एका स्वाभिमानी पैलवानाची संपूर्ण मुलाखत|| पैलवान रंगराव लोहार || अखेर सोडून गेले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024

КОМЕНТАРІ • 102

  • @vikaspadalkar8610
    @vikaspadalkar8610 Рік тому +33

    रा.मसूद माले ता पन्हाळा जि कोल्हापूर
    नाव रंगराव लोहार (दादा)
    यांचे काल आकस्मित निधन झाले
    भावपूर्ण श्रद्धांजली दादा🙏💐💐

  • @tusharpatil7935
    @tusharpatil7935 3 місяці тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @DeelipMulik
    @DeelipMulik 25 днів тому +1

    👏👏👏👏👏👌👌👌👌👌

    • @NrsKranti
      @NrsKranti  25 днів тому

      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pandharinathsutar5641
    @pandharinathsutar5641 Рік тому +16

    सर हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे एका सर्व सामान्य माणसाची मुलाखत घेवून त्यांचा व्हिडिओ. बनवून सर्व जनतेला माहिती दिली ह्यातच तुमचा मोठेपणा आहे सलाम तुमच्या कार्याला

  • @vinayakharal5303
    @vinayakharal5303 Рік тому +22

    सर आपण आमच्या लोहार समाजातील मल्ल उजेडात आणले त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगात नाव केल त्याबद्दल आपले आभार ......

  • @shekharpawar2401
    @shekharpawar2401 4 місяці тому +1

    ही खूप मोठी शोकांतिका आहे, अशा जुन्या आणि प्रामाणिक खेळाडू ना आपल्या महाराष्ट्र शासनाने त्यांना मदत केली पाहिजे

  • @ChandrakantKarande-sh3iv
    @ChandrakantKarande-sh3iv 10 місяців тому +2

    भावा भावातल किती प्रेम होत आताचे भाव भाव बघा

  • @amitkoli9883
    @amitkoli9883 11 місяців тому +3

    Sir Tumi ek army person ahat pan Tumi aplya pahlwan lokna ojedat anlay he far mot Kam ahe , jay hind sir

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 Рік тому +45

    *मामांचा आवाज आठवण झाली बापू बिरू वाटेगावकर यांची आणि अगदी अशाच पद्धतीने बोलणे होते त्यांचे*

  • @ShirikantBagadi
    @ShirikantBagadi 4 місяці тому

    काके. गावात तालीम होती. त्या तालमीत सखाराम bagdi. पैलवान होते.pl माहिती द्या

  • @nehedoctor2196
    @nehedoctor2196 7 місяців тому +1

    साहेब आसीच एक दिवस गुलाब बर्डे पहिलवान यांची मुलाखत घया साहेब प्लीज मी त्याची जवळुन कुस्ती पाहिली आहे शिवरात्री मध्ये संवत्सर मध्ये शेवटची कुस्ती रहायची

  • @RpD1114
    @RpD1114 11 місяців тому +1

    ❤🙏

  • @santoshjambhulkar5695
    @santoshjambhulkar5695 Рік тому +19

    सर तुम्ही आज भारी काम केल
    धन्यवाद सर 💯

  • @TKIETAN
    @TKIETAN Рік тому +23

    साधं राहणीमान आणी उच्च विचारशैली असणार व्यक्तिमत्त्व .❤️से सलाम 🙏

  • @akshaylondhe4720
    @akshaylondhe4720 Рік тому +2

    साहेब आज हा व्हिडिओ पाहून खूप भारी वाटलं 🙏😊 पूर्ण मनापासून व्हिडिओ बघितला अप्रतिम आहे हा संवाद ❤ आणि बोलता बोलता मामाच्या चेहऱ्यावरचं हसू आलेलं पाहून खूप छान वाटलं ❤❤ मामांच उदाहरण म्हणजे साधं आणि सरळ आयुष्य आणि आरोग्य हीच खूप मोठी संपत्ती आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे लोहार मामा ❤🙌 thank you sir आणि मामाना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🥲🙏 या व्हिडिओ मधून नक्कीच खूप मोठा धडा शिकायला मिळाला. ❤❤❤ अप्रतिम मामा ❤ आणि thank you sir 🙏

  • @rambo4979
    @rambo4979 Рік тому +20

    गामा पैलवान चे खुप हाल झाले होते शेवटी शेवटी,, पैलवान बनुन काही फायदा नाही,, सरकार काही मदत करत नाही

    • @deepakdawkhar3742
      @deepakdawkhar3742 Рік тому

      एकदम बरोबर आहे खरे आहे सत्य आहे , पण म्हणून काय पैलवान की व कुस्ती व्यायाम बंद झाला नाही पाहिजे त्यासाठी सरकारने खूप मोकळ्या हाताने पैलवानांना व कुस्तीपटुनां मदत केलीच पाहिजे पैलवानांना आर्थिक मदत केली पाहिजे

    • @travelchikoo
      @travelchikoo Рік тому

      Pailwan pailwan asto

    • @pailwanjaypatil6899
      @pailwanjaypatil6899 Рік тому +2

      सरकारच्या आशावर पैलवान कधी नसतो

    • @shashikantpawar4368
      @shashikantpawar4368 10 місяців тому +2

      पैलवान कधी डिप्रेशन मध्ये जात नाही,, परिस्थिती समोर झुकून आत्महत्या करत नाही,,, कुस्ती माणसाला संघर्ष करायला शिकवते ज्याची आजच्या तरुण पिढीला गरज आहे,,, आता पैलवानाना चांगलाच मान सन्मान आहे

    • @rambo4979
      @rambo4979 10 місяців тому

      @@shashikantpawar4368 लक्ष्मन वडार पैलवान डबल महाराष्ट्र केसरी,,कोडसा खानीत काम कराव लगल होत,,पन आता कुश्ती चे चागले दिवस आलेत

  • @Rahulshinde358
    @Rahulshinde358 Рік тому +5

    करा रे पगार चालू एक महान योध्दा आहेत ते

  • @sagargavade125
    @sagargavade125 Рік тому +1

    Juni manasachi Kharach Khup chanagli Vyakti mahatav Asatay ..khupp Chan Vatal Mama ch Bolan Aaaikun

  • @jankascomedyhaamkhasjankascome

    असे मल्ल परत होणे नाही भावपूर्ण श्रद्धांजली मामा 😢😢😢😢

  • @dattakaitwad6132
    @dattakaitwad6132 Рік тому +3

    अडावरी सत साधूनी जगवीला देश बोधूनी
    हवलदार सनगर सर आशा जुन्या नामवंत किर्तीवंत पैलवान यांच्या मुलाखती मधून त्यांच्या शौर्याच्या गाथा ऐकुन प्रोसान व मार्गदर्शन होवून लाभ होतो पैलवान यांच आचरण संतासारखे मलावाटते आपले खुपखूप अभार नांदेड

  • @dipak.khillare
    @dipak.khillare Рік тому +4

    सलाम, मामाच्या जिद्दीला... असे माणसे जपून ठेवावी...❤❤❤

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 Рік тому +14

    आयुष्याच्या संध्याकाळी अशी परवड बरी नाही.पण सामाजिक संस्थानी अशा पहिलवाना कडे लक्ष दिले पाहिजे.

  • @vishukaingade7818
    @vishukaingade7818 Рік тому

    🙏🙏🙏🙏

  • @vishwajeetshinde2259
    @vishwajeetshinde2259 11 місяців тому

    Thank you dada tumchya Kama baddal … ka mahit man bharun yet … Aaj kamat shaharat gaav gaavcha manus harvun gelay o … iccha asun khi krta yet nhi

  • @deepakdawkhar3742
    @deepakdawkhar3742 Рік тому +4

    खरंच खूप सुंदर मुलाखत घेतली सर तुम्ही आणि बाबांनी पण खूप छान माहिती दिली त्यांच्या काळातील जुन्या काळातील माहिती ऐकून खूप बरे वाटले आनंद वाटला

  • @VitthalGbp-xe2zq
    @VitthalGbp-xe2zq Рік тому +1

    ❤❤❤

  • @shahajijadhav5712
    @shahajijadhav5712 Рік тому +5

    दादा तुमचं काम चांगलं आहे पण बाबांचा account नंबर द्या आणि सर्वांना मदतीचे आव्हान करा. सरकार न कराय पाहिजे हेन कराय पाहिजे आणि तेन कराय पायजे म्हणण्या पेक्षा माझ्याकडुन काय मदत करता येईल ते बघू आणि करू. नुसतच व्हिडिओ बघून आणि दाखवून परत विसरून जाण्यात काय अर्थ नाही त्यांचे थोडेफार कष्ट कसे कमी करण्यात येतील ते बघू.

  • @qualitysarees9420
    @qualitysarees9420 Рік тому +1

    सर व्हिडिओ क्वालिटी एक नंबर, चांगले व्हिडिओ असेच बनवत रहा. आधार किंवा आयडी कार्ड असे जाहीररीत्या दाखवू नका. गैरवापर होऊ शकतो. व्हिडिओ edit करा. नमस्ते

  • @varshathorat6021
    @varshathorat6021 Рік тому +1

    Thank you for interview

  • @harinage8067
    @harinage8067 Рік тому +2

    एक तर वाऱ्याचा आवाज त्यात ते बॅकग्राऊंड music दिलंय कश्याला. अनेक गोष्टी स्पष्ट ऐकू येत नाहीये.

  • @pushkarkulkarni22
    @pushkarkulkarni22 Рік тому +5

    Salute tumhala Ajoba❤

  • @sagarvighe3426
    @sagarvighe3426 Рік тому +4

    खूप छान वाटले बाबाची मुलाखत बघून

  • @krishnadeshmukh542
    @krishnadeshmukh542 Рік тому +12

    गरिबीची दुनिया ,,,,,,,,,,,,मामाना सलाम

  • @MukundDevkate-i5o
    @MukundDevkate-i5o Рік тому +2

    सर खरंच तुम्हाला मानायला पाहिजे मुलाखत गरबितुंन पैलवान केली पण शासनाने काही तरी दखल घेतली पाहिजे

  • @pravingadade9637
    @pravingadade9637 Рік тому +7

    खूप भारी वाटल मुलाखत बघून सर

  • @shubhamingole3140
    @shubhamingole3140 Рік тому +3

    मामा नतमस्तक तुमच्या पुढे पैलवान मामा🙏🏼

  • @umeshgaikwad2789
    @umeshgaikwad2789 Рік тому +1

    Khup khup cchan mulakhat ghetali salgar dada. Dhanyawad.

  • @vinayakkadam7873
    @vinayakkadam7873 Рік тому +8

    बाबांना मदत केली पाहिजे

  • @Whresting_INDIA
    @Whresting_INDIA Рік тому +3

    👍👌

  • @atulchavan3985
    @atulchavan3985 Рік тому +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @sachinpatil-xp9og
    @sachinpatil-xp9og Рік тому +1

    एवढ्या वर्ष जीवन भेटले ते पण आरोग्य नीट नेटके हेच सर्व वैभव आहे mama 🙏🙏काय करायचं आहे पैसा नुसता 🙏

  • @dilipbade6145
    @dilipbade6145 Рік тому +1

    ग्रेट गामा पैलवान च्या तोडीचे पैलवान आहेत.

  • @vinayakharal5303
    @vinayakharal5303 Рік тому +2

    गावाचा पत्ता मिळावा

  • @amolkupade4585
    @amolkupade4585 Рік тому +1

    Sir tumala udand aaush labhao...asch kam karat raha....❤

  • @balulohar3154
    @balulohar3154 Рік тому +9

    कृपया संपूर्ण माहिती व पत्ता कळवावे.

  • @omkarpednekar52
    @omkarpednekar52 Рік тому +2

    Dada khup Sundar Kam kartay, tumcha nimittane aamhala Maharashtra che June hero pahaila milat aahet. Dhanyawad 🙏

  • @maheshwakde77
    @maheshwakde77 Рік тому +1

    Kharch khup bhari vatl ...❤

  • @Shj570
    @Shj570 Рік тому +7

    😢yana pension bhetali pahijen rao

  • @pandharinathsutar5641
    @pandharinathsutar5641 Рік тому +2

    मामांच संपूर्ण नाव गाव पता द्यावा ही विनंती

    • @NrsKranti
      @NrsKranti  Рік тому

      रंगराव लोहार
      माले
      आर
      ता पन्हाळा जि कोल्हापुर

  • @NILESHPATIL-pv7sq
    @NILESHPATIL-pv7sq Рік тому +2

    Aaplya bhagatil sarv juny pailwananchi mulakht ghya sir. Khup chaan vatale mulakhat baghun.

  • @varshapise1767
    @varshapise1767 Рік тому +1

    Video bgun rdu ale atac video bgetla hota bhetav bgav vatl pn atac batme bgetle ke te pddhaya aad jhale 😭💐🙏

  • @maheshlondhe979
    @maheshlondhe979 Рік тому +3

    saheb kusthi sathi jivan galvnare ashi juni pidhi kunala bagayla milnar nahi

  • @vishalpatil5674
    @vishalpatil5674 Рік тому +1

    RIP बाबा

  • @najibvarunkar7871
    @najibvarunkar7871 Рік тому +3

    ❤ King 👑👑👑👑💖

  • @universalboss9216
    @universalboss9216 Рік тому +1

    खूप छान मुलाखत सर जी

  • @maheshlondhe979
    @maheshlondhe979 Рік тому +1

    mamach gaon kont ahe

  • @KandeAmar
    @KandeAmar Рік тому +1

    छान वाटल

  • @keshavbabhale9696
    @keshavbabhale9696 Рік тому +1

    माले गावात माझे bss चे मीटिंग होते

  • @darshanathare2119
    @darshanathare2119 Рік тому +2

    मानाचा मुजरा मामाला 🙏

  • @ganeshlokhande2594
    @ganeshlokhande2594 Рік тому +7

    सर बाबाचे गाव कोणते आहे

  • @Hindusena707
    @Hindusena707 Рік тому +1

    अशी माणसं पुन्हा होणे नाही

  • @shekharukey6517
    @shekharukey6517 Рік тому

    Namaskar Ji...

  • @harshwardhanhendre8736
    @harshwardhanhendre8736 Рік тому +2

    🙏🙏🤼🤼

  • @ganeshawate1239
    @ganeshawate1239 Рік тому +1

    कुस्ती या खेळाला कोणीही भाव क्रिकेट व दुसरे खेळायला जसा भाव पाहिजे तसे कुस्ती या खेळाला पण या पैलवानी खूप भारताचे नाव मोठे केलेले अनेकांचे पैलवान पण एखादं क्रिकेट असतं की त्यांना पैसे सुद्धा भेटतात आणि सरकारी मानधन सुद्धा कुस्ती क्षेत्रामध्ये ना काहीच ही खूप कुस्ती घरांना मदत मिळालीच पाहिजे

  • @kumarshilimkar58
    @kumarshilimkar58 Рік тому +1

    Khup chaan upakaram...... NRS Kranti grate work

  • @sakoredairyfarm5896
    @sakoredairyfarm5896 Рік тому +2

    खुप छान माहिती मिळाली,अशाच जूण्या लोकांपर्यंत पोहोचुन माहीती संग्रहित राहील

  • @Jjjjjjjbsjb111
    @Jjjjjjjbsjb111 Рік тому +1

    Salam ahe baba la❤

  • @kakagade3141
    @kakagade3141 Рік тому +6

    त्यांच्या शरीरावर कळतं किती मोठे पैलवान असतील

  • @shanurnadaf2251
    @shanurnadaf2251 Рік тому +2

    ❤❤❤❤

  • @harinage8067
    @harinage8067 Рік тому +1

    एक तर वाऱ्याचा आवाज त्यात ते बॅकग्राऊंड music दिलंय कश्याला. अनेक गोष्टी स्पष्ट ऐकू येत नाहीये.

  • @rajendrakhandagale9141
    @rajendrakhandagale9141 Рік тому +1

    ❤❤

  • @maheshwakde77
    @maheshwakde77 Рік тому +1