Karnabala Dunbale On Amol Mitkari | अमोल मिटकरींना तुडवणार, दुनबळेंची धमकी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024

КОМЕНТАРІ • 596

  • @lostboy5160
    @lostboy5160 2 місяці тому +55

    घे 200 बोल मनसे 😂😂

  • @sunilgurav5536
    @sunilgurav5536 2 місяці тому +67

    हा नोटकी करतोय एक सहकारी गेला याचं दुख याला नाही

  • @mangeshparab848
    @mangeshparab848 2 місяці тому +66

    हा महान नेता जन्माला आला

    • @anandraosapkal2131
      @anandraosapkal2131 2 місяці тому +2

      कर्न बाळा अमोल मिटकरी वाचाल् वीर असला तरी तुझ्यापेक्षा फार हुशार आहे,

  • @krt3112
    @krt3112 2 місяці тому +32

    आमच्याकडे एक म्हण आहे,---
    घ्या दोनशे, बोला मनसे 😅😅😅😂

    • @narayankokate2153
      @narayankokate2153 2 місяці тому

      अजित पवार ला विचार सिंचन

    • @rand302
      @rand302 2 місяці тому

      Ghe shila vadapav chat lal kha kek cha tukda

  • @premthorat9089
    @premthorat9089 2 місяці тому +48

    याच्या बोलण्यातून दिसत आहे हा लई घाबरला आहे😂

    • @Dinesh-x1s1i
      @Dinesh-x1s1i 2 місяці тому

      अगदी बरोबर aahe

    • @narayankokate2153
      @narayankokate2153 2 місяці тому

      त्या मिटकरी ला विचार.. बाथरूम मध्ये लपला तो. अरे मनसे कोणाच्या बापाला घाबरत नाय. चड्डी तुझी पिवळी होईल

  • @jaymaharashtra23
    @jaymaharashtra23 2 місяці тому +169

    तुमच्यासारख्या वाचाळ विरांनीच मनसे आणि एका उमद्या नेत्याची राजकीय कारकीर्द संपत आहे.😢😢😢😢

    • @ThecashewFactory
      @ThecashewFactory 2 місяці тому +5

      मागून फुशारकी मारणं सोप असत.

    • @Irreplaceable777
      @Irreplaceable777 2 місяці тому +1

      हो का मग त्या अमोलला जाऊन सांग..इथे नको..😂

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 2 місяці тому

      Samplich aahe rao .
      Aata nawapurti urli.

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 2 місяці тому +1

      @@jaymaharashtra23 कोण उमद बीमद नाही तिकिट भेटण्यासाठी दोग आपल्या आपल्या मालका समोर लाळ चाटत आहेत 😑अमोल कुटकरी आणि दूध खुळे

  • @sunilchikane5992
    @sunilchikane5992 2 місяці тому +113

    मनसे जवान पिढीचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करत आहे सावध राहा मनसेला रामराम करा मित्रांनो

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 2 місяці тому +1

      एकदम बरोबर भावा .

    • @avindbharee6691
      @avindbharee6691 28 днів тому

      Ekdam barobar ahe yala mar tyla mar nete mast Mumbai madhe maja marate

  • @VishnuJadhao-ju6wl
    @VishnuJadhao-ju6wl 2 місяці тому +211

    सदावर्तेचा मावसभाऊ दीसतो हा

    • @RishikeshDeshmukh-hx5br
      @RishikeshDeshmukh-hx5br 2 місяці тому +3

      ha brahman ahe

    • @Ba...9090
      @Ba...9090 2 місяці тому +1

      तुझ्या खरा बाप आहे आई ला विचारल एकदा

    • @Alone-n6w
      @Alone-n6w 2 місяці тому +1

      ​@@RishikeshDeshmukh-hx5brमग तुझ्या दोन बहिणीचा एकच नवरा आहे तो...😂😂😂

    • @Devrajpatil-qz4te
      @Devrajpatil-qz4te 2 місяці тому

      😂

    • @RupaliNimbalkar-s9i
      @RupaliNimbalkar-s9i 2 місяці тому

      Right

  • @gabberkalamkar9900
    @gabberkalamkar9900 2 місяці тому +102

    घे दोनशे बोल मनसे

    • @rajeshbhala1793
      @rajeshbhala1793 2 місяці тому +2

      😂

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 2 місяці тому +2

      जबरदस्त कमेंट घे दोन बोल मनसे,
      अजून सत्तेवर नाही पण कोण अमोल मिटकर, आमदार आहे माहिती नाही?
      असे मनसे कार्यकर्ते उद्या असे मनसे इलेक्शन मध्ये उभे राहणार.

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 2 місяці тому +35

    आता महाराष्ट्र देखील आराजकतेकडे जात आहे
    सामान्य जनतेला कुणी वाली नाही हे खरं

  • @swapnilbharati6728
    @swapnilbharati6728 2 місяці тому +47

    हे काय आहे ? मला आश्चर्य वाटले या वृत्तवाहिनीला 20 मिनिटांचा वेळ देणारा या व्यक्तीने महाराष्ट्रातील मुलाखतीतील शेतकरी, विद्यार्थी इत्यादी अनेक समस्या plz लोकांच्या रोजच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करा

    • @Gsyyehehsh
      @Gsyyehehsh 2 місяці тому

      Ekdum right 💯🔥

  • @padmakarpatil976
    @padmakarpatil976 2 місяці тому +15

    Ha crack ahe

  • @dattatraykale2399
    @dattatraykale2399 2 місяці тому +78

    सुपारी बाजाचा सुळसुळाट झालाय

    • @pravindave8577
      @pravindave8577 2 місяці тому

      तुझ्या आईने सुपारी घेतली होती
      म्हणून तू जन्माला आला त्याच्याबद्दल पण बोल की

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 2 місяці тому +3

      एकदम बरोबर सुपारी महागात पडणार येणाऱ्या इलेक्शन मध्ये.

    • @narayankokate2153
      @narayankokate2153 2 місяці тому

      तू चाटूगिरी कर त्या मिटकरी ची

  • @patilgaming3038
    @patilgaming3038 2 місяці тому +79

    लाईव्ह धमकी देतो हा माणूस कमाल है राव

  • @pauldcunha521
    @pauldcunha521 2 місяці тому +103

    तूमचा कार्यकर्तचा जीव गेला आणि आपण हंसता?

    • @chandrashekharbhuyar9466
      @chandrashekharbhuyar9466 2 місяці тому +1

      कुणाचा दादा

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 2 місяці тому +3

      जबरदस्त कमेंट कार्यकर्ता जीव गेला, आणि हसतात, जीव गेला कारण त्याला माहित होते तो करतोय ते चुकीचं आहे,एका आमदाराची गाडी फोडली. शब्दीक बोलण्यावरून

  • @SachinNarvekar-t8j
    @SachinNarvekar-t8j 2 місяці тому +50

    कार्यकर्ते पाठण्यापेशा स्वतः का नाही गेला त?

  • @ganeshsabale8718
    @ganeshsabale8718 2 місяці тому +19

    मी अकोल्याच्या, जय मालोकार याच्या मृत्यूला हाच मनुष्य १००% जबाबदार आहे... एवढा पुळका आहे तर स्वतः जा म्हणावं कुठला राडा करायला किंवा स्वतःच्या मुलाला समोर पाठव म्हणा... उगाच बहुजन मुलांची माथे भडकवून स्वतःची राजकीय भाकरी भाजून घेतात....

  • @sakkk31
    @sakkk31 2 місяці тому +18

    कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा.काय भाषा, काय विषय यात महाराष्ट्र राज्याच्या , जनतेच्या हिताचे काय?

  • @santoshkalashetti5382
    @santoshkalashetti5382 2 місяці тому +1

    Agadi barobar jay mns

  • @NavnathUpadeshe-sf8zt
    @NavnathUpadeshe-sf8zt 2 місяці тому +3

    अतिशय उत्कृष्ट मुलाखत
    आदर निर्माण झाला सर तुमच्या पत्रकार प्रश्नावलीचा ❤

  • @YogeshPurohit-rk3om
    @YogeshPurohit-rk3om 2 місяці тому +23

    हा देशाचा महामहीम राष्ट्रपती आहे याच्या नादाला कोनी लागुनका

  • @udayghatge2000
    @udayghatge2000 2 місяці тому +32

    मनसेने मृत्य झालेल्या मनसेच्या पदाधिकाराच्या घराच्या लोकांना एक कोटी रूपये द्यावे

    • @mohannthorat9983
      @mohannthorat9983 2 місяці тому +1

      50 कोटी dyay💐पाहिजे

    • @ashvinthakare5521
      @ashvinthakare5521 2 місяці тому +1

      पैसे देतील पण प्रसिध्दी करणार नाही .. तुम्ही काळजी करू नका .आमच्या परिसरातला व्यक्ती आहे आमचा पक्ष सगळ नीट करेल.

    • @Sam00639
      @Sam00639 2 місяці тому

      Mns

    • @Sam00639
      @Sam00639 2 місяці тому

      Bhadva paksh aahe

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 2 місяці тому +1

      अफलातून कमेंट उदय भाऊ,

  • @sunilchikane5992
    @sunilchikane5992 2 місяці тому +53

    हा घाबरलेला आहे याला उचला

    • @Balaji-r7h
      @Balaji-r7h 2 місяці тому +1

      दम आहे का तेवढा महाराष्ट्र पेटू महाराष्ट्र

    • @anandraosapkal2131
      @anandraosapkal2131 2 місяці тому

      राज साहेबांनी स्वबलाची भाषा करताच, लपलेले सगळे आमदारकीसाठी हायलाईट होताहेत.

    • @AniketJadhav-p5t
      @AniketJadhav-p5t 2 місяці тому

      ​@@Balaji-r7hnigh

    • @ravisuryawanshi1628
      @ravisuryawanshi1628 2 місяці тому

      Are tumhchi ardhi fathali asel ha tar wagh aahe Sahebancha

  • @BaburaoWankhade-zz9sx
    @BaburaoWankhade-zz9sx 2 місяці тому +37

    दात काढू नकोस वेळ येईल तेव्हा समजेल?

  • @जयहो-श1स
    @जयहो-श1स 2 місяці тому +17

    राजु पेंटर ....फक्त तरुन मुलांना उचकवत आसतो....! गरीब मुलांनी अंगावर केसेस् घेवु नये...! ⛳⛳⛳⛳⛳

  • @PowerofPositivityy8
    @PowerofPositivityy8 2 місяці тому +17

    मित्रांनो असल्या भानगडीत पडू नका हे लोक नेते लोक पैसे कमावतात आणि आपल्यासारखे सर्वसामान्य माणसाचा बळी जातो आज जो माणूस मेला त्याला कोण मदत करणार

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 2 місяці тому +1

      एकदम बरोबर भावा बोला.

  • @dattatraydhome4083
    @dattatraydhome4083 2 місяці тому +30

    लोकसभेला बिनशर्ट पाठिंबा दिला, आता विधानसभेला सुपारी वाढवून मिळाली तर बिन चड्डी पाठींबा असेल. शेठजी भटजी, टरबूजा व अलिबाबाला फक्त शिवसेना उद्धव ठाकरेंना संपविण्याची सुपारी मिळाली, कार्यकर्ते राडा करुन गेले जेलमध्ये

  • @जयहो-श1स
    @जयहो-श1स 2 місяці тому +15

    कर्णबाळा.....बाळबुद्दी दिसतो.....! बोलतांना योद्धा समजायच.....पण वेळी आली की पळुन जावुन लपुन बसायच हे काम नमनसैनीकाच आहे....! 😜😍😝😜😝

    • @narayankokate2153
      @narayankokate2153 2 місяці тому

      तू सरबरीत आहेस. चाटू

  • @surajshete246
    @surajshete246 2 місяці тому +4

    Good

  • @vilaspitale2035
    @vilaspitale2035 2 місяці тому +76

    टरबूजाचे कायद्याच महाराष्ट्र सरकार...

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 2 місяці тому +3

      तू जेव्हा लॉलीपॉप चोकत होतास ना बाळा त्यावेळी खानग्रेस आणि करामाती काकांची सरकार होती, तेव्हा राज्याची काय अवस्था होती हे जरा आजोबांना किंवा अभ्यासू वरिष्ठांना विचार!

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 2 місяці тому +1

      विलास भाऊ एकदम बरोबर कमेंट.

    • @sachinsawant1271
      @sachinsawant1271 2 місяці тому

      ​@@ravipalav3463घर कोंबङयाचा लाचार गांङ गुलाम

  • @BhikanlalJaiswal
    @BhikanlalJaiswal 2 місяці тому +9

    ज्याच्या निधन झाले आहे त्याघ दुःख असु द्या

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 2 місяці тому +33

    दिन दुबळे चार पगार झाला का टरमळया एक कार्यकर्ता तुझ्या मुळे गेला

  • @Abhijeetpatil-lj1nx
    @Abhijeetpatil-lj1nx 2 місяці тому +9

    हे जे कोणी महोदय आहेत तो ज्याप्रकारे बोलतोय त्यावरून समजून येत महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थाचे अक्षरशः धिंडवडे उडाले आहेत. गृहखात काय करतय? आणि ह्या महोदयाला कार्यकर्ता गेल्याच काडीचही दुःख नाहीये.आणि स्वतःला संविधानवादी म्हणणं सोडून द्यावा

  • @govardhanmane1091
    @govardhanmane1091 2 місяці тому +1

    Kadak saheb 🎉

  • @sunilchikane5992
    @sunilchikane5992 2 місяці тому +29

    हे 200 सुपारी बाज मनसे

  • @sunilchikane5992
    @sunilchikane5992 2 місяці тому +31

    सुंदर बाळाला घरातून उचला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो 10-12 जण जाऊन याला घरात सोपा म्हणजे याला कळेल सामान्य माणूस काय असतो तुम्ही जावा हा बाथरूम मध्ये जाऊन लपेल बघा याची पण फाटेल

    • @ajayy1079
      @ajayy1079 2 місяці тому

      NCP wala naa kutra marle aaht 😂😂

    • @gorakshnathumbarkar1292
      @gorakshnathumbarkar1292 2 місяці тому +4

      बरोबर 😂😂😂

    • @mohannthorat9983
      @mohannthorat9983 2 місяці тому +2

      बरोबर

    • @keshavkolhe8054
      @keshavkolhe8054 2 місяці тому +2

      ह्या च्यावर बेतली तर हा टालेटच काय,टालेटच्या टाकेत लपलेलं.

  • @nareshmane1449
    @nareshmane1449 2 місяці тому +15

    पत्रकाराला पैसे देऊन बोलावले आहे।

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 2 місяці тому +1

      अफलातून कमेंट भाऊ 😂😂😂😂

  • @mangeshdasgaonkar1311
    @mangeshdasgaonkar1311 2 місяці тому +1

    मनसे बोला कुठेपन चला

  • @SataraPlus
    @SataraPlus 2 місяці тому +16

    टॉयलेट मध्ये जाऊन का मारलं नाही मग 😂

    • @narayankokate2153
      @narayankokate2153 2 місяці тому

      टॉयलेट मध्ये लपला का ते सांग ना चाट्या

  • @shankarsakte2235
    @shankarsakte2235 2 місяці тому +6

    कायदा कुठे आहे साहेब

  • @faijalpathan6456
    @faijalpathan6456 2 місяці тому +28

    संस्कृती नाही संस्कृती नाही म्हणून मजा घेतोय.

  • @atulsable5670
    @atulsable5670 2 місяці тому +1

    असे पण लोक आहेत ना मनसे मध्ये 😂

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 2 місяці тому +8

    रक्तात नाही म्हणून 10 जण फरार आहेत 😂

  • @amolyadav9066
    @amolyadav9066 2 місяці тому

    आमचे देव आहे अमोल साहेब

  • @drkirangaikwad6778
    @drkirangaikwad6778 2 місяці тому +9

    सुपारी ला दुसर काय येतय

  • @premthorat9089
    @premthorat9089 2 місяці тому +11

    पक्षांनी असले लोक का जवळ केले आहेत तेच कळत नाही ?

  • @amolyadav9066
    @amolyadav9066 2 місяці тому

    महान नेता अमोल साहेब

  • @PandurangChavan-h8r
    @PandurangChavan-h8r 2 місяці тому +1

    Shabbas..sir

  • @NivruttiGhodekar
    @NivruttiGhodekar 2 місяці тому +2

    Maza Maharashtra

  • @jaytarvi5552
    @jaytarvi5552 Місяць тому +1

    मनसे pawor 🚩

  • @dashrathpatil6712
    @dashrathpatil6712 2 місяці тому +6

    पोलीस बिनशर्त अटक करणार 😅

  • @जनमत-ष1म
    @जनमत-ष1म 2 місяці тому +9

    मतदार बंधू भगिणींनो अशा विचाराच्या लोकाकडून देश व राज्य चालवण्याची काय अपेक्षा ठेवणार... विचार करा आणि मनसेला मतदान करताना विचार करावा.

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 2 місяці тому

      अहो जनता खूप हुशार आहे कोणी मत देत नाही आणि आमच्या तालुक्यात उमेदवार पण नाही

  • @ranjitaware
    @ranjitaware 2 місяці тому +1

    मानलं राज साहेबांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly 2 місяці тому +5

    हा बिनलाज्या हासतोय, यांचा कार्यकर्ता गेला तरी.

  • @anilm.rathod8519
    @anilm.rathod8519 2 місяці тому +22

    कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करा.

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 2 місяці тому +13

    लपले ,म्हणजे लपणारच ना जीव वाचवण्यासाठी, जीव घ्यायचा होता की काय.

  • @ganeshmahadik4168
    @ganeshmahadik4168 2 місяці тому +9

    बाबांनो तुम्ही ह्या मनसे च्या मागे लागू नका निवडणुका आल्या की हा राजा दुपारी उठतो आणि सुपारी घेऊन फिरतो आता सुद्धा तो हेच करतोय bjp वल्याकडू उध्दव साहेबांचे उमेदवार पाडण्यासाठी आणि ज्यास्त सुपारी पदरात पाडून घेण्यासाठी त्यांचे उपद्वाप चालू आहेत

    • @sachinsawant1271
      @sachinsawant1271 2 місяці тому +1

      उबाठा आणि घर कोंबङा स्वताचा पोराला अंबानीला लग्नात नाचवता आणि तरूण पोरांना वङापाव खायला लावत केसेस अंगावर घ्यायला लावतो.

  • @mohannthorat9983
    @mohannthorat9983 2 місяці тому +5

    नेते, नेत्यांची मुलं सुरक्षित असतात, कार्यकर्ते मात्र जिवा निशी जातात, काय चाललंय

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 2 місяці тому +3

    काय बोलतो स्वतःस काय समजतो याची भाषा किती धमकी म्हणे स विधान पाळतो

  • @vishwasjadhav4622
    @vishwasjadhav4622 2 місяці тому +9

    टी व्ही ९ ने स्वतःची किंमत घालवून घेऊ नये . असल्या फाडतूस माणसांसाठी किती वेळ द्यायचा ते ठरवावे .

    • @sachinsawant1271
      @sachinsawant1271 2 місяці тому +1

      tv9 उबाठाचा घर कोंबङाची पिलावळ कुत्री आहेत.

  • @Apka_apna_Atharv
    @Apka_apna_Atharv 2 місяці тому +3

    हे Ac च्या गाडीत बसून नुसता तमाशा पाहतात , भावांनो या राजकारणी लोकांच्या नादी लागून स्वतःच्या परिवारावर संकट ओढवून घेऊ नका , स्वतःच्या परिवाराला जपा

  • @harshaldarole9655
    @harshaldarole9655 2 місяці тому +9

    मनसे किंवा राष्ट्रवादी अ. प. गट या दोघांपेक्षा माध्यमांना जास्त ऊत आलेला दिसतोय. मनसेने सुपारी दिली का माध्यमांना पब्लिसिटीची?

  • @arunkadam383
    @arunkadam383 2 місяці тому +8

    BP वाढवून घेऊ नका

  • @sharadchandra7937
    @sharadchandra7937 2 місяці тому +1

    अति विद्वान ?

  • @gajananpatil1513
    @gajananpatil1513 2 місяці тому +7

    आता नक्की महाराष्ट्राचा बिहार झालाय....

  • @sunilchikane5992
    @sunilchikane5992 2 місяці тому +16

    अरे हा सदावर्ती आहे

  • @jsworld2064
    @jsworld2064 2 місяці тому +2

    टॉयलेट मध्ये लपला 😂

  • @AnilYadav-pz1vp
    @AnilYadav-pz1vp 2 місяці тому +4

    महाराष्ट्रात जवळपास ४ कोटी लोक बेरोजगार आहेत, त्यांचे नोकरी, लग्न, आजारपण, घर, खाण्यास काही नाही, भरमसाठ फी वाढ, नापिकी , धंदा मंदी आहे, व इथे टीव्ही ९ *मितकरी व मनसेच्या बातम्या* दाखवताय

    • @Bilalbhai.Shaikh
      @Bilalbhai.Shaikh 2 місяці тому

      Bhau.mediya.wikli.geli.aahe.lachar.aahe.deshachya.brbadit.mediyach.yOgdan.khup.mOtha.aahe.mul.janteche.prasan.sArkarLA.media.vIcharnar.nahi.

  • @rajshribagde6455
    @rajshribagde6455 2 місяці тому +1

    बाबासाहेबांचे लेक असे नसतात..रे दादा विनाकारण त्यांचे नाव घेउन नका

  • @bharatsonawane5303
    @bharatsonawane5303 2 місяці тому

    ❤❤❤

  • @sanjivanideshmukh3319
    @sanjivanideshmukh3319 2 місяці тому +1

    काय भारी नाव आहे या सुपारी बहाद्दर चे
    कर्णबधिर दिनदुबळे😂😂😂😂😂😂

  • @milindwaghmare4193
    @milindwaghmare4193 2 місяці тому

    कर्णबाळा साहेब तुमचा सहकारी मेला आहे व तुम्ही हसत आहात. धन्य आहे

  • @rajkumartonne9507
    @rajkumartonne9507 Місяць тому

    Good sar

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly 2 місяці тому +4

    जे दीड टक्का लोक मनसेला मत देतात, त्यांनी हा जरूर विडिओ पहावा.

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 2 місяці тому +3

    मनसे चे अशा वागण्यामुळे पक्ष तर वाढणार नाहीच उलट 1 आमदार आला तोही येणार नाही कार्यकर्ते पक्षाला बुड
    विनार है नक्की

  • @gurunathmungekar301
    @gurunathmungekar301 2 місяці тому +6

    जेवढे जास्त माज कराल तेवढा फक्त रसातळाला जाणार

  • @AkshayNalawade-w3s
    @AkshayNalawade-w3s 2 місяці тому +9

    कोण आहे हा छपरी😂😂

  • @ravipalav3463
    @ravipalav3463 2 місяці тому +1

    येणारी मनसे सत्ता स्वतःच्या कार्यकर्ते मुळे घालवणार.
    मोठी मजा तर आमदार जागा वाट होणार आहे. पाठिंबा आणि महायुती महागात पडणार.

  • @PanchfulaPrakashan
    @PanchfulaPrakashan 2 місяці тому

    मिटकरी यांच्यापेक्षा हे नेते बरेच सुसंस्कृत दिसत आहेत

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 2 місяці тому +5

    हा काही मनशे ठेवत नाही स्वाताला फार मोठा मुखमंत्री समजातो स्वात ला अमदार ह्याच्या पेक्षा लहान चिलर आहे अस यांना म्हणयच आहे . किती वाचाळ विर आहे त हे . संस्कृती अम ची चांगली आहे म्हणतात .

  • @sharadchandra7937
    @sharadchandra7937 2 місяці тому +1

    स्वतः ला अति शहाणा समजतो ,

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 2 місяці тому +13

    असल्या छपरी छाप नेत्यामुळे मनसे लयाला गेली .

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 2 місяці тому +1

      एकदम बरोबर भावा गेली मनसे, नाशिक मध्ये एक सत्ता नगरपालिका होती,परत पुणे पण आता काही नाही, शिवतीर्थ बंगला असाच उभा राहिला नाही 😂😂😂😂

  • @dhananjaychavan8865
    @dhananjaychavan8865 2 місяці тому

    किती आले किती गेले राहिले फक्त एकच आदरणीय आमदार श्री अमोल मिठकरी साहेबांचा विजय असो

  • @rohitwable448
    @rohitwable448 2 місяці тому

    ❤❤

  • @bharatwalgonvkar8330
    @bharatwalgonvkar8330 2 місяці тому +3

    कोण हा कर्न बला गाढव अकोल्यात आला आणि एक तरुण मुलगा आपला जीव गमावून बसला याला हाना अगोदर

  • @kesarinathmhatre1075
    @kesarinathmhatre1075 2 місяці тому

    जय श्री राम जय राम कृष्ण हरी

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 2 місяці тому +15

    त्या मरण पावलेल्या व्यक्तीला पक्ष निधीतून 50 लाख त्याच्या कुटुंबाला दया 🙏

  • @krt3112
    @krt3112 2 місяці тому +1

    हा रिटायर्ड होऊन पेन्शन खाणारा दिसतोय

  • @Arnav53
    @Arnav53 2 місяці тому +5

    आशी टुक्कर लोक राजकारणात येतात ह्याच दुःख

  • @hairstyleganebhai7480
    @hairstyleganebhai7480 2 місяці тому

    Kdk dada ❤ jay manse

  • @virdhavalshinde7565
    @virdhavalshinde7565 2 місяці тому +2

    थोड्या दिवसांनी मिटकरी आणि हा एकच फिरताना दिसतील.....

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 2 місяці тому +1

    याला तिकीट पाहिजे वाटते. जोर जोरात बोलू लागला हा.

  • @easyorwhatt2206
    @easyorwhatt2206 2 місяці тому

    4:05 Epic Truth 😂😂😂

  • @milindwaghmare4193
    @milindwaghmare4193 2 місяці тому +1

    कॅमेरा समोर हा माणूस धमकी देतोय व गृहमंत्री गप्प आहेत

  • @kisanbhosale744
    @kisanbhosale744 2 місяці тому +4

    ह्या माणसाला काही ज्ञान नाही. ह्याच्यात ठासून अहंकार भरला आहे

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 2 місяці тому +3

    पवार साहेब, उद्धव साहेब, फ़डवणीस साहेब, नारायण राणे साहेब, अजित दादा, राज साहेब, प्रकाश आंबेडकर साहेब..मोदी साहेब, अशा मोठ्या नेत्यांवर.... शुल्लक आमदारांनी टीका करणे चुकीचेच आहे... त्यांच्या त्यांच्यात ते एकमेकाला उत्तरे देतील.... पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आमदार कधी सुधारणार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩

  • @siddharthsirsat5762
    @siddharthsirsat5762 2 місяці тому +1

    यांना जो कार्यकर्ता मेला त्याच काही घेणं देणं नाही आणी यांची भाष्या पाहा काय झालं महाराष्ट्र राज्य राजकारन्यांना

  • @gajanankhamadekar1693
    @gajanankhamadekar1693 2 місяці тому

    कर्णबाळा काफी है
    शेर है शेर❤

  • @mahendrapatil5959
    @mahendrapatil5959 2 місяці тому +1

    एक मेला आणि हा दात काढतो

  • @जयहो-श1स
    @जयहो-श1स 2 місяці тому +5

    कर्णबाळा....तु उचकवल्या मुळे .....एका तरुण मुलाचा मृत्यु झाला....! तु स्वत:हा मार की राव त्या वाचाळवीर आमोल्याला.....! ❤ ❤