२६ जुलै २०२४ या जिल्ह्यांत महापुराचा धोका पाऊस केव्हा थांबणार किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024

КОМЕНТАРІ • 115

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 2 місяці тому

    धन्यवाद किरणभाऊ !🙏🏼

  • @subhashkapase5939
    @subhashkapase5939 2 місяці тому +2

    Sangli west ghat bhag aativarasti suru aahe

  • @RahulPatil-kx2ch
    @RahulPatil-kx2ch 2 місяці тому +1

    जळगाव जिल्हा चोपडा तालुक्यात रात्री पासून पाऊस चालू आहे संतरधार चालू आहे

  • @SachinRaut-ux6pb
    @SachinRaut-ux6pb 2 місяці тому +5

    खंड पडणार नाही हे मात्र नक्की आहे किरण भाऊ ❤❤

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 2 місяці тому +11

    सातारा शहरात आत्ता एक सलग मुसळधार पाऊस चालू आहे तर शहराच्या पश्चिम भागात अतिवृष्टी होत आहे.

  • @Yash_Pal-e8n
    @Yash_Pal-e8n 2 місяці тому +2

    खर तर अतिवृष्टी सातारा घाट पुणे घाटमधे सांगितलि पन आणि धुळे जिल्ह्यात हिरवा रंग दाखवला पन सकाळी 6 वाजेपासुन शिंदखेडा तालुक्यात जोरदार पाऊस सूरु आहे नद्या खूप वाहत आहेत 😂😂😂 अंदाज चुकीचा ठरला किरण सर

  • @माहितीशास्त्र
    @माहितीशास्त्र 2 місяці тому +1

    मराठवाडा नुसती रिमझिम

  • @jalindargandekar4878
    @jalindargandekar4878 2 місяці тому +1

    चाकण जोरदार पाऊस झाला.मुसळधार

  • @abasahebjare5177
    @abasahebjare5177 2 місяці тому +8

    श्रीगोंदा जि. अहमदनगर पहाटे 5 ते दु.3 वाजेपर्यंत संततधार पाऊस पडला आहे.

  • @hiramandhoble2737
    @hiramandhoble2737 2 місяці тому +9

    नाशिक पूर्व भागात पाऊस येईल का यंदा

  • @kailaspatil4865
    @kailaspatil4865 2 місяці тому +1

    उत्तर महाराष्ट्र चाळीसगाव

  • @kishordabhade5093
    @kishordabhade5093 2 місяці тому

    Kiran bhau tumhi Aaj pasun pavsamdye khand sagitala hota pan tyachya ulat zal tumcha andach 100%chukto he .tyamule aamchya shetich niyojan chukat he . Tumhi abhyas karun hava man andaj sagt ja

  • @gajanansawant6291
    @gajanansawant6291 2 місяці тому +4

    वाई मुसळधार 🌨️ चालू आहे

  • @GovindParab-dv6gw
    @GovindParab-dv6gw 2 місяці тому +1

    2005

  • @nandakumarteli1607
    @nandakumarteli1607 2 місяці тому +4

    गडहिंग्लज तालुक्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आहे.

  • @satishdongare8403
    @satishdongare8403 2 місяці тому +2

    जुन्नर नारायणगाव चांगला पाऊस

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 2 місяці тому +32

    26 जुलै 2007 च्या पावसाची कोणा कोणाला आठवण आहे

  • @bhagwankakde7948
    @bhagwankakde7948 2 місяці тому +3

    संभाजीनगर सिल्लोड मध्ये दुपारपर्यंत भुरभुर चालू होता मोठा पाऊस नाही

  • @ganeshrupnawar9198
    @ganeshrupnawar9198 2 місяці тому

    nice information भाऊ साहेब

  • @nitinbhosale7349
    @nitinbhosale7349 2 місяці тому +3

    सातार मध्ये मध्यम घाट ठिकाणी जोरदार पाऊस चालू आहे

  • @maheshkachare5921
    @maheshkachare5921 2 місяці тому +1

    Jordar paus ahy

  • @sanjaykokani5099
    @sanjaykokani5099 2 місяці тому

    नंदुरबार, नवापुर तालूक्यात रात्रि ११ते सकाडी ७ वाजे परेन्त अती मुसडधार पाऊस झाला

  • @sandipjejurkar7124
    @sandipjejurkar7124 2 місяці тому

    थोडा फार आमच्या कडे पण पाऊस पाठवा पीक करपायला लागली आहे

  • @namdevgore-tv4yx
    @namdevgore-tv4yx 2 місяці тому

    Perfect

  • @sushilbadekar07
    @sushilbadekar07 2 місяці тому +1

    सर पुण्यामध्ये खूप चांगला पाऊस पडलेला आहे आज देखील सर हा पाऊस आहे किती दिवस राहील असा

  • @vaibhavchoudhari9079
    @vaibhavchoudhari9079 2 місяці тому

    Ok Sir

  • @komal57853
    @komal57853 2 місяці тому +1

    Parbhani diwas bhar santatdhar aani atta jordar santatdhar chalu aahe🙏

  • @navnathnavnath7562
    @navnathnavnath7562 2 місяці тому +1

    संभाजीनगर फुलंब्री मध्ये येईल का या वर्षी चागंला पाऊस

  • @kalpeshdessai526
    @kalpeshdessai526 2 місяці тому

    सकाळी ८वाजता पाऊस एक जोरदार सर ऐऊन गेली होती नंतर मात्र पाऊस झाला नाही गोवा तालुका केपे

  • @ashokraopatil8845
    @ashokraopatil8845 2 місяці тому +5

    लातूर परिसरात आज मध्यम पाऊस झाला आहे

  • @dnyaneshwaerhavle3261
    @dnyaneshwaerhavle3261 2 місяці тому +1

    संभाजीनगर ता. सिल्लोड मधे चागला पाऊस कधी होणार किरण भाऊ

  • @astikchaudhari5763
    @astikchaudhari5763 2 місяці тому +1

    पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुसळधार पाऊस चालू आहे

  • @vijaytatu5439
    @vijaytatu5439 2 місяці тому +2

    वैजापूर तालुक्यात आहे का येणाऱ्या काळात

  • @anilnawale6127
    @anilnawale6127 2 місяці тому +1

    देवळाली तालुका आष्टी जिल्हा बीड तीन दिवस झाले पाऊस येतोय पण पाणी कुठे काय साचले नाही आमच्याकडे आज जास्त रेड अलर्ट दिला होता पण उगाच काहीतरी थेंब झाले 4:00 वाजता थोडे सूर्यदर्शन झाले होते जोर ओसरला आहे

  • @RahulPatil-kx2ch
    @RahulPatil-kx2ch 2 місяці тому

    7 वाजल्या पासून

  • @bandudhakne5426
    @bandudhakne5426 2 місяці тому +3

    भीमाशंकर ला अती मुसळधार पाऊस चालू आहे आणि वार आपण

  • @nirwankharat1510
    @nirwankharat1510 2 місяці тому

    जालना ग्रामीण काल रात्री भुर भुर नाही

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 2 місяці тому +6

    दिवसभर संततधार होती,,आता जरा बंद झालाय, बरमगाव खुर्द ता जी धाराशिव

  • @MahendraPatil-jo5jt
    @MahendraPatil-jo5jt 2 місяці тому +1

    नंदुरबार च्या पूर्व पट्ट्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे आज वारे जास्त किमान ताशी 25 किलोमीटर जोरदार पाऊस केव्हा होईल ते सांगा

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 2 місяці тому

    1st 👍

  • @sahebraosuryawanshi4325
    @sahebraosuryawanshi4325 2 місяці тому +3

    सर मालेगाव तालुक्यात पाऊस कधी येईल

  • @babantule5085
    @babantule5085 2 місяці тому +2

    नगर मध्ये सूर्य दर्शन कधी होईल

  • @SandipWalhekar-pj7er
    @SandipWalhekar-pj7er 2 місяці тому

    सुर्य दर्शन कधी होणार अहमदनगर

  • @rampendse9166
    @rampendse9166 2 місяці тому +1

    मुंबईत पहाटे चार वाजल्यापासून जोरदार पाऊस बरसला आहे.

  • @dattubhamre1003
    @dattubhamre1003 2 місяці тому +2

    नाशिक मालेगाव उत्तर भागात पाऊस नाही चांगला पाऊस केव्हा येईल

  • @vishalsonule3196
    @vishalsonule3196 2 місяці тому +1

    कोल्हापूर जोरदार सुरू आहे 7.30 वाजता

  • @arunshitole3115
    @arunshitole3115 2 місяці тому +1

    मुरुड ता.व जि लातूर भागात आज दुपारपासुन पावसाची संततधार कमी झाली आहे

  • @ViP_08-cp7cv
    @ViP_08-cp7cv 2 місяці тому +2

    रत्नागिरी अतिवृष्टी होत आहे.

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 2 місяці тому

    नमस्कार सर

  • @vishnushinde5717
    @vishnushinde5717 2 місяці тому

    2nd

  • @parasramkahate7803
    @parasramkahate7803 2 місяці тому +1

    Vaijapur madhye halkat pauch chalu aahe

  • @kailaslalage1630
    @kailaslalage1630 2 місяці тому

    पारनेर तालुक्या पाऊस राहील का

  • @BhagwatGadekar-wx8hj
    @BhagwatGadekar-wx8hj 2 місяці тому

    चिखली तालुक्यात. पाऊसनाही☁☁☁☁☁

  • @GunvantaGawande
    @GunvantaGawande 2 місяці тому +1

    जोर.कमी झाला दुपार पासून अकोट तालुक्यात

  • @prashantrajmalshikare6541
    @prashantrajmalshikare6541 2 місяці тому +5

    जोर कमी झाला दुपार पासून

  • @sameerlonari4410
    @sameerlonari4410 2 місяці тому

    चाकण परिसरातील पावसाने दुपार नंतर थोडी विश्रांती घेतली आहे..

  • @GhanshyamWasekar
    @GhanshyamWasekar 2 місяці тому

    गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत 5 दिवसांपासून अधुनमधून खूप मुसळधार पाऊस होत आहे.आणि वैनगंगा नदीला महापुर आलेला.जनजिन विस्कळित झाले आहे भातशेतीचे खूप अतोनात नुकसान झाले.किरण सर

  • @solapurkarajit3460
    @solapurkarajit3460 2 місяці тому +1

    कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस सुरू आहे.(वेळ ६.३७वा.)

  • @satyammeharkar9564
    @satyammeharkar9564 2 місяці тому +2

    Nanded la udya paus padel ka sir pls reply dya 🙏🙏

  • @dineshthoke7126
    @dineshthoke7126 2 місяці тому

    उत्तर महाराष्ट्र नाशिक मालेगाव भुर.पाऊस येतो

  • @sanjayjaykar3043
    @sanjayjaykar3043 2 місяці тому

    भुईंज मध्ये दिवसभर पाऊस चांगला झाला

  • @madansanap7282
    @madansanap7282 2 місяці тому

    जिंतुर परभनी 7ते8 दीवासा पासुन आज 4च्या सुर्य दर्शन झाले

  • @laxmanpatil3860
    @laxmanpatil3860 2 місяці тому +1

    जळगाव आग्नेय जामनेर तालुका हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ब्रेक घेत 24 तासापासून पडत आहे

  • @naganathgodase6752
    @naganathgodase6752 2 місяці тому

    पंढरपूर तालुक्यात रिमझिम सुरुच आहे,

  • @dnyaneshwarborade9353
    @dnyaneshwarborade9353 2 місяці тому

    बुलढाणा पच्चीम भाग पाऊसच नाही पाऊस असा येतो की कपडे सुद्धा ओले होत नाही जोरदार पाऊस कधी होईल

  • @pravinhiwale8358
    @pravinhiwale8358 2 місяці тому

    सर जळगाव पाऊस नाहीच

  • @SushantNaykude
    @SushantNaykude 2 місяці тому +3

    सांगलीत पाऊस चालू आहे

  • @MayurBhilave
    @MayurBhilave 2 місяці тому

    पाऊस केव्हा थांबणार किरण सर सांगा ना अमरावती जिल्ह्यात चार दिवस झाले पाऊस चालू आहे लगाता र्

  • @lakhanjagtap2236
    @lakhanjagtap2236 2 місяці тому

    नासिक पुर्व मालेगांव नांदगाव पाऊस नाहि

  • @amolmore865
    @amolmore865 2 місяці тому +1

    अकोले तालुका सांगा

  • @gamingdsk8526
    @gamingdsk8526 2 місяці тому +1

    येवला तालुक्याच्या पुर्व भागात आजुन पाऊस नाही तरी कधी होणार 😅😅😅

  • @shankargurav2312
    @shankargurav2312 2 місяці тому

    कोल्हापूर चंदगडला मुसळधार पाऊस

  • @govindgirase4872
    @govindgirase4872 2 місяці тому

    Ta, Shirpur jilha Dhule. Musladar zala. Kevha ta pavus Oasarnar.

  • @gamingdsk8526
    @gamingdsk8526 2 місяці тому +1

    येवला तालुक्याच्या पुर्व भागात आजुन नदया कोरडया ठाक आहे विहिरीत पाणी नाही 😅😅😅

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 2 місяці тому

    आता 6.45 ले आमच्या इकडे सूर्य दर्शन झाले

  • @pundalikavhad
    @pundalikavhad 2 місяці тому +2

    कधी पडेल चाळीसगांव तालुक्यात पाऊस😢

    • @BhagwatGadekar-wx8hj
      @BhagwatGadekar-wx8hj 2 місяці тому

      बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात पाऊस खूप कमी आहे

    • @shankargurav2312
      @shankargurav2312 2 місяці тому

      🤭

  • @shivajibhosale6046
    @shivajibhosale6046 2 місяці тому

    माण तालुक्यात दोन दिवस झाले नुसता रिमझिम पाऊस

  • @eknathsadgir2213
    @eknathsadgir2213 2 місяці тому

    नाशिकच्या पूर्व भागात पिण्यासाठी पाणी उतरलेले नाही

  • @avinashjadhav9025
    @avinashjadhav9025 2 місяці тому

    Dharashiv mashe rimzim

  • @shashikantzalke4644
    @shashikantzalke4644 2 місяці тому +1

    ३रा

  • @SamyakShinde-nr2xc
    @SamyakShinde-nr2xc 2 місяці тому +2

    अंबड तालुक्यामध्ये मध्यम पाऊस पाऊस चालू आहे

  • @vijaykhandagale3206
    @vijaykhandagale3206 2 місяці тому

    रायगड मधील कर्जत येथे अजून मुसळधार पाऊस आहे

  • @MohanDeshpande-un4kd
    @MohanDeshpande-un4kd 2 місяці тому

    Pandharpur turalak paus jahala

  • @sanjaykalokhe1181
    @sanjaykalokhe1181 2 місяці тому

    एक तास झाला पाऊस थांबला आहे देहू पुणे येथे

  • @sharadsonune6648
    @sharadsonune6648 2 місяці тому

    बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराच्या परिसरात अजूनही चांगला पाऊस झाला नाही

  • @GorakhTeli-ld4bo
    @GorakhTeli-ld4bo 2 місяці тому +1

    फलटण बारामती आसू पाऊस रिमझिम रिमझिम पाऊस पडतो

  • @rohit3927
    @rohit3927 2 місяці тому

    पुणे भोर हवेली मुळशी मुसळधार चालू आहे

  • @ChhaganPatil-qx2gv
    @ChhaganPatil-qx2gv 2 місяці тому +3

    आज जोरात हावा चालू होति राजवड पारोळा तालुक्यातील जिल्हा जळगाव

  • @VijaykumarDharekar
    @VijaykumarDharekar 2 місяці тому

    केज रिम्ं झिम्ं पाऊस झाला

  • @c.73avinashjadhav
    @c.73avinashjadhav 2 місяці тому

    २६ जुलै २००७ ची जी अवस्था होती तिच परत होत आहे कि काय याची भिती आहे .

  • @ramdasthote8073
    @ramdasthote8073 2 місяці тому

    पैठण तालुका परीसरात काही ठिकाणी कमी जादा पाऊस झाला

  • @camolchaudhari7793
    @camolchaudhari7793 2 місяці тому

    धुळे शहरात आजही एकही थेंब पाऊस नाही झाला

  • @ZakirSheikh-us8zy
    @ZakirSheikh-us8zy 2 місяці тому

    नेर youtmal पाऊस आज दुपार नंतर बंद आहे वातावरण दगड

  • @ashokgalhe5490
    @ashokgalhe5490 2 місяці тому

    राहुरी तालुका रिप रिप पाऊस पडतोय

  • @ravindrajamkarbharatahyka1226
    @ravindrajamkarbharatahyka1226 2 місяці тому +1

    औंध येथे पाऊस चालू आहे

  • @MauliPatil-p4o
    @MauliPatil-p4o 2 місяці тому

    आज दिवसभर पाऊस नाही भुसावळ

  • @rampendse9166
    @rampendse9166 2 місяці тому

    २६ जुलै ची कटू अनुभव आणि आठवण होती.

  • @babasahebjangle3139
    @babasahebjangle3139 2 місяці тому

    आमच्या कडे फक्त रिपरिप होता

  • @KeshaoChaudhari
    @KeshaoChaudhari 2 місяці тому +1

    Ghatnji sakhara ku yadhe pausha aahe
    😂😂

  • @PrakashRothe-qs9zf
    @PrakashRothe-qs9zf 2 місяці тому

    येवला मनमाड परिसरात पाऊस नाही