विशिष्ट देशाची असेल, ती का बनली , कशी बनवत गेली, याचा अभ्यास आणि विश्लेषण ताईंनी सुंदर केले आहे. ही मुलाखत संपूच नये हे वाटणे हे या कार्यक्रमाचे यश आहे..

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 2 роки тому +2

    अंजुताई, ज्या सोप्या, सहज, सरळ आणि अत्यंत रोचक भाषेत तु हे श्रोते आणि प्रेक्षक यांच्यासमोर मांडलस, तुला अत्यंत आदरपूर्वक नमस्कार 🙏🏻

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 2 роки тому +14

    खूपच छान मुलाखत आहे.वेगवेगळी पैलू नी विचार करणे कसे गरजेचे आहे हे समजल.खूपच माहितीपूर्ण विदियो आहे..थिंक बँक व करमरकर madam यांना धन्यवाद.👌👍🙏

  • @manhardatta4721
    @manhardatta4721 2 роки тому +3

    अस वाटल की ह्या बाईने मला Hypnotize केले होत. इतकं स्वच्छ विश्लेषण प्रस्तुत केले आहे.

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 2 роки тому +3

    आपल संकृति संगम पुस्तक अप्रतिम आहे . बर वाटल प्रत्यक्ष व्हिडिओ तून भेटतां आल

  • @ImGirishUnde
    @ImGirishUnde 2 роки тому +1

    फारच सुंदर मुलाखत.. वैशाली ताईंनी इतक्या सोप्या भाषेत डोळे उघडून वास्तव दाखवलंय..👌 अजून ताईंचे विडिओ यावेय ही पाचलग साहेबांना विनंती 🙏

  • @sachinbidwe4343
    @sachinbidwe4343 2 роки тому +5

    डोळे उघडतील असे ज्ञान. अप्रतिम संभाषण कौशल्य.

  • @GSSGOOD
    @GSSGOOD 2 роки тому +1

    आदरणीय ताईंना सप्रेम नमस्कार. भारतीयांना चांगल्या विचारांची खूप आवश्यकता आहे. ताई आपण मराठीत खूप छान बोलता. आपण हिंदी भाषेत देखील आपले विचार व्यक्त करावेत ही विनंती. जास्तीत जास्त भारतीयांपर्यन्त आपले विचार पोहोचावत हीच इच्छा आहे.

  • @urmilagaikwad1722
    @urmilagaikwad1722 2 роки тому +26

    An eye opening session. This should be well informed to all the Indian youth so that future generations should be saved from the trap..

    • @sunilkhadilkar7161
      @sunilkhadilkar7161 2 роки тому

      please watch 'Century of the self' ...it is available on the youtube.

    • @sarahw4574
      @sarahw4574 10 місяців тому

      किती भयानक आहे सारे

  • @jayantkumbhar8049
    @jayantkumbhar8049 2 роки тому +4

    धन्यवाद विनायक सर आणि वैशाली मॅडम.. खूप छान विषय आणि मुलाखत... कृपया ही मुलाखत चालू ठेवावी..

  • @shwetajoshi4638
    @shwetajoshi4638 2 роки тому +1

    मॅडम, तुम्ही इतकं सखोल अभ्यास करून अप्रतिम रित्या आमच्या पर्यंत पोचवलं आहे त्यासाठी खूप आभार. जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृपया हिंदी आणि इंग्रजी मध्ये आणावे ही विनंती

  • @snehaljoshi3536
    @snehaljoshi3536 Рік тому +1

    फारच सुंदर मुलाखत आहे , think bank च्या टिम ला खूप खूप धन्यवाद.वैशाली मॅडम चे विविध विषयांचे सखोल ज्ञान आणि ते समजवून सांगण्याची हातोटी याला खरोखर मनापासून प्रेम आणि आभार .खरोखर आजच्या जगात राष्ट्रप्रेम व्यक्त करायचे असेल तर तो
    वैशाली ताईंसारखे नक्की करता येईल .खूप खूप thanks वैशाली ताई आणि think bank टिम , अजून असेच सेशन्स घेत रहा

  • @vaibhavmahajan9632
    @vaibhavmahajan9632 2 роки тому +2

    भाषेवरील प्रभुत्व खूप सुंदर आहे, तासन्तास ऐकत राहावं अस. अजून एपिसोडची वाट बघतोय. A true behind the scenes episode.

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 2 роки тому +2

    मॅडम, तुम्ही सांगितलेली तुमच्या मुलाच्या शिक्षिकेची गोष्ट मनाला फार भावली .खरच असेच शिक्षक सर्व मुलांना मिळाले पाहिजेत त्यांच्या संस्कारक्षम वयात.

    • @hrushikeshnimbalkar8849
      @hrushikeshnimbalkar8849 2 роки тому

      अगदी बरोबर. पण आपल्या सरकारला शिक्षण खात्यात रसच नाही असं वाटतं. जास्त पगार देउन चांगले शिक्षक नेमण्याऐवजी सरकार कंत्राटी , निम्नपगारी शिक्षक नेमून भावी पिढीच्या आयुष्याशी खेळतय.
      शिक्षण खात्यात टॅलेंट आकृष्ट करण्यासाठी शिक्षकांना देण्यात येणारे पगार आणि शैक्षणिक पात्रता दोन्ही वाढवण्याची गरज आहे.

  • @shobhavinchu1070
    @shobhavinchu1070 2 роки тому +1

    वैशाली ताई तुम्ही लहान मुलांचे उदाहरण सांगितले ते सर्व आई व मुलांसाठी अतिशय उपयुक्त आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद

  • @avinashdeshpande2193
    @avinashdeshpande2193 2 роки тому +1

    चांगले कॉमेंट्स वाचून छान वाटले,मनातील विचार अनेकांचे एक असू शकतात हे प्रत्ययास आले,वैशाली ताईंना हृदय पूर्ण अभिनंदन,आत्तापर्यंत च्या आविष्यात प्रथमच एक अभ्यासपूर्ण आणि अत्यावश्यक विषय मीतरी प्रथमच ऐकला,परत एकदा धन्यवाद

  • @snehaambekar9737
    @snehaambekar9737 2 роки тому +3

    Impressed. Madam is so knowledgeable, hats off.
    मॅडमच्या आणखी मुलाखती आवडतील

  • @pradeepkarve2397
    @pradeepkarve2397 3 місяці тому +2

    मॅकॅलोने१८३५ साली भारत आणि कदाचित इतरही त्यांच्या अधिपत्याखाली असणाणाऱ्या देशांसाठी जी शिक्षण पद्धती आणली त्यात हेच वाक्य आहे 29:18 पाश्चात्यांचे ते सगळे चांगले,नुकरणीय हा विचार भारतीयांच्या मनात रूजेल,अशी ही शिक्षण पद्धती आहे‌.भारतीय हे फक्त रक्ताने भारतीय असतील,आचार,विचाराने पाश्चिमात्य असतील... इत्यादी, इत्यादी हे मॅकॅलो शिक्षण पद्धतीचे ब्रीद आहे.थोडक्यात बुद्धीभेद, महाभारतात वर्णन केलेले मंत्र युद्ध, महाभारतात युद्धाच्या आदल्या रात्री केलेली सञ्जय शिष्टाई.

  • @pratikpitre8518
    @pratikpitre8518 2 роки тому +1

    खूप जबरदस्त episode. ताईंचे अजून विचार ऐकायला नक्की आवडेल. शेवटच्या प्रश्नावर अजून खूप काही बोलण्या सारख असावं

  • @drmaheshpaul9733
    @drmaheshpaul9733 2 роки тому +2

    एकदम जबरदस्त.
    अगदी मुद्दे सुद स्पष्टिकरण, सखोल अभ्यास पुर्ण.
    विनायक असे एपीसोड नक्किच आपल्या पिढीला सकारात्मक दिशा देत राहतात.

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 2 роки тому +1

    वैशालीताईंचं ज्ञान, त्यांचे विषयानुरूप सुस्पष्ट विचार, त्यांचा अनुभव, समजावून सांगण्याची सुंदर शैली सगळंच अफलातून आहे
    हा भाग अत्यंत सुंदर होता. वैशालीताईंनी दिलेली माहिती ऐकली तेव्हा वेगवेगळ्या लॉबी आपल्याकडे कसं काम करत आहेत हे आणखी स्पष्ट झालं
    वैशालीताईंबरोबर अनेक भाग करावेत
    त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यावा असे मनापासून वाटते

  • @indologycollective5861
    @indologycollective5861 2 роки тому +1

    धन्य एपिसोड आहे हा,तिकीट लावला तरी बघणार इतका.......,तुमच्या टीमला शाबासकी

  • @harshagangan2246
    @harshagangan2246 2 роки тому +1

    वैशाली मॅडम, समर्पक आणि योग्य शब्दात तुम्ही तुमचे विचार समजवून सांगितलेत त्याबद्दल आभार. तुमचा अभ्यास व विचारातील सुसूत्रता फारच स्तुत्य. विनायक, तुमच्या ह्या उपक्रमाबद्दल धन्यवाद..

  • @24prasannaballal
    @24prasannaballal 2 роки тому +1

    नेहमप्रमाणेच खूप वेगळ्या विषयावर चर्चा.
    अजून एपिसोड्स बघायला नक्की आवडतील.
    तुमच्या चॅनेल वरचे वेगवेगळ्या विषयावरच्या चर्चा खूप छान असतात.

  • @atulpawar2069
    @atulpawar2069 2 роки тому

    अतिशय मोलाची आणि डोळ्यात अंजन घालणारी माहिती, धन्यवाद

  • @ranjanashingate6186
    @ranjanashingate6186 2 роки тому +2

    हे ज्ञान विचार धन लहानमुलांपासुन ते तरुणांन पर्यत पोहचणे काळाची गरज आहे.
    धन्यवाद मॅडम.

  • @mayathatte1428
    @mayathatte1428 2 роки тому +1

    खूपच छान एपिसोड. वैशाली मॅडम आणि ह्या चॅनेलच्या टिमला धन्यवाद. ह्या विषयावर अजून एपिसोड करावेत ही विनंती.

  • @ShahajiNagawade-fg8tt
    @ShahajiNagawade-fg8tt 3 місяці тому

    मा.पाचलग सर ,आपणास खुप खुप धन्यवाद.आन्तरराष्ट्रीय स्तरावरील मानवी जीवनाची पाऊलवाट सोप्या शब्दात आमच्या पर्यंत पोहोचवली त्याबद्दल खुप खुप आभार व धन्यवाद.

  • @vidulakudekar3266
    @vidulakudekar3266 3 місяці тому

    वैशालीताई, खूप कमाल मुद्दे मांडलेत, धन्यवाद!
    विनायकजी, खूप छान विषय घेतलात.
    वैशालीताईंचे अजून episode करावेत ही विनंती.

  • @shaileshtone
    @shaileshtone 2 роки тому

    मराठीत उत्तमोत्तम कंटेंट येत आहे. 👌🏼👌🏼
    थिंक बॅंक टीमचे खूप खूप धन्यवाद!!

  • @ashutoshbedagkar7242
    @ashutoshbedagkar7242 2 роки тому +1

    वैशाली ताई आपल्या ज्ञानामुळे आपल्या बद्दल आदर वाटतो. आपल्याला मनापासून धन्यवाद 🙏

  • @smruthivaze6960
    @smruthivaze6960 2 роки тому +9

    An episode jam-packed with some very new dimensions and perspectives never heard before! Please bring madam back for more such episodes!

  • @nikhilchaudhari5951
    @nikhilchaudhari5951 2 роки тому +1

    वैशाली ताई, "cultural communication" ह्या विषयाची ओळख झाली. भविष्यात या विषयाचा अभ्यास करायला आवडेल.

  • @SwapnaliShrikhande
    @SwapnaliShrikhande 2 роки тому +7

    What depth and clarity of knowledge! Hats off! Cannot help imagining if such a person gets the opportunity to become minister of a country or state, growth will start in the right direction.

  • @komaldubal2389
    @komaldubal2389 2 роки тому +2

    धन्यवाद!
    एका नवीन क्षेत्राबद्दल माहिती मिळाली.
    घडणाऱ्या गोष्टींवर सखोल विचार करणं किती आवश्यक आहे ते सांगितल्याबद्दल आभार!

  • @chinmaybhave5978
    @chinmaybhave5978 2 роки тому +2

    खूप छान मुलाखत. यासारख्या विषयांवर अजून बघायला व ऐकायला नक्कीच आवडेल.

  • @rekhatadkase1694
    @rekhatadkase1694 Рік тому

    अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन...सर्वांपर्यंत पोहचले पाहिजे..... खूप खूप धन्यवाद

  • @arunakelkar3672
    @arunakelkar3672 2 роки тому

    अतिशय सुंदर आणि डोळ्यात अंजन घालणारी, मुलाखत आहे. जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचण्याची गरज आहे.वैशाली मॅडम ना Salute

  • @shambaradkar8694
    @shambaradkar8694 2 роки тому +1

    सुंदर .अभ्यासपूर्ण मुलाखत.विशेष म्हणजे आपणाला अंतर्मुख करायला लावणारी मुलाखत आहे. मला स्वतःला जाणवणाऱ्या काही गोष्टी या शास्त्रीय पद्धतीने जणू काही माझ्यासमोर आल्या.

  • @atoull
    @atoull 2 роки тому +1

    खूप सुंदर मुलाखत आहे. हे क्षेत्र आणि मॅडमचा सखोल अभ्यास पाहता त्यावर आणखी एक एपिसोड करावा. विनायक पाचलगजी तुमचे विषय वेगळे आणि प्रश्नही मार्मिक असतात. विशेष म्हणजे तुम्ही पाहुण्याला बोलतं करतात आणि मनमोकळं बोलूही देतात त्यामुळे प्रत्येक मुलाखत पाहिल्यावर समाधानही मिळतं.

  • @lankeshdj
    @lankeshdj 3 місяці тому

    किती खोल विचार केलेत , करमरकर मॅडमनी! धन्यवाद, Think Bank !!

  • @smruteejadhav4248
    @smruteejadhav4248 2 роки тому +2

    करमरकर मॅडम ची विषय मांडणी, समजावून सांगण्याची क्षमता याने भारावून गेल्यासारखं वाटलं. प्रत्येक वाक्यात खूप काही सखोल पण सोप्या शब्दांत देण्याचा केलेला प्रयत्न... यामुळे अल्पत: समृद्ध झाल्यासारखं वाटत राहिलं

  • @rbh3100
    @rbh3100 2 роки тому +4

    Atishay utkrushta aani upyogi muddyavar ek changli charcha . Thanks a lot Vaishali madam aani Vinayak for this brilliant , thoughtful and meaningful interview.

  • @आदित्यअंकुशसंतोषीदेसाई-फ3ग

    उत्तम विवेचन .. भारतीय भांडवलदारी लॉबी नेमकी कोणासाठी काम करीत असते यावर सुध्दा विवेचन हवे

  • @sanjivanikulkarni9475
    @sanjivanikulkarni9475 2 роки тому

    अप्रतिम विषय मांडणी !! फक्त गंमत आहे, गंमत आहे सांगून भयानक सत्यकथन समोर आलंय !!

  • @universal_darsh
    @universal_darsh 2 роки тому +9

    Many thanks to Think bank team for such eye opening discussions showing other side of the world. Would like to hear more from the Karmarkar mam about her experiences and opinions..

  • @ganesh.m4353
    @ganesh.m4353 Рік тому

    खुप अभ्यास पूर्ण विषय मांडला,खरच आपल्या रुपी शिक्षक सगळ्यांना लाभो 🙏.

  • @nasamowa3280
    @nasamowa3280 2 роки тому +6

    नितीन गडकरिंना जरा शिकवा कार चे आयुष्य फक्त १५ वर्षाचे केले कारण कार बनवणाऱ्या कंपन्या जिवंत राहण्यासाठी आमच्या कडे १९५० ची कार आज सुद्धा व्यवस्थित चालू स्थितीत आहे.यालाच भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात जनतेने विरोध केला पाहिजे करमरकर ताई फार सुंदर मुद्दे मांडलेत धन्यवाद

    • @ganpatjadhav2835
      @ganpatjadhav2835 3 місяці тому +1

      उद्या माणसाची एक्सपायरी आणतील 😂

    • @rajeshpawar9835
      @rajeshpawar9835 2 місяці тому

      Right

  • @unknownguy279
    @unknownguy279 Рік тому

    The best episode.....अप्रतिम ....
    " भारतीय असता सार , अभिमान का परक्याचा ???" ( श्रीगजानन महाराज पोथी )

  • @abhachiman3113
    @abhachiman3113 Рік тому

    आपल्या संपूर्ण टीम चे खूप आभार 🎉

  • @ppmmbb999
    @ppmmbb999 2 роки тому

    ह्या माहिती पूर्ण चर्चेबद्दल थिंक बँकची सर्व टीम व करमरकर मॅडम यांचे मनःपूर्वक आभार. मॅडम बरोबरच्या अजून नवीन भागांची वाट बघत आहोत.

  • @HiteshP22
    @HiteshP22 2 роки тому +8

    I feel every word of this session..superbly revealed by Vaishali madam🙏🇮🇳🇮🇳👍

  • @abhachiman3113
    @abhachiman3113 Рік тому

    अतिशय सुंदर lecture.. खूप वेगळी महिती.. जीची अत्यंत गरज आहे समाजाला. ❤.. plz मॅडम ना परत बोलवावे lecture साठी.. thank you both of you ❤

  • @neetakanade8304
    @neetakanade8304 2 роки тому +8

    So impressed by this....madam is too good, pls have few more sessions involving Vaishali mam...would luv to hear from her

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 9 місяців тому

    करमरकर ताई आपले विचार सर्वदूर जावेत भारतीय संस्कृती फारच विस्तृतआहे हे सप्रमाण दाखवले धन्यवाद 🙏

  • @AmitDileepKulkarni
    @AmitDileepKulkarni 2 роки тому +7

    What a powerful and insightful episode. Thank you Vaishali mam and Think Bank :)

  • @monalikulkarni7675
    @monalikulkarni7675 2 роки тому +6

    Exceptionally talented lady.. please make more episodes with her

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 2 роки тому +16

    तुमचे विचार तत्वतः मान्य आहेत ( भारतीय संस्कृती विषयी न्यूनगंड नसावा, समाजव्यवस्था, संस्कृती इत्यादी.). पण मुळात मुद्दा राहतो की आपला देश तयार काय करतो आणि निर्यात काय करतो. साधं उदाहरण घ्या - अमेरिकेत रस्त्यावर मला एकही भारतीय गाडी दिसत नाही -, जपानीज जर्मन साऊथ कोरिया दिसतात. वॉलमार्ट सगळं मेड इन चायना आहे, चायनीज कंपनी आता पॅसेंजर विमाने पण तयार करते आणि बोईंगला कॉम्पिटिशन देते.
    आपण कुठे आहोत?
    "सर्विस" देऊन आर्थिक सुबत्ता किंवा सांस्कृतिक अभिमान कसा येईल. वस्तू विकल्यावर मात्र हमखास सुबट्टा आणि संस्कृतिक अभिमान येतो.

    • @abhaytarange
      @abhaytarange 2 роки тому +1

      एकदम बरोबर

    • @Dd_12348
      @Dd_12348 2 роки тому +1

      बरोब्बर संस्कृति एका ठराविक मर्यादेबाहेर काहीच नाही करू shakat

    • @Dd_12348
      @Dd_12348 2 роки тому +1

      सगळ्यात मोठा vichar बौद्ध, जैन ya महान व्यक्तींच्या

    • @akshaynaik197
      @akshaynaik197 2 роки тому +8

      मला वाटते, इथे मॅडम मार्केट च्या विरुद्ध बोलत नसून, त्या आपल्याला पडद्याआड भांडवली व्यवस्थेचे सत्य काय आहे ते उलगडून सांगताहेत.

    • @koustubhashtekar9969
      @koustubhashtekar9969 2 роки тому +1

      @@akshaynaik197 जो बळी तो कान पिळी.
      आज सगळी अर्थव्यवस्था पश्चात्य देश सांभाळतात, त्यांना आशिया मधून एकच जबरी उत्तर आहे - चीन.
      आपली निदान चीनच्या पातळीवर प्रगती झाली तरी भरपूर.. मग करा असल्या बाता.. तोपर्यंत $1=₹80 मध्येच वरीलप्रमाणे अंध स्वाभिमानाची घरघुती कोल्हेकुई करत बसा.
      पुढे, भांडवलशाही म्हणाल तर पश्चात्य भांडवालशाही केव्हावी चांगली निदान मानाने जागूनतरी देतात, आपली सावकारी, व्यापारी (एक विशिष्ट समाजाच्या आधीपठ्याखालील) भांडवालशाही आपल्याला सहन देखील होणार नाही (बऱ्याचदा अश्या भांडवालदारांना गुजरात किव्वा उत्तरेकडे "लाला company" म्हणून संबोधले जाते.)

  • @janju59
    @janju59 2 роки тому +12

    Madam, salute to you! to your studies and your skill to share your knowledge. We would love to hear from you on other issues too. Wonderful! Vinayak congratulation to you for getting such knowledgeable scholars for us. I love this show and the Think Bank too
    1

  • @ganeshmore8463
    @ganeshmore8463 2 роки тому +2

    खूप दिवसानंतर चांगला एपिसोड बघायला मिळाला. धन्यवाद.

  • @rajeshjangam7540
    @rajeshjangam7540 Рік тому

    खूप सुंदर संवाद , ज्ञानात वृद्धी झाली.

  • @AVKBA
    @AVKBA 2 роки тому +1

    Mam,
    Very well said "Familly value"

  • @bharatigogte7976
    @bharatigogte7976 10 місяців тому

    Really an eye opening discussion. Khup वेगळा angle ने बघण्याचा दृष्टीकोन दाखवला आहे.

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 2 роки тому +1

    Very interesting. Liked it. Intelligent talk.👍🌹

  • @samidhakothe62
    @samidhakothe62 Рік тому

    खुप च वेगळा विषय ऐकायला मिळालं त्याबद्दल आपले मन:पुर्वक धन्यवाद

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 2 роки тому +1

    मांडणी व मांडणीची ढब अतिशय सुंदर

  • @pravishnoo
    @pravishnoo 3 місяці тому

    अप्रतिम मुलाखत। वेगळा द्रुष्टिकोन।

  • @madhuragangurde4334
    @madhuragangurde4334 2 роки тому

    आपल्या संस्कृतीचा अभिमान तुम्ही दिलेल्या माहितीमुळे द्विगुणित झाला,मनःपूर्वक धन्यवाद, अशाच भेटत रहा नमस्कार 🙏 जयहिंद

  • @yogendrashinde8973
    @yogendrashinde8973 3 місяці тому

    अप्रतिम वैशाली ताई, खूपच छान विश्लेषण.....

  • @rajendraborade346
    @rajendraborade346 2 роки тому

    आदरणीय करमरकर ताई व थिंक बँक टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. आपण भारतीय व इतर जग याकडे संस्कृतीच्या माध्यमातून विचासरणी, राहणीमान, कुटूंबसंस्था, अर्थकारण, राजकारण यावर पडलेला प्रभाव याविषयीचे खूप छान विश्लेषण. यापुढील प्रवासात आपण भारतीयांची भूमिका कशी असावी याबद्दल करमरकर ताईकडून ऐकायला आवडेल. लवकर ताईंना मुलाखतीस बोलवावे हि विनंती.

  • @vasudhajog1224
    @vasudhajog1224 2 роки тому

    खूप अभ्यासपूर्ण, खूप चिंतन करायला लावणारी मुलाखत, या विषयावर खूप चर्चा सातत्याने होणे गरजेचे आहे तरच त्यातील गांभीर्य युवा पिढीला कळून येईल .

  • @a.r.4941
    @a.r.4941 2 роки тому

    अतिशय उत्कृष्ट मुलाखत!

  • @anattempt2223
    @anattempt2223 Рік тому

    खूप चांगला विषय आणि तितकेच प्रभावी व अभ्यासू मांडणी👌👌

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 Рік тому

    फारच सुंदर आणि माहितीपूर्ण विश्लेषण धन्यवाद करमरकर ताई

  • @shobhavinchu1070
    @shobhavinchu1070 2 роки тому +1

    तुमचे असे अनेक एपिसोड व्हावे ही इच्छा

  • @aniruddhakavishwar
    @aniruddhakavishwar 3 місяці тому

    उत्कृष्ट चर्चा , संवाद 🙏🏻🌹

  • @sudhirsane5681
    @sudhirsane5681 Рік тому

    इतका सुंदर विषय तितक्याच ताकदीने, अभ्यासपूर्ण मांडला गेला....त्या साठी मुलाखतीचे आयोजक व अर्थातच सौ वैशालीताई करमरकर यांचे मनापासून अभिनंदन. 🙏...ह्या दोन्ही मुलाखती पुरता हा विषय मर्यादित असू शकत नाही. ....सबब एक विनंती वजा आग्रह...या संपूर्ण पार्श्वभूमीवर आधारित पुढील भाग लवकरच यावा.... 🙏....धन्यवाद. 🙏

  • @sushilwadnere5384
    @sushilwadnere5384 Рік тому

    The best interview by far… khup sunder ani sopya bhashet samjavaun sangitla Varsha taini

  • @hemajeur8550
    @hemajeur8550 2 роки тому

    फारच छान! अप्रतिम!! उत्तम!!!
    खरंच यांचे विचार अजून ऐकायला मिळावेत...

  • @shishirdhawade2613
    @shishirdhawade2613 3 місяці тому

    ताई आपल्या देशात फक्त चांगले रस्ते व स्वच्छता हवी. सगळं जग पाच वर्षांत आपल्या संस्कृतीचा जयजयकार करेन 🙏

  • @sanjayvaze7729
    @sanjayvaze7729 Рік тому

    What a brilliant lady ! Really amazed with her knowledge and wisdom !