Thalapathy Vijay च्या TVK पक्षाच्या पहिल्या सभेला लाखोंची गर्दी, विजय राजकारणातला विजेता होणार ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 998

  • @YoYogesh143
    @YoYogesh143 Місяць тому +153

    डॉ.बाबासाहेब आबेडकर.....❤❤❤❤

  • @DNIKXON
    @DNIKXON Місяць тому +817

    चिन्मय थालापती 👑❤
    बोनस + पगार डबल 😂 राडा तर होणारच ना 😂❤

    • @ramjd7120
      @ramjd7120 Місяць тому +20

      Chinmay MVA cha thalpati😊

    • @prajvalrathod.1026
      @prajvalrathod.1026 Місяць тому

      ​@@ramjd7120😢

    • @kiranrathod5491
      @kiranrathod5491 Місяць тому +18

      ​@@Onkarosto ख्रिचन असो , कोणी असो , चांगला कामाशी मतलब असतो लोकांना ....APJ अब्दुल कलाम मुस्लिम होते.देशासाठी चांगले काम करून गेले ना

    • @Onkarosto
      @Onkarosto Місяць тому +1

      @@kiranrathod5491 hoo pn loka naav ka lapavtat mahit nhi

    • @shivajisingarwad3611
      @shivajisingarwad3611 Місяць тому +10

      @@kiranrathod5491 तस नाही हिन्दू चुकीचा वागला तर हिन्दू च विरोध करतो.. बाकीचे नाहित ना? तसे अफजल गुरु प्रेमी किती आहेत देशा त

  • @DhirajIngole-g7i
    @DhirajIngole-g7i Місяць тому +92

    डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा कटआउट पाहिला ना...🙏👑 जय💙भिम👑🙏

  • @SURAJSALVE7350
    @SURAJSALVE7350 Місяць тому +143

    शेवटी बाहेरील लोकांना पेरियार व dr. बाबासाहेब आंबेडकर कळले पण दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचे . ❤

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 Місяць тому +4

      Vaicharik unchi gatay la Maharashtra ajun kamkuvat ahet sir..jati peksha koni motha nahi ethe

    • @SHT672
      @SHT672 Місяць тому +4

      सगळ्याला कळाले भारतात अशी कोणती सरकारी शाळा नाही जिते आंबेडकरी नाही पण काय वेवस्था आहेत त्या शाळेची परस्थिती ची.असे अनेक सरकारी दवाखाना. पोलीस कार्यालय एक डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी परिवर्तन केलं पण त्यांच्या अनुयायी करत नाही . फक्त धर्म परिवर्तन कडे लक्ष .

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 Місяць тому

      @@SHT672अभ्यास नसेल तर इतक्या गंभीर विषयावर बोलू नये. सामाजिक बदल आणि सामाजिक क्रांती फक्त आंबेडकरी समाजच करू शकतो. आंबेडकरी समाज आहे म्हणून संविधान आणि आरक्षण टिकतंय. संविधान बदलायचा प्रयत्न केला की फक्त आंबेडकरी समाज उपाशी पोटी असला तरी रस्त्यावर येतो. बळजबरी किंवा आमिष दाखवून धर्मांतर मुस्लिम आणि ख्रिस्ती लोकांची कामं. शिवाय तुम्हाला धर्मांतर चा धस्का का? इतकाच हिंदू धर्म चांगला असेल तर कशाला जातील सोडून?

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 Місяць тому +2

      ​@@SHT672 सामाजिक क्रांती आणि बदल फक्त आंबेडकरी समाजच करू शकतो.

  • @nirljjj_99
    @nirljjj_99 Місяць тому +500

    Once a Sambata said 👇💎🔝
    ज्ञानापुढे हात पसर, शिकवून गेलेत आंबेडकर ❤

    • @shubh92473
      @shubh92473 Місяць тому +25

      ज्ञान वाढवा
      गुगल सर्च करा
      पेरियार ची बायको कोण?
      पेरियार ची मुलगी कोण?

    • @GOAT69V
      @GOAT69V Місяць тому

      ​ज्ञान वाढवा सर्च करा
      ब्रम्हा ची मुलगी कोण ?
      ब्रम्हा ची बायको कोण ?
      ब्राम्हणांचे गुलाम कोण ?
      छोटा छत्री कोण आणि मोठा छत्री कोण ?
      @@shubh92473

    • @AveragepoliticsEnjoyer
      @AveragepoliticsEnjoyer Місяць тому

      ​@@shubh92473 तू कोण कोनची बायको नवरा हेच search करू शकतो.

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 Місяць тому

      Periyar cha ani amcha kay sambandh?? Only jai bhim ​@@shubh92473

    • @RS-wp5di
      @RS-wp5di Місяць тому +1

      ​​@@shubh92473गूगल वर ब्रह्मा बद्दल पण सर्च करा.

  • @ravindradeokar4243
    @ravindradeokar4243 Місяць тому +17

    विजय थळापती म्हटल्यानंतर विश्वास हा शब्द डोळ्यासमोर येतो,काही तरी मोठं होणारं आहे♥️♥️👌👌🤘🤘👍👍

  • @IndianBoy77
    @IndianBoy77 Місяць тому +55

    We are Indians, firstly and lastly 🇮🇳

  • @chandswt9142
    @chandswt9142 Місяць тому +255

    साधा आणि माणुसकी असलेला माणूस आहे...❤❤विजय Bro....!!!👌👌❤❤

    • @vipulbhadc-c5744
      @vipulbhadc-c5744 Місяць тому +14

      Sadha manus rajkarni kadhi hoat nasto ugatach Kahi pan

    • @archanakatkar5616
      @archanakatkar5616 Місяць тому +11

      Hindu dveshi

    • @vijaymoraleTheKing
      @vijaymoraleTheKing Місяць тому +6

      He is anti BJP and KATTAR CHRISTIAN,Trying to copy PAWAN KALYAN ....with money and star dom you can pull crowd ,but it's difficult to convert that crowd in to vote 😂😂

    • @vijaymoraleTheKing
      @vijaymoraleTheKing Місяць тому +5

      He is anti BJP and CHRISTIAN with fake HINDH NAME ,He is trying to copy SUPER STAR ⭐ PAWAN KALYAN 😅😅😅😅

    • @Marathaempire111
      @Marathaempire111 Місяць тому

      Bramhmin virodhi​@@archanakatkar5616

  • @गजर-कीर्तन
    @गजर-कीर्तन Місяць тому +393

    सिनेमा काढा बक्कळ पैसा कमवा...
    लोकांना आपले चाहते बनवा....
    राजकारणात उडी घ्या पक्ष काढा...
    लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवा.....
    ◆ थलापती ◆❤

    • @SantoshMore-s8m
      @SantoshMore-s8m Місяць тому

      मोठ मोठे खेळाडू मोठ मोठे स्टार मोठ मोठे उद्योगपती मोठ मोठी शाही घराणी मोठ मोठे सिनेअभिनेते -अभिनेत्री मोठ मोठे गुंड-चोर-दरोडेखोर हे सर्व शेवटी राजकारणात येतात याला एकच कारण आहे तो म्हणजे पैसा

    • @KavitaGaykar-p3o
      @KavitaGaykar-p3o Місяць тому

      पुर्वी पासुन च तामिळनाडू हा अभिनेते व अभिनेत्रींला बळी पडून त्यांच्या च ताब्यात राज्य.. सी. रामचंद्रन, जयललिता, करुणानिधी, व आता करुणानिधी चे मुले ... सनातन विरोधी ...

    • @Onkarosto
      @Onkarosto Місяць тому +38

      thalapathy ❌
      Joseph vijay ✝ ✅
      Just sangtoy

    • @TheGreatVisionMarathi
      @TheGreatVisionMarathi Місяць тому

      ​@@Onkarostoतुम्ही साले 24 तास दुसऱ्यांचे धर्मच बघत असता का....ydzve साले....स्वतः किती धर्माचे पालन करता ते एकदा नीट शांत पणं तपासा

    • @AveragepoliticsEnjoyer
      @AveragepoliticsEnjoyer Місяць тому

      ​@@Onkarosto just 2rs बेटले तुला It cell 😊

  • @santoshgadgile
    @santoshgadgile Місяць тому +89

    चीन्मय भाउ तु या चैनलचा थलपती असेल love you bhava

  • @sunilpanchal9208
    @sunilpanchal9208 Місяць тому +36

    भावड्या... तुझी बोलायची स्टाईल... खूप जवळची... भारी वाटते... सख्खा मित्र आहेस अशी वाटते...👍

  • @tusharkamble6688
    @tusharkamble6688 Місяць тому +301

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर💗

    • @balgondapatil
      @balgondapatil Місяць тому

      Video chukich bagitlas

    • @VikiRandave-s9e
      @VikiRandave-s9e Місяць тому

      ​@@balgondapatilनाही रे बाळा तू राहतो ना त्या देशाला संविधान दिलेले महापुरुष आहेत ते

    • @santoshshinde2825
      @santoshshinde2825 19 днів тому

      💙

  • @5254..Thalapathy
    @5254..Thalapathy Місяць тому +25

    Next CM vijay thalapathy ❤ definitely

    • @Name.0909.
      @Name.0909. Місяць тому +1

      😂😂😂

    • @rrr-437
      @rrr-437 Місяць тому +1

      Height of foolishness
      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @rajeshganpatjadhav1489
    @rajeshganpatjadhav1489 Місяць тому +4

    विजयच्या पक्षाला हार्दिक शुभेच्छा!
    *जयभीम*

  • @sumitchavalepro9237
    @sumitchavalepro9237 Місяць тому +196

    Thalapathy 💛💛

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Місяць тому +33

    थाला पथी ने राडाच केलाय एवढी लोक जमली राव कडक विजय भाऊ ❤️

  • @RohanKaleUser
    @RohanKaleUser Місяць тому +93

    काहीही असो! विजय चा पक्ष तमिलगा वेत्रि कलगम हा हिंदू विरोधी पक्ष म्हणून समोर येणार आहे अशी चिन्ह दिसत आहेत. विजय ने आपल्या भाषणात भाजपा चे नाव न घेता पक्षावर निशाना साधला आहे. TVK पक्ष नवीन नसुन DMK आणि AIADMK चिच B टीम आहे.

    • @commonman9724
      @commonman9724 Місяць тому +1

      Bjp ch voting khanysathi banvali ahe

    • @Kim.jong_uncle0
      @Kim.jong_uncle0 Місяць тому

      ​@@commonman9724 बुल्या त्यांना आधीच सांगितलंय ते तुम्ही चुत्या लोक बगत तर नाहीत काही फक्त whatsapp वरून अस होईल तास होईल मानतात चुत्या भक्त 😂😂😂

    • @devendrabhalerao4299
      @devendrabhalerao4299 Місяць тому +1

      समानता, मानवता ही हिंदू विरोधी विचार धारा आहे

    • @anilkumardhuldhule6463
      @anilkumardhuldhule6463 Місяць тому +1

      ग्रेट विजय❤

    • @vijayingle2209
      @vijayingle2209 Місяць тому +4

      हिंदूचा ठेका काय भाजपने घेतला काय?

  • @PratikAndhale666
    @PratikAndhale666 Місяць тому +38

    Thalapathy 🔥🔥

  • @malinilesh500
    @malinilesh500 Місяць тому +62

    Vijay thalapathy for reason ❤❤

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 Місяць тому +22

    साऊथ चे लोक चित्रपट मध्ये काम करणाय्रा अभिनेते अभिनेत्री ना देवा चा दर्जा देतात विजय पण यशस्वी होईल यात शंका नाही

  • @RaviHanamsagar
    @RaviHanamsagar Місяць тому +37

    The Brand Ambedkar.. 💙🔥🔥

  • @akdude111
    @akdude111 Місяць тому +159

    थालापथि च्या नावात joseph आहे लक्षात ठेवा☺️... आणि त्याच्या मुलाच्या नावात jason आहे

    • @GOAT69V
      @GOAT69V Місяць тому +26

      तू काय तिथे जाऊन व्होटिंग करणार आहेस का

    • @akdude111
      @akdude111 Місяць тому

      @@GOAT69V मि फक्त बोलतोय की स्वतः च ओरिजिनल नाव किव्हा identity लपवून कस लोकांना मूर्ख बनवत आहे...

    • @darshansonule9830
      @darshansonule9830 Місяць тому +41

      आला का जातीवाद, मुर्खा महाराष्ट्रात पण असे च भक्त आहेत.सुधरा जरा.

    • @akdude111
      @akdude111 Місяць тому +22

      @@darshansonule9830 मि खर सांगितल आहे...हयात जाती वाद कुठला ...मि स्वतः SC आहे....

    • @Amarshinde17
      @Amarshinde17 Місяць тому

      @@akdude111 एससी नाहीस हिंदू शूद्र आहेस तू म्हणजे २०१४ नंतरचा हिंदू

  • @rahulhanavte8546
    @rahulhanavte8546 Місяць тому +4

    इतिहासाचा वारसा घेऊन येतोय जय मूलनिवासी जय भिम विजय श्री

  • @Socialworker-v8c
    @Socialworker-v8c Місяць тому +18

    Thalapathy❤❤❤❤

  • @kirantupepatil4254
    @kirantupepatil4254 Місяць тому +103

    जरांगे पाटील च्या सभा पहिल्यात का 😍🚩

    • @skfproduction9579
      @skfproduction9579 Місяць тому +16

      Naay

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Місяць тому +24

      ​@@skfproduction9579 म्हणूनच या मोठ्या वाटतात 😂

    • @SagarBhuite-dc5qg
      @SagarBhuite-dc5qg Місяць тому +13

      जळणारे भरभुर आहेत आपल्याकडे
      आपण पाटील सोबत❤

    • @shripatil9790
      @shripatil9790 Місяць тому

      ​@@sandeepshinde9078 tumhi laka laych baakal haay.
      tumchi sabha mhnata 900 acre var ani khari aste ti 7 acre var😂😂😂.
      vijay chya sabhet 47 acre var maanus basl hot chongya

    • @scams-g2m
      @scams-g2m Місяць тому +11

      Ha pahili Manoj sharad pawar chi 😂

  • @pranavwanjare4470
    @pranavwanjare4470 Місяць тому +120

    Dr. Babasaheb Ambedkar 😎👑💙 ज्याचा जगात गाजा वाजा भीमराव १कच राजा 💨

  • @mohitawate8525
    @mohitawate8525 Місяць тому +18

    Legend Thalapaty Vijay ❤
    Je tyane movie madhye kela to aata reality madhye karu shakto ...❤❤❤

  • @umeshnaik844
    @umeshnaik844 Місяць тому +93

    पेरियार आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे घेऊन जाणारा अजून एक पक्ष ... जो तामिळनाडु ला अजून पुढे घेऊन जाईल ❤

    • @theone7359
      @theone7359 Місяць тому +8

      Ghanta kahi nahi

    • @saurabhpunde7708
      @saurabhpunde7708 Місяць тому +2

      Doghanche bhandan tissryacha labh

    • @Ladyfromassam
      @Ladyfromassam Місяць тому +7

      हे दोघे आहेत म्हणूनच तामिळनाडू महाराष्ट्राच्या मागे आहे

    • @GJadhav1709
      @GJadhav1709 Місяць тому +9

      ​@@Ladyfromassamtujhya up, MP, rajsthan, ani so called Hindu state peksha khup pudhe ahe😂

    • @pratikpowar5878
      @pratikpowar5878 Місяць тому

      To christan ahe .... Christian missionaries chi ideology follow krtoy😂😂😂😂😂

  • @i_am_aditya_108
    @i_am_aditya_108 Місяць тому +165

    Thalapathy in movies..👽👽
    Thalapathy in politics..🤡🤡

    • @VivekRathod8283
      @VivekRathod8283 Місяць тому +41

      Thalapathy in movies 🗿
      Thalapathy in politics 💀

    • @Onkarosto
      @Onkarosto Місяць тому +18

      ​@@VivekRathod8283
      thalapathy ❌
      Joseph vijay ✝ ✅

    • @AveragepoliticsEnjoyer
      @AveragepoliticsEnjoyer Місяць тому

      ​@@Onkarosto 2 rs It cell Gujjupati cha naukar

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 Місяць тому +3

      ✅✅✅

    • @Thalapathy_2121
      @Thalapathy_2121 Місяць тому +8

      ​@@Onkarosto Bhava tu ka prattek thikaani tond maartoy....ghari yet asto ky ky to😂😂😂😂😂😂

  • @dhirajchuagule8362
    @dhirajchuagule8362 Місяць тому +8

    चिन्मय भाऊ तुझा विषय कॉलेटी आहे ❤

  • @SwapnilTemgireOfficial
    @SwapnilTemgireOfficial Місяць тому +161

    आपले सर्वांचे मनोज दादा जरांगे पाटील खूप मोठे आहेत.. डायरेक्ट दीड कोटीची गर्दी जमा करतात 🙏🔥 पाटलांचा नाद करायचा नाय💪💯

    • @subodh0001
      @subodh0001 Місяць тому +30

      🤣🤣🤣 Ti fakt Maratha and Sharad Pawar managed bheed hoti. Tya madhe sarwa samaeshi ghatak nawtye jasa Thalapathy cha rally madhe hoti tasa.

    • @Sp-positive
      @Sp-positive Місяць тому +9

      ​@@subodh0001maratha pn navhte..pawarani tyamchya karyakaryankadun gola keleli gardi aste..😂

    • @devagaikwad7468
      @devagaikwad7468 Місяць тому +15

      दीड कोटी म्हणजे तुम्हाला कळत नाही म्हणजे तुम्हाला आरक्षणाची खरी गरज आहे

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 Місяць тому

      शरद पवारांच्या नादी लागल्यावर कोणाचं भलं होत नसतं आता जा रंगाची शरद पवार खोलून मारणार

    • @manojtole8315
      @manojtole8315 Місяць тому +8

      Maratha bolte🧡🚩

  • @VidikaUchit
    @VidikaUchit Місяць тому +195

    भारत मध्ये हिंदु पक्ष पाहिजे

    • @neel1761
      @neel1761 Місяць тому

      bjp ahe na landya

    • @Somaammmmm
      @Somaammmmm Місяць тому +11

      Bjp kon aahe mag

    • @RhutikGhagare
      @RhutikGhagare Місяць тому

      ब्राम्हण पक्ष आहे​@@Somaammmmm

    • @milindnagare8213
      @milindnagare8213 Місяць тому +32

      ​@@SomaammmmmGujarati 😂

    • @Somaammmmm
      @Somaammmmm Місяць тому

      @@milindnagare8213 bangaya kool,💩🤡

  • @Andre.Russell
    @Andre.Russell Місяць тому +62

    मनोज जरांगेनी हेच्या दुप्पट गर्दीच्या सभा करून देखील तुम्ही त्या गर्दीची दखल न घेता परवा निगेटिव्ह 5 मुद्द्यावर व्हीडिओ बनवलात...

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Місяць тому

      आपलेच गद्दार 😢

    • @Sp-positive
      @Sp-positive Місяць тому +26

      जरंगेची ची गर्दी हि पवार स्पॉन्सर असते.

    • @Andre.Russell
      @Andre.Russell Місяць тому +5

      @Sp-positive काय तर दादा, लोक स्वतः पैसे घालून येतात.

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Місяць тому +7

      @@Sp-positive एकदा पवाराला अशी सभा घ्यायला लाव...😂

    • @Sp-positive
      @Sp-positive Місяць тому +3

      @@sandeepshinde9078 काय बोलता तेच कळत नाही..🤣 जरांगेना सांगा..त्या पवारांकडून स्टॅम्प पेपर वर लिहून घ्या म्हणा..लय आतल्या गाठीचा माणूस आहे..वापरून घेतो फक्त..काम झाल की सोडून देतो..राज ठाकरे ना विचारा म्हणा..रमेश वांजळे च्या पत्नी..संभाजी राजे..उदयनराजे..प्रकाश आंबेडकर..लय नाव आहे असे..
      मग काय मदत करायची ती करा..

  • @YogeshPawar-by5jn
    @YogeshPawar-by5jn Місяць тому +3

    आपल्या इकडील बोगस राजनीती नाही तिकड इकडं राजकारण हे याची जिरव त्याची जिरव चालू आहे नेते तर आपले खादाडेच आहेत किती कमाईच तिकड 😂😂 विजय सर खूप भारी काम करत आहात जे महाराष्ट्राला जमलं नाही ते तुम्ही केल❤❤❤

  • @Andre.Russell
    @Andre.Russell Місяць тому +69

    मनोज जरांगेच्या सभेची गर्दी 🚩💪 > _______.

    • @ajitdurge7254
      @ajitdurge7254 Місяць тому +15

      😂😂😂 thalapathy >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> adani patil

    • @mukundgaikwad
      @mukundgaikwad Місяць тому

      @@ajitdurge7254 Apli laiki bagha adhi rastya war ch kutra vicharana tula ...te kutra sod ghratle tari vichartat ka bagh kelya🤣😂😅

    • @shripatil9790
      @shripatil9790 Місяць тому +12

      jarange ला ५ लाख तरी होते कारे चींग्या😅

    • @varunborate3247
      @varunborate3247 Місяць тому

      😂😂😂🤡

    • @God_Creates7
      @God_Creates7 Місяць тому

      ​@@shripatil9790jaun bg re 2 koti hote

  • @kiranghorpade7382
    @kiranghorpade7382 Місяць тому +12

    Chinu bhau ❤❤

  • @nitink.status989
    @nitink.status989 26 днів тому +3

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर 👑💙🔥☝🏻✊🏻😎

  • @ajaysarkate6624
    @ajaysarkate6624 Місяць тому +95

    Visaru nka, Joseph vijay ahe to, governer haklaychi gosht krto 😂😂🤣🤣

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 Місяць тому +19

      😂😂swataha chi sagali ijjat ghalavnare to politics madhe yeun😂😂

    • @sunilchavan3067
      @sunilchavan3067 Місяць тому +1

      😂😂😂

    • @PS-on9bt
      @PS-on9bt Місяць тому +1

      😂😂

  • @vishalyanpure6527
    @vishalyanpure6527 Місяць тому +20

    थालापती चे ब्रीदवाक्यच त्याला माणुस म्हणून मोठे करते चित्रपटांप्रमाणेच थालापतीची राजकीय कारकीर्द पण चंद्रकोरी प्रमाणे वाढेल ❤❤

  • @shubh92473
    @shubh92473 Місяць тому +32

    4:12 जोसेफ विजय ज्याच्या बरोबर उभा आहे त्या पेरियार ने त्याच्या पोटच्या मुलीसोबत काय केले ?
    💀💀💀💀💀 गुगल करा गुगल

    • @choxe8244
      @choxe8244 Місяць тому +8

      sagl Google var fake ast mitra

    • @GOAT69V
      @GOAT69V Місяць тому

      ते एडिट करता येत रे शेमण्या पण ब्रम्हा ने सरस्वतीचा बलात्कार केला त्याच काय पराठ्या ?

    • @shivajisingarwad3611
      @shivajisingarwad3611 Місяць тому

      त्याच्यात तस् च असत तुला काय करा यच.. माझ नेट चालत नाही सर्च करुण माहिती टाक

    • @K_Rushi
      @K_Rushi Місяць тому +5

      Online passout..

    • @vipulbhadc-c5744
      @vipulbhadc-c5744 Місяць тому

      @@choxe8244 autobiography vach English yet nashel tar Marathi translation Karun ghe

  • @AweSomeIMeMySelf
    @AweSomeIMeMySelf Місяць тому +258

    कसला आलाय थळपथि हा राइस बॅग कन्वर्टेड ख्रिश्चन आहे! 😊 😅😂 त्यामुळे हा फ्लॉप होईल हे नक्की 😀

    • @अंधभक्त-द8ड
      @अंधभक्त-द8ड Місяць тому

      आला जातीवर 💩💩💩

    • @shripatil9790
      @shripatil9790 Місяць тому

      आपला राजकीय अभ्यास वाढवा साहेब.
      विजय हा वैक्तिय जीवनात हिंदू धर्माला मानतो.
      तो अनेक वेळा पहाटे मुरुगा देवच्या दर्शनाला जाताना दिसतो.
      तसेच त्याने स्वा खर्चातून ५ कोटी खर्च करून साई बाबा चे मंदिर कोरत्तुर चेन्नई येथे बांधले आहे. जेथे सर्व विधी ह्या हिंदू धर्मानुसार केल्या जातात.
      तुमचा मोदी जरा जास्तच brainwash केलाय 😂😂😂😂

    • @GOAT69V
      @GOAT69V Місяць тому

      आणि तू कोण आहेस शेन खाणारा ?

    • @padmakarbhosale8631
      @padmakarbhosale8631 Місяць тому +2

      YZ

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 Місяць тому +8

      correct

  • @rohannashte24
    @rohannashte24 Місяць тому +8

    शेवटचं भारी होत ....
    South च्या picture मध्ये राजकारण असतं की राजकारणात picture ....😅😅😅

  • @Yedegabale
    @Yedegabale Місяць тому +3

    आपला फुल सपोर्ट ❤❤❤

  • @ahiresagar7474
    @ahiresagar7474 Місяць тому +6

    चिन्मय भाऊ फक्त तुम्हीच एक नांदगाव विधानसभा व्हिडिओ बनवू शकतो का❤

  • @ghostgameratul5679
    @ghostgameratul5679 Місяць тому +49

    काही दिवसांनी तमिळ जनता leftist बनेल व सोबत ख्रिश्चन 😅

    • @ajitdurge7254
      @ajitdurge7254 Місяць тому +9

      😂already ahet te

    • @ghostgameratul5679
      @ghostgameratul5679 Місяць тому

      @@ajitdurge7254 not all bro

    • @ns7216
      @ns7216 Місяць тому

      अंड भक्त पण आहेत कि

    • @GOAT69V
      @GOAT69V Місяць тому

      तुझ्या माहिती साठी सांगतो की तमिळ जनता ही जास्त ख्रिश्चन आहेत आणि ब्राम्हण धर्माला मानणारे लोक कमी आहेत

    • @Onkarosto
      @Onkarosto Місяць тому +8

      TN madhe
      Already 20℅ loka adivasi aahet swatala hindu maanat nahit
      7℅ loka christen aahet
      Adivasinch christen conversation chalu aahe

  • @prajwalugale877
    @prajwalugale877 Місяць тому +22

    महाराष्ट्र मध्ये राज साहेब ठाकरे यांची सभा पुढे याची सभा काहीच नाही शिवतीर्थ ची सभा सर्वात मोठी असते किंग ऑफ राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @memes_official_
    @memes_official_ Місяць тому +3

    Eagerly waited for this video🎉

  • @saurabhshinde1258
    @saurabhshinde1258 Місяць тому +8

    Vijay ❤

  • @mithungaikwad9680
    @mithungaikwad9680 Місяць тому +3

    The way you pronounce the name of Dr. Babasaheb Ambedkar shows proud feeling towards him

  • @Manojsunilshinde
    @Manojsunilshinde Місяць тому +94

    जिकडे तिकडे बाप एकच अंबेडकर🔥🔥

    • @technoideain8786
      @technoideain8786 Місяць тому +24

      😂 पन तुझा बाप सुशील आहे की अंबेडकर 😂

    • @rohitpandya5664
      @rohitpandya5664 Місяць тому +32

      ​@@technoideain8786तुझा बाप नक्कीच सावरकर असणार येवढं मात्र खरं 😂

    • @technoideain8786
      @technoideain8786 Місяць тому +18

      @@rohitpandya5664 सावरकर माझा बाप तर नहीं, पण तुझ्या बापानी जे काम केलं तेच सावरकरांनी पण रत्नागिरीत केलं आहे पण आपल्या बापाचं नाव कमी होइल म्हणुन सावरकरांनी जे केलं त्याला स्वीकारायचं नहीं.

    • @technoideain8786
      @technoideain8786 Місяць тому

      @@rohitpandya5664 सावरकर ज्यांनी पहिल्यांदा लंडन हुन गन पाठून इग्रज अधिकाऱ्यावर चालवली, अणि तुझ्या बापणी सुट बुट घालून इंगजांची गुलामी केली, त्या मुळे सवरकर जेल मध्ये अणि तुझ्या बाप बाहेर रुबाबात फिरत होता.

    • @technoideain8786
      @technoideain8786 Місяць тому

      @@rohitpandya5664 सावरकर ज्यांनी पहिल्यांदा landan हुन गनपाठून इंग्रज अधिकाऱ्यावर चालवली, अणि तुझ्या बापाणी सुट बुट घालून इंग्रजांची गुलामी केली, त्या मुळे सावरकर जेल मध्ये अणि तुझ्या बाप बाहेर रुबाबात फिरत होता

  • @matrabhumikings2007
    @matrabhumikings2007 Місяць тому +15

    विजयी भव 🙏💙💙💙🙏

  • @V13531
    @V13531 Місяць тому +1

    Thala 7.29❤
    Video timing ❤

  • @the...devil..
    @the...devil.. Місяць тому +4

    Khoop correct icon nivadle aahe ...👍👍

  • @PERFECT_TRADING1
    @PERFECT_TRADING1 Місяць тому +76

    अस कोणतं गाव आणि राज्य नाही तिथं माझ्या बाबासाहेबांचं नाव नाही ❤❤❤❤❤

    • @Ladyfromassam
      @Ladyfromassam Місяць тому +3

      लोकांनी दोनदा डिपॉझिट जप्त केल होते हे त्याची लायकी

    • @GJadhav1709
      @GJadhav1709 Місяць тому +4

      ​@@Ladyfromassammg tujhya bapane Kai uptun ghetl nivdun yeun pn😂

    • @PERFECT_TRADING1
      @PERFECT_TRADING1 Місяць тому

      @@Ladyfromassam aaila vichar tujha baap konta aahe शेंडी वाला का ते

    • @pranavwanjare4470
      @pranavwanjare4470 Місяць тому +3

      ​@@Ladyfromassam😂😂😂 पण नाव त्यांच ४ जिल्हा पुरता नव्हता 😂 ज्याचा जगात गाजा वाजा भीमराव १कच राजा 😎🤏💨💙⚔️

    • @Ladyfromassam
      @Ladyfromassam Місяць тому +1

      @pranavwanjare4470 राजा?, हीहीहीहीही
      साधा ग्रामपंचायत सदस्य व्हायची लायकी नव्हती. नेहरूचे पाय चाटले म्हणून राज्यसभेत गेला. लोकांनी डिपॉझिट जप्त करून लायकी दाखवून दिली होती. चार जिल्हे काय हा ग्रामपंचायतीत तराळ व्हायच्या लायकीचा नव्हता हे लोकांनी दाखवून दिले.

  • @nirljjj_99
    @nirljjj_99 Місяць тому +5

    Real Goat ❤

  • @aatishkalmbate466
    @aatishkalmbate466 Місяць тому +6

    Thala💛

  • @pratik_nikam_
    @pratik_nikam_ Місяць тому +6

    आता सगळ्यांना पवन कल्याण बनायचं आहे 😅

  • @saru_226
    @saru_226 Місяць тому +1

    चिन्मय भाऊ तू पण राजकारणामध्ये एन्ट्री कर...❤❤❤

  • @sanjaykumarsir297
    @sanjaykumarsir297 Місяць тому +3

    Next CM ....❤

  • @sohebshaikh6189
    @sohebshaikh6189 Місяць тому +2

    Thalapathy Vijay 🔥❤️‍🔥

  • @jitendrahon6916
    @jitendrahon6916 Місяць тому +5

    थलापती विजय❤

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 Місяць тому +2

    असे अनेक झाले. रजनीकांत, कमला हासन वगैरेंनी राजकारणात यायचा प्रयत्न केला आणि माघार घेतली. प्रत्येकाला NT रामाराव होता येणार नाही

  • @sagarahire4200
    @sagarahire4200 Місяць тому +30

    आमच्याकडे सुद्धा आहे त्याच्यापेक्षा मोठा हिरो मनोज जरांगे पाटील❤

  • @Shreelasure
    @Shreelasure Місяць тому +12

    जरांगे पाटलाच्या सभेत 10 लाख लोक फक्त एका कोपऱ्यात असतात.... नाद करा पण मराठ्यांचा नाही.... एक मराठा लाख मराठा ❤❤❤

    • @willrip72
      @willrip72 Місяць тому +1

      दहा लाख फक्त ड्रायव्हर असतात .

  • @bruhmeme377
    @bruhmeme377 Місяць тому +1

    Once a thalapathy fan always a thalapathy fan❤❤❤

  • @amolshelke3411
    @amolshelke3411 Місяць тому +63

    जरागे पाटलाकड दहा लाख लोक पाणी वाटप आणी सेवक असतात🚩

    • @RG-vc1fz
      @RG-vc1fz Місяць тому +2

      Khar aahe

    • @jd4106
      @jd4106 Місяць тому

      बारामतीच्या वकद्याच पिल्लू आहे ते अरक्षणाशी त्याच काही घेणं देणं नाही

    • @Shantanughanwat
      @Shantanughanwat Місяць тому +1

      Ho 😊😅😅

    • @tr.nil5123
      @tr.nil5123 24 дні тому

      😂😂 correct

    • @mahesh3997
      @mahesh3997 19 днів тому

      😂😂

  • @shamjadhao6336
    @shamjadhao6336 Місяць тому +7

    पक्षाचे कमी आणि एका देशाचं झेंडा वाटतो.... असो

  • @surajlagas4908
    @surajlagas4908 Місяць тому +1

    Thalapathy vijay.... ❤️❤️

  • @Maheshbhukan1611
    @Maheshbhukan1611 Місяць тому +15

    जरांगे पाटील यांचा वर दररोज व्हिडिओ बनवा जारांगे फक्तरवर

    • @aniketkhedkar2389
      @aniketkhedkar2389 Місяць тому +3

      Roj tondat bhetel

    • @DNIKXON
      @DNIKXON Місяць тому +1

      संजय राऊत 😂

    • @vaibhavshinde5452
      @vaibhavshinde5452 Місяць тому

      ​@@aniketkhedkar2389Tu Roj ghetos vatate Tondat! Khup Anubhav distoy tula😂😂😂

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 Місяць тому

      tuzya gavthi mithun sarkhe sagale ch rikamtekde nahiyet na😆😆😂😂

  • @swapniljadhaw8315
    @swapniljadhaw8315 Місяць тому +1

    Practically pn karav tr real thalapati🇮🇳👌

  • @nileshbidkar1536
    @nileshbidkar1536 Місяць тому +10

    गेला आता हा कामातून 😂 याची गती कमल्हासान सारखी होणार

    • @dsideas5136
      @dsideas5136 Місяць тому +1

      He left film industry.
      Last movie will release in next year

  • @sumedhkhandare8163
    @sumedhkhandare8163 Місяць тому +1

    खरच देशाला नविन तडफदार युवा थलपतीची गरजच आहे

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha Місяць тому +3

    त्याला कळाल कि राजकारणात अजून जास्ती पैसा कमावता येतील. देशासाठी काही नाही करणार. हि लोकं देशाचे तुकडे कसे होतील हे बघतात आहेत.

  • @vilasdhopat427
    @vilasdhopat427 14 днів тому

    थलपथी हा थलपथीच आहे आणि त्याचा विजय नक्कीच होणार
    माझ्या या आवडत्या हिरोला आत्ता पासूनच हार्दिक शुभेच्छा

  • @Dailylifeexpress
    @Dailylifeexpress Місяць тому +7

    याला,,,तामिळनाडूत फक्त इंग्लिश आणि तमिळ दोनच भाषा पाहिजेत… मग याचे पिक्चर हिंदी मध्ये का डब करतोय आणि पूर्ण देशात दाखवतोय

    • @keshavkamble5788
      @keshavkamble5788 Місяць тому +1

      हिंदी पब्लिक डिमांड.....

    • @thamizhkanal5821
      @thamizhkanal5821 27 днів тому

      You study Tamil right from primary school in North India. Otherwise, don't dub and release Hindi movies in Tamil Nadu ok?

  • @Shriram12389
    @Shriram12389 Місяць тому +2

    Thalapathy सारख मराठी अभिनेत्याने राजकारणात एन्ट्री घेतली असती तर त्यांना स्वीकार केलं असत की वाळीत टाकलं असत

  • @ashir1212
    @ashir1212 Місяць тому +3

    प्रसिद्धीच्या जिवावर नेता बनणारे लोकशाही चालवणार का???? हे योग्य आहे का????

  • @rajatborkar4256
    @rajatborkar4256 Місяць тому

    Mala ji video pahije hoti te tumhi dili thank you 😊

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 Місяць тому +32

    दुसर्‍याची चाटा...😡
    मनोज जरांगे पाटलांच्या सभा किती मोठ्या होत्या तरी सुध्दा हिंदी तर सोडाच पण मराठी media सुध्दा दखल घेत नाहीत....😢

    • @c.b.i..8533
      @c.b.i..8533 Місяць тому +5

      90टि किंग

    • @sumedhkhandare8163
      @sumedhkhandare8163 Місяць тому +5

      मनोज शरदचंद्र पवार 😂😂😂

    • @swapnilgawali8707
      @swapnilgawali8707 Місяць тому

      माधव pattern वाला पक्ष आहे सत्तेत , मराठा लोकांना tackle करायला

  • @meenabarve8572
    @meenabarve8572 Місяць тому

    Best of luck chinmaybhau present mast Kela aahe

  • @suryabhaningole2184
    @suryabhaningole2184 Місяць тому +6

    चिन्मय सर खूप छान बातमी दिली
    थलपतीला कडक मानाचा जय भीम
    ❤❤

  • @vishaldhanavade7680
    @vishaldhanavade7680 Місяць тому +1

    तुझ्याविना बोल भिडू बगण्याची ईच्छा होत नाही चिन्मय भाऊ ❤❤❤

  • @TigerIsLiv
    @TigerIsLiv Місяць тому +37

    Thalapati ❌ K Annamalai ✅

  • @ashishwankhade1663
    @ashishwankhade1663 Місяць тому +2

    चिन्मय भाऊ तुम्ही पण उभे राहिले असते तर आम्ही नक्कीच तुम्हाला मतदान केले असत... 😌

  • @Kk_Marathi_Facts
    @Kk_Marathi_Facts Місяць тому +7

    South Indian च्या राजकारणा मध्ये एक गोष्ट खुप भारी आहे ती म्हणजे तिथे जो काम करतो तोच निवडून येतो आपल्या हीते तो कुटल्या जातीचा आहे, कुटल्या पक्षाचा आहे ते बघितल जाते खरच मानल राव यांना ✅🔥

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Місяць тому

    हम बहुत बहुत गर्व है विचार धरा अप्रतिम है,,,,धन्यवाद,,,

  • @manojtole8315
    @manojtole8315 Місяць тому +19

    Na popularity NA celebrity tri 1 koti #96k MARATHA 🧡🚩

    • @dddjjjjjjjjjjjjjjj
      @dddjjjjjjjjjjjjjjj Місяць тому +2

      Moth bola pn return bola 😂😂

    • @manojtole8315
      @manojtole8315 Місяць тому

      @dddjjjjjjjjjjjjjjj kay sambhnd hay ka dada Kahi pn

    • @heelsadhna
      @heelsadhna Місяць тому +1

      मराठ्यांचा नाद करत नहीं कोणी . बाहेरील लोकांना माहीत आहे पॉवर. एक मराठा लाख मराठा 🚩

  • @yogeshpatil9399
    @yogeshpatil9399 Місяць тому +1

    Great news today 🌹🌹

  • @महाराष्ट्राचवैभव

    अंतरवलीची बरोबरी कणीही करू शकणार नाही.. #पाटील

  • @nitinpatil.1601
    @nitinpatil.1601 Місяць тому

    Thank you sir video kelya baddhal

  • @SandeshDongardive-jm7dh
    @SandeshDongardive-jm7dh Місяць тому +27

    Ambedkar is world leader

    • @Ladyfromassam
      @Ladyfromassam Місяць тому +4

      गुड जोक
      त्याच दोनदा डिपॉझिट जप्त केल होतं लोकांनी

    • @SandeshDongardive-jm7dh
      @SandeshDongardive-jm7dh Місяць тому +4

      @Ladyfromassam oohh nice information yevdhi mahiti thevta tr books pn vachat ja tyani kyky kel te pn smjl fkt polytics tr ek bhag hota lokanche prashn madnyacha tyanche kary pha

    • @Ladyfromassam
      @Ladyfromassam Місяць тому

      @SandeshDongardive-jm7dh हो वाचले कीं.
      राजा महाराजांकडे भीक मागून आयुष्यभर जगला. इंग्रजांची सगळ्या खानदानाने दलाली करून पेन्शन खाल्ली. देशद्रोही निजामाकडून पैसे घेऊन कॉलेज बांधले. आरक्षणासाठी इंग्रजांची चाटूगिरी केली.

    • @Buddhainspirational-u4q
      @Buddhainspirational-u4q Місяць тому

      ​@@Ladyfromassam paach vela tondat ghe jhatya 🤣🤣🤦🏻‍♂️

  • @gautampawar7878
    @gautampawar7878 Місяць тому +1

    30 आमदार जरी आले तरी तो विजय तामिळनाडू हादरून टाकेल जिंकणार तो नक्कीच 🎉🎉🎉

  • @Arun583
    @Arun583 Місяць тому +35

    एक प्लेट बिर्याणी साठी गर्दी 😂 राईसबॅगवाला जोसेफ

    • @nirljjj_99
      @nirljjj_99 Місяць тому +18

      भावा ते फक्त महाराष्ट्रात असतय तिकड नाही 😂😂

    • @nageshchavan6599
      @nageshchavan6599 Місяць тому +2

      ​@nirljjj_99होका म्हणून तुझे लोक हेते राहून पोट भरून घेतते ते खाऊन काय लाईकत राहून कॉमन्ट कारच महाराष्ट्र आहे सनमजेलना

    • @shrikhule9266
      @shrikhule9266 Місяць тому

      ​@@nirljjj_99 महाराष्ट्र राज्यतील लोक रोज तुझा सारखे लोकांना पोसत

    • @babashaikh7160
      @babashaikh7160 Місяць тому

      YZ.. सगळे तुझ्यासारखे नसतात 😂

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 Місяць тому

      🤣🤣exactly😂

  • @nileshbhalekar4742
    @nileshbhalekar4742 Місяць тому

    Baap manus Vijay, Surya, RajnikantSir the Legend Hero

  • @apps917
    @apps917 Місяць тому +3

    bolbhidu
    thalapathyvijay
    tvkpartyrally

  • @BALIRAMGAYKWAD-jv7ow
    @BALIRAMGAYKWAD-jv7ow Місяць тому +1

    VIJAY THALAPATHY❤❤❤

  • @saurabhmurgude8084
    @saurabhmurgude8084 Місяць тому +7

    चिन्मय भाऊ थालापती फॅन 🔥

  • @Bhaijaan4171
    @Bhaijaan4171 Місяць тому +1

    थलपती विजय सर 😎 🤙🏻

  • @aniketshinde1401
    @aniketshinde1401 Місяць тому +3

    Thalapathi ❤

  • @adarshandhale8362
    @adarshandhale8362 Місяць тому

    Thee idhu Thalapathy
    Pera ketta Whistle Adi
    Thee idhu Thalapathy
    Unga nenjin Adhipathi❤