घटनास्थळी पोलीस उशिरा का पोहोचले SP कडे तक्रार करणार l दोशीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - आ. बेनके

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 жов 2024

КОМЕНТАРІ • 12

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 3 місяці тому +15

    प्रत्येक स्पीड बेकरवर पांढरे पट्टे टकलेच पायजे बऱ्याच ठिकाणी हे नालायक डिपार्टमेंट असे पांढरे पट्टे टाकत नाही त्यामुळे पण अपघात होतात

  • @sharadpabale6879
    @sharadpabale6879 3 місяці тому +8

    आ,बेनके साहेब गरिबांना मदत झालीच पाहिजे ,अचानक कुठून पैसे आणायचे ,झालेली घटना खुपच दुर्दैवी आहे, मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली,

  • @khandujadhav250
    @khandujadhav250 3 місяці тому +7

    बायपास रस्त्याचा प्रस्ताव होणार पण गावातीलच काही मंडळी परत आडवी येणार.. परत जमीनिचे पैसे मागणार आणी बायपास होवु देणार नाहीत.... आणि हे सत्य आहे कोणीही स्वातावर ओढुन घेवु नका कारण खरं सांगीतले की लोकांना राग येतो....
    कारण.. रस्ता रुंदीकरणच होवु दीले नाही तर बायपास कधी होवु देणार..
    असो.. फार दुर्दैवी घटना आहे...
    मृतांना भावपुर्ण श्रद्धांजली व.. जखमींना यातुन लवकर बरे होवो हीच अपेक्षा....

  • @akifinamdar
    @akifinamdar 3 місяці тому +2

    दुर्दैवी घटना
    आमदार साहेब हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा

  • @akashjagdale5051
    @akashjagdale5051 3 місяці тому +2

    अतुल दादा... 🔥

  • @Chichane
    @Chichane 3 місяці тому +1

    जर एखाद्या सर्वसामान्य माणसाने सरकारी कर्मचाऱ्यांवर ती जर हात उचलला तर लगेच 353 दाखल होतो.तर मग आता त्या नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यावर पोलीस कारवाई करत नाही का त्यांच्यावरती तुम्ही लोक सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत नाही.
    त्या नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यावर ती कठोर कारवाई होणं खूप गरजेचं आहे

  • @Satish482
    @Satish482 3 місяці тому +5

    Dysp ला काही देणं घेणं नाही असं वाटतेय

  • @बैलगाडाशर्यत-ब9ठ

    पैसे च काम असेल की लवकर पोहचतात

  • @mr.farmer6260
    @mr.farmer6260 3 місяці тому +1

    पहिले तो ट्रक जाळून टाका तो भूतातलेला आहे

  • @SameerShaikh-qd3cb
    @SameerShaikh-qd3cb 3 місяці тому +1

    😢 दुखद

  • @santoshhande3425
    @santoshhande3425 3 місяці тому +2

    अतुल साहेब आहेत की साथी ला

    • @VivekWagh-ci2jv
      @VivekWagh-ci2jv 3 місяці тому

      गेलेले लोक आणतील का तुमचे बेनके साहेब