मोतीबिंदू ऑपरेशन नंतरचे पहिले 7 दिवस First 7 days after cataract surgery (Marathi video)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 261

  • @nandadeepeyehospital
    @nandadeepeyehospital  4 дні тому

    CONTACT US:
    phone: 92 2000 1000.
    Email: nandadeepeyehospital@gmail.com
    For appointment: wa.me/919028817100?text=Appointment
    Website: www.nandadeepeyehospital.org
    Facebook: facebook.com/nandadeepeyehospital
    Instagram: instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en

  • @ratnathakur1454
    @ratnathakur1454 14 днів тому +2

    हरि ओम, खरंच, खुपच छान माहिती सांगितली,.. Perfect ...साध्या, सरळ,सोप्या भाषेत समजावून सांगितलं....माझ्या दोन्ही डोळ्यांचे Operations झालेली आहेत मध्ये तीन वर्षाचा Gap आहे ...आत्ता छान दिसत आहे....👌👌🌺🌿🌺🙏🙏

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  13 днів тому

      नमस्कार, तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. व्हिडीओ मधील माहिती तुमच्यासाठी उपयुक्त होती हे ऐकून आम्हाला आनंद झाला.भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. आमच्या चॅनेलची सदस्यता घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा - ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured.

  • @dr.arunnaik9482
    @dr.arunnaik9482 9 місяців тому +14

    खूप खूप छान माहिती दिली आहे सर. धन्यवाद.

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  9 місяців тому +3

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

    • @Maya-q2o
      @Maya-q2o 4 місяці тому

      खूप छान उपयुक्त अशी माहिती मिळाली
      धन्यवाद सर

  • @sharadashivdas5353
    @sharadashivdas5353 9 місяців тому +7

    डॉक्टर खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  9 місяців тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @UttamMahindrakar
    @UttamMahindrakar 7 місяців тому +2

    🎉धन्यवाद डॉ. 🎉
    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले ❤मनस्वी आभार❤

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  7 місяців тому

      व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल व आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद सर. कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @ranjanawandre8610
    @ranjanawandre8610 6 місяців тому +4

    🎉खुप छान माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  6 місяців тому

      नमस्कार, तुमचा पाठिंबा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

    • @SitaramZujam
      @SitaramZujam 2 місяці тому

      Sar khup chan mahiti daily thanks

  • @madhukargarpagare8652
    @madhukargarpagare8652 3 місяці тому +2

    सर खूप आभार सोप्या भाषेत समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  3 місяці тому

      आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @nandkumardeshpande9251
    @nandkumardeshpande9251 6 місяців тому +1

    अतीशय छान माहिती
    त्यासाठी मनापासून अभिनंदन

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  6 місяців тому

      आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @jayashreekadam7182
    @jayashreekadam7182 6 днів тому

    Very very nice information Thanks

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  6 днів тому

      Greetings from Nandadeep Eye Hospital. We appreciate your kind words and are glad the information was useful. For more details, please call our helpline at 92 2000 1000. Don’t forget to subscribe to our channel for the latest updates: Our Channel. -ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured.Thank you.

  • @vaishalit5399
    @vaishalit5399 7 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली आहे

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  7 місяців тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @vishnukantsarang6560
    @vishnukantsarang6560 2 місяці тому

    खूपच छान माहिती दिलेली आहे सर

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  2 місяці тому

      नमस्कार, आपला अभिप्राय अतिशय मोलाचा आहे. आपल्या सूचनांचे पालन करून आम्ही अधिक उत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न करू. भेटीसाठी आणि
      कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @kingofgamebrother
    @kingofgamebrother Місяць тому

    Thanks dr ......khup changli information dili

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Місяць тому

      नमस्कार, तुम्हाला माहिती आवडली याचा आम्हाला आनंद आहे, तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. अपॉइंटमेंटसाठी किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 या आमच्या हेल्पलाईन नंबर वर संपर्क करू शकता. अशा प्रकारचे व्हिडीओ व आमच्या चॅनेलची सदस्यता घेण्यासाठी - ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured.

  • @arunkulkarni9354
    @arunkulkarni9354 8 днів тому

    फारच छान माहिती. आभारी आहे असे 🎉🎉

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  6 днів тому

      नमस्कार, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.अधिक माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा.आमच्या चॅनेलची सदस्यता घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured.

  • @ashokbaviskar2263
    @ashokbaviskar2263 5 місяців тому

    Atyant mahtwachi;upaukt mahiti dilya baddal lakh lakh dhnnyawad Doctor saheb.

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  5 місяців тому

      नमस्कार, तुमचे चांगले शब्द आणि तुमच्या समर्थनाबद्दल धन्यवाद. असेच आणखी माहिती देणारे व्हिडिओंसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured.

  • @sarjeraorathod1401
    @sarjeraorathod1401 7 місяців тому +1

    Congratulations sir..!!!!

  • @mangalchava4098
    @mangalchava4098 4 дні тому

    Very nice information

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  4 дні тому

      Greetings from Nandadeep eye hospital. We appreciate your kind feedback and are glad to hear the information was useful. For more information please contact our helpline at 92 2000 1000. And be sure to subscribe to our channel for the latest updates: OurChannel. ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured.

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 3 місяці тому

    Very nice information.Thanks

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  3 місяці тому

      Greetings from Nandadeep eye hospital. Thank you for responding to our video. Subscribe to our channel for more such informative videos. ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @sunitajamdade4288
    @sunitajamdade4288 4 місяці тому

    खूप छान माहिती दिलीत सर खूप खूप धन्यवाद

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  4 місяці тому

      आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @manmathgore9507
    @manmathgore9507 4 місяці тому

    Very nice information... Thank you 🙏

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  4 місяці тому

      "Happy to help! If you have any more questions or need additional details feel free to call us on 9220001000.
      👍 Like, Share, and Comment: If it was helpful for you.
      🔔 Subscribe for More such information on eye related questions. ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @vidyagadekar4985
    @vidyagadekar4985 5 місяців тому

    Khup Chan mahiti dilyabaddal dhanyawad 🙏🙏

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  5 місяців тому

      आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा आणि आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @NamdevPatil-k8b
    @NamdevPatil-k8b 2 місяці тому

    खूप छान माहिती दिली डॉक्टर साहेब माझे आत्ताचे ऑपरेशन झालं काय काळजी घ्यायची हे छान सांगितलं आज दिनांक 19 ऑगस्ट रक्षाबंधन निमित्त शुभेच्छा तुम्हाला🎉

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  2 місяці тому

      नमस्कार, आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि
      कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @PrabhaGaikwad-u5r
    @PrabhaGaikwad-u5r 2 місяці тому

    Khupch sir chan mahiti dili ahe dhanyavaad

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  2 місяці тому

      नमस्कार, आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @daulatkadam6129
    @daulatkadam6129 Рік тому +2

    डॉ. खुप छान माहिती दिली आहे. Thanks Sir.

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @wifesdream6459
    @wifesdream6459 5 місяців тому +1

    Thankyou do much dr ji🙏🏻

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  5 місяців тому

      आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा आणि आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @mrs.kanchankapadi8017
    @mrs.kanchankapadi8017 Рік тому

    Tooooo gd information ...and conveying was sooooo warm..that my self feeling scary of operation RAN AWAY

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      Thank you so much for your valuble feedback! For appointments and any information contact 92 2000 1000 Subscribe to our channel: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured Like us on Facebook: facebook.com/nandadeepeyehospital Visit our website : www.nandadeepeyehospital.org

    • @saritajadhavmane4536
      @saritajadhavmane4536 10 місяців тому

      Ee po mm we

  • @indrayanisonawane8310
    @indrayanisonawane8310 3 місяці тому

    Khup Chan mahiti dili dhanyabad

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  3 місяці тому

      आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @varshainamdar3435
    @varshainamdar3435 4 місяці тому

    खूप छान माहिती धन्यवाद सर 🙏🙏

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  3 місяці тому

      आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @arunagupte3269
    @arunagupte3269 3 місяці тому

    Khup chan mahiti ahe Thank u Dr🙏

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  3 місяці тому

      आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @tukaramgaikwad5668
    @tukaramgaikwad5668 Місяць тому

    Thank u, doctor.

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Місяць тому

      Hello, Thank you very much for your valuable feedback. For appointment and any information contact 92 2000 1000 Subscribe to our channel: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @rajanikotkar1939
    @rajanikotkar1939 4 місяці тому

    धन्यवाद खुप छान माहिती दिली

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  4 місяці тому

      आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा आणि आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @donnicaalmeida9348
    @donnicaalmeida9348 2 роки тому +5

    Thanks🙏 Doctor chaan mahitisathi

  • @jijabraonikam9285
    @jijabraonikam9285 5 місяців тому +1

    धन्यवाद सर.

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Місяць тому

      नमस्कार, आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @jayshreenagpure4434
    @jayshreenagpure4434 4 місяці тому

    Khup chan mahiti dilyabaddal Dannyawad

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  4 місяці тому

      आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा आणि आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @vasantd7382
    @vasantd7382 7 днів тому

    खूप छान

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  6 днів тому

      नमस्कार, आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क करू शकता.आमच्या चॅनेलची सदस्यता घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured.

  • @satishtalawadekar9301
    @satishtalawadekar9301 11 місяців тому +2

    छान माहिती दिली आहे , धन्यवाद!

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  11 місяців тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @santoshbargaje3793
    @santoshbargaje3793 3 місяці тому +3

    Operation नंतर ड्रिंक किती दिवसांनी घेऊ शकतो

    • @Sumeshkumarback
      @Sumeshkumarback 3 місяці тому

      Vaah kya question ahe😂😂😂

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Місяць тому

      ऑपरेशन नंतर शरीर डोळा पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न करत असते..त्यामुळे महिनाभर शरीरावर परिणाम होईल अश्या गोष्टी टाळणे चांगले.

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi9240 6 місяців тому +1

    Thank you

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Місяць тому

      Hello, Thank you very much for your valuable feedback. For appointment and any information contact 92 2000 1000 Subscribe to our channel: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @prabhavatichavan6237
    @prabhavatichavan6237 2 місяці тому

    खूप छान माहिती दिली सर आजच मला मोतीबिंदू चे ऑपरेशन सांगितले आहे. वय पासष्ट वर्षे आहे एका डोळ्याला लांबचे दिसत नाही म्हणून गेले असता मोती बिंदू सांगितले आहे यावर विलाज नाही काय....🙏

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  2 місяці тому

      नमस्कार, आपल्या नंदादीप नेत्रालायामध्ये मोतीबिंदू वरील सर्व अत्याधुनिक उपचार व शस्त्रक्रिया होतात. यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, कोणती लेन्स योग्य आहे ते तपासणी नंतर समजेल. त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

  • @wifesdream6459
    @wifesdream6459 5 місяців тому +1

    Dr. Donhi dolyanchya opration mdhe kiti diwsanch antar asaw.

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  5 місяців тому

      नमस्कार, तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद, मोतीबिंदू चा ऑपरेशन मध्ये साधारणत 8 दिवसांचा अंतर असावा. अधिक माहिती साठी आमचा हेल्पलाइन नंबर 9220001000 वर संपर्क साधा तुम्हाला योग्य तोह सल्ला दिला जाईल. धन्यवाद.

  • @lalsinggavit7830
    @lalsinggavit7830 29 днів тому

    Thank you sir

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  27 днів тому

      Hello, Thank you for your kind words. We’re thrilled the information was helpful. For any further questions or to schedule an appointment, please call us at our helpline number 92 2000 1000. Also, don’t miss out-subscribe to our channel for the newest updates: Our Channel - ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured.

  • @SaileeMeher
    @SaileeMeher Місяць тому

    Thaku Dr Sir Ji

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Місяць тому

      नमस्ते, आपके बहुमूल्य प्रतिक्रिया के लिए बहुत-बहुत धन्यवाद। नियुक्ति और किसी भी जानकारी के लिए 92 2000 1000 पर संपर्क करें हमारे चैनल की सदस्यता लें: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @deepaliparab1062
    @deepaliparab1062 8 місяців тому +2

    Khup Chan information 🙏

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  8 місяців тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @balajirautrao4056
    @balajirautrao4056 5 місяців тому

    Hare krishna pranam🙏🙏🙏💯👌

  • @dashrathrathod2608
    @dashrathrathod2608 2 місяці тому

    छान माहीती दिलीत

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  2 місяці тому

      नमस्कार, आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि
      कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @ujjwalajoshi1764
    @ujjwalajoshi1764 Рік тому +1

    Khup chan mahiti dili sir
    Majhya aai che nuktech ujavya dolyache padadyache oprestion jhalay kay kalji ghyavi
    Ani white gogale tr nahi dila
    Parat check up kadhi karave plz advioc

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      नंदादीप नेत्रालयला संपर्क केल्या बद्दल धन्यवाद,
      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. काही प्रश्नांची उत्तरे या माध्यमातून देणे अवघड होते, कृपया तुम्ही तुमचा संपर्क नंबर आम्हाला देऊ शकता किंवा आमच्या 9220001000 या नंबर वर संपर्क करून आमच्या समुपदेशकांशी याविषयी सविस्तर चर्चा करू शकता.

    • @ujjwalajoshi1764
      @ujjwalajoshi1764 Рік тому

      @@nandadeepeyehospital ok

  • @tukaramgaikwad5668
    @tukaramgaikwad5668 4 місяці тому

    Thank u so much, sir.

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Місяць тому

      Thank you very much for your valuable feedback. For appointment and any information contact 92 2000 1000 Subscribe to our channel: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured.

  • @jaysinggawade6363
    @jaysinggawade6363 2 місяці тому

    छान

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  2 місяці тому

      नमस्कार, आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि
      कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @Sumeshkumarback
    @Sumeshkumarback Місяць тому +1

    डोल्यातुन रोज घान येते २ महीने झाले काय प्रोब्लेम आहे ?

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Місяць тому +1

      नमस्कार, काही प्रश्नांची उत्तरे या माध्यमातून देणे अवघड होते, कृपया तुम्ही तुमचा संपर्क नंबर आम्हाला देऊ शकता किंवा आमच्या 9220001000 या नंबर वर संपर्क करून आमच्या समुपदेशकांशी याविषयी सविस्तर चर्चा करू शकता, अथवा हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन योग्य ती तपासणी केल्यानंतर तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जाईल. नंदादीप आय हॉस्पिटलमध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

  • @anilkoditkar9344
    @anilkoditkar9344 Рік тому +1

    Dr...Thanks for useful information..when can we start to shave after catract operation..

  • @sunitarao102
    @sunitarao102 3 місяці тому

    🎉🎉धन्यवाद सर

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  3 місяці тому

      नमस्कार , आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या .ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @kirank-se3eg
    @kirank-se3eg 5 місяців тому

    Sir amhi saturdayla operation kel operation nantar 2 tasat BP low jhal aaicha as ka jhal asel

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  5 місяців тому

      नमस्कार, नंदादीप नेत्रालय शी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. मोतीबिंदू च्या ऑपरेशन चा आणि 2 तासात bp लो होण्या चा काहीच संबंध येत नाही. कृपया आपल्या फॅमिली डॉक्टर चा एकदा सल्ला आवश्य घ्या अथवा आमचा हेल्पलाइन नंबर 9220001000 वर कॉल करून सविस्तर माहिती घ्या. अशाच आणखी व्हिडिओंसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @AshokBhavsar-y7g
    @AshokBhavsar-y7g 3 місяці тому

    डाक्टर साहेब एकाच वेळी दोन्ही डोळ्याचे आपरेशन करून लेन्स टाकता येतात का?

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  3 місяці тому

      हो असे करता येते पण , त्यासाठी पेशंटच्या डोळ्यांची सध्याची स्थिती कशी आहे त्या वर अवलंबून आहे. त्या साठी डोळ्यांची तपासणी करणे गरजेचे आहे . भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या..ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @suvarnajadhav2272
    @suvarnajadhav2272 3 місяці тому

    Thanks ❤

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  3 місяці тому

      You are Welcome. Subscribe to our Chanel ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured for more such informative videos.

  • @mrrock4266
    @mrrock4266 Місяць тому

    Monofocal lence वापरली तर त्या डोळ्याला किती नंबर चा चष्मा लागेल.. आणि तो नंबर वाढतो की तसाच steble राहतो

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Місяць тому

      नमस्कार, आपल्या नंदादीप नेत्रालयामध्ये मोतीबिंदूच्या ऑपरेशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लेन्स वापरल्या जातात, आपल्याकडे सर्व प्रकरच्या अत्याधुनिक लेन्सेस उपलब्ध आहेत, संपूर्ण तपासणी नंतर आपल्यासाठी कोणती लेन्स योग्य आहेत हे समजते. तसेच लेन्स चे गुणधर्म, उपयोग आणि फायदे यावर त्याचा खर्च अवलंबून असतो.याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 92 2000 1000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या चॅनेलची सदस्यता घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा - ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @truptigeete20
    @truptigeete20 Рік тому +2

    खूप छान माहिती सांगितली त्यासाठी डॉक्टर आपले खूप खूप आभार

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому +1

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @sunitabadhan6262
    @sunitabadhan6262 Рік тому

    Sir sugar asel tr aani sugar control zali v nater operation keal tr tya vektila lens tatkli tr kiti divst disu lagte

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      नंदादीप नेत्रालयला संपर्क केल्या बद्दल धन्यवाद, काही प्रश्नांची उत्तरे या माध्यमातून देणे अवघड होते, कृपया तुम्ही तुमचा संपर्क नंबर आम्हाला देऊ शकता किंवा आमच्या 9220001000 या नंबर वर संपर्क करून आमच्या समुपदेशकांशी याविषयी सविस्तर चर्चा करू शकता, अथवा हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन योग्य ती तपासणी केल्यानंतर तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जाईल.

  • @vijayakadam6460
    @vijayakadam6460 Рік тому +1

    उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद 🙏

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

    • @prince_raj_1214
      @prince_raj_1214 Рік тому

      Thanks alot sir

  • @vaishalit5399
    @vaishalit5399 9 місяців тому +1

    छान माहिती दिली आहे

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  9 місяців тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @shraddhatawde6587
    @shraddhatawde6587 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @rinkumakode2307.
    @rinkumakode2307. 6 місяців тому

    sir aaiche kal right motibindu peration zle ek drop dilay divsatun 8 vel takayla ani 2 day 4 tablets ani am la 1 pm la 1 ashi pn tila dolyatun pani glt ah khali bghitl vgere ki ti 24 hr kala spect lavun ah drop mule ah ki kalch operation zle tyamul asel ?

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  5 місяців тому

      उशीरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व
      तुमच्या आईच्या शस्त्रक्रियेला आधीच 7 दिवस उलटून गेले असतील त्यामुळे तुमच्या डोळ्यांची शस्त्रक्रियेनंतरची तपासणी आणि औषधांच्या डोससाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. काळजी घ्या व आमच्या बाजूने काही मदत हवी असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.

  • @anilgaikwad6953
    @anilgaikwad6953 11 місяців тому +1

    V.nice. Video

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  11 місяців тому

      Thank you very much for your feedback. Contact 92 2000 1000 for appointment and any information. Subscribe to our channel: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @manjirigokhale9446
    @manjirigokhale9446 10 місяців тому

    नमस्कार सर . माझे मोतीबिंदू चे ऑपरेशन ४ महिन्यापूर्वी झाले आहे . दिसायला काही प्रॉब्लेम नाही पण डोळ्यात कोरडेपणा आहे .ड्रॉप टाकला नाही तर त्या साईडचे कपाळ दुखते . कारण कळेल का . धन्यवाद .

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  10 місяців тому

      नमस्कार, याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन देण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

  • @shraddhatawde6587
    @shraddhatawde6587 11 місяців тому +1

    छान माहिती सांगितली डॉ कपर

    • @shraddhatawde6587
      @shraddhatawde6587 11 місяців тому

      सर

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  11 місяців тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @VenckyBoss
    @VenckyBoss Рік тому +1

    Khup chhan mahiti sir

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @nagarajchavanchavan8176
    @nagarajchavanchavan8176 Рік тому +1

    छान माहिती दिली धन्यवाद

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @anitakamble2609
    @anitakamble2609 7 місяців тому

    Baby chi operation nanter kashi care karychi te plz 🙏 sanga

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  7 місяців тому

      व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल व नंदादीप नेत्रालय ला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद, लहान मुलांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्यानंतर तुम्ही अशी काळजी घेऊ शकता.
      1) पहिले सात दिवस बाळाला डोक्यावरून अंघोळ घालू नये.
      २) गरम पाण्यत टॉवेल भिजवून तुम्ही बाळाचा चेहरा पुसून घेऊ शकता.
      ३) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमितपणे औषधे व ड्रॉप्स वेळेवर चालू ठेवा.
      ४) तसेच ड्रॉप्स वापरण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवून घ्या.
      तसेच काहीही त्रास जाणवल्यास तात्काळ नेत्र तज्ञांची भेट घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
      अधिक माहितीसाठी तुम्ही 9220001000 या हेल्प लाईन नंबर वर संपर्क करू शकता किंवा तुमचा संपर्क क्रमांक आम्हाला दिला तर आमचे समुपदेशक तुम्हाला हवी असणारी सर्व माहिती देतील. धन्यवाद

  • @babalupawar2557
    @babalupawar2557 Рік тому +1

    Nice information sir... Maz mass kadalele aahe tyasathi kay salla sir

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      मास काढलेले असल्यास भविष्यात पुन्हा मास वाढू नये म्हणुन UV protected goggles उन्हात वापरावे.

  • @ashokpatil3099
    @ashokpatil3099 Рік тому +1

    खुप खुप छान आहे

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @mukundsonawane-sd2ox
    @mukundsonawane-sd2ox 9 місяців тому

    साहेब माझ्या दोन्ही डोळ्यांची ऑपरेशन झालीत परंतु ऊजव्या डोळ्यात काळे ठीपके फिरतात कश्यामुळे आणि ऊपाय सांगा

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  9 місяців тому

      नमस्कार, याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन देण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

    • @bhikajikumbhar3755
      @bhikajikumbhar3755 4 місяці тому

      Majepan asech zale ahe upay sanga

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  10 днів тому

      नमस्कार, हो यावर नक्की उपाय आहेत. याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन देण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे. नंदादीप नेत्रालय च्या जवळच्या शाखेत भेट द्या.अधिक माहितीसाठी 92 2000 1000 संपर्क करू शकता.धन्यवाद.

  • @shankargujar6878
    @shankargujar6878 Рік тому

    मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या नंतर पेशंटला कमी दिसूं लागले आहे व दुरचे दिसत नाही का य करावे पेशंटला शुगर आहे

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      नंदादीप नेत्रालयला संपर्क केल्या बद्दल धन्यवाद,
      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद.या संदर्भात तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन देण्यासाठी डोळ्यांची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन डोळे तपासावेत. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही आमच्या हेल्पलाइन नंबर 9220001000 वर कॉल करू शकता , किंवा तुम्ही आम्हाला तुमचा नंबर दिल्यास आमचे प्रतिनिधी तुम्हाला कॉल करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.

  • @dhanashriwagh7428
    @dhanashriwagh7428 3 місяці тому

    लेन्स लावल्यावर किती दिवस अ‍ॅडमिट करतात ..डिस्चार्ज कधी देतात

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  3 місяці тому

      नमस्कार, आपल्याकडे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया अत्यंत अद्यावत पद्धतीने केली जाते त्यामुळे शस्त्रक्रियेसाठी लागणारा वेळ हा अतिशय अत्यल्प असून शस्त्रक्रियेनंतर दोन ते तीन तासांमध्ये आपण लगेच डिस्चार्ज देतो. मोतीबिंदूचे ऑपरेशन मध्ये ऍडमिट राहण्याची कोणतीही गरज नसते.आमच्या 9220001000 या नंबर वर संपर्क करून आमच्या समुपदेशकांशी याविषयी सविस्तर चर्चा करू शकता, अथवा हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन योग्य ती तपासणी केल्यानंतर तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जाईल, धन्यवाद.

    • @dhanashriwagh7428
      @dhanashriwagh7428 3 місяці тому

      @@nandadeepeyehospital ok..थँक्स डॉ..काम किती दिवस नाही करता येत ..म्हणजे स्वयंपाक वगैरे

  • @KrishnakantBhanushali
    @KrishnakantBhanushali Рік тому +1

    🎉Changli mahiti

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @shurtikale6798
    @shurtikale6798 11 місяців тому

    Majhya aai ch kal ch hee ऑपरेशन jhal trr... khup ch ultya ht ahet jevl ki ulti khich pachat nhi...ky krav

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  11 місяців тому

      काही प्रश्नांची उत्तरे या माध्यमातून देणे अवघड होते, कृपया तुम्ही तुमचा संपर्क नंबर आम्हाला देऊ शकता किंवा आमच्या 9220001000 या नंबर वर संपर्क करून आमच्या समुपदेशकांशी याविषयी सविस्तर चर्चा करू शकता, अथवा हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन योग्य ती तपासणी केल्यानंतर तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जाईल. नंदादीप आय हॉस्पिटलमध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

  • @sanjalibhatkar9733
    @sanjalibhatkar9733 Рік тому

    छान 👌👌 माहिती दिली पण माझं आता डाव्या डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे डॉक्टरांनी मला सांगितले दुसऱ्या डोळ्यात चे आपरेशन एवढ्यात करु नका

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद.
      भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा
      आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

    • @reemaberde7149
      @reemaberde7149 6 місяців тому

      तुमचे हाॅसस्पिटल कल्याण ला आहे का

  • @rekhatadvi7467
    @rekhatadvi7467 Рік тому +1

    Thanks Dr ji🙏

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      Thank you so much Ma'am for your valuble feedback! For appointments and any information contact 92 2000 1000 Subscribe to our channel: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured Like us on Facebook: facebook.com/nandadeepeyehospital Visit our website : www.nandadeepeyehospital.org

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 Рік тому +1

    माझं अलीकडेच दोन्ही डोळ्यांचं आॅपरेशन झालं.. पहिलं उजव्या डोळ्याचं आॅपरेशन झालं नंतर डाव्या डोळ्याचं आॅपरेशन झालं.. उजव्या डोळ्याच्या आॅपरेशनच्या वेळी डोळ्यात जे इंजेक्शन दिलं ते माहिती पण पडलं नाही..डाव्या डोळ्याच्या आॅपरेशनच्या वेळी जे इंजेक्शन खुपसलं ते खुप भयंकर वेदना झाल्या आणि आता महिना होत आला तरी खुप दुखतो.. काय करायचं..??

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      प्रथम डोळ्यांच्या तपासणीसाठी एकदा हॉस्पिटल ला भेट द्या.आमच्या नंदादीप नेत्र रुग्णालयाशी संपर्क साधाण्यासाठी कृपया 9220001000 वर कॉल करा आणि नंदादीप नेत्र रुग्णालयाच्या जवळच्या केंद्रात भेट घ्या. आमची केंद्रे सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगावी, पुणे,मुलुंड,जत,आष्टा,विटा,सावळज,सांगोला, येथे कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी www.nandadeepeyehospital.org

  • @madhurimusudage8578
    @madhurimusudage8578 Рік тому

    Hello sir mazya aai che dolyache moti bindu che opretion zale ahe ata 3 month zale pan dola red houn suj yete..ani dukhato suddha ani dist nahi glass ghatyashivay...aai ajunhi drops ghalte...sir khi problem honar nahi na...plz sanga

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому +1

      नमस्कार,याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्यांची प्रत्यक्ष तपासणी करून सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे , तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

  • @meenadeshmukh6034
    @meenadeshmukh6034 3 місяці тому

    शस्त्रक्रियेनंतर डोळ्यापुढे का चमकते

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Місяць тому

      नमस्कार, शस्त्रक्रियेनंतर डोळ्यापुढे चमक का येते याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती व कोणती शत्रक्रिया झाली आहे हे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.
      धन्यवाद.

  • @vaibhavkaushik4072
    @vaibhavkaushik4072 Місяць тому

    ऑपरेशन
    नंतर प्रवास कधी करू शकतो

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Місяць тому

      नमस्कार सर, जर आपली डोळ्यांची कोणतीही शस्त्रक्रिया झाली असेल तर शक्यतो थोडे दिवस प्रवास टाळावा. जेणेकरून डोळ्यांना इन्फेक्शन व कोणतीही इजा होणार नाही. इतर माहितीसाठी तुम्ही तुमचा संपर्क नंबर आम्हाला देऊ शकता किंवा आमच्या 92 2000 1000 या नंबर वर संपर्क करून आमच्या समुपदेशकांशी याविषयी सविस्तर चर्चा करू शकता, अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या चॅनेलची सदस्यता घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured. धन्यवाद.

  • @Pruthviiiiraj
    @Pruthviiiiraj 8 місяців тому

    Hospital kuthe aahe

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  8 місяців тому

      We have branches in Sangli,Kolhapur, Ichalkaranji, Ratnagiri, Belagavi, Pune, Mulund, Vita, Jath, Ashta, Sangola, Atpadi, Savlaj. Please visit nandadeepeyehospital.org/branches/ for address or call us on 9220001000 for more details. Thank you

  • @namratasorte5901
    @namratasorte5901 Рік тому

    Operation nantr gas javal kiti divasani jave

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      नंदादीप नेत्रालयला संपर्क केल्या बद्दल धन्यवाद, ऑपरेशन नंतर आपण आठ दिवसांनी आपली कामे पूर्ववत करू शकता. अधिक माहितीसाठी कृपया तुमचा संपर्क क्रमांक आम्हाला पाठवा जेणेकरून आमचे प्रतिनिधी तुम्हाला संपर्क करतील, अथवा 92 2000 1000 या क्रमांकावर संपर्क साधावा धन्यवाद.

  • @ujjwalajoshi1764
    @ujjwalajoshi1764 Рік тому

    Sir motibindu ani padada doni pn sobat opration hot nahi ka?
    1st padada che jhalyavr nanter motibindu ch kartat ka

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      नंदादीप नेत्रालयला संपर्क केल्या बद्दल धन्यवाद,हो होऊ शकते. याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 922001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

    • @ujjwalajoshi1764
      @ujjwalajoshi1764 Рік тому

      @@nandadeepeyehospital ok thanks
      Pn majhya aaiche 1 month purvich paddyache jhale ani 40 day nanter chya tapasni madhe sangitl ki ata motibindu ch pn karav lagel tyach dolyach
      As ks kay
      Tevhach padadya sobat moti bindu pn ka nasel takala,
      Sir tumchya Hospital madhe sampark sadhnyasathi khup lamb padel, so, vichartey information mhanun
      Tari suddha, punyat asel tr vichar karu amhi
      Sadharan kiti kharch lagel doni dolyanche moti bindu che oorashion karayla,

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      नंदादीप नेत्रालयला संपर्क केल्या बद्दल धन्यवाद, मोतीबिंदू च्या ऑपरेशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लेन्स वापरल्या जातात, यामधे जवळच्या कामासाठी चष्मा लागणारी मोनोफोकल, जवळ आणि लांबच्या कामासाठी खूप कमी चष्मा वापरवा लागेल अशी मल्टि /Trifocal, बुबळ मध्ये सिलेंड्रिकल नंबर असेल तर toric, अश्या वेगवेगळ्या लेन्स असतात, ज्या डोळ्याच्या संपूर्ण तपासणी नंतर आपल्या साठी कोणत्या योग्य आहेत, हे समजत असते. तसेच लेन्स चे गुणधर्म, त्याचे उपयोग, आणि त्याचे फायदे यावर त्याचा खर्च अवलंबून असतो. कृपया आपल्या जवळच्या शाखेला भेट देऊन आपण सगळ्या गोष्टी स्पष्ट करून घेऊ शकतो. आमच्या नंदादीप नेत्र रुग्णालयाशी संपर्क साधाण्यासाठी कृपया 9220001000 वर कॉल करा आणि नंदादीप नेत्र रुग्णालयाच्या जवळच्या केंद्रात भेट घ्या. आमची केंद्रे सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगावी, पुणे,मुलुंड,जत,आष्टा,विटा,सावळज,सांगोला, येथे कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी www.nandadeepeyehospital.org

  • @yeshwantsamant429
    @yeshwantsamant429 4 місяці тому

    काही डॉक्टर मोतीबिंदू दिसला की लगेच आॉपरेशन करतात,तर काही पिकल्यावर करतात तर खरं काय क्रुपया मला सांगा

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  4 місяці тому

      मोतीबिंदू पिके पर्यंत थांबवा का? तर मुळीच थांबू नये जर आपल्या दृष्टी मध्ये त्याचामुळे थोडा जरी त्रास होत असेल Clarity कमी होत असेल रात्रीचा वेळी वाहन चालवताना त्रास होत असेल, बारीक सारीक गोष्टी बघण्या मध्ये त्रास होत असेल,TV बघण्याची Clarity कमी झाली असेल तर आपण मोतीबिंदू चा ऑपरेशन लगेच करून घ्या. अधिक माहिती साठी अमचा हा "मोतीबिंदू ऑपरेशन कधी करावे |मोतीबिंदू जास्त पिकणे गरजेचे आहे का" विडिओ अवश्य पहा "ua-cam.com/video/2cPa7pfnLPc/v-deo.html"

  • @supriyapatil6024
    @supriyapatil6024 Рік тому

    1 dolyache operation nanter kiti divsachya gyap theun dusrya dolyache operation karave

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      सर्व साधारणपणे 2-3 दिवसानंतर केले तरी चालते.

  • @kalpanasapat9735
    @kalpanasapat9735 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली सर 👌

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद.
      भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा
      आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

    • @dattatarayghodke817
      @dattatarayghodke817 Рік тому

      ​@@nandadeepeyehospital we pp fr

    • @shubhibodas230
      @shubhibodas230 Рік тому

      @@dattatarayghodke817q

  • @ratankamble7961
    @ratankamble7961 Рік тому

    फेको सर्जरी मधे इंजेक्शन दिले जाते का सर

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому +1

      नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद, लेझर पद्धतीने ऑपरेशन केले जात असल्यामुळे इंजेक्शनची गरज भासत नाही. डोळ्यामध्ये भुलीचे ड्रॉप सोडून ऑपरेशन केले जाते . पण हे प्रत्येक पेशंटनुसार बदलते. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 922001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.

  • @vinaykumarmagdum2220
    @vinaykumarmagdum2220 Рік тому

    Opreshan jala nantar kiti divsat purn disayala lagto

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому +1

      नंदादीप ला संपर्क केल्या बद्दल धन्यवाद.
      ऑपरेशन झाल्यानंतर दृष्टी त सुधारणा लगेच जाणवते, ऑपरेशन साठी बाहुली मोठी केली असल्याने पहिल्या दिवशी थोडा धुरकट पणा राहू शकतो,पण दुसऱ्या दिवशी अगदी स्पष्ट दिसू लागते.
      पण अचुक चष्माच्या नंबर साठी एक महिना थांबावे लागते.
      संपर्कासाठी कृपया आपला संपर्क नंबर आम्हला द्या, आपणास सविस्तर माहिती आणि वेळ देऊ.धन्यवाद

    • @vijayawankhede7788
      @vijayawankhede7788 Рік тому

      डॉ, अतिशय सुंदर,सुरेख माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @DevanandGhugare
    @DevanandGhugare 25 днів тому

    Maz age 34yr ahe mla motiya bindu Ala ahe kay krav upay sanga

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  25 днів тому

      नमस्कार सर, हो, यावर निश्चितपणे उपाय आहेत.आपल्या नंदादीप नेत्रालयामध्ये मोतीबिंदू वरील सर्व अत्याधुनिक प्रकारचे उपचार,शस्त्रक्रिया पद्धती व वापरल्या जाणाऱ्या लेन्सेस उपलब्ध आहेत. तसेच आपल्याकडे (ब्लेडलेस फेमटो लेसर) ही आधुनिक पद्धत सुद्धा उपलब्ध आहेत. तसेच कोणती शस्त्रक्रिया करावी हे पेशंटच्या गरजेवर अवलंबून आहे. याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यानुसार त्याचा खर्च अवलंबून असतो.त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे.अधिक माहितीसाठी व तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 92 2000 1000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता. धन्यवाद.

    • @DevanandGhugare
      @DevanandGhugare 25 днів тому

      @@nandadeepeyehospital फी खूपच जास्त आहे सर तुमची

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  24 дні тому

      नमस्कार सर, आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुम्ही तुमचा नंबर आम्हाला देऊ शकता किंवा 92 2000 1000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता. जेणेकरून आमचे समुपदेशक (Counsellor) तुम्हाला संपर्क करतील व योग्य ती माहिती देतील.

  • @archanadeshpande4856
    @archanadeshpande4856 Рік тому

    रेटीना असेल तर मोतीबिंदू चे आॅपरेशन किती यशस्वी ठरते प्लीज रिप्लाय द्यावा

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      नमस्कार मॅडम, नंदादीपला संपर्क केल्या बदल धन्यवाद,
      डोळ्याच्या पडद्याचा काही आजार असेल, तर त्यामुळे दृष्टी ही कमी झालेली असते, परंतु मोतीबिंदू चे ऑपरेशन केल्यानंतर मोतीबिंदू मुळे जी दृष्टी कमी झाली आहे, त्यात सुधारणा होते, परंतु पडद्याच्या दोष असल्यामुळे ती 100% सुधारणा होत नाही, परंतु पहिल्यापेक्षा पुष्कळ सुधारणा होते.त्यामुळे कृपया आपण आमच्या जवळच्या शाखेत भेट देऊन आपल्यासाठी सर्वोत्तम उपचाराची माहिती करून घेऊ शकता.अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आपण कृपया आपला संपर्क नंबर देऊ शकता अथवा 922001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता.

    • @reemaberde7149
      @reemaberde7149 6 місяців тому

      मे महिन्यात केले तर ऑपरेशन चालेल का

  • @bhairavnathgore8426
    @bhairavnathgore8426 2 роки тому +4

    एका डोळ्यांचे ऑपरेशन झाल्यानंतर आहार काय घ्या वा किंवा काय घेऊ नये

    • @SourabhPatwardhanPhacoTips
      @SourabhPatwardhanPhacoTips Рік тому +1

      घरचा निरोगी आहार घ्यावा. डोळ्यांसाठी काही विशेष आहारामध्ये पथ्ये नसतात

  • @madhurimusudage8578
    @madhurimusudage8578 Рік тому

    Nandadee eye hospital chi branch Mumbai madhe ahe ka

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      नंदादीपला संपर्क केल्या बदल धन्यवाद, हो मुंबई मध्ये आमची शाखा उपलब्ध आहे, पत्ता - तळमजला, नेपच्यून इमारत , ॲक्सिस बँकेच्या मागे, नेताजी सुभाष रोड, मुलुंड स्टेशनजवळ, मुलुंड पश्चिम मुंबई, महाराष्ट्र . तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 8108777768 /9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.

  • @darshanachuri424
    @darshanachuri424 Рік тому

    आहार काय घ्यावेत सांगीतल नाही कृपया सांगा

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      आहारामध्ये पथ्य पाळावे लागत नाही.

    • @darshanachuri424
      @darshanachuri424 Рік тому

      @@nandadeepeyehospital Thanks Dr

  • @snehagovilkar3530
    @snehagovilkar3530 Рік тому

    Sir majya baby 1month che aahe tichya dolyamde pandharad dag dist aahe tr kay krave

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      नमस्कार, याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे , तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 922001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

  • @priyachavan120
    @priyachavan120 Рік тому

    डॉक्टर ऑपरेशन अकरा दिवसांनी वास्तुशांती आणि होम हवन आहे तर चालेल का?

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      चालेल, परंतु डोळ्यात धूर जाऊ नये याची काळजी घ्यावी. Goggle चा वापर करावा

  • @poonamkumbhar754
    @poonamkumbhar754 7 місяців тому

    मळमळ उलटी कशामुळे होते

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  7 місяців тому

      व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल व नंदादीप नेत्रालय ला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद. मोतीबिंदू ऑपरेशन मुळे मळमळ उलटी हे त्रास होत नाहीत. पण अपुरी झोप, ताण, पित्ताच्या त्रासामुळे असा त्रास होऊ शकतो. या संदर्भात तुम्ही जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधू शकता. कोणत्याही अधिक माहितीसाठी तुम्ही 9220001000 या हेल्प लाईन नंबर वर संपर्क करू शकता. धन्यवाद

  • @supriyapatil6024
    @supriyapatil6024 Рік тому

    Period che diwas palave ka. Manje

  • @darshanachuri424
    @darshanachuri424 Рік тому

    Drop कसे टाकायचे ते सांगा तसेच जर चुकून Drop 6 वेळा असेल आणि 8 वेळा टाकल गेले असेल तर काय होइल का

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      तुम्ही विचारलेल्या प्रश्नाबद्दल धन्यवाद, पण अशा काही प्रश्नांची उत्तरे या माध्यमातून देणे अवघड होते, कृपया तुम्ही तुमचा संपर्क नंबर आम्हाला देऊ शकता किंवा आमच्या 9220001000 या नंबर वर संपर्क करून आमच्या समुपदेशकांशी याविषयी सविस्तर चर्चा करू शकता, अथवा हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन योग्य ती तपासणी केल्यानंतर तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जाईल.
      नंदादीप आय हॉस्पिटलमध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

    • @darshanachuri424
      @darshanachuri424 Рік тому

      @@nandadeepeyehospital thanks

  • @AnujaKarhade-ro1ny
    @AnujaKarhade-ro1ny Рік тому

    Dr mala syanpak karta yet नाही मग kse करु

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      नंदादीप ला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.
      प्रत्येक समस्येवर उपाय आहेत.
      डोळ्यांशी संबंधित समस्यांसाठी आम्ही येथे उपलब्ध आहोत.
      तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

  • @masirahoman5830
    @masirahoman5830 Рік тому

    सर नमस्कार मुबंई मध्ये कुठे आहे

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद..
      मी आपणास मुंबई मधील आपल्या मुलुंड शाखेचा पत्ता आणि संपर्क नंबर पाठवत आहे,आपण संपर्क अथवा आपल्या हॉस्पिटलला भेट देऊ शकता..
      पत्ता- तळमजला, ऑक्सिस बँकेच्या मागे ,नेपच्यून बिल्डिंग, नेताजी सुभाष रोड, मुलुंड स्टेशन जवळ मुलुंड पश्चिम मुंबई. कृपया डॉ.विनित शाह 8108777768 / 9220001000
      goo.gl/maps/jvWEhCeArxGc6Eg37
      धन्यवाद...

  • @digambarpatil5300
    @digambarpatil5300 9 місяців тому

    👌🙏

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  9 місяців тому

      Thank you very much for your feedback. Contact 92 2000 1000 for appointment and any information. Subscribe to our channel: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured