मल्ल सम्राट पैलवान रावसाब आप्पा मगर मगराच निमगाव यांची दिलखुलास मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • *पोट धरून हसाय लावणारी मुलाखत मल्ल सम्राट पैलवान रावसाब आप्पा मगर मगराच निमगाव यांची लवकरच येत आहे माझ्या NRS Kranti युट्युब चॅनल वरती #nrskranti*
    मल्ल सम्राट पैलवान रावसाब आप्पा मगर मगराच निमगाव यांची दिलखुलास मुलाखत
    #nrskranti #pailwan #kushti #motivation #hindkesari #history #maharashtrakesari #maharashtrakushtidangal #mallasamrat #kushti #kusti #nrskranti #pailwan #hindkesari #kushti #maharashtrakesari #kolhapur #shahugangaveshtalim #shahujimaharaj #shahumaharaj #Sangli #hira #olympics #kalaimamtalim #motivation #motibagh #shahugangaveshtalim #kustipandhiri #kolhapur #nrskranti #maharashtrakesari #hindkesari #kolhapur #wrestling #chhatrapatishivajimaharaj #chhatrapatisambhajimaharaj #कुश्ती #kushti #panhalafort #gangaveshtalim #shahugangaveshtalim #shahujimaharaj #sindershekh#PailwanSikandarshaikh #nrskranti #maharashtrakesari #hindkesari #kolhapur #wrestling #chhatrapatishivajimaharaj #chhatrapatisambhajimaharaj #कुश्ती #kushti #panhalafort #gangaveshtalim #shahugangaveshtalim #shahujimaharaj #sindershekh #balarafikshekh #nrskranti #kushti #wrestling #chhatrapatisambhajimaharaj #कुश्ती #कुश्ती #kolhapur #kustimallavidya #kustimallavidya #indianhistory #chhatrapatishivajimaharaj #hindkesari #maharashtakesari #kolhapur #chhatrapatisambhajimaharaj #indianhistory #kushti #panhalafort #कुश्ती #wrestling #chhatrapatishivajimaharaj #hindkesari #marutimane #hindkesaribail #गणपती #hindkesariganapatiandhlekar देशी टार्झन_Deshi Tarzan_nrskranti_ #nrskranti #nrskranti #kushti #wrestling #कुश्ती #deshitarzan #pmnarendramodi #bharat #gomata #gopuja #rambhakt #ram #sikandershaikh #maharashtrakesari #hindkesari #monudahiya #warananagar #deshitarzan #vinaykore #kushti #maharashtrakesari #hindkesari #hindkesaribail #pailwansikandarshekh #sikandershekh

КОМЕНТАРІ • 49

  • @sudarshanchikhalkar857
    @sudarshanchikhalkar857 Місяць тому +5

    १६० एक्कर जमिनीचा मालक हाय पण.....साधी राहणी आणि साधी बोलणी मन जिंकून गेली.
    खूप छान वाटली मुलाखत

  • @navanathmagar1241
    @navanathmagar1241 Місяць тому +2

    अभिनंदन सर अशाच महान पैलवानाच्या मुलाखती घेत जा आनंद वाटला👏👏🌹💐

  • @ashifshekh5231
    @ashifshekh5231 Місяць тому +4

    बॅंकेचा किस्सा ऐकून डोळे व मन भरून आले

  • @danjyab4852
    @danjyab4852 Місяць тому +5

    एक आदर्श,नम्र पैलवान कुस्ती सम्राट पै.असल्म काझी वस्ताद यांची प्रकट मुलाखत घ्या मेजर साहेब!

    • @NrsKranti
      @NrsKranti  Місяць тому +1

      होय बागतो

  • @kaka_shelake_3305
    @kaka_shelake_3305 Місяць тому +6

    मामाचा बँकेचा किस्सा ऐकून डोळ्यात पाणी आले

  • @haribhaukale133
    @haribhaukale133 Місяць тому +12

    दिलखुलास व्यक्तिमत्त्व अप्पासाहेब मगर पूर्ण महाराष्ट्रभर कुस्तीसाठी फिरणारे व कुस्तीचे आयोजन करणाऱ्या व्यक्तीला मानाचा फेटा आणणारे एक कुस्तीचा पुजारी आप्पा मानाचा जय महाराष्ट्र❤❤❤

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 Місяць тому +4

    सर खूप छान मुलाखत झाली पै रावसाहेब यांची 👏🏻👏🏻 तशीच पै बाळासाहेब पडघन यांची मुलाखत घ्या

    • @NrsKranti
      @NrsKranti  Місяць тому +1

      हाय सर..🏵️🙏🏻

  • @abhilashkadam5825
    @abhilashkadam5825 Місяць тому +2

    सर मी आप्पांचे नाव ऐकून होतो पण तुमच्या चैनल मार्फत तुमच्यामुळे यूट्यूब द्वारे आप्पांना बघण्यात योग आला

    • @NrsKranti
      @NrsKranti  Місяць тому +1

      धन्यवाद🙏🏻

  • @ShahajiPawar-sg9pr
    @ShahajiPawar-sg9pr Місяць тому

    हि खरी कुस्ती मधील सुख दुःखात सहभागी होणारे माणस

  • @user-bt4rr6pe5d
    @user-bt4rr6pe5d Місяць тому +1

    निर्भीड स्पष्ट बोलणारे व्यक्तिमत्त्व..... मानाचा मुजरा 🙏

  • @subhashdhone1585
    @subhashdhone1585 Місяць тому +1

    दिलखुलास वक्तिमत्व मल्ल सम्राट आपा साहेब मगर ❤❤❤❤❤

    • @NrsKranti
      @NrsKranti  Місяць тому

      हो सर..🙏🏻

  • @mohanpukale7479
    @mohanpukale7479 26 днів тому +1

    वस्ताद शिवाजी दिडवाघ दिवड यांचीही भेट घ्या सर

  • @vishalsalunkhe3863
    @vishalsalunkhe3863 Місяць тому +2

    आप्पा बांबावडे च मैदान आहे 15 तारखेला यायला लागतय

  • @dinkarkanse9854
    @dinkarkanse9854 Місяць тому +1

    Very good interview. Good thoughts shared. Thanks.

  • @user-ks1yd1nx8g
    @user-ks1yd1nx8g Місяць тому +1

    आमदार पैलवान भारत नाना भालके याच्या भावची मुलकत घ्या पैलवान चंद्रकात बापु भालके

  • @vishalsalunkhe3863
    @vishalsalunkhe3863 Місяць тому

    नाद खुळा मुलाखत❤❤

  • @rajendrakolekar98
    @rajendrakolekar98 Місяць тому

    Ekch no mulakat

  • @rammore3263
    @rammore3263 Місяць тому +1

    खर बोलनारा माणूस आप्पा

  • @abhijitpatil7324
    @abhijitpatil7324 Місяць тому

    शेती हा आपल्या सर्वांच्या जिवनाचा पाया आहे.

  • @arunarali1012
    @arunarali1012 Місяць тому

    बँकेचा किसा ऐकून खरंच डोळ्यात पाणी आलं😢

  • @nileshjadhav262
    @nileshjadhav262 29 днів тому

    साधी राहणी उच्च विचारसरणी च उत्तम उदाहरण म्हणजे वस्ताद मगर आप्पा

  • @abhijitpatil7324
    @abhijitpatil7324 Місяць тому

    आपा विषयी सार्थ अभिमान आहे.

  • @kaka_shelake_3305
    @kaka_shelake_3305 Місяць тому +4

    आप्पांनी बरेच पैलवानांना जिरवायचे काम केले

    • @prataapmagar9657
      @prataapmagar9657 Місяць тому +1

      आपल्या अंगात रग असल्याव र कोण जिर्वत नसत

    • @user-qm4md2jd9d
      @user-qm4md2jd9d Місяць тому

      नांव ठेऊन तुम्हाला काय मिळाले दादा

    • @tanhajishinde3492
      @tanhajishinde3492 Місяць тому +1

      आप्पा तुमच्या सारखे महान मल्ल प्रत्येक गावात व्हायला पाहिजेत धन्य आहे अप्पा तुम्ही

  • @dhirajsargar8978
    @dhirajsargar8978 26 днів тому

    छोटे रावसाहेब मगर यांची मुलाखत घ्या

  • @SurajDhotre-mc9gf
    @SurajDhotre-mc9gf 26 днів тому

    Aapa n कडून

  • @SanjeevDeshpande-sg8sh
    @SanjeevDeshpande-sg8sh Місяць тому

    आपा खुप च छान मुलाखत आहे तसेच तुम्हास भरपूर आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना एक हित चितक

  • @Pritam.Singh473
    @Pritam.Singh473 Місяць тому +2

    सर गामा पैलवान बद्दल माहिती दया व्यायाम काय करत होतो कुस्ती मेहनत काय घेत होते याची सर्व माहिती दया ही विनंती.......🙏🙏🙏

    • @NrsKranti
      @NrsKranti  Місяць тому +1

      प्रयत्न चालू आहेत

    • @Pritam.Singh473
      @Pritam.Singh473 Місяць тому

      @@NrsKranti धन्यवाद सर 🙏

  • @rammore3263
    @rammore3263 Місяць тому +2

    गुडां पाटील ची माहीती टाका

    • @NrsKranti
      @NrsKranti  Місяць тому

      टाकळी आहे #nrskranti चैनल वरती

  • @sagralanharat1174
    @sagralanharat1174 Місяць тому

    ❤❤

  • @KaryappaKhilari
    @KaryappaKhilari Місяць тому +1

    दिलखुलास व्यक्तिमत्त्व मल्ल सम्राट

  • @SurajDhotre-mc9gf
    @SurajDhotre-mc9gf 26 днів тому

    Lakshman vadar यांची माहिती जाणून घ्यायला पाहिजे होती sir

  • @prashanttarangepatil1900
    @prashanttarangepatil1900 Місяць тому +1

    धनाजी मदने सर ची मुलाखत घ्या

    • @NrsKranti
      @NrsKranti  Місяць тому

      हो सर बगतोय सर

  • @vitthalranaware
    @vitthalranaware Місяць тому

    सिताराम निकम कुठल्या गावचे. त्यांच्या विषयी माहिती मिळाली तर बर होईल

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur1235 Місяць тому

    बिराजदार मामा विषयी रावसाहेब आप्पा यांनी थोडीफार माहिती सांगितली ते ऐकून आनंद झाला

  • @mahendradombale1989
    @mahendradombale1989 Місяць тому

    ❤❤