डोळ्यांत हे 3 बदल दिसताच सावध व्हा! हा मोतीबिंदू असू शकतो | Motibindu chi lakshane | Cataract sympto

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • डोळ्यांत हे 3 बदल दिसताच सावध व्हा! हा मोतीबिंदू असू शकतो! | Motibindu chi lakshane in Marathi | Cataract symptoms in Marathi
    आपल्या डोळ्यातील काळ्या बाहुलीला म्हणजेच काळ्या गोलाकार भागाला भिंग किंवा नेत्रमणी असे म्हणतात. हे भिंग जेव्हा धुरकट बनते तेव्हा आपल्याला अंधुक दिसू लागते. हा अंधुकपणा हळूहळू वाढत जातो आणि रुग्णाला अधिकाधिक अस्पष्ट दिसू लागते. जसजशी या भिंगाची पारदर्शकता कमी होत जाते रुग्णाला कमी दिसू लागते. यालाच मोतीबिंदू असे म्हणतात.
    मोतीबिंदू झालेल्या व्यक्तीला वाहन चालवताना, वाचन करताना तसेच लोकांना ओळखताना अडचणी येतात. त्याच्या दैनंदिन जीवनावर याचा विपरीत परिणाम होतो. मोतीबिंदू झालेली वृद्ध व्यक्ती चालताना कुठेही पडण्याचा धोका वाढतो. मोतीबिंदूचा इलाज वेळीच न केल्यास दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू होऊ शकतो.
    मोतीबिंदूची लक्षणे :
    1. अस्पष्ट दिसू लागते.
    2. तीव्र प्रकाशामुळे डोळे दुखू लागतात. प्रकाश जास्तच प्रखर वाटतो.
    ...
    मोतीबिंदू होण्याची कारणे :
    1. बरीच वर्ष कामानिमित्ताने किंवा इतर कारणाने सतत प्रखर प्रकाशाला सामोरे जाणे.
    2. मधुमेह, दमा या आजारात स्टेरॉईड घेणे.
    ...
    मोतीबिंदू होऊ नये यासाठी काय करावे? :
    1. शक्यतो वयाच्या पन्नाशीनंतर मोतीबिंदू होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच वयाच्या पन्नाशी नंतर डोळ्यांच्या डॉक्टरांकडून डोळ्यांची नियमित तपासणी करून घ्यावी.
    2. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकल मधून आय ड्रॉप्स घेऊन ते वापरू नयेत.
    ....
    motibindu chi lakshane,
    motibindu lakshane marathi,
    motibindu chi lakshane in marathi,
    motibindu marathi mahiti,
    मोतीबिंदू माहिती मराठी,
    मोतीबिंदू म्हणजे काय,
    मोतीबिंदू होण्याची कारणे,
    मोतीबिंदू कशामुळे होतो,
    मोतीबिंदू होऊ नये यासाठी काय करावे,
    cataract symptoms in marathi,
    cataract information in marathi,
    cataract in marathi,
    मोतीबिंदूची लक्षणे,
    मोतीबिंदू झाला हे कसे ओळखावे,
    मोतीबिंदूचे कारण काय आहे,
    डोळ्यात मोतीबिंदू का होतो,
    मोतीबिंदू कशामुळे होतो,
    Only marathi youtube channel,
    Only marathi,
    मोतीबिंदू ची लक्षणे,
    माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद!

КОМЕНТАРІ •