राग जौनपुरी माहिती, आलापी आणि या रागातील प्रसिद्ध मराठी गाणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025

КОМЕНТАРІ • 14

  • @prakashpatil965
    @prakashpatil965 Рік тому

    रागाचि.माहीती.खुपच.गोड.पटकन.समजते.दरबारी.आसावरी.सा़्ंगा.आवाज.खूप.खूप.गोड.

  • @satishgorde8030
    @satishgorde8030 Рік тому +1

    अतीशय छान पध्दतीने माहिती देता....
    धन्यवाद ..काफी रागाच्या आलापाची माहिती द्या...वाट बघतो...आपल्या वेळेनुसार ..धन्यवाद

  • @user-7435
    @user-7435 9 місяців тому

    खूप छान माहिती दिली आहे आवडलं अप्रतिमच आहे जय हरी माऊली

  • @user-7435
    @user-7435 11 місяців тому

    खुप छान माहिती दिली आहे आवडलं अप्रतिम जय हरी माऊली

  • @rameshwarpandit3921
    @rameshwarpandit3921 Рік тому

    कोटी कोटी प्रणाम फारच सुंदर आलाप व तान ऐकून मन कसं प्रसन्नझालं भजनात निरंतर आलाप व तान शिकण्यासाठी मार्गदर्शन फारच सुंदर उपक्रम आहे सर्वांना याची फार आवश्यकता आहे संगीत प्रेमी साठी नमस्कार

  • @dasharaththakur7943
    @dasharaththakur7943 6 місяців тому

    खुप छान
    अतीशय सोप करून सांगितले आहे

  • @raghunathpatil6865
    @raghunathpatil6865 Рік тому

    खुप छान रागाची माहीती सांगितली ( नवी मुबंई )

  • @pradipmhaske1664
    @pradipmhaske1664 Рік тому

    खुप छान.. राग 😊

  • @sushamasangvikar9411
    @sushamasangvikar9411 Рік тому

    खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद

  • @DeshpremiP
    @DeshpremiP 9 місяців тому

    सुंदर मार्गदर्शन करता आपण

  • @ntcanag3494
    @ntcanag3494 11 місяців тому

    Very nicely explained... Simple, essential, specific.... Saves lots of time and gives lots of information... Than you...

  • @pradipmhaske1664
    @pradipmhaske1664 Рік тому

    राग.. पिलू बद्दल माहिती मिळावी

  • @pandurangaldar8971
    @pandurangaldar8971 3 місяці тому

    आलापी मध्ये थोडंसं आकरा मधून पण गावून दाखवत जा..बाकी खूप छान तुम्ही माहिती देता..