पागल झाल्या बाया 🤓

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @prasadgujar5544
    @prasadgujar5544 3 місяці тому +159

    जीवनाचं खर,कटू, आणि अंतिम सत्य सांगणारे आपले इंदोरिकर महाराज. अतिशय सुंदर निरूपण तसेच चालू परिस्थितीवर योग्यरित्या भाष्य करतात.

  • @jayashreepardeshi2451
    @jayashreepardeshi2451 9 місяців тому +17

    Samaj prabhodhan chan ch aahe, Dhanyawad

  • @ranjitsabale3741
    @ranjitsabale3741 2 роки тому +120

    खूपचं छान आणि सत्त्य परस्थितीवर आधारित हे किर्तन आहे... माणसाने खर बोलले की काही कमी डोक्याच्या माणसांना झनत.... कारण त्यांची विचार करण्याची क्षमता कमी असते.. त्यामुळे ते लोक सत्त्य बाहेर येऊ देत नाहीत...
    इंदोरिकर महाराज is best... and talented..

  • @रामशिंदे-ण7र

    इंदुरीकर महाराज खरोखरच आज सामाजिक आणि राजकीय परिस्थितीतवर सत्य प्रबोधन करत आहेत धन्यवाद

  • @sachinbhujbal7515
    @sachinbhujbal7515 5 місяців тому +146

    महाराज बोलतात तेच खर होत आलेल आहे खूप छान महाराजांच व्याख्यान 🚩🙏

  • @indianbhai4907
    @indianbhai4907 Рік тому +55

    महाराज आपण जे बोलतात ते अगदी खरं होत चाललं.
    आपल्या सारख्या लोकांची समाजाला खऱ्या अर्थानं गरज आहे.

  • @rambabuvishwakarma385
    @rambabuvishwakarma385 Рік тому +18

    Jay. Hari krishna. Mararaj .ekdam bhari kirtan kartaat tumhi

  • @AbhishekBhingle
    @AbhishekBhingle 2 місяці тому +16

    नांदेड जिल्हा मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा लाख 👏🔥 एक मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा लाख 👏👏🔥 एक मराठा लाख मराठा लाख मराठा लाख 👏👏🔥

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 Рік тому +43

    सगळ खर आणि खर आहे. खटक्यवर बोट जागेवर पलटी करतात महाराज.

  • @SambhajiMagar-db2bj
    @SambhajiMagar-db2bj 24 дні тому +10

    विठ्ठल विठ्ठल 👌👌🌹🌹

  • @SnehalIngale-bw6de
    @SnehalIngale-bw6de 6 місяців тому +128

    अगदी बरोबर आहे महाराज तुमचं

  • @vilaswaghmare9603
    @vilaswaghmare9603 4 місяці тому +50

    माझे एक लक्षात आला आहे संत कबीर गौतम बुद्ध यांनी सांगितले आहे की फक्त आपण स्वतःला सुधारू शकतो इतरांना नाही❤❤
    कारण बाप साहेब असेल तर पोरगा साहेब होऊ शकत नाही

  • @sanjayshinde5519
    @sanjayshinde5519 Рік тому +19

    खूप छान प्राबोधन सत्य बोलत असता समाजाला तुमची प्रबोधन ची गरज आहे वृधश्रम लं वेटींग la आहेत बरेच जन जाऊन बघा

  • @maheshdahiwale7544
    @maheshdahiwale7544 Рік тому +40

    खूप छान, कीर्तन

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw 2 місяці тому +27

    बरोबर आहे महाराज तुमच राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩

  • @anilpachbhai46
    @anilpachbhai46 2 роки тому +34

    Wow very nice kirtan khub chhan ba robar

  • @kailasmahajan8617
    @kailasmahajan8617 Рік тому +33

    🪔👍💪🪔🇮🇳☘️🍀🔥🍁🌼🕉🌷🚩👌♥🌹🌺🙏🏼👏💐🌸🌺🌹♥🕉 सध्याच्या चालू धरतीवर महाराजांचे छान असे कीर्तन आहे.

  • @vijaysinghpatil1738
    @vijaysinghpatil1738 Рік тому +40

    महाराजांचं समाज प्रबोधन उत्तम आहे. मला खूप आवडते यांचं कीर्तन.

  • @prabhakarpilankar283
    @prabhakarpilankar283 Рік тому +44

    महाराज सत्य परिस्थिती सांगत आहेत

  • @Mahajan1973
    @Mahajan1973 6 місяців тому +21

    अगर नॅचरल चेहर्यावर चमक हवी असेल तर महाराज्यांचं प्रवचन ऐंका मनापासून हसूनही चेहर्यावर तेज येतं पार्लर चा खर्च वाचतो. 😅😅😊 जय इंदोरीकर महाराज
    इंदोरीकर महाराज की जय 😊😊

  • @prakashkharat9421
    @prakashkharat9421 2 роки тому +27

    खरच महाराज समाज प्रबोधनाचे अलौकिक काम करत आहेत,पण हा समाज निष्क्रिय आहे तो केवळ हसतो व विचार सोडून देतो

  • @mahendradhamanskar9266
    @mahendradhamanskar9266 2 роки тому +15

    आपण खरोखरच प्रबोधनकार आहात महाराज. 🙏🙏🙏🙏🙏

  • @Radekar5232
    @Radekar5232 2 роки тому +23

    डोक जागेवर ठेवून कीर्तन एका एवढे छान विचार कोणीकी इतक्या रोक ठोक सांगणार नाही धन्यवाद इंदुरीकर बाबा, 🙏🙏

  • @RamDholare
    @RamDholare 2 місяці тому +8

    भारी❤❤😂😂

  • @श्री.सुहासबुवासुर्वे

    माऊली जगाचा अनुभव सांगता आपण खरोखर जर सर्वानी हे आचरणात आणले तर समाज सुधारायला वेळ लागणार नाही

    • @GaneshRathod-yn6pk
      @GaneshRathod-yn6pk Рік тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @GaneshRathod-yn6pk
      @GaneshRathod-yn6pk Рік тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @lalitarane2991
      @lalitarane2991 Рік тому

      ​@@GaneshRathod-yn6pk😊

    • @AshokGite-zu3iz
      @AshokGite-zu3iz 6 місяців тому

      ❤❤❤❤❤❤❤​@@GaneshRathod-yn6pk

    • @SindeepHole
      @SindeepHole 6 місяців тому

      Un VVQ.​@@GaneshRathod-yn6pk

  • @prasaddokhe7876
    @prasaddokhe7876 Рік тому +8

    Chan ❤ Jay Maharaj

  • @padmajadhav3033
    @padmajadhav3033 11 місяців тому +20

    तुम्ही खरच बोलता महाराज आणि ते बरोबरच चाललं आहे जगात

  • @kailashsawant3590
    @kailashsawant3590 2 роки тому +43

    इंदुलकर महाराज तुमचे विचार खूप चांगले आहेत त्यामुळे मनाला बरे वाटते.राम कृष्ण हरी....

  • @SanthReagn
    @SanthReagn 20 днів тому +3

    महाराज

  • @indubaibastapure9950
    @indubaibastapure9950 Рік тому +11

    फाडुन टाकीन ही कोण शिवील प्रत्येक कीर्तनात हे दोन वाक्य नक्की

  • @AbhishekUbale-wv3fu
    @AbhishekUbale-wv3fu Рік тому +9

    1 kuch no 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @ashvinisonune3953
    @ashvinisonune3953 Рік тому +10

    ग्रामीण भागातील लोक आपल्या या दोन गोष्टीचा विचार करून योग्य असा विचार करून ते आता चांगल्या प्रकारे जीवन जगतील आणि मुलींना पण वेवस्तिथ सांभाळतील लक्ष देतील हीच अपेक्षा...बाकी तुमचा कीर्तन म्हणजे पूर्ण बेस्ट

  • @PramodBadgujar-ks5ry
    @PramodBadgujar-ks5ry 9 місяців тому +9

    सासू सासर्‍यांना वाघा हे सर्वात महत्त्वाचं महाराज मला खूप खूप आवडलं मला असं जर सर्व महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितलं तर देव त्यांच्या घरामध्येच आहे

  • @JayramGunjal-ix6uj
    @JayramGunjal-ix6uj Місяць тому +2

    ❤😊😊😊वा खुप छान महाराज ❤❤😊😊😊

  • @dilipmoholkar9343
    @dilipmoholkar9343 10 місяців тому +16

    समाज प्रबोधन छान आहे महाराज परंतु सध्या पॅकेज जास्त नाही मुलाला मुली चे आई वडील नको म्हणतात हा समाजाने मुला मुलीला साथ द्यावी त्याचा संसार सुखाचा करावा हीच आपण प्रबोधनात सांगावे हि विनंती आहे🎉

    • @XabilalLal
      @XabilalLal Місяць тому +5

      ❤❤❤❤❤❤❤हरी हरी हरी❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @XabilalLal
      @XabilalLal Місяць тому

      गुरु जी❤❤❤❤❤ हिन्दी मे ❤❤❤❤❤किजिए ❤❤❤गुरु जी❤❤❤❤❤

  • @sadanandshinde63
    @sadanandshinde63 6 місяців тому +18

    सुळकुड येथील कीर्तन थर्ड क्लास झाले... आयोजकांच्या चुका काढायला लागली... आठ चे किर्तन 9:30 वाजता... कीर्तनामध्ये अध्यात्माचा थोडासुद्धा भाव नव्हता.... यांच्यापेक्षा एखाद्या जोकर ला आणले असते तर खूप मनोरंजन

  • @RahulDhanwate-r2o
    @RahulDhanwate-r2o 3 місяці тому +7

    बरोबर आहे महाराज तुमचं

  • @santoshkashinathpekhale4389
    @santoshkashinathpekhale4389 3 місяці тому +21

    खुप छान आहे ❤❤❤❤❤

  • @AshutoshIngale-zd9rc
    @AshutoshIngale-zd9rc 7 місяців тому +4

    खुपच छान ✌🏼🔱👑🧡🚩🔥

  • @shivdasjadhav7680
    @shivdasjadhav7680 11 місяців тому +18

    आम्ही फक्त इंदुरीकर भक्त ❤❤❤

  • @nirmalamhankale4447
    @nirmalamhankale4447 2 місяці тому +42

    जे सत्य तेच सांगता निरक्षण शक्ती चांगली आहे

  • @rahuldhumal1841
    @rahuldhumal1841 Рік тому +2

    लय भारी महाराज

  • @HariKshirsager
    @HariKshirsager 6 місяців тому +7

    अगदी बरोबर बोलला
    😊😊

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 2 місяці тому +2

    थोर समासुधारक ❤.

  • @jitendrasonar8888
    @jitendrasonar8888 9 місяців тому +14

    महाराज आत्ताच्या कलियुगात खर ते विचार कीर्तनात मांडले आहेत धन्यवाद समाज प्रभोदन करण्या बद्दल.

  • @Krishna.patil_
    @Krishna.patil_ 6 місяців тому +28

    Indurikar maharaj ki jay ❤❤ no 1 kirtan

  • @GangabaiJadhav-k6v
    @GangabaiJadhav-k6v 8 місяців тому +11

    लय भारी ❤❤😂😂😂

  • @ChandrashekhaJangam
    @ChandrashekhaJangam Рік тому +37

    आपण बोलता आहात ती काळाची गरज आहे.
    मी आपली सर्व क्लिप पाहतो.
    धन्यवाद🙏

  • @umeshdeshmukh6942
    @umeshdeshmukh6942 2 місяці тому +1

    नं एक महाराज
    बरोबर बोललात

  • @aadityalokhande1552
    @aadityalokhande1552 Рік тому +18

    Lay danger ye Maharaj 😅😂😂🙏

  • @PRASHANTMUKHYADAL-v6s
    @PRASHANTMUKHYADAL-v6s 3 місяці тому +8

    अगदी बरोबर महाराज 🎉🎉🎉

  • @mohamadhusainshaikh3281
    @mohamadhusainshaikh3281 Рік тому +7

    महाराज लाखात एक किर्तन आहे ।

  • @gaurideshpande9543
    @gaurideshpande9543 Рік тому +20

    खूपच छान

  • @PRASHANTMUKHYADAL-v6s
    @PRASHANTMUKHYADAL-v6s 3 місяці тому +4

    खरं आहे तुमचं 🎉🎉🎉🎉

  • @laxmichopda6422
    @laxmichopda6422 2 роки тому +29

    Shatsha Naman 🙏
    साध्या सरळ शब्दात समाज जागृती,
    शिकवण,आई,मुली,आणि बाबा ,गरज आहे अश्या शिक्षणाची,आणि ते आपण ते पूर्ण करत आहात, समाज आपला नेहमी आभारी राहील, मुलीचे आईबाबा जास्त,

  • @namdeopadwal3773
    @namdeopadwal3773 Рік тому +20

    Ram krishn hari 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @praveenchandekar7216
    @praveenchandekar7216 8 місяців тому +2

    Mast kirtan aahe maharaj ekdam Satya aahe

  • @ga1234indrajit
    @ga1234indrajit 7 місяців тому +28

    अगदी बरोबर आहे महाराज

  • @IshwariRathod-z4j
    @IshwariRathod-z4j 17 днів тому +1

    वक्तृत्व शैली अप्रतिम आहे.

  • @ashokmohiteindianarmy
    @ashokmohiteindianarmy 11 місяців тому +43

    खूप छान मार्गदर्शनपर व्यखान हे आयुष्यभर उपयोगी पडणारे !!👍👌💐

  • @BALAJI.2805
    @BALAJI.2805 6 місяців тому +2

    समाज सुधारक ❌
    हास्य जत्रा ✅😂

  • @GaneshKokare-xl5rs
    @GaneshKokare-xl5rs 7 місяців тому +36

    अगदी बरोबर महाराज

  • @nitinshinde3047
    @nitinshinde3047 9 місяців тому +6

    🙏 ज्ञानेश्वर माऊली जय हरी 🙏

  • @tukatamsanap3595
    @tukatamsanap3595 Рік тому +18

    😂😂😂😂😂 एक नबर

  • @AnilBarde-x5f
    @AnilBarde-x5f 16 днів тому +1

    Anil 🎉🎉😂😂❤❤

  • @VishalBabar-dk6id
    @VishalBabar-dk6id 11 місяців тому +31

    राम कृष्ण हरी एक नंबर महाराज

  • @inamdardnyaneshwar
    @inamdardnyaneshwar 2 місяці тому

    Nice video maharaj 👌👌❤

  • @shekharpathak6208
    @shekharpathak6208 5 місяців тому +4

    महाराज धन्य आहे तुमची

  • @SameerMalusare-kd1sk
    @SameerMalusare-kd1sk 2 місяці тому +1

    एकच नंबर

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Рік тому +8

    जय श्री गुरू माऊली धन्यवाद 😅😂👌🦚🤲❤️🙏🏻♥️💥🕉🤣💙☝️🦚👌❤️🤲♥️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🦚👌नमस्कार दंडवत धन्यवाद श्री सद्गुरू माऊली

  • @amolambekar4430
    @amolambekar4430 3 місяці тому +1

    Khup Chan 🙏👍

  • @VaibhavDhatrak-w5u
    @VaibhavDhatrak-w5u 24 дні тому +1

    ❤❤ JAI JAI RAMKRUSHNAHARI MAHARAJ❤❤

  • @anandkhade8920
    @anandkhade8920 5 місяців тому +8

    Kharch khup haslo bho😅😅😅😅

  • @91Property
    @91Property 3 місяці тому +1

    एकदम मस्त

  • @rajaramraybhan6028
    @rajaramraybhan6028 Місяць тому +7

    लोकाना हसवन्यापेक्षा महाराष्ट्र माझा कसा पुढे येईल गोरगरिबांना न्याय कसा मिळेल व महाराष्ट्र अंधविश्वास मधुन पुढे कसा येईल हे कीर्तनातून सांगा राजकारण वर भाषण करु नका महाराज गोरगरीब जनतेसाठी कार्य करा.

  • @bharatrathod7170
    @bharatrathod7170 2 місяці тому +2

    पूज्य महाराज आपलं प्रभोदन गावागावात,शाळेत, झालं पाहिजे,अधिकृतपणे,

  • @mayakapse934
    @mayakapse934 Рік тому +14

    Khup sundar vruhdaysparshi kirtan

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 11 місяців тому +29

    वडिलांच्या कर्तव्यावर , समाजात, मान मिळतो, नावलौकिक वडिलांचा असेल, तर जगात किंमत मिळते, माणूस वडिलांच्या पुण्यावर, जगतो, सगळ्यात जास्त बापाचा त्याग आणि प्रेम असत, मुलावर,

    • @KishoreBodkhe
      @KishoreBodkhe 9 місяців тому

      😂😂❤😂❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤😂😂😂😂❤😂😂😂❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ysgaming2706
    @ysgaming2706 5 місяців тому +47

    Khoob Chan bolata

  • @alkasonawane1420
    @alkasonawane1420 8 місяців тому +5

    खूप छान माहाराज अतिशय आवडल आशिच सांगत जा🙏🙏

  • @tadap109
    @tadap109 6 місяців тому +8

    1,चे 2, तुम्ही 4😅😅

  • @sumanpingale9046
    @sumanpingale9046 2 місяці тому +6

    Lay bhari😊😂🎉

  • @sakshifadake5138
    @sakshifadake5138 2 роки тому +9

    Lay bari❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @KrishanaMore-o7c
    @KrishanaMore-o7c Рік тому +3

    खुप सुंदर आहे हे कितन एक नंबर 🎉,

  • @Sarveshpatil2252
    @Sarveshpatil2252 Рік тому +4

    🎉🎉🎉

  • @uttamdhage1468
    @uttamdhage1468 Рік тому +15

    एकदम बरोबर आहे महाराज जे बोलतात ते मराठी माणसांनी काही तरी उधोग धंदे केले पाहिजेत

  • @raghunathbendkule3644
    @raghunathbendkule3644 Рік тому +8

    छान आणि खुप मस्त विचार मांडतात

    • @shrikrishnakedar
      @shrikrishnakedar Рік тому +1

      खूप आवश्यक प्रबोधन

  • @santoshvinherkar937
    @santoshvinherkar937 Рік тому +28

    सत्यपरिस्थिती महाराज

  • @nandkishoritraj877
    @nandkishoritraj877 2 роки тому +27

    आरती च विडंबन करणे आणी फिदी फिदी हसणे अयोग्य...
    त्या आरती चा मान ठेवा..फक्त पैसा कमवू नका

    • @dhanrajdhande3677
      @dhanrajdhande3677 2 роки тому +1

      Yy

    • @dhanrajdhande3677
      @dhanrajdhande3677 2 роки тому +1

      Sticky ll5ffl5 l is a

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 Рік тому

      दादा तुमचं बरोबर आहे,
      पण लोकांना याशिवाय समजत

  • @ga1234indrajit
    @ga1234indrajit 7 місяців тому +11

    अगदी बरोबर आहे महाराज तुमचं तुमच्यामुळे समाज सुधारला आहे

  • @atamaramborade3015
    @atamaramborade3015 5 місяців тому +2

    2:43 2:43 2:44

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 Рік тому +15

    *⚘⚘⚘⚘⚘⚘बुवा तेथे बायां !⚘⚘⚘⚘⚘*

  • @EshwarRathod-q9j
    @EshwarRathod-q9j 3 місяці тому +1

    Ak nambar

  • @narendravhaval7527
    @narendravhaval7527 2 роки тому +16

    छान किर्तन. आहे ‌महाराज
    🙏🙏🙏🙏

  • @VaibhavLokande-g8z
    @VaibhavLokande-g8z 6 місяців тому +1

    1 number maharaj ❤

  • @sushmaaher7050
    @sushmaaher7050 Рік тому +3

    Khup chaan maharaj😀😀😀😀😀😀

  • @siddhigiri954
    @siddhigiri954 Рік тому +2

    Very nice video 💐💐💐💐 H

  • @vitthalgawde2358
    @vitthalgawde2358 Місяць тому +4

    महाराज आपण खरोखरच प्रबोधनकार आहात. विठू माऊली अभिनंदन

  • @shafiqshaikh4138
    @shafiqshaikh4138 Рік тому +2

    महाराज.100. व र्षा आऊष सुखी रहा

  • @rameshbobhate9943
    @rameshbobhate9943 2 роки тому +17

    महाराज अतिशय सुंदर किर्तन आहे मण कस प्रसन्न झाले