लोणी खुर्दच्या सरपंच प्रभावती घोगरे यांनी विखे पाटलाला निब्बर धुतलं; Prabhavati Patil on Vikhe Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 86

  • @dilipdalvi5274
    @dilipdalvi5274 4 місяці тому +17

    ताई असे जाहीरपणे बोलल्या बद्दल धन्यवाद.आज खरे बोलणे कठीण झाले आहे. राज्याची आणि देशाची अर्थव्यवस्था,परिस्थिती कशी आहे हे जनतेला कळत नाही.

  • @madhukarshinde8700
    @madhukarshinde8700 5 місяців тому +52

    😢तै हे विखे kutum कसे आहेत हे जिल्हाला माहित लंके साहेब आगे बढो जनता तुमच्या बरोबर आहे

  • @padamavtijadhav8623
    @padamavtijadhav8623 Рік тому +27

    Mam right

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 5 місяців тому +17

    प्रभातीई तुमचे सारखे लोकांची खुप गरज आहे अनेक आशीर्वाद मागे फिरु नका 😅😅😅

  • @dhramrajpuri7425
    @dhramrajpuri7425 5 місяців тому +50

    जनतेन ठरवलय मोदी दररोज काम २४ तास काम करून दहा वर्ष झाल अत्ता थोड अराम करावा लागेल म्हणून त्यांना विश्रांती ची गरज आहे म्हणून मोदीना अत्ता घरी अरामासाठी जनता बसवणार

  • @sunilnikam1492
    @sunilnikam1492 5 місяців тому +13

    ताई abhinnadan सुंदर मांडणी स्पष्ट विचार

  • @ramrajegat217
    @ramrajegat217 Рік тому +43

    एकच नंबर

  • @arvindnikam1236
    @arvindnikam1236 5 місяців тому +21

    लय भारी बोलतात

  • @kksonune
    @kksonune 3 місяці тому +3

    Best speech.ever heard

  • @TrimbakKolhe
    @TrimbakKolhe Рік тому +9

    Verygoods5y

  • @tukaramdevhade-ou1ii
    @tukaramdevhade-ou1ii Рік тому +31

    ऐक नंबर धुतल

  • @ketankhorepatil
    @ketankhorepatil 3 дні тому +2

    काकी,
    तुम्ही स्वतः काय विकासकामे केली यावर बी कधी तरी बोला की…
    नुसत संगमनेरी डिझेलवर तालुका पिंजून काय होणार आहे का ? ग्रामपंचायत ताब्यात आहे तिथे केलेला विकास देशाला कळू देत…
    विखेंच्या नावाने बोलले म्हणजे प्रसिद्धी मिळते पण स्वतःच्या कामांचे काय ?

  • @dipakrajput2302
    @dipakrajput2302 Місяць тому +4

    लय भारी ताई खानदानी लोक भाजपा चा काळात मागे राहिले आणि बेखानदानी पुढे आले

  • @शिवा-त8ज
    @शिवा-त8ज Місяць тому +5

    तमाशा चालू आहे हे बाईंचा 😅😅😅😅

  • @dilawarshaikh2369
    @dilawarshaikh2369 День тому

    Khaas ani satya bhashan

  • @GhogareNandkishor
    @GhogareNandkishor 13 днів тому +1

    👌

  • @madhavdarade1778
    @madhavdarade1778 6 днів тому

    ताई धन्यवाद यांची पाठ लावा. ताई यांचे मुळासहीत बी बुडवा,बुडवा.ताई आपण सांगोला येथे ऊसात राहणारा गुबगुबीत प्राणी पाहिलेला दिसतो.त्याला मक्का फार आवडते. आपले भाषण आवडले. थोरात साहेब जिंदाबाद.

  • @RameshDeshmukh-u2o
    @RameshDeshmukh-u2o 4 місяці тому +4

    घोगरेताई आपण निर्भिडपणे वास्तव प्रसंग बोलता आणि शेतकऱ्यांच्या व्यथा मांडता आपण राजकारणी कमी समाजसेविका जास्त वाटतात आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना उदंड आयुष्य लाभो
    सत्य ही ईश्वर है
    आर डी देशमुख विजयनगर भगुर नाशिक

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 2 місяці тому +2

    ताई एकच नंबर ताई लय भारी तुमच्या सर्कयची गरज आहे महाराष्ट्र ल

  • @DattatrayaAnarthe
    @DattatrayaAnarthe 9 днів тому +2

    विकास कामे काय केले तेवढे काम सांगा ताई व्यर्थ बडबड करू नका

  • @bhausahebdarekar8871
    @bhausahebdarekar8871 Місяць тому +1

    बरोबरे

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 Рік тому +5

    Ghogretai khere bol abhinandan 🙏

  • @ravindraraut4754
    @ravindraraut4754 25 днів тому

    Super

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 14 днів тому

    लय भारी..

  • @शिवा-त8ज
    @शिवा-त8ज Місяць тому +3

    तमाजगीरबाई 😅😅😅 आहे सर्व शिर्डी लोकांना माहिती आहे, आयुष्य हेचं केले आहे बाई न😅😅😅😅 खोटं बोला एक नंबर बाई 😅😅😅😅

  • @girishnaik1010
    @girishnaik1010 3 дні тому

    Yedi bai

  • @dineshgurjar745
    @dineshgurjar745 5 місяців тому +5

    गरीब शेतकरी यांना फसविणारा पंतप्रधान 😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @vinodwankhede4144
    @vinodwankhede4144 24 дні тому +3

    बरं धुतलं हे विखे सेटलमेंट पुढारी आहे
    एकनाथ खडसे यांच्याशी सेटलमेंट केली १३७ कोटी च्या शासकीय महसूल संदर्भात

  • @sagarnimse4640
    @sagarnimse4640 22 години тому

    फक्त विखे पाटील लच .....आमदार आहे

  • @ganeshvarat9305
    @ganeshvarat9305 2 місяці тому +1

    एकच नंबर ताई

  • @shakurpatel8987
    @shakurpatel8987 19 днів тому

    अगदी बरोबर ताई

  • @VijaySoundane
    @VijaySoundane 17 днів тому

    खूप छान भाषण केले

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 5 місяців тому +7

    देशाचा नाश करायला पण हेच

  • @ramchandrgunjal4410
    @ramchandrgunjal4410 5 місяців тому +10

    Tai tutari wajwa ani bjp hatwa

  • @NamdevGhogare-d2o
    @NamdevGhogare-d2o 4 місяці тому +1

    Veri veri good venisaheb 🎉🎉🎉🎉🎉Naman

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 Рік тому +9

    विखे पाटील यांनाकिमंत आहेर देऊन टाका

  • @sambhajikasabe3425
    @sambhajikasabe3425 11 днів тому +1

    हि बिना अकलीची घोग्रि बाई... असे अडाणी बाया

  • @adikthawal2799
    @adikthawal2799 3 місяці тому +2

    विखे पाटलांना वाटले पैशाच्या जोरावर काही होऊ शकते पण हे सर्व काही कामाचे नाही

  • @sanjaytambe2634
    @sanjaytambe2634 5 місяців тому +2

    ताई तोल जातो ... करमणूक नको लोक कसालाही हसू शकतात...

  • @bhausahebjavele8863
    @bhausahebjavele8863 19 днів тому

    अबबब ! वाघीनच है रं बाबा ही ! आत्ता बोक्याच काय बी खर नाय ! फाडुनच खाईन !कंदुरी करुन हाडकासकट!
    😂😂😂😂😂😂😂😂कंदुरी करुन ,स

  • @milindtejale625
    @milindtejale625 4 місяці тому +1

    Ekdam Barober 😂👌

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi 5 місяців тому +3

    अभिनंदन अभिनंदन अभिनंदन !

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 17 днів тому

    मॅडम आमदार की तयारी करा

  • @shindeprakash9443
    @shindeprakash9443 19 днів тому

    ताई 40पैकी एकही आमदार होणारं नाही

  • @vikasshinde9241
    @vikasshinde9241 2 місяці тому +1

    ही बाई खरी लोणीची वाघीण आहे

  • @mirasahebmulani8305
    @mirasahebmulani8305 Рік тому +1

    😂💯👍

  • @arungangurde8658
    @arungangurde8658 4 місяці тому +1

    Visfothak vinodi marmik farach vegla andaz tainchya bhashanacha

  • @NitinMore-wj7uf
    @NitinMore-wj7uf 5 місяців тому +2

    Nm
    Hyy i❤❤

  • @zafarpatel9810
    @zafarpatel9810 22 дні тому

    Iai bhari next mla p ghogre

  • @xyz2626
    @xyz2626 14 днів тому +1

    ✌✌✌✌✌🙏🙏✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌

  • @sadhumusale2936
    @sadhumusale2936 Місяць тому +1

    ग्रामीण भागातील विकासाचा ध्यास घेतलेल्या धुरंदर वक्त्या.

  • @ravindrabhalerao4870
    @ravindrabhalerao4870 14 днів тому

    संगमनेर मधी सुद्धा असंच

  • @VishwanathPulate
    @VishwanathPulate Місяць тому

    धू धू धुतला सुजयदादा 😅

  • @sanjaysangle3999
    @sanjaysangle3999 5 місяців тому +3

    येरवडा दाखवा

  • @शकरबुरकुल-र6र

    बाई ग बाई किती बोलत आहे

  • @ravindrajejurkar4837
    @ravindrajejurkar4837 2 місяці тому

    बास झाले

  • @DineshDeore-yn3tt
    @DineshDeore-yn3tt 23 дні тому

    टाइमपास

  • @SubhashNagare-n6k
    @SubhashNagare-n6k 25 днів тому

    ताई तुम्हाला निवडून देऊन काय फायदा ..साहेबांना सर्व देश ओळखतो.

  • @avinashminde4240
    @avinashminde4240 5 днів тому

    तू काय मसणात गौरा घालायला गेलते का एवढे दिवस

  • @pravingore7441
    @pravingore7441 2 місяці тому

    तुमचें एक काम सांगा ताई राहता तालुका मधील
    मग बोला नामदार साहेब वर

  • @Autum313
    @Autum313 4 місяці тому +1

    😜😜😜😜🤩🤩😀😀👍🏼👏👏👏

  • @sunilvaidya5939
    @sunilvaidya5939 5 місяців тому

    😅😊

  • @DevdasMaghade-ew9pv
    @DevdasMaghade-ew9pv Місяць тому

    Not win ghore tai vidhan sabha elections 2024 ballot papers used win sujay vikhe 2024 lok sabha elections 100000 vote win understand Nilesh lanke

    • @shubhamkhardepatil4930
      @shubhamkhardepatil4930 Місяць тому

      Bro go to home and sleep there is only one king Nilesh Lanke Saheb 👑

  • @shindeprakash9443
    @shindeprakash9443 19 днів тому

    विखे ची विकेट गेलीच समजा

  • @VishalWadekar-e9b
    @VishalWadekar-e9b 6 годин тому

    Lanke sahebanni Kashi jirvali

  • @sunilnikam1492
    @sunilnikam1492 5 днів тому

    ताई शिर्डीच्या भावी आमदार आमच्या शुभेचछा

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 3 дні тому

    Ful.dry.clinig.ti.pan.fukat
    ❤❤❤❤❤❤❤❤❤😮

  • @Prasadzkahaniya
    @Prasadzkahaniya 4 місяці тому +4

    कांदुरीवर बोलते बाई.विखे साहेब लोकसेवक आहेत. तुम्हाला कोणीच wolkat नाही.

  • @jaigajanantravels8042
    @jaigajanantravels8042 Рік тому

    Vilhena Tari pathav

  • @prakashpatil408
    @prakashpatil408 5 місяців тому

    लय भारी ताई

  • @ramdasbarhate5654
    @ramdasbarhate5654 14 днів тому

    चांगले पाठांतर शाहजी बापु गुरु भाऊ आहे वाटत

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Рік тому +5

    50kpkey.akfam.okey.