Sujay Vikhe Patil Latest Speech | केलवड मध्ये सुजय विखे यांचे दमदार भाषण | Vikhe vs Thorat | SP24

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • Sujay Vikhe Patil Latest Speech | केलवड मध्ये सुजय विखे यांचे दमदार भाषण | Vikhe vs Thorat | SP24
    केलवड मध्ये माजी खासदार डॉ सुजय विखे पाटलांनी अगदी दमदार भाषण करत विरोधकांना चांगलच झापल. संगमनेर मध्ये जावून Balasaheb Thorat यांच्या सोबत फोटो काढणारे फक्त विखेंच्या द्वेषातून गावच वाटोळ करत असल्याचा घणाघात सुजय विखे यांनी केला.
    #sp24taas #sujayvikhepatil #balasahebthorat #radhakrishnavikhepatil #sangamner #rahata #shirdi #vikhevsthorat #vidhansabhaelection2024 #vidhansabha2024

КОМЕНТАРІ • 154

  • @prakashkadam3348
    @prakashkadam3348 4 дні тому +13

    अतिशय उत्तम निर्णय सुजय दादा तुमचे मनापासून अभिनंदन व धन्यवाद आता खरा विकास होईल दोन्ही गावांचा यात काही शंकाच नाही

  • @DipakKhemnar-y5g
    @DipakKhemnar-y5g 2 дні тому +7

    फक्त तुम्ही संगमनेर मध्ये या सुजय दादा 100% आमदार होणार

  • @pratikdighe-w9h
    @pratikdighe-w9h 4 дні тому +47

    ❤ संगमनेरची जनता सुज्ञ आहे युवा पिढी दादा विखे पाटील यांच्या सोबत आहे

  • @sourabhchaudharypatil9608
    @sourabhchaudharypatil9608 4 дні тому +13

    दादा होउद्या पराभव.
    नव्या उमेदीने व नव्या शक्तीने लढा म्हणजे आम्हालाही तुमच्यासोबत तरुणांना देखील लढता येईल.
    सुजय दादा यांनी तरुणासाठी खूप योगदान आहे.
    ❤❤

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 3 дні тому

      लके आले आणी धरण भरले तुम्ही होते तो पर्यत धरणे कोरडी होती

  • @sai_0290
    @sai_0290 4 дні тому +10

    सुजय दादा♥️🎉

  • @HariGapale
    @HariGapale День тому +3

    Dada 1 नंबर

  • @ahilyanagarupdate2m
    @ahilyanagarupdate2m 3 дні тому +7

    Only sujay dada vikhe patil 💯

  • @dattaraypawar3082
    @dattaraypawar3082 4 дні тому +24

    साहेब दुधाला 40रु हमी भाव जाहीर करा विखे साहेब दुध विकास मंत्री आहेत 😊😊

    • @govindkotepatilshirdi0919
      @govindkotepatilshirdi0919 4 дні тому

      40 नाही 60 रूपये करा आणि दिवाळी ला रिबीट चांगल द्या.....
      आणि कारखान्याची आनंदाचा शिदा वाटप चालु करा

  • @शिवा-त8ज
    @शिवा-त8ज 4 дні тому +7

    आपल्या राजाला साथ द्या ❤

  • @shubhamshete-u9l
    @shubhamshete-u9l 4 дні тому +34

    भावी संगमनेरचे चालक ,पालक,मालक

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 3 дні тому

      सगळी सत्ता मुठठीमे पाहीजे आसे वाटते पण तसे होत नाही आता तुम्हाला विरूध्द दिसणार पण प्रतेक जन म्हणतो माझीच लाल तस आहे पण आता लके मानूस साधा सरळ आहे दबाव नाही

  • @HariGapale
    @HariGapale 2 дні тому +5

    फक्त सुजय दादा❤

  • @adii2626
    @adii2626 4 дні тому +17

    शेवटपर्यंत विखे समर्थक 💯💯💯💯.... साहेब पारनेर मधून लढा लंकेश पाडायचा आहे

    • @rameshthomabare-bg8ys
      @rameshthomabare-bg8ys 4 дні тому

      Tu konte "meduch" oparetion kelet ka bhau,udaharan dya ?

    • @sandeepgamepatil
      @sandeepgamepatil 4 дні тому +1

      दादाचा बाप पण पडणार शिर्डी मतदार संघात आणि दादा संगमनेर मतदार संघात पडणार

    • @Ni3.975
      @Ni3.975 4 дні тому +1

      बहुरुपी सोंगाड्या लंके यावेळेला पडणार 😂

    • @123zgs
      @123zgs 4 дні тому

      सुजय लोकसभा पराभवातून बाहेर आलेला दिसत नाही, थोरात च्या नादी लागून शिर्डी पण जाईल असे वाटते

  • @NileshVikhe-x1u
    @NileshVikhe-x1u 4 дні тому +16

    आपला हक्काचा नेता

  • @yash_123-b1x
    @yash_123-b1x 4 дні тому +18

    एक खंबीर नेतृत्व

  • @punjadere729
    @punjadere729 4 дні тому +4

    सुजय दादा विखे पाटील साहेबांच्या संपूर्ण संगमनेर तालुक्यातील जनता संपूर्ण पाठिशी उभे आहे आणि निवडणू येणार आहे

  • @prashantnirmal6701
    @prashantnirmal6701 День тому

    टायगर अभी जिंदा है सुजय दादा विखे पाटील सर्व गावातील लोक नक्कीच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे अबकी बार विखे सरकार.💪

  • @anwarbhai_hfcow
    @anwarbhai_hfcow 4 дні тому +6

    सुजय दादा मुळे आमची प्रगती झालेली आहे, कारण लोणी गाय मार्केट मध्ये आम्ही यवसाय करतो ❤❤

    • @amolpawar5802
      @amolpawar5802 4 дні тому

      Beed kashala gela hota aaj ha maratha reservation la Virodh karayla ka...?

  • @MaheshPawar8285
    @MaheshPawar8285 4 дні тому +8

    प्रश्न अनेक उत्तर फक्त एक डॉ. सुजय दादा विखे पाटील ♥️

    • @AnilShinde-k6p
      @AnilShinde-k6p 4 дні тому

      उत्तर फक्त थोरात.

    • @123zgs
      @123zgs 4 дні тому +1

      त्यामुळेच नगरकरांनी लोणी ला परत पाठवले

  • @BajiraopatilWaditake
    @BajiraopatilWaditake 5 днів тому +24

    संगमनेरची भावी आमदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील❤❤ विजय भंव❤❤ संगमनेरची जनता सुज्ञ आहे युवा पिढी दादा विखे पाटील यांच्या सोबत आहे मुलांच्या भविष्यासाठी पाच वर्ष डॉक्टर सुजय दादा विखे पाटील , एक्झिट पोल 65% दाखवत आहे, अजून तर प्रचार सुद्धा नाही, साईबाबा ची कृपा❤❤

    • @amolpawar5802
      @amolpawar5802 4 дні тому +1

      Beed madhe jaun maratha reservation la Virodh karnara sujay vikhe Patil kasa nivdun yeto te aamhi pn baghto ...aamhi pn kattar maratha aahe

  • @sureshthorat4845
    @sureshthorat4845 4 дні тому +18

    Great Sujay dada 👍

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 4 дні тому +6

    विखे पाटील घराणे कित्येक वर्ष राजकारणात आहे गोरगरिबांचा किती विकास झाला आणि विखे घराण्याचा किती विकास झाला सुजय विखे ने सांगावे

  • @sachindole2950
    @sachindole2950 4 дні тому +3

    दिसली ताकत अहो पडले तुम्ही, 42 कोटी मध्ये राहता चे मॅचेस्टर झाले असते... विधान सभेला लोक हिशोब विचारतील.... फक्त भाषण करताना आकडे वारी सांगू नका...

  • @anilbagul5789
    @anilbagul5789 4 дні тому +3

    शेतकरी विरोधी भाजपचे धोरणे कारणी भुत आहे . पराभव हा पियुष गोयल नी केला .

  • @BabasahebChopade-e7w
    @BabasahebChopade-e7w День тому

    असा भोळसर माणूस कुठे ही भेटणार नाही मित्रानो फक्त साथ द्या

  • @sachindole2950
    @sachindole2950 4 дні тому +2

    जनता विकासत्मक कामाला च मतदान करते, जाती पाती चे राजकारण जनता करत नाही, राजकारणी लोक च करतात... तुमच्या पक्षात छोट्या निल्या कोणते विकासाचे काम करतोय... आज तुम्ही कोणत्या कारणाने भगवान गडावर गेले होते, तिथं तर मेळावा न होता फक्त जातीय भाषा वापरण्यात आली... 2019 मध्ये मी खूप ठा म होतो तुम्ही निवडून येणार... पण विकासत्मक काम काय केले संगमनेर पाडणे कोणाला ही शक्य नाही... तरी पण लोक शाही आहे, दोन्ही सीट पडणार... आपकी बार पप्पा की बारी... बेस्ट ऑफ लक... विखे

  • @BalasahebJagtap-p2u
    @BalasahebJagtap-p2u 4 дні тому +4

    Sujay dada is great बचेंगे तो और भी लेंगे धन्यवाद

  • @शिवा-त8ज
    @शिवा-त8ज 4 дні тому +2

    संगमनेर चे भावी आमदार सुजय दादा ❤❤

  • @tukarampuri5571
    @tukarampuri5571 4 дні тому +2

    खरच हे दादा आपलेच लोक आहे हे आपल अन्न खाल्ले आणि आपल्यावरच उलटले तुंम्ही हे लोक तयार केले ना तेच खरे आपले वैरी निघाले .

    • @anilpawar5092
      @anilpawar5092 4 дні тому +1

      Bagha yanche Paid comments....aplach khalla mhantay...Kelwadkar Swabhimani ahet..kashta kartat..aslya comments taku naka please

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 5 днів тому +8

    भावी संगमनेरचे पालक,

  • @JuberShaikh-y6o
    @JuberShaikh-y6o 4 дні тому +6

    पन्नास वर्षांत तुम्ही नविन काय उद्योग आनले ते सांगा जे आहे ते congress च्या पुण्याई वर आहे

  • @prashantanap5926
    @prashantanap5926 4 дні тому +4

    DADA❤

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 3 дні тому +1

    बहिणीचे आता ठरलंय युतीला मोठ्या मताधिक्याने निवडून देणार

  • @SuhasBendre
    @SuhasBendre День тому

    Dada ❤

  • @balumhaske7354
    @balumhaske7354 4 дні тому +2

    Great Dada Only and only Vikhe patil 😊

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 3 дні тому

    आघाडीला विधान सभेला कळेल जनता कोणाबरोबर आहे

  • @JuberShaikh-y6o
    @JuberShaikh-y6o 4 дні тому +1

    पाणी न्यायालयाच्या आदेशानुसार आले
    त्यात तुम्ही डाव मारुन घेतले

  • @prashantnehe65
    @prashantnehe65 4 дні тому +1

    याला संगमनेर सोडून काहीच दिसत नहीं
    तु ये रे तु परत घरीच जाणार आहे

  • @3081-u5n
    @3081-u5n 2 дні тому

    अहमदनगर मधील जनतेनी एक सुशिक्षित खासदार गमावला

  • @kishordhus
    @kishordhus 4 дні тому +5

    sujay dada vikhe patil

  • @sachindole2950
    @sachindole2950 4 дні тому +1

    नाव सांगा कोणता पदाधिकारी ... नुसते फेका फेकी नका करू...
    हीच नीती नडली दादा बाकी काही नाही...
    बोलता बोलता दम देता, लोक आता भीक सुद्धा घालत नाही अश्या धमाकायना.... फिरा नुसता लोकात 5 वर्षे...

  • @DevdasMaghade-ew9pv
    @DevdasMaghade-ew9pv 4 дні тому +2

    Election commission decision hacker decision you're win 2024 win khasdar Ahmednagar not win Nilesh lanke

  • @SagarKanawade
    @SagarKanawade 2 дні тому

    ओन्ली सुजय दादा

  • @vinodvadak1452
    @vinodvadak1452 4 дні тому +4

    दादा तुम्ही म्हणता ते योग्य आहे परंतु तुमचेच काही कार्यकर्ते जेव्हा सरपंच पडला उभे राहता तेव्हा ते जातीय राजकारण करून गावात व समजात विष पेरता हे योग्य नाही दादा 🙏🙏🙏🙏

  • @ommore-z8c
    @ommore-z8c 4 дні тому +6

    only dada

  • @Ni3.975
    @Ni3.975 4 дні тому +2

    दक्षिण अहिल्या नगर विकास पुरुष सुजय दादा 🎉🎉🎉

  • @शिवा-त8ज
    @शिवा-त8ज 4 дні тому

    लोकप्रिय नेतृत्व सुजय दादा ❤

  • @anujdeshmukh-h3h
    @anujdeshmukh-h3h 4 дні тому +2

    दादानी जात पात धर्म न पाहता सर्वानां काही न काही दिले आहे

  • @Rajendra-tw2rj
    @Rajendra-tw2rj 4 дні тому +1

    सुजय दादा विखे पाटील तुम्ही पाटील निलेश लंके पाटील तुमच्या तुमच्यात भेदभाव करू नका तुमचं काम चुकलंय निलेश लंके लोकनेता झाला गरीबाचा वाली निलेश लंके

    • @TusharPatil-oo2nr
      @TusharPatil-oo2nr 3 дні тому +1

      Sandyakali lanke crore pati hoto😂five star life 🤣supa midc vasuli😮

  • @sunilbartakke
    @sunilbartakke 2 дні тому

    तुमचा दादा लय पायगुनी दिसतोय स्वतःच्या खिशातून पैसे देऊन काम केले 😂😂😂😂😂😂😂

  • @ganeshgite1211
    @ganeshgite1211 4 дні тому +2

    Dada❤❤❤❤

  • @VitthalBhongal
    @VitthalBhongal 4 дні тому +2

    सुजय दादा

  • @pankajlondhe8300
    @pankajlondhe8300 4 дні тому +2

    तेच ते तेच घिसिपीटी कॅसेट

  • @vikidon-c9t
    @vikidon-c9t 3 дні тому

    Sujay Dada...❤

  • @saiadhav6786
    @saiadhav6786 4 дні тому

    सुजय दादा खुप चांगले विचार आहेत

  • @vaibhavbendre9910
    @vaibhavbendre9910 4 дні тому +2

    दुधाला ४० रुपये दर द्या सर्वसामान्य जनतेची काम करा दहशत थांबवा मग बघू लोक कसे निवडून देत नाही

  • @lahanughuge1623
    @lahanughuge1623 4 дні тому +1

    एवढ्या कमी वयात कोणत्या उत्पन्नावर गांव दत्तक घ्यायला लागलेत,
    पहा नाहीतर ते गांव कायमचेच जातील.

    • @sandeepgamepatil
      @sandeepgamepatil 4 дні тому

      कितीतरी वेळा आमचे गाव दत्तक घेतले फक्त दत्तक घेता करीत काहीच नाही
      गजर गाड्यांचा निवद सेंगुळ्याचा

  • @DipakKhemnar-y5g
    @DipakKhemnar-y5g 2 дні тому

    साहेब फक्त संगमनेर मध्ये या

  • @BhushanMore-z7w
    @BhushanMore-z7w 4 дні тому +2

    Dada ❤👑

  • @DinkarShelke-w6s
    @DinkarShelke-w6s 4 дні тому

    दादा दादा इधू मागे तुम्ही असेच म्हटले होते आणि तुमची जुनी पुढारी नवीन पोरांना त्रास झाल्याशिवाय राहत नाही

  • @rutiksabale-i8y
    @rutiksabale-i8y 4 дні тому +8

    दादा एक खंबीर नेतृत्व

  • @wamanesangita
    @wamanesangita 4 дні тому +1

    ❤❤❤❤✌🏽✌🏽✌🏽👌🏾👌🏾👌🏾👍🏻👍🏻👍🏻

  • @sopandale5602
    @sopandale5602 4 дні тому +2

    👏👏

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 3 дні тому

    आता तो मतदार संघ 10 वर्षाने मागे जाणार

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 3 дні тому

    लंके काही कामाचा माणूस नाही, फक्त आंदोलन हेच काम

  • @dhirajtanpure5514
    @dhirajtanpure5514 10 годин тому

    Only Dada

  • @sunilnirmal7454
    @sunilnirmal7454 День тому

    आपण पडतो तेव्हा तुम्ही काय आहात जनतेला कळतं

  • @SandipShermale-n9v
    @SandipShermale-n9v 4 дні тому +2

    भाऊ तुझा टिकाऊ कुठे लागायचा संगमनेरला आपलं राहतातच बघ

  • @Rajendra-tw2rj
    @Rajendra-tw2rj 4 дні тому +2

    खरं वाटुळ आता तुम्ही केलं

  • @sunilsable2988
    @sunilsable2988 2 дні тому

    सुजय पर्व

  • @ravindrahase3129
    @ravindrahase3129 4 дні тому +3

    आम्ही वाट बघतोय तुमची संगमनेरला येण्याची आल्यावर जोरदार पडणार

  • @RajuPinjari-ch3ip
    @RajuPinjari-ch3ip 2 дні тому

    ❤❤🎉

  • @GaneshShinde-h2c
    @GaneshShinde-h2c 4 дні тому

    पंकजा मुंढे छा मचा

  • @prakashpagare8912
    @prakashpagare8912 3 дні тому +2

    अरे बाबा शिर्डी मतदारसंघात किती विकास झाला
    नगर मनमाड रस्त्याच्या अपघातात किती बळी गेले
    साईबाबा संस्थानच्या कंट्राटी कामगारांना न्याय मिळण्यासाठी किती वर्ष लागले आणि कोणी लावले
    शिर्डी मतदारसंघाच्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या फुलांना साईबाबांच्या मंदिरात बंदी कोणी घातली
    1982 साली सावळिविहीर येथिल गोदावरी साखर कारखाना बंद पडला का त्या ठिकाणी एखादा मोठा उद्योग पंन्नास वर्षात निर्माण झाला नाही
    गणेश सहकारी साखर कारखाना कोणी डबघाईस आणला आणि मा, श्री, बाळासाहेब थोरात यांनी उर्जा अवस्थेत आणला
    मुळा प्रवरा विज सोसायटी कोणी बंद पाडली
    राहुरी सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना कोणी देशोधडीला लावले
    निळवंडे धरणाचे काम पंन्नास वर्षे का ॽ रखडले आणि कोणी आडकाठी घातली
    याचा लेखाजोखा येत्या विधानसभा निवडणुकीत जनता नक्कीच करणार हे नक्कीच,

  • @pathanasif4971
    @pathanasif4971 4 дні тому +2

    BJP सोडा तुतारी हातात घ्या निवडून येतान शरद पवार बरोबर जुळून घ्या..... दया सोडून राग......

    • @Ni3.975
      @Ni3.975 4 дні тому +1

      वाकडा शरद खान

    • @pathanasif4971
      @pathanasif4971 4 дні тому

      @@Ni3.975 कसं वाकडा घातला मगं लोकसभेला आता विधानसभेला सरळ घालीन

    • @kadeershaikh1284
      @kadeershaikh1284 4 дні тому

      2019 विधान सभेला भरपूर सातलोट केलं पण तेच शरद पवार साहेबांनी 2019 मध्ये एक सीट सोडली असती तर हे झालं नसत. सगळं जुळून आले असते.

  • @dilipgolhar2356
    @dilipgolhar2356 4 дні тому +1

    दादा ते दादा पन पिक विमा नाहीं दुधाला भाव नाहीं दुधाच अनुदान नाहीं साईबीनला भाव नाहीं सर्व सोडा पण पिक विमा नाहीं दुधाला आनूदान नाहीं आसी जनता महनत आहे मि महनत आहेत चुकीचे आसेल तर माफी निळवंडे कालवे पाणी पुरवठा नाहीं राजुरी ता राहाता

    • @vipulmhaske8657
      @vipulmhaske8657 4 дні тому

      विमा पैसे आले बाभलेश्वर

  • @dr.sandeepbhaugorde1980
    @dr.sandeepbhaugorde1980 4 дні тому

    जनता सब जानती है😂

  • @bhimdhay6032
    @bhimdhay6032 4 дні тому +4

    गर्व कमी करा

  • @sachinpansare6279
    @sachinpansare6279 4 дні тому +1

    तुमच्या वडिलांचं स्वप्न होत निळवंडे होऊ नये

  • @gopinathkarbharimali2390
    @gopinathkarbharimali2390 4 дні тому

    साहेब. दुधाला. भाव 50 रुपये देतात हे काय चाललंय. तुमचं. निदान सबसिडी तरी. रू, 40. रुपये द्या

  • @rajabhaugadakh13
    @rajabhaugadakh13 4 дні тому +1

    Dada 1 no

  • @bhushanthorat-b8c
    @bhushanthorat-b8c 4 дні тому +4

    asch kam karat raha dada, janta aplya sobat aahe

  • @Rajendra-tw2rj
    @Rajendra-tw2rj 4 дні тому +3

    सुजय दादा तुम्ही चुकून संगमनेर मध्ये येऊ नका आम्ही संगमनेर कर आहोत तुमची जागा आम्ही दाखवून देऊ तसं दक्षिणेत झालं तसं संगमनेर मध्ये दाखवून आम्ही नामदार साहेब बाळासाहेब थोरात यांची माणसं आहोत

  • @sarthakchitale
    @sarthakchitale 4 дні тому +2

    दादा विकास कामाच्या जोरावर एक नंबर

  • @sartakatore
    @sartakatore 4 дні тому +3

    प्रत्येक गावातील विकास कामामध्ये नेहमी अग्रेसर आपले दादा

  • @anilpatare4279
    @anilpatare4279 4 дні тому +3

    दुधाच्या भावा बद्दल बोलत जावा फक्त राजकारण नको

  • @Sachin-q3x
    @Sachin-q3x 2 дні тому

    बापाला सांग दुधाचे दर वाढवायला...

  • @Sheela9999
    @Sheela9999 4 дні тому +1

    Can he highlight even a single decision of his ministry to reduce corruption

  • @AnilShinde-k6p
    @AnilShinde-k6p 4 дні тому

    संगमनेर मध्ये उभा रहाच तुझी लायकी संगमनेर तालुका दाखवणार

  • @Dadanete394
    @Dadanete394 4 дні тому +2

    Sujay

  • @bhaskarkharat2232
    @bhaskarkharat2232 4 дні тому

    लंके ला निवडणुकीत मतदान करण चुक केली

  • @Rajendra-tw2rj
    @Rajendra-tw2rj 4 дні тому +1

    माझी एक परमेश्वराला विनंती पूर्ण दैवत दैवत आला यांची प्रॉपर्टी तपासा यांची प्रॉपर्टी तपासा माझा मुलगा मी ऍडमिशन ला घेऊन गेलो होतो भरमसाठ पैसे मागतात आणि लोकं तोंडावर खोटं बोलता एकदम खोटं बोलतात तुम्ही काय खिशातून भरत नाही तुम्ही गव्हर्मेंट चे तिजोरीतून पैसे आणतात खूप खोटं बोलतोय विखे कुटुंब आमचा राजा नामदार बाळासाहेब थोरात लोकनेता निलेश लंके आणि घोगरे ताई ये लोणीच्या पार्सल लोणीला ठेवा

  • @kirankhule1419
    @kirankhule1419 4 дні тому +3

    सगळे स्पॉन्सर कंमेंट आणल्यात

    • @babankarad1955
      @babankarad1955 4 дні тому

      सगळ्या विषयावर बोला पण निळवंडेवर तर बोलूच नका कारन आम्हाला चांगले माहीत आहे निळवडेला तुमच्या कुडूबांचा किती विरोध होता निळवडे झाले ते फक्त थोरात साहेब आनी पिचड साहेबाच्यां मुळेच झाले आहे बाकी लोकशाही आहे कुणी कूठूनही ऊभे राहू शकतो बाकी जनता हूशार आहे

  • @SantoshWaman-wx8wy
    @SantoshWaman-wx8wy День тому

    Sujay vikhe

  • @bhimdhay6032
    @bhimdhay6032 4 дні тому +6

    बोलबच्चन फक्त

  • @ShahzadKhan-l3q
    @ShahzadKhan-l3q 4 дні тому +1

    B j p soda dusraya pakshat ya tumch savgat

  • @vijaymagar7075
    @vijaymagar7075 3 дні тому

    भुलभुलैय्या

  • @KingSushant8390
    @KingSushant8390 День тому

    😊dada sakhlai yojna ahmadnagar

  • @KiranGaikwad-z1q
    @KiranGaikwad-z1q 4 дні тому +1

    Saheb tumhi bolaylach bhari ahe o

  • @balumhaske7354
    @balumhaske7354 4 дні тому +1

    Dada ham sb apke sat ahe

  • @Sheela9999
    @Sheela9999 4 дні тому

    Even talathi ask for lakhs for 7-12