मी रावसाहेब गायकवाड, वय वर्षे ६८. ऐतिहािक स्थळांची आवड. किल्ला पाहिला नाही पण गाईड (वाटाड्या) ने अत्यंत सोप्या समजेल अशा भाषेत महाराजांचा रोमहर्षक इतिहास कथन केला. समोर शिवशाही साकारली. सलाम त्या गाईडला.
छान लहानपणी मि पन्हाळ्यावर रहायचो मावशी होती तिथे माझी किल्ला सगळयात आवडता किल्ल्यावर फिरताना शिवरायांचे असतित्व मला जाणवायचे आम्ही अंबरखान्यात खेळायला असायचो (धान्याचे कोठार) आंब्याची झाडे आहेत आणि महादेवाचे मंदीर आहे खुप छान वाटायचे परत एकदा व्हिडियो बघुन छान वाटले जय शिवराय 🚩
खूप सुंदर माहिती दिली तुमच्या गाईडने. खरंच, शिवरायांसारखे महान त्यावेळी तरी कोणीच म्हणजे कोणीच नव्हते. शिवराय महान होते, महान आहेत अन् महानच राहणार. जय जिजाऊ!जय शिवराय राजे! जय संभाजी राजे!🌹🌹🌹🙏🙏🙏
ua-cam.com/video/oOFV8v_8pJ4/v-deo.html भाग १ स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार असणारा रायरेश्वर किल्ल्या Drone View सात रंगाच्या माती एका ठिकाणी प्रत्येक शिवभक्तने भेट द्यावी असा किल्ला व्हिडिओ आवडल्यास like, share आणि subscribe करा आपल्या सर्व मित्रांना पाठवा 🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
चुकीची माहिती सांगितली आहे पन्हाळा किल्ला राजा मिहिर भोज प्रतिहार यांनी बांधलाच नाही हा किल्ला राजा भोज शिलाहार यांनी बांधला आहे हा शिलाहार वंश म्हणजे आजचे शेलार आहेत त्यांचे हजारों वर्ष कोकणावर राज्य होत 🙏
Khup Sundar mahiti dili ahe guide kakanni. Te Sangtana purna Itihaas jivantch ahe Ani Apan 400 varsha mage ahot Asach vatat hota. Khup dhanyavad itka Chan video Apan Banavla tyabaddal. Jay Jijau Jay Shivaray Jay Shambhu Raje Jay Maharashtra!
Ek no bhava maj kharch bhagy ahe ki mi Kolhapur madhe janm ghetala sarv pratham mi sarv Shiv preminch aabahar manto ani bhava asha prakare aplya rajancha itihas sarv hindusthana madhe pohachava ani apalya yenarya ya navin pidila ya hidavi swarajyacha sampurn ithihas samjava karan aplya shiksana madhe rajancha ithihas kami shikvala jato tari mi punha ekda aplya hindavi swarajyache sansthapk shree chatrapti shivaji maharajana wandan karun aplya Teem che abhar manto Raje Shiv shatrapati shivaji maharaj ki jay 🙏
खूप छान आणि सविस्तर माहिती दिली आहे.ती ऐकून गढ एकदा तरी प्रत्यक्षात पाहावा अशी ओढ निर्माण झाली आहे . परिसरातील ऐतिहासिक खाणा खूणा आणि तिथला निसर्गाचा अनोखा चमत्कार पहावा अशी इच्छा निर्माण झाली आहे.घुगे गुंजाळा ता बीड.
खुप छान माहिती दिली आम्ही पन्हाला बघायला गेलो होतो खुप पडज़ड जालेली दिसली सरकारने याची चांगली व्यवस्था ठेवली तर येणारी पीढ़ी ला पन है सर्व नीट पाहता येईल
लोखंडे भाऊ प्रथम तुमचे आभार, अतिशय सुरेख माहिती दिल्याबद्दल. पण भाऊ महराजांचे चार मुस्लिम अंगरक्षक होते आणि ज्या वाघनखाने महाराजांनी अफजखानाच्या वध केला होता ते वाघनखे सुध्दा मुस्लिम मावळ्यानेच दिले होते, हे सुद्धा सर्व शिवप्रेमींना आवर्जून सांगा.
मी रावसाहेब गायकवाड, वय वर्षे ६८. ऐतिहािक स्थळांची आवड. किल्ला पाहिला नाही पण गाईड (वाटाड्या) ने अत्यंत सोप्या समजेल अशा भाषेत महाराजांचा रोमहर्षक इतिहास कथन केला. समोर शिवशाही साकारली. सलाम त्या गाईडला.
धन्यवाद साहेब 🙏
धन्यवाद, देत आहे सर!
छान लहानपणी मि पन्हाळ्यावर रहायचो मावशी होती तिथे माझी किल्ला सगळयात आवडता किल्ल्यावर फिरताना शिवरायांचे असतित्व मला जाणवायचे आम्ही अंबरखान्यात खेळायला असायचो (धान्याचे कोठार) आंब्याची झाडे आहेत आणि महादेवाचे मंदीर आहे खुप छान वाटायचे परत एकदा व्हिडियो बघुन छान वाटले
जय शिवराय 🚩
Thank you so much 🙏
🚩 जय शिवराय 🚩
गाईडच काम फार जबाबदारीच असतं.जे ह्या गाईडने उत्तम पार पाडलं. पन्हाळ्याचा इतिहास फार रोचक आहे. धन्यवाद 🙏
Thank you so much 🙏
पन्हाळगडाचे भरपूर विडिओ शूटिंग व गाईडने सांगितलेली माहिती खुपच छान वाटली...गडावर जावून आल्यासारखे वाटले..धन्यवाद दादा
Thank you so much 🙏
Super keep it up Rohit tambe. Bai
Thank you so much ☺️☺️
खूप सुंदर माहिती दिली तुमच्या गाईडने. खरंच, शिवरायांसारखे महान त्यावेळी तरी कोणीच म्हणजे कोणीच नव्हते. शिवराय महान होते, महान आहेत अन् महानच राहणार. जय जिजाऊ!जय शिवराय राजे! जय संभाजी राजे!🌹🌹🌹🙏🙏🙏
ईतिहास काळात वावरल्याचा भास झाला, धन्यवाद!💐💐
@@rajkumarjadhav5116 प्प
गाइड ने खुप छान माहीती दिली 👌👌👌👌👌👌👌 अप्रतिम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐💐
Thank you so much to
धन्यवाद. अतिशयसुंदर सोप्या शब्दात माहिती दिली.
खुप छान माहिती
१ नंबर
गाईड १नंबर
९ वीत इतिहासात चार वेळा नापास असनारा मनुष्य उत्तम इतिहास सांगतो अप्रतिम संवाद कौशल्य
ua-cam.com/video/oOFV8v_8pJ4/v-deo.html
भाग १
स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार असणारा रायरेश्वर किल्ल्या
Drone View
सात रंगाच्या माती एका ठिकाणी
प्रत्येक शिवभक्तने भेट द्यावी असा किल्ला
व्हिडिओ आवडल्यास like, share आणि subscribe करा
आपल्या सर्व मित्रांना पाठवा
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
ua-cam.com/video/hGeHeqnMaiQ/v-deo.html
Must Watch 👆👆
Wws@@RahulSatavVlog w l
Loop
@@RahulSatavVlog 8
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍 व्हेरी नाईस गाईड किरण लोखंडे
धन्यवाद दत्ता साहेब 🙏
चुकीची माहिती सांगितली आहे
पन्हाळा किल्ला राजा मिहिर भोज प्रतिहार यांनी बांधलाच नाही हा किल्ला राजा भोज शिलाहार यांनी बांधला आहे हा शिलाहार वंश म्हणजे आजचे शेलार आहेत त्यांचे हजारों वर्ष कोकणावर राज्य होत 🙏
Vdo.. No. 1...
Rohit well done.. Guide khup chhan mahiti dili...
Shivaji... Sambhaji rajanchya sparshane pavan zaleli jaga aahe pn kai aavshtha zali bga...
Politics karnaryani jra laksha dyayla pahije...
Vait vatate aatachi aavshta bgun...
Thank you so much nima .. ☺️
Mazhya channel la subscribe nakki kara
खूप छान कोल्हापूर ला गर्व आहे पन्हाळावर जय शिवराय
Thank you so much 🙏
Very very nice information thanks
Thank you so much 🙏
खुप छान माहिती दिली 🙏🙏
काही वेळा साठी भास झाला की आम्ही सुध्दा गडावर आहोत
🚩🚩छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🚩
आभारी आहे दादा.... 💐💐
Great , 🙏🙏🙏
Thanks for such knowledgefull video
Chatrapati shivaji maharaja kee jai 🙏🙏🙏🙏
छान छान खुप छान झकास जय शिवराय जय महाराष्ट्र
खुप छान माहिती सांगली पन तेवढा मोठा व्हीडिओ कधी बगनार
Thank you so much 🙏
खरच खूप मस्त माहिती सांगितली गाईड ने....एक नंबर sir
Thank you so much ❤️
खूप सुंदर अस मार्गदर्शन मिळाले.
आभारी आहे... 🙏
बाकीचे विडिओ पण पहा 👍🏻
Super place super fort super shoot. Keep it up
Up
Thank you ☺️
मस्त खूप छान माहिती दिली भावा 🚩जय शिवराय
धन्यवाद 🙏
खुप छान माहिती दिलीस मित्रा. मी पुन्हा एकदा पन्हाळा बघायला येणार.
Thank you ☺️
खूपच छान याला म्हणतात कौशल्य व पुण्याई ती करणारा व उपभोगनार अशा विहीर हवी सगळी कडे
Thank you 🙏
Lay Bhari. Guide cha swabhav Bhari aahe.
Thank you ☺️
छान माहिती मिळाली धन्यवाद
Thank you so much 🙏
Ky sunder mhiti ani apratim killa bghayla Milala..... Channn jai jijau jai shivshambhu
Thank you so much 🙏
सौ पूनम पांडूरंग सालेकर गाव मुबंके तालुका खेड जिल्हा रत्नागिरी 🚩🚩जयतु जयतु हिंदु राष्ट्र 🚩🚩हि आपली संपत्ती आहे जतन करावया पाहिजे हर हर महादेव 🚩🚩👌👌
जबरदस्त
Khup Sundar mahiti dili ahe guide kakanni. Te Sangtana purna Itihaas jivantch ahe Ani Apan 400 varsha mage ahot Asach vatat hota.
Khup dhanyavad itka Chan video Apan Banavla tyabaddal.
Jay Jijau Jay Shivaray Jay Shambhu Raje Jay Maharashtra!
Thank you so much 🙏
खुप छान माहिती मिळाली.गाईड 01 नंबर.
मस्त छान माहीत दिलीत. जय जिजाऊ जय शिवराय !!
Guide sathi ek like ❤️🙏
खुप छान माहिती दिली आहे, अतिशय सुंदर वर्णन केले आहे पन्हाळगडाचे
Thank you so much 🙏
अति सुन्दर माहीति मिळाली गाइड कडुन तसेच चित्रीकरण पन सुन्दर केल्या गेले
Thank you so much 🙏
🔥🔥जय भवानी 🔥🔥 जय शिवराय 🔥🔥 जय महाराष्ट्र 🔥🔥
👍
Great पन्हाळा पुन्हा उभा केला भावाने
Thank you ☺️
🙏🙏खुपच छान मार्ग दर्शन करत आहेत धन्यवाद मोलाची माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏
Thank you so much 🙏
खूपच छान, guide ने एक नंबर माहिती दिली
इतिहासात पास झालात
Thank you so much 🙏
जय शिवराय
आपल्या गाईडने खूप छान माहिती दिली
तुम्ही शुटींग केल्यामुळे ही सर्व माहिती मी माझ्या कुटुंबासोबत बघू शकलो मी आपला खूप खूप आभारी आहे
Thank you so much 🙏
Khup ch chan mahiti dili ahe guide bhau ..
Atishay Sunder 👌👌
khop chan. maja video suddha baga.. pawankhind cha
हो नक्कीच...
आभारी आहे 🙏
पन्हाळा किल्ल्याची छान माहिती मिळाली धन्यवाद
Thank you so much 🙏
Ek no bhava maj kharch bhagy ahe ki mi Kolhapur madhe janm ghetala sarv pratham mi sarv Shiv preminch aabahar manto ani bhava asha prakare aplya rajancha itihas sarv hindusthana madhe pohachava ani apalya yenarya ya navin pidila ya hidavi swarajyacha sampurn ithihas samjava karan aplya shiksana madhe rajancha ithihas kami shikvala jato tari mi punha ekda aplya hindavi swarajyache sansthapk shree chatrapti shivaji maharajana wandan karun aplya Teem che abhar manto
Raje Shiv shatrapati shivaji maharaj ki jay 🙏
Thank you so much 🙏♥️
माहिती खूप छान दिली आहे व्हिडीओ खूप सुंदर झाला आहे
Thank you so much 🙏
आम्ही गडावर जाऊन आलो पणतेथे पुर्ण माहिती मिळाली नाही एवढी तुमच्या विडिओ मधे मिळाली धन्य वाद
Thank you so much ☺️
Mazhe Bakiche video hi paha 👍
Mastch
Thank you so much 🙏
खुप छान वाटले तो मानुस ना पन छान माहिती सांगितली धन्यवाद भाऊ 🚩
Thank you so much 🙏
@@Rohittambe11 ,😊😊😊
अभिनंदन रोहित सर या या व्हिडिओला 100 के व्ह्यूजआल्याबद्दल अभिनंदन
Thank you saheb 🙏
Pure kolhapuri language 😍😁😁
Excellent information. धन्यवाद मित्रा. छान मार्गदर्शन मिळाले
Thank you so much 🙏
Guide मस्त इंतिहास सांगितलं 🔥👌👌
Thank you so much 🙏
छान बनवलाय माहितीपट
पण मधेमधे आपल्या मित्रांनी अपंग गाईड बद्दल संवेदनशील पणा दाखवला असता तर आणखीन छान झालं असतं.
Guide ekdam bhari explain kartoy
Thank you so much 🙏
खुप छान माहिती आहे
Thank you so much 🙏
छान माहिती सांगितली
Thank you so much 🙏
खुप,खुप,छान,
Thank you ☺️
खुप छान माहिती 👏❤🚩
Thank you so much 🙏
Mast 👌👌💯
Thank you ☺️
Khup Sunder mahiti
Thank you so much 🙏
मीत्रा खुप छान व्हिडिओ बनवलास असेच इतर गडकिल्ल्यांचे व्हिडिओ पन बनवा छान माहिती 👍
Thank you so much 🙏
Guide ne mahiti khup mst diliye 1no 😍😍😍
Thank you 🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
Aapane bahut hi Achcha information Diya Hai
Thank you so much 🙏
किरण लोखंडे दादा खुप छान माहिती दिली तुम्ही
खूप छान विडिओ दादा....अप्रतिम माहिती
जय शिवराय मित्रा
Jay shivray 🙏🚩
छान माहिती दिली आहे अशीच गडाबद्दल माहिती देत राव्हा
हो नक्कीच.. तुम्ही पण आमचे विडिओ पाहत रहा असच आम्हाला प्रोत्साहित करा.. धन्यवाद 🙏
खूप सुंदर माहिती
खरा इतीहास जगासमोर यायलाच पाहीजे...!
हो... Thank you so much 🙏
छान माहिती दिली
Thank you 🙏
गाईड खूपच छान देत आहेत.
छान माहिती मिळाली गडाची
विष्णू कुंड हा मूळ खूप खोल होता... तो बुजवला गेला आहे आहे ...आज पासून 30 वर्षापूर्वी किमान 40 फूट खोल होता....
Panhala fort is wonder on Maharastra land.so beauty.thanks for video presentatar.super.
Thank you so much 🙏
khup chan mahiti dili sir
Thank you so much.. 🙏
भाऊ तुम्मी खुप छाण सांगीतल
Thank you 🙏
अति सुंदर वर्णन
Thank you so much 🙏
गाईड छान माहिती दिली
Thank you so much 🙏
खूप छान आणि सविस्तर माहिती दिली आहे.ती ऐकून गढ एकदा तरी प्रत्यक्षात पाहावा अशी ओढ निर्माण झाली आहे . परिसरातील ऐतिहासिक खाणा खूणा आणि तिथला निसर्गाचा अनोखा चमत्कार पहावा अशी इच्छा निर्माण झाली आहे.घुगे गुंजाळा ता बीड.
Thank you so much 🙏
खूप छान महिती....🙏🙏🙏
खूप छान विडिओ....🙏🙏🙏
Thank you so much 👍
खुप छान 🙏🏻🙏🏻 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🏻🙏🏻
Thank you so much 🙏
I like it's a fort of panhala and his history. Very very well YOUR happy journey. Have a nice day. You and yours groups members.
Thank you sir🙏
छान माहिती दिली आहे गाईड ने .छत्रपती शिवरायाना मानाचा मुजरा.
धन्यवाद
dhanyvad tumchya sarv team che ,,khupch chan mahiti pohchvli amhala ani te guide sudha khup mast mahiti det ahet ,,Chatrapati Shivaji Maharaj ki Jay
Thank you so much 🙏
नादखुळा 👍
Thank you ☺️
Nice guidance .....and video also nice
Thank you so much 🙏
सूंदरच माहिती सांगितली राव ⛳🙏👍💐
Thank you so much 🙏
छानच .
Thank you 🙏
अप्रतिम
Thank you so much 🙏
नंबर.१. गाईड
धन्यवाद 🙏
खुप छान माहिती दिली आम्ही पन्हाला बघायला गेलो होतो खुप पडज़ड जालेली दिसली सरकारने याची चांगली व्यवस्था ठेवली तर येणारी पीढ़ी ला पन है सर्व नीट पाहता येईल
हो बरोबर..
Thank you so much 🙏
लोखंडे भाऊ प्रथम तुमचे आभार, अतिशय सुरेख माहिती दिल्याबद्दल. पण भाऊ महराजांचे चार मुस्लिम अंगरक्षक होते आणि ज्या वाघनखाने महाराजांनी अफजखानाच्या वध केला होता ते वाघनखे सुध्दा मुस्लिम मावळ्यानेच दिले होते, हे सुद्धा सर्व शिवप्रेमींना आवर्जून सांगा.
Thank you
Thank you so much
,
Thanks shaikh saheb
Wag nakhabaddal mahiti navati
काशीम सर मुस्लिम मावळ्यांचे, योगदान कुनीही वीसरनार नाही नीचींत रहा जय शिवराय
Jabardast video Bhava 🔥🔥.
Thank you ☺️
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय भवानी जय शिवाजी
khupch chaan
Masterji. Guide Too good explanation.. Hats off..
Thank you so much 🙏
खूप छान वाटलं
Thank you amol..
Khup chan mahiti dili dada
फारच सुंदर किल्ला आहे . माहिती मध्ये अधिक ज्ञान मिळाले .४ वेळा किल्ला पाहिला होता .