Manoj Jarange Patil: मुस्लिम, दलित समीकरणांची राजकीय गोळाबेरिज करून जरांगे काय साध्य करू पाहतायत ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 жов 2024
  • #BolBhidu #ManojJarangePatil #MaharashtraElectionCasteFactor
    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील विधानसभेच्या मैदानात आपले उमेदवार उतरवणार का नाही याचा निर्णय अजून झाला नाही. जरांगे पाटील हा निर्णय आगामी एक-दोन दिवसात करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण निवडणुकीच्या दृष्टीने जरांगे पाटलांनी आपले पत्ते खोलण्यास सुरुवात केली आहे. जरांगे पाटलांनी निवडणुकीचे समीकरणं जुळवण्यासाठी हालचाली करण्यास सुरुवात केलीय. यासाठी जरांगे पाटील मुस्लिम धर्मगुरु आणि दलित नेते यांच्यासोबत बैठक घेवून चर्चा करणार आहेत. जरांगे पाटलांच्या मते “विधानसभेत समीकरण जुळणं फार आवश्यक आहे, परंतु अवघ्या एका जातीवर निवडणूक लढवल्या जात नाहीत. त्यामुळे तुम्ही इकडे गर्दी करू नका, तुम्ही इकडे गर्दी केली की मला काहीही काम सुचत नाही.
    तसेच मराठा, मुस्लिम, दलित यांनी एकत्र यायला पाहिजे, मग राज्यात शंभर टक्के परिवर्तन घडवून आणू शकतो”. थोडक्यात, जरांगे पाटलांचा प्लॅन मराठा,मुस्लिम आणि दलित मतांची मोट बांधण्याचा आहे. एमएमडी समीकरणाद्वारे भाजपच्या ओबीसी कन्सालिडेशनला टॅकल करण्याचा प्रयत्न जरांगे पाटलांचा असणार आहे. पण याआधी मराठा समाजाची ताकद 150 विधानसभा मतदारसंघात आहे असं म्हणणाऱ्या जरांगे पाटलांना मुस्लिम आणि दलित समीकरणाची गरज का भासली? मराठा,मुस्लिम आणि दलित समीकरणांची राजकीय गोळाबेरिज करून जरांगे पाटील काय साध्य करू पाहत आहेत? पाहुयात या व्हिडिओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @amazing_science9514
    @amazing_science9514 4 години тому +208

    Only Patil ❤💯🚩

  • @shyampawar7721
    @shyampawar7721 4 години тому +248

    पाटील... बोले तो सबको कोलते हम.... ❤️

    • @ex.m-g6k
      @ex.m-g6k 4 години тому +54

      लवकर कळेल कोण कोणाला कोलेल ते खतना करून घेणार तुम्ही 😂

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 4 години тому

      मुस्लीम शत्रूला सोबत घेण्यापेक्षा जरांगे सगळ्या हिंदु धर्माला एक करून का लढत नाही?
      कदाचीत हि निवडणूक खूप सोपी झाली असती मुख्यमंत्री झाले असते पाटिल.
      पण आता काहीच होणार नाही जास्तीत जास्त 3,4 निवडूण येतील .
      ते पण उभे करण्याची शक्यता खूप च कमी आहे

    • @Dharmik459
      @Dharmik459 4 години тому

      महायुती : देखता रेह बेटा जरांगे को पेल देंगे हम 😂😂😂

    • @Dharmik459
      @Dharmik459 4 години тому

      महायुती : देखता रेह बेटा जरांगे को pel देंगे हम 😂😂😂

    • @Dharmik459
      @Dharmik459 4 години тому

      महायुती : देखता reh बेटा जरांगे को pel देंगे hum 😂😂😂

  • @Harshad2406
    @Harshad2406 4 години тому +179

    आता या गोष्टी मुळे महाराष्ट्र मध्ये कुणाचे सरकार येईल काहीच सांगता येत नाही 😂😂

    • @Ad___9824
      @Ad___9824 4 години тому +5

      23 ला खरी दिवाळी😂

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 4 години тому

      मुस्लीम शत्रूला सोबत घेण्यापेक्षा जरांगे सगळ्या हिंदु धर्माला एक करून का लढत नाही?
      कदाचीत हि निवडणूक खूप सोपी झाली असती मुख्यमंत्री झाले असते पाटिल.
      पण आता काहीच होणार नाही जास्तीत जास्त 3,4 निवडूण येतील .
      ते पण उभे करण्याची शक्यता खूप च कमी आहे

    • @Dharmik459
      @Dharmik459 4 години тому +21

      महायुती मित्रा. 💯🙏

    • @Harshad2406
      @Harshad2406 3 години тому +12

      ​@@Dharmik459कुणालाच ही निवडणूक सोपी नाही... राजकारण ची भेळ करून सोडले आहेत 😂😂

    • @shriniwaschavhan3531
      @shriniwaschavhan3531 3 години тому +5

      ​@@Dharmik459bjp चे खूप लोक मशीद मध्ये जातात, टोपी घालतात, रुमाल घालतात, अल्लाच नाव घेतात. तरी स्वतः ला हिंदुत्ववादी म्हणतात.

  • @gitap77777
    @gitap77777 4 години тому +370

    संविधान जिंकले आज. आम्हाला गर्व आहे हिंदु असल्याचा पण. भारत धर्मनिरपेक्ष आहे आणि राहणार. एक मराठा लाख मराठा सांगली जिल्हा मनोज दादा समर्थक

    • @amodpandey8038
      @amodpandey8038 4 години тому

      KhaanGress Secular aahe😂😂😂 Biggest Joke Of The Decade

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 4 години тому

      मुस्लीम शत्रूला सोबत घेण्यापेक्षा जरांगे सगळ्या हिंदु धर्माला एक करून का लढत नाही?
      कदाचीत हि निवडणूक खूप सोपी झाली असती मुख्यमंत्री झाले असते पाटिल.
      पण आता काहीच होणार नाही जास्तीत जास्त 3,4 निवडूण येतील .
      ते पण उभे करण्याची शक्यता खूप च कमी आहे

    • @amodpandey8038
      @amodpandey8038 4 години тому

      Tumhi boltoy KhaanGress Secular aahe😂😂😂😂 Biggest Joke Of The Decade 😂😂 Tyanchi Idolisy Anti Hindu Anti Hindu God rahto,tyana fakt aani fakt Muslims disto, Muslims na happy karwasathi KhaanGress ne khup Anti Hindu activities kili aahe,jewha KhaanGress aali satta madhi,tar tumhala mahiti padnar kay hoto

    • @jaihind5009
      @jaihind5009 4 години тому +63

      Jarange patil ni Hindu dharmat fut padli.. kay tar raajkiya bhoomike sathi.
      Shivaji Maharaj cha parat naav naka gheu..

    • @prathamesh3344
      @prathamesh3344 3 години тому +14

      @@jaihind5009 shivaji mahajaynche millitry made sagle caste , मुल्सिम लोक hote , tumi RSS cha agenda tumchypashi theva

  • @ASHISHRAJPUT2004
    @ASHISHRAJPUT2004 3 години тому +58

    कशाचा समाज कशाचा काय हा फक्त राजकारणासाठी स्टंटबाजी करतोय

    • @DarkLordForU
      @DarkLordForU Годину тому +2

      Devendra malik ka muka gheto ahe ka

  • @narayangarud298
    @narayangarud298 3 години тому +261

    मराठा दलित मुस्लिम हा फॅक्टर चालणारच नाही तर वेगाने पळणार हे 23 तारखेला समजेल एक मराठा लाख मराठा्.🎉🎉🎉🎉🎉

    • @asd-ef6gk
      @asd-ef6gk 3 години тому +12

      Pahila nirnay arakshan for maratha, dusra Parat aurangabaad

    • @balasahebmunde4671
      @balasahebmunde4671 3 години тому +8

      Nizami

    • @Tuzabaapmartha
      @Tuzabaapmartha 3 години тому

      ​@@balasahebmunde4671Aby sale tumi tar hindu la arkasan naka mahnta tumi 12 bapch ahe

    • @dajighutukade2665
      @dajighutukade2665 3 години тому

      Nukti palava palvi honar yanche ardhe shivsena ardhe congress rahilel shard pavar nenar an jarangechya hathat lavda rahnar

    • @reviewofbooks9425
      @reviewofbooks9425 3 години тому +27

      छान, असं वाटतयं history repeat hot आहे, काही मराठ्यांनी स्वतः च्या फायद्यासाठी छत्रपतींना धोका दिला मुस्लिम च्या बाजूने होऊन,आणि आज पण तेच होत आहे ,आपल्यातले मतभेद आपल्यात न सोडवता...

  • @Cbjnxgnocxc
    @Cbjnxgnocxc 4 години тому +179

    *👑 MMD 👑 जरांगे पाटील 💯🔥✌*

  • @Shubham-lm5tw
    @Shubham-lm5tw 2 години тому +29

    मराठवाड्यात पुन्हा निजामशाही आणू इच्छीत आहेत आपले जरागे शेख साहेब🥰🥳

    • @reviewofbooks9425
      @reviewofbooks9425 2 години тому

      काही मराठ्यांनी स्वतः च्या फायद्यासाठी राजेंना backstab केलेला,पाटील बोले तो विषय खलास, एकदा छावां कादंबरी वाचा म्हणावं यांना.

    • @Ayush_online
      @Ayush_online 3 хвилини тому

      अरे तू ज्या पक्षात आहे ना त्या पक्षात बघ अगोदर मुस्लिम उमेदवार आहे कि नाही? मग nantar🥳बोल. तेव्हा नाही येत का निजाम शाही. आपलं ते लेकरू आणि लोकच ते कार्ट. ही विचारसरणी सोड अगोदर.

  • @SidMore-h2u
    @SidMore-h2u 4 години тому +106

    शाबास. मुस्लिम धर्म गुरूंना बोलावलो फाद्री ला पण बोलावले. पण एका पण हिंदू सांता ला बोलावलं नाही

    • @Sp71407
      @Sp71407 3 години тому +19

      संत म्हणजे जरंगे दादा च आमचे मराठ्यांचे

    • @shriniwaschavhan3531
      @shriniwaschavhan3531 3 години тому +1

      bjp चे खूप लोक मशीद मध्ये जातात, टोपी घालतात, रुमाल घालतात, अल्लाच नाव घेतात. तरी स्वतः ला हिंदुत्ववादी म्हणतात.

    • @Christianbale-e4s
      @Christianbale-e4s 3 години тому

      Tujhe astil amhi maratha amche devat chatrapati shivaji maharaj Prabhu shree ram shree krishna jarange nahi​@@Sp71407

    • @dr.viijaydevganmdmedicine5634
      @dr.viijaydevganmdmedicine5634 2 години тому

      संत म्हणजे बामण... जे यांना चालत नाही मित्रा.

    • @india3572
      @india3572 2 години тому +1

      ​@@Sp71407muslim pan ahet na😂

  • @maheshzute9876
    @maheshzute9876 3 години тому +211

    मराठा+मुस्लिम+दलीत ❤🔥
    मनोज जरागें पाटील 🔥

    • @BhimkeMeme
      @BhimkeMeme 3 години тому +43

      अरे उठ झोपितून उठ मी पण मराठाच आहे आपल्याला Woqf बोर्ड बिल पास करायसाठी महाराष्ट्र मध्ये सरकार आणायचं आहे आणि हा BJP शिंदे गेले तरी शरद पवार काही आरक्षण देणार नाही हे 🙁 अजून वेळ आहे सुधारा 🔥

    • @musicalweb6104
      @musicalweb6104 2 години тому +5

      🎉🎉🎉❤bjp​@@BhimkeMeme

    • @prashantkale589
      @prashantkale589 2 години тому

      Batenge to katenge

    • @user-qi3gz5m299
      @user-qi3gz5m299 2 години тому +10

      मुस्लिमांचे नाही ऐकले तर --- सर तन से जुदा हैं ये बात नोट करलो

    • @jugad6924
      @jugad6924 2 години тому +9

      आम्ही जय भीम वाले जातीयवाद्या ना त्यांची जागा दाखउन देऊ
      पाटलानी गावगाड़ा चालवतानी दलिताना गावाबाहेर ठेवल
      आम्ही त्याना सत्ते बाहेर ठेवनार
      # जयभीम 💙 #जयभारत 🇮🇳

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 3 години тому +74

    100 टक्के चालणार गरीब मराठा मुस्लिम दलितांना प्रतिनिधित्व मिळणार 💯🧡💚💙

    • @sb-bw4lp
      @sb-bw4lp 23 хвилини тому

      Muslimani tyanchi aai Pakistan madhe ghalavhi ithe tyanch kahi nahi

  • @adv.dhanajikhamat6858
    @adv.dhanajikhamat6858 2 години тому +30

    जरांगे आडून हिंदू धर्मात फूट पाडून हिन्दू द्वेश करणारे शरद पवार आणि उद्धव ठाकरे राजकारण साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. जनता हुशार आहे.

    • @harshadakharkar3373
      @harshadakharkar3373 21 хвилина тому

      @@adv.dhanajikhamat6858 काही मूर्ख आहे दादा पण

    • @Ayush_online
      @Ayush_online Хвилина тому

      हिंदू धर्मात ना भाऊ फूट तेव्हाच पडली ज्या दिवशी हाके आणि भुजबळ ने मराठा समाजाला obc मधून विरोध केला. आता भाऊ गरीब आणि श्रीमंत लोक सर्व जाती धर्मात आहे

  • @Jadhavpppppp
    @Jadhavpppppp 3 години тому +76

    मी मराठा पण आता माझं मत महायुतीलाच , म्हणजेच धर्म रक्षणाला आणि राष्ट्ररक्षणाला ❤❤......जीव देईन पाटील पण जिहाद्यांना या देशाचे लचके तोडण्याची संधी देणार नाही .....एक मराठा लाख मराठा.....हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @shrikantpatil9147
      @shrikantpatil9147 3 години тому +16

      मी पण मराठा आहे आणि हिंदू माझे मत महायुतीला

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 3 години тому +1

      भाजपा ला मतदान करणार्‍या मराठ्यांचा DNA चेक करावा लागेल

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 2 години тому

      घरात रियाज अली चालतो पण मराठ्यांना ओबीसी तून आरक्षण चालत नाही फडणवीस साहेब यांना ते का विचारा बर आणि dna ओबीसी आहे हिन्दू मराठा आरक्षण नसल्या मुळे आत्महत्या करत आहेत ते नाही का दिसत

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 години тому +6

      बापा पेक्षा नेता मोठा आणि समाजापेक्षा पक्ष मोठा, जोपर्यंत काही मराठे समजतील तोपर्यंत समाजाचे भविष्य अंधारात आहे...😢

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 години тому

      मराठा स्त्रियांवर लाठीचार्ज झाला त्यावेळी हे हिंदुत्ववादी कुठे होते...???
      किती जणांनी निषेध केला...
      आता फक्त मतदानासाठी यांना हिंदुत्व आठवतय...
      परत सत्तेत आल्यावर मनोज दादांवर SIT आणि मराठा मुलांवर गुन्हे ????

  • @befikarii
    @befikarii 3 години тому +111

    आपलं कसं शरद पवार ने सांगितल्यावर शेपूट हलवावा तस😂😂😂

    • @rahultarle7717
      @rahultarle7717 3 години тому +5

      पवार साहेबांनी सांगितलं असलं का बरं मुस्लिमा सोबत जा 😂

    • @captainwaters
      @captainwaters 2 години тому +3

      sharad ibrahim che sheput musalman halavtat

    • @jugad6924
      @jugad6924 2 години тому +7

      @@befikarii
      आम्ही जय भीम वाले जातीयवाद्या ना त्यांची जागा दाखउन देऊ
      पाटलानी गावगाड़ा चालवतानी दलिताना गावाबाहेर ठेवल
      आम्ही त्याना सत्ते बाहेर ठेवनार
      #जयभीम 💙 #जयभारत 🇮🇳

    • @अध्यात्मिकमार्ग-ट7ल
    • @prakashwakale8425
      @prakashwakale8425 Годину тому +1

      😂😂😂

  • @rajthakur7293
    @rajthakur7293 4 години тому +69

    Jarange ni muslim netya kadun fakta ekda chatrapati sambhaji maharaj ki jai bolawun dakhwawe 😂😂😂

    • @shriniwaschavhan3531
      @shriniwaschavhan3531 3 години тому +1

      bjp चे खूप लोक मशीद मध्ये जातात, टोपी घालतात, रुमाल घालतात, अल्लाच नाव घेतात. तरी स्वतः ला हिंदुत्ववादी म्हणतात.

    • @madhavarbad4827
      @madhavarbad4827 3 години тому

      Te nahi बोलले तरी चालतील पण पुतळा पाडणार नाहीत व मराठ्यांच्या आडकाठ येणार नाहीत

    • @AmolJadhav-jj2pp
      @AmolJadhav-jj2pp 3 години тому

      बोलतील ते पुढे दिसणार आहे तुम्हाला मुस्लिम मावळे,

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 3 години тому +3

      @@rajthakur7293 Tu ekda Nathuram Godse an tyacha boyfriend Savarkar la murdabad mhanun dakhav

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 2 години тому

      Dhungn तोडतील त्याची 😂😂😂

  • @shubhamsangale-cd9tb
    @shubhamsangale-cd9tb 4 години тому +160

    Manoj Bhai Shaikh

    • @KingQueen-z1e
      @KingQueen-z1e 4 години тому +30

      विवेक आठवला का अलिबागमधला 🤣🤣रियाज अली... नवाब मलिक

    • @sureshpawar-n6q
      @sureshpawar-n6q 4 години тому

      Gujarati chatugiri band kara 😂

    • @shriniwaschavhan3531
      @shriniwaschavhan3531 3 години тому

      bjp चे खूप लोक मशीद मध्ये जातात, टोपी घालतात, रुमाल घालतात, अल्लाच नाव घेतात. तरी स्वतः ला हिंदुत्ववादी म्हणतात.

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu 3 години тому +10

      Riaz Ali

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu 3 години тому +7

      Bakuli Shaikh

  • @Jaimaratha
    @Jaimaratha 2 години тому +15

    शरद पवार यांचा हा प्लॅन मागील २० वर्षे फेल झाला, आणि जरा गे परत तोच शिळा प्लॅन वापरतोय.. 😂😂

  • @surajsangolkar8793
    @surajsangolkar8793 3 години тому +72

    या मुळे मराठवाडा वर निजाम राज्य करत होता मराठे अटकेपार गेले पन मराठवाडा राहिला

    • @reviewofbooks9425
      @reviewofbooks9425 3 години тому +7

      छान, असं वाटतयं history repeat hot आहे, काही मराठ्यांनी स्वतः च्या फायद्यासाठी छत्रपतींना धोका दिला मुस्लिम च्या बाजूने होऊन,आणि आज पण तेच होत आहे ,आपल्यातले मतभेद आपल्यात न सोडवता...

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 3 години тому +2

      @@surajsangolkar8793 अटके पार झेंडे मोगल साम्राज्याच्या साठीच गेले होते. तिथे कोणते युद्ध तर जिंकले नाहीच पण पानिपत उरावर घेतले. तेच पानिपत जिथून मल्ल्या होळकर पळून गेला ढुंगण दाखवून

    • @PrasadGorte-r4o
      @PrasadGorte-r4o 2 години тому +4

      शाहाजीराजे मूळचे मराठवाड्यातील होते

    • @Aru-q8z
      @Aru-q8z 2 години тому +1

      खरं आहे. म्हणून महाराज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातच स्वराज्य स्थापन करू शकले. इतिहास पुन्हा रिपीट होतोय.

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 години тому

      😂 bamnano tumchi chandi hoti .vakili saglikadech hoti .

  • @rohansapate3890
    @rohansapate3890 3 години тому +122

    अरे हुशार लोकांनो, विषय काही असो मराठा आरक्षण असो किंवा काही ही,
    या सर्व नेत्यांना जनतेची power दाखावयलाच हवी.
    जरांगे पाटील ते खूप चांगल्या प्रकारे करताय.
    आता पर्यंत किती आंदोलक होऊन गेले, आणि manage पण झाले.
    only जरांगे पाटील ❤

    • @reviewofbooks9425
      @reviewofbooks9425 3 години тому +1

      छान, असं वाटतयं history repeat hot आहे, काही मराठ्यांनी स्वतः च्या फायद्यासाठी छत्रपतींना धोका दिला मुस्लिम च्या बाजूने होऊन,आणि आज पण तेच होत आहे ,आपल्यातले मतभेद आपल्यात न सोडवता...

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff 3 години тому

      आता गू खायचं बारामती चां

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 3 години тому

      @@reviewofbooks9425 तू निघ बे hindukkar

    • @kawalekj5622
      @kawalekj5622 3 години тому +1

      ​@@reviewofbooks9425 अगदी बरोबर भाऊ मी पण तुझ्याच मताचा आहे एकदा फडणवीस सांग ना म्हण ना की ते पण मराठी पण हिंदूच आहेत त्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण देऊन टाका

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 години тому +2

      ​@@reviewofbooks9425आमच्या स्त्रियांवर लाठीचार्ज केला तेव्हा तो बरोबर कसा हे सांगत होते भाजपावाले... आणि आता आपल्यातले मतभेद आपल्यातच सोडवा 😂

  • @VishalGayake-vk1yt
    @VishalGayake-vk1yt 4 години тому +56

    # Patil 🔥

  • @jugad6924
    @jugad6924 2 години тому +17

    आम्ही जय भीम वाले जातीयवाद्या ना त्यांची जागा दाखउन देऊ
    पाटलानी गावगाड़ा चालवतानी दलिताना गावाबाहेर ठेवल
    आम्ही त्याना सत्ते बाहेर ठेवनार
    # जयभीम 💙 #जयभारत 🇮🇳

    • @ComedyMandal
      @ComedyMandal 39 хвилин тому

      उगाच फेक id वरून काय कॉमेंट करायला . एका बापाचा आहेस तर खऱ्या id वरून ये की ❤ ड्या

  • @thesouloflife.9318
    @thesouloflife.9318 3 години тому +43

    बौद्ध( पूर्वा श्रमी महार ) आम्ही वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर ❤❤ 🛐🛐🛐🛐🛐🛐🛐🛐🛐🛐🛐 दलीत आम्ही नहीं

    • @User_93058
      @User_93058 3 години тому +1

      मग आरक्षण कशासाठी हव 🎉

    • @wankygaming1789
      @wankygaming1789 3 години тому

      तूम्ही कशाला मागता😂​@@User_93058

    • @thesouloflife.9318
      @thesouloflife.9318 3 години тому +2

      @User_93058 आमचा पुर्वाजा झल्येल्या गति मुळी तुमचा सनातनी वेवेस्तेने केले मनून

    • @asdr07
      @asdr07 3 години тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @rajeshhowal5400
      @rajeshhowal5400 2 години тому

      ​@@User_93058Kon bole aarakshan fakte hindu na aahe ??

  • @balajip1604
    @balajip1604 3 години тому +86

    100 टक्के चालणार.6 कोटी मराठा समाज मनोज दादा पाटील यांच्या बरोबर आहे

    • @HSG123-K9
      @HSG123-K9 3 години тому

      मनोज दादा नाही
      अप्रत्यक्षरीत्या मुस्लिम लोकांच्या पाठीमाघे आहे.😂😂

    • @punecity6886
      @punecity6886 2 години тому +4

      Pn shevti dalit ani muslmananchyach paya pdaychi vel ali na 😂

    • @fasteat6244
      @fasteat6244 Годину тому +5

      Zat कोण नाय येणार या मिथुन बरोबर 😂😂

    • @balajip1604
      @balajip1604 Годину тому

      ​@@fasteat62445 तारखे पासून तुला समजेल सभा सुरू झाल्या नंतर

  • @bajiraopatil8124
    @bajiraopatil8124 3 години тому +50

    इस्लाम छोडके सब काफिर हैं.....हे जरांगे दादा ला कोण सांगणार....

    • @reviewofbooks9425
      @reviewofbooks9425 3 години тому +10

      छान, असं वाटतयं history repeat hot आहे, काही मराठ्यांनी स्वतः च्या फायद्यासाठी छत्रपतींना धोका दिला मुस्लिम च्या बाजूने होऊन,आणि आज पण तेच होत आहे ,आपल्यातले मतभेद आपल्यात न सोडवता...

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 3 години тому

      @@bajiraopatil8124 Islam sod tula Hindu dharam suddha mahit nahi be Hindukkar

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 2 години тому

      घरात रियाज अली चालतो पण मराठ्यांना ओबीसी तून आरक्षण चालत नाही फडणवीस साहेब यांना ते का बरं dna ओबीसी आहे त्यांचा हिन्दू मराठा मुले आत्महत्या करत आहेत

    • @tonystark1728
      @tonystark1728 2 години тому +3

      बाजीराव नावच सांगत तुझे विचार

    • @navnathpawar09
      @navnathpawar09 2 години тому +2

      काका तुम्ही शिकवायची गरज नाही 🙏

  • @Trend_setter-t3s
    @Trend_setter-t3s 4 години тому +144

    हिंदूंनो एक गोष्ट लक्षात ठेवा "बटोगे तो कटोगे"🙏

    • @shivamshendge9185
      @shivamshendge9185 3 години тому +22

      Nawab malik chya satranjya uchla re

    • @mosinbepari5920
      @mosinbepari5920 3 години тому

      Yocha porga harwala vatoy

    • @shriniwaschavhan3531
      @shriniwaschavhan3531 3 години тому +1

      महायुतीने मदरसा शिक्षकाची ची तिप्पट पगार केली आणि मुस्लीमसाठी मौलाना आझाद मंडळासाठी बजेट 700 कोटीवरून 1000 कोटी केले. फडवणीस तर कित्येक मौलानाना भेटला आणि त्याच्यासोबत इफ्तार पार्टी केली आणि अल्लाची स्तुती केली, रुमाल घातला, फडवणीस चे कित्येक फोटो, व्हिडिओ आहेत. हा नकलीपणा काय कामाचा तुमचा. आम्ही हेच केले तर बोंबाबोम आणि तुम्ही हिंदुत्ववादी

    • @shriniwaschavhan3531
      @shriniwaschavhan3531 3 години тому +1

      भाऊ bjp चे खूप लोक मशीद मध्ये जातात, टोपी घालतात, रुमाल घालतात, अल्लाच नाव घेतात. तरी स्वतः ला हिंदुत्ववादी म्हणतात. आपल्याला निवडून येण्यासाठी इतर लोकांना सोबत घावे लागणारं.

    • @VASANTRAOJADHAV-k2x
      @VASANTRAOJADHAV-k2x 3 години тому

      ​@@shivamshendge9185tum hi f20chi uchal

  • @Dharmik459
    @Dharmik459 4 години тому +147

    ह्या 90 किंग ला विचारतेय कोण? सरकार तर महायुतीचे येणार आहे. 😂😂😂

    • @ChemistryRRR
      @ChemistryRRR 4 години тому +31

      नागपुरी टरबुज😅

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 4 години тому

      ​@@ChemistryRRRमुस्लीम शत्रूला सोबत घेण्यापेक्षा जरांगे सगळ्या हिंदु धर्माला एक करून का लढत नाही?
      कदाचीत हि निवडणूक खूप सोपी झाली असती मुख्यमंत्री झाले असते पाटिल.
      पण आता काहीच होणार नाही जास्तीत जास्त 3,4 निवडूण येतील .
      ते पण उभे करण्याची शक्यता खूप च कमी आहे

    • @kiranthodsare7988
      @kiranthodsare7988 4 години тому +29

      सागर बंगल्यावर राहणाऱ्या तुझ्या बापाला जाऊन विचार जरांगे पाटील कोण आहेत ?

    • @Dharmik459
      @Dharmik459 3 години тому +4

      @@kiranthodsare7988 तुला नाही वाटत का तू उलट बोलला म्हणून. 😂😂😂

    • @Shindesarkar108
      @Shindesarkar108 3 години тому +5

      Tuza bappa la v4r

  • @dhanrajvadane2087
    @dhanrajvadane2087 4 години тому +73

    एक मराठा लाख मराठा 🚩💪🚩

  • @CdnNirgude
    @CdnNirgude 2 години тому +17

    महाराष्ट्राला हिंदू पक्षाचेच सरकार हव आहे

    • @m1-32d
      @m1-32d Годину тому +1

      Ata kay ahe mag

    • @ComedyMandal
      @ComedyMandal 41 хвилина тому

      नवाब मलिक ची चटनारा सरकार आहे 😂😂 हिंदू म्हणू नका 😂😂 देशद्रोही सरकार म्हण 😂

  • @NageshKetkar
    @NageshKetkar 3 години тому +27

    जरांगे नी फक्त एकदा मुसलमान गुरु आलेत तिथे त्याना भगवा हाती घेवुन धरमवीर छत्रपती संभाजी महाराज की जय म्हणायला सांगावे करु राहिला मुसलमाना बरोबर युती जेव्हा मुसलमान किंमत वसुल करतील मंग कळल

    • @reviewofbooks9425
      @reviewofbooks9425 3 години тому +1

      Yes

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 2 години тому +1

      Muslim लोकांशी युती करून आम्ही तुम्हाला हलाल करू केतकर. 1948 चे kand विसरला काय?

    • @NageshKetkar
      @NageshKetkar 2 години тому +1

      @@ShaunakDeogirkarOBC आमच्या नंतर तुमचा नंबर असेल आज जे सूपात आहेत ते उद्या जात्यात जातिल च जागा हो

    • @NageshKetkar
      @NageshKetkar 2 години тому

      @ShaunakDeogirkarOBधर्मविर छत्रपति संभाजी महाराजना हालहाल करुन मारणारा मुसलमान औरंगझेब होता आनि त्याना पडून देणारा त्यांचा साडू गनोजी शिर्के होता

    • @captainwaters
      @captainwaters 2 години тому

      @@ShaunakDeogirkarOBC jhampya tujha sar tan se juda kartil islami jihadi

  • @bhagwatghatol5871
    @bhagwatghatol5871 2 години тому +7

    I support Manoj Jarange Patil💯💪 #MMD_Factor👑🔥🚩

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises 4 години тому +59

    कट्टर मुस्लिम आणि कट्टर हिंदू ओन्ली jarange पाटील सोबत ⛳️⛳️⛳️⛳️⛳️ , आज लय बांडगूळ लोकांची जळाली असेल ही एकता बघून , इंशाअल्लाह जीत jarange पाटील की ही होगी

    • @captainwaters
      @captainwaters 2 години тому

      60 lakh yehudi gaza madhye 200 crore musalmanala bhari padla - allah gayab zalay

  • @_shelke-shiva.001
    @_shelke-shiva.001 4 години тому +13

    शेवटी काय तर मराठे त्यांच्या सगेसोयरे यांना जाऊन मिळाले

    • @Sp71407
      @Sp71407 3 години тому

      तुझ्या का भौकाला आग लागल्या😂

  • @spg7623
    @spg7623 3 години тому +20

    मराठवाडा मध्ये 400 वर्ष निजाम ने राज्य केले,

    • @reviewofbooks9425
      @reviewofbooks9425 3 години тому +1

      महाराजांना पण पटलानीच धीका दिला होता marthvadyat त्यांच्याच मामांनी

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 2 години тому

      इतिहास आम्हाला शिकवू नये चिल्लर लोकांनी

    • @spg7623
      @spg7623 Годину тому +1

      कोणत्याही समाजा बद्धल कॉमेंट नाहीय, आपल्याच लोकांमुळे मराठा राज्य मराठवाडा मध्ये आले नसावे.

  • @kt4028
    @kt4028 2 години тому +3

    I hindu dhangar from duand - pune
    mahayuti la matdan karnar 🚩🚩
    दिया ही नहीं बचा तो बाती का क्या करोगे, और धर्म ही नहीं बचा तो जाती का क्या करोगे. 🚩🚩🚩' एक रहोगे ' तो ' नेक रहोगे '🚩बटोगे तो कटोगे 🚩#महायुती

  • @NareshAute
    @NareshAute Годину тому +9

    हिंदूंनो पहा हे, बटेंगे तो कंटेंगे, लक्षात ठेवा...🚩🚩

    • @ComedyMandal
      @ComedyMandal 44 хвилини тому

      एवढाच हिंदुत्ववादी आहेत तर मग आरक्षणाला कशाला विरोध करता 😂😂 ??

  • @ShaunakDeogirkarOBC
    @ShaunakDeogirkarOBC 4 години тому +17

    धर्मनिरपेक्ष भारत. ❤❤❤

    • @rajthakur7293
      @rajthakur7293 4 години тому +4

      Muslim loka boltat ka mag asa kadhi 😂😂

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 4 години тому

      मुस्लीम शत्रूला सोबत घेण्यापेक्षा जरांगे सगळ्या हिंदु धर्माला एक करून का लढत नाही?
      कदाचीत हि निवडणूक खूप सोपी झाली असती मुख्यमंत्री झाले असते पाटिल.
      पण आता काहीच होणार नाही जास्तीत जास्त 3,4 निवडूण येतील .
      ते पण उभे करण्याची शक्यता खूप च कमी आहे

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 3 години тому +2

      @rajthakur7293 नेहमीच बोलतात. Sanghoti बोलतात का कधी असं?

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 3 години тому +2

      @@ShaunakDeogirkarOBC तुम्ही नाव बदलून का आलाय अब्दुल शेठ

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 2 години тому +1

      @@क्षत्रियकुलावतंस1 Bamanachya zavachya, parashuram urf parshya avtar of Vishnu chomya ne kiti vel pruthvi nikkshatriya keli hoti 😄😄😄😄

  • @HSG123-K9
    @HSG123-K9 3 години тому +24

    काही हिंदू लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभू राजे यांना दगा देऊन जशे मुघलांना मदत केली तसेच पुन्हा होतोय.
    दुर्दैव
    😔😔😔

    • @reviewofbooks9425
      @reviewofbooks9425 3 години тому

      मराठ्यांच्या रक्तात gaddari आहे

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 3 години тому +2

      मौली च पगार वाढवले आणि निधी दिला fasvnis साहेब ने 😂

    • @mgmg57742
      @mgmg57742 Годину тому

      महाराष्ट्र त ल्या कंपन्या गुजरात ला नेलेले चालते ,5000 सोयाबीन भाव असताना 105₹ तेल होते ,आता 4100 ₹ भाव आहे आणि तेल 138₹ ,जरा डोळे उघडा ,मेहबूबा सोबत उती केलेली चालते ,निघाले हिंदुत्व शिकवायला😂😂मराठ्यांवर काय जळाय चय ते जळा काही फरक पडत नाही , मराठ्यांचा द्वेष करण्याच्या नादात स्वतःची गुजराती च्या हातानं मारून घेऊ नका म्हणजे झाले 😂😂😂

    • @Armaanmalik87
      @Armaanmalik87 57 хвилин тому

      ​@@prashantdeshmukh6340 bhai te graduate झालेले मुलावी आहेत त्यानं दिलं आहे कारण ते सुधा gradate विध्यर्थना शिकवतात म्हणुन दिलं आहे मानधन vadhaun तो अर्ज 2016 मध्ये आला त्याचे पगार वाढावे म्हणून त3 त्यानी आत्ता मंजूर केले आहे थोड अभ्यास करा भाई नुसता आरक्षण बघून मतदान करु नका , तुमची डोकी फिरवली आहे जरांगे नी , शरद पवार आज पर्यंत देऊ नाही शकले ते आत्ता कसे देवंद्र देतील त्याचं साठी ओबीसी पेक्षा कमी percentage मध्ये ews दिलं होतं ना पण ते घालाऊन बसवलं तुमच या मागणी मुळे थोड कानावर विश्र्वास ठेवता तस वाचन वर विश्र्वास ठेवला असता तर बरं झाला असतं

    • @ashishpatil8727
      @ashishpatil8727 57 хвилин тому

      Tripn Anaji Pant ani Peshve nko

  • @NatureB12
    @NatureB12 3 години тому +31

    नाम तो सुना होगा योगी आदित्यनाथ 🔥🔥.... जो‌ पर्यंत योगी आहेत तोपर्यंत कोणीही भारताला हिरवं करु शकत नाही.... आम्ही OBC हिंदू धर्म रक्षक योध्दा योगी आदित्यनाथ बरोबर आणि मुस्लीम व मराठा उमेदवार सोडून मतदान करणार

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 3 години тому +5

      @@NatureB12 Ayodhya 😄😄😄😄😄😄😄😄😄

    • @tonystark1728
      @tonystark1728 2 години тому

      जा बाबा हिंदू मुस्लिम सोडून पण जगात खूप गोष्टी आहेत. आणि तुझी पार्टी सगळ्यात जास्त मुस्लिमांना फायदे देते😂😂😂😂

    • @pramodkale6015
      @pramodkale6015 2 години тому +6

      हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे,आम्हाला कोणत्या ढोंगी योगीची गरज नाही

    • @bdl1-i1f
      @bdl1-i1f 2 години тому

      Ayy bhngri ha UP nahi Ha Maharashtra aahe tyachya agarbattya ikde nahi lavaychya...Hinduncha kaivari mhnje Maratha..

    • @siddheshkakade7696
      @siddheshkakade7696 2 години тому

      महाराष्ट्राला हिंदुत्व शिकू नये.. माहीत नसेल तर इतिहास वाचावा

  • @dscchaudhari484
    @dscchaudhari484 Годину тому +2

    आघाडीचे राजकारण द्वेष / तिरस्काराचे राजकारण 1998 ते 2014 पंधरा वर्ष आणि 2019 ते 2022 अडीच वर्ष एकूण साडे सतरा वर्ष काय दिवे लावले ते जनतेने पाहिले आतातर अनेक भूत निर्माण करून राज्याच्या राजकारणाचे आणि मराठी जनतेचे वाटोळे केले.
    आता फक्त खरी युतीचं रक्षण करणार

  • @maheshbabu9013
    @maheshbabu9013 3 години тому +22

    त्या जरांगेला जरा हींदी बोल म्हणाव की 😂😂😂😂😂😂

    • @ComedyMandal
      @ComedyMandal 43 хвилини тому

      का तुझी माय हिंदी बोलल्याशिवाय देत नाही का 😂😂

  • @rajkumarsuryawanshi5829
    @rajkumarsuryawanshi5829 41 хвилина тому +1

    आपल विश्लेशन 1 नं

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 3 години тому +9

    मुस्लिम मराठा दलित..... नादच नाय ना ❤️❤️❤️

  • @Arun583
    @Arun583 4 години тому +37

    आता कसं पवार बोलतील तस

    • @VinodShastri-xp5gy
      @VinodShastri-xp5gy 2 години тому +1

      अर्थात! काय ऊर्जा आहे 😜

  • @og2838
    @og2838 3 години тому +13

    Musalman shivaji maharaj yanna manat nahi. Aurangzeb yala manto.

  • @shubham_deokar_patil.
    @shubham_deokar_patil. Годину тому +3

    भले आम्हाला काही लोकांनी डावलले पण , मराठा, मुस्लिम , दलीत , अठरापगड जाती , जैन, ओबीसी आम्ही सर्व सोबत आहोत.

  • @VinodShastri-xp5gy
    @VinodShastri-xp5gy 2 години тому +5

    Arithmetically, हा डाव नक्कीच यशस्वी होऊ शकतो, खास करून जर मराठे हे विसरायला तयार असतील की मुघलांनी छत्रपती संभाजीराजांची चामडी सोलली होती 🙏

  • @TukaramRaner
    @TukaramRaner 4 години тому +19

    प्रत्येक समाजात सतरंजी उचलणारा ऐक ग्रुप आहे. म्हणून कोणताही ऐक समाज सत्ता परिवर्तन करू शकत नाही म्हणून ज्या समाजावर अन्याय झाला आहे त्या समाजातील बांधवानी एकत्र येऊन आपल्या समाजा साठी प्रत्येकाने ह्या जातीयवादी सरकार विरोधात मोट बांधण्याची गरज आहे. म्हणून मनोज जरागे पाटलांना सर्व समाजाची गरज आहे.

    • @reviewofbooks9425
      @reviewofbooks9425 3 години тому +3

      छान, असं वाटतयं history repeat hot आहे, काही मराठ्यांनी स्वतः च्या फायद्यासाठी छत्रपतींना धोका दिला मुस्लिम च्या बाजूने होऊन,आणि आज पण तेच होत आहे ,आपल्यातले मतभेद आपल्यात न सोडवता...

    • @kawalekj5622
      @kawalekj5622 3 години тому +2

      ​@@reviewofbooks9425अगदी बरोबर भाऊ मी पण तुझ्याच मताचा आहे एकदा फडणवीस सांग ना म्हण ना की ते पण मराठी पण हिंदूच आहेत त्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण देऊन टाका

    • @sidramshinde6839
      @sidramshinde6839 Годину тому

      कोणी ही चालेल पण मुल्ले चालणार नाहीत.

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t 3 години тому +6

    Ek maratha lakh maratha.....jarange patil jindabad

    • @anilgawali3631
      @anilgawali3631 2 години тому

      एक कुणबी लाख कुणबी म्हणावा.
      आरक्षणासाठी जात बदलणाऱ्यांनी मराठा जातीचा अभिमान बाळागू नये. आम्ही मराठे आरक्षण घेऊ तर हिंदू मराठा म्हणून नाही तर नकोच.
      विदर्भातील कुणबी पूर्वी मराठे होते पण आज ते स्वतःला मराठा समजत नाही भविष्यात तुम्ही पण विसरून जाशाल

  • @royalshetkreyt6054
    @royalshetkreyt6054 4 години тому +51

    एक मराठा लाख मराठा

    • @captainwaters
      @captainwaters 2 години тому

      musalmanala ka baher thevlayes

    • @jugad6924
      @jugad6924 2 години тому

      @@royalshetkreyt6054
      आम्ही जय भीम वाले जातीयवाद्या ना त्यांची जागा दाखउन देऊ
      पाटलानी गावगाड़ा चालवतानी दलिताना गावाबाहेर ठेवल
      आम्ही त्याना सत्ते बाहेर ठेवनार
      #जयभीम 💙 #जयभारत 🇮🇳

    • @Mindandjoy
      @Mindandjoy 2 години тому

      Dalit lokana sagyat jast tras maratha lokani Kel aahe

  • @MahadevAbirkar
    @MahadevAbirkar 4 години тому +20

    जरांगे पाटील फक्त

  • @hitmangaming7258
    @hitmangaming7258 Годину тому +3

    मुस्लिम ला नको घेऊ रे बाबा तू फक्त BJP नादात हिंदू मध्ये फूट पाडू नको

  • @सत्यUR
    @सत्यUR Годину тому +2

    पाटलांनी कासरा आपल्याकडं ठेवावा... बाकी आम्ही आहोतच

  • @सत्यमेवजयते6702
    @सत्यमेवजयते6702 4 години тому +96

    मि मराठा आहे. पण मि हिंदुत्ववादी भाजपलाच मतदान करणार.
    मराठानो जागे व्हा या जरागेच काहीही ऐकू नका.

    • @swstikarajput6030
      @swstikarajput6030 4 години тому

      Tu maratha nahi yes हिंदुत्व वादी नाही bjp बाबन वादी आहे

    • @lastmanstanding1266
      @lastmanstanding1266 4 години тому +17

      फडणवीस मुळे आरक्षण रद्द करण्यात आले जरा शहाणा हो😂😂

    • @Dnyaneshwar_21
      @Dnyaneshwar_21 4 години тому

      🍌🍌🍌

    • @जयमहाराष्ट्र-ब6ब
      @जयमहाराष्ट्र-ब6ब 3 години тому +18

      गप्प रे माकडा, आता पाटील म्हणतील तस

    • @sanb2023
      @sanb2023 3 години тому +3

      hahahah ....Kay akkale re tuzi.....​@@lastmanstanding1266

  • @ex.m-g6k
    @ex.m-g6k 4 години тому +15

    आजचा उद्धव उध्याचा जारंगे 😂

  • @vikaspatil362
    @vikaspatil362 2 години тому +4

    Only पाटील एक मराठा लाख मराठा

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 3 години тому +9

    फक्त एकदा जंरागे पाटलांची सभा चालु होऊ द्या मग बोलु ❤ सगळे गार पडणार

  • @bdl1-i1f
    @bdl1-i1f 2 години тому +3

    Maratha khada toh sarkar se bada..🚩⚔️🔥

  • @Indiann19
    @Indiann19 4 години тому +39

    आम्ही sc st obc फक्त वंचित बहुजन आघाडी सोबत 🎉🎉
    सर्व समाजा ला सोबत घेनारे आ. प्रकाश आंबेडकर साहेब💪💪

    • @bdl1-i1f
      @bdl1-i1f 2 години тому

      😂😆😂😆

    • @jugad6924
      @jugad6924 2 години тому +4

      @@Indiann19 आम्ही जय भीम वाले जातीयवाद्या ना त्यांची जागा दाखउन देऊ
      पाटलानी गावगाड़ा चालवतानी दलिताना गावाबाहेर ठेवल
      आम्ही त्याना सत्ते बाहेर ठेवनार
      #जयभीम 💙 #जयभारत 🇮🇳

    • @sidramshinde6839
      @sidramshinde6839 Годину тому

      कोणी ही चालेल मुल्ले चालणार नाहीत.

  • @sampatjadhav9235
    @sampatjadhav9235 8 хвилин тому +2

    दादा,, आता माघार नाहीच 🎉🎉 आणि आता एकच मिशन 🎉🎉 येत्या काळात,, महाराष्ट्र राज्यात,,🎉🎉 मराठा, मुस्लिम आणि,, दलित बांधवांच्या,, एकजुटीने 🎉🎉 महाराष्ट्र राज्य विधानसभा,, निवडणुकीत,,🎉🎉 मतदानाने 🎉🎉, सत्ता परीवर्तन राजकीय क्रांती घडवून आणूया, 🎉🎉 लोकशाही जिंदाबाद 🎉🎉 संविधान जिंदाबाद 🎉🎉 सत्यमेव जयते,🎉🎉 भारतीय अन्नदाता किसान, शेतकरी कष्टकरी कामगार एकता युनियन जिंदाबाद,,🎉🎉जय जवान 🎉 जय किसान एकता युनियन जिंदाबाद,,🎉🎉🎉जय भीम 🎉 जय शिवराय 🎉,, जय हिंद 🎉 जय महाराष्ट्र,, येवला विधानसभा मतदारसंघ 🎉🎉 आणि संपूर्ण नाशिक जिल्हा, शहर आणि ग्रामीण भागातील, सर्वच जागरूक मतदार नागरिक आणि सर्वच सामान्य जनता, खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहून आपल्या सोबत आहेत,,🎉🎉जय जिजाऊ 🎉 जय शिवराय 🎉 जय शंभुराजे,, 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹💐 पाटोदा,, 🎉 येवला, लासलगाव, विधानसभा मतदारसंघ,,🎉 नाशिक 🎉🎉

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 3 години тому +18

    मुस्लिम+ मराठा+दलित= महाविकास आघाड़ी

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 2 години тому

      Mag Kay MVA ne form widraw karayche.

    • @jugad6924
      @jugad6924 2 години тому +1

      @@dabangkhan9315 आम्ही जय भीम वाले जातीयवाद्या ना त्यांची जागा दाखउन देऊ
      पाटलानी गावगाड़ा चालवतानी दलिताना गावाबाहेर ठेवल
      आम्ही त्याना सत्ते बाहेर ठेवनार
      #जयभीम 💙 #जयभारत 🇮🇳

  • @RajabhauRokde
    @RajabhauRokde 2 години тому +1

    तुम्ही विश्लेषण फार सुंदर केलं नक्कीच मराठा मुस्लिम आणि दलित एकत्र आला तर महाराष्ट्रात परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र

  • @nitnpatil
    @nitnpatil 2 години тому +4

    मराठा समाज येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळवुन इतिहास घडवेल आणि मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करेल.
    एक मराठा लाख मराठा

  • @sidramshinde6839
    @sidramshinde6839 Годину тому +1

    नेता इटली से वोटर बांगलादेश से नारे पाकिस्तान के और कानुन वक्फ बोर्ड का, ऐसा नहीं चलेगा.ये हिंदुस्तान हमारा हैं राज भी हिंदू का होगा.

  • @mithun6977
    @mithun6977 4 години тому +19

    Mehboob Jabbar Pathan 😂😂😂

  • @ramdongre7474
    @ramdongre7474 3 години тому +4

    Nice planning.

  • @Ratnakar1964
    @Ratnakar1964 59 хвилин тому +1

    मनोज दादांनी एक काम करावं अशी त्यांना विनंती आहे. वक्फ बोर्डाने सर्वसामान्य नागरिकांच्या जमिनीवर सांगितलेला हक्क मागे घेण्यासाठी मौलवींना सांगावे

  • @kurundkar1
    @kurundkar1 4 години тому +7

    Jarangeche tyachya gaonche lok aikat nahit. Sarv marathe kase aikatil.

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 2 години тому +1

      @@kurundkar1 लोकसभेला हाबडा बसला न andhbhakt ☢️😄

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 3 години тому +4

    Hindu mhanaych Ani Hindu asnarya Maratha samajala obc madhe yeu det nahit ata fakt only Patil ❤🚩👑

    • @reviewofbooks9425
      @reviewofbooks9425 3 години тому

      छान, असं वाटतयं history repeat hot आहे, काही मराठ्यांनी स्वतः च्या फायद्यासाठी छत्रपतींना धोका दिला मुस्लिम च्या बाजूने होऊन,आणि आज पण तेच होत आहे ,आपल्यातले मतभेद आपल्यात न सोडवता...

    • @captainwaters
      @captainwaters 2 години тому

      maratha samaja ne EWS SC ST NT OBC sagla aarakshan ghya - prashna fakt ha aahe ki sharad ibrahim ne 70 varsha satta astana aarakshan dila nahi - satta gelyavar aarakshan athavla

  • @bharatpawar6360
    @bharatpawar6360 Годину тому

    अभ्यासपूर्ण विश्लेषण 👌

  • @GaneshKadge
    @GaneshKadge 2 години тому +5

    पाटील म्हणतील तसंच होनार कायम पाटलासोबत निस्वार्थी नेतृत्व जरांगे पाटील जिंदाबाद ❤️

  • @sidramshinde6839
    @sidramshinde6839 Годину тому +1

    हमारे लिये धर्म संस्कृती और राष्ट्र सर्वोपरी हैं. हम मराठे केवल भाजपा के साथा.

  • @Dk5121M
    @Dk5121M 3 години тому +5

    मतांसाठी इतिहास विसरले

    • @AIMIM_313
      @AIMIM_313 3 години тому

      Itihas Kay ahe sang bar maharajanche bodyguard kiti Muslim hote mahiti ka tula

    • @Dk5121M
      @Dk5121M 2 години тому +2

      @AIMIM_313 मग संभाजी नगरला विरोध का

  • @ashwinnaik6541
    @ashwinnaik6541 3 години тому +2

    100 percent true

  • @hitmangaming7258
    @hitmangaming7258 Годину тому +3

    जिंकणार तर हिंदूच काही करा

  • @rke8783
    @rke8783 Годину тому +1

    मनोज जरांगे पाटील सर्वधर्मसमभावाचे गरजवंताचे विचाराचे नेतृत्व चांगल्या प्रकारे करू शकते

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 3 години тому +3

    स्वतः उभा राहून ये जात कळेल!

  • @HarshBhosaleharsh
    @HarshBhosaleharsh 44 хвилини тому +1

    शरद पवार नी बरोबर त्याचा हिंदु धर्मावरचा तसच मराठा समजावरचा राग काढलाय🤬🤬🤬.... मी सुद्धा मराठा आहे आमच्या कोकणात कोणी त्या शरदुद्दिन आणी जरांगे त्या दोघांनाही कोणी विचारात नाही.... तो जरांगे मराठा नसून फक्त मराठा शब्द वापरून तिथे शरदुद्दिन च काम करतोय शरद पवार ला राजकारणामधून आणि महाराष्ट्रामधून मराठ्यांचं वर्चस्व बघवत न्हवत.....म्हणुन त्याने हा जातिचा डाव टाकला आणी ह्याला गोर गरीब जनता बळी पडते....मराठा समाजाच्या नावा आडून त्याचं दुसऱ्यांचच लांगुल चालन चाललायं... हे सगळ्या हिंदूंना समजावं खास करून मराठा समाजाने

  • @uttamsupane5795
    @uttamsupane5795 3 години тому +3

    जरांगे आर्थिक विकास साधण्याचे राजकारण करत आहेत

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 3 години тому +6

    १००% हा पॅटर्न चालणार
    मराठा + मुस्लिम + दलित ❤
    गरीबांचे पोर निवडुन आले पाहीजे

    • @prashantkale589
      @prashantkale589 2 години тому

      Nanter abdul kadun khatana karun gheshil😂😂😂😂

  • @reviewofbooks9425
    @reviewofbooks9425 3 години тому +1

    छान, असं वाटतयं history repeat hot आहे, काही मराठ्यांनी स्वतः च्या फायद्यासाठी छत्रपतींना धोका दिला मुस्लिम च्या बाजूने होऊन,आणि आज पण तेच होत आहे ,आपल्यातले मतभेद आपल्यात न सोडवता...

  • @JayHind-108
    @JayHind-108 3 години тому +11

    मौलाना मनोजुद्दिन पाटील 😂😂
    लाज वाटली पाहिजे 😂

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 2 години тому

      रियाज अली चालतो घरात पण मराठ्यांना ओबीसी तून आरक्षण नाही चालतं ते का

    • @m1-32d
      @m1-32d Годину тому

      छका एकनाथ अजित फडवणीस अनाजीपांत

  • @jayadipkadam951
    @jayadipkadam951 Годину тому +1

    एक नंबर पाटील ❤🎉

  • @ashvinijadhav1356
    @ashvinijadhav1356 3 години тому +9

    मराठा आरक्षणावर एक शब्द बोलणारे हिंदू संघटना कुठे गेले होते पाटील बोलते सबको खोलते

    • @sdsolapur4050
      @sdsolapur4050 2 години тому

      ओबीसी बोलते पाटील जैसे को तीन टाइम कोलते

    • @errahulmali7486
      @errahulmali7486 Годину тому +1

      Hindu Sanghatan ❎ Brahminvaadi Sanghatan ✅ OBC Maratha SC ST want Caste Census ✊ BJP 👉 ब्राह्मण बनिया Janta Party Bhagao

  • @vaibhavkakade6842
    @vaibhavkakade6842 47 хвилин тому +1

    संघर्षयोध्दा जरांगे पाटील🚩

  • @Radhika-d1p
    @Radhika-d1p 3 години тому +3

    सगेसोयरे समोर आले 😅

  • @MND44
    @MND44 4 години тому +8

    100 करोड मराठा म्हणे ...काय झालं काय की.. मुतूंन थुंकून देताना ते पाहणार नाहीत मराठा आहेत का SC ST OBC..tumhi sagale काफिर..गावातले पाटील देशमुख आपल्यासोबत SC ST ले बसून घेत नाईट..मतांसाठी करा काहीपण..पण जमिनी वर चालू शकत नाही...सुप्रिया ताई ले मुख्यमंत्री बनावल्याशिवाय थांबायचं नाही..

  • @SudhakarSakat-h6e
    @SudhakarSakat-h6e Годину тому +1

    आता कस भाईजान म्हनतिन तस.....इथुन पुढे अस म्हणायची वेळ येतील वाटत.

  • @tusharkalamkar2420
    @tusharkalamkar2420 Годину тому +1

    ह्या विधानसभेला १००% ममुद पॅटर्न चालणार❤❤❤ 🔥🔥🔥

  • @mymovescene9314
    @mymovescene9314 2 години тому +6

    🚩जय श्री राम 🚩

  • @rushabmishra8423
    @rushabmishra8423 Годину тому +2

    आता confirm झाला की आरक्षण भेटणार नाही ... जे भेटत होत ते घेतल नाही... जे EWS होत ते घालवलं 😂

  • @rajanibhartiya7756
    @rajanibhartiya7756 3 години тому +4

    दलीत मतदार संघात जरांगे उमेवार देवूच शकत नाही, कारण ते राखीव आसतात
    मग जरांगे ठरवून सुध्दा, उमेदवार देऊ शकत नाही 😂😂
    बोल बच्चन, चपटी बहाद्दूर जरांगे

  • @GAJANANJAUNJAL-u8f
    @GAJANANJAUNJAL-u8f 54 хвилини тому

    Thorough analysis. This combination can bring a drastic change and if it goes as expected then it will certainly cover the whole nation. No doubt at all. Jarange Patil will be the King Maker now.

  • @madhavmathapati7421
    @madhavmathapati7421 3 години тому +3

    जरांगे दादा तुम्ही शरद पवार साहेबांकडून बॉण्ड वर लिहून घ्या कि मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ , आम्ही संपूर्ण ओबीसी समाज महाविकास आघाडीला 200+ सिटांवर निवडून देऊ, पण
    ओबीसी मधून आरक्षन शक्यच नाही,ते कायद्याच्या
    चौकटीत कधीच टिकणारही नाही.
    फक्त अट एकच बॉण्ड वर लिहून घ्या

    • @balasahebmunde4671
      @balasahebmunde4671 3 години тому

      You are very intelligent

    • @captainwaters
      @captainwaters Годину тому

      aarakshan muddach nahi aahe - satta gelyavar aarakshan athavla sharad ibrahim la - 70 varsha aarakshan dila nahi khangress rashtravdichi satta hoti tevha

    • @sidramshinde6839
      @sidramshinde6839 57 хвилин тому

      अरे बाबा कायद्याच्यं काही देणं घेणं नाही. कर्नाटक मध्ये मुसलमानला सरसकट कसे काय ओ.बी.सी.मधुन आरक्षण मिळतंय? आरक्षण तर फक्त हिंदूलाच आहे.😮

  • @शाश्वतशेती-ढ1झ
    @शाश्वतशेती-ढ1झ Годину тому +1

    💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚मन्नू भाईजान 💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚

  • @pratikkhandagale3498
    @pratikkhandagale3498 2 години тому +2

    जातिवाद करुण मुस्लिमाना समर्थन करत आहे जरांगे साहेब. शेवठी ते काँग्रेस मध्च होते . खरं चेहरा आला समोर. मराठा आरक्षणावर आपली राजकीय पोळी भाजत आहे.

  • @rajthakur7293
    @rajthakur7293 4 години тому +17

    Aditi tyagi yanchya interview nantr jarange ajari padle 😅

  • @anshjadhav7918
    @anshjadhav7918 Годину тому +2

    जरांगे पाटील नक्की पडणार . मी मराठा म्हणून फक्त युती ल मत देणार.
    जरांगे हा पवार चा माणूस आहे. निवडणुकीनंतर सर्वणा समजून जाईल.
    "बटेंगे तो कटेंगे" हे लक्षात ठेवा.

  • @AudumberYadav
    @AudumberYadav 55 хвилин тому +1

    आत्ता खरी तयारी सुरू केली आहे

  • @patil9614
    @patil9614 4 години тому +11

    शिवशक्ती +भीमशक्ती + मुस्लिम शक्ती = शिवरायांच्या विचाराची सत्ता... 🚩🙏🏻

    • @technoideain8786
      @technoideain8786 3 години тому

      😂 मुघलांची गुलामी करणारे पण मराठे होते त्यातले मराठे आहे तुमही

    • @jaihind5009
      @jaihind5009 3 години тому +8

      Vote j;had cha jiva var nivdun alet magcha time la
      Parat yet nasto

    • @reviewofbooks9425
      @reviewofbooks9425 3 години тому

      छान, असं वाटतयं history repeat hot आहे, काही मराठ्यांनी स्वतः च्या फायद्यासाठी छत्रपतींना धोका दिला मुस्लिम च्या बाजूने होऊन,आणि आज पण तेच होत आहे ,आपल्यातले मतभेद आपल्यात न सोडवता...

    • @og2838
      @og2838 3 години тому +3

      Tyanna vichara ki Shivaji maharaj ki Aurangzeb. Mag kalel kay te

    • @yogeshmalwade9060
      @yogeshmalwade9060 Годину тому

      सत्तेसाठी किती लाचार😅😂

  • @ranjitwagh4300
    @ranjitwagh4300 3 години тому +1

    100%❤