Sirji you are performing is very nice... तुमची शिकवण्याची पद्धत खूप चांगली आहे... मला पटकन समजले... मी ही चाल बऱ्याच वेळा भजनात गायली आहे.. पण आज तिची बद्दल अधिक माहिती मिळाली..thanks lot.. मनापासुन आभार माउली..
तालबद्ध नोटेशनसाठी डिस्क्रिपशन मध्ये दिलेल्या लिंकवर करून नोटेशनची, PDF file मिळवा, तेथे व्यवस्थीत मात्रांसहीत नोटेशन दिले आहे, व्हिडिओ ईडीट करताना व्यवस्थीत शब्दांखाली नोटेशन लिहीता येत नाही, तरी नोटेशनचा उच्चारही करून दाखवला आहे, उच्चाराप्रमाणे नोटेशन वाजवण्याचा प्रयत्न करा, धन्यवाद 🙏
s@@DrRameshwarNeelसर एक सांगावे वाटते. क्षमा मागून सांगतो. पर राज्यातील लोकांना इंग्रजीत Thanks न म्हणता धन्यवाद म्हणा. तुम्ही व्हिडिओच्या शेवटी धन्यवाद म्हणताच. क्षमस्व.
सर तुमची शिकवण खूप छान आहे पण एवढ्या स्पीड ने आम्हाला जमत नाही तुम्ही काळी 2 मध्ये भजन शिकवता आमचं भजन पण काळी दोन मध्ये असतं तुम्ही जर संपूर्ण नोटे शन एकदा दिलं तर सराव करता येईल प्लीज
सुरेख पण माफ करा साहेब. ही तुमची भजनाची गाणी नसून ही तर तुमची दशावतारी नाटका वेळी लढाईला सुरवात होते तेव्हा पेटीवाला गात असतो. आणि मग राजे लढाई करतात. आशि गाणी वाटतात 😊😊
खुप खुप सुंदर चाल व आवाज 👌👍🙏💐👈🙇♀️
धन्यवाद, 🙏
अतिशय सुंदर चाल लावली आणि आवाज ही कर्ण प्रिय आहे राम कृष्ण हरी
धन्यवाद, 🙏
अत्यंत सुलभपणे समजावले माऊली !
सुंदर चाल ! रामकृष्णहरि !
धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏
सर पहिला तुम्हाला साष्टांग दंडवत
मला तुमच्या व्हिडिओचे फारच उपयोग झाला आहे
कारण काळी दोन च्या स्वरामुळे मी तुमचा मनापासून आभारी आहे.
धन्यवाद, 🙏
सुंदर अभंग सादरीकरण केला आहे धन्यवाद माऊली
धन्यवाद 🙏
जये गुरुदेवाय नमः खुप सुंदर छान नोटेशन चाल
धन्यवाद, 🙏
Hu@@DrRameshwarNeel
जय हरी माऊली अभिनंदन अप्रतिम
धन्यवाद, 🙏
सुंदर
धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏
गुरुजी आपली शिकवण म्हणजे खरोखर अमृता चा डोस आहे. असे कोन्हिही शिकवत नाही. खरोखर मनापासून आभार 🌹🙏🙏🌹
धन्यवाद, 🙏
गुरूजी आपण काळीं दोन मध्ये पालन रागाचे नोटेशन द्या. 🌹🙏🙏🌹
पिलु रागाचे.... प्रिन्ट चुकली होती. 🙏🙏
Ok, जरूर धन्यवाद
खूपच छान माऊली.❤
धन्यवाद, 🙏
वा, माऊली खूप सुंदर, आवाजात गोडवा आहे. रामकृष्ण हरी माऊली🙏🙏 🌹🙏🏻🙏🏻
धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏
@@DrRameshwarNeel रामकृष्ण हरी🙏🙏
सुंदर चाल, धन्यवाद, राम कृष्ण हरी माऊली
धन्यवाद, रामकृष्ण हरी
सुंदर आवाज,भक्तीरसपूर्ण गायन,छन्य माता-पिता तुमचिया.जय जय रामकृष्ण हरी माऊली !
धन्यवाद, 🙏
एकदम मस्त ❤❤❤
धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर आणि विशेष म्हणजे मनमोहक जय जय रामकृष्ण हारी
धन्यवाद
फारच सुंदर चाल🙏🙏🙏
धन्यवाद, 🙏
खुप सुंदर भजन धन्यवाद महाराज राम कृष्ण हरि
धन्यवाद, रामकृष्ण हरी
खूप सुंदर sir
धन्यवाद, 🙏
आपण फार छान शिकवता परंतु आपला अभंग म्हणतानाचा आवाज अजुन छान आहे.
धन्यवाद
फारच सुंदर सर
धन्यवाद
खुप सुंदर गायन वादन ❤
धन्यवाद, 🙏
खुपचं छान, आलाप घेतला तर अजुनच छान होईल.धन्यवाद सर👌🙏🙏
धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏
Sirji you are performing is very nice... तुमची शिकवण्याची पद्धत खूप चांगली आहे... मला पटकन समजले... मी ही चाल बऱ्याच वेळा भजनात गायली आहे.. पण आज तिची बद्दल अधिक माहिती मिळाली..thanks lot.. मनापासुन आभार माउली..
धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏
अतिशय सुंदर चाल
धन्यवाद
आपला खूप खूप आभारी आहे सर ❤ इतकं सोप्या पद्धतीने सांगितले आपण
धन्यवाद 🙏
खूप छान.. आपली सर्व संतांची वाणी शास्त्रीय रागावर आली पाहिजे खूप मोठे काम आहे
तसाच प्रयत्न आहे, धन्यवाद 🙏
रागांची खूप छान माहिती दिली राम कृष्ण हरी
धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏
महाराज खुप छान समजवता
धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏
नमस्कार सर खुप सुंदर चाल सुंदर गायन वादन अप्रतिम धन्यवाद राम कृष्ण हरी 👌👌🙏🙏🙏
धन्यवाद, रामकृष्ण हरी
खुप.छान.सर
धन्यवाद 🙏
दर्शन दे रे दे रे भगवंता, श्री प्रल्हाद शिंदे,राग आसावरी
धन्यवाद, 🙏
आवाज सुंदर खूप छान
धन्यवाद, 🙏
गोड गोड चाल
धन्यवाद, 🙏
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी 🙏
Khup khub Sundar gayan 👌👌🙏
धन्यवाद
Very nice
Thank you
राम राम 🙏🏻🙏🏻🙏🏻
राम राम 🙏
खुप खुप छान गुरु माऊली
धन्यवाद
माऊली खुप छान
धन्यवाद 🙏
अति सुन्दर चाल प्रेमदास बापू गुजरात जिला जामनगर
धन्यवाद, 🙏
Ati sunder manmohak maooli
Thanks
Khup khup chan mauli aprati 🙏🙏
धन्यवाद
डॉक्टर साहेब आपण फार सोप्या वा सुंदर पद्धतीने राग दारी शिकवता
धन्यवाद
रामकृष्ण हरी माऊली जसा अभंग म्हणतो त्या पद्धतीने नोटेशन कृपया दया
तालबद्ध नोटेशनसाठी डिस्क्रिपशन मध्ये दिलेल्या लिंकवर करून नोटेशनची, PDF file मिळवा, तेथे व्यवस्थीत मात्रांसहीत नोटेशन दिले आहे, व्हिडिओ ईडीट करताना व्यवस्थीत शब्दांखाली नोटेशन लिहीता येत नाही, तरी नोटेशनचा उच्चारही करून दाखवला आहे, उच्चाराप्रमाणे नोटेशन वाजवण्याचा प्रयत्न करा, धन्यवाद 🙏
खुपच छान👌🌷👏
धन्यवाद
सर सोपी पद्धत आहे मधुकंस रागाचे नोटेशन देने❤
ua-cam.com/video/rQXe6QqLqz4/v-deo.html
मधुकंस रागासाठी वरील लिंक वापरा, धन्यवाद 🙏
मस्त चाल..राग.सर खुप छान ❤
धन्यवाद
आपले व्हिडीओ पाहून हार्मोनियम अभ्यासात खूप मदत होते ❤️❤️🙏
धन्यवाद, 🙏
Khup Sundar mauli
धन्यवाद
खूप शुभेच्छा छान च शुभेच्छा
धन्यवाद, 🙏
छान खूपच छान.
धन्यवाद
अति सुंदर प्रेमदास बापू गुजरात जिला जामनगर
Thanks
s@@DrRameshwarNeelसर एक सांगावे वाटते. क्षमा मागून सांगतो. पर राज्यातील लोकांना इंग्रजीत Thanks न म्हणता धन्यवाद म्हणा. तुम्ही व्हिडिओच्या शेवटी धन्यवाद म्हणताच. क्षमस्व.
@@shashikanthajarnis1136 जरूर, बरेचदा कमेंट इंग्रजीत केलेली असते तेंव्हा माझ्याकडूनही इंग्रजीत उत्तर दिले जाते. धन्यवाद
Chan sikvta sirji
धन्यवाद 🙏
खूप छान 🙏
धन्यवाद
अप्रतिम
धन्यवाद, 🙏
मी बरेच दिवस झालं मी ही चाल म्हणत होतो मात्र आज तूमच्या या यूट्यूबच्या माध्यमातून कळले की हा असावरीराग आहे
धन्यवाद 🙏
सर खुपचं छान👍👍👍🙏
धन्यवाद
खूप छान गुरुजी 🙇
धन्यवाद
Sir khup sundar
धन्यवाद
Guruji, Pranam 🙏🏻🙏🏻🙏🏻. Aaap ka ye music channel is one of the best classical music channels👌👌👌💐💐💐♥️♥️♥️🎉🎉🎉🙏🏻🙏🏻🙏🏻. I am from Mangaluru( Karnataka)
Thank you sir, 🙏
Sundar gaydace mast
धन्यवाद, 🙏
खुप छान
धन्यवाद
Thank you for abhang
धन्यवाद
Very good
Thanks 🙏
आसावरी रागात सुंदर अभंग नोटेशन आपण दिले. धन्यवाद. कृपया शेवटच्या कडव्यात संकष्टणे नसून संगष्टणे असा शब्द आहे कृपया दुरुस्ती करावी. धन्यवाद.
धन्यवाद, आपल्या प्रतिक्रिया मौल्यवान आहेत.
खूप छान गुरुजी 👌👌🌷🌷
🙏🙏🌹👍👍
धन्यवाद
मुळ गायकाचे नाव सांगावे. ही विनंती🙏😊 👍👌👌👌🙏🙏🙏
चाल पारंपरिक वारकरी संप्रदायीक आहे.
Khup sundar sir nand rag Thai madhe dya sir🙏🙏🙏
जरूर, धन्यवाद
गूरुजी खूप छान धन्यवाद तुमच्यामूळे मला एक नवीन चाल मिळाली फार सोपे करुन सांगता खरच अभारी आहोत
धन्यवाद
संतपर अभंग सांगा सिर
जरूर, धन्यवाद 🙏
या रागातुन ठाई चाल सांगा
जरूर, धन्यवाद
टाळ बोले चिपरीला नाच माझ्या संगे हा अभंग काळी2 नओटएशन पाढवा
जरूर, धन्यवाद
सर या रागाचे चक्रधर टाकले तर बरं होईल
जरूर, प्रयत्न करुया, धन्यवाद 🙏
राग जोग चे नोटेशन ध्यवे
जरूर, धन्यवाद 🙏
महाराज आलाप व तान शिकवा
कण देण म्हणजे काय
एखाद्या स्वराचा अल्प प्रमाणात वापर करणे म्हणजे कण देणे, धन्यवाद 🙏
परमेश्वरी रागाचे नोटेशन द्या
जरूर, धन्यवाद
Yav abang idu santhapar namapar
Santhapar
या तुम्ही जितके राग दिलात त्या सर्व रागाचे आलापासहीत नोष्टेशन सहीत द्यावे
जरूर, धन्यवाद 🙏
खुपच छान गुरुजी👍👍🙏🙏
गुरुजी झाला शेवट हा गोड... या अभंगाचे नोटेशन द्यावे ही विनती 🙏🙏🙏
जरूर, धन्यवाद
गुरुजी खुप चांगले परंतू कोणत्या शब्दावर कोणते नोटेशन हे दिले तर नव शिकणारांना सोपे जाते
धन्यवाद, नोटेशनची pdf file डिस्क्रिपशन मधून डाउनलोड करा त्यात ज्या त्या शब्दाखाली नोटेशन दिलेले आहे.
सर तुमची शिकवण खूप छान आहे पण एवढ्या स्पीड ने आम्हाला जमत नाही तुम्ही काळी 2 मध्ये भजन शिकवता आमचं भजन पण काळी दोन मध्ये असतं तुम्ही जर संपूर्ण नोटे शन एकदा दिलं तर सराव करता येईल प्लीज
धन्यवाद, 🙏, नोटेशनचे pdf दिलेले आहेत, डिस्क्रिपशनबॉक्स मधून डाउनलोड करा.
गुरुजी कलावती रागात सुंदरते द्या न उभे विटेवर हा अभंग संपूर्ण चरण सहित noteshan मध्ये दाखवा
जरूर, धन्यवाद
सर्व रगांना आलाप व ताना गाउन दाखवल्या पाहिजे
आपण त्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ करूया, व्हिडिओ मोठा झाल्यावर पुर्ण पाहिला जात नाही, सुरुवातीला या चाली गायला शिकूया नंतर आलाप व तानाही शिकता येईल.
आपला अभिप्राय मौल्यवान आहे, कळवत रहा, आपण आवश्यक त्या सुधारणा करूया, धन्यवाद
आपल्या चाली आणि आवाज सुद्धा छान आहे.अत्तीउत्तम🙏
धन्यवाद, 🙏
अंतरा नोटेशन पण द्या असे तर गावाकडचे पण चाली सांगतील
जरूर, धन्यवाद 🙏
🙏🙏
महाराज आलाप व तान शिकवा
जरूर, धन्यवाद 🙏
Sir khup chan mobile no send kara na sir
Thanks, mob.no. 9689770326
Vase to tuzya antar
Ekade tirade shodhishi ka re
Vase to Dev tuzya Ansari ya abhanga che notation Pl pathava
जरूर, धन्यवाद 🙏
आलाप नाही टाकत सर
आलापासाठी स्वतंत्र व्हिडिओ करूया, धन्यवाद 🙏
फोन.नबंर.पाठवा
9689770326
सुरेख पण माफ करा साहेब. ही तुमची भजनाची गाणी नसून ही तर तुमची दशावतारी नाटका वेळी लढाईला सुरवात होते तेव्हा पेटीवाला गात असतो. आणि मग राजे लढाई करतात. आशि गाणी वाटतात 😊😊
धन्यवाद, 🙏
सर हार्मोनियम ऑनलाईन क्लास घेता का सर.
आपला मोबाईल मोबाईल नंबर पाठवा सर
मो. 9689770326
गुरूजी आपला फोन नंबर द्या आम्हाला शिकायचे आहे
9689770326
धन्यवाद, 🙏
खुपच सुंदर सर👌👌🙏🏻🙏🏻
धन्यवाद
खूप खूप सुंदर सर जी 👌👌
धन्यवाद, 🙏
खुप छान
धन्यवाद
खूप छान
धन्यवाद, 🙏
खुप छान
धन्यवाद 🙏
Khup chan
Thanks 🙏