उठी उठी गोपाला ही भुपाळी दीवाळी चा पहिला दिवस नरक चतुर्दशी च्या पहाटे साठी आहे.आम्ही गावात नरक चतुर्दशी दीवशी ही भुपाळी पहाटे चार वाजता लागली की आंघोळी साठी ऊठायचो.बाहेर ही भुपाळी,घरात सुगंधी उटण्याचा वास,गोड पदार्थां चा वास एका वेगळ्या विश्वात जायला व्हायचं.
गाणी ऐकत असताना कळून चुकतय की भारत सरकारने पंडित भीमसेन जोशींना भारतरत्न पुरस्कार प्रदान करुन यथोचित सन्मान केला. ऐकत रहावा असा आवाज पुन्हा ऐकायला मिळणार नाही! धन्य ते गायक आणि धन्य ते संगीत! श्रीकांत गस्ती, कोल्हापूर.
॥जय जय रामकृष्ण हरि ॥
Jai hari Vithal🙏🏻 shree Hari vithal 🙏🏻
मनाला प्रसन्न करणारी व मंत्रमुग्ध करणारी आहे
देवा ची अशीच अखंड भक्तिभाव वाढविणारी हार्दिक प्रणाम स्वीकार करविणारी भक्ति गीते आधुनिक समाज कल्याण साधणारी हेच भक्तिभाव काळा ची खरी गरज आहे❤
सकाळी अशीच अभंगवाणी ऐकली कमन प्रसन्न होते असेच आणखीन छान छान अभंग वाणी ऐकवत रहा श्री स्वामी समर्थ
ओओओओ
😊😊
.😢❤🙏
❤❤❤❤❤❤😊😊😊😊
@@RajendraMaskar😊
जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली
खरोखरच सकाळी मनाला प्रसन्न करणारी अशी भक्तीगीते व अभंग आहे.
🎉अतिम उत्तमोत्तम
अतिसुंदर अभंग. चंद्रभान शंकरराव जाधव आडगाव.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
उठी उठी गोपाला ही भुपाळी दीवाळी चा पहिला दिवस नरक चतुर्दशी च्या पहाटे साठी आहे.आम्ही गावात नरक चतुर्दशी दीवशी ही भुपाळी पहाटे चार वाजता लागली की आंघोळी साठी ऊठायचो.बाहेर ही भुपाळी,घरात सुगंधी उटण्याचा वास,गोड पदार्थां चा वास एका वेगळ्या विश्वात जायला व्हायचं.
जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली
Jai shree Krishna 🪷🪷🪷🪷🪷🙏🙏🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल❤🎉
वा खूप छान आहे अंत. झाले
सुंदर अभंग मराठी अभंगवाणी संतांची वाणी आणि सर्वांना आवडेल असे संगीत
खुप सुंदर सगळी ओरीजनल गाणी आहेत 🙏🙏🙏
अतिसुंदर भक्ति गीत आहेत
मनाचे भान हरपुण जीव ईश्वरात तल्लीन होते
🌻🙏अतिशय गोड उत्तम स्वरांनी मंत्रमुग्ध करणारी विठ्ठलाची गाणी आहेत...❤👍🌹💐
😊😅
😅 14:52
@@kitchenchaos9243😮ui🤔😅😮😅😢😮😢😅🤛yit5yuii
@@kitchenchaos9243अंआ 26:18 इद
0⁰ì69@@kitchenchaos9243😊
संकलन अतिशय अप्रतिम आहे
धन्यवाद
Ram Krishna हरि ❤
खुपच छान
श्रवणीय ऐकुन छान वाटते
खूप छान संकलन हि सर्व भक्तीगीते रेडिओवर ऐकलेले पून्हा तो काळ आठवतो,धन्यवाद😊
सदगुरु आत्मा मलिक ओम गुरुदेव एरंडगाव मालेगाव
Ram krishana hari
फार सुंदर गाणी आहेत ऐकताना मनास शांतता वाटते जय श्री हरी विट्ठल
Bhakti geete aaiktana manala shanti milte vatavaran prasann vatate..tya sarv diggajana manapasun trivar naman pranam..
रामकृष्ण हरी माऊली...❤
माझी सकाळची सुरुवात याच गाण्यांनी होते, जय हरी विठ्ठल 🙏🏻
भक्ती संगीताचा अनमोल नजराणा 🌹🙏
खूप छान, मन प्रसन्न होते
भक्तसंगितचा सुंदर खजिना मनाला आनंद देऊन जातो.🎉🎉🎉
राम कृष्णा हरी 🙏
फार सुंदर अभंग ऐकवलत धन्यवाद ❤
मनाला आनंद होतो आणि दिवस खुप छान जातो
राम कृष्ण हरी
❤ जय ❤ जय ❤ राम ❤ कृष्ण ❤❤ हरी ❤
Sundhar
Khup chan 🙏
खूपच छान गाणी ! छान वाटलं ऐकून ! सगळी negativity गेली ! Thank you !
Khup chyan
जय जय रामकृष्ण हरी 🌹🙏
अप्रतिम.. 👌
अतिशय सुंदर, मनाचा थकवा घालवून उत्साह, उर्जा, आनंद देणारे, श्रवणीय संगीत आणि मातब्बर गायक वादक
खुपच छान मनाला भावनारी भक्तीगीते
Ram krushn hri
रोजची सकाळ धावपळ आणि पंडित भीमसेन जोशी यांचं ज्ञानियांचा राजा गुरु अप्रतिम ...
विठ्ठल विठ्ठल
Khup chan aahet gani
खुप छान आहे लहानपणी आई रोज सकाळी रेडिओ वर लावायची
Very nice bhakti geet
खुप सुंदर आहे सकाळी सकाळी आईला अभंग ❤❤
विठू माउली ❤
हे अभंग माझी मुलगी ऐकते आणी शांत झोपते 😊
Khup chhan collection aahe bhajnancha..dhanyavad..
Main mhanje add nahi madhe continue aikayla khup prasanna vat
Khup chhan abhang aahe aykun khup prassn vatate
Khupc chan aahe t bhakti sangit man prsann hote skali skali 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹
अप्रतिम भक्तीगीत मनाला प्रसन्न करणारे एकमेव संगीत म्हणजे ही संतांची वाणी .
Apratim song aahet
नविन दिवसाचि सुरुवात अगदि भक्तीमय होउन जाते बोरी बु।। जून्रर
जंय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🚩🚩🚩🙏
Nice Bhaktigeet
जय हरी विठ्ठल , विठ्ठल विठ्ठल जय हरी
😊😊😊😊😊😊😊
जय श्री कृष्ण जय हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🚩🚩
खुप छान विठ्ठलाची गाणी गायली धन्यवाद रामकृष्ण हरी 🚩🙏🏻🚩
छान आहे गाणी❤️❤️❤️
Apratim bhakti sangeet
छान
मन प्रसन्न होते
खूपच छान आणि सुंदर भजनं आहेत सकाळी सकाळी ऐकायला खूप आवडतात. जय हरि
अती उत्तम!
मन शांती..
Va❤❤🎶🎶🪻🪻🪻🪷🪷🌺🌺🌄🌄🪈🪈👌👌👌👌👌🌄. 1:20 1:21 .....
भक्ती गीते ऐकून मन् प्रसन्न होते.चं 4:15 द्रपुर
राम कृष्ण हरी...🌺🙏
खूप छान ❤❤
खुप छान
मलापण सकाळची गाणी आवडतात.
गाणी ऐकत असताना कळून चुकतय की
भारत सरकारने पंडित भीमसेन जोशींना
भारतरत्न पुरस्कार प्रदान करुन यथोचित सन्मान केला.
ऐकत रहावा असा आवाज पुन्हा ऐकायला मिळणार नाही!
धन्य ते गायक आणि धन्य ते संगीत!
श्रीकांत गस्ती, कोल्हापूर.
L
@@sambhajidoiphode52449:58
Far chhan gani ahet
Mastach ❤❤
खुप छान आहेत 🙏🙏👍
😊😊😊😊😊😊😊❤❤❤
सुंदर अभंग
खूप छान भजन आहेत. मन सुखावले ❤
भावमधुर
छान फारच छान🎉🎉
Old is gold!!! Very nice songs keep soul quite, fresh❤
खुप छान गाणी
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
मस्त आहे
छान अभंग वाणी
Om Shanti Shanti Shanti Shanti Shanti Shanti Shanti
फारच छान 👌🎉❤
P
@@pandurangingale1096 ,
खूप छान मनाला शांत करणारी गाणी🙏🌹
Very Hartly liked
Jay Hari vitthal pandurang
Good morning🌞
Very good hertaly like bangar b s gondi ambada jalana
Khoop Chauhan gaile aahe❤❤
Khpa Chan
Very nice