सिन्नरला गद्दार उमेदवार नकोच? ठाकरेंचाही उदय सांगळेंना विरोध? Sinner Vidhansabha | Uday Sangle

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • सिन्नरला गद्दार उमेदवार नकोच? ठाकरेंचाही उदय सांगळेंना विरोध? Sinner Vidhansabha | Uday Sangle

КОМЕНТАРІ • 133

  • @janardankunde7087
    @janardankunde7087 6 годин тому +16

    फिक्स आमदार उदय भाऊ सांगळे...🎉

  • @DaradeAbhishek99
    @DaradeAbhishek99 11 годин тому +16

    राजाभाऊ यांनी चुकीचा निर्णय घेतला तर तालुक्यात मोठी विषमता निर्माण होईल...फक्त देवाला साक्षी ठेवून निर्णय घ्या

  • @KRUSHNAAVHAD-r2q
    @KRUSHNAAVHAD-r2q 8 годин тому +8

    Tai tumchi mahiti apurn ahe राजाभाऊ ना आमदार आणि खासदार बनवायला सिन्नर मधील ओबीसी एक गठ्ठा त्यांच्या मागे होते ते पण उदय भाऊ मुळे

  • @MaheshNaik-u8i
    @MaheshNaik-u8i 11 годин тому +11

    2024चे आमदार उदय भाऊ सांगळे ❤

  • @prajwalugale877
    @prajwalugale877 13 годин тому +20

    उदय भाऊ सांगळे यांना ticket नाही भेटला वर मग आम्ही शिवसेना च महाविकास आघाडीचं उमदवराला मतदान करणार नाही आणि अस पण आमचं मत कधीच माणिकराव कोकाटे यांनी नव्हत पण समजा आता उदय भाऊ सांगळे यांना तिकीट नाही भेटला वर 2029 लोकसभेला पण भाऊ ल मत नाही देणार ❤

  • @baburaoahire7762
    @baburaoahire7762 11 годин тому +11

    माणिकराव कोकाटे यांनी राजाभाऊ यांना विरोध केला नाही म्हणूनच राजाभाऊ विरोध करणार नाही अशी खाजगीत चर्चा आहे

  • @vishnudhundibasanap4615
    @vishnudhundibasanap4615 9 годин тому +5

    उदय भाऊ वर सरकारचा दबाव असल्यामुळे ओपन पाठिंबा राजाभाऊ ला देण्यात आला नाही परंतु तालुक्यातील सर्व वंजारी समाजाला अतुल पाठिंबा दिला होता प्रत्येक गावात वंजारी समाजाच्या मतदाना वरून समजत आहे जय भवानी राजाभाऊ साठीच अतुल काम केलं हे सर्व वंजारी समाजाला कळलं आहे

  • @gokulkakad373
    @gokulkakad373 13 годин тому +13

    न्यूज बनवायचे किती पैसे घेतले लोकांच्या मानत गैर समज पसरवला जातोय उदय भाऊ नि कधी राजा भाऊ ना विरोध केला असा 1 पुरवा दाखवा उदय भाऊ नि सर्व करेकर्ते राजा भाऊ साठी कामाला लावले होते हे सर्व शेड यंत्र पसरवल जताय विद्यमान आमदार खुप हावेत आहे शेवटी कधीतरी पराजय हा निचित असतो हे विसरायला नको 🙏

  • @Sharad-Mh-15
    @Sharad-Mh-15 8 годин тому +8

    15 हजार कोटींचा नदी जोड प्रकल्प विरोधकांच्या थोबाडावर मारलाय घंटा कोकाटे सोडून कोणीच निवडून येणार नाही
    पूर्व भाग one side कोकाटे चालणार
    बाई जरा ground वर फिरायला या

  • @saurabhavhad1992
    @saurabhavhad1992 11 годин тому +17

    सिन्नर मध्ये जास्त ताकदीचा उमेदवार फक्त्त उदय भाऊ सांगळे आहे कुस्ती घासून नाहीतर ठासून होणार उदय भाऊ विजयी होणार

  • @hiramansanap979
    @hiramansanap979 12 годин тому +13

    उदय भाऊ फिक्स आमदार

  • @ShantaramBodke-e6f
    @ShantaramBodke-e6f 3 години тому +4

    आमदार फक्त उदय भाऊ सांगळे होणार

  • @rahulbodke3776
    @rahulbodke3776 3 години тому +4

    उदयभाऊ ला राजाभाऊ नी विरोध केला तर तर इथून पुढे आम्ही obc राजाभाऊ च्या पाठीमागे राहणार नाही 😡

  • @DipakThorat-un1oy
    @DipakThorat-un1oy Годину тому +2

    विद्यमान विद्यमान राहणार भावी भावीच राहणार

  • @shubhamsanap9479
    @shubhamsanap9479 12 годин тому +10

    Uday sangale🚩

  • @Vishalbodkegamillcom
    @Vishalbodkegamillcom 2 години тому +2

    मॅडम तुम्हाला काय माहिती कोणाला सपोर्ट केला आम्हाला माहिती आम्ही राजाभाऊ सपोर्ट केलाय फिक्स आमदार उदय भाऊ सांगळे

  • @Nandinisangle459
    @Nandinisangle459 3 години тому +3

    उदय सांगळे आमदार होणार हे लिहून घ्या

  • @dnyaneshwarandhale1165
    @dnyaneshwarandhale1165 12 годин тому +19

    उदय सांगळे फिक्स आमदार होणार आहे

  • @opgamers2773
    @opgamers2773 12 годин тому +12

    Uday Sangle

  • @ics8805
    @ics8805 Годину тому +1

    सांगळे ना तिकीट नाही तर वाजेना इथुन पुढें कधीच मतदान नाही

  • @ravindradarade7024
    @ravindradarade7024 12 годин тому +8

    उदय भाऊ सांगळे 🎉

  • @popatdarade594
    @popatdarade594 12 годин тому +9

    उदय भाऊ सांगळे यांनी अपक्ष & मनसे तुन नक्की विजय होणार विकास महा पुरुष आहे सांगळॆ... 🚩🚩✌️💥💥

  • @yogeshsanap5270
    @yogeshsanap5270 3 години тому +3

    उदय भाऊ फायनल डिसिजन

  • @योगेशपवार-च4ज
    @योगेशपवार-च4ज 14 годин тому +22

    उदय भाऊंनी कुठलीही गद्दारी केलेली नाही...

    • @swapnilshinde9884
      @swapnilshinde9884 11 годин тому +3

      4 पक्ष बदलले ना आतापर्यंत😂 शिंदे सोबत फिरत होता.

    • @योगेशपवार-च4ज
      @योगेशपवार-च4ज 4 години тому

      @@swapnilshinde9884 त्याला गद्दारी म्हणतात का?
      मग तर साहेबांचे पण 5 पक्ष बदल झाले, सत्तेसाठी त्यांना काय म्हणाल...

    • @swapnilshinde9884
      @swapnilshinde9884 3 години тому

      @@योगेशपवार-च4ज म्हणूनच आता नवा गडी नवं राज्य

  • @vishnudhundibasanap4615
    @vishnudhundibasanap4615 9 годин тому +3

    परंतु राजेभाऊ ला खासदारकीच्या टायमाला उदय भाऊ सांगळे कधी कोणत्या गावात जाऊन विरोध केला नाही

    • @Jaimaharashtra1
      @Jaimaharashtra1 9 годин тому +1

      उदय सांगळे नाही येत निवडून.5000 मत मिळतील फक्त

  • @pruthvigaming....9897
    @pruthvigaming....9897 12 годин тому +10

    Only udaybhau

  • @MaheshNaik-u8i
    @MaheshNaik-u8i 11 годин тому +7

    उदय भाऊ सांगळे

  • @amolugale2050
    @amolugale2050 12 годин тому +6

    सिन्नर तालुख्यासाठी माणिकराव कोकाटे साहेबांनी नदी जोड प्रकल्प मंजूर केला आहे . थोड्या लाजा वाटुद्या मुर्खांनो. mk बॉस पडले तर प्रकल्प पण बंद पडेल . लक्षात असुद्या. मी भाऊंना मत दिल होत . पण त्यांनी रॅलीत पाकिस्स्थानी झेंडे मिरवले . मूर्खपणा करू नका .

  • @sonubodake804
    @sonubodake804 13 годин тому +17

    फिक्स आमदार उदय भाऊ सांगळे

  • @dhcraftanddrawing6909
    @dhcraftanddrawing6909 12 годин тому +4

    ज्यांचे नाव शिवसेना घेत आहेत ते शिवसैनिक आहेत का.. ते सर्वाना सगळं पक्ष फिरून आलेले नेते आहेत........

  • @SatishRahane-t8x
    @SatishRahane-t8x 12 годин тому +8

    माणिकराव कोकाटे

  • @jalindersanap9700
    @jalindersanap9700 2 години тому +2

    Only Uday bhau❤❤

  • @Satoshsangle
    @Satoshsangle 17 годин тому +14

    सिन्नर मध्ये उदयभाऊ सोडले तर दूसरा प्रबळ दावेदार नाही

  • @satishandhale1715
    @satishandhale1715 12 годин тому +6

    Only uady bhau

  • @haribhauilag1723
    @haribhauilag1723 10 годин тому +4

    उदय पर्व ❤

  • @vaishnavijadhav425
    @vaishnavijadhav425 10 годин тому +3

    सिन्नर देवलाळी फक्त उध्दव ठाकरे

  • @AnilAvhad-d4h
    @AnilAvhad-d4h Годину тому +1

    उदय भाऊ सांगळे 💯🚩🔥💯

  • @sudambodke212
    @sudambodke212 3 години тому +2

    एंकर ला स्थानिक आमदार यांनी कोणतेही काम मागील 5 वर्षात केले का नाही याचाही खुलासा करा ही विनंती

  • @ganeshrawale5529
    @ganeshrawale5529 3 години тому +2

    कुठलीही गद्दारी केलेली नाही

  • @sagarsangle955
    @sagarsangle955 13 годин тому +14

    उदय सांगळे फक्त 🎉

  • @sureshandhale7553
    @sureshandhale7553 13 годин тому +11

    उदय भाऊ सांगळे आमदार झालयात जमा

  • @gorakhkardel3772
    @gorakhkardel3772 11 годин тому +10

    माणिकराव चा पराभव होने शक्य नाही कोणी ही उमेदवार असु द्या आमदार फक्त माणिकराव

  • @ashokphad6984
    @ashokphad6984 Годину тому +1

    तरुण तडफदार आमदार उदय सांगळे

  • @ravindrajadhav2801
    @ravindrajadhav2801 16 годин тому +10

    सगळ करा पण सिन्नर मध्ये जाती वाद नकोच, राजकारण असो की निवडणूक, जगू द्या लोकांना 🎉❤

  • @yogeshsonawane6953
    @yogeshsonawane6953 Годину тому +1

    माजी आमदार सूर्यभान गडाख यांचे पुत्र श्री राजेश गडाख यांचा विचार करावा 100% विजयी होतील

  • @ganeshbarke1396
    @ganeshbarke1396 12 годин тому +5

    Vanjari samaj nehmi rajabhaukadun hota
    Udaybhaunna dawalle tr
    Rajabhau vanjari bahul bhagat crase kami hoil

    • @swapnilshinde9884
      @swapnilshinde9884 11 годин тому

      उदय तर शिंदे सोबत होता अन् गोडसे चा प्रचार करत होता.

  • @सचिनशिरोळे-घ1य
    @सचिनशिरोळे-घ1य 11 годин тому +7

    M k boss

  • @ganeshbarke1396
    @ganeshbarke1396 12 годин тому +4

    Uday sangle tatasth rahile😊

  • @hiteshnavale9345
    @hiteshnavale9345 Годину тому +1

    मराठा उमेदवार निवडून येईल

  • @sanjaychandore6751
    @sanjaychandore6751 12 годин тому +10

    राजाभाऊ वाजे हे त्यांच्या बळावर उभे राहिले आणि भरभराटीचे त्यांना मतदान पडलं

  • @MandaDawange
    @MandaDawange 11 годин тому +3

    विकास पुरुष माणिकराव कोकाटे च

  • @sanjayshinde6919
    @sanjayshinde6919 13 годин тому +9

    आमदार फक्त कोकाटे साहेबच बाकी सगळे भावी

  • @dattatrayaadik6309
    @dattatrayaadik6309 9 годин тому +5

    Manikrao

  • @GaneshSatpure
    @GaneshSatpure Годину тому +1

    Mk only 💪

  • @navnathhinge7832
    @navnathhinge7832 11 годин тому +4

    Fix kokate saheb

  • @suryakantpathare4796
    @suryakantpathare4796 15 годин тому +8

    कोणी पण सांगेल तालुक्यात परिवर्तन होणार आहे आणि उदय भाऊ सांगळेच आमदार होणार.... पैलवान बरोबरीचा आहे आणि ही कुस्ती जोरदार होणार....

    • @maheshpawar4339
      @maheshpawar4339 12 годин тому +1

      झालीच पाहिजेत भाऊ.

  • @VikramSonawane-zv3ec
    @VikramSonawane-zv3ec 13 годин тому +11

    कोकाटे साहेब पुन्हा आमदार होतील...

  • @adityasangle1485
    @adityasangle1485 16 годин тому +9

    उदय भाऊ सोडून दुसर कोणी निवडून येणार नाही

  • @dipakhandore4521
    @dipakhandore4521 12 годин тому +8

    आमचं ठरलंय mk boss

  • @ics8805
    @ics8805 28 хвилин тому

    सांगळे आमदार न झाल्याने त्यांचं वैयक्तिक काही नुकसान होणार नाही.पण जे सध्या विरोध करताय त्यांनी त्यांच्या भविष्याचा विचार करावा.

  • @ganeshbarke1396
    @ganeshbarke1396 12 годин тому +4

    Uday sangale

  • @dattataryhagawane865
    @dattataryhagawane865 15 годин тому +10

    फक्त माणिकराव

  • @vishnudhundibasanap4615
    @vishnudhundibasanap4615 9 годин тому +5

    सिन्नर तालुक्यामध्ये एकच गोपीनाथ मुंडे नंतर वंजारी समाजाचा नेता फक्त उदय भाऊ सांगळे

  • @avinashghegadmal8440
    @avinashghegadmal8440 17 годин тому +8

    राजाभाऊ वाजे ठरवतील तो आमदार होईल

  • @amolwaje9347
    @amolwaje9347 14 годин тому +11

    आता फक्त माणिकराव माणिकराव

  • @DipakThorat-un1oy
    @DipakThorat-un1oy Годину тому +1

    Mk

  • @manojshelke7281
    @manojshelke7281 12 годин тому +6

    Only MK Boss

  • @nileshgite8966
    @nileshgite8966 10 годин тому +4

    आम्ही पण राजाभाऊंचे कार्यकर्ते आहोत पण लोकसभेचा उदय सांगळे स्वार्थासाठी तटस्थ राहीला.त्यामुळे आम्ही ह्या वेळेस कोकाटे ला निवडुन देऊ पण सांगळेला नाही

  • @ganeshkute7693
    @ganeshkute7693 9 годин тому

    राजाभाऊ वाजे लकीली निवडून आले आता जनतेला नासिक दंगल नंतर कळलं आहे की कोण काय आहे आता जनता यांना पूना निवडून देणार नाही

  • @jatinkandpile612
    @jatinkandpile612 16 годин тому +4

    आमदार तर शिवसेनेचाच असणार

  • @sanjaychandore6751
    @sanjaychandore6751 12 годин тому +4

    आम्ही बघुराजाभाऊकि माणिक राव तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही आमचं बघू

  • @rahulilag189
    @rahulilag189 17 годин тому +11

    उदय भाऊ राजाभाऊ बरोबर होते खासदार की ल

    • @amolwaje9347
      @amolwaje9347 14 годин тому

      नको सांगू आम्हाला माहीत आहे कोण बरोबर होते कोण नाही....

    • @dnyaneshwarsanap2115
      @dnyaneshwarsanap2115 12 годин тому +1

      ​@@amolwaje9347 uday bhau la daala tr tuja waje sudha pudcha nivdnukit padtil

  • @gauravkokate1799
    @gauravkokate1799 16 годин тому +13

    फक्त माणिकराव च निवडून येतील..लिहून घ्या...🎉🎉🎉🎉

  • @bhagwatghuge6900
    @bhagwatghuge6900 3 години тому +2

    उदय सांगळे यांनी राजाभाऊंना कधीच विरोध केलेला नाही तेव्हा राजाभाऊंना उदय सांगळेलाच मदत करावी लागेल नाहीतर वंजारी समाजाला वेगळा विचार करावा लागेल

  • @anilpawar111
    @anilpawar111 15 годин тому +1

    विधानसभा सिन्नर कर पोर खेळ चाललाय का

  • @prakashdeore5752
    @prakashdeore5752 13 годин тому +8

    M K बॉस

  • @RukhminiJoshi-nn8fb
    @RukhminiJoshi-nn8fb 15 годин тому +9

    Only manikrao Kokate saheb

  • @popatwarungase4261
    @popatwarungase4261 12 годин тому +6

    माणिकराव कोकाटे फिक्स आमदार

  • @maheshsangale4526
    @maheshsangale4526 3 години тому +1

    तुम्ही मागे 20 वर्षात काय काय कामे झाले या वर video बनवता आला तर बागा

  • @kiranavhad2046
    @kiranavhad2046 11 годин тому +3

    काय गादारी केली उदय. भाऊ ने

  • @sonawanepavan5311
    @sonawanepavan5311 14 годин тому +6

    गद्दारांना क्षमा नाही

  • @samadhandalvi7658
    @samadhandalvi7658 13 годин тому +2

    Aamhala kahi ghen nahi pakshashi talukyachi paragati kokate krt aahe te apaksj asel tri Tyanna matdan bakiche chata paksh paksh krun paksh Kay Asto aaplyala fakt pragati krnara pratinidhi pahije koni Kay kel koni Kay kel yachyavr ch bola Kam Kay krnar he sanga

  • @rajusanap6159
    @rajusanap6159 13 годин тому +5

    ही paid news आहे

  • @nandkumarborse204
    @nandkumarborse204 12 годин тому

    गद्दार कोणतेच नको

  • @vishnudhundibasanap4615
    @vishnudhundibasanap4615 9 годин тому

    जैन च नाव शिवसेना घेते ते शिवसेनेचे आहे का

  • @vitthalsanap1199
    @vitthalsanap1199 43 хвилини тому

    Obc cha aamdar honar yanda

  • @paldevaibhav5174
    @paldevaibhav5174 7 годин тому +2

    Only kokate ❤❤

  • @sureshbairagi7078
    @sureshbairagi7078 12 годин тому +1

    जय मनसे

  • @vikaspawar8700
    @vikaspawar8700 17 годин тому +3

    Dr रविंद्र पवार भावी आमदार

  • @gsdawangepatil
    @gsdawangepatil 13 годин тому +2

    राजेश दादा गडाख सर योग्य उमेदवार आहेत.

  • @DaradeAbhishek99
    @DaradeAbhishek99 11 годин тому

    आमदारकीचा खर्च सांगा..मग व्हिडिओ बनवा पत्रकार ताई

  • @BodkeAmit
    @BodkeAmit 14 годин тому +4

    Dr रविंद्र पवार

  • @SahebaraoKadam-v8v
    @SahebaraoKadam-v8v 13 годин тому +2

    माणिक रावानां महाविकास आघाडीवर घ्यावेत 🎉🎉❤

  • @deepakmunde394
    @deepakmunde394 17 хвилин тому

    पाकीट छाप विश्लेषक

  • @dhcraftanddrawing6909
    @dhcraftanddrawing6909 16 годин тому

    ज्यांनी 😢 शिवसैनिक

  • @somnathmengal4599
    @somnathmengal4599 13 годин тому +2

    अगदी बरोबर

  • @mayurkardel3538
    @mayurkardel3538 16 годин тому +6

    Sinnar madhe only mk boss

  • @deepakshinde5011
    @deepakshinde5011 12 годин тому

    B N wagh

  • @maheshjadhav9722
    @maheshjadhav9722 14 годин тому +1

    कडक उमेदवार भारत भाऊ कोकाटे... आमदार नक्कीच...

  • @invisibletext862
    @invisibletext862 11 годин тому

    राजेश गडाख