देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना म्हणून भीमाशंकरची निवड l अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पहा काय म्हणाले ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • #विघ्नहरटाइम्स

КОМЕНТАРІ • 2

  • @SagarNicht.at1
    @SagarNicht.at1 2 місяці тому +5

    दर वर्षीच भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याला एक नंबरचे पारितोषिक मिळतात . पण शेतक-यांना एक नंबरचे बील कधीच मिळत नाही .....हि एक शोकांतिका आहे .

  • @prabhakarbangar9843
    @prabhakarbangar9843 2 місяці тому

    फक्त पुरस्कार घेण्यामध्ये एक नंबर बाजार भाव देण्यामध्ये दोन नंबर तुमचा मोठेपणा खूप झाला एफआरपी च्या वरती शिल्लक राहिलेले नफ्याची रक्कम शेतकऱ्यांना पुरेपूर द्या तिथे लबाडी करू नका शेवटी शेतकऱ्याला चांगला बाजार भाव कोणी दिला हे महत्त्वाचे तिथे का कंजूसी करता