१५०वर्षे जुने Eco House जपणारे काझी सर | Konkani Family conserving 150Year old Eco House

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2020
  • जुन्या गोष्टी वापरात असणे ह्यातच त्यांचे संवर्धन आले..
    आचरे गावातील १५० वर्षे जुने रियाझ काझी सरांचे घर म्हणजे जुना वारसा कसा जपावा ह्याचे उत्तम उदाहरण आहे..
    खुर्ची पासून ते पलंगा पर्यंत , चौपाई पासून शेवग्या पर्यंत प्रत्येक वस्तू नीट जपली आहे
    घराच्या भिंती खिडक्या दरवाजे माडी अंगण फुलांची बाग विहीर ह्या सगळ्यातून संस्कृती चा सुगंध दरवळतो आहे जो तळकोकणातील बालपणात घेऊन जातो आहे..
  • Розваги

КОМЕНТАРІ • 617

  • @gulnar05
    @gulnar05 3 роки тому +241

    My Ancestors home. Proud of it and proud of my parents who kept it this amazing till now with their hard work and dedication. Thank you Kokani Ranmanus for this amazing story and Beautiful capture.

    • @siddheshtopare1859
      @siddheshtopare1859 3 роки тому +8

      तुमचं घर फार सुंदर आहे आणि आजूबाजूचा परिसर देखील खूप छान आहे

    • @gulnar05
      @gulnar05 3 роки тому +4

      Thank you

    • @1707447
      @1707447 3 роки тому +7

      You are so lucky. May God bless you all.

    • @padmajapotdar4226
      @padmajapotdar4226 3 роки тому +5

      Khoop chhan mahiti.. me jar aacharalya aale tr Kazi sahebanche ghar jarur baghu...ani far chhan japnuk keli aahe Hats off

    • @abuji101
      @abuji101 3 роки тому +4

      Lucky you...!! This is your real property! Stay blessed...

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 3 роки тому +26

    काजी सर हे आमचे शिक्षक,मी कल्याणकर सर. धन्य,धन्य🙏🙏

  • @rameshmurudkar9258
    @rameshmurudkar9258 3 роки тому +4

    अतिशय सुंदर घर, मुस्लीम कुटुंबातील आसूनही मराठी शुध्दभाषेलील संभाषण, वडिलार्जित घराची आणि त्या घरातल्या जुन्यावस्तू भंगारात न काढता जीवापाड जपणूक करणार-या या सरांच अतिशय कौतूक आणि अभिमान वाटतो . आणि तुझ्या मार्फत हे सारं पहाण्याचा आनंद मिळाल्यामुळे तुझेही आभार मानतो .

  • @durgeshaparadkar5160
    @durgeshaparadkar5160 3 роки тому +25

    सर, सर्व प्रथम सादर प्रणाम!
    मी आपली विद्या र्थिनी , आज ही वाटतं की आपली पुन्हा एकदा भेट व्हावी. आणि योगायोगाने आपले असे दर्शन घरबसल्या झाले. आपले कार्य फारच छान- आपणास अनेक शुभेच्छा व अभिनन्दन . धन्यवाद सर!

  • @anandkargutkar3206
    @anandkargutkar3206 3 роки тому +35

    काजी सरांना सलाम आणि प्रसाद तुझे वाहवा

  • @zahidaali9466
    @zahidaali9466 3 роки тому +3

    ये है मेरा India नव्हे आपल्या माणसाचा आपला India

  • @sudhirdicholkar8921
    @sudhirdicholkar8921 3 роки тому +24

    मित्रा प्रसाद तुझे खूप खूप आभार कारण तुझ्या ह्या व्हिडिओच्या माधामातून मला काझी सरांचे दर्शन झाले त्यांच्या उत्तम घराबरोबर त्यांची उत्तम तब्बेत पाहून समाधान वाटते सन १९६९ ते १९७२ ह्या ४ वर्षामध्ये ८वी ते ११वी पर्यंत टोपीवाला हायस्कूल मध्ये त्यांनी आम्हाला हिंदी विषय शिकवला त्या बद्धल मी त्यांचा ऋणी आहे, सरानी नव्वदी पार केलेली असावी आणि ह्या वयात सुद्धा तब्येत सांभाळून हौसी जीवन जगतात हा आदर्श त्यांच्याकडून घेण्यासारखा आहे. सरांना आणि त्यांच्या पत्नीला माझा नमस्कार / सलाम.

  • @maqbool31
    @maqbool31 3 роки тому +4

    अरे वाह, खूप खूपच छान, घर ही, आणी सरही, ज्यांनी हे जपून एवढं सुंदर ठेवलंय, आणि स्वतःही आपल्या घरा सारखं स्वतःला स्वस्थ ठेवलं आहे | प्रार्थना आहे आपण व आपला कुटुंब सदैव असेच राहो |

  • @englishlessons7422
    @englishlessons7422 3 роки тому +12

    खरंच अप्रतिम रे दादा! अलिशान बंगलासुद्धा फिका आहे ह्या घरासमोर!

  • @muinuddinkazi6054
    @muinuddinkazi6054 3 роки тому +4

    Kazi Saab - apka ghar Jannat hai. Mubarak ho!!
    Thanks to Konkani Ranmanus for keeping the culture alive.

  • @meghashyamkhanolkar1583
    @meghashyamkhanolkar1583 3 роки тому +28

    काझी सर नमस्कार. 🙏🙏आज खूप वर्षांनी अचानक तुमचं दर्शन झालं. खूप बरं वाटलं. तुमचं घर हे तुम्ही आम्हावर केलेल्या संस्कारा एवढच सुंदर आहे. आज बऱ्याच वर्षांनी जुन्या शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या. 🙏🙏
    खानोलकर - साखळी- गोवा

  • @snehalachrekar3281
    @snehalachrekar3281 2 роки тому +3

    मी 16 जून ला काझी सरांचे घर बघून आले,अतिशय घर प्रशस्त आहे आणि छान ठेवले आहे,काझी सर आणि त्यांची पत्नी स्वभावाने खूप छान आहेत

  • @sanmeshmore
    @sanmeshmore 3 роки тому +60

    आमचो कोंकणी मराठी मुस्लिम ❤️

    • @RahulDesais
      @RahulDesais 3 роки тому +3

      Hyo batllelo aasa melyaano

    • @madhukarsawant540
      @madhukarsawant540 3 роки тому +4

      आमचो मालवणी माणूस म्हणून अभिमान आसा

    • @vijayaduberkar4641
      @vijayaduberkar4641 3 роки тому +4

      सर घर खुप छान आहे जपल छान तुम्ही दोघ तेवढ छान दाखवल त्या चे आभार

    • @travellersagar437
      @travellersagar437 3 роки тому +6

      मालवणी माणूस म्हणून अभिमान करा ... मुस्लिम म्हणून नको ... जास्ती सेक्युलॅरिझम दाखवायची गरज नाही ... माणूस म्हणून respect नक्कीच द्या ... जर मुस्लिम म्हणून respect द्यायची तर मी पण मालवणी हिंदू असल्याचा अभिमान करतो

    • @torukmakto2181
      @torukmakto2181 3 роки тому +2

      Dawood Ibrahim & Zakir Naik suddha konkan che aahet na?!!!
      Aata mhana aamchya kokani muslims!!

  • @ShivprasadVengurlekar
    @ShivprasadVengurlekar 3 роки тому +5

    काझी सरांचे खूप खुप अभिनंदन त्यांनी मोठया प्रयत्नाने हौसेने हा वारसा जपला आहे!

  • @jayabhargav9220
    @jayabhargav9220 3 роки тому +18

    खूपच छान. कोकणात काजींन सारखी मानस आहेत जून्या वास्तूचा सांभाळ करनारी .धन्यावाद🙏

  • @vijayjavkar7009
    @vijayjavkar7009 3 роки тому +6

    खरोखर उत्तम जपलेले घर,सॅल्युट काझी सरांना, व रानमाणूस यांच्या मुले हे ही चित्रफीत पाहायला मिळाली,

  • @surajgothankar1403
    @surajgothankar1403 3 роки тому +52

    आजपर्यंत पाहिलेल्या vedio मध्ये दोन रानमाणसांच्यामधील हा एक उत्कृष्ट संवाद होता सर किती सहज सोप्या भाषेत माहिती देत होते ते घर त्यांनी कुटुंब समवेत जपलं आहे त्याच्या चेहऱ्यावर जराही गर्व नव्हता की मी हे केलं आहे हीच तर रानमाणसाची ओळख असते त्या घरातील सगळे माणसे निसर्ग पूजक असावी असं मला मनोमन वाटत vedio च्या शेवटी sir देखील मनोमन खूप समाधानी वाटले त्यांनाही वाटले आपल्या कार्याची दखल कोणीतरी घेतली

  • @sunildarekar8520
    @sunildarekar8520 3 роки тому +2

    Kupach chan ghar aahe.. Juna ghar japnari maanse Khup mahatvachi astat...

  • @maheshojale
    @maheshojale 3 роки тому +15

    श्री. काझी सर आणि कुटूंबातील सर्वांचे अभिनंदन! आपले उद्दिष्ट आणि प्रयत्न अतुलनीय आहेत. ही माहिती सांगितल्याबद्दल श्री. प्रसाद यांचे अभिनंदन!
    जाता जाता आणखी एक की ३६,००० पेक्षा जास्त जणांनी पाहिले पण फक्त १४०० लाईक.. लोकांची लायकी नाही चांगलं काही पहायची.

  • @sanjayshelar2189
    @sanjayshelar2189 3 роки тому +28

    कझीसर तूम्हाला दीलसे सॅल्युट खूप छान अल्ला आपको बहोत खुष रख्खे.

    • @namastebharatVM
      @namastebharatVM 3 роки тому +1

      काय शेलार मामा...
      You too ??
      कवा बाठलात ?

  • @jayesirelandvlogsshori7133
    @jayesirelandvlogsshori7133 3 роки тому +2

    So beautiful house and living people kaku and Kaka

  • @AfrozKazi
    @AfrozKazi 3 роки тому +2

    Superb Vlog Bro
    India Journey
    Afroz Kazi....Nashik

  • @mvp2219
    @mvp2219 3 роки тому +21

    Love from Kenya,can I stay this house for a day,such a beautiful house and such a nice couple speaking fluent Marathi.love them ,convey my regards to them

  • @muzammilbappu6096
    @muzammilbappu6096 3 роки тому +2

    Lai bhari kokan aamcha sundar aahe

  • @shobhatikam1334
    @shobhatikam1334 3 роки тому +4

    आचरा बघण्याची आणि मुख्यतः तिकडची घरे बघण्याची संधी या व्हिडिओ ने दिली.बरा वाटला.😊👌👌👌👍

  • @hemantparadkar9177
    @hemantparadkar9177 3 роки тому +22

    विडीयो फार आवडला सर. काझी सरांना नमस्कार. त्याच्या सर्व कुटुंबाला शुभेच्छा🙏 तुमचे सहकारी पराडकर सर यांचा मी मुलगा. तुमच्या घरची बाग बघून फार उल्हासीत झालो. आम्ही सदर विडीयो फोनवर न बघता स्मार्ट टिव्ही वर पाहीला त्या मुळे सपष्ट चित्र दिसले.

  • @prashantnalavade8817
    @prashantnalavade8817 2 роки тому +1

    काझी सर आपण फार नशीबलान अहात तुमचे पूर्वज तुम्हाला असा सुंदर घराचा वारसा ठेवून गेलेत हे वैभव पुढे ही असंच राहुदे त्यासाठी देवाकडे प्रार्थना

  • @Anammika318
    @Anammika318 3 роки тому +2

    खूपच सुंदर

  • @prashantpatekar5656
    @prashantpatekar5656 2 роки тому +4

    Great.Salute to Kazi Sir.Those Who have seen and commented on video include students of Kazi Sir.Students never forget their teacher in lifetime. Prasad,You are doing excellent work to open the doors of Rich Kokan heritage and living to people who really want to see and feel it by heart.Keep it up

  • @anjalibagave3958
    @anjalibagave3958 3 роки тому +1

    नैसर्गिक सौंदर्य जपणारी माणसं. व्वा!!!!!

  • @shashankparulekar194
    @shashankparulekar194 3 роки тому +4

    काझी सर हे जतन करण सोपं नाही हे तुम्ही करताहात खुप खुप अभिनंदन मालवणी मानसान ती जपाक व्हई

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 2 роки тому +1

    काझी सरांना.... धन्यवाद 🙏🙏 प्रसाद तुझं कौतुक करावं तेवढं कमी..... खुप सुंदर
    किती मोहक परिसर स्वच्छ ,जुनी परंपरा जपलेलं घर...... अप्रतिम 👌👌👍
    सुंदर ब्लॉग होता....वाह

  • @munazzashafi3516
    @munazzashafi3516 3 роки тому +12

    Proud to be part Kazi Family.

  • @ashfakkazi5774
    @ashfakkazi5774 3 роки тому +2

    Old is gold

  • @ganeshpawar611
    @ganeshpawar611 3 роки тому +2

    फारच सुरेख अप्रतिम काझी सर तुम्ही हा वारसा जपला. आणि या ईलला इलल्ला मुहंमद अ रसूल अल्ला या वाक्याचा अर्थ कळला. 🙏🙏🙏धन्यवाद

  • @vattamma20
    @vattamma20 3 роки тому +6

    Felt like I m in my home, Vengurla...love from USA

  • @archananirgudkar7541
    @archananirgudkar7541 3 роки тому +1

    खूप सुंदर घर आहे आणि काझी सरांनी छानच जतन केले आहे

  • @sumamhatre5697
    @sumamhatre5697 3 роки тому +9

    Mr.Ryaz Kazi sir. Namaskar.
    Pravin Mhatre here from Kandivali
    We like your house. Ancestral house which is bless by all u r family members.
    Keep it up. Firest you are GURU Teacher.
    Educate all students. Good.
    Thanks and regards Pravin.

  • @varshaghatpande4606
    @varshaghatpande4606 3 роки тому +1

    Chan video.... तुम्ही अभिरुची संपन्न आहात..... This house has old old charm.... Enjoyed d video

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 3 роки тому +1

    घर छानच आहे. आणि मजबूत आहे.आजुबाजुची फुले सुंदर.

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 3 роки тому +8

    दोघांनीही थोडा वेळ दीडशे वर्षांपूर्वीच्या साध्या, सरळ, छान काळात नेलं ! पुरातन घर आजही तशाच चांगल्या स्थितीन बघून अतिशय समाधान वाटलं !

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 2 роки тому +1

    फारच सुंदर आणि माहितीपूर्ण चित्रफीत.काझी सरांना करोडो नमस्कार.

  • @rupeshrahate1
    @rupeshrahate1 3 роки тому +2

    एक अप्रतिम कोकणी वास्तूशिल्पाचा नमुना,तितकंच सुंदर परिसराची तसेच वस्तूची जपणूक, खूप छान, आवडला व्हिडिओ...👍कोकणी राणमाणुसला खूप शुभेच्छा

  • @prashantjagade8249
    @prashantjagade8249 3 роки тому +4

    श्री व सौ काझी सर,
    सलाम तुम्हाला आणि तुमच्या घराबद्दलच्या आणि निसर्गाबद्दलच्या आत्मीयतेला.

  • @bhavanabandodkar8967
    @bhavanabandodkar8967 3 роки тому +4

    काझी सरांच अभिनंदन, घर खुप सुंदर आहे , त्यांनी ते खुप छान जपलय

  • @shrimantdamodar375
    @shrimantdamodar375 3 роки тому +11

    Excellent dedication and love for nature with tribute to the ancestors to maintain and respect the efforts of forefathers by our kokani manus.

  • @rajeshvarma841
    @rajeshvarma841 3 роки тому +2

    Jai hind Kazi sar nice aaplya matit ashecha Raha..

  • @siddiqpoflonkar8076
    @siddiqpoflonkar8076 3 роки тому +2

    Proud of you Kazi Sir

  • @itihadgaon2462
    @itihadgaon2462 3 роки тому +2

    Kazi Sir .. Salute 🙏 🙏🙏🙏🙏

  • @khansarfaraz1742
    @khansarfaraz1742 3 роки тому +2

    Very beautiful

  • @vectoracademy3992
    @vectoracademy3992 3 роки тому +2

    Salute kazi sir....ur great ...अल्ला का नेक बंदा...काझी सर हम हिंदु संस्कृती में जन्मे लेकीन हमे सभी संस्कृतीयों का आदर करना सिखाया....रोहा में जन्में....महापुरूष स्वाध्यायकार्य प्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले जी ने....अल्ला आप दोनों को निरामय स्वास्थ्य और लंबी उम्र दें....

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 Рік тому +1

    छानच ! घरही आणि आचरे गावही ! या घरात गरमा कधी जाणवणारच नाही ! माती आणि लाकुड यांचा वापर असल्याने वाळवीला जपत हे घर राखणार्‍या गुरुजींच्या फॅमिलीचे कौतुक करायलाच हवे !

  • @arvindpednekar6052
    @arvindpednekar6052 3 роки тому +11

    आचरे गाव खुप सुंदर गाव - -या गावात मी एक वर्ष शिक्षण घेतल .आचरा बाजारातुन चालत आम्ही या काझीवाडयात येत असु ....केवळ ही घर बघण्यासाठी ..आणि दुसरे वैशिष्ट्य या काझीवाडयात राहणारी सुशिक्षित माणसं ...म्हणूनच या वाडीच आकर्षण..काझीसर तुमच्या घराची तुम्ही केलेली सेवा ...तुमच्या बाेगनवेलीची फुललेली लाल फुले मी पाहिली आहेत...
    प्रसाद तुझं काझी सरानी केलेल काैतुक ........
    वा तुझ्या कामाच .....खर बक्षीस 👍🏼👍🏼

  • @arunapatil7255
    @arunapatil7255 3 роки тому +1

    अप्रतिम याशिवाय दुसरा शब्दच नाही

  • @bhupenmuley365
    @bhupenmuley365 3 роки тому +5

    काझी सर आपण खूप छान घर राखलं आहे,त्याची खूप उत्तम प्रकारे निगा राखत आहेत,मला खूप खूप आवडलं .☺️😊
    मी मूळचा देवरुख चा असून गेले
    120 वर्षे आमची पणजी ठाणे येथे स्थलांतरीत झालीत.

  • @greenkokantraveller555
    @greenkokantraveller555 3 роки тому +2

    काही लोकांनी या खूप सुंदर कोकणी व्हिडीओ ला dislike केलेले पाहिले आणि कोकणी माणूस का मागे आहे याची कारणे पुन्हा समजली। रानमाणूस ला खूप खूप शुभेच्छा।

  • @s.shaikh8664
    @s.shaikh8664 3 роки тому +1

    खूप छान,घर ही,कोकण ही आणि तिथली माणसे ही.👌👌🙏

  • @abhamahajan496
    @abhamahajan496 3 роки тому +1

    काजी सर जी ने बहुत अच्छा रखा है घर

  • @shamalshinde2592
    @shamalshinde2592 3 роки тому +10

    He maze Maher बाजूच्या काझी वाडी मधल घर आहे हे . येता जाता नेहेमी बघत असतो .आमचं घरही असच होत

  • @sureshniwaskar5627
    @sureshniwaskar5627 3 роки тому +1

    फार सुंदर चांगले संभाळले त्याबद्दल धन्यवाद
    कोंकणातले आहे जुने संभाळणारी व्यक्ती आहात त्याबद्दल सलाम

  • @josephalmeida6451
    @josephalmeida6451 3 роки тому +2

    Kazi Sir khupas Chaan

  • @raghuvirsawant5098
    @raghuvirsawant5098 3 роки тому +5

    सुंदर घर आणि तिथे राहाणारी संस्कृती जपण्यासाठी धडपडणारी सुंदर मानसे.

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 3 роки тому +2

    सुंदर खूप खूप छान राहाणी घराची ठठेवण सुंदर सलाम सराना

  • @abdulraufkhatib4642
    @abdulraufkhatib4642 3 роки тому +6

    खूप छान काझी सर, व वहिनी. प्रसाद तुझे देखील आभार. मी देखील कोकणातील आहे. पण असे घर

  • @madhukarrege9485
    @madhukarrege9485 3 роки тому +2

    खूप छान....

  • @pramodbhambure6880
    @pramodbhambure6880 3 роки тому +3

    . मित्रा काही शब्दच नाही 👌👌👌👌👌 खरोखरच तुझी मेहनत खुपच आहे . सर्व तुमच्या टिप चे आभार ऐवढी चांगली दुर्मिळ ठिकाण दाखवील्या बद्दल. u r a great person....👍👍👍👍👍

  • @arunavasare2945
    @arunavasare2945 3 роки тому +4

    अतिशय सुंदर घर. माझं आजोळ आणि जन्मगांव आचर्‍यातील हे इतकं सुंदर घर इंटरनेटवर आलेलं पाहून मला मनस्वी आनंद होतोय. हे घर मी अगोदर पाहिलेलं आहे. असंच एक सुंदर घर आचर्‍यातील जामडूलवाडी येथे आहे.

  • @shivajimande6406
    @shivajimande6406 3 роки тому +1

    Kazi sir ani mam Salaam...
    ...
    Ranmanus... Dhanyavad.

  • @shubhangidesai9154
    @shubhangidesai9154 3 роки тому +4

    खूप सुंदर घर आणि परिसर आज बघायला मिळाला. मातीचे घर पाडून नव्या पद्धतीची घरं बांधण्याचा ट्रेंड हल्ली सगळीकडे दिसतो.
    आज हे मातीचे जुनं घर एवढं सुंदर नवीन ठेवलेलं बघितल्यानंतर खूप आनंद झाला. सांगूनही खरं वाटेना की हे दीडशे वर्ष जुनं घर आहे. आपल्या पूर्वजांनी बांधलेलं घर आपल्या मुलासारखं जपणं, सुंदर बाग फुलवणं यात काझी सरांची आणि त्यांच्या पत्नीची जीवनावर असलेली निष्ठा बघायला मिळाली. वीडियो छान आहे. धन्यवाद🙏

  • @MD-kq7hs
    @MD-kq7hs 3 роки тому +1

    खूप सुंदर घर🙏🙏....किती छान ठेवलं आहे.

  • @margaretdsouza813
    @margaretdsouza813 3 роки тому +1

    खुप सुंदर वास्तू जपून ठेवली आहे काझी सरांचे अभिनंदन

  • @austinsdb
    @austinsdb Рік тому +1

    Thank u for giving us memories of Kazi sir back.... through ur videos. We are really blessed to be his students.

  • @prashantshelar1574
    @prashantshelar1574 3 роки тому +2

    किती छान मराठी बोलतात काझी सर छान उत्तम
    माझी भाषा माझी जबाबदारी 🔥🔥❤️
    खूप छान प्रकारे घराचं जतन करुन ठेवलंय...
    आणि कोकणी रान मनसा खूप छान काम करतोयस❤️❤️

  • @anandv4163
    @anandv4163 3 роки тому +7

    काझी सरां सारखी आदर्श माणस कोकणात आहेत म्हणूण कोकणाची सुंदरता टिकून आहे.
    प्रसाद खूप छान अपलोड आहे.

  • @SSZ12
    @SSZ12 3 роки тому +2

    काझी सरांचे आणि रानमाणूस channel चे खूप खूप आभार for sharing this video.

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 3 роки тому +1

    काझी सरांना नमस्कार.....
    ग्रेट..... धन्यवाद....

  • @ambadasparave6459
    @ambadasparave6459 2 роки тому +1

    घर आणि घराचा परीसर खुप सुंदर आहे सरांनी खुप आत्मीयतेने जतन केले आहे या घराचे हा व्हिडिओ खुप छान वाटला प्रसाद 👌👌👍💐🙏🌹

  • @dr.umeshgujjar536
    @dr.umeshgujjar536 2 роки тому +1

    Prasad, you are great.
    Proud of you.

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 2 роки тому +1

    150 varshe june ghar masta sushobhit kelay.Junya vastunchi japnuk kelye.june furniture polish karun new disatay.Ventilation sathi khidkya good aspect.Paalna,zopala,avjaare ya sathi store room mothi jaga laagate .Achara gaav masta.Kazi sir khare shikshak aahet .Shikvan dili tyani.old is gold.

  • @aartipandit3760
    @aartipandit3760 3 роки тому +1

    सुंदर, अप्रतिम कोंकणी संस्कृती👍

  • @rizwanasaleem7593
    @rizwanasaleem7593 3 роки тому +5

    As salaam alaikum wrb Kazi sir Insha Allah I coming to ur home👍🏿

  • @jayakandalkar8812
    @jayakandalkar8812 Рік тому +1

    मालवण मध्ये राहून सुद्धा सरांच एवढ छान घर बघण्याचा योग नाही आला पण प्रसाद आज तुझ्या मुळे एवढ छान घर 🏡 बाग बघायला मिळाली

  • @ranjanainamdar3095
    @ranjanainamdar3095 3 роки тому +2

    अप्रतिम !! आपण व्हिडिओ करुन सर्वांना याची माहिती करुन दिल्याबद्दल तुम्ही आणि तुमच्या टीमला खूप खूप धन्यवाद !! काझी सरांनी घराचा व स्वतःचा देखील मेंटेनन्स सुंदर पद्धतीने ठेवलाय.त्यांना मनःपूर्वक प्रणाम.त्यांची घराविषयीची आस्था त्यांच्या माहिती सांगण्यावरुन जाणवते.

  • @smartgamerz4163
    @smartgamerz4163 3 роки тому +2

    Khup sunder

  • @nayanadandekar4756
    @nayanadandekar4756 3 роки тому

    अलिकडे अश्या सुंदर वास्तू बघायला मिळणे हे खरोखर भाग्यच आहे. काझी सरांचे आणि कुटुंबीयांचे अभिनंदन आणि आभार त्याचप्रमाणे प्रसादजी ईतका छान video बनवलात त्यामूळे एका सुंदर घराचे दर्शन झाले यासाठी तुमचेही खूप खूप आभार. धन्यवाद

  • @apchavan
    @apchavan 3 роки тому +6

    छान सर... काझी सरांना बऱ्याच दिवसांनी पाहिले..आपल्या कोकणची संस्कृती जपण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच आमच्या सारख्या त्यांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल असा आहे. खूप खूप शुभेच्छा सर...🙏🙏🌹

  • @radhan6424
    @radhan6424 3 роки тому +4

    खूपच सुंदर. सर किती निगर्वी, साध्या वृत्तीचे वाटत होते! कुठेही कृत्रिमता नाही. अगदी नैसर्गिक, निसर्गाशी एकरूप होऊन राहिलेत, म्हणूनच निसर्ग त्यांना वश असावा. पाहा ना फुलं पानं वेली किती टवटवीत दिसत आहेत! घर तर अगदी निगुतीने जपलंय. शिसवी लाकूड तेल पिऊन असं चकाकतंय की अगदी नवंच असावं असं दिसतंय. खरोखर खूप आनंद झाला असं घर आणि अशी माणसं पाहून. सरांना आणि त्यांच्या कुटुंबासहित त्यांच्या घरालाही, जे त्यांच्या कुटुंबाचा एक भागच बनलंय, आरोग्यपूर्ण असं उदंड आयुष्य लाभो. ' रान माणूस ' चेही आभार, असा दुर्मीळ खजिना आमच्यासमोर उलगडण्यासाठीं

  • @manjirivaidya8702
    @manjirivaidya8702 3 роки тому +4

    खूपच सुंदर . ही आनंदी वास्तू कायम तथास्तु म्हणत असेल.

  • @soumyacrafts354
    @soumyacrafts354 3 роки тому +1

    Khupppch chhaan samadhan denare ghare ... Marathi tr 👏👏👏👏👏

  • @reshmasawant8105
    @reshmasawant8105 3 роки тому +3

    Kaka khup chan tumache ghar ani baag pan. .. Kokanat itaka paus Asto tari tumhi adeniyam lavlt Great👍

  • @rakeshkawle4453
    @rakeshkawle4453 3 роки тому +1

    Ek Number vedio hota bhawa maze pan gaav Chinder ahe ani Te Achryachya bajulach ahe khup nisarga sampanna gaav Hindu Muslim Sanskriticha ekopa japnare ase he sunder gaav ahe, baki Kazi sarancha wada pan chaan hota ani khas karun tyanche abhar ki evdhi sunder gharachi thevan keli ahe, Mast Jai Shivrai

  • @ravindrapednekar950
    @ravindrapednekar950 3 роки тому +2

    काझी सर मनःपूर्वक धन्यवाद.

  • @saprepoonam
    @saprepoonam 3 роки тому +2

    Kharch khup chaan...

  • @anilkadam6854
    @anilkadam6854 3 роки тому +2

    खुपच सुंदर काझी सरांनी कोकणी घर जपलंय आणि तु या घराची सैर आम्हाला घडवलीस त्याबद्दल आभार काझी सरांना सुद्धा आभार कळव.

  • @dsouzadavid80
    @dsouzadavid80 3 роки тому +35

    काझी सर काय अस्खलित मराठी बोलतात...
    घर मस्तच आहे काझी सरांच. त्यांना सांगा जरूर..

    • @aqeelyusuf676
      @aqeelyusuf676 3 роки тому +6

      मराठी आमची मातृभाषा,

    • @rohangaikar1581
      @rohangaikar1581 3 роки тому +12

      डेव्हिड डिसोझा, आपले धर्म वेगळे तरी मातृभाषा सर्वांची मराठीच. आपण सर्व एकाच माय मराठी ची मुले. जसे काझी गुरुजी मराठी उत्तम बोलतात तसेच वसई चे अनेक ख्रिश्चन धर्मगुरू प्रमाण मराठी बोलतात करण सर्वांची आपली भाषा एकाच मराठी

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 3 роки тому +7

      David, आम्ही सगळे कोकणी भले ते ख्रिस्ती,हिंदू, मुस्लिम असे कोणत्याही धर्माचे असू मराठी छानच बोलतात.कारण मराठी सगळ्या कोकणी माणसांची मातृभाषा आहे.

    • @vyomthakur1831
      @vyomthakur1831 3 роки тому +5

      ते मराठी आहेत तर मराठीच बोलणार ना

    • @sunitawasnik4097
      @sunitawasnik4097 3 роки тому +2

      Mhanaje kay ? Marathich ahet te

  • @g.kvlogs770
    @g.kvlogs770 3 роки тому +1

    Warsa Japanare great kokani sir salute

  • @shahshaheenmansoor2656
    @shahshaheenmansoor2656 3 роки тому +4

    Ohhh! Bhot Khushi Hui dekh KR mere bachpan ki yaad taza hogai
    Bhot acchi baat h use aapne sanjoh KR rakha h

  • @pravinmane9867
    @pravinmane9867 3 роки тому +10

    Salute to you KAZI Sir.
    For preserving your ancestors house to it's original state and maintened nicely.
    सर ,तुमच्या पुर्वज्यांनी जितक्या कष्टांनी घर बांधले तितक्याच कष्टाने तुम्ही जपले आहे,
    सर अभिनंदन
    हे सर्व आमच्यापर्यंत पोहचवले त्याबद्दल धन्यवाद

  • @prachijawdekar7546
    @prachijawdekar7546 3 роки тому +1

    फारच सुंदर घर! सरांना आणि बाईंना किती वर्षांनी पाहिलं. खूप बरं वाटलं. _/\_

  • @oosamatemrikar7335
    @oosamatemrikar7335 2 роки тому +1

    Khub Chan ek dum bhagun hi relax watto rah lo tar kasa wata va proud to be kokni