पडतय वाटतय.... रडाय😢 लागलय ! परत खाटावरच बरा... बारामतीचा तालुक्याचा विकास,हवेली तालुक्याचा, दौंड तालुक्याचा विकास,भोर वेल्हा मुळशी तालुका कसा विकास झालाय बघ जरा...पुरंदर लुटून खाल्लाय हुशारानं. आज हि अवस्था योग्यच आहे..तुझी 😢
काय बोलताय बापू, लोकसभेच्या वेळी जनतेच्या हितासाठी मागे घेतला? जनतेला काय दुधखुळे समजता का? आपण आपल्या स्वार्थासाठी दादा व पवार कुटूंबावर खालच्या थरावर टिका करून जनतेची सहानभुती मिळविण्यासाठी टिका केली. सगळे विसरतील पण अजीत दादा आयुष्य भर विसरणार नाही. आता दादा तुमचा करेक्ट कार्यक्रम करणारच 😅
बापू सगळं आपल्या मनासारखे होवो ! मात्र तसे झाले नाही तर दगाबाज कुटुंबियांवर विश्वास ठेवण्याची चूक झाली म्हणा नी बारामतीत सांगली पॅटर्न राबवता येतो का पाहा ?
बापू,आपण किल्लेदार आहेत,त्यामुळेच मोठ्या मिशा असुनही धापा लागेपर्यंत लोकसभेला वनवण फिरलात ,त्यावेळेस खरं सांगा किती खोके घेऊन गप्प बसलात ...?? आणि आता विधानसभेला किती खोके हवेत ..?? 😂😂😂
अरे शिवतारे, तिघांनी तुझी गोड बोलून मारली.
😂😂😂😂
बापू फक्त धनलक्ष्मी चे आहेत.शिवतारे बापू आपण पडणार नक्कीच पडणार 1001%पडणार.
बोल बच्चन लबाड तु परत पडणार आहे ..
शिवतारे तुम्हीं लबाड आहात बारामती लोकसभा ला माघार घेतली 😂😂😂
पडणार जगताप निवडून येणार
आम्ही ठरवलं झेंडे साहेब आमदार होणार 💯💯💯
उधव ठाकरेंनी सोडताना, त्यांचा पक्ष चोरताना तुमचा स्वाभिमान कुठे गहाण ठेवून आला होता
अति हुशार त्या वेळी बापू आमदार होते का
शिवतारे दणदणीत पराभव होणार
@@subhashdhumal669गददार शिंदे गुजरात चा लाचार गुउ खाऊ कुत्रा आहे
भाजप गददार सरकार सुपडा साफ होणार
उध्दव ठाकरे ने 2019 ला
कुठे ठेवला होता 😂😂
शिवतारे.... फक्त तारेच मोजत बस.... लोकसभेला तुझी दुटप्पी भूमिका पाहिली.... त्यावरून तु किती जनतेच्या मदतीला जाशील हा डाऊट आहे
आहो याचं आडनाव शिवतरे आहे. आणि हा उगाच मोठेपणा साठी शिवतारे लावतोय लबाड लांडगा😂😂
जो माणूस 3 बायका च होवू शकत नाही तर पुरंदर च जनते च काई होणार हा महशय नुसता बोलबच्चन आहे
😂😂😂
😂😂😂😂
राजकारणात तुमच्यावर वाईटात वाईट वेळ येवो याचं दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा
शिवतारे तुम्हाला यावेळी नक्कीच अजित पवार घरी बसवल
कुणावर किती विश्वास ठेवावा हे जनतेनी ठरवावे.
पुन्हा परत निवडून कसा येतो ते बघतोच
दादा
तुमच्यापेक्षा अभिजीत बुचकुले लय चांगला😊 😂
बापू तुमच्यामुळे अजितदादा लोकसभेला पराभूत झाले त्यामुळे दादा तुमचा पराभव करणार आहे.
खरा परभव बारामती तालुका नी केला तरी दादा ना समजल नाही
पडतय वाटतय.... रडाय😢 लागलय !
परत खाटावरच बरा... बारामतीचा तालुक्याचा विकास,हवेली तालुक्याचा, दौंड तालुक्याचा विकास,भोर वेल्हा मुळशी तालुका कसा विकास झालाय बघ जरा...पुरंदर लुटून खाल्लाय हुशारानं. आज हि अवस्था योग्यच आहे..तुझी 😢
अजित दादा पुरंदर च्या विकासासाठी बाप्पूची गरज आहे
शिवतारे पडणार
लफडेबाज माणूस 🚩
कधीच निवडून येऊ शकत नाही
उध्दव ठाकरेंना पण अमित शहांनी असाच शब्द दिलेला आणि फिरवला.
जर हा निवडून आला तर समजा पुरंदर ची जनता मूर्ख ठरेल
काय बोलताय बापू, लोकसभेच्या वेळी जनतेच्या हितासाठी मागे घेतला? जनतेला काय दुधखुळे समजता का?
आपण आपल्या स्वार्थासाठी दादा व पवार कुटूंबावर खालच्या थरावर टिका करून जनतेची सहानभुती मिळविण्यासाठी टिका केली.
सगळे विसरतील पण अजीत दादा आयुष्य भर विसरणार नाही. आता दादा तुमचा करेक्ट कार्यक्रम करणारच 😅
माझं मत पुरंदर विधानसभा मतदारसंघात आहेत पण माझं मत काँग्रेसचे संजय जगताप महाविकास आघाडी यांना असेल गद्दाराला मतदान नाही
Zende sahbana madat kara vichar kara tumhich...te khup kahi karu shaktat
लोकसभा निवडणुकीत लय भाव खात होते आता काय अवस्था केली बघा
लोकांनी दरवलं की तू पडणार आहे हे नकी 😂
तुम्हीच पिंडीवरचा विंचू म्हणताय आणि तुम्हीच म्हणताय शब्द पाळला पाहिजे...😂😂😂😂😂
लोकसभेला पुरंधरचे शिवसैनिक नाराज केले
लोकांना पुणे मनपा टॅक्स चालू आहे 8 वर्ष झाले पिण्याचे पाणी नाही अजून
शिवतारे तू पडणार दादा हाय तो पर्यन्त तुमच राजकारण नाही
अरे तुम्हीच पैसे घेतले आणी दादाला झटका दिला
उध्दव ठाकरे साहेबांना सोडुन जाने ही सर्वात मोठी चूक
महायुतीच सरकार येणार नाही महाविकास आघाडीच सरकार येणार आहे
द्या पाठिंबा घ्या ठेंगा आता पच्च्छाताप झाला असेल बापू
जनता तुमचा करेक्ट कार्यक्रम करणारं आहे 😂
पुरंदरचा शिलेदार विजय बापू शिवतारे❤
लय टेंशन आलेले दिसतय......पण एकंदरीत मजा येणार पुरंदर मध्ये
नाही येणार बापु तुम्ही, माघार घ्या
हा म्हणतोय ह्याच हार्ट गेलं,मग हा जगतोय कसा 😂😂
बोल बच्चन पोपट तु पुन्हा दणक्यात आपटणार😂😂😂
2:58 बापु इथे खरे बोलले प्रामाणिक पणे सुप्रिया सुळेंच्या काम केले
संजय जगताप ✌️
झेंडेला घाबरले का गप्पा मारता
अजित पवार प्रस्तुत.
तु कसा निवडून येतोय तेच बघतो.
अंक 2 रा.
Zende saheb 🎉🎉
झेंडे सरांचे कलेक्टर म्हणून काम केलेले अनुभव त्यांच्या नेतृत्वाला मजबूत करतात पुरंदरच्या विकासासाठी ते खूप उपयुक्त ठरणार आहेत
विंचू परत बाहेर आला
शिवतरे बोलबच्चन आहे.
काही होणार नाही
लोकांनी ठरलं बापूना पडायच
जनतेच्या विकासाचे मुद्दे उचलून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काम करणारे नेते आमचे साहेब संभाजी झेंडे साहेबच 🔥
पुरंदर चा पोपट
घ्या माघार 😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
पुरंदर ला समुद्र पण आणला तुम्ही
लायकी नसणाराने मोठं बोलू नये
जनतेच्या विकासाचे मुद्दे उचलून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काम करणारे नेते आमचे साहेब संभाजी झेंडे साहेबच 🔥👑
Tumhi Ani dada दोघे पण sarkhech आहात.
Mva jagtap sahebch विजयी होणार आहे गद्दाराच्या sufda साफ होणार आहे 🎉
लबाड लांडगा
निवडणुकीत डिपॉझिट जप्त करा
जाऊद्या बापु आपण जिल्हा परिषद लढऊ नाहि तरी मुबंई ला आपण पडतच होतो उद्धव ठाकरे साहेब याची पुण्याई होती म्हणून आपण आमदार झालात
सुनीता वहिनी च्या टायमाला तुम्ही शब्द पाळला का नाही मतदान पुरंदर मध्ये झालं
तु कसा निवडून येतो तेच बघतो
नव्या विचारांचा शिलेदार यंदा होणार गंगाराम दादा च होणार आमदार ✌️
बापू सगळं आपल्या मनासारखे होवो ! मात्र तसे झाले नाही तर दगाबाज कुटुंबियांवर विश्वास ठेवण्याची चूक झाली म्हणा नी बारामतीत सांगली पॅटर्न राबवता येतो का पाहा ?
3.05 ला खरं खरं बाहेर आलं 😂😂
काय दिवस होते ते....जेव्हा पुरंदर म्हणाल की ठाकरे शिवतारेणाच तिकीट द्यायचे आणि निवडून आणायचे.😁
आता कसा सुता सारखा सरळ झाला लोकसभेला लय ऊड्या मारत होता
अजित पवारांनी पैसे घेऊन तिकीट दिले आहे
Ok
लबाड शिंदे 😡
विजय शिवतारे फक्त बोलतात करत काहीच नाही
पुरंदर फिरून बगत
Emotional blackmail
कोणाचा धसका घेतला आहे😅
याला "भोग" असे म्हणतात
आता परत पैसे घेउन गप बसणार हा
लोकसभेला माल एकट्याने खाल्ला....
चिऊ सैनिकांना पण नाही वाटला😂😂
बघतोस कसा पडतो म्हटले पाहिजे आता 😅
अरे पण लीड तर ताईला मिळाले तुम्ही काय दिवे लावले
ऊदव साहेबा चा आशीर्वाद आहे
प्रमुख काम खोके द्या
आता जनतेनी हातात घेतलेली निवडणूक आहे संधीसाधू लोकांना बरोबर जागा दाखवीली जाणार
Only vijay bappu 👍
संजय जगताप येणार
कुनिपन या आमदार संभाजी झेंडे होणार✌️✌️
झेंडे साहेब❤️🔥
राजकारणात कोणी अमर पट्टा घेऊन जन्माला येत नाही
हे देनाता काय असतं? संपादकांच्या डुलक्या का अडाणी पणाचे प्रदर्शन?
मग बापू एकनाथ शिंदे ना सांगा की तुम्ही पण A B फॉर्म द्या जी जागा अजित दादा गटाला सुटली आहे तिथे
🚩🚩🚩
आमच्या हक्काचा माणूस संभाजीराव
शिंदे पवार फडणवीस म्हणजे महाराष्ट्र काय शिंदे म्हणाले पुढचा शिलेदार शिवतारे महाराष्ट्र काय शिंदेना आंदन दिला आहे बापू तुम्ही निवडून येत नसता बापू
बापू,आपण किल्लेदार आहेत,त्यामुळेच मोठ्या मिशा असुनही धापा लागेपर्यंत लोकसभेला वनवण फिरलात ,त्यावेळेस खरं सांगा किती खोके घेऊन गप्प बसलात ...?? आणि आता विधानसभेला किती खोके हवेत ..?? 😂😂😂
योग्य माणूस संभाजीराव
लोक चिढ़लेत आत्ता विजय शिवतारे आमदार नको!
बापु ज्या वेळी उद्धव साहेबांना तुम्ही सोडचिठ्ठी दिली त्या वेळेस तुमचा विषय संपला
या लबाडानी पण सांगाव 10/15 वर्षात काय केलं
तुतारी चालवली लोकसभेला मग हेच बक्षीस हेच मिळणार 😂
तुमचा स्वाभिमान बघितला जनतेनी पळपूड…😅
अहो लोकशाही तर मान्य करा
बापु तुम्ही शिवसेनेनं ती पाहिजे