१२ जुलै २०२४ राज्यातील पावसाचा जोर वाढणारं किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лип 2024
  • १२ जुलै २०२४ राज्यातील पावसाचा जोर वाढणारं किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या
    नमस्कार तुमचं सर्वांचं हवामान अंदाज मधे स्वागत. हवामान अंदाज आणि बातम्या हा एक असा चॅनल आहे जिथे तुम्हाला हवामानाचे अंदाज तसेच महत्वाच्या शेती विषयक बातम्या पाहायला मिळतात .शेतकऱ्यांसाठी काय आहे महत्वाची माहिती. ही माहिती इतर शेतकरी बंधूंना ही पाठवा
    Your Queries
    हवामान अंदाज
    राज्यात वळीव सरी
    बातमी मान्सून ची
    राज्यात पाऊस येईल का
    इंस्टाग्राम लिंक - havaman.andaj.a...
    फेसबुक लिंक - m. havamanandajan...
    ट्विटर लिंक - Check out Havaman andaj ani batmya (@havamanandaj): havamanandaj?s=09
    Only for business enquiry mail us - havamanandajanibatmyaofficial@gmail.com
    The images shown in the video are belongs to their respected owner not to me.
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
    #havaman_andaj_today #हवामान_अंदाज_आणि_बातम्या #हवामान_अंदाज #marathinews #weather2023 #मान्सून_अंदाज

КОМЕНТАРІ • 82

  • @vilasshinde4075
    @vilasshinde4075 20 днів тому +79

    हवामान तज्ज्ञांचा जोर वाढला असून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे

  • @smadhandhavale7682
    @smadhandhavale7682 20 днів тому +4

    यंदा आमच्या दुष्काळ पट्टा म्हणून ओळखला जानारा भाग टेंभुर्णी सापटणे येथे पाऊसाने नको नको इतका पडत आहे रानाला पाणी लागले आहे

  • @prasadgavane5915
    @prasadgavane5915 20 днів тому +6

    यावर्षी सगळे म्हणत होते की खूप पाऊस पडणार म्हणून पण तसे काही वाटत नाही

  • @Gentleman.1392
    @Gentleman.1392 20 днів тому +5

    90 टक्के अंदाज बरोबर ❤❤

  • @ganeshrupnawar9198
    @ganeshrupnawar9198 20 днів тому

    Nice information भाऊ साहेब

  • @sagargalande514
    @sagargalande514 20 днів тому +7

    बंगाल मधे कमी दाब कधी तयार होणार

  • @gorakhnathholkunde9892
    @gorakhnathholkunde9892 20 днів тому +5

    लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कासार सिरसी परिसरात आज संध्याकाळी सहा वाजता मध्यम पाऊस झाला

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 20 днів тому

    धन्यवाद भाऊ!🙏🏼

  • @astikchaudhari5763
    @astikchaudhari5763 20 днів тому

    धन्यवाद सर

  • @VirendraTodmal375
    @VirendraTodmal375 20 днів тому +6

    Ahmednagar nagar talukyat hoil ka paus ....pik sukun challet

  • @vitthalsingrajput9336
    @vitthalsingrajput9336 20 днів тому +4

    धुळे जिल्यात दोंडाईचा परिसरात मध्यम पाऊस झाला

    • @anilbachhav4245
      @anilbachhav4245 20 днів тому

      नंदुरबार ले कवय पडी दादा..🤔

  • @ManishaJopale-js4mh
    @ManishaJopale-js4mh 20 днів тому +5

    नाशिक, निफाड कधी पडेल पाऊस

  • @shampatil9614
    @shampatil9614 20 днів тому +7

    Perfect andaj bhau

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 20 днів тому +1

    पाऊस वाढणार हे मात्र नक्की आहे

  • @GorakhTeli-ld4bo
    @GorakhTeli-ld4bo 20 днів тому +4

    फलटण बारामती आसू रिमझिम झाला आहे🎉🎉

  • @manikpatil2845
    @manikpatil2845 20 днів тому

    ❤❤❤❤❤❤

  • @laxmandharme9996
    @laxmandharme9996 20 днів тому +3

    पाऊस उघडला काय पाऊसच नाही जालना बीड सीमा आणि यांचा च जोर कसा वाढलाय😅😅😅

  • @yogeshnavghare5921
    @yogeshnavghare5921 20 днів тому

    ❤❤❤❤

  • @its_dadyaa_005
    @its_dadyaa_005 20 днів тому

    🎉🎉

  • @dipakg9974
    @dipakg9974 20 днів тому

    ❤❤👍👍👍

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 20 днів тому +1

    नमस्कार सर

  • @sagargalande514
    @sagargalande514 20 днів тому +1

    Wardha la कडक ऊन होत आज

  • @BhagwatGadekar-wx8hj
    @BhagwatGadekar-wx8hj 20 днів тому +1

    जाफराबादा जवळचे आभाळ Isrul पासून खालच्या भागात जोरदार पाऊस पडत गेला आहे. भरोसा परीसरात पाऊस नाही. ता. चिखली तुमचा अंदाज थोडासा बरोबर आहे

  • @JaysinghKacchwah-kq8mz
    @JaysinghKacchwah-kq8mz 20 днів тому +3

    शिदखेडा ढगफुटी सद्रश पाऊस

    • @anilbachhav4245
      @anilbachhav4245 20 днів тому

      कवय पडना दादा पाणी

  • @hiralalkondubhairy523
    @hiralalkondubhairy523 20 днів тому +1

    आकाशात ढग येतात येवढे मात्र खरे .

  • @parasramdeshatwad1181
    @parasramdeshatwad1181 20 днів тому +1

    Amchya nanded jilhyat पाऊस khup kami ahe

  • @Yash_Pal-e8n
    @Yash_Pal-e8n 20 днів тому +4

    किरण सर तुमचे अंदाज चुकत आहे तुम्ही धुळे जिल्ह्यात अजिबात पाऊस सांगितला नव्हता पन आज आमच्या शिंदखेडा तालुक्यात काही गावांत दुपारी 12 ते 2 च्या अंदर ढगफुटी सारखा पाऊस पडला , तुम्ही पाऊस सांगितला नव्हता तरी पाऊस पडला आणि तोही जबरदस्त 😂😂😂😂

    • @JaysinghKacchwah-kq8mz
      @JaysinghKacchwah-kq8mz 20 днів тому +4

      हो खरच खास करून विखरण गावात ढगफुटी झाली

  • @om8710
    @om8710 20 днів тому +2

    मला तरी असे वाटे कि पाउस भाजेपा मध्ये गेला आहे

  • @kgdjkoja7463
    @kgdjkoja7463 20 днів тому +3

    सांगली जत कधी होइल पाऊस

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 20 днів тому +2

    कशाचा पाऊस आज नांदेड जिल्ह्यात कडल उन पडले होते

  • @pravinrajput7857
    @pravinrajput7857 20 днів тому

    ....

  • @dayanandmali6398
    @dayanandmali6398 20 днів тому +2

    हुलजंती तालुका मंगळवेढा सांगा सर

  • @vaibhavchoudhari9079
    @vaibhavchoudhari9079 20 днів тому

    Saheb....Aaj Nagpur City la Patches madhe Paus zala, kahi Area madhe changla paus zala tar kahi Area madhe halka paus zala

  • @sheshravmahale1042
    @sheshravmahale1042 20 днів тому +2

    वाशीम जिल्ह्यात पाऊस नाही

  • @nanajogi-ic3hf
    @nanajogi-ic3hf 20 днів тому

    जलगांव ता जामनेर गाव नाचनखेडे पाऊस नाही पाऊस केव्हा आहे

  • @vishalraut4060
    @vishalraut4060 20 днів тому

    Mehkar Talukyat Musaldhar Paus Suru Zala aata

  • @kalpeshdessai526
    @kalpeshdessai526 20 днів тому

    आज दिवसभरात पाऊस झालाच नाही संध्याकाळी ५च्या दरम्यान हलका पाऊस झाला गोवा तालुका केपे

  • @ankushnayakwal152
    @ankushnayakwal152 20 днів тому

    Are dada mg paus yenar tari kadhi... June pasun tech chalu ahe yenar, khup yenar, kahich khar nahi

  • @vinodbankar4403
    @vinodbankar4403 20 днів тому

    Kiren nashik niphad pause nahi

  • @harshvende9251
    @harshvende9251 20 днів тому

    Mumbait paus nahi ahe kaal pasun

  • @ViP_08-cp7cv
    @ViP_08-cp7cv 20 днів тому

    रत्नागिरी लांजा आज पाऊस झालेला नाही.

  • @sanjayjaykar3043
    @sanjayjaykar3043 20 днів тому

    भुईंज मध्ये 6 वाजता रिमझिम 5 मिनिटे

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 20 днів тому

    बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात पाऊस अजिबात झालेला नाही.दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे

  • @jagadishsambare8985
    @jagadishsambare8985 20 днів тому

    हलक्या सरी वाडा तालुक्यात पाऊस पडतो 😢😢😢😢

  • @user-wx7wl8px2v
    @user-wx7wl8px2v 20 днів тому

    गेले सहा दिवस पाऊस नाही भुसावळ

  • @parasramkahate7803
    @parasramkahate7803 20 днів тому

    Paus nahi vaijapur

  • @ankushnayakwal152
    @ankushnayakwal152 20 днів тому

    Pausach nahi... Sagle hawaman andaj fail ahet suruvatipasun

  • @dineshthoke7126
    @dineshthoke7126 20 днів тому

    हवामान तज्ञांनी रिकामी बडबड करू नये काही तुमचा अंदाज खरा नाही ठरतात

  • @rajubhalerao8457
    @rajubhalerao8457 20 днів тому +1

    सर हीगोंली जिल्ह्यात वसमत तालुक्यात पाऊस चाआदांज सांगा

  • @ZakirSheikh-us8zy
    @ZakirSheikh-us8zy 20 днів тому +1

    Youtmal चे नाव घेत जा दादा

  • @user-tm7iy1ip6f
    @user-tm7iy1ip6f 20 днів тому +1

    अहमदनगर उत्तर भागात पाऊस नाही

  • @Savta-ei8ko
    @Savta-ei8ko 20 днів тому +5

    आपकी बार 400 पर मान्सून

  • @pundalikavhad
    @pundalikavhad 20 днів тому +1

    नमस्कार किरण भाऊ
    चाळीसगाव तालुक्यात अजुनही चांगला पाऊस नाही . फक्त काल रात्री रिमझिम आला दहा मिनिटे
    जोरदार पावसाची खुप गरज आहे आता आणी आज वारेही जोरदार सुटले आहे

    • @Rahul_Shinde07
      @Rahul_Shinde07 20 днів тому

      Chalisgoan la khute rahta bhau tumhi

    • @BharatPatil-ir7xq
      @BharatPatil-ir7xq 20 днів тому

      भाऊ आमच्याकडे वाफ नाही आम्ही तालुक्यातील आहोत खेडगाव

    • @jalindar_suryawanshi_96k
      @jalindar_suryawanshi_96k 20 днів тому

      अर्धा भाग कोरडा आहे दादा चाळीसगाव तालुक्यात 🥲​@@BharatPatil-ir7xq

  • @mukundbharade1391
    @mukundbharade1391 20 днів тому +3

    सावंतवाडी मध्ये दोन दिवस झाले हलका पाऊस आहे! आज दिवसभरात एकदमच हलका पाऊस!