बारामतीचे मतदार मुर्ख, बेअक्कल; अजितदादांचं थोर विकासकार्य त्यांच्या लक्षातच येत नाही I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 кві 2024
  • #Ajitpawar #sharadpawar #Eknathshinde #sunetrapawar #baramati #uddhavthackeray #loksabhaelection2024 #supriySule #अजितपवार
    #election #baramati ब्रेकिंगन्यूज #बातमीमहाराष्ट्राची #कामाचीबातमी #मंत्रालय #LayBhariNews #लयभारीन्यूज #मराठीन्यूज #लयभारीबातम्या
    -----------
    बारामतीची जनता खरोखरच बावळट, बेअक्कल आणि मुर्ख आहे. त्यांच्या डोक्यात मेंदू नाही. त्यामुळं या बेअक्कल व मेंदू नसलेल्या मतदारांना मार्गदर्शन करण्याचा ठेका अजितदादांनी घेतलाय. अजितदादांचं सगळं आयुष्य बारामतीचं कल्याण करण्यात गेलंय. अजितदादांच्या लहाणपणीची एक गोष्ट सांगतो. अजितदादांना खरंतर म्हशी राखायला ठेवायचं होतं. बारामतीच्या केव्हीकेमध्ये तशी तजवीजही करण्यात आली होती. पण अजितदादांचा स्वभाव लक्षात घेता म्हशी घाबरतील. म्हशी नाराज होतील. कारण म्हशींना मेंदू कमी असतो. म्हशीपेक्षा थोडासा जास्त मेंदू असलेल्या बारामतीकरांचं कल्याण फक्त आपणंच करू शकतो, याचा साक्षात्कार अजितदादांना लहानपणीच झाला. म्हणून ते शरद पवारांकडे गेले, अन् मुळूमुळू रडू लागले. मला बारामतीचा विकास करायचाय. तुम्ही मला राजकारणात संधी द्या, असा बालहट्ट अजितदादांनी शरद पवारांकडे धरला. बिनाबापाचं पोरगं. त्याला नाराज कसं करायचं. म्हणून शरद पवारांनी पहिल्यांदा खासदारकी, अन् आमदारकी, मग राज्यमंत्री, मंत्री, उपमुख्यमंत्री अशा एकामागोमाग एक संधी दिल्या. शरद पवारांना राजकारण, विकास यातलं काहीच कळत नाही. बारामतीच्या विकासात तर शरद पवारांच काहीच योगदान नाही. बारामतीचा जो काही विकास झालाय तो सगळा अजितदादांनीच केलाय.
    पण अजितदादांच हे भलंमोठं कार्य लोकांच्या लक्षात येईना. लोकं उगीचच अजितदादांच डोकं तापवतात. एकतर अजितदादांच्या डोक्यावरची केसं गेलीत. केसं गेल्यामुळं टक्कल पडलंय. त्या टकलावर तेल लावल्यामुळं ते तुळतुळीत दिसतं. उन्हातान्हात प्रचार करीत असताना डोकं कितीतरी जाम तापतं. अशा तापलेल्या डोक्यानं प्रचार करायचा, हे अवघड काम आहे. डोक्यावर केस असतील तर उन्हापासून संरक्षण मिळतं. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनाही पूर्वी असंच टक्कलं होतं. आपण हिंदु धर्मात असल्याचा साक्षात्कार उदय सामंत यांना झाला, अन् त्यांनी दुसरं लग्न केल. ते सुद्धा एका अभिनेत्रीशी. पुरूषाने दोन लग्न केली पाहीजेत, हे हिंदू धर्माच्या कुठल्या तरी ग्रंथात लिहलेलं आहे. त्यामुळं त्यांनी दुसरं लग्न केलं. अन् चमत्कार बघा सामंतांच्या डोक्यात केसं उगविली.
    अजितदादांनाही हे हिंदू धर्मातील थोर कार्य कुठल्या तरी साधूनं सांगितलं. मग त्यांनी औंधाच्या देवीच्या दर्शनासाठी जायला सुरूवात केली. त्यांनाही दुसरं लग्न करायची इच्छा होती. पण बहुधा औंधाच्या देवीनं कौल दिला नाही. त्यामुळं दादांच्या डोक्यात केसं उगविली नाहीत. औंधांची देवी फार प्रसिद्ध आहे. तुम्हांस माहितच असेल. माहित नसेल तर नक्की औंधाला जाऊन या. दुसरं लग्न न करण्यामागे सुद्धा अजितदादांचा मोठा सामाजिक हेतू होता. मुलींचा जन्मदर कमी होत चालला आहे. पुरूषांचा जन्मदर वाढत चालला आहे. १००० पुरूषांमागे ८०० मुली जन्माला येत आहेत. अशा परिस्थितीत अजितदादांनी दुसरं लग्न केलं, तर महिलांचा मोठा तुटवडा निर्माण होईल. तरूणांना मुलीच मिळणार नाहीत. मग महाराष्ट्रात पावलोपावली द्रौपदीसारखं वस्त्रहरण होईल. त्यामुळंही त्यांनी दुसरं लग्न केलं नाही. सध्या अजितदादांचं डोकं तापलेलं आहे. अशातच दुसऱ्या बाजूला त्यांच्या खांद्यावर बारामती व महाराष्ट्राच्या विकासाची जबाबदारी येवून पडलेली आहे. त्यांना अन्य कुणी साथ देत नसल्याने अजितदादांचे दोन्ही खांदे या जबाबदारीमुळं वाकले आहेत. पण तरीही गेल्या वीस - पंचवीस वर्षात ते विकासाचं काम जोमानं करताहेत.
    मध्यंतरी विधानसभेत सतेज पाटलांनी पीएचडीधारक तरूणांचा प्रश्न मांडला होता. या पीएचडीधारक तरूणांना दिवे लावता येत नाहीत. त्यामुळं त्यांना कशाला फेलोशिप पाहीजे. जर अशा पोरांनी पीएचडी केली तर ते संधोशन करतील. संशोधनातून ते स्वतःच्या पायावर उभे राहतील. नवनवीन सोध लावतील. अगदी बल्ब, ट्यूबचा सुद्धा शोध लावतील. महाराष्ट्रात न्यूटन, आईनस्टाईन उदयाला येतील. पण याचा काही उपयोग आहे का सांगा. पीएचडी करणाऱ्यांना दिवे लावता आले पाहीजेत. पूर्वीच्या काळात लोकं बाटलीमध्ये रॉकेल भरायचे. त्यात सायकलची पुंगळी घालायचे. त्या पुंगळीतून सुताची वात काढली जायची. ती सुताची वात पेटवली की त्यातून मिणमिणता प्रकाश पडायचा. अशा अंधुकलेल्या प्रकाशात अभ्यास करता आला पाहीजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असाच अभ्यास केला होता. आताच्या पोरांना असे दिवे लावता येत नाहीत. दिवे लावता आले पाहीजेत, हा उदात्त विचार अजितदादांनी मांडला. सॉक्रेटीस, नेपोलियन, माओ यांच्यानंतर इतका उदात्त विचार मांडणारा तत्ववेत्ता म्हणून अजितदादांचेच नाव भविष्यात घेतले जाणार आहे. हा विचार महाराष्ट्राच्या भल्याचा आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहीजे.
    -----------
    लय भारी फेसबूक
    / laybhari16news
    लय भारी वेबसाईट
    laybhari.in/
    लय भारी ट्विटर
    / laybhari3
    लय भारी यूट्यूब
    / @laybharinewslive
    'लय भारी'च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
    chat.whatsapp.com/I4rXoBGcMIp...

КОМЕНТАРІ • 467

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 Місяць тому +11

    बारामतीचा खरा विकास केला.
    1. रुपालीताई चाकणकर
    2 अमोल मिटकरी यांनी
    रुपालीताई चाकणकर ह्या चाकणकरांची सुन असुन ही पवार कुटुंबा करीता बारामतीतच मुक्कामी असतात म्हंणुन विकास झाला.

  • @madhukarchaudhari2453
    @madhukarchaudhari2453 2 місяці тому +30

    धन्यवाद आहेत,आपले आपण अगदी खुमासदार शैलीत सादर केलेली माहिती खुपच चांगली वाटली .यातुन त्यांनी बोध घेतला तर डोक्यात मेंदू आहे असे समजावे . धन्यवाद

  • @subhashlakhole3451
    @subhashlakhole3451 2 місяці тому +13

    खोचक, दादांना मिरच्याचा ठसका लागणार अप्रतिम विश्लेषण.

  • @dilipgaikwad7461
    @dilipgaikwad7461 2 місяці тому +61

    तुषार खरात साहेब खरंच लय भारी कुठे सुचतो एवढं तुम्हाला अजित दादा ची भीती नाही का वाटत

  • @appabote9589
    @appabote9589 2 місяці тому +29

    राव तुम्हाला मानले मी औंध चा आहे तुम्हाला दादा च सगळे माहित आहे 😀😀😀😀😀

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op 2 місяці тому +20

    अजित दादा,भाजपा ऐवजी नेक्स्ट जेलात गेला तरी चालले असते,,,पण हेराफेरी करून बारामती मतदार संघ,आमचा जनतेचा श्वास

  • @kirtipakhale7029
    @kirtipakhale7029 2 місяці тому +10

    खरोखर अजित पवार साहेब आम्हाला खूप आवडतात,पण ते भाजप मध्ये गेल्यामुळे आम्ही त्यांना वोटिंग करू शकत नाही ,ते अजून कुठल्याही पक्षात गेले असते तर आम्ही त्यांना वोटिंग केलंच असतं ,पण आता नाही.

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 2 місяці тому +61

    म्हशी पण जवळपास करणार नाही कारण हा रेडा लय कुणाच्याही मागे मागे लागतो😅😅

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 2 місяці тому +10

      आता रुपाली बाईच्या प्रेमात गुंतलाय हा अजित रेडा,

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 місяці тому +4

      😂😂😂😂😂 काकाच्या मागे लागलाय.इचार कर सोसल काय

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 місяці тому

      ​@@tatyagavhane2452😂😂😂😂 तूझ्या आईला कधी व का सोडले😂😂

    • @kishordhake5099
      @kishordhake5099 2 місяці тому

      काका पैलवान आहे, तो यांना भारी पडेल 😂😅​@@keepsocialdistance1643

  • @amii1764
    @amii1764 2 місяці тому +60

    अजित पवार आज जे काही आहेत ते पूर्णपणे शरद पवारा मुळे आहेत, हे ते पूर्णपणे विसरले आहेत, याची किंमत त्यांना भरून द्यावी लागेल

  • @digambarpote378
    @digambarpote378 2 місяці тому +32

    😂😂 लय भारी..असं असावं व्यंग

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 2 місяці тому +60

    सर तुम्ही मस्त टोमणे मारत❤😂

  • @babasahebsutar8991
    @babasahebsutar8991 2 місяці тому +20

    काय भारी विश्लेषण केले तुम्ही सर ? उत्कृस्ट , एकदम उत्कृस्ट

  • @ashokkardile
    @ashokkardile 2 місяці тому +77

    शिवतारे यांना कीर्ती खोके दिले अजीत पवार 😢😢😢😢

  • @panditkharade1025
    @panditkharade1025 2 місяці тому +9

    महाराष्ट्र chi प्रगती नव्हे...स्वताची प्रगती अजून करायची आहे..70 हजार कोटी पचवण्यासाठी धडपड आहे...जनता जाणून आहे...

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane6974 2 місяці тому +50

    एकदंम भारी टिका त्यालाच अकल नाही दुसरयाचया जिवावर मोठा झालेला त्याला म्हणतात हे शोधा

  • @lalchandpardeshi4165
    @lalchandpardeshi4165 2 місяці тому +94

    लोकांची आकल काढणारे
    तुम्ही किती आकल वाण आहात
    तुतारी जोरात। वाजवा जरा

  • @vikaspawar5707
    @vikaspawar5707 2 місяці тому +46

    बारामतीत नंदनवन बनवलं पवार साहेबांनी

  • @uttamlaxman2854
    @uttamlaxman2854 2 місяці тому +12

    बोटाला धरून राजकारण शिकवल सगळ हातात दिल आणि तो मृतारा बाप झाला महणुन त्याला या वयात माण सम्मान मिळावा त्यासाठी ED च का य Jail सिकारली असती परतु असे न करता पवार साहेबाना म्हणारपणी पळायला लावता मजा बघता जनता माफ करणार नाही - = अशा विकास वर . . धरणातील थोडे पाणी टाकतो आम्ही = नायक नहीं खलनायक हूँ मैं ।

  • @user-ns9kg8pf7f
    @user-ns9kg8pf7f 2 місяці тому +12

    दादांची महाराष्ट्राला आज सर्वाधिक गरज आहे पाणी कुठल्याच धरणात पुरेसं नाही.

  • @bhauraopatil4076
    @bhauraopatil4076 2 місяці тому +20

    लय भारी!व्वा व्वा क्या बात है?

  • @bhanudasraodeshmukh5402
    @bhanudasraodeshmukh5402 2 місяці тому +6

    छान आभिनंदन भाऊ आपले सत्य विचार मांडले

  • @suwrudheshpadole7904
    @suwrudheshpadole7904 Місяць тому +4

    तुषार सर सस्नेह जय महाराष्ट्र!
    कृतघ्न..... अजित पवार...
    येणाऱ्या काळात अजित पवार हे नाव राजकारणाच्या नकाशातून धूसर झाल्या शिवाय राहणार नाही...
    खूप छान व्हिडीओ केलात सर जी.. 🙏
    🌹🙏🚩जय महाराष्ट्र!🚩🙏🌹

  • @user-ue7su4rs1c
    @user-ue7su4rs1c Місяць тому +2

    आपलं विश्लेषण,लय भारी 👍👌

  • @dpagency6939
    @dpagency6939 2 місяці тому +6

    1010 च्या तोफांनी सलामी दिली खरात साहेब आपणास काय धाडस राव. एड्स होऊ देऊ नका .😂😂😂

  • @sachinsonawane6808
    @sachinsonawane6808 2 місяці тому +4

    सगळं खरय दादा, पण साहेबांनी मदत केल्यामुळेच आपल्यामागचे असणारे आरोप शांत झाले. हे आपण विसरू नये. दादा , आरोप आपल्याच्याने ते निस्तरले गेले नसते. साहेबांचे उपकार आपण विसरू नये ही , विनंती. कारण ते फक्त साहेबच करू जाणे , बाकीच्यांचे ते काम नाय. 😅

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 2 місяці тому +6

    काय शालितून मारलायस बाबा , मस्त वाटलं 🙏😂

  • @bharatghatage4978
    @bharatghatage4978 2 місяці тому +4

    लय भारी अजितदादा आणि विकास,,,,,पण अजितदादा स:ता धरण कशी भरतात ते सांगायच राहून गेल,,,,,,,

  • @shivajikurne7207
    @shivajikurne7207 2 місяці тому +7

    किती जबरदस्त शालीतून हणलेत , दादा बसा आता गाल चोळत .

  • @deoramdere7804
    @deoramdere7804 2 місяці тому +4

    लई भारी मित्रा

  • @rameshwarpadghan4702
    @rameshwarpadghan4702 2 місяці тому +67

    याला म्हणतात सत्तेची मस्ती मोठे साहेब जिंदाबाद

  • @hemantjoshi1382
    @hemantjoshi1382 2 місяці тому +8

    साहेब तुम्ही एक नंबर आहात .....लई भारी

  • @pramodpawar6851
    @pramodpawar6851 2 місяці тому +4

    एक नंबर
    मस्त चंपी केली
    होल्डिंग कुणाचे लागायचे पुणे मध्ये
    धरण मंत्री

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 2 місяці тому +5

    फार अचूक सांगितले आभारी आहे पण तुम्ही सावधान

  • @user-pq8xp2jh7w
    @user-pq8xp2jh7w 2 місяці тому +3

    लय भारी

  • @mahebubshekh6339
    @mahebubshekh6339 2 місяці тому +8

    खर् बोलले तुम्ही.

  • @jayshreeram7177
    @jayshreeram7177 2 місяці тому +9

    त्यांची पण दुसरी एक आहे की बायको 😂

  • @amoldhadve07
    @amoldhadve07 2 місяці тому +34

    दुसरी पत्नी असून ती पुण्यात राहते 😂

    • @prashantkumbhar4726
      @prashantkumbhar4726 2 місяці тому +1

      Tuzi bayko na😅😅

    • @nisarmulani5892
      @nisarmulani5892 2 місяці тому +1

      Aani khadakwasala aahe ti kon

    • @user-gh7bz3de3l
      @user-gh7bz3de3l 6 днів тому

      नाव काय आहे त्या दुसऱ्या पत्नीचा

    • @nisarmulani5892
      @nisarmulani5892 6 днів тому

      @@user-gh7bz3de3l rupa..n tu aundh wali bhi aahe porag bhi aahe tichyapasun

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 2 місяці тому +5

    चित्रा वाघ किरीट सोमय्याच्या व्हिडिओतुन बाहेर आली

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 2 місяці тому +3

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
    म्हशी राखता राखता मालकालाच रेडा लावला😂😂😂

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 2 місяці тому +10

    Ajit dada gatache Loksabha member Nivadun yenar nahit 100%

  • @sharadghadage6760
    @sharadghadage6760 20 днів тому +1

    अजीत दादाला अगोदर पारदर्शी होण्यास सांगावे

  • @sampatkurane3731
    @sampatkurane3731 2 місяці тому +28

    धरनात अजित पवार काय करतात .हे कोण सांगणार ?

  • @popatraojadhav2690
    @popatraojadhav2690 2 місяці тому +5

    Nirbhed patrakarita 👌😄

  • @ramchandradadas9061
    @ramchandradadas9061 2 місяці тому +2

    लय भारी🎉

  • @dineshkhaire8726
    @dineshkhaire8726 2 місяці тому +3

    😊वा क्या बात है याला म्हणतात विश्लेषण

  • @user-se9mx6dw4r
    @user-se9mx6dw4r 2 місяці тому +3

    छान सांगत आहे मजा आली ऐकून

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs 2 місяці тому +4

    Barobar aahe

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 2 місяці тому +46

    1978 लाज शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते , त्या वेळी तुमचा दादा कुठे होता ?

    • @shivajikurne7207
      @shivajikurne7207 2 місяці тому +2

      दादा त्या वेळी धरण भरत होता 😂😂😂

  • @P.Sarate
    @P.Sarate 2 місяці тому +1

    😂😂😅 लई भारी

  • @anilpatil9613
    @anilpatil9613 2 місяці тому +2

    सत्य बोलत आहात

  • @AIBCCTECHFIN_INDIA
    @AIBCCTECHFIN_INDIA 2 місяці тому +3

    Superb व्यंग झक्कास

  • @mangalkawade489
    @mangalkawade489 Місяць тому +1

    जनतेच्या मनात असलेलें विचार समर्पक शब्दांत व्यक्त केले आहे

  • @SubhashPundkar-lq3ov
    @SubhashPundkar-lq3ov 2 місяці тому +23

    निवडणूकिंनंतर हा बेकार होणार म्हणून ह्यांनी लेकाच लगीन करुन नातंवंड अंगावर खेळवावीत.time pass. न घरका न घाटका.

  • @bankatpachbail5350
    @bankatpachbail5350 2 місяці тому +2

    मस्त टोमणे विश्लेषण

  • @user-jh5rv3yj3p
    @user-jh5rv3yj3p 2 місяці тому +1

    मला फारच आवडलं.फार सुंदर .

  • @dr.shashikants.sonawane6943
    @dr.shashikants.sonawane6943 2 місяці тому +7

    लै भारी मधून आपण आपली अक्कलही बारामतीची आहे स्पष्ट दाखवून दिले

  • @prakashgadiya1231
    @prakashgadiya1231 2 місяці тому +1

    सांगण्याची पद्धत फारच सुरेख

  • @m_ggamer8631
    @m_ggamer8631 6 днів тому

    औंदाची विधानसभा सिट जर पक्की झाली तर समजेल 😂२ जवाबदारी सांभाळण्यात सक्षम आहे. नाही तर धन्या सारखे ❤हाल होतील. जय विदर्भ.

  • @rajaramkharat433
    @rajaramkharat433 2 місяці тому +1

    खुपच छान

  • @vijaykumargawali2545
    @vijaykumargawali2545 2 місяці тому +1

    Khup chhan

  • @gorakhnathkapse5019
    @gorakhnathkapse5019 2 місяці тому +1

    वा मस्त छान आहे

  • @chandrakantphule2631
    @chandrakantphule2631 2 місяці тому +1

    Yogya Wishletion, Dhanyawaad. 🎉

  • @surekhagole1072
    @surekhagole1072 2 місяці тому +2

    रूपाली ताई. आहेत. मुलगी तयार करण्यात काय हरकत आहे

  • @rajkumarchavan9731
    @rajkumarchavan9731 2 місяці тому +5

    खरं आहे साहेब

  • @kadardosani4107
    @kadardosani4107 2 місяці тому +2

    बरी हजामत केली
    खरात साहेब,आता जे सगळ काही देणार्या काका चे झाले नाही ते .................................,?
    विचार करा बाबा.

  • @jayshreeram7177
    @jayshreeram7177 2 місяці тому +22

    70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा सम्राट 😂😂

  • @bhaghwanmhetras4250
    @bhaghwanmhetras4250 2 місяці тому +2

    Raj took lesson from Ajitdada and surrendered to Dehli for progress.

  • @KnowledgeMantra164
    @KnowledgeMantra164 2 місяці тому +1

    महसी च डोक आसेल तरी, वेद तर महसीनी वदविले.

  • @shankarshelake7571
    @shankarshelake7571 2 місяці тому +5

    सत्य निभ्रिड❤

  • @dayakhatake3349
    @dayakhatake3349 2 дні тому

    1no.

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 8 днів тому

    😂😂खरातच ❤लय भारी ❤😂😂

  • @manishghatole8011
    @manishghatole8011 2 місяці тому +2

    Very good ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 2 місяці тому +3

    म्हणून आता रुपाली बाई बरोबर लग्न करतोय अजित पवार, महिला आयोग अध्यक्ष लवकरच शरद पवारांच्या होतील,

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 2 місяці тому

      Are baap re ! Pan tyanchi dusri patnihi aahe Punemadhye 8 kotichya bungalyaat rahate- Ajitdadanni dilelya- ase eikto!

    • @LAXMANPADMERE-tm7zn
      @LAXMANPADMERE-tm7zn Місяць тому +1

      काय सांगता rav

  • @mohankalukhe6734
    @mohankalukhe6734 2 місяці тому +1

    सर खर हे आहे.

  • @rajendraunde9590
    @rajendraunde9590 2 місяці тому

    खूप सुंदर.

  • @gulabraosuryawanshi1314
    @gulabraosuryawanshi1314 6 днів тому

    Fast decision, only Ajit dada🎉🎉

  • @vishwasjadhav7325
    @vishwasjadhav7325 2 місяці тому +1

    All Right ✅✅✅💯🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @navnathduche6356
    @navnathduche6356 2 місяці тому

    धन्यवाद खुपच छान विश्लेषण केले आहे सत्य परिस्थिती सांगितली आहे

  • @SunilJagdale-gg8ct
    @SunilJagdale-gg8ct 2 місяці тому +1

    Mast

  • @sambhajiraodeshmukh6203
    @sambhajiraodeshmukh6203 4 дні тому

    विश्लेषण सविस्तरपणे आवडलं

  • @jaywantpujari6659
    @jaywantpujari6659 2 місяці тому +3

    लय भारी 🙏🙏

  • @AshokPatil-ml8sv
    @AshokPatil-ml8sv 2 місяці тому +1

    👌👌👍❤️

  • @pratapkadam690
    @pratapkadam690 2 місяці тому

    Good Thoughts.

  • @bharatshinde7772
    @bharatshinde7772 2 місяці тому +1

    ❤🎉

  • @mayasutar8858
    @mayasutar8858 2 місяці тому +2

    याचा घरी आला होता वाटत दादा

  • @vilasmane1406
    @vilasmane1406 2 місяці тому

    Perfect analysis ...

  • @sanjayPatil-xj9rt
    @sanjayPatil-xj9rt 2 місяці тому

    Exactly

  • @mangalthakur8454
    @mangalthakur8454 2 місяці тому

    Khup Chan

  • @yogeshpadalkar7450
    @yogeshpadalkar7450 2 місяці тому +1

    एकदम खोलून मारली तुम्ही तर दादांची 😂😂

  • @vishwassalunkhe4591
    @vishwassalunkhe4591 9 днів тому

    बारामती कर देशात महान🎉🎉

  • @jj-dr4di
    @jj-dr4di 2 місяці тому

    बरोबर आहे.

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 21 день тому

    लई भारी राव! 😂😂😂

  • @bharatbarbole9074
    @bharatbarbole9074 Місяць тому

    लय भारी सर🎉🎉🎉

  • @ramakantgarad2498
    @ramakantgarad2498 2 місяці тому

    एकच नंबर आहे माहिती

  • @sharadgaikwad1326
    @sharadgaikwad1326 2 місяці тому +1

    ❤ *ADARNIYA SHARAD👑 PAWAR SAHEB* 🙏🙏🙏

  • @ManikGurav-om1pc
    @ManikGurav-om1pc Місяць тому

    खरंच लय भारी mandalaya

  • @bhaginathsanap151
    @bhaginathsanap151 2 місяці тому

  • @mahadevkuchekar172
    @mahadevkuchekar172 2 місяці тому

    🙏👌

  • @bhaiyyasahebpatil6463
    @bhaiyyasahebpatil6463 2 місяці тому +1

    आली लहर केला कहर

  • @consoleengineers8598
    @consoleengineers8598 День тому

    वेगळाच चॅनल आहे. जरा अजून करून पहा, मे बी काही बदल केले तर लोक टोमणे चॅनल मच्णून पाहतील. आपल्याला काय, मीटर पडल की बास.