१ ऑगस्ट २०२४ या जिल्ह्यांत अति मुसळधार पाऊस किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024

КОМЕНТАРІ • 96

  • @shreyashwaghmare3353
    @shreyashwaghmare3353 2 місяці тому +44

    किरण भाऊ तुझ्या प्रयत्नाला चुकीचं नाही म्हणायचं मला. पण हा कसला अंदाज आहे तुम्ही जेंव्हा जोर ओसरणार म्हणता तेंव्हा मुसळधार पाऊस पडतो. कल् दोनदा मुसलदार पाऊस झाला परभणी तालुक्यात आणी आता सध्या मुसळधार सुरु आहे दीद तास झाला. म्हणजे कसा विश्वास ठेवायचा अंदाजावर

    • @dattakardale2717
      @dattakardale2717 2 місяці тому +1

      कोनता तालुका परभणी जिल्यात पाऊस पडला

    • @naganathgodase6752
      @naganathgodase6752 2 місяці тому

      अंदाज आहे हे कळतंय पण वळत नाही असं झालंय आपलं। होईल किंवा नाही म्हणजे अंदाज आहे। शेवटी आहे त्यात समाधान मानने

    • @manikkasar2999
      @manikkasar2999 2 місяці тому

      आरे भाऊ हा अंदाज आहे होइल म्हणजे होईल च आशे नाही

    • @vikassewane490
      @vikassewane490 2 місяці тому

      भाऊ, अंदाज या शब्दाचा अर्थ समजून घ्याल .

    • @samadhanbachhav3746
      @samadhanbachhav3746 2 місяці тому +1

      अहो एखाद्या ठिकाणी अपवाद असतोच मुसळधार पाऊस होण्याचा

  • @tamasharasikforever48
    @tamasharasikforever48 2 місяці тому +21

    सर आज संध्याकाळचा अंदाज दिल्याबद्दल आभारी

  • @parmarthagachche9326
    @parmarthagachche9326 2 місяці тому +11

    धन्यवाद सर आमच्या विनंतीला मान देऊन व्हिडिओ बनवला

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 2 місяці тому +1

    धन्यवाद किरणभाऊ ! 🙏🏼

  • @lakhankale1456
    @lakhankale1456 2 місяці тому +3

    Parbhani district heavy rain 5t0 7pm

  • @rohit3927
    @rohit3927 2 місяці тому +19

    ऑगस्ट महिन्याचा अंदाज दिलेला नाही

  • @sakhaharibodkhe8711
    @sakhaharibodkhe8711 2 місяці тому +10

    ऑगस्ट चा अंदाज द्या सर

  • @parmeshawarmane1387
    @parmeshawarmane1387 2 місяці тому +2

    Sir खंड अपेक्षित आहे , कधी होईल त्या बद्दल काय माहिती मिळाली तर खूप अडचनी दूर होतील. नक्की सांगा बीड जिल्हा.

  • @ganeshrupnawar9198
    @ganeshrupnawar9198 2 місяці тому

    Nice information भाऊ साहेब

  • @kalpeshdessai526
    @kalpeshdessai526 2 місяці тому +1

    आज सकाळी आणि संध्याकाळी जोरदार पाऊस झाला गोवा तालुका केपे

  • @darpandixit3675
    @darpandixit3675 2 місяці тому

    ऑगस्ट मधे थोडा खंड आहे पण त्यानंतर पॅसिफिक समुद्राचा प्रवाह भारतीय भुभागाकडे येणार आहे त्यामुळं खूप पाऊस होणार ahe

  • @tamasharasikforever48
    @tamasharasikforever48 2 місяці тому +2

    संगमनेर तालुक्यातील पश्चिम भागात अजूनही पिण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे आणि पाऊस अजूनही भुरभुर पडतोय

  • @kisnabbanuse1638
    @kisnabbanuse1638 2 місяці тому +1

    बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुका मध्ये चांगला पाऊस झाला आज

  • @sushilbadekar07
    @sushilbadekar07 2 місяці тому +3

    पुण्यातला पाऊस अधून मधून चालू आहे खूप जोरात पाऊस येतो यावेळेस चा अंदाज थोडा इकडेतिकडे होतोय सर तुमचा तुम्ही बरेच वेळेस सांगता पुण्यात पाऊस नाही आणि पुण्यात पाऊस होतोय

  • @DipakDongarePatil-of2ff
    @DipakDongarePatil-of2ff 2 місяці тому

    खंड‌ आम्हाला‌ लय‌ गरजेचा‌ आंबेजोगाई‌ ‌तालुका‌

  • @ज्ञानकाभंडार-ह8ढ

    आमच्याकडे फार पाऊस आहे वैताग आला आहे काही शेतीचे कामे करून देत नाही कधी कमी होईल किरण भाऊ सिन्नर

    • @sunilugale6683
      @sunilugale6683 2 місяці тому

      कुठे इथं पाणी नाही प्यायला सिन्नर उत्तर पूर्व भागात, टँकर चालू आहे वाडी वस्तीवर

  • @ChhaganPatil-qx2gv
    @ChhaganPatil-qx2gv 2 місяці тому +3

    17जुन पासून पाऊस पडतो आहे शेतात शेवाळ तयार होऊन गेले आहे राजवड पारोळा तालुक्यातील जिल्हा जळगाव रिमझिम पाऊस चालू आहे

  • @akbar852
    @akbar852 2 місяці тому

    पालम मध्ये जोरदार पाऊस झाला

  • @rohitzambrepatil1478
    @rohitzambrepatil1478 2 місяці тому

    Khand kadi August andaj dya

  • @tusharbhamare3533
    @tusharbhamare3533 2 місяці тому

    पिंपळकोठे बागलाण जोरदार पाऊस कधी होईल.उतर महाराष्ट्र

  • @rajendragunjal3650
    @rajendragunjal3650 2 місяці тому +1

    राहाता शहर परीसर व पश्चिम भागात चांगला पाऊस झाला

  • @balavantdhepe1190
    @balavantdhepe1190 2 місяці тому

    नांदेड मध्ये खुप मोठा पावुस झाला 7 वाजले तेव्हा पासून आजुक चालु आहे केव्हा पावूस वुगडते कि सकाळी उद्याचा अंदाज थोडा लवकर द्या

  • @dipaksapkal561
    @dipaksapkal561 2 місяці тому

    ऑगस्ट महिन्याचा तुमचा अंदाज सांगा किरण सर

  • @kishordahale565
    @kishordahale565 2 місяці тому

    अमडापूर बुलढाणा जिल्हा आज दिवस मुसळधार पाऊस झाला 1 तास. दररोज पाऊस पडतो

  • @akashshinde2652
    @akashshinde2652 2 місяці тому +2

    पुणे मावळ तालुका जोरदार सरी कोसळत आहे

    • @vishwajitgaikwad2467
      @vishwajitgaikwad2467 2 місяці тому

      कोणत्या धरणात पाणी येते

  • @Indianfarminggame-f8r
    @Indianfarminggame-f8r 2 місяці тому +1

    आज सकाल पासुन नाशिक मधे मध्येम हल्का पाऊस होत होता दुपार परत होता

  • @BhagwatGadekar-wx8hj
    @BhagwatGadekar-wx8hj 2 місяці тому +3

    बुलढाणा जिल्हा चिखली तालुक्यात. मुसळधार पाऊस😂😂😂😂काल्पनिक कथा आहे चिखली ता साठी. भरोसा परीसरात आगदी हल्का पाऊस . 0000 मी मी. सर्व धरणे कोरडे आहे

    • @VaibhavJadhav-jz9bh
      @VaibhavJadhav-jz9bh 2 місяці тому

      दुष्काळ आहे मग 😂😂😂

    • @BhagwatGadekar-wx8hj
      @BhagwatGadekar-wx8hj 2 місяці тому

      @@VaibhavJadhav-jz9bh हो अगदी बरोबर
      एक ही वाहोनी पाऊस नाही

  • @dnyaneshwarborade9353
    @dnyaneshwarborade9353 2 місяці тому +1

    पच्चीम विदर्भात पाऊस होईल का या वर्षी

  • @namdevdisale5062
    @namdevdisale5062 2 місяці тому

    किरण सर ऑगस्ट महिन्याचा अंदाज ध्या

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 2 місяці тому

    सिंधुदुर्गात पाऊस पडत आहे.धन्यवाद

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 2 місяці тому

    नमस्कार सर

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 2 місяці тому +1

    आताच एका तासा अगोदर मुसळधार पाऊस झाला आहे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात

  • @योगीराजमस्के-य3प

    आमच्या वाशिम जिल्ह्यात संध्याकाळच्या पाच वाजता पासुन जोरदार ते मुसळधार पाऊस सुरू हाये अन् हा पाऊस उघडण्याची शक्यता अतिशय कमी हाये जवळपास बंद्या जिल्ह्यात पुरपरीस्थिती उद्भवण्याची अतिशय दाट शक्यता हाये आता बरं का 🙏

  • @laxmanpatil3860
    @laxmanpatil3860 2 місяці тому +1

    जळगाव आग्नेय जामनेर तालुका ऊन पडले होते kadak

  • @bhagwatrewale2291
    @bhagwatrewale2291 2 місяці тому +1

    किरण साहेब रोजच सोनपेट ता जि परभणी मै नैकोटा रोजच मु धार पडत आहे पिकांचे मोठे नुकसान होत आहे ऊगडीप कधी आहे

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 2 місяці тому

    किरणभाऊ गडचिरोली जिल्ह्यातील पाऊस केव्हा कमी होईल?

  • @RamakantGhule-dx8mt
    @RamakantGhule-dx8mt 2 місяці тому

    दुपार नंतर लोणी ता जामनेर हलका मद्यम स्वरूपाचा पाऊस

  • @RamJadhav-c6o
    @RamJadhav-c6o 2 місяці тому +1

    हिंगोली वसमत मुसळधार पाऊस चालू आहे

  • @chimlesir7316
    @chimlesir7316 2 місяці тому +1

    लातुर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील अंधेरी वंजारवाडी,खंडाळी येथे काल व आज आत्ता मुसळधार पाऊस कोसळत आहे

  • @appasonawane3633
    @appasonawane3633 2 місяці тому +1

    Bhadgaon la halka pavus Zale sir

  • @VaibhavJadhav-jz9bh
    @VaibhavJadhav-jz9bh 2 місяці тому +2

    सर तब्बेत आहेका बरी

  • @OmkarGangnar
    @OmkarGangnar 2 місяці тому

    परभणी जिल्हा गंगाखेड तालुका मध्ये पाऊस झाला आहे🌨️🌧️

  • @mohanshinde7347
    @mohanshinde7347 2 місяці тому +1

    Sir lonand la kadhi hoil

  • @gamingdsk8526
    @gamingdsk8526 2 місяці тому +1

    येवला तालुक्याच्या पुर्व भागात पाऊस होत नाही हे सागा राज्याराम बंधारयाचे काही घेने नाही ते पाटबंधारे खाते पाहुन घेईल 😅😅😅😅

  • @7thckrishnakiranganje941
    @7thckrishnakiranganje941 2 місяці тому +1

    पावसाचा खंड कुठे गेला?

  • @sudamkarale-4026
    @sudamkarale-4026 2 місяці тому

    पावसाच्या खंडाविषयी चा व्हिडिओ टाका

  • @UmeshWadgaonkar
    @UmeshWadgaonkar 2 місяці тому

    सिबदरा मध्ये आहे हादगाव ता .

  • @eknathgore3361
    @eknathgore3361 2 місяці тому

    सर खंड कधी पासुन आहे

  • @sharadwaghchaure4970
    @sharadwaghchaure4970 2 місяці тому +1

    संभाजीनगर ता पैठण रिमझिम पाऊस चालु आहे

  • @HaripatilGayakwad
    @HaripatilGayakwad 2 місяці тому

    तालुका आनदाजद देत जा नांदेड़ व कंधार

  • @rahulsuryawanshi798
    @rahulsuryawanshi798 2 місяці тому +2

    सर मालेगाव नाशिक पाणी पडेल का नहीं का मागच्या वर्षा सारखं कोरडंच जाईल 👏

    • @sushilbadekar07
      @sushilbadekar07 2 місяці тому

      दादा न्यूज मध्ये तर असं दाखवतात की नाशिकला पाऊस पडलेला आहे तुमच्याकडे कस काय नाही पाऊस पडत कदाचित भौगोलिक कारण असू शकतं

    • @jksenterments8531
      @jksenterments8531 2 місяці тому

      purv bhagat paus padat nh😊

  • @amboreshyam5444
    @amboreshyam5444 2 місяці тому

    ताडकळस तालुका पूर्णा जिल्हा परभणी पावसाला सुरुवात झालेली आहे

  • @tamasharasikforever48
    @tamasharasikforever48 2 місяці тому +3

    सर या रविवारी तुम्ही संपूर्ण आठवड्याचा अंदाज दिलेला नाही तो द्यावा ही विनंती

  • @krishnapatil3639
    @krishnapatil3639 2 місяці тому

    Nanded madhe musaldhar

  • @IsmailKhan-wf9oh
    @IsmailKhan-wf9oh 2 місяці тому

    Jintur la paus chalu aahe.

  • @arjunGulabpawar
    @arjunGulabpawar 2 місяці тому

    ❤❤👍👍

  • @रामदासजाधव-घ3त
    @रामदासजाधव-घ3त 2 місяці тому

    सानारा तालुका पश्चिम मुसळ दार पाऊस झाला

  • @Sachintarde7125
    @Sachintarde7125 2 місяці тому +1

    नगर जिल्हा रोज सुट्टी आहे 😭

    • @ganeshghanwat3266
      @ganeshghanwat3266 2 місяці тому

      पडेल हो नक्कीच पडेल देवाला आहे काळजी

    • @sushilbadekar07
      @sushilbadekar07 2 місяці тому

      दादा टीव्हीला दाखवत आहेत की नगरचे धरण बऱ्यापैकी भरलेले आहे कदाचित भौगोलिक कारणांमुळे पाऊस कमी पडत असेल

  • @RamkrushnJadhav-p5t
    @RamkrushnJadhav-p5t 2 місяці тому

    Khand.mahntat.ani.darroj.paus.padto.

  • @marotisangle4324
    @marotisangle4324 2 місяці тому

    कंधार तातूक्यात आज ऊघडीप आहे.

  • @rajuubale86
    @rajuubale86 2 місяці тому

    Today buldhana ⛅🌦️

  • @ashokraopatil8845
    @ashokraopatil8845 2 місяці тому

    आज लातूर परिसरात पाऊस झाला नाही

  • @Sachintarde7125
    @Sachintarde7125 2 місяці тому

    दुष्काळ जाहीर करा नगर ला

    • @sushilbadekar07
      @sushilbadekar07 2 місяці тому

      दादा नगरचे तर धरण बऱ्यापैकी भरलेले आहेत तुमच्या इकडे कस काय पाऊस पडत नाही आहे कोणता तालुका तुमचा कदाचित भौगोलिक कारण असू शकतं

    • @Sachintarde7125
      @Sachintarde7125 2 місяці тому

      दादा राहुरी तालुका ब्राम्हणी गाव ....धरण भरत आले म्हणजे सगळीकडे पाऊस होतो अस नाही ... कोतूळ भागात पाऊस होतो म्हणून धारणा मध्ये पाणी येत ...आम्हाला पाऊस नाही

  • @mohanshinde7347
    @mohanshinde7347 2 місяці тому

    Sataraपूर्व

  • @PrashantJadhav-ov4md
    @PrashantJadhav-ov4md 2 місяці тому

    लातूर पाऊस नाही आज😅

  • @kishorkokate9002
    @kishorkokate9002 2 місяці тому +1

    कुठ गेला तुमचा pausacha खंड

    • @हवामान_अंदाज_आणि_बातम्या
      @हवामान_अंदाज_आणि_बातम्या  2 місяці тому +6

      पाऊस पूर्ण थांबेल असा अंदाज नव्हता सांगितल भाऊ काही ठिकाणी पाऊस सुरूच राहील

    • @pandurangrudrawar8896
      @pandurangrudrawar8896 2 місяці тому +3

      😂 पावसात वाहुन गेला

    • @laxmanpatil3860
      @laxmanpatil3860 2 місяці тому +1

      जळगाव आग्नेय जामनेर तालुका ऊन आणि खंड जाणवायला लागला दोन दिवसापासून सूर्यदर्शन होत आहे​@@हवामान_अंदाज_आणि_बातम्या

    • @lifesgood94
      @lifesgood94 2 місяці тому +1

      ​@@हवामान_अंदाज_आणि_बातम्यामग त्याला तुम्ही खंड कसे म्हटलं आता बदलता

    • @jawedkodgire3538
      @jawedkodgire3538 2 місяці тому

      😀😀😀​@@pandurangrudrawar8896

  • @arjunGulabpawar
    @arjunGulabpawar 2 місяці тому

    सांगली

  • @sunildahatonde5042
    @sunildahatonde5042 2 місяці тому

    लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस चालू

  • @Indianfarminggame-f8r
    @Indianfarminggame-f8r 2 місяці тому +1

    आज सकाल पासुन नाशिक मधे मध्येम हल्का पाऊस होत होता दुपार परत होता

  • @tamasharasikforever48
    @tamasharasikforever48 2 місяці тому +2

    सर या रविवारी तुम्ही संपूर्ण आठवड्याचा अंदाज दिलेला नाही तो द्यावा ही विनंती

  • @Indianfarminggame-f8r
    @Indianfarminggame-f8r 2 місяці тому

    आज सकाल पासुन नाशिक मधे मध्येम हल्का पाऊस होत होता दुपार परत होता