मोतीबिंदू ऑपरेशन कधी करावे |मोतीबिंदू जास्त पिकणे गरजेचे आहे का | When is Cataract Surgery Necessary

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 35

  • @nandadeepeyehospital
    @nandadeepeyehospital  7 місяців тому +6

    CONTACT US:
    phone: 92 2000 1000.
    Email: nandadeepeyehospital@gmail.com
    For appointment: wa.me/919028817100?text=Appointment
    Website: www.nandadeepeyehospital.org
    Facebook: facebook.com/nandadeepeyehospital
    Instagram: instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en

  • @AshaDatar
    @AshaDatar 4 місяці тому +4

    खूप छान माहिती सांगितली. मलाही मोतीबिंदूचे आँपरेशन करून घ्यायचे आहे. तुम्ही आँपरेशन विषयी माहिती दिल्यामुळे माझी भिती कमी झाली. धन्यवाद सर.

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  4 місяці тому +1

      आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा आणि आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 6 днів тому

    खूप छान माहिती डॉ साहेब धन्यवाद

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  5 днів тому +1

      नमस्कार, आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.अधिक माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क करू शकता.आमच्या चॅनेलची सदस्यता घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured.

  • @bharatbharade5309
    @bharatbharade5309 3 місяці тому +1

    खूपच छान माहिती आहे सर

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  3 місяці тому

      नमस्कार, आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि
      कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @ashokshende5164
    @ashokshende5164 8 днів тому

    Very nice 👍

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  8 днів тому

      Hello, Thank you so much sir for your valuable feedback.For appointments and any information contact 92 2000 1000 Subscribe to our channel: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured Like us on Facebook: facebook.com/nandadeepeyehospital Visit our website :www.nandadeepeyehospital.org

  • @mandagaikwad4196
    @mandagaikwad4196 6 місяців тому

    Thank you dr khup chan mahiti dili

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  6 місяців тому

      नमस्कार, अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा आणि आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @sunilthete3360
    @sunilthete3360 3 місяці тому

    खूपच छान सर अशीच माहिती देत जा

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  3 місяці тому

      नमस्कार, आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि
      कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @yogitakhobragade-hv4fb
    @yogitakhobragade-hv4fb 5 днів тому

    Sir Moti Bindu mummy la ale ahet tr. Moti Bindu opretion kdhi krayla. Pahije sir moti Bindu pikla vr opretion kel jate ki Kay piz sanga naa sir

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  4 дні тому

      नमस्कार, मोतीबिंदूचे ऑपरेशन केव्हाही करू शकता.ऑपरेशन लवकरात लवकर केले तर पेशंटला याचा फायदा होऊ शकतो.तसेच आपल्या नंदादीप नेत्रालय मध्ये मोतीबिंदू च्या सर्व शस्त्रक्रिया व उपचार अत्याधुनिक पद्धतीने होतात.आपल्याकडे Laser Cataract Surgery व Bladeless Femto Laser Surgery उपलब्ध आहेत. तसेच कोणती शस्त्रक्रिया करावी हे पेशंट च्या गरजेवर अवलंबून आहे. याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यानुसार त्याचा खर्च अवलंबून असतो.तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता. धन्यवाद.

  • @sagarfatkare3006
    @sagarfatkare3006 9 годин тому

    सर आपला विरार Branch आहे का

  • @prakashsawant8356
    @prakashsawant8356 17 днів тому

    रत्नागिरी येथे कोणत्या ठिकाणी दवाखाना आहे

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  15 днів тому

      नमस्कार, नंदादीप नेत्रालय रत्नागिरी
      पहिला मजला, URL स्क्वेअर बिल्डिंग, ICICI बँकेच्या वर, गोडबोले बस स्टॉप, मारुती मंदिर, रत्नागिरी-415 612 .अधिक माहितीसाठी 92 2000 1000 संपर्क करू करा. धन्यवाद.

  • @ravipatil932
    @ravipatil932 6 місяців тому

    सर नमस्कार
    मला डाव्या डोळ्यात जुनाट मोतीबिंदू सांगितला आहे. पण डोळा पांढरा नाही डोळ्यात टिक नाही.आता वय 34 चालू आहे. डाव्या डोळ्यातून फक्त प्रकाश दिसतो अजून काहीच दिसत नाही तर यावर उपचार काय होईल का? औरंगाबाद मधील Dr. नी लगेच ऑपेरेशन सांगितले आहे. तर आपल्या हॉस्पिटल मध्ये ऑपेरेशन करायचे आहे शक्य होईल का? औरंगाबाद हून आहे मी.

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  5 місяців тому +2

      नमस्कार.
      हो सर
      आपल्या हॉस्पिटल मध्ये मोतीबिंदू ची शस्त्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तम व अचूक प्रकारे केली जाते, दृष्टि कमी असल्याचे कारण मोतीबिंदू अस्ल्यास शस्त्रक्रिया नंतर लगेचच नजरेत सुधारणा होते..
      मात्र ह्या पूर्वी तुमची पूर्ण तपासणी आवश्यक आहे.
      तुमचा फोन नंबर आम्हास दिल्यास आम्ही तुमची तपासणी करून घेण्यास मदत करू.
      किंवा तुमच्या सोयीनुसार 9220001000 या नंबर वर फोन करून अधीक माहिती मिळवू शकता.

  • @anjalideshpande9810
    @anjalideshpande9810 10 днів тому

    सर आॅपरेशन करताना रूग्णाला वेदना जाणवतात का ड्राॅप/ इंजेक्शन काय देतात

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  10 днів тому

      नमस्कार, ऑपरेशन करताना कोणतेही वेदना जाणवत नाही, Topical Anesthesia दिला जातो.याबाबत अधिक माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क करू शकता. तसेच आमच्या चॅनेलची सदस्यता घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा - ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured धन्यवाद.

  • @Hospitallife143
    @Hospitallife143 7 місяців тому

    Sir kharch kiti yeto

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  7 місяців тому +1

      नमस्कार सर ,व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल व नंदादीप नेत्रालायला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद, मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा खर्च रुग्णाच्या गरजा, वापरलेले तंत्रज्ञान आणि सर्जनचे कौशल्य यावर अवलंबून असतो. नंदादीप नेत्र रुग्णालय सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि तज्ञ सर्जनसाठी ओळखले जाते. स्टँडर्ड फेको पॅकेज 15000 पासून उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही 9220001000 या हेल्प लाईन नंबर वर संपर्क करू शकता. किंवा तुम्ही तुमचा फोन नंबर आम्हाला दिला तर आमचे समुपदेशक तुमच्याशी या विषयी सविस्तर चर्चा करतील. धन्यवाद

  • @mrrock4266
    @mrrock4266 2 місяці тому

    सर. जर आपण मोतिबिंदूशस्त्रक्रिया केल्या नंतर दृष्टी सुधारू शकते. पण आपल्या शस्त्रक्रिया झालेल्या डोळ्याला पुन्हा मोतीबिंदू होतो का. किंवा त्या डोळ्याचा चष्मा नंबर वाढतो का?

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  2 місяці тому

      नमस्कार, आपल्या नंदादीप नेत्रालयामध्ये मोतीबिंदू च्या सर्व अत्याधुनिक उपचार व शस्त्रक्रिया पद्धती उपलब्ध आहेत. शस्त्रक्रिया झालेल्या डोळ्याला पुन्हा मोतीबिंदू होत नाही. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया एकदाच होते, चष्म्याचा नंबर व मोतीबिंदू विषयी योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

  • @HareshKambale-ys2jl
    @HareshKambale-ys2jl 3 місяці тому

    Mazya dongi dolyancha moti opreshan pan doly khuptat

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  3 місяці тому

      नमस्कार, याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे , तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. धन्यवाद.

  • @uumeshpathak8191
    @uumeshpathak8191 7 місяців тому

    Sir diabetes asel tar operation kadhi karave

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  7 місяців тому

      Dear sir, Surgery can be done anytime after the doctor's advice once sugar levels are under good control ( fasting sugar below 120mg and after food sugar levels below 180mg)

  • @AjayChavan-s1r
    @AjayChavan-s1r 2 місяці тому +1

    Kharch kay yeto sir

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  2 місяці тому +1

      नमस्कार सर, आपल्या नंदादीप नेत्रालयामध्ये मोतीबिंदू च्या सर्व अत्याधुनिक उपचार व शस्त्रक्रिया पद्धती उपलब्ध आहेत, मोतीबिंदू च्या ऑपरेशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लेन्स वापरल्या जातात, संपूर्ण तपासणी नंतर आपल्या साठी कोणती लेन्स योग्य आहे हे समजते, तसेच लेन्स चे गुणधर्म, त्याचे उपयोग, आणि त्याचे फायदे यावर त्याचा खर्च अवलंबून असतो. तरी या संदर्भात तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन देण्यासाठी डोळ्यांची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे. कृपया आपल्या जवळच्या शाखेला भेट देऊन आपण सगळ्या गोष्टी स्पष्ट करून घेऊ शकतो. आमच्या नंदादीप नेत्र रुग्णालयाशी संपर्क साधाण्यासाठी कृपया 92 2000 1000 वर कॉल करा किंवा तुमचा संपर्क क्रमांक आम्हाला पाठवा जेणेकरून आमचे प्रतिनिधी तुम्हाला संपर्क करतील,आणि नंदादीप नेत्र रुग्णालयाच्या जवळच्या केंद्रात भेट घ्या. आमची केंद्रे सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगावी, पुणे,मुलुंड,जत,आष्टा,विटा,सावळज,सांगोला, येथे कार्यरत आहेत. धन्यवाद.

  • @narayantakras1384
    @narayantakras1384 26 днів тому

    खर्च किती

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  26 днів тому

      नमस्कार, आपल्या नंदादीप नेत्रालयामध्ये मोतीबिंदू वरील सर्व अत्याधुनिक प्रकारचे उपचार,शस्त्रक्रिया पद्धती व लेन्सेस उपलब्ध आहेत, तसेच पेशंटचे वय व कामाचे स्वरूप यावर आपल्यासाठी कोणती लेन्स योग्य आहे हे समजते.तसेच लेन्स चे गुणधर्म, उपयोग आणि फायदे यावर त्याचा खर्च अवलंबून असतो.याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, याबाबत अधिक माहितीसाठी किंवा अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 92 2000 1000 यावर संपर्क करू शकता. धन्यवाद.

  • @rajunargundkar385
    @rajunargundkar385 7 місяців тому

    Paise Asteveli