Vidhan Sabha Election 2024 | महायुतील 'या' ७ मंत्र्यांची विधानसभेची वाट बिकट, निवडणूकीत होणार दमछाक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 205

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 2 місяці тому +100

    अपराजित ठरलेल्या अजित पवारांची ही अवस्था असेल तर राज्यातील सर्वच मंत्री डेंजर झोनमध्ये आहेत हे लक्षात घ्या.

  • @Bharti-02f
    @Bharti-02f 2 місяці тому +72

    एकदम स्पष्ट, शांत सविस्तर विश्लेषण.
    खुप छान

  • @Suryawanshie18
    @Suryawanshie18 2 місяці тому +64

    पाटण मधून शंभर टक्के पाडणारच शंभूराज देसाई ला या वेळी ला

    • @vishwajitgaikwad2467
      @vishwajitgaikwad2467 2 місяці тому +10

      फारच माजला आहे तो

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs 2 місяці тому +10

      100 टक्के लोक खूप नाराज आहेत

    • @Suryawanshie18
      @Suryawanshie18 Місяць тому +2

      @yogeshdangare2182 बोलताना नीट बोलयचं काय

    • @somanaththorat
      @somanaththorat Місяць тому +2

      ​तुज़ि आई गावात जाती का विचारायला

    • @gauravdhumal1635
      @gauravdhumal1635 9 днів тому +1

      मी शंभूराज शिवाजीराव देसाई ईश्वर साक्ष शपथ घेतो की.....

  • @anandwadje3317
    @anandwadje3317 2 місяці тому +27

    आपला अंदाज 100% बरोबर आहे

  • @santoshchavan5538
    @santoshchavan5538 2 місяці тому +17

    स्पष्ट सांगतो महायुती सरकार जाणार

  • @gauravpatil5084
    @gauravpatil5084 23 дні тому +9

    शंभू राजे पडणार

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 2 місяці тому +95

    फसवणीस सर्वात जास्त डेंजर झोन मध्ये आहे.
    आणि नक्कीच तो पडणार.

    • @prakashtarare
      @prakashtarare 2 місяці тому +4

      फड़नवीस साहेब जिंकून येणार, दूसर्या उमेदवाराची डिपोज़िट जप्त करनार,

    • @narasinhapatil8586
      @narasinhapatil8586 2 місяці тому

      😂😂​डिपाजिट जप्त होणार फडणवीसचे नक्कीच.@@prakashtarare

    • @dhirajparshuramkar9724
      @dhirajparshuramkar9724 2 місяці тому +1

      Tujhi aukat asel ta padun dakhav

    • @somanaththorat
      @somanaththorat Місяць тому +2

      ​@@prakashtarareसकाळी मराठयांच्या दारात पूजेला गेलता का
      बाम्हणांनी तेच काम करायचं

    • @eshanraut1376
      @eshanraut1376 Місяць тому +2

      Padnar fasavnis . Gudhhe patil 100 per yenar

  • @kishordeore1897
    @kishordeore1897 2 місяці тому +20

    साक्री , धुळे व शिरपूर व शिंदखेडा येथील जागा पण धोक्यात आहेत या चारही मतदारसंघांत चित्र बदलेल

  • @dattatraypadwal32
    @dattatraypadwal32 Місяць тому +19

    या मंत्री मंडळातील सगळे मंत्री पराभुत होणार आहेत.

    • @kishornaik623
      @kishornaik623 22 дні тому

      @@dattatraypadwal32 या मंत्री मंडळातील सर्व पुन्हा राजकारणात दिसणार नाहीत.., जय महाराष्ट्र.

  • @DrSP007
    @DrSP007 Місяць тому +12

    भाजपचे कोणतेच आमदार निवडून यायला नको कारण त्यांनी जनतेची खूप वाट लावलीय. दहा वर्षापासून नोकर भरतीला ग्रहण लावलय या नेत्यांनी 2014 पूर्वी दरवर्षी नोकर भरती व्हायची.

  • @Suryawanshie18
    @Suryawanshie18 2 місяці тому +41

    पाटण मधून सत्यजित पाटणकर विजय होणार विधान सभेला

  • @rajeshmukanecmd8348
    @rajeshmukanecmd8348 Місяць тому +9

    Only महाविकास आघाडी

  • @laxmankale822
    @laxmankale822 8 днів тому +1

    एकदम योग्य विश्लेषण

  • @SleepyAirplaneWindow-dn2sw
    @SleepyAirplaneWindow-dn2sw Місяць тому +10

    कोल्हापूर मध्ये 7 महविकास आघाडी 3 महायुती

  • @atulnarhe536
    @atulnarhe536 2 місяці тому +25

    आंबेगाव जयदत्त निकम तुतारी

  • @SopanWagh-i1j
    @SopanWagh-i1j Місяць тому +5

    भुजबळ सोनं पण वाटेल तरी येत नाही😂😂😂एवढा विरोध एका नेत्याच्या मी कधीच पाहीला नव्हता😂😂

    • @gkskfkvkskc
      @gkskfkvkskc 10 днів тому

      आम्ही वाटच पाहतोय 20 नोव्हेंबर ची कधी एकदा भुजबळ ला गाडतोल असे झालेय

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 2 місяці тому +5

    अगदी योग्य विश्लेषण

  • @vasudeogangurde4200
    @vasudeogangurde4200 2 місяці тому +9

    ९ ऑगस्ट, २०२४ साप्ताहिक माळमाथा परिसर वृत्तसेवा जरुर वाचा.... डॉ.गावीत यांचा पराभव निश्चित झाला आहे.... धनशक्ती विरोधात जनशक्तीचा विजय दिसून येईल...जय जोहार...जय आदिवासी...जय शिवराय...जय शाहू, फुले, आंबेडकर...जय भीम...जय संविधान...! 🎉🎉🎉🎉🎉

  • @kishornaik623
    @kishornaik623 Місяць тому +11

    महायूतीचे सर्व मंत्री पराभूत होण्याची शक्यता आहे. ......... जय महाराष्ट्र.

  • @latafnadaf7054
    @latafnadaf7054 2 місяці тому +12

    हसण मुश्रीफ आणि सुरेश खाडे ही

  • @kakabhagat4117
    @kakabhagat4117 2 місяці тому +22

    Tanaji sawant yana jad janar

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Місяць тому

      फोडाफोफोडिनाष्टावतालाधकेदेनहेएकदीवसफळभोगविलागतीलफडविनानवाटत

    • @satishrangare1575
      @satishrangare1575 Місяць тому

      Geli ek seat bjp chi 🎉🎉🎉

  • @balirammundphane3744
    @balirammundphane3744 Місяць тому +12

    गिरीश महाजन पडणार

  • @ganpatadsare1317
    @ganpatadsare1317 8 днів тому +1

    एकदम बरोबर बोलणे आहे आणि असं च होणार आहे

  • @kalpeshsuryawanshi123
    @kalpeshsuryawanshi123 2 місяці тому +6

    उपनेते. मा. अद्वय आबा हेच आमदार होतील. 🎉

  • @ShivajiPokale-x5w
    @ShivajiPokale-x5w 2 місяці тому +10

    शरद पवारांचा विजय होणार❤

    • @aakasht6109
      @aakasht6109 12 днів тому

      Baapala padayach naste .. 2004 chya adhi Yeole athav

  • @rajendravaidya-sv1zn
    @rajendravaidya-sv1zn Місяць тому +4

    सुधीर मुनगंटीवार यांचे सुद्धा बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून येत्या निवडणुकीत १००% पतन होणार ! लोकसभा निवडणुकीत त्यांचा द्रूण पराभव झाला ! त्यांच्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात जवळपास ५० हजार मतांनी पिछाडी होती !

  • @sumitsalunkhe1190
    @sumitsalunkhe1190 Місяць тому +8

    Fas20 padla pahije

  • @harishpatki1447
    @harishpatki1447 2 місяці тому +9

    सत्तार गुलाब पाटिल, काय डोंगर काय झाड़ी वाला

    • @bharatchatte845
      @bharatchatte845 Місяць тому +1

      तुमचा विचार यांना डोंगरात पाठविण्याचा आहे वाटत.

  • @DadaraoChaudhari
    @DadaraoChaudhari Місяць тому +2

    छान माहिती. भुजबळ हा सत्तेत नकोच

  • @SUBHASHSARNOBAT
    @SUBHASHSARNOBAT 2 місяці тому +10

    सर्व ईडी वाले पडणार

  • @mrindiangaming1780
    @mrindiangaming1780 2 місяці тому +18

    मतदार टरबुजाचा करेक्ट कार्यक्रम करणार

  • @ameetmutha217
    @ameetmutha217 20 днів тому +1

    कुणाच्या एका मताने कुणी हरणार किंवा जिंकणार नाही. त्यामुळे तयारीला लागा आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी

  • @VikkiBorkar
    @VikkiBorkar 2 місяці тому +4

    Pawar Saheb 💯💯💯

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 22 дні тому +2

    फडणीस ला पाडणारयाला बघायला महाराष्ट्र आतुर झाला आहे.थोडं जारांगे पाटलांनी जोर लावला पाहिजे. 🚩🚩🚩🚩

  • @VikasTarde-qf9lh
    @VikasTarde-qf9lh Місяць тому +5

    पाटण मधुन शंभर टक्के निवडुन येनार

  • @DrSP007
    @DrSP007 Місяць тому +2

    विधानसभेत विरोधीपक्षांनी ईव्हीएम सेटिंग होऊ देऊ नये याबाबत सतर्क राहावे.

  • @ramraobhorgir8468
    @ramraobhorgir8468 3 дні тому

    कोणताही मतदार संघ असो भ्रष्टाचाराला मत देऊ नये.त्यांना जागा दाखवावी.

  • @ravihattarkihattarki3936
    @ravihattarkihattarki3936 Місяць тому +2

    सत्तेचा माज जास्त दिवस राहत नाही

  • @kishorchopde6291
    @kishorchopde6291 19 днів тому +2

    Aane Wale election mein Maharashtra rajya mein sabse jyada seat mahavekas. Gadi ke seat aane Wale hiy👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @kishorchopde6291
    @kishorchopde6291 2 місяці тому +11

    Maha Vikas aghadi chun ke aaegi

  • @nileshthok07
    @nileshthok07 Місяць тому +1

    Mast

  • @sureshshitole-hm3et
    @sureshshitole-hm3et 2 місяці тому +12

    राज्याच्या राजकारणतःला शकूनी टरबूज पडणं काळाची गरज

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 2 місяці тому +9

    या सात मंत्र्यांचा सुफडा साफ होईल.जनता या सरकारला कंटाळली आहे

  • @Maharashtra-wn1ff
    @Maharashtra-wn1ff 2 місяці тому +12

    Girish Mahajan yaveles pdnar ahe

  • @gkskfkvkskc
    @gkskfkvkskc 10 днів тому

    जरांगे पाटील ठरवतील त्याचेच सरकार येणार महाराष्ट्रात हे 100%

  • @sandipcharmal4807
    @sandipcharmal4807 Місяць тому +10

    छगनला निबार पाडणार

  • @PkJadhav-h5j
    @PkJadhav-h5j 8 днів тому

    कुणबी मराठे आता जरांगे पाटील याना साथ देणार आता मराठा,मुस्लिम,दलित ऐकता

  • @dewoojangle1712
    @dewoojangle1712 Місяць тому +4

    दिपक के सरकार आनि संजय केलुसकर
    पडनार

  • @kailasthorat2080
    @kailasthorat2080 13 днів тому

    दादा भुसे, अजित पवार, देसाई, छगन भुजबळ, यांनी विचार करणे आवश्यक आहे तर फडणवीस यांनी उभे राहू नये

  • @ganeshjadhav4196
    @ganeshjadhav4196 Місяць тому +4

    खर तर शेतकरी वर्ग हे BJP सरकारला फार वैतगली आहे

  • @ruturajkulkarni3228
    @ruturajkulkarni3228 Місяць тому

    देवा भाई 🚩🚩
    🔥🔥 fix येणार निवडून 🔥

  • @ashutoshmagar1126
    @ashutoshmagar1126 2 місяці тому +3

    #bandukakabacchav✌️✌️✌️✌️

  • @mahendra7103
    @mahendra7103 24 дні тому +1

    अजित पवार dangerous zone मध्ये आहे

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 23 дні тому +1

    महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दारूण पराभव निश्चित आहे
    🔥✋📯💪✌️👑

  • @bhushanrathod2887
    @bhushanrathod2887 Місяць тому +1

    उदय सावंत यांचा पराभव होणार

  • @dipakrajput2302
    @dipakrajput2302 14 днів тому

    जामनेर मधून खोड़पे सर तुतारी घेऊन सर्व समाज एकत्र येऊन रेकॉर्ड तोड़ लिड घेऊन भाजपा ला झोपुन येत आहे

  • @BhagwatFajage
    @BhagwatFajage 13 днів тому

    Dhanjay munde

  • @balirammundphane3744
    @balirammundphane3744 Місяць тому

    शुभस्य सिग्रम देव तुमचे भले करो

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 2 місяці тому +2

    हे‌ सातही‌ पडणार

  • @deepakrasal8777
    @deepakrasal8777 Місяць тому +1

    निफाड राजेंद्र मोगल 100%आमदार होणारच

  • @sandipjadhav23
    @sandipjadhav23 Місяць тому

    पाटण only शंभुराज साहेब❤

  • @uttamhande575
    @uttamhande575 24 дні тому

    व्हिडिओ मध्ये जे दाखवले आहेत ते निवडून नाही येत😅

  • @kailashdhoble9628
    @kailashdhoble9628 2 місяці тому +1

    🎉🎉🎉🎉🎉

  • @surajsalunkhe6723
    @surajsalunkhe6723 Місяць тому +1

    शंभूराज देसाईला घरी नक्की बसवणार

  • @satishrangare1575
    @satishrangare1575 Місяць тому +1

    Juni pension 🎉🎉🎉

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 5 днів тому

    काम करणारे लोक निवडून येणार

  • @ManojGhodake-x1f
    @ManojGhodake-x1f 20 днів тому +2

    भुजबळ साहेब येणार ❤

  • @Devabhai-k1s
    @Devabhai-k1s 8 днів тому

    *भुजबळ तर १००% पडणार*

  • @bhushanrathod2887
    @bhushanrathod2887 Місяць тому

    गुलाबराव पाटील यांचा पराभव होणार

  • @amazing148
    @amazing148 Місяць тому +1

    Yala fadanvis Saheb yanchi chalch jababdar ahet

  • @sainathpawar7809
    @sainathpawar7809 28 днів тому

    अशोक चव्हाण

  • @shivajinikam6030
    @shivajinikam6030 Місяць тому

    Dada Saheb Bhuse Andar Baki Gangar

  • @ashokdalvi4289
    @ashokdalvi4289 Місяць тому

    दादा भुसे आणि शंभूराज देसाई पडणार 100%

  • @nareshpedhvi2184
    @nareshpedhvi2184 Місяць тому

    सर्व मंत्री व आमदार पडणार

  • @tayyabkhanpathan206
    @tayyabkhanpathan206 2 місяці тому +2

    बाळ शम्भू पडणार

  • @Mangesh19754
    @Mangesh19754 2 місяці тому +6

    अणिल नव्हे रे अनिल 😂😂😂 आणि आव्हाण नव्हे रे आव्हान जरा निट बोलायला शिक.

    • @Hin832w
      @Hin832w 2 місяці тому +2

      अभि new माल है pak jayega 😂😂😂

    • @mahadevmane84
      @mahadevmane84 Місяць тому

      Mangesh tuzyaaysarki saglaychi kaay PhD nahi zaali....jara samzun ghee...😂

    • @Mangesh19754
      @Mangesh19754 Місяць тому

      @@mahadevmane84 घेतो घेतो , पण शुद्ध बोलायला PHD च व्हायला पाहिजे अस नाही

    • @satishrangare1575
      @satishrangare1575 Місяць тому

      Pant tutorial 🎉🎉🎉

  • @prasannamule4486
    @prasannamule4486 Місяць тому +1

    Hasan musrif

  • @vasantrajole416
    @vasantrajole416 4 дні тому

    यंदा पाडणार

  • @Patil78999
    @Patil78999 18 днів тому

    मविआ 130 - 150 जागा जिंकणार

  • @SopanWagh-i1j
    @SopanWagh-i1j Місяць тому

    इसमे एकनाथ शिंदे चाल खेल गया😂😂😂

  • @phulchandgitte8311
    @phulchandgitte8311 2 місяці тому +5

    Paralit fakt baban bhau gitte

  • @mrss8150
    @mrss8150 Місяць тому

    वरळी च काय होणार?

  • @mayureshk4185
    @mayureshk4185 3 дні тому

    bhai Devendra fadnavis haravna katni aahe

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 2 місяці тому

    M v a jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad

  • @nikhildongare2347
    @nikhildongare2347 21 день тому

    7 ही पडणार आहेत

  • @jayeshkadam1519
    @jayeshkadam1519 2 місяці тому

    Anil Bhidas Patil

  • @jitendrakhairnar2063
    @jitendrakhairnar2063 3 години тому

    अहो साहेब, ॲंटी इन्कम्बंसी (Anti Incumbency) असा शब्द आहे तो, अगोदर शब्द नीट बोलायला शिका

  • @ArunGhoderav
    @ArunGhoderav 15 днів тому

    Ed+नागपुरी rss*सरकार

  • @panditthombre2589
    @panditthombre2589 9 днів тому

    परळी मुंढे

  • @Jivan8735
    @Jivan8735 2 місяці тому +7

    Tanaji sawant

    • @VishalVPatil677
      @VishalVPatil677 2 місяці тому +7

      💯% padnar

    • @vishalahire2251
      @vishalahire2251 2 місяці тому

      राहुल मोटे असुदे नाही तर ज्ञानेश्वर पाटील असुदे विकास कामाच्या जोरावर सावंत साहेब नक्कीच विजयी गुलाल उधळणार यात शंका नाही🎉

  • @sachin4384
    @sachin4384 8 днів тому

    Fasanvis ani dada padalech pahije

  • @AnilMagre-lq2cc
    @AnilMagre-lq2cc Місяць тому

    Abdul sattr santosh danve

  • @dattatrayapawar5940
    @dattatrayapawar5940 25 днів тому

    Nagpur chi janata Devendra Phadanvis yanna Nagpurkar changlach ghaam phodnaar, Todaaphonicha khel tyaamcha changalach kheel karnarach.

  • @DeepakUdugade-wv2he
    @DeepakUdugade-wv2he Місяць тому +1

    ,,,,,,,, देसाई साहेब 101%विजयी

  • @RohidasNimse-v5k
    @RohidasNimse-v5k 17 днів тому

    पडनार हे

  • @arvindagale8543
    @arvindagale8543 Місяць тому

    Chhagan Magan honar. Dombivalitun Chavan Saheb out hotin mumbai Goa road 15 varshpasun zalnaho , kalyan chi vatlavli Thane

  • @satishrangare1575
    @satishrangare1575 Місяць тому +1

    Bjp purn bhuisapat honar watate khoke rajkaran pahate shapathvidhi maharastra la avdat nhi🎉🎉🎉

  • @Thorthunder34
    @Thorthunder34 2 місяці тому +2

    टरबूज 100%पडणार

  • @KashinathThakare-e7t
    @KashinathThakare-e7t Місяць тому

    Digras matdarsangh Sanjay rathod yana kathin ahe karan tyachy virodhat banjara samajacha umedvar detil poharadevicha mahant

  • @mahadevmane84
    @mahadevmane84 Місяць тому

    Kaay pn kara....pn ....fodafodi tarbujyala paada😂😂