आंबेगावचे जे.डी. टेमगिरे यांनी पहा कोणाला काय दिले आव्हान? हिम्मत असेल तर पुन्हा निवडणुकीला उभे राहा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • #विघ्नहरटाइम्स

КОМЕНТАРІ • 141

  • @gramin_maharashtra
    @gramin_maharashtra Місяць тому +14

    80 % ग्रामपंचायत साहेबांना मानणारी आहे तर मंग लोकसभेला का फटका बसला.

  • @rajanpadwal8771
    @rajanpadwal8771 Місяць тому +19

    हा लाभार्थी आहे

  • @sandipwagh8708
    @sandipwagh8708 Місяць тому +8

    ज्यांच्यामुळे मोठे झाला त्यांना विसरायचं नाही असा सल्ला ज्यावेळेस निकम साहेबांना देता त्यावेळेस वळसे पाटलांना आपण काय सल्ला द्याल त्यांनीदेखील ज्याच्या जीवावरती एवढी पदे भूषवली तेदेखील शरद पवारांच्या विरोधात गेले यावर आपले मत काय जनता काही वेडी नाही

  • @prabhakarbangar9843
    @prabhakarbangar9843 Місяць тому +5

    यावेळी वळसे पाटलांचा टांगा पलटी होणार आंबेगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वळसे पाटील काहीच बोलत नाही शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी शेतकऱ्यांची अवस्था त्यांना दिसत नाही का बाकीच्या गप्पा नको मतदान झाल्यावर कळेल जनता कोणाच्या पाठीशी आहे

  • @VikasKokane-pk9xx
    @VikasKokane-pk9xx Місяць тому +7

    डिभेधरण शरद पवार साहेबांनी बांधले हे विसरता कामा नये

  • @ParmarthPremi-oc9tq
    @ParmarthPremi-oc9tq Місяць тому +5

    वाणी तुम्ही फक्त लाभरत्याना विचारता तुमचा चॅनल फक्त वळसे पाटलांच्या जवळच्या ची बाईट घेता तुमची पत्रकारिता सरवसामण्याच्या ध्यानात आली आहे

  • @amitbarve9538
    @amitbarve9538 Місяць тому +12

    निकम साहेब आमदार म्हणजे होणार

  • @4511VB
    @4511VB Місяць тому +8

    तुम्ही म्हणजे तालुका नाही

  • @nitinpingale5796
    @nitinpingale5796 Місяць тому +2

    वाणी साहेब ४२गावच्या लोकांच्या मनात काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे कारण निकाल हा ४२गावावर अवलंबून आहे खरं समजल आमदार कोण होणार हे फिक्स झालेल आहे

  • @swami8181
    @swami8181 Місяць тому +3

    वळसे पाटलांची आत्ता घरी बसण्याची वेळ आली आहे

  • @shankarshinde1443
    @shankarshinde1443 Місяць тому +10

    देवदत्त निकम साहेब 😎🔥❤️

  • @sahebraomule7107
    @sahebraomule7107 Місяць тому +2

    हेच आपण लोकसभेला आढळराव पाटील यांच्याबद्दल बोलत होते

  • @rahulpokharkar2613
    @rahulpokharkar2613 Місяць тому +7

    गाव पुढारी यांचे मतदार एकानार नाहीं या वेळेस

  • @kiranpansare6220
    @kiranpansare6220 Місяць тому +3

    मग वळसे पाटील का सोडून गेले शरद पवार साहेबांना....
    त्यांनीच तर मोठं केलं आहे वळसे पाटलांना....

  • @user-mj5zn4pg8b
    @user-mj5zn4pg8b Місяць тому +1

    नव्या दमाचा नवा शिलेदार निकम साहेब सर्वसामान्य जनतेचे आमदार....

  • @user-mj5zn4pg8b
    @user-mj5zn4pg8b Місяць тому +1

    तुम्हाला एवढं बोलावं लागत आहे म्हंजे निकम साहेब नावात दम आहे.....💪

  • @sharadkale8360
    @sharadkale8360 Місяць тому

    आंबेगाव तालुक्यात असलेले1990 सालापासूनचे आमदार श्री. वळसे साहेब
    यांनी चांगली कामे केली आहेत. ते मंत्री राहीलेत विकास होणे अपेक्षित आहे.
    म्हणुन हेच आमदार चांगले काम करतील.

  • @user-mj5zn4pg8b
    @user-mj5zn4pg8b Місяць тому +1

    आता नेते जनतेला गृहीत धरू शकत नाही निकम साहेब जायंट किलर ठरणार....

  • @user-un2tl4ci4y
    @user-un2tl4ci4y Місяць тому +1

    वाणीसाहेब प्रत्येक जण दिलीप वळसेपाटिल यांनी पद दिली म्हणून देवदत्त निकम मोठे झाले असे म्हणतात....तसेच वळसेपाटिल साहेबांसही कुणीतरी पद दील म्हणून वळसेपाटिल मोठे झालेत अस कोणीच का म्हणत नाहीत.....
    साहेब आपोआप मोठे झाले नाहीत हे विसरू नये......
    पवार साहेबांचा हात डोक्यावर होताच....
    म्हणून वळसेपाटिल मोठे झाले.....
    ....पवार साहेबांसोबत गद्दारी केली म्हणून जनता धडा शिकवणार.....

  • @sachinkale1231
    @sachinkale1231 Місяць тому

    आदरणीय पवार साहेबांचा जीवावर आंबेगावचा विकास झाला असा म्हणा 💖🔥💯 जनता आदरणीय पवार साहेबांचा विचाराची मग साहेबाना पण लोकशाही मार्गान बदलतील लोक 💯

  • @sachinkale1231
    @sachinkale1231 Місяць тому

    डिंभा धरण आदरणीय पवार साहेबांची देण 💖🔥💯 साहेब मोठ्याचा बंगल्यात जातात आता फिरतील निवडणुका लागल्यात

  • @pratikjadhav202
    @pratikjadhav202 Місяць тому +1

    फक्त वळसे पाटील साहेबच आमदार होनार 🎉🎉

  • @user-te2wx5st2b
    @user-te2wx5st2b Місяць тому

    आंबेगाव तालुक्यात गाजावाजा देवदत्त निकम साहेब गोरगरीब जनतेच राजा❤❤
    यावेळी आमदार देवदत्त निकम साहेब ❤

  • @santoshpawarpawar7085
    @santoshpawarpawar7085 Місяць тому

    डिंबा धरणाचे पाणी सातगाव पठार ला येऊ शकतं याचा जरा अभ्यास केला पाहिजे काहीही अवघड नाही कळमोडी प्रकल्पातून पाणी येईल असं वाटत नाही पाण्याचा प्रश्न सोडवणार फक्त प्रभाकरजी बांगर साहेब

  • @pravinnemane-h4o
    @pravinnemane-h4o Місяць тому

    आंबेगाव शिरुर च्या विकासासाठी सक्षम आणि कार्यक्षम नेतृत्व ना. दिलीपराव वळसे पाटील साहेब.

  • @RutujaBhagade34
    @RutujaBhagade34 3 дні тому

    पुढारी कमी आहे 🎉 गोर गरीब ज्यास्त आहे

  • @rajanpadwal8771
    @rajanpadwal8771 Місяць тому +3

    याच्यासारख्याला प्रश्न विचारण्यापेक्षा गावातील एखाद्या सामान्य नागरीकाला विचारा

  • @akashnikam-i1m
    @akashnikam-i1m Місяць тому

    कुणी किती पण करा हल्ला मजबूत वळसे पाटलांचा किल्ला

  • @kisannangare2108
    @kisannangare2108 27 днів тому

    साहेब कोणामुळे साहेब झाले पवार साहेबांमुळे

  • @kisannangare2108
    @kisannangare2108 27 днів тому

    हा ठेकेदार आहे . पाटलांनी 5वर्ष थांबल पाहीजे.

  • @user-fi7ed2yu6d
    @user-fi7ed2yu6d Місяць тому

    दोघेही नको.तिसरा पर्याय जनतेने दिला पाहिजे

  • @prakashawate3257
    @prakashawate3257 Місяць тому

    एक नंबर मुलाखत दुसऱ्यांनी थांबले पाहिजे पण स्वतः नाहीं कायदा फक्त दुसऱ्यांसाठी

  • @marutishethkathe
    @marutishethkathe Місяць тому

    ओन्ली दिलीपराव वळसे पाटील साहेब

  • @sachinbaravakar1148
    @sachinbaravakar1148 26 днів тому

    बाकी काय पण असू पण साहेब कामाचा माणूस ,,वाणी नका आग लावायची काम करू😊

  • @sachinkale1231
    @sachinkale1231 Місяць тому

    वाणी तुम्ही तर सुपारी घेतली अस दिसतय 💯

  • @omkarbhalerao6741
    @omkarbhalerao6741 Місяць тому

    अहो वाणी साहेब तुम्ही सर्वप्रथम सांगितल्याप्रमाणे हे शेवटी ठेकेदारच, यांना आतापर्यंत मलई भेटली आहे तेव्हा ते त्यांचेच गुणगान करणार ना 😂😂😂😂😂

  • @dsk-n6m
    @dsk-n6m Місяць тому +4

    आंबेगाव शिरुर च्या विकासासाठी सक्षम आणि कार्यक्षम नेतृत्व ना. दिलीपराव वळसे पाटील साहेब..❤

  • @marutidadakengaleyuvanetejambh
    @marutidadakengaleyuvanetejambh Місяць тому

    आदिवासी भाग हा आमदारकीला साहेब दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या सोबत राहील 100/टक्के राहील नाहीतर युवानेते मारुती दादा जिवन संपवणार आहे

  • @ankushlabade9893
    @ankushlabade9893 Місяць тому

    निकम साहेब आमदार

  • @marutidadakengaleyuvanetejambh
    @marutidadakengaleyuvanetejambh Місяць тому

    युवानेते मारुती दादा केंगले मरत पर्यंत साहेब दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या सोबत राहणार आहे

  • @swapnilrale260
    @swapnilrale260 28 днів тому

    फिक्स आमदार वळसे पाटील

  • @karanfalke-i5v
    @karanfalke-i5v Місяць тому

    नामदार वळसे पाटील

  • @vishaldale9811
    @vishaldale9811 Місяць тому

    मार्केट कमिटीला राष्ट्रवादी पक्ष एक संघ होता .. तेव्हाच गद्दारी केली कोणी...
    साहबेच वय झालं महणारे पवार साहेबांनी का नाही सांगत वय झालं महुन..
    तुम्हाला मता साठी पवार साहेब लागतात पण आता किती भावनिक वातावरण तयार करा...
    साहेब विकासा कामा वर 100% निवडून येनार.

  • @sachinbaravakar1148
    @sachinbaravakar1148 26 днів тому

    वाणी तुम्ही फक्त बाईट घ्या बाकी काय घेणं देणं आहे तुम्हाला

  • @prabhakarbangar9843
    @prabhakarbangar9843 Місяць тому

    राणीसाहेब फक्त वळसे पाटलांच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ नका ते त्यांचेच खरं करणार

  • @user-io9uy7li2z
    @user-io9uy7li2z Місяць тому

    आबेगाव तालुक्यात वळसे पाटील याची ताकद आहे तर मग खासदार शिवाजी (दादा )ना का मतदान कमी पडले आहे का जानुन बुजुन पक्षात प्रवेश केला मग दादा ला का लोकसभेला पाडल का हे पहिले सांग पुढारी एकीकडे राहतात मतदार निकम साहेबाला मतदान केल

  • @balasahebghodekar4301
    @balasahebghodekar4301 Місяць тому +2

    वळसे पाटील साहेबांचे जे लाभार्थी आहे त्यांचीच फक्त वाणी तुम्ही मुलाखत घेत आहे याचा अर्थ टेबला खालून तुम्हाला पाकीट मिळाले आहे

    • @vighnahartimes.
      @vighnahartimes.  Місяць тому

      तुमची कधी घ्यायची?

  • @prabhakarbangar9843
    @prabhakarbangar9843 Місяць тому

    वाणी साहेब समारोप करताना तुम्ही एकतर्फी बाजू घेऊन बोलले आणि कोणाची मुलाखत घेता काय चाललंय काय कळत नाही असं पाहिल्यावर लोकांच्या लक्षात येतं सगळं असंच करत राहावा म्हणजे बरोबर कार्यक्रम होईल विखे घराण्याला सुद्धा वाटलं होतं आम्ही संस्थानिक आहोत सुजय विखे पराभूत होऊ शकत नाही केलं की पराभूत लोकांनी आणि देवदत्त निकम वळसे पाटील यांच्याशी कोण कोणाशी प्रामाणिक राहील याच्यापेक्षा शरद पवारांशी कोण प्रामाणिक राहिले याच्यावर जास्त मुलाखत व्हायला पाहिजे एकतर्फी कार्यक्रम चालू आहे कळतंय लोकांना

  • @harshadshinde5683
    @harshadshinde5683 Місяць тому +1

    Only साहेब ❤❤❤

  • @gramin_maharashtra
    @gramin_maharashtra Місяць тому

    दुसर्या कडे बोट दोखवताना 3 बोटं आपल्याकडे आहेत लक्षात ठेवा . वळसे पा. नी सुद्धा पवार साहेबांना सोडलेच की का फक्त आपला तो बाब्या आणि दुसर्याचं ते कार्ट असं का ? काय कमी केलं पवार साहेबांनी काय नाय दिलं होतं नव्हतं ते सगळं दिलं मंग शेवटी गद्दारी का केली विचारा वळसे पा. ना

  • @govindborhade1605
    @govindborhade1605 Місяць тому

    शरद पवारांनी काय कमी केले म्हणून हात सोडला पवार साहेबांची काय चुक

  • @SomnathNighot-de9gl
    @SomnathNighot-de9gl Місяць тому

    Tumche sahebanni pan thambayala pahije hote 3varsha gele bjp barobar

  • @sarikadhawade304
    @sarikadhawade304 Місяць тому +1

    कांदा आणि दुधाचा बाजार भाव

  • @ganeshshelke7608
    @ganeshshelke7608 Місяць тому +2

    Drone baddal bol re baba lokanna zopa nahi

  • @SomnathNighot-de9gl
    @SomnathNighot-de9gl Місяць тому

    Mi deu idea satgavasathi pani nyayachi karnar ka saheb yojna

  • @shinde2224
    @shinde2224 Місяць тому

    सगळे लाभार्थी असेच बोलतात पण सामान्य लोकांना नक्कीच बदल हवंय

  • @SantoshGawade-n7v
    @SantoshGawade-n7v Місяць тому +1

    Devdatta Nikam

  • @sanjaynaykodi9243
    @sanjaynaykodi9243 Місяць тому

    जनता बरोबरच ठरवणार ,,,चिंता करू नका

  • @AbhishekGadadare
    @AbhishekGadadare Місяць тому +4

    नामदार वळसे पाटील ⏰✌️💯

  • @VivekBhawari
    @VivekBhawari Місяць тому

    swatachya faydyasathi sath sodaychii janata kadhich tumhala maf karnar nhi

  • @nitinpingale5796
    @nitinpingale5796 Місяць тому

    वाणी साहेब शरद पवार साहेब यांना सोडला हे किती खरं मग

  • @pandurangkarbhal7629
    @pandurangkarbhal7629 Місяць тому

    ठेकेदार आहे हे साहेब

  • @4511VB
    @4511VB Місяць тому +1

    फक्त निकम साहेब

  • @nileshyewale1551
    @nileshyewale1551 Місяць тому

    अब की बार Only निकम साहेब

  • @user-or6wy2xq2f
    @user-or6wy2xq2f 25 днів тому

    देवदत्त निकम

  • @ganeshbangar9557
    @ganeshbangar9557 Місяць тому

    वानी साहेब यांची भाषा दादागिरीची वाटते

  • @mayurbharmal-s3s
    @mayurbharmal-s3s Місяць тому

    नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब

  • @VivekBhawari
    @VivekBhawari Місяць тому

    mathi badavnara amdar nako saksham kam karnara wale patil sahebansarkha neta hawa

  • @YogeshHinge-jk7hf
    @YogeshHinge-jk7hf Місяць тому

    फितूर माणसं

  • @shantaramawate5264
    @shantaramawate5264 25 днів тому

    Konthya Garibnche Kam Kele Te Sangha

  • @swami8181
    @swami8181 Місяць тому

    Only Nikam saheb

  • @khanduwalunj3405
    @khanduwalunj3405 Місяць тому

    हे नेते सर्वसामान्य लोकांना मानत नाही

  • @VivekBhawari
    @VivekBhawari Місяць тому

    ambegavcha bhagyavidhata

  • @marutishethkathe
    @marutishethkathe Місяць тому

    nikam saheb tumi sahebasobat chukicha vagle

  • @VivekBhawari
    @VivekBhawari Місяць тому

    tumch kam hich tumchi olkh only diliprao walse patil saheb

  • @marutishethkathe
    @marutishethkathe Місяць тому

    walse patil saheb vijay honar 100%

  • @subhashbhor3872
    @subhashbhor3872 Місяць тому

    अहो तुमी ठेकेदार आहात

  • @santoshtambe3518
    @santoshtambe3518 Місяць тому

    बाकीच्यांना पण आमदार होऊ द्या

  • @SavitaChikhale-z2u
    @SavitaChikhale-z2u Місяць тому

    साहेब निवडून येणार❤

  • @pravinnemane-h4o
    @pravinnemane-h4o Місяць тому

    jyni motha kela tyna virod krtey tumi nikam saheb

  • @SavitaChikhale-z2u
    @SavitaChikhale-z2u Місяць тому

    लोकांचं काम आहे बोलायचं वानिसहेब सगळे परत येतील टेन्शन घेऊ नका तुम्ही

  • @karanfalke-i5v
    @karanfalke-i5v Місяць тому

    ambegavche shilpkar namdar dilipraoji walse patil saheb

  • @karanfalke-i5v
    @karanfalke-i5v Місяць тому

    nikam saheb tumhi tumchya faydyasathi gaddari keli

  • @sahebraomule7107
    @sahebraomule7107 Місяць тому

    शरद पवारांचा हात कुणी आणि का सोडला हे विचारा

  • @user-sg4so2wn8p
    @user-sg4so2wn8p Місяць тому

    निकम साहेब

  • @ramkrushnachopda2202
    @ramkrushnachopda2202 Місяць тому

    वळसे पाटील साहेब 🚨👑💯

  • @shankarchaskar
    @shankarchaskar Місяць тому

    शरद पवारापेक्षा मोठे नाही

  • @krushanajagtap6671
    @krushanajagtap6671 Місяць тому

    Only walse पाटील साहेब

  • @dattatrayyewale210
    @dattatrayyewale210 Місяць тому

    कळल टेमगीरे फक्त निकम

  • @YogeshHinge-jk7hf
    @YogeshHinge-jk7hf Місяць тому

    हा मुलाखत देत आहे का भांडत आहे

  • @YogeshHinge-jk7hf
    @YogeshHinge-jk7hf Місяць тому

    फक्त साहेब

  • @mayurbharmal-s3s
    @mayurbharmal-s3s Місяць тому

    walse patil vijay honar 100%

  • @mayurbharmal-s3s
    @mayurbharmal-s3s Місяць тому

    nikam saheb tumla gaddri cha uttar bhetnar

  • @sahebraomule7107
    @sahebraomule7107 Місяць тому

    मोठं केलं तर कायमच हाताखाली काम करायचं का. 35 वर्ष कमी झाली का तुम्हाला

  • @SomnathNighot-de9gl
    @SomnathNighot-de9gl Місяць тому

    Kay kele kela vikas tar salary ghyetalina amhi logistic madhye hoto amhala kuthe nyay dila kamgarmantri astana talukyatil lokanna nyay dila nay pawar sshebani pan valse patlanna kay kami kele hote kasoddle sshebanna ata janta sodel ki

  • @maheshdhumal6400
    @maheshdhumal6400 Місяць тому

    Only walse Patil saheb

  • @karanfalke-i5v
    @karanfalke-i5v Місяць тому

    ambegavcha karta dharta dilipraoji valse patil

  • @nitinpingale5796
    @nitinpingale5796 Місяць тому

    व्हाईस चेअरमन यांच्या घरातील आहे का

  • @pravinnemane-h4o
    @pravinnemane-h4o Місяць тому

    nikam saheb tumla nivdun delyvar rohit pawar dimbe ch pani dusrya talukyat nehnar asa ambegavakr hou denar nhi

  • @VivekBhawari
    @VivekBhawari Місяць тому

    amdar kam karnara hawa panichor nko