Shirdi Vidhansabha : मतदारसंघात मोठी विकासकामे आणि थेट घराघरांमध्ये विखे | LetsUpp

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची काय रणनीती आखणार? मंत्री विखेंना शह देण्यासाठी कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात काय प्लॅन आखणार? शिर्डी मतदारसंघात राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात कोण कोण उमेदवार असणार? प्रभावती घोगरे या विखे पाटील यांच्याविरोधात मैदानात उतरणार? महाविकास आघाडीच्या या रणनीतीला कितपत यश मिळू शकतं? शिर्डी मतदारसंघातील संपूर्ण राजकीय घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पाहा...
    -
    #शिर्डीविधानसभा #shirdividhansabha #RadhakrishnaVikhePatil #balasahebthorat #prabhavatighogare #rajendrapipada #SatyajeetTambe #Shivsena #ShivsenaUBT #bjpmahararashtra #NCP #Mahayuti #MahaVikasAghadi #maharashtranews #MaharashtraPolitics #PoliticalNews #maharashtra #लेट्सप्प_ग्राउंड_झिरो #SharadPawar #EknathShinde #UddhavThackeray #LetsUppNews #LetsUppMarathi
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

КОМЕНТАРІ • 204

  • @mayurghogare558
    @mayurghogare558 3 дні тому +66

    मला तरी वाटतं विखे पाटलांशिवाय शिर्डी मतदार संघाला पर्याय नाही 💯💯

  • @rutiklandge-c9g
    @rutiklandge-c9g 3 дні тому +48

    राधाकृष्ण विखे पाटील यांचा शिर्डी विधानसभा मतदारसंघात एक मजबूत आधार आहे. त्यांनी स्थानिक विकासासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत, ज्यामुळे त्यांच्या कार्याची प्रशंसा केली जाते. विखे पाटील यांचा अनुभव आणि नेतृत्व क्षमता यामुळे त्यांनी मतदारांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

  • @BhausahebKharde-b8i
    @BhausahebKharde-b8i 3 дні тому +56

    येणार तर विखे पाटीलच❤❤ बोलकी बाहुली काही कामाची नाही😂

  • @NileshGholap-y7i
    @NileshGholap-y7i 3 дні тому +30

    नामदार विखे पाटील यांचे नेतृत्व आणि अनुभव हे त्यांच्या कार्यामुळे त्यांचा विजय एक ऐतिहासिक म्हणून होणार आहे

  • @RameshNirmal-w5n
    @RameshNirmal-w5n 3 дні тому +34

    विखेने केलेली कामे जर अख्या नगर जिल्ह्यात कोणी कोणत्या उमेदवाराने केली असल तर बोलावं विखेंच्या नावाने खडे फोडू नका डोळे उघडून नीट बघा विकास कामे बघा

  • @MayurKote-v4e
    @MayurKote-v4e 3 дні тому +33

    जनसामान्यांचे नेतृत्व नामदार राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने मंत्री होणार 💯💯🔥🔥

  • @sarthakdengle
    @sarthakdengle 3 дні тому +30

    घोगरे बाई तुम्हाला जास्त अभ्यास करण्याची गरज आहे

  • @VishalJadhav-s5r
    @VishalJadhav-s5r 3 дні тому +33

    राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी शिर्डी मतदार संघामध्ये विकास कामांना गती देताच घोगरे यांचे पराभवाचे पाउल उमटायला लागलेले दिसताय

  • @shridhargore5728
    @shridhargore5728 День тому +14

    शिर्डी मतदार संघ म्हणजे 💯 विखे साहेब च

  • @vilasgiri9693
    @vilasgiri9693 День тому +10

    इस बार 150000 पार ✌️✌️✌️✌️✌️ olny विखे पाटील सरकार 👑👑👑

  • @dadalalge7934
    @dadalalge7934 День тому +8

    फक्त आणि फक्त विखे पाटिल सरकार 👑💖🔥✌🏼

  • @Harshusonule
    @Harshusonule 3 дні тому +14

    कार्यसम्राट आमदार राधाकृष्ण विखे पाटील❤❤

  • @Ajitkharde2315
    @Ajitkharde2315 3 дні тому +17

    शिर्डी विधानसभा मतदार संघात असले कितीही राजकारण करायचा प्रयत्न करा सगळे प्रयत्न निष्फळ होणार आहे

  • @TejasKadam-i2n
    @TejasKadam-i2n 3 дні тому +18

    नामदार विखे पाटील यांनी केलेले समाजकार्य, शिक्षण आणि आरोग्य सेवांमध्ये केलेले योगदान यामुळे लोकांमध्ये त्यांच्या प्रतिमा अधिक उजळली आहे, हे मान्यच करावे लागेल

  • @prathameshchaudhari7355
    @prathameshchaudhari7355 3 дні тому +16

    महाविकास आघाडीच्या विरोधात असताना देखील, विखे पाटील यांनी आपला राजकीय सामर्थ्य आणि चाणाक्षता दाखवली आहे. त्यांची निवडणूक लढाई नेहमीच लोकांच्या हितासाठी असते, आणि यामुळे त्यांना जनतेचा विश्वास मिळवण्यात मदत झाली आहे.

  • @aryankote1010
    @aryankote1010 3 дні тому +19

    महाविकास आघाडीच्या नेत्यांची रणनीती पाहता असं वाटतं की त्यांना स्वप्नातही विखे पाटील यांचा पराभव करणं सोप्प नाहीये

  • @Shubham_korde
    @Shubham_korde 3 дні тому +16

    विखे पाटिल यांनी शिर्डी मतदार संघात सर्वन्ना महित आहे विकास काम असो किवा सामाजिक काम असो विखे पाटिल घराने नेहमी पुढेच अस्ते

  • @akshuGhorpadepatil2481
    @akshuGhorpadepatil2481 3 дні тому +14

    विखे पाटील यांनी मतदार संघात भरपूर विकास कामे केली आहे विखे पाटील यांना आता मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून विजयी केले पाहिजे , कारण आता आपली वेळ आली आहे विखे पाटलांना निवडून देण्याची अनेक विरोधकांना गप्प करायची

  • @mayurghogare558
    @mayurghogare558 3 дні тому +17

    काकी तुम्हाला विनंती आहे कृपया आपल्या गावाकडे लक्ष द्या 🙏

    • @Harshusonule
      @Harshusonule 23 години тому

      तुमच्या काकीला लागलेत डोहाळे😂😂

  • @Pritampatil8767
    @Pritampatil8767 3 дні тому +12

    नामदार विखे पाटील यांच्या कार्यकाळात त्यांनी स्थानिक विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत, ज्यामुळे त्यांच्या कार्यांची नेहमीच कामाची प्रशसा होते.

  • @kalidasthorat2308
    @kalidasthorat2308 День тому +7

    Only विखे सरकार

  • @ShreyasLande
    @ShreyasLande 3 дні тому +16

    घोगरे ताई तुम्हाला विकासाचा वि तरी समजतो का

  • @Ramanirmal0
    @Ramanirmal0 3 дні тому +15

    आपल्या नामदार साहेबांनी जेवढ शिर्डी साठी केलाय ते लक्षात घेता या सर्वांच्या सगळे प्रयत्न व्यर्थ जाणार आहेत.

  • @sumitchaudhari-x3l
    @sumitchaudhari-x3l 3 дні тому +11

    राधाकृष्ण विखे पाटील यांची शिर्डी विधानसभा मतदारसंघातची प्रभावीता आणि लोकप्रियता अत्यंत महत्वाची आहे

  • @abhaywablepatil7591
    @abhaywablepatil7591 День тому +4

    संपूर्ण नगर जिल्ह्यात काय परंतु राज्यात आमदार राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्यासारखा दोन गोष्टी असलेला नेता पाहण्यास मिळणार नाही विखे पाटलांची शिवाय पर्याय नाही बाई तुम्ही फॉर्म न भरलेला बरं होईल

  • @SohamKurhe
    @SohamKurhe 3 дні тому +9

    तेवढ तुमच्या मिस्टरांना विचारा की लोणी खुर्द मधील बंद गटारी कधी बनणार आहे नंतर आमदारकीचा विचार करा 😂🤣

  • @pappuingawale640
    @pappuingawale640 3 дні тому +8

    येणार फक्त विखे पाटील....

  • @NileshMagar-e1x
    @NileshMagar-e1x 3 дні тому +11

    घोगरे यांना पडणार नाही जास्त मते असा दिसून आला आहे

  • @samruddhinarwade9188
    @samruddhinarwade9188 День тому +5

    Only vikhe Patil

  • @MayurKote-v4e
    @MayurKote-v4e 3 дні тому +16

    शेजारच्या आमदारकडून डिझेल ला येणाऱ्या पैशावर अवलंबून असलेली बाई चालली आमदार व्हायला😂😂😂😂

  • @Yogesh_Thorat2111
    @Yogesh_Thorat2111 День тому +4

    ज्यांना विखे पाटलांच्या विरोधात उभे राहायचे आहे त्यांनी आधी त्यांनी गावोगावी काय कामे केली हे दाखवा😂

  • @RahulThorat-l2o
    @RahulThorat-l2o 3 дні тому +4

    Only vikhe Patil sahab

  • @prashantnirmal6701
    @prashantnirmal6701 19 годин тому +1

    आम्ही साहेबांचे कट्टर समर्थक शिर्डी मतदार संघामध्ये आधी पण साहेब होते आताही साहेबच येणार हे नक्की आहे फक्त साहेब ✌️

  • @SagarGulve-w6e
    @SagarGulve-w6e День тому +3

    फक्त विखे सरकार

  • @mayurghogare558
    @mayurghogare558 3 дні тому +16

    आमच्या काकी बहुतेक आमची इज्जत घालवणार यावर्षी 💯💯

    • @vilastope-p5w
      @vilastope-p5w 3 дні тому +4

      आत्ता कस खर बोलला भाऊ त्या मुळे घरी बस म्हणा त्यांना

    • @MayurKote-v4e
      @MayurKote-v4e 3 дні тому +3

      💯😂😂

    • @MayurKote-v4e
      @MayurKote-v4e 3 дні тому +3

      तुमच्या काकीचे डिपॉझिट सुद्धा भेटून देत नाही विखे पाटील😂😂

    • @RaviPatil-xo8pg
      @RaviPatil-xo8pg 3 дні тому +2

      बाहूलीने काही इज्जत ठेवली नाही😂

    • @SohamKurhe
      @SohamKurhe 3 дні тому

      बोलक्या बाहुलीला घरात बांधून ठेवा आता काय करातीये ती तिलाच कलत नाहीये आता

  • @aditambe-p9h
    @aditambe-p9h 3 дні тому +15

    आमचा विश्वास विखे पाटील साहेब

  • @SuhasBendre
    @SuhasBendre 22 години тому +1

    विखे पाटील सरकार शिर्डी मतदार संघाचे भाग्यविधाते❤

  • @sankupawar8003
    @sankupawar8003 День тому +2

    Nagar jilhyacha ekach king ..sujay dada only..❤

  • @harshadtarkase5709
    @harshadtarkase5709 21 годину тому +1

    येणार तर फक्त विखे साहेबच 🔥

  • @sunildatir5890
    @sunildatir5890 22 години тому +1

    एकच सरकार विखे सरकार❤🎉

  • @GaneshMehere-hk7gu
    @GaneshMehere-hk7gu 23 години тому +1

    शिर्डी मतदार संघात एकच साहेब नामदार विखे साहेब विखे साहेब जास्त मतांनी निवडून येणार हा आमचा विश्वास आहे

  • @Akd6056
    @Akd6056 3 дні тому +4

    Only one king vikhe saheb

  • @sankupawar8003
    @sankupawar8003 День тому +2

    Vikasparv.. sujayparv... ❤

  • @SwamiNibePatil_
    @SwamiNibePatil_ 3 дні тому +3

    Only Namdar Saheb

  • @rutikghorpade2752
    @rutikghorpade2752 День тому +2

    Only vikhe patil❤

  • @TusharPatil-oo2nr
    @TusharPatil-oo2nr 2 дні тому +2

    Vikas manjhe vikhe patil✌💯

  • @dhananjaygore2946
    @dhananjaygore2946 23 години тому +1

    राजकारणात निवडून दिलेला उमेदवार आपल्या मतदारसंघात किती विकास करतो यावर त्याचे मताधिक्य अवलंबून असते मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारखी विकास कामे नगर जिल्ह्यात तरी कोणी करू शकत नाही राहिला विषयी शिर्डी मतदार संघाचा तर विखे पाटलांची विकासकामे बघता शिर्डी मतदार संघात तरी त्यांना कोणी मात देईल असा नेता अजून तरी तयार झालेला नाही. चर्चेत असणाऱ्या उमेदवारांची अजून एकही काम मतदारसंघात दिसले नाही.

  • @AniketJorvekar
    @AniketJorvekar 21 годину тому +1

    विखे पाटील सरकार ❤❤❤

  • @jalinderkale77
    @jalinderkale77 3 дні тому +12

    मा नामदार साहेबांच्या पुढे जो कोणी उमेदवार असेल त्याने फक्त एका गावाचा विकास करून दाखवाव...
    चालले शिर्डीत आमदार व्हायला 😊

    • @BhausahebKharde-b8i
      @BhausahebKharde-b8i 3 дні тому +2

      ❤❤

    • @vilastope-p5w
      @vilastope-p5w 3 дні тому +2

      💞💞💞

    • @mayurghogare558
      @mayurghogare558 3 дні тому +2

      💯❤️

    • @MayurKote-v4e
      @MayurKote-v4e 3 дні тому +2

      💯💯

    • @SohamKurhe
      @SohamKurhe 3 дні тому +2

      खर आहे दादा तुमच 💯 लोणी खुर्द मधी कामकाज पूर्ण होत नाहीये अन चाललेत आमदार बनायला

  • @ganeshvadak5833
    @ganeshvadak5833 19 годин тому +1

    विकासाला पर्याय विखे पाटील साहेब विरोधकांनी सांगावे कोणत्या गावात किती विकास कामे केली मग मत मागण्यासाठी गावोगावी फिरा नाहीतर घरी बसा

  • @RahulMagarPatil
    @RahulMagarPatil 23 години тому +2

    हाती चले बाजार कुत्ते भोके हजार 😅. फक्त टिकणार विखे पाटील सरकार

  • @jayramgite8229
    @jayramgite8229 3 дні тому +13

    राधाकृष्ण विखे निवडून येथील

  • @Cartoonworld-c2v
    @Cartoonworld-c2v 3 дні тому +2

    Only vikhe patil Sarkar 💯

  • @prakashpagare8912
    @prakashpagare8912 3 дні тому +6

    शिर्डी मतदारसंघात येऊन बघा कसा विकास भरभरून वाहत आहे
    नगरमनमाड रस्त्याची अवस्था,
    सावळिविहीर येथिल गोदावरी साखर कारखाना 1982 साली बंद पडला नांदत असलेली लक्ष्मी भकास केली
    गणेश सहकारी साखर कारखाना कोणी भंगारात काढला आणि कोणी उर्जा अवस्थेत आणला
    मुळा प्रवरा विज सोसायटी कोणी बरबाद केली
    राहुरी सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना देशोधडीला लावले
    आणखी किती वाटोळं जिल्ह्यातील जनतेचे करायचे
    पन्नास वर्षात एवढा विकास व जनतेची आपुलकी प्रेम आतांच का ऊफळून आली याचाही जनता येत्या विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के नक्कीच करेल,
    मामासाहेब पगारे, अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी
    राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित सावळिविहीर शिर्डी,

    • @rutiklandge-c9g
      @rutiklandge-c9g 3 дні тому +1

      तुला खूपच माहिती आहे तर मग राहतो का उभा आमदारकीला चुत्या भोकाच्या

    • @RameshNirmal-w5n
      @RameshNirmal-w5n 3 дні тому

      @@rutiklandge-c9g😂

    • @vilastope-p5w
      @vilastope-p5w 3 дні тому +1

      खूपच माहिती दिसते तुम्हाला मग काकीला सोडून तुम्ही का नही आमदारकीला उभे र राहत मला वाटत तुम्ही खूप विकास कार्ष्याल प्रकाश राव

    • @RameshwarLahare-mo8nj
      @RameshwarLahare-mo8nj 3 дні тому

      एकदम बरोबर भाऊ​@@vilastope-p5w

    • @sankupawar8003
      @sankupawar8003 День тому

      Bakichya talukyanpeksha apla rahata taluka khup pudhe ahe... to fakt vikhe patil yanchya mulech

  • @rajegore8989
    @rajegore8989 18 годин тому +1

    विकासाच दुसरं नाव विखे पाटील

  • @siddhantmankar6427
    @siddhantmankar6427 21 годину тому +1

    विखे पाटील शिर्डी मतदारसंघातून प्रचंड बहुमताने निवडून येणार पाटलांना 2 लाखाचं लीड राहणार

  • @RameshwarLahare-mo8nj
    @RameshwarLahare-mo8nj 3 дні тому +2

    फक्त विखे पा

  • @rutiksabale-i8y
    @rutiksabale-i8y 3 дні тому +11

    विखे पाटील हेच आमचे दैवत आणि कायम विखे पाटील यांच्या सोबत

  • @vikidon-c9t
    @vikidon-c9t 19 годин тому +1

    सुजय दादा विखे

  • @AshokAshok-w9z
    @AshokAshok-w9z День тому +1

    काहीतरी खोट्या बातम्या देणे बंद करा आणि नीट अभ्यास करून मगच उत्तरे द्या तुमचा अभ्यास कमी दिसतोय तुम्हाला जास्त अभ्यास करण्याची गरज आहे

  • @Prasadzkahaniya
    @Prasadzkahaniya 3 дні тому +6

    Only सहकारमहर्षी

  • @sankupawar8003
    @sankupawar8003 День тому +2

    Yenar tr vikhe patil ch

  • @NileshVikhe-x1u
    @NileshVikhe-x1u 3 дні тому +12

    काकी आपल्या ग्रामपंचायत चा मनूस उपोषणाला बसलाय तुम्ही काय आम्हाला नोकरी देणार

    • @Sanjay-q5i1i
      @Sanjay-q5i1i 3 дні тому

      @@NileshVikhe-x1u निट माहिती घ्या

    • @Salimpathan-r8v
      @Salimpathan-r8v 3 дні тому

      विखे ने 1 लाख देऊन त्याला बसवलं आहे.. विखे ची गांड फाटली आहे बाबा😂😂

  • @DharmrajChechare
    @DharmrajChechare 3 дні тому +11

    कोणी भी ताकद ला उद्या पण येणार फक्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील

  • @harshalpawar-q5t
    @harshalpawar-q5t 3 дні тому +13

    राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा पुढ कोणाचा टिकाव लागला नाही गेल्या अनेक निवडणुकीत हे तुम्ही लक्षात घेऊन मैदानात उतरावे

  • @Balasaheb_Aware
    @Balasaheb_Aware 3 дні тому +6

    Ghogre, Tai,ek,no, 🙏🏻

  • @anilbhade8558
    @anilbhade8558 23 години тому

    शिर्डीत फक्त विखे पाटील सरकार राहणार. जय हो विखे पाटील ❤❤❤❤❤

  • @krushnachitale
    @krushnachitale 3 дні тому +13

    आपले विखे साहेब यंदा १ लेखाने जिंकणार

  • @Salimpathan-r8v
    @Salimpathan-r8v 3 дні тому +3

    काकी कमीत कमी 15 हजार मताने निवडून येणार आहे 🎉

    • @rutiklandge-c9g
      @rutiklandge-c9g 3 дні тому

      तुला तुझ्या घरच्यांना १५०० रुपये येत्या का रे चुत्या

    • @vilastope-p5w
      @vilastope-p5w 3 дні тому

      काय बोलता भाऊ तुम्ही अस का ओऊ शक्त्व त्या नाकी पडणार

    • @Sagar_Kadu_patil
      @Sagar_Kadu_patil 3 дні тому

      Landyaaaa tujya bapala vichar ekda vikhe patil kai chiz ahe te 😂😂😂

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 3 дні тому +4

    विखे नक्की।पडणार।
    कोणाला काही हि महनु द्या ओ
    हि नियति ची च।इच्छा।आहे

    • @Sagar_Kadu_patil
      @Sagar_Kadu_patil 3 дні тому

      Tujya bapala vichar ekda vikhe patil kai chiz ahe te 😂😂😂😂

  • @gauravgore2858
    @gauravgore2858 38 хвилин тому

    विखे साहेब👑👑

  • @rushabh_sasane
    @rushabh_sasane 22 години тому

    फक्त आणि फक्त विखे पाटील साहेब लावा किती पण ताकद

  • @RangnathDhamale
    @RangnathDhamale 3 дні тому +4

    Ghogare Tai Amdar Honar 100Takke

    • @rutiklandge-c9g
      @rutiklandge-c9g 3 дні тому +1

      बापाला विसरला का

    • @dadalalge7934
      @dadalalge7934 23 години тому

      या आता तुम्ही परत पुढच्या पंचवार्षिक ला, मध्ये पाच वर्ष भेटू नका 🤣🤣🤣🤣
      फक्त आणि फक्त विखे पाटील सरकार 👑🔥✌🏼

  • @sartakatore
    @sartakatore 3 дні тому +9

    थोरात आणि कोळे हिचा चांगलाच गेम करणार

  • @RajendraKudale-m4r
    @RajendraKudale-m4r 19 годин тому

    फक्त विखे पाटील सरकार

  • @Parvez_Patel
    @Parvez_Patel 23 години тому

    नामदार साहेब फिक्स आहे कोणी किती आपटा फक्त नामदार् साहेब साहेबा चा काम बोलतो

  • @anvarsayyad4386
    @anvarsayyad4386 19 годин тому

    Only dada🎉❤

  • @sarthakchitale
    @sarthakchitale 3 дні тому +8

    आपल्याला अल्प्या गावात कोम्नी विचारत का काकी
    चालल्या उंटाच्या मुका घ्यायला

    • @santoshdarade2422
      @santoshdarade2422 3 дні тому +1

      खासदार निलेश लंके यांना पण कोणीच विचारत नव्हतं तरी खासदार झाले

    • @vaibhavchopade7020
      @vaibhavchopade7020 3 дні тому

      ​@@santoshdarade2422खोटा प्रचार करूँन् झाले, अन आता नगर ओरडत्य,एकदा नगर ला जाऊ न या मग कलाल

    • @Salimpathan-r8v
      @Salimpathan-r8v 3 дні тому

      विखे उंट आहे का...😂😂😂... तोंडात घे म्हणा तूझ्या बापाला(विखे )

    • @ajitT-w8l
      @ajitT-w8l 3 дні тому

      @@Salimpathan-r8v yz😂

    • @vilastope-p5w
      @vilastope-p5w 3 дні тому +2

      @@santoshdarade2422 अरे भाऊ थांब थोड नको लई उडू

  • @ravimakhana-jd9ce
    @ravimakhana-jd9ce 3 дні тому

    आपल्या एका मताने काय फरक पडतो हे विचार करून मतदानासाठी बाहेर न पडणाऱ्या मतदाराला बोलण्याचा अधिकार नाही...
    मित्रानो मतदान करा आणि येणारा निकाल आपल्या अपेक्षे प्रमाणे राहील
    मतदार राजा जागा हो...

  • @asifpatel246
    @asifpatel246 23 години тому

    Only Vikhe patil

  • @amolanap1997
    @amolanap1997 23 години тому

    नामदार विखे पाटील याही वेळेस मंत्री होणार

  • @vikasdevadhe2171
    @vikasdevadhe2171 3 дні тому

    Lets upp मराठी विखे ला विकली आहे.

  • @pawanarangale6829
    @pawanarangale6829 15 годин тому

    लीड मोजा फक्त...

  • @अभिजीतठोसर
    @अभिजीतठोसर 22 години тому

    विखे पाटील सरकार

  • @Amolrashinkar-r5u
    @Amolrashinkar-r5u 2 дні тому

    राध्या ला ह्या वेळी नक्की पाडणार

  • @Salimpathan-r8v
    @Salimpathan-r8v 3 дні тому +3

    घोगरे काकी च निवडून येणार आहे.. विखे च बाजार उठवणार आहेत लोक

  • @anvarsayyad4386
    @anvarsayyad4386 19 годин тому

    Only dada

  • @rajendrapawar279
    @rajendrapawar279 3 дні тому +3

    हा चॅनल बनवाबनवी च बोलत आहे

  • @prasadthosar8446
    @prasadthosar8446 22 години тому

    विखे पाटील म्हणजे विकास.

  • @ravidokhe9185
    @ravidokhe9185 22 години тому

    Only vikhe patil sarkar yenar

  • @harishshirkande9313
    @harishshirkande9313 22 години тому

    Vikhe patil🚨

  • @YuvrajAtharepatil
    @YuvrajAtharepatil 3 дні тому +10

    विखे चे कोणीच काही वाकड करू शकत नाही
    कारण त्यांचा विकास बोलतो

  • @akshayhinge96k
    @akshayhinge96k 2 дні тому

    पाणी प्रश्न सोडवला नाही बाकी विकास झाला आहे

  • @ashishmagar1551
    @ashishmagar1551 5 годин тому

    विखे पराभूत होतील

  • @anujdeshmukh-h3h
    @anujdeshmukh-h3h 3 дні тому +10

    काय सांगावा कोनी पहिले थोरात पडतील आणि सुजय दादा विखे पाटील आमदार होतील आणि विखे साहेब मुख्यमंत्री

    • @vaibhavbendre9910
      @vaibhavbendre9910 3 дні тому

      😂😂😂😂😂

    • @S-kn1pn
      @S-kn1pn 3 дні тому

      😂😂😂😂

    • @123zgs
      @123zgs 3 дні тому

      Good joke😂😂😂😂😂

    • @Sagar_Kadu_patil
      @Sagar_Kadu_patil 3 дні тому

      ​@@vaibhavbendre9910bhau tuja lai avghade tu konavar hastoy yacha bhan tari ahe ka tula😂😂

    • @vaibhavbendre9910
      @vaibhavbendre9910 3 дні тому

      @@Sagar_Kadu_patilआरे भाऊ पण डायरेक्ट मुख्यमंत्री 🤣

  • @amitgiri2046
    @amitgiri2046 11 годин тому

    ओन्ली विखे पाटील

  • @shreyasmore-i2q
    @shreyasmore-i2q 3 дні тому +9

    थोरात यंदा त्यांच्याच घरात पडणार

  • @MohiniPhad
    @MohiniPhad 3 дні тому +14

    यावेळेस बाळासाहेब थोरात चा नक्कीच पराभव होणार आहे त्यांनी सुजय दादांना भरपूर विरोध केला त्यांच्या काय घरातला माणूस नव्हता आम्ही संगणमेर कर शंभर टक्के दादांना मतदान करणार

    • @santoshdarade2422
      @santoshdarade2422 3 дні тому +3

      मा.ना.बाळासाहेब थोरात साहेब फिक्स आमदार

    • @adityaaher2103
      @adityaaher2103 3 дні тому

      Thorat ka😂

    • @babasalve8273
      @babasalve8273 3 дні тому +4

      हे बाकी मस्त जमत काहीना आम्ही संगमनेरकर बोलायचं अन् कमेंट लोणीवरून करायची😂😂

    • @vilastope-p5w
      @vilastope-p5w 3 дні тому

      @@santoshdarade2422 हा हा हा

    • @vilastope-p5w
      @vilastope-p5w 3 дні тому

      @@santoshdarade2422 गप रे भो तू नको काही बोलू तो पडणार आहे

  • @S-kn1pn
    @S-kn1pn 3 дні тому +3

    घोगरेताई तुम्ही ढेगु पाटलाला येणाऱ्या निवडणुकीत घरचा रस्ता दाखवा संपूर्ण मतदारसंघातली जनता तुमच्यासोबत आहे.

    • @rutiklandge-c9g
      @rutiklandge-c9g 3 дні тому

      तुला माहित आहे का तुझ्या घरचा रस्ता चुतुं भोकाच्या

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 3 дні тому

    सात वेळा निवडून येऊन काय दिवे लावले गोरगरिबांचा विकास झाला का?की विखे पाटील यांचा स्वतःचाच विकास केला मतदारांनी आता समजून घेतले पाहिजे घराणेशाही दडपशाही मुक्त लोकशाही वाचवली पाहिजे