नैसर्गिक जलव्यवस्थापनाचे ब्रिटिशकालीन मॉडेल| पाणीसमृद्ध गाव |Natural Water source Management

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 244

  • @vijayanandsalunkhe
    @vijayanandsalunkhe 3 роки тому +5

    विडिओ बघून मस्तच वाटलं.
    पाणी ही गोष्ट किती महत्वाची आहे हे त्या लोकांना विचारा ज्या गावात पाणी आणायला पाच पाच किलोमीटर चालायला लागते.
    कोकणातली ही गावं बघून अत्यंत समाधान वाटलं की ही लोक निसर्गाला सांभाळतात आणि निसर्ग त्यांना सांभाळतो.
    मायनिंग चा विषय ऐकल्यावर अत्यंत वाईट वाटले, ही थोडी लोक स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारायला निघालेत, अशाच काही लोकांमुळे आज ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न उभा आहे.
    ज्या लोकांनी उपोषण करून मायनिंग थांबवलं त्या लोकांच अभिनंदन.💐💐
    मी बेळगाव ला राहतो कधी जर वेळ मिळाला तर नक्कीच या गावांना भेट देईन.
    धन्यवाद.

  • @bhushanparab8700
    @bhushanparab8700 3 роки тому +7

    आज आमचं गाव यूट्यूब वर दाखवल खूप अभिमान वाटला स्थापेश्वर धबधबा सुध्दा खूप छान आहे आम्ही घरात बसलो की खालून वाहणाऱ्या ओहलाचा खळखळून आवाज येतो एवढी नीरव शांतता आहे आमच्या बागेत पण धबधबा आणि झरे आहेत घरासमोर हरीण आणि मोर आजसुद्धा नाचतात
    अभिलाष काका पण खूप छान काम करतात
    देवा पुन्हा जन्म देशील तर याच गावात कोंकणात महाराष्ट्रात जन्म दे हेच मागणे आहे
    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @vandanapuranik9176
    @vandanapuranik9176 3 роки тому +37

    शाश्वत आणि पर्यावरणपुरक पर्यटनाचा अतिशय नेटाने प्रसार करणाऱ्या प्रसाद आणि टीमला गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 👍

  • @shubhangisawant5480
    @shubhangisawant5480 2 роки тому

    खूप खूप खूप छान. भाऊ मी तुझे खुप विडिओ पहिले. मन इतके सुकवले की काय सांगू. मला ओंगॅनिक जेवण आणि जीवन खूप आवडतं. पण मुंबईत ते कधीच शक्य नाही. तुला खूप छान काम करतोस. 👌👌👍👍👍

  • @kesargondal4898
    @kesargondal4898 3 роки тому +7

    निसर्ग खरंच जेथे ज्याची गरज आहे ते ते भरभरून देत आहे पण आपली झोळी च अपुरी पडत आहे आपणच आपले कुठेतरी जगण्याची पद्धत बदलायला हवे संपूर्ण जीवनपद्धती बदलली तर कुठेही गुलाम म्हणून नोकरी करण्याची गरज नाही एवढे समृद्ध आहोत फक्त आपणच स्वतः ला कमी लेखत आहोत.....जे जे चांगले आहे त्याला अजून चांगले करून आपली प्रगती करता येईल म्हणून आता खेड्याकडे वळण्याची काळाची गरज आहे
    प्रत्येक गावात काही ना काही त्याचे वैशिष्ट्य आहे तीच खरी संपत्ती
    दादा तुझ्या अथक प्रयत्नांना यश मिळू दे तुझ्यामुळे आपल्या आजच्या पिढीला कोकण अनुभवायला मिळते आहे.....

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 3 роки тому +8

    प्रसाद सर आणि दिलीप कदम काका यास अभिवादन....!!🙏🙏
    ❤️ओघवती वाणी, प्रवाही विचार , छान सुंदर विश्लेषणात्मक विवेचन आणि मंत्रमुग्ध करणारे आरस्पानी पारदर्शक चित्रीकरण सातत्याने पहावयास मिळते असे माध्यम म्हणजे यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर कार्यरत असणारे सर्वेसर्वा, जनक आणि मार्गदर्शक प्रसाद गावडे सर यांचे ऑन अँड ओन्ली कोकणी रान माणूस..निव्वळ अप्रतिम...!!!❤️💪✌️🎥✌️💜💕❤️🥰💃💃💃💃💃
    ❤️👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास जगप्रसिद्ध फिरकी गोलंदाज सर शेन वॉर्न यांनी आपल्या शैलीत गोलंदाजी करताना नेहमी चार ते पाच पावले पुढे यायचे आणि अचूक अप्रतिम रित्या कोणत्याही संघाच्या मातब्बर फलंदाजाला अवगत न होण्यासारखे फ्लायटर, बीमर, यॉर्कर, गुगली, फ्लिपोर अशी आपल्या भात्यातील अमोघ अस्त्रे यांचा छान कल्पक वापर करून प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांची अक्षरशः दाणादाण उडवून एक प्रकारे आपली हुकूमत वर्चस्व किंबहुना आपली अफाट ताकद शक्ती याचे प्रदर्शन करून नेहमीच ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला
    विजयी करावयाचे..👍❤️...तसेच मी इथे आवर्जून म्हणीन की सदर यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर कार्यरत असलेल्या रान माणूस माध्यमाचे तथा चॅनेल चे सर्वेसर्वा, जनक आणि मार्गदर्शक प्रसाद सर vblogging क्षेत्रातील तथा त्या अनुषंगाने येणाऱ्या क्षेत्रातील किंबहुना जगतातील शेन वॉर्न आहे त्यांनी टाकलेले यॉर्कर आणि flipper कोणालाही सहसा खेळता येणार नाहीत ..अशक्यप्राय आहे.
    खेळायला गेलात तर कधी जशी माईक gatting कर्णधार असलेल्या इंग्लंड चे क्रिकेट संघाची बिकट दारुण अवस्था झाली होती तशीच होऊ शकते..अंतिम विजेता कोकणी रान माणूस ..✌️🎥✌️💃💃Keep it up Prasad Sir..👍Yo... Bravo गावडे सर...✌️🎥✌️💪
    👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏

  • @pradnyasawant1778
    @pradnyasawant1778 2 роки тому +1

    वा..खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...माझं माहेर आहे हे...त्यामुळे तर खूपच अभिमान वाटला आणि आनंद ही झाला...🙏🏻🙏🏻

  • @sudhakardesai3194
    @sudhakardesai3194 3 роки тому +16

    प्रसाद,
    आज गुढीपाडव्याच्या दिवशी इतका सुन्दर तांबुळिचा नैसर्गिक व्हीडिओ पाहून नववर्षाची पर्वणीच मिळाली. या गावाच्या बाजुच्याच गावात राहून फक्त गावांचे नावाशिवाय कांहिच माहित नव्हते. तुझ्यामुळे तळकोकणाचे निसर्गवैभव सर्वांपर्यंत पोहचत आहे.
    तांबुळीकरांनो मायनिंग येउ देउ नका. कळणे माइनमुळे त्या परिसराचिच नव्हे तर ते जे रेडिपर्यंत नेताना पुर्ण रस्त्याची आणी बाजुच्या परिसराची दुर्दशा पाहू शकता.
    प्रसाद , तुला पुन्हा धन्यवाद .
    देव बरें करो.

    • @pradnyeshkanade303
      @pradnyeshkanade303 3 роки тому +1

      सुधाकर सर अगदी बरोबर आहे तुमचं मत कोकणात मायनीग प्रोजेक्ट नकोच, कोकणचा कलिफोर्निया नाही झालं तरी चालेल पण आहे ते टिकवून ठेवणे आवश्यक आहे

  • @jsumit647
    @jsumit647 3 роки тому +13

    गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
    गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
    गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
    गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
    गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
    गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @nileshpednekar4283
    @nileshpednekar4283 3 роки тому +14

    विश्वास बसण्याच्या पलीकडे आहे हे सगळं. तुला आणि तूझ्या पूर्ण टीम ला लाख लाख धन्यवाद की हे तू शोधून काढलस💐

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 3 роки тому +1

    प्रसाद गुढी पाडव्याच्या तुला शुभेच्छा. असे झरे मोकळे केले तर खूप चांगले. अगदी मिनरल वॉटर.

  • @leenavinchurkar7651
    @leenavinchurkar7651 3 роки тому +1

    खूप छान Natural mineral water 👍

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому +4

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि त्या गावातल्या लोकांला मनापासून सलाम त्यांनी पाणी पुरवठ्याची जुनी पद्दत अजूनही जपून ठेवली आहे. आणि तू असे व्हिडिओ बनवून खूप छान काम करतो आहेस. आणि मित्रा माझ्या गावलापण राजापूरला पण सेम अशीच पद्दत आहे पण ह्या नेत्यांनी आमच्या गावातील झऱ्या कडील ९१ एकर जमिनी ४ डोंगर पूर्ण हिरवीगार जंगलांनी भरलेले डोंगर सपाट करून काजूची लागवड केल्यामुळे आमच्या गावातील झरे आटत आहे आणि त्या डोंगरांला भेगा पडत आहे. आणि माझ गाव मुंबई गोवा महामार्गापासून ३,४ किलोमीटर आत आहे. आणि कोकणात जंगल तोडण्यास बंदी असल्यामुळे ह्या नेते आणि दलाल लोकांनी आतल्या जमिनी विकत घेऊन बागायत बनवायला सुरवात केली आहे. म्हणून माझा ह्या प्रकल्पानला आणि ह्या लोकांला नेहमीच विरोध आहे. आणि मी वाडीतल्या , गावातल्या लोकांला तरुण मुलांला जागरूक करत असतो

    • @rushikeshaherofficial2799
      @rushikeshaherofficial2799 3 роки тому

      माणसा तुम्हाला जाहीर पाठिंबा आहे 🙏

  • @bhimraochavan7686
    @bhimraochavan7686 3 роки тому +12

    प्रसाददादा कोकणी रानमाणुस टीमला गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा mh09 Kolhapurkar

  • @kavitanair7061
    @kavitanair7061 3 роки тому +17

    According to me these people are the real heroes. I salute for their hardwork; patince and determination. And a very happy Gudipadwa. For all.

  • @pradeepgophane4692
    @pradeepgophane4692 3 роки тому +1

    खूप चांगला विडिओ बनवला आपण

  • @digambardalvi6868
    @digambardalvi6868 3 роки тому +6

    प्रसादजी आपली माती व संस्कृतीच्या संवर्धनाचा आपला प्रयत्न खूप स्तुत्य आहे. खूप खूप शुभेच्छा

  • @mamtamane
    @mamtamane 3 роки тому +4

    खूप छान प्रसाद. तुझ्यामुळे कोकणातल्या लोकांचं जगणं आणि मंत्रमुग्ध करणारं तिथलं वातावरण अनुभवायला मिळतं. यात तुझ्या कथनशैलीचा देखील मोलाचा सहभाग आहे. तुझ्या प्रयत्नांमुळे कोकण अजूनही छान सुखसमृद्ध व्हावा ही शुभेच्छा.

  • @rupalipatil9595
    @rupalipatil9595 3 роки тому +4

    खूप सुंदर व्हिडिओ, आसेच पाणी राहू दे गावात,

  • @anandkargutkar3206
    @anandkargutkar3206 3 роки тому +3

    खूप छान सुंदर माहिती

  • @vinitadas7485
    @vinitadas7485 3 роки тому +4

    खूप छान निसर्गाचे संरक्षण करत आहेत स्थानिक 🙏

  • @Sachins99g
    @Sachins99g 3 роки тому +1

    Awesome Kokanchi lok

  • @manishramdas
    @manishramdas 3 роки тому +3

    प्रसाद आणि संपूर्ण रानमाणूस टिम च खुप खुप कौतुक की आपण खरंच खुप छान माहिती आमच्या पर्यंत पोचवत आहात 🙏 तांबुली गाव च विशेष कौतुक करायला हवे 👏👏👏👏👏 आपल्या संपूर्ण टिमला "गुढीपाडव्याच्या चैत्र पालवी सारख्या शुभेच्छा" 🌿🌺🌸

  • @ujwalchakradev295
    @ujwalchakradev295 3 роки тому +4

    मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐🥰🙏🙏🙏

  • @kirandabke1956
    @kirandabke1956 3 роки тому +8

    प्रसाद तुला तुझ्या व तुझ्या सर्व टीम च्या परिवाराला हिंदू नववर्ष आणि गुडीपडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा🚩🙏

  • @xtreemblink
    @xtreemblink 3 роки тому +3

    हॉर्नबिल....(धनेश) डोळ्यात मावेना. एवढा मोठ्ठा...... मस्त काढलाय.

  • @rohittnathpurtra6605
    @rohittnathpurtra6605 3 роки тому +2

    तुम्ही जे दाखवत आहे ते अप्रतिम कोकणातील सौदर्य आहे, आसाच आपल्या कोकणातील निसर्गाचे सौदर्य दाखवा,
    व तुम्ही हे ज्या कविता बोलता कोकणातल्या त्या कोनाच्या आहे त

    • @1Naturalsolutions
      @1Naturalsolutions 3 роки тому

      समर्थ रामदास स्वामींची आहे ती कविता.
      गीरीचे मस्तकी गंगा ।
      तेथुनि चालिली बळे ।
      धबाबा लोटती धारा ।
      धबाबा तोय आदळे ॥ १ ॥
      गर्जतो मेघ तो सिंधु ।
      ध्वनि कल्लोळ उठीला ।
      कड्यासी आदळे धारा ।
      वात आवर्त होतसे ॥ २॥
      तुषार उठती रेणू ।
      दुसरे रज मातले ।
      वात मिश्रीत ते रेणु ।
      सीत मिश्रीत धुकटे ॥ ३॥
      दराच तुटला मोठा ।
      झाड खंडे परोपरी ।
      निबीड दाटली छाया ।
      त्यामधे वोघ वाहाती ॥ ४॥
      गर्जती स्वापदे पक्षी ।
      नाना स्वरे भयंकरे ।
      गडद होतसे रात्री ।
      ध्वनीकल्लोळ उठती ॥ ५॥
      कर्दमु निवदेना तो ।
      मनासी साकडे पडे ।
      विशाळ लोटली धारा ।
      ती खाली रम्य विवरे ॥ ६॥
      कपाटे नेटक्या गुंफा ।
      तापसी राहती सदा ।
      नेमस्त बांधली नाना ।
      उत्तमे निर्गळे स्थळे ॥ ७ ॥
      विश्रांती वाटते तेथे ।
      जावया पुण्य पाहिजे ।
      कथा निरुपणे चर्चा ।
      सार्थके काळ जातसे ॥ ८॥

  • @jayashreeyadav6025
    @jayashreeyadav6025 3 роки тому +10

    वाह , खुप सुंदर माहिती मिळाली, नैसर्गिकरीत्या मिळणारं हे पाणी ज्यांना लाभलंय ते खरेच भाग्यवान, आपलं कोकण अजुनतरी समृद्ध आहे आणि राहो, प्रसाद तुला आणि तुझ्या सर्व परिवारास नविन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌹❤️👍🏻

  • @sganesh777
    @sganesh777 3 роки тому +6

    प्रसाद तुझ्या या उपक्रमाला माझ्या परिवाराच्या हार्दिक शुभेच्छा !

  • @baburaobabmbudkar7137
    @baburaobabmbudkar7137 3 роки тому +1

    लेका खूप चांगली माहिती ..👌
    कोकणाला मिळालेली ही एक नैसर्गिक देणगी हाय बघ ..

  • @balkrishnasawant452
    @balkrishnasawant452 3 роки тому +3

    प्रसाद आणि टीमचं मनपूर्वक अभिनंदन.. खरंच कोकणास निसर्गानं अगदी भरभरून दिलंय पण वाईट एकंच वाटत तरुण मंडळींनी कोकणाकडे पूर्ण पाठ फिरवलीय... आजची तरुण पिढी जर शेती आणि पुरक व्यवसाय करतील तर कोकणाच नाव जगात होईल आणि हो सावंतवाडीतील केसरी गाव ही असाच पाण्याने समृद्ध आहे तिथे जाऊन या

  • @chayakamble3917
    @chayakamble3917 3 роки тому +5

    अजुनही निसर्गाची कृपा असलेली आणि या निसर्गाची जपणूक करणारी मंडळी आहेत हे पाहून खूप समाधान वाटले,खुप खुप शुभेच्छा!

  • @smitaharmalkar9793
    @smitaharmalkar9793 3 роки тому +1

    खूप छान. झर्‍यांचा गावाचा शोध मस्तच. तळागाळातील लोकांचा तुझ्यामुळे परिचय होतोयं. मी कुङाळची. पण तुझ्यामुळे कोकणचा खरा परिचय होतोयं. धन्यवाद.

  • @sachinkhambe3054
    @sachinkhambe3054 3 роки тому +2

    अप्रतिम पाण्याचे नियोजन , निसर्गानी समृध्द असलेल तांबुळी गाव खुपच छान
    निसर्गानी गावाला दिलेल्या पाणी रूपी आमृताचा ठेवा जपवुन ठेवा. आपल्यामुळे निसर्गाचे कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे

  • @vilasraul9613
    @vilasraul9613 3 роки тому +5

    तांबोळी गावा बद्दल सांंगेली गावातली जाणती मांणसा सांगत त्या गावात पाण्याची तदात नाय. आज प्रसाद तीया ही माहिती दील्या बद्दल धन्यवाद.
    तूका आणि तूझ्या सहकार्‍यांका गुढीपाडव्याच्या आणि मराठी नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @damodarchavan1947
    @damodarchavan1947 3 роки тому +7

    खूप चांगली आणि उपयुक्त माहिती आहे,तांबुली गावाचं नाव जसं माहितीपूर्ण आहे ,तशीच पाण्याच्या झऱ्यांच्या उगमाबद्धल अधिक माहिती असावी,गावाचं अस्तित्व जाणवत नाही,फक्त तळी आणि थोडा परिसर दिसतो,निसर्गाचं भव्यपन जाणवत नाही,तसच गावचं सुद्धा, गैरसमज नसावा, जे जाणवलं ते लिहीलं,

    • @bhushanparab8700
      @bhushanparab8700 3 роки тому

      Gavat Jaun pahav ekda mag Samjel Bhavypan Nahi pan aaj Sudha Gard jangal ahe anolkhi gela tr nakki chukel pach minittat gavch Bhavypan ky samjnar 100 ghranch Gav ahe AJ Sudha ithlya mandirat vagh yetat rastyavar haran sambarshing AJ suddha distat dhabdhbyach Gav mhnun prasiddha aahe satvahankalin Mandir ahe gavch Matra phkt BSNL cha 1signal milel evdhach network aahe mhnun baherchyanshi jast sambandh yet nahi

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 3 роки тому

      @@bhushanparab8700
      network nahi te br ahe.
      kama purta bsnl yet ahe na.

  • @moreshwarchougule8621
    @moreshwarchougule8621 3 роки тому +3

    This village people are real heros who are preserving such natural gifts from environment..nice 👌

  • @dhananjaysawant9168
    @dhananjaysawant9168 3 роки тому +2

    Sawantwadi is the crown of all KOKAN region. I heartily request all of sawantwadikars to please keep this natural (God gifted) water resources till the end of planet. It is quoted by someone that next world war will be happened because of water. Thanks a lot Prasad dada for showing us this kind of water management system. Mining is a cancer of KOKAN. Let's we all Remove it as early as possible from our heavenly KOKAN.

  • @atulsawant47
    @atulsawant47 3 роки тому +6

    प्रसाद दादा खुप छान नविन नविन
    खुप छान 💐
    प्रसाद दादा तुला गुढीपाडवा व नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
    तुझ चॅनेल खुप यश गाठो 💐💖

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 3 роки тому +1

    प्रसाद व्हिडिओ👍👍...खूप मेहेनत घेताय🙏

  • @ravindrapotdar5910
    @ravindrapotdar5910 3 роки тому +2

    कोकण खूप सुंदर ठिकाण आहे. नैसर्गिक जलस्रोत या विषयावरील चांगली माहिती या व्हिडिओमधून तुम्ही दिली. निसर्ग आणि पर्यावरण याविषयी तुम्ही नेहमी भरभरुन बोलता. फोटोग्राफी सुंदर आहे. तुम्हाला व तुमच्या टीमला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @prashantjoshi8580
    @prashantjoshi8580 3 роки тому +3

    गुढी पाडवा व नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @rupalimagdum9847
    @rupalimagdum9847 3 роки тому +1

    किती किती सुंदर ...तो रस्ता ती सुंदर कौलारू घरं किती छान आहे ...I love kokan ...मला नेहमी कोकणातच फिरायला खूप आवडतं

  • @yojnamulam7449
    @yojnamulam7449 2 роки тому +1

    👌👌👌

  • @shantuss
    @shantuss 3 роки тому +24

    प्रसाद आणि कोकणी राणमाणुस टिमला गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
    खुप छान छान गोष्टी घेऊन येतोस तू.🙏

  • @archanaparab1534
    @archanaparab1534 3 роки тому +3

    Ase zare amchya kaju chya baget ahet. Pan te zare naturally vahate thevle ahet. Yacha main reason wild animals na easily water available asave. Zolambe Dodamarg gavi suddha ase barech zare ahet Omprasad Gavas hya Ranvedya Taruna ne yacha video banwale ahe . Apratim ahe.

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 3 роки тому +2

    खुप छान माहिती 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @ajaypathak3237
    @ajaypathak3237 3 роки тому +1

    Tu kharach bhava ek no aahes,yevdha sundar jaga ani tya gosticha vyasisth sangun amhala tyachi changli information detoy,tya Badal dhanywad.

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 3 роки тому +1

    जादुई आहे सगळ👍👍👍❤️

  • @sonuchavan2538
    @sonuchavan2538 3 роки тому +6

    गुढीपाडव्याच्या खुप खूप शुभेच्छा.. आणि तुझ स्वप्न लवकर पूर्ण होवू .. गणपती बाप्पा मोरया 🙏🏻 🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎊

  • @avadhutkolwalkar1834
    @avadhutkolwalkar1834 3 роки тому +1

    हे सगळं अदभुत आहे आणि हो ही सगळी मंडळी नशीबवान आहेत.

  • @siddhibange1196
    @siddhibange1196 3 роки тому +1

    Jabarjast . Khupach chhan idea

  • @ajaypalande
    @ajaypalande 3 роки тому +3

    तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला नवीन वर्षाच्या आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @chetanghadigaonkar9292
    @chetanghadigaonkar9292 3 роки тому

    अशी बाकीच्या गावणी हि पाणी ची संकल्पना केल्यानी तर गाव आजून समृद्ध होतीत ।।
    आभारी असावं प्रसाद गावडे तुमचे आम्ही यावर व्हिडीओ केलात त्या बदल👌👌👌👌

  • @MiAniketRaul
    @MiAniketRaul 3 роки тому +1

    Jitke sundar jhare, Titke sunder gaav😍

  • @ketanchavan5879
    @ketanchavan5879 3 роки тому +4

    Nice vlog👍
    Guddipadwa chya Hardik shubechya

  • @arpitaghawali886
    @arpitaghawali886 3 роки тому +1

    प्रसाद खूप छान उपक्रम आहे तुमचा.अशीच उत्तरोतर प्रगती करत रहा.रान माणूस टिम ला खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @desaibandhu
    @desaibandhu 3 роки тому +1

    प्रसाद खुपच सुंदर , अरविंद देसाई यांना गावी आलो कि भेटत असतो, तुलाही आक्टोंबर नंतर भेटेन आमची सांगेली येथिल जमिनी संदर्भात, तुझी मदत आवश्यक आहे. आनिल देसाई पुणे.

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 3 роки тому +2

    Pure natural environmental village water management system puree natural resources 👍👌👌👌👍

  • @makarandsavant9899
    @makarandsavant9899 3 роки тому +3

    प्रसाद, नमस्कार. ताम्बुली गावातील पाणी व्यवस्थापन फारचं आवडलं. खरं तर ताम्बुली ह्या गावाशी माझ्या कुटुंबाचे गेल्या काही पिढ्याचे नातं आहे. मला आठवतं कि मी साधारण नऊ दहा वर्षाचा असताना ताम्बुलीला गेलो होतो . त्या हिरव्या गार जंगलाची व झऱ्यांची अजून आठवण येते. खरंच अभिमान वाटतो अशा वैचारिक दृष्टया प्रगत लोकांचा आणि त्यांच्या जीवनशैलीचा .

    • @snehabankar9556
      @snehabankar9556 3 роки тому

      You are right. Really beautiful. 14 years ago I went there.

  • @ajitagate3707
    @ajitagate3707 3 роки тому +1

    प्रसाद...... 👌👌👌👌👌

  • @Prasad_Creations1
    @Prasad_Creations1 3 роки тому +2

    खूपच सुंदर! धन्यवाद प्रसाद!
    गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा!☺️💐💐

  • @smitakorlekar8714
    @smitakorlekar8714 3 роки тому +1

    Kup sunder prssad aani timla paadvyachya kup kup subechaya 🙏👌👍

  • @BalaSuta
    @BalaSuta 3 роки тому +2

    गावचो सरपंच नंबर 1

  • @dsrnetwork5675
    @dsrnetwork5675 3 роки тому +1

    मस्तच भावा

  • @ganeshshelavaleGS1318
    @ganeshshelavaleGS1318 3 роки тому +3

    Mast happy gudhipadva

  • @ramchandramohit1934
    @ramchandramohit1934 3 роки тому +1

    Khup sundar prasad
    Thanks
    Asch video banvat raha

  • @vinayrane5022
    @vinayrane5022 3 роки тому +1

    Khupach chan. Mining la virodh karun gavacha shaswat vikas karnarya lokana kharach salam....

  • @shraddhalad8472
    @shraddhalad8472 3 роки тому +1

    Hello prasad खूप छान पद्धतीने तू कोकण दाखवतो मस्त . ही जी पाणी साठवायची पध्दत आहे ना साधारण अशीच माझ्या बाबा चे मित्र आहेत सावर्डे या गावात त्यांच्या वडिलांनी स्वतः विहीर खोदून पुर्ण गावाला पाण्याची सोय करून दिली खूप भारी आहे ते मला असं तुझ्यासारखा explain नाही करता येत but ते जे काही त्यांनी बनवलं ना खरच मानलं पाहिजे त्याना. तू खूप छान काम करत आहेस असाच करत राहा तुझ्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा🙂👍

  • @sulbhasoman6569
    @sulbhasoman6569 3 роки тому +2

    तुमचं सर्वांचं कौतुक करावं तेवढं थोडं वाटतं. हे असं असेल अशी कल्पना सुध्दा नव्हती. शतशः धन्यवाद !! अनेक शुभेच्छा !!🙏🙏

  • @swatiparekhji
    @swatiparekhji 3 роки тому +2

    Very happy to see this video.
    Please keep spreading the awareness folks, to protect the scosystem of the Sahyadris

  • @ashitoshvhanawade5460
    @ashitoshvhanawade5460 3 роки тому +1

    स्वर्गातून सुंदर सौन्दर्य आणि जीवन 😊

  • @hemantnile7548
    @hemantnile7548 3 роки тому +1

    Nice dadanu

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 3 роки тому +2

    👌कुठून शोधू2 काढतो रे पसाद दादा मस्त.
    किती आभार मानू जपणारे लोक व दाखवणार तु 🙏ललिता पुणे

  • @smitakorlekar8714
    @smitakorlekar8714 3 роки тому +1

    Kiti mast bgunch man prasnn

  • @मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा

    नेहमी प्रमाणे अतिशय उत्तम व जबरदस्त काम करतोस मित्रा..... तुला शुभेच्छा... 🌹

  • @indianmompoonamn2111
    @indianmompoonamn2111 3 роки тому +1

    नेहमीप्रमाणे अप्रतिम विडिओ👌👌

  • @kuldeepzore3647
    @kuldeepzore3647 3 роки тому +1

    स्वर्ग......😍👌👌👌🙏🏻

  • @dineshpawarr4
    @dineshpawarr4 3 роки тому +1

    khup chaan system ahe

  • @chandrakantsawant4410
    @chandrakantsawant4410 3 роки тому +1

    Kamal aahe yaar, wow!!

  • @amarmandlik999
    @amarmandlik999 3 роки тому +2

    कोंकणी रानमाणुस टीमला नवीन वर्षाच्या शुभेच्छा

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 3 роки тому +3

    खरच खूप सुंदर

  • @satpaldurge7328
    @satpaldurge7328 3 роки тому +1

    तुमच हे निसर्गात फिरायला जाण बघून... आम्हाला पण इच्छा होत आहे तिकडे याव... पण corona मुळे आम्ही येऊ शकत नाही... पण आम्ही नक्की येऊ तिकडे... तुम्हाला तुमच्या कार्यात खूप खूप शुभेच्छा तुम्ही जे निसर्ग दाखवत आहात त्या बद्दल तुमचे आभारी आहे 🙏🙏🙏

  • @shankarsutar5802
    @shankarsutar5802 3 роки тому

    खुपच सुंदर मित्रा

  • @jyteli7754
    @jyteli7754 3 роки тому +3

    Mahadhanesh ha pakshi amchya gavi ajunahi aahe. Ha pakshyachya pankhacha awaj khup yeto jevha udat yeto tevha just like Fan. Khup motha aahe ha Pakshi.
    🥰😍🤩😘 Mi Nashibwan kokani manus.
    Marathi Nav varshchya Hardik shubhechya bhau🤝🙏

  • @uttareshwarsakhare7096
    @uttareshwarsakhare7096 3 роки тому +9

    हेवा वाटतो अश्या रानमाणसाचा

  • @vamanzende8340
    @vamanzende8340 3 роки тому +2

    Nice vedio..appreciate the effort taken to make it...Good work... Good content 👌

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 3 роки тому +1

    Kharach nisargane panychya babtit vardan dil aahe aani tya panyach yogya niyojan karun vapar karan he mahatvach kam he gavkari kartyayt. Ek prakare nisargach savardhanch kartyayt .

  • @sameerjedhe5476
    @sameerjedhe5476 3 роки тому +1

    खूप छान भावा. राजकारणी टप्लेलेच आहेत सगळे संपवायला .माझ्या शुभे्छा तुला ❤️

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 роки тому +1

    Very nice information ❤️❤️❤️❤️❤️

  • @santoshsakhare4134
    @santoshsakhare4134 3 роки тому +1

    So nice arrangment by desai .keep coserve natural source of water n wild life beautiful village kokan area

  • @अमीतम्हात्रे

    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा प्रसाद

  • @ashishkatkar3832
    @ashishkatkar3832 3 роки тому +5

    Navin varshachya hardik subheksha🙏

  • @nordicjeevan
    @nordicjeevan 3 роки тому +3

    As mentioned about Finland here and research , Finland normal water quality is also better than bottled mineral water which is also proved in research. Finnish people drink water from tap and even in restaurant also which you may not see in most of the central European countries. Finland get water from snow and even Finland has lot of minerals. This i am talking from my own personal experience. Kokan learned from Finland about water, like that Finland should learn also from Kokan about mining business and people thinking to keep nature as natural as possible.

  • @poojahatkar6133
    @poojahatkar6133 3 роки тому +1

    Nisargachi kimaya.. Aplya Konkanat is evdhi rahasya dadhli ahet ..amhala tuzya ya videos dware khup chan mahiti ani prbodhan Sudha miltay..

  • @ahmedshikalgar5401
    @ahmedshikalgar5401 3 роки тому +1

    Very good information

  • @shravanichawathe1358
    @shravanichawathe1358 3 роки тому +2

    सावंतवाडीत नरेन्द्र डोंगरांवर
    मारुती मंदिर आहे
    तिथे हि असाच नैसर्गिक पाण्याचा नितळ झरा आहे
    तुम्ही तिथे असाल तर नक्की भेट द्या प्रसाद दादा
    इतकं सुंदर गार आणि चवदार पाणी आहे ....आम्ही बाटल्या भरून आणलं होत एकदम मिनरल water☺️

  • @anmolwadekar1229
    @anmolwadekar1229 3 роки тому +4

    Gaav karayani ektra yeun zhilla parishade kade ek chota sa Hydroelectric plant chi mangni karuk hoyi . Jene karun gavak ji vij jaat rahvta tyacho traas phude hou naye

  • @danyshelar23
    @danyshelar23 3 роки тому +4

    wow what a painting that was..

  • @joyshingadia3117
    @joyshingadia3117 3 роки тому +2

    Ranmanus you are doing very great work great 👍. Keep doing. Very nicely scripted, polished and well done work.