Sir me diesel engine nahi as bharle hote form madhe but kahi days ni tatpurt diseal engine basvl ahe... Jr te survection la aale tr kahi problem yeil ka?
mazy shetatun nadi ahe, ani borewell pn ahe. 3hp cha pump me nadi ani borewell donhi sathi vapru shakto ka alternately. Jar vapru shkto to tr monoblock(surface) pump select kru ki submersible pump. me borewell takun apply krt ahe, please reply
१५ दिवस झाले पेमेंट करून अजून जाॅईंट सर्वे साठी मॅसेज नाही ही प्रोसेस नक्की कशी असते, आपल्याला कुठून कळनार की तुमचा जाॅईंट सर्वे करायचा आहे ते, आपल्याला कोन मॅसेज पाठवतात म.वीतरण की कंपनी वाले किंवा आपण कुठे चौकशी करायची plz help me🙏
तुमचा अर्ज कशामधील आहे महावितरण की मेडा? जर महावितरण मधील असेल तर गावातील लाईनमन यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना सांगा जॉईंट सर्व्ह करायचा आहे म्हणून आणि जी कंपनी निवडली आहे त्यांच्या गुत्तेदाराशीही कॉन्टॅक्ट करा
@@marathitechmitra ok सर माझा बोरसाठी ओसवाल 5 hp पंप निवडला आहे बोर 400 फूट आहे व पाणी 330 फुटला लागले आहे हेड किती फूट घ्यावे लागेल piplne 1000 फूट लांब आहे विहिरीत पाणी टाकायला
Sir जमिनी च शेत्र 0.37.91 एव्हढ असून 3 hp solar pumo cha labh gheta येईल का 😢
Ho
@@marathitechmitra thanks sir
Sir me diesel engine nahi as bharle hote form madhe but kahi days ni tatpurt diseal engine basvl ahe... Jr te survection la aale tr kahi problem yeil ka?
नाही
छान माहिती दिली
🙏🙏🙏
mazy shetatun nadi ahe, ani borewell pn ahe. 3hp cha pump me nadi ani borewell donhi sathi vapru shakto ka alternately. Jar vapru shkto to tr monoblock(surface) pump select kru ki submersible pump. me borewell takun apply krt ahe, please reply
तुम्हाला बोरवेलचां म्हणजे पाण्यातीलच पंप घ्यावा लागेल तो तुम्ही नदीवर वापरू शकता.
विहिरीवरून दोन कनेक्शन चालतील का एक सोलर चे आणि दुसरे इलेक्ट्रिक सिटी वर ?
हो चालेल
Akola mde company konati changli adel 5 hp
तुमच्या शेजारी शेतकऱ्यांनी जी कंपनी निवडली आहे त्यांच्याशी विचारपूस करा
@@marathitechmitra thanks🙏
Maze Sarv zal ahe Sir fkt line man survey baki ahe to kdhi hoil tya sthi msg yeto ka khi 12 March la me last payment and vendor selection pn kel ahe.
MSG नाही येत सर्वे होईल काळजी करू नका
१५ दिवस झाले पेमेंट करून अजून जाॅईंट सर्वे साठी मॅसेज नाही ही प्रोसेस नक्की कशी असते, आपल्याला कुठून कळनार की तुमचा जाॅईंट सर्वे करायचा आहे ते, आपल्याला कोन मॅसेज पाठवतात म.वीतरण की कंपनी वाले किंवा आपण कुठे चौकशी करायची plz help me🙏
तुमचा अर्ज कशामधील आहे महावितरण की मेडा?
जर महावितरण मधील असेल तर गावातील लाईनमन यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना सांगा जॉईंट सर्व्ह करायचा आहे म्हणून आणि जी कंपनी निवडली आहे त्यांच्या गुत्तेदाराशीही कॉन्टॅक्ट करा
Oswal company changli ahe ka ?
Ho
Tumi paise bharalya nanatar kiti divasa madhe tumala midal material sanga please ahmi pan hich company select Keli ahe
Sir milala ka material tumhala
octomber 2023 payment kele aahe ajun lineman sarve sathi aale nahit kay karve lagel
येतील तुम्ही काही करू नका.
Installation zal ka aata..
सेल्फ सर्वे झाला आता पेमेंट साठी किती दिवसांनी होईल
पेमेंट ऑप्शन लगेच येतात त्याच्या मध्ये
पेमेंट केल्या नंतर किती दिवसात जॉईंट सर्वे साठी येतात
5-10 divsat
Sir तुमचा अर्ज मागेल त्याला सौर पंप मधे वर्ग करण्यात ala आपल्या Sub Division शी संपर्क साधा असा मासेस येतो kusum मधे login केल्यावर
तुमचा अर्ज महावितरण कडे वर्ग करण्यात आलेला आहे त्याचा आयडी तुम्हाला एसएमएस द्वारे कळविण्यात येईल किंवा तुम्ही सब डिव्हिजन ला जाऊन घेऊ शकता
@@marathitechmitra mhnje majha number lagla ahe ka solar sathi
हो
@@marathitechmitra मग मला नॉर्मल masses का नहीं आला सगळ्यांना येतो तसा
येतील
Konta pump jast pani deto.... borewell ki vihiricha?
तसा तर विहिरीवरच पंप जास्त पाणी देतो परंतु बोरवेलचे पाणी क्षमता बोरवेलच्या खोलीवर अवलंबून आहे.
@@marathitechmitra okay dhanyawad, Donhi pump cha head sarkhach asto ka?
aamchya ethe borewell ani vihir javalch ahe....10 foot antar ahe fkt. Ani aamcha arj borewell sathi manjur jhalay...vihir navyane keliye attach
@sandeepshewale7137 Head खोली आणि लांबी वर अवलंबुन देतात.
@@marathitechmitraok, Thanks for reply🙏
@@sandeepshewale7137aamcha pan same aahe bore la manjur zhalai vihir la gheta yeil ka
Home panel milale ahe ka sobat
Nahi
Bhai 3hp solar pump var 5hp ki motar chalu karu sakte ka
नाही चालणार, तरी पण एकदा सोलर फिटिंग वाल्या लोकांना विचारून पहा
@@marathitechmitra solar pump barobar Kay Kay detat
@ajaykumarbharaskar2020 ua-cam.com/video/treGAoVFdTc/v-deo.html
राहिलेल्या सोलार पेमेंट ऑप्शन कधि येईल
येत आहेत.
Pandrya bayget kay ahe tyacha nav kay sagitla nahi yumi
कोळसा पावडर आहे अर्तींग साठी
Best 5 company konti
व्हिडिओ टाकला आहे चॅनेल वर
3hpला किती फूट पाईप वायर रसी येते
तुम्ही किती खोली टाकली आहे अर्ज करताना.
बोर असेल तर 180 फूट
पेमेंट करून जवळपास 1 महिना झाला पण अजून पर्यंत जॉईंट सर्वे चा मेसेज नाही आलेला.कोणाकडे विचारणा करावी.
जी कंपनी निवडलेली आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा
वायरमन जॉईंट सर्वे ला येत नाही हे उडवा उडवीचे उत्तर देत आहे कोठे तक्रार करावी
मेडाचा असेल तर मेडाकडे अन्यथा महावितरण
Sabadhit JE AE kade takrar deu shekta
@sachingadge2396 👍
Sir konti company changli aahe
Shakti
@@marathitechmitra service Ani warranty kashi rahil sir
कोणतेही कंपनी निवडली तरी पाच वर्षे देखभाल आणि दुरुस्तीचे काम सोलार कंपनीकडे आहे
@@marathitechmitra धन्यवाद सर
भावा एक महिना झाला सोलर चा जॉइंट सर्व्हे करून मटेरियल कधी येणार आता
जी सोलार कंपनी निवडली आहे त्यांच्या कस्टमर केअरला किंवा डीलर ला कॉल करून विचारा मटेरियल कधी उपलब्ध होईल
@@marathitechmitraशक्ती सोलार चा मोबाईल नंबर मिळेल का
सर माझे 2 एप्रिल ला लाईन मन सर्वे झाला आहे किती दिवसात येईल सोलर
1,2 महिने लागतील
@@marathitechmitra ok सर माझा बोरसाठी ओसवाल 5 hp पंप निवडला आहे बोर 400 फूट आहे व पाणी 330 फुटला लागले आहे हेड किती फूट घ्यावे लागेल piplne 1000 फूट लांब आहे विहिरीत पाणी टाकायला
@atulpawar553 हेड बद्दल ज्यावेळेस जॉइंट सर्वे करायला कंपनीचे लोक येतील त्यावेळेस विचारून घ्या.
सर कंपनी चा ऐजेट ला कॉल करा आणि विचारा
@@marathitechmitraSir तुमचा अर्ज मागेल त्याला सौर पंप मधे वर्ग करण्यात ala आपल्या Sub Division शी संपर्क साधा असा मासेस येतो kusum मधे login केल्यावर
3 hp borche pani kiti dete
Video टाकला जाईल लवकरच
3hp motor ky price ahe? +
20000
6 mahine zale payment krun ajun pan kahi update nahi gk company nivadli ahe
कंपनी कस्टमर केअर तसेच गुत्तेदार यांना कॉन्टॅक्ट करत रहा
2021,अर्ज अजुक पेमेट आशन आले नाहि
जर आले नसेल तर वाट पाहावी लागेल किंवा याची चौकशी तुम्ही तुमच्या जवळच्या मेधा ऑफिसला जाऊन ही करू शकता.
Payment karun 2mahine zale pump installation zale nahi
कंपनी कस्टमर केअर ला कॉल करा
7 महिने झाले पैसे भरले सर्व झालं नाहि solar pamp कधि मिळणार
जी कंपनी आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा
ढगाळ वातावरण मधे चालत का पाणी
हो पण कमी जास्त होते. प्रेशर तेवढा येत नाही.
अर्ज झालं आहे पण पेमेंट चा option nahi आला
वाट पहा वेळ लागेल मग
Payment kel pn lineman sarvya massage aala nahi
येईल
पेमेंट करून किती दिवसांत सोलर बसवून दिले सर
Payment नंतर जॉईट survey झाला की 1 महिन्यात पंप बसवून दिला
Majha 2 divsat basel shakti company
Mala tr 4 mahine lagle paise bharun...tr saman aanun dile
Same परिस्थिती आहे सर्व कंपनीची
3 hp kiti futa paryant pani marto solar
तुमची किती आहे pipeline
35 pipe700 foot
नाही चालत 300-350 पर्यंत चालेल 3HP
@@marathitechmitra350 पूट बोर आहे 3hp चा पंप चालतो का
300 पर्यंत चालतो
मी pan जक कंपनी आज 😊आहे
सर्वे करून पैसे भरून झाले दोन महिने झाले आजून सोलर पंप नाहीं
पाठविले कुठे चौकशी करावी
कंपनी कोणती आहे
Madhuri solar pump
Customer care ला call करून विचारा. आणि काही नाही मनाले तर meda office ला जावून चौकशी करा.
महावितर साईट कधी चालु होईल सर
अजून अपडेट नाही
भाऊ दूसरा टप्पा केव्हा येनार आहे
Yeyil lavkar
Contact details of local dealer in Nagpur and the total cost of 3 hp solar pump.
www.hindimeearn.com/2024/04/solar-company-customer-care-number.html?m=1
आता नविन सेल्फ सर्वे चे मेसेज केव्हा येतील
दुसरा टप्पा लवकर सुरू होईल.
Thanks 🙏
सेल्फ सर्विस झालेला आहे पैसे भरावर ओटीपी येत नाही काय करावे महावितरण ॲप्स
महावितरण सर्कल ऑफिस ला जाऊन भेटा
दुसऱ्या मोबाईल मधे लॉगिन करा
माझा पण हेच प्रॉब्लेम होता
पाणी फेक दाखवा
शेवटला आहे पहा