जय हरी माऊली... करूण स्वरांचा तोडी राग, अभंगाचे शब्द,आपले मार्गदर्शन... सर्वच अप्रतिम.... चाल लक्षात राहावी म्हणून आधी आपण पिंजरा मधील गीत ऐकवले... हे खूप छान....💐💐
राम कृष्ण हरी. दिघे महाराज आपले अभिनंदन आपण इतक्या पटपट चाली बसवतात म्हणजे अतिशय चांगली बाब आहे. अशीच आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहो. आपल्या ज्ञानात भर पडत राहो.
महाराज आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे विलंबित लयी मध्ये नोटेशन सहित मार्गदर्शन केले आहे.
अप्रतिम माऊली, मी आता जेव्हापासून ही तुमच्या आवाजातून तोडी रागाची चाल ऐकली आहे, मनात एक वेगळाच आनंद देऊन जाते. पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते......खूप खूप धन्यवाद
महाराज एक विनंतीस मान देऊन मला एक चाल म्हणून व नोटेशन द्या देरे कन्हा चोळी अन लुगडी (पिंजरा) या चालीवर जय जय विठ्ठल रखुमाई हा गजर गावुन नोटेशन अपलोड करा हि विनंती आहे आपल्याला
अप्रतिम चाल माऊली. खूपच आवडली.
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
खुप छान चाल आवडली
राम कृष्ण हरी
चाल खूप सुंदर आहे समाधान वाटल,👌👌
राम कृष्ण हरी धन्यवाद
खुप छान आणि सुंदर माहिती दिल्याबद्दल खूप खूप dhanyawad असेच माहिती रागांची मिळावी ही विनंती🙏🙏
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
खुप छान महाराज खुप खुप धन्यवाद आपण खुप छान अभंग व त्या ची चाल लावून गायला आहे
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
राम कृष्ण हरी खुप छान सादरीकरनकेले आहे धन्यवाद
रामकृष्णहरी धन्यवाद सर रिप्लाय दिल्याबद्दल.
राम कृष्ण हरी व्यंकट पवार औसा खूप छान
राम कृष्ण हरी धन्यवाद
महाराज ,या अभंगाची चाल खूप छान आहे.आणि भावना विवश ,करूनापर आहे.तसेच या अभंगाला साजेशी अशी आहे .
धन्यवाद सर
Super special maharaj 👏👏💐💐
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
खुपच सुंदर 🙏
रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
वाअतीशय गोड चाल आहे
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
अतिशय सुंदर आहे महाराज 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद मी आपला आभारी आहे.
खुप छान महाराज
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
खुपच सुंदर चाल आहे सर 🙏
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम.
खुप सुंदर सर चाल आणि मार्गदर्शन अतिशय सुंदर समजावून सांगत आहेत खुप छान धन्यवाद नमस्कार सर ,,💐💐💐🙏🙏🙏👌👌👌🚩🚩🚩
रामकृष्णहरी धन्यवाद मॅडम रिप्लाय दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे.
जय हरी माऊली...
करूण स्वरांचा तोडी राग, अभंगाचे शब्द,आपले मार्गदर्शन...
सर्वच अप्रतिम....
चाल लक्षात राहावी म्हणून आधी आपण पिंजरा मधील गीत ऐकवले...
हे खूप छान....💐💐
रामकृष्ण हरी कुलकर्णी सर. आपला शतशः आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
जयहरी माऊली अप्रतिम
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
खूप गोड. अप्रतिम.
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद सर
नमस्कार सर खुप सुंदर धन्यवाद सर
रामकृष्णहरी धन्यवाद मॅडम रिप्लाय दिल्याबद्दल.
खूप छान, अप्रतिम गुरुजी 🙏🙏आपल्या सर्व चाली शुद्ध संप्रदायिक असतात. मी सर्व चाली बसविल्या आहेत 🙏ठायीच्या सोडून 🙏
राम कृष्ण हरी. दिघे महाराज आपले अभिनंदन आपण इतक्या पटपट चाली बसवतात म्हणजे अतिशय चांगली बाब आहे. अशीच आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहो. आपल्या ज्ञानात भर पडत राहो.
फारच सुंदर
राम कृष्ण हरी धन्यवाद
महाराज आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे विलंबित लयी मध्ये नोटेशन सहित मार्गदर्शन केले आहे.
राम कृष्ण हरी सर रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
अप्रतिम चाल ऐकून आनंद झाला, कर्णमधुर चाल आहे नोटेशन पण शिकण्यासाठी सरळ आणि सोपी पद्धत वापरता सर धन्यवाद! 🙏 || रामकृष्णहरि||
राम कृष्ण हरी रिप्लाय दिला त्याबद्दल मी आपली मनापासून आभार मानतो
खुप छान धन्यवाद सर.
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
अतिशय सुंदर राम कृष्ण हरी महाराज आपल्या दिलेल्या सर्व प्रकारच्या चालीने परमानंद होतो🙏🙏
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे धन्यवाद.
Khup chan sir dhanyavad🙏
राम कृष्ण हरी धन्यवाद
Khau Sundar Sir
धन्यवाद सर रिप्लाय दिल्याबद्दल
माऊली अप्रतिम चाल तेवढीच सोपी पद्धत शिकवण्याची धन्यवाद
रामकृष्णहरी धन्यवाद रिप्लाय दिल्याबद्दल आभारी आहे.
Wah. Bahot khub.
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद सर.
@@bhajansandhya4653 tumchya manacha mothepana. Ahe guruvarya
Pn amhi. Tumche. Shishya. Ahot
अप्रतिम माऊली, मी आता जेव्हापासून ही तुमच्या आवाजातून तोडी रागाची चाल ऐकली आहे, मनात एक वेगळाच आनंद देऊन जाते. पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते......खूप खूप धन्यवाद
राम कृष्ण हरी धन्यवाद सर आपण अतिशय सुंदर शब्दांमध्ये रिप्लाय दिला त्याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे.
Mast ahe sir
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
महाराज, अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन तोडी राग नोटेशन खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले आहे.
रामकृष्णहरी धन्यवाद महाराज रिप्लाय दिल्याबद्दल.
खुप सुंदर गुरुजी धन्यवाद 😍😍😍🙏
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद सर.
Khup chan
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
प्रणाम गुरुजी खुपच छान मन प्रसन्न झाले सर 🙏🙏 ठुब्बरी चा पन विडीऔ पाठवा
राम कृष्ण हरी धन्यवाद नक्की पाठवत जाईल
अप्रतिम
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
Chan ahe tukdoji Bhajan sangat ja guruji
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन.
अतिशय सुंदर आणि विशेष म्हणजे भाळी अर्ध चंद्र माथा शुभ्र गंगा नोटेशन दिले तर खूप बरे होईल
राम कृष्ण हरी धन्यवाद
Khupach chan guruji 🙏🙏पन विनंती आहे गुरुजी याच तोडी रागात अजून एखादी चाल द्यावी किर्तनात शेवटी मनावयास🙏🙏🙏
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद. हो नक्कीच देईल.
Chan
Thanks
🙏🙏
दिल्याबद्दल आपले मनापासून आभार
गिरीधर माझा का रूसला याचे नोटेशन देताल का माऊली
राम कृष्ण हरी हो नक्की देईल. कोणी गायलेला आहे ते सांगावे.
Shalu rangane bhijla satle maharaj yanchya chalich noteshn dya guruji
Khup chan aahe
महाराज ,आलापीचे नोटेशन स्क्रीनवर द्यायला हवे होते.
राम कृष्ण हरी हो सर द्यायला हवे होते. नाही देऊ शकलो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
Maharaj peti shikanyache survati paasunche vidivo ekatra pathava
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद आपण चॅनल सबस्क्राईब करून त्याच्या व्हिडिओ वरती क्लिक करा व संपूर्ण सुरुवातीपासूनची व्हिडिओ आपल्याला मिळतील
अतीशय सुंदर सोप्या पध्दतीने कशी हार्मोनीयम वाजवावी ते दाखवीली आवाज मस्त आहे
महाराज एक विनंतीस मान देऊन मला एक चाल म्हणून व नोटेशन द्या देरे कन्हा चोळी अन
लुगडी (पिंजरा) या चालीवर जय जय विठ्ठल रखुमाई हा गजर गावुन नोटेशन अपलोड करा हि विनंती आहे आपल्याला
राम कृष्ण हरी रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद नक्की देतो