सर्व सारखेचं आहेत आणि सर्व एकत्र आहेत फक्त जनतेसमोर भाषणं करुन निवडुन यायचं आणि निवडणुकी अगोदर जातिवाचक मोर्चे,दंगली घडवुन आणायच्या जेणेकरुन जणतेमधे फुट पडेल खुप वाट लावत आहेत ही लोकं...... सत्य आणि बदल आवश्यक आहे
जनतेचा पैसा, राजकीय क्षेत्र रोजगार हमी, ज्या वेळेस नगरसेवक, आमदार, खासदार हे एक वेळेस निवडून जातात आणि कोट्याधिस होतात मग हे कमी वेळेत हे लोक इतके पैसेवाले कसे होतात? राजकीय क्षेत्र हे पैसे कामविण्याचं साधन आहे का? याच उत्तर कोण देणार.
जो आमदार नगरसेवक खासदार 20वर्षे सत्तेवर असेल त्याला पेंशन दया. पाच वर्षे वाल्यांची बंद करा कारण पाच वर्षे झाल्यावर इतर कर्मचाऱ्याला पेंशन मिळत नाही. लोकशाही नुसार चला.अन्यथा देशात आर्थिक संकट ओढवेल.
सारथी हा पैसा कोठून अनला र ... माझा शेतकरी मारतो आहे तुम्ही मजा मारता ...अरेरे... महत्वाचं म्हणजे विरोधी पक्ष नेते सुद्धा लग्नाला हजर ...विधानसभेत नुसत्या फेका मारता का भाऊ ...?? सगळे सारखेच... आता फक्त निवडणूक२०१९
यांच्या कडे कुठून आला आहे तेवढा पैसा आता सोमय्या कोणत्या पप्या घेत बसला आहे बावळट कुठला आरे लाज वाटली पाहिजे यांना जनतेचा पैसा भ्रष्टाचारातून कमावला आहे ते सर्व बाहेर काढले आहेत
राहुल कुलकर्णी रिपोर्टिग खास. पण मला वाटतय प्रमोद महाजनला प्रविणन का मारल . प्रविणचे कोर्टव पोलिसाचे जबाब काय आहेत . याच जेव्हा राहुल खरखुर रिपोर्टिंग करिल त्तेव्हा राहुल खरच शोध पत्रकारितेतला हिरा ठरेल . चला पाहू या वाट
त्या वेळेस जर लोकानी पैसाचा आहेर कमी करुन कपडेचा आहेर केला आसता, थोडे थोडे करुन आज पर्यत पुरले आसते दानवे सायबाना आज ते भर सभेत फाटके कपडे दाखवता राव आपल्यालाच लाज वाटते राव,
होउ दे खर्च, जनता आहे मूर्ख।
Kdak
धन्यवाद A.B.P माझा सत्यता जनते समोर आनल्या बद्दल
ABP माझा दानवे लग्नसोहळा सामान्य लोखासमोर ठेवला धन्यवाद..
त्यांच्यात हिंमत आसेल तर कष्टा च्या पैशातून खर्च करून दाखवा
Rama Walke yu
Baratachari sale
Adaani manus danve...layki naahi tyachi kashtane kamavnyachi...
Flod danve la mehnat nai mahit ajun
सगळी एका माळेची मनी
दाखवली औकात भडव्यांनी....,
सामान्यांसाठी वेगळा मेनू..,आणि vip साठी वेगळा..
दानवे म्हणे मी सामान्य कार्यकर्ता ...मग आला कुठून पैसा...???
sahi hi bhai
Avinash Date W
बोच्यातून पडतो रोज सकाळी
@@agniveshbhosale1234 🤣🤣🤣
Mi tar doni pan khaun alo 😂😂
महाराष्ट्राची वाट लागेल तेव्हा जागे व्हाल महाराष्ट्राची लोक
स्वतःच्या मुलाच लग्न पण स्वतःच्या पैसे नाही लावू शकले तेही जनतेच्याच पैशांनी
सर्व सारखेचं आहेत आणि सर्व एकत्र आहेत
फक्त जनतेसमोर भाषणं करुन निवडुन यायचं
आणि निवडणुकी अगोदर जातिवाचक मोर्चे,दंगली घडवुन आणायच्या
जेणेकरुन जणतेमधे फुट पडेल
खुप वाट लावत आहेत ही लोकं......
सत्य आणि बदल आवश्यक आहे
Amol Sonawane raj thakre la mat kara....kiti divas ya chutiyana mat denar
Are bhau aplya sarkhyane ch badal ghadunanle pahijet
Ho right
सगळ्यांनी ठरवा जातिभेत विसरा आता, माणूस बघा, हे madarchot साले आपल्यात लावून देतात आणि स्वतः एकत्र बसून खातात
राज ठाकरे यांना निवडणूकीत सभांना खर्च विचाराणारे कुठे गेले
मनसे कुठ आहे आता
@@shyamlal09092patkan ja ghari nyter karyakaram hoil mns geli tuja ghari😂😂
रावसाहेब दानवेला आला सत्तेचा माज..
शेतकऱ्याची एवढी तूर खरेदी केली तरी साले शेतकरी रडतात : रावसाहेब दानवे
रिपोर्टर भाऊ तुला सलाम 😀😀😀
धन्यवाद एक.बी.पी. माझा
कोन कोन 2019 च्या शेवटला पाहतो लाईक करा
मुलगा आमदार आहे , आमदारांचे लग्न असेच होणार ना, खास गोष्ट म्हणजे मुलगा एकुलता एक आहे . मला तर आवडले लग्न😘😘😘
धन्यवाद आपका abp
हर्षवर्धन ला हाताशी घेऊन दानवाचे २० हजार कोटी जप्त करा.
ह्या डेंगण्याला साधं नीट बोलता येत नाही आणि ह्याला केंद्रीय मंत्री बनवलं। वाह मोदी
love you ... ज्ञानदा
जनतेचा पैसा, राजकीय क्षेत्र रोजगार हमी, ज्या वेळेस नगरसेवक, आमदार, खासदार हे एक वेळेस निवडून जातात आणि कोट्याधिस होतात मग हे कमी वेळेत हे लोक इतके पैसेवाले कसे होतात? राजकीय क्षेत्र हे पैसे कामविण्याचं साधन आहे का? याच उत्तर कोण देणार.
he aahe note bandi cha parinaam..abp majha rocks
अपक्ष उमेदवार निवडून द्या पक्षाशी संबंधित उमेदवार निवडून देऊ नका........
Thanks ABP Maza
ABP maza thanks 🙏
यांची पण कोणतरी चोकशी करा की इडी फक्त राष्ट्रवादी आणि काँगेस ला....
चांगले दिवस फक्त भा ज प चे.आले.2019 नमस्कार.
ABP माझा खूप छान
Tq ABP maza
वा एक नंबर
मेनू दाखवल्याच पहील्यांदाच पाहीलं, , , , 😁😁😁😁😁😁
कला पैसा 🙏
भाजप चे दिवस भरले आता आमदार नाही खासदार नाही मोदि गपका आता कु गेल तुचा शब्दं
करा अजुन मतदान भाजपा ला
Sachin Patil वैयक्तिक पातळीवर पैसा खर्च केला
Anil Mulak इतका पैसा येतो तरी कूठून
+Anil Mulak
evda paisa ala kutun re baba touch sang
Sachin Patil
i
🤣🤣🤣,त्यांना कोण नोटीस बजावेल स्वतःच्या मंत्रीला कोण नोटीस बजावेल आणि ------
जो आमदार नगरसेवक खासदार 20वर्षे सत्तेवर असेल त्याला पेंशन दया. पाच वर्षे वाल्यांची बंद करा कारण पाच वर्षे झाल्यावर इतर कर्मचाऱ्याला पेंशन मिळत नाही.
लोकशाही नुसार चला.अन्यथा देशात आर्थिक संकट ओढवेल.
2005 नंतरच्या सरकारी कर्मच्याऱयांची संपूर्ण आयुष्यभर नोकरी करून जुनी पेन्शन बंद मग या लोकप्रतिनिधींना का ,हि काही नोकरी नाही
गरीबांच्या पैशावर लग्न.लाज वाटू द्या.
मला एका गोष्टीचे फार वाईट वाटले मि काल जालन्याला जाऊन आलो आणि याच्या मतदार संघात पिण्याच्या पाण्याचे ईतके वाईट हाल आहे आणि हे असे पैशे नासवता 😡😡😡
सारथी हा पैसा कोठून अनला र ... माझा शेतकरी मारतो आहे तुम्ही मजा मारता ...अरेरे... महत्वाचं म्हणजे विरोधी पक्ष नेते सुद्धा लग्नाला हजर ...विधानसभेत नुसत्या फेका मारता का भाऊ ...??
सगळे सारखेच... आता फक्त निवडणूक२०१९
आत्ता तर महाराष्ट्रात भाजपची सत्ता येवूच नये
Congratulations alich nahi
5j
भाऊ आमच्या येथे लग्न झाल नुसता जेवनाचा खर्च 75 लाख 280 ॲटम होते तेही एका राजकीय पुढाऱ्यांच्या मुलाच
दानव्याच्या बाप जहागिरदरी सोडून गेला होता ,, त्याला निवडून देणाऱ्या मतदारणो थोडा विचार करा,
अच्छे दिन
Thanks abp
नं 2 शेवटी
दान कर रे दानवे
लाज वाटली पाहिजे आमचा शेतकरी स्वताची चिता रचून आत्महत्या करतोय या प्रत्येक पैशाचा हिशेब दिला पाहिजे
Ok mam
हेच का चांगले दिवस
ABP maza is best channel....Chatugiri nahi karat te kahi
अशिच बातमि गडकरिंच्या मूलिच्या लगग्ना वेळेस द्यायला पाहिजे होत्या वारे मनूवादि मिडिया
Manuwadi mhanje?
Sadhepanane zale hote
Best
Inayat Khan best language
तुम्ही लोक जगासमोर आणता खर.. पण उपयोग काय होतो?? नेत्यांवर कुणीच raid नाही मारत.. वाह रे राजकारण..
यांच्या कडे कुठून आला आहे तेवढा पैसा आता सोमय्या कोणत्या पप्या घेत बसला आहे
बावळट कुठला
आरे लाज वाटली पाहिजे यांना
जनतेचा पैसा भ्रष्टाचारातून कमावला आहे ते सर्व बाहेर काढले आहेत
Aap ki bar NCP
एबिपि माझा ज्ञानदा कदम मॅडम इतक्या व्यवस्थित बोलतात कि त्या कदम नसून करंदिकर आहे आसे वाटते थॅक्स ज्ञानदा मॅम
वारे फडनविस साहेब आता बोला
पाटलांच्या मूलाचा लग्न आहे खासदार आणि आमदार याचा एक वर्ष चा पगार खर्च करून जेवण वळी झाली होती जनतेसाठी केले आहे कौतुक करायला पाहिजे
दाजी बिंदस्त खर्च करा...
आम्ही आहोत तुमच्या पाठीशी..
इन्कमटॅक्स भरू, महागाई करा, गफले करा..
पण खर्च कराच...
naic
अजून एक मेनू राहिला तो म्हणजे स्वता "पोहेतला काळा शेंगदाना"
😀
😂😂
भाजपचा अतिशय अभ्यासपूर्वक भ्रष्टाचार्य निर्णय म्हणजेच दानवे शाही विवाह सोहळा
आपण आपल्या मुलांना जेवढे पैसे खर्च करण्याची ऐपत दाखवता आणि छान लग्नं केली तसेगरीब.काय.करतो.तेपहा
राहुल कुलकर्णी
रिपोर्टिग खास. पण
मला वाटतय प्रमोद महाजनला प्रविणन का मारल . प्रविणचे कोर्टव पोलिसाचे जबाब काय आहेत .
याच जेव्हा राहुल खरखुर रिपोर्टिंग करिल त्तेव्हा राहुल खरच शोध पत्रकारितेतला हिरा ठरेल .
चला पाहू या वाट
अरे या आमदार व खासदार यांना पैशाचा माज आलाय.हा पैशा आला कोठून हे दानवे मंत्री याने सांगावे
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा
हे विसरून चालणार नाही भाजपचे नेते
हा माणूस 10,000 कोटीचा मालक असणार 101%
राव साहेब
सर्वच भयानक आहे.
Ncp maza
बीजेपीला कधीही वोट देऊ नका.आपल्याच पैशावर लग्न करतात.
जनतेचा पैसा जनतेला दिसला पाहिजे.
Only Congress.........
दानवे न ल ED ची नोटीस कशी नाहीत पाठवत BJP .? संपत्ती चा माज. शेतकऱ्यांचा शाप.
ते स्वताचा पैसा थोडाच खर्च करतात जनतेला लुटलेला पैसा ऊधळतात
त्या वेळेस जर लोकानी पैसाचा आहेर कमी करुन कपडेचा आहेर केला आसता, थोडे थोडे करुन आज पर्यत पुरले आसते दानवे सायबाना आज ते भर सभेत फाटके कपडे दाखवता राव आपल्यालाच लाज वाटते राव,
Brastacharacha mahameru
जनतेचा पैसा आहे.
खर्च केलेला पैसा शेवटी खाली मार्केट मधेच आला ना , त्यांच्या घरात राहून कोणाला फायदा होणार होता.
हा पैसा कोणाचा आहे जनतेचा ना
असल्या लोकांना घोडे लावायला मी लवकरच येतोय.
होऊ दे रे
सनदी अधिकारी व कर्मचारी जानेवारी ते आज तुम्ही ( राहुल जी)किती शेतकऱ्यांना न्याय दिला
157 लोक आत्महत्याग्रस्त आहेत पण
याला म्हणतात पारदर्शक कारभार
आपली लायकीच हि आहे जनता पागल आहे हे कोण सांगणार
याला च पारदर्शक कारभार म्हणतात,
भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेटा बंदी केली एकनाथ दानवे पैसे मुलांच्या लग्न कुठून पैसे आले
Only mns
चार वर्षां पूर्वीचा व्हिडीओ का दाखविला बरं
शेतकरीयाची परिस्थिती बिकट आहे
क्या बात है तुम्ही फक्त बातम्या लावा बस कर रे
गरीबाच्या लग्नाचा डिजे गणपति मिरवनुक याला किती कायदा कड क आहे ,
त्यांच्या कष्टाचे पैसै खर्च केले
सत्ता जवळ आहे काही करतील
Apan pahat rahu_🤣😂🤣
तिथे कुठे कष्ट करायचे आहे पैसे येतात
मिडीयाला दुसरे काम आहे का
लोकशाही आहे
ABP MAJA पक्षपाती भुमिका घेते.... Media Does not Show the Other Side Also.... ABP Only Doing The Issues Here Only😁😁..... Sarkate Family Is Also Rich
शेती करुण दाखवा आस लग्न करुण
Daanav.
1981-82 Paunchyat samiti LA ubhe rahnyasathi rajdoot gadi hoti ani aata 2015 LA lagnala kharcha hajaro koti.kuthe neun thewlya maza Maharashtra.