TDM Official Trailer | Marathi Movie 2023 | Pruthviraj Thorat | Kalindi Nistane | Bhaurao Karhade
Вставка
- Опубліковано 2 жов 2024
- राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ख्वाडा आणि बबन या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशा नंतर दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे घेऊन आले आहेत मराठी चित्रपट 'टीडीएम’...
सादर आहे टीडीएम चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर...
TDM Music -
➤ Bakula - • Bakula | Lyrical Video...
➤ Ek Phool - • Ek Phool | TDM | Bhaur...
➤ Pingla Gato Raja Shivrayanchi Gatha - • Video
➤ Man Zhala Malhari • Video
TDM Film Credits:
Producer & Director - Bhaurao Nanasaheb Karhade
Banner - Chitraksha Films | Smile Stone Studio
Executive Producer - Indrabhan Karhe | Bhiku Deokate
Line Producer - Rohit More | Abhay Chavan | Vinayak Salunke | Yashraj Karhade
Cast: Pruthviraj | Kalindi | Bhaurao Karhade
Production Manager: Akshay Bhakare | Chandrakant Nanaware | Yashraj Karhade
Story, Screenplay & Dialogue - Bhiku Deokate | Bhaurao Karhade | Prof. Kiran Gadhve
Cinematographer - Veerdhaval Patil
Editor - Sanket Jyoti Arvind
Chief Asst. Director: Lakhan Chaudhari
Sync Sound Recordist - Akash Chhaya Laxman
Sound Design - Piyush Shah
Art - Atul Lokhande
Music - Rohit Nagbhide | Onkarswaroop Bagde | Vaibhav Shirole
BGM - Sarang Kulkarni
Lyrics - Dr. VinayakPawar | Vaibhav Shirole | Kunal Gaikwad
Choreographer - Neha Mirajkar
Costume - Rutuja Lawand | Srushti Chavan
Make Up - Monika Kuluch | Nikita Malghe
DI - Scrabble Digital Limited
Colorist - Hitendra Parab
DI line Producer - Amit Golatkar
VFX - Magic Stream Studio
Visual Promotions - Premankur Bose (PROMOBOX STUDIOS)
Lyrical Song Editor - Sanket Visuals
Making - Akshay Lande | Darshan Maske
Shorts Video Editor - Sunil Shinde
Marketing - Anand Murugkar
Publicity Design - Lokis Studio
PR - Latika Chindarkar Dholam | Freshmint Media
Digital Marketing - Abhijeet Edlabadkar
To catch all the update log on to :
Facebook Page - / tdmmarathimovie
Facebook Page - / chitrakshanirmitee
Twitter - / bhauraokarhade
Instagram - / bhaurao_karhade
Facebook - / bhaurao.karhade
All Copyrights @ChitrakshaFilms
TDM Official Trailer | Marathi Movie 2023 | Pruthviraj Thorat | Kalindi Nistane | Bhaurao Karhade
Hero amche chulat bandhu ahet.. 😊
TDM
ह्या हिरो च जगणं सेम टू सेम आपल्या सारखच आहे
जप जिंदगी जेंड तो पुणं मुंबई याद आती हे.....
#TDM
गावच्या मातीतला चित्रपट...❤❤
जब जिंदगी झंड होती है तब पुना मुबई याद आती है ❤❤
That introduction of titles, kay tee style and toh hero kay boltoy kahi samjat pan nahi ahey.. everything seems soo irrelevant
🙏🏻
Do watch the Film on 28 April 2023
RegaRds,
TDM
❤®
❤❤❤
Tractor dirver of Mahindra (TDM) all the best 💓💓
Kisi ka bhai kisi ki jaan हा tdm सिनेमा समोर नाही टिकणार
Ky boltos 😮
खूप मस्त... 👌👌👌
ट्रेलर मधे एकच कमी, गांवतील एक भांडण फोकस केला आहे....
ट्रेलर लव्ह स्टोरी वर जास्त फोकस केला पाहिजे.....
कारण 11लाख views आहेत, एक फूल वाहतो... या गाण्यावर....हेच तुमचे टार्गेट audiance आहे.... यांनाच थिएटर पर्यंत आणले पाहिजे....
ट्रेलर editor ला काय आवडते, त्यापेक्षा... Audiance ला काय आवडले... हे महत्वाचे.....
ट्रेलर.2 luanch करा...with लव्ह स्टोरी अँगल....
फुल्ल हॉउसफ़ुल्ल movie चालेल....
We are waiting in theater...
👍👍👍👍👍
Yek dam barobar...kharach ha trailer 2 cha vichar kela pahije..
Fakt love story var cinema nahi chalat aaj Kal sir
Cinema depends on larger than of Life 🤩🤩
Means family drama,love story, Action that all things
@@kalavaatiyoutuber9493 तुमचे पण बरोबर आहे, एक सिनेमा म्हणून सर्व पॅकेज पाहिजे....परंतु माझे ट्रेलर वर view त्याबद्दल नाही, परत एकदा माझा view बघा, मराठी सिनेमा पाहण्या साधी लोक थिएटर मधे येत नाही, TDM चे सॉंग हिट झालेत, आणि हिट करणारी पब्लिक ची अपेक्षा love स्टोरी फिल्म असेल हे एक्सपेकटेशन आहे, आणि ट्रेलर त्याबद्दल कट केला नाही, फिल्म मार्केटिंग कमी पडते, ट्रेलर चा impact झाला पाहिजे, जसे सॉंग चा झाला , मी काही फिल्म ला critisize करत नाही, शेवटी मराठी फिल्म हिट झाली पाहिजे, आणि हिट, पब्लिक थिएटर मधे आल्यावर होते...त्यासाठी ट्रेलर impact पण महत्वाचा ...
संपूर्ण टीम ला शुभेच्छा TDM
Tdm चा अर्थ ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा असाच होतो 💯 मुवी खुप छान आहे हिट होणार...
माझी ऐक काळीज शॉर्टफिल्म हिट झाली ...
आगामी फुल मुवी रक्ताच सोयाबीन हा येत आहे आता
28 एप्रिल ला tdm चं वार येणारं बर का ❤❤
Toch baj toch rubab bolun nahi tar karun dakawanara saaj bahuchya acting cha naad
TDM = Tractor Driver of Mahindra 🎉🎉🎉🎉❤❤
खूप खूप आभारी आहोत. टीडीएम पुन्हा येतोय ९ जूनपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की जाऊन बघा. टीडीएमवरील तुमचे प्रेम असेच राहुद्यात. 😍🙏
#tdmon9june
#tdmmarathimovie
भाऊराव एक विनंती आहे ... तुमच्या movies ला खरचं तोड नाय मराठीत ... पण happy ending पण दाखवत जावा राव ... Hero मेल्यावर लय बेकार वाटतं ...
महाराष्ट्रात आता फक्त TDM चा बार होणारं
TDM - Tractor Driver of Mahindra 😂
आशा content ची गरज आहे आपल्या industry la
Khup mast 👌👌👌
लोकडाऊन के बाद से,
पुणे मुबंईवालो को,
जब जिंदगी झंड लगती हैं तो,
गांव की याद आती हैं,
अप्रितम music
अप्रितम music writing,
अप्रितम Direction
अप्रतिम natural acting..
All the best 👍👍👍👍
Co
ख ।
झ
।
।जबझ
।
।
ज
ज । घ
।ढ ।
। जमीम
।घ
।संगम जज घ ।
ञ।।ढ
।
जमम।
ज म म जब ज समाज
।
म ज ।ज।
।
जज जजढ।ञ
ज
।
।
।ज।
। ।।
।। ज ।ब
।।।।
।।।।।म
।
बज।।म
मझ।
म घ
।ड मम
।
।
।।। ब।म
ड ।स।ग । मम ।
मझ।
।।गघ
।ज
ज
ज ।। । ।
झ ग
।
।
।।
।। ब म
। ।।।।
।म
।
म।।जमीम ।
ब। हजज।म। ङञ
झजज।ज। घ
।
।।
।
ब
।। ज। ।।
।।। । जज ह
घ ब
ढ। ङज।।झ ।।
।
।
।
डणर । ङ मम
।
।।भ।
ङ
।।।
जब
।।
।
म
ह ।
। मम
।
। म म
म।ज ।
। जम।ह
। मम।मम। ।
।।।झ।
।
। मम
मम
म।मम ।ह । ।।।।।
।
p00..
चित्रपट पण kup छान आहे....माझ्या कॉलेज ची शूटिंग आहे...न्यू आर्ट कॉलेज अहमदनगर.
❤अहमदनगर❤❤❤❤
😂 kay darja ahe ha . Va apritim👏
Khup Mast Trailer Ahe , Ekach number Bhaurao Sir 🔥 Now Can't wait for Movie 😍😍
Just amazing 🎉❤
Best wishes to TDM team ...
Housefull honar 💯
घंटा कथा कळाली नाही
Superb and Exited for this masterpiece
#TDM Marathi movie सिनेमा च्या ट्रेलर च्या प्रतेक फ्रेम खुप काहि बोलतायत आजवर तरी मराठी चित्रपट सृष्टीत अस काही दाखवलं गेलं नाही #TDM हा सिनेमा इतर सिनेमा पेक्षावेगळा आहे जवा ट्रेलरच येवढा बोलतोय तर तर सिनेमा ही त्या विहिरित्लया स्फोटा सारखा मायबाप रसिक प्रेक्षक च्या मनावर मनोरंजनाचा स्फोट घडवूनआणेल💓🎬💯
चांगला आहे ट्रेलर, फक्त यात पण मराठा समाजाची बदनामी नसावी ही अपेक्षा
Love from SDM newasa
खूप खूप आभारी आहोत. टीडीएम पुन्हा येतोय ९ जूनपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की जाऊन बघा. टीडीएमवरील तुमचे प्रेम असेच राहुद्यात. 😍🙏
#tdmon9june
#tdmmarathimovie
Super movie
Tractor Driver Mahindra
यांना नक्की दाखवायचं काय आहे या ट्रेलर मधून काहीच समजलं नाही...डोक्याच दही झालं पूर्ण....
ट्रेलर एडिट करणाऱ्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळायला हवा........😛
तु आधी डोक्याच्या डाॅक्टर कडे इलाज करून घे😂😂😂
@@Kiranwahalkar. तुला समजलं असेल तर तुझीच राष्ट्रपती पुरस्कारा शिफारीश करायला हवी.....😂
महाराष्ट्र शासन 40 लाख रुपयाची सबसिडी द्यायची जेव्हा बंद करेल तेव्हाच असे फालतू सिनेमे बनायचे बंद होतील......
Social media वर फुकट ओकायला भेटत म्हणुन काहीही गरळत नाही बसायचं आपली लायकी काय आपण बोलतो काय. काय कळतं का आपल्याला त्या बद्दल किती ज्ञान आहे आपल्याला त्या गोष्टीच हा एक सिनेमा बनवायला किती वेळ, पैसा, मेहनत लागते काही माहिती आहे का किती लोक काम करत असतात सरकारची सबसिडी पेक्ष्या मार्केटिंग वाले पैसे जास्त घेतात हे लक्षात राहू दे मित्रा
Tula kay ghanta kalat ka tyatal..😂
Are ti subsidy mhantoy na te 40 lakh nusta promotion la jat .. layakit rahun bolayla pahije mansane ..
@@story_katta_1439 प्रमोशन करायला एवढे पैसे लागतात होय नालायका...... अरे हा दोन सुद्धा चालणार नाही... अरे दोन दिवस काय याला पहिल्यादा चित्रपट दाखवायला चित्रपट गृह तरी मिळतंय का ते बघ......
एवढं सगळं सांगतोय तू काय नागराज मंजुळे आहेस का सचिन पिळगांवकर.... 😛
फालतू टिकटॉकर असशील तू..... 😂
एवढा छान चित्रपट आहे,पण हिंदी डायलॉग वापरून गहाण केली .
घान
Gahan nahi re ghan sat te...
Subtitles tar taka konala out of Maharashtra baghaycha aslya var
लात मारीन तिथं पाणी काढीन ❤❤❤
Tnku sir mala tumchy barobar काम करण्याची संधी दिली स्वप्नातल स्वप्न मोठ्या पड द्यावर खर होताना जो आनंद होता तो शब्दाद व्यक्त hot नाही..... आभार आभार ani आभार विश्वास thevlamule ❤️❤️❤️
जब जिंदगी झंड ho जाती हे तो पूना बम्बई याद आती हैं nice डाएलॉग
आता संपूर्ण महाराष्ट्रात TDM वादळ येणार ❤💥💥
TDM Means Tractor driver of Mahindra
Mala ata he bgahun director banaychi icchha jhaliy , hya sarw trailer ani kathe la sudharna garjechi ahe , chuktay bhrpur , prime focus hot nahiye content
Total Darma Of Chutiyagiri Manage 😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂😂
नको डोळ्यात पाणी गड्या...
खचतो कशाला वाघाच काळीज तुज नतमस्तक होतो कशाला....
भाऊ तुझा पॅटर्न चं असतो रांगड्या मातीतला...आरे हे महाराष्ट्र हाय...हीत फक्त तुझी ही मातीचं उडणार....ख्वाडा नी धुरळा उडवला...बबन नी हाऊस फुल्ल केल...तर बाकीच्यांचा डोळ्यात उडलेली मातीचं जाणार की.....
आता TDM आलाय पाऊस घेऊन पारररर चिखुलचं करून टाकणार हे सार्या महाराष्ट्राला कळलं बाकी काड्या करणार्यांच्या डोळ्यात ख्वाडा आणी बबन नी माती कालवलेलीच...तोवर TDM नावाचा चिखुल....
या चिखलात जर ती आडकली तर ते TDM च्या वर निघायचे न्हाईत....या मुळ आपल्यावर अन्याय चालू केलाय अनं ठेटरात स्क्रिन देईनात.....
पण भाऊ तु स्वतः वर्ल्ड कप हायस तुला वर्ल्ड कप साठी खेळायच न्हाई तर तुला जिंकण्यासाठी बाकीच्यांना खेळायचाय...
खचु नको लगा भाऊ एक हाक दे तुझ्या साठी आख्ख महाराष्ट्र गोळा करतो....
तुझा TDM धुरळा उडवणार....
आनं एकच न्हाई तर दिवसात तीन-तीन शो चालणार.....
#भाऊराव_कर्हाडे
✍🏾अभिषेक विजय भिंगारदेवे
00:00:54 best yaar ❤️🌎😂
जब जिंदगी झंड होती है तब पूना मुंबई याद आती है... हा डायलॉग लागला मनाला ❤😊😅
अय बार हे रे बार ...❤❤❤
खुप च भारी #TDM
लय लय भारी ❤❤
सुंदर ट्रेलर
Great
गावातील राजकारण पैसा याची नस ओळखलेला भाऊ कऱ्हाडे - उस, वाळू, यारी, जमीन, जात-पात, धर्म, सहकार, राजकारण, द्राक्ष, भात, नदी
तु जरा सरळ बघशील 😂😂
धुडगूस 💥💥💥
सुपर
TDM nice
editor la class lav mhanav kay to traller cut kelay...director and cinematographer chi mehnat ghalvali first impression ch sadya important aahe theater madhe audiance la gheun yayla ithech chuk zali kuthech sur julat nahiye tutalya sarkh watayay pan aso subhechya
Tdm ....story of dream and aspiration.
Hero lay bhari vatla hya movie cha khup mast trailer ahe
लय भारी TDM👌👌👌👌❤❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
भिडलं मनाला दादा, भिडलं...🔥♥️
ग्रामीण भागातील वास्तव समोर ठेवून बनविलेला.धुमाकूळ ghalel हा मराठी चित्रपट
Tdm❤❤❤
पुणे मल्टिप्लेक्स किंवा सिंगल थिएटर मध्ये हे होत आहे. Show नाहीत .. आज पुण्यात एकही थिएटर ला bookmyshow मधे TDM नाही...
बार्शी सारख्या तालुक्या प्लेस ला.... आजपासून शो दिसत नाही...फ्रायडे च्या आधीच सिनेमा... कसे काय दाखवायचा बंद केला......गावातला सिनेमा गावात दाखवत नाही....
वरच्या लेव्हल वर नक्कीच काहीतरी पॉलिटिक्स होत आहे...
आम्ही support करतो भाऊराव साहेब......
बार्शीत पण शो ओपन करा...
👍
#TDM चा लॉंग फॉर्म ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा असू शकेल...
खूप खूप आभारी आहोत. टीडीएम पुन्हा येतोय ९ जूनपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की जाऊन बघा. टीडीएमवरील तुमचे प्रेम असेच राहुद्यात. 😍🙏
#tdmon9june
#tdmmarathimovie
Nice...❤❤❤👌👌👌
Tractor Driver of Mahindra TDM
Trailer edit एकदम खराब... Music आणि visuals cha कसलाच ताळमेळ लागत नाही
TDM: Tractor Driver Of Mahindra😎
Very nice 👌 Gavakadchi story
Trailer totally Rada 👍❤️
Jab zindagi zand hoti to puna bambai yad ati hai tudum dusss❤❤❤❤
खूप खूप आभारी आहोत. टीडीएम पुन्हा येतोय ९ जूनपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की जाऊन बघा. टीडीएमवरील तुमचे प्रेम असेच राहुद्यात. 😍🙏
#tdmon9june
#tdmmarathimovie
संघर्षयोद्धा🔥✌️🤞
माझं प्रेम.... लेकरु 😊❤🎥
❤️❤️❤️®
जबरदस्त कडक ट्रेलर झाला आहे खरोखर आसे मराठी चित्रपट येईला पाहीजे १००% हाऊसफुल्ल होनार
धन्यवाद 🙏🏻❤️®
Euuuuuu 👀💜🤙🔥⚡❤️🔥
ak number sir 🎉🎉🎉
हिंदी डायलॉग कोंबला नसत तर जमत नसत का?
खूप खूप आभारी आहोत. टीडीएम पुन्हा येतोय ९ जूनपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की जाऊन बघा. टीडीएमवरील तुमचे प्रेम असेच राहुद्यात. 😍🙏
#tdmon9june
#tdmmarathimovie
Super...
अफलातून
Congratulations
Nice trailer❤❤❤ Congratulations🎉🎉
👍👍👍👍👍
खूप खूप आभारी आहोत. टीडीएम पुन्हा येतोय ९ जूनपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की जाऊन बघा. टीडीएमवरील तुमचे प्रेम असेच राहुद्यात. 😍🙏
#tdmon9june
#tdmmarathimovie
आपल्याला लय आवडला हा ट्रेलर..TDM..आणि हिरो...
Tdm❤🔥🔥🔥🔥🔥🔥
Khoop chhan !!
अट्ठावीस चा अट्टाहास !!!
२८ एप्रील २०३
Trailer tar khup mastach👌👌
Picher nakkich dhumakul ghalnar🤞👌👌💯
Best off luck all time.
thanks 🙏🏻❤️®
@@rushilovesyou❤
Trailer tr bhari aahe ki... movie bagavi lagnar ba🎉😊 acting bhari
सुपर डूपर हिट.....💖💖🔥🔥🥰🥰
खुप सुंदर आहे ट्रेलर आणि चित्रपट हि सुंदर आहे गांवचा अभिनेता आहे हा माझ्या 🎉🎉🎉
खूप खूप आभारी आहोत. टीडीएम पुन्हा येतोय ९ जूनपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की जाऊन बघा. टीडीएमवरील तुमचे प्रेम असेच राहुद्यात. 😍🙏
#tdmon9june
#tdmmarathimovie
ek number bhava.... Acting 🥇🔥🔥🔥🔥
Khub chhan
आता आतुरता फक्त #TDM ची,
राढा तर होणारच ना, अन् तो करणार पण #TDM च ना ,
मंग कसं #TDM म्हणल तसं....🚜🚜🚜🚜
जब जिंदगी झंड लगती हे तो पुणा, बंबई याद आती है.....
Bhari....
Kahi tari vegle pahilyachi feeling aali..
Mast 👏👏👏
TDM - Tractor driver of mahindra ✌✌
Super!!!!
"पुना बंबई" ऐकून तिडीक जाते डोक्यात- आपल्या शहराच्या नावांच आपल्यालाच कौतुक नाही.
Mast😊😊😊
Nice ❤️
Bole to kadakkkkk 🔥🔥🔥
TDM म्हणजे 🤔🤔.....
कळल... २८ऐप्रीला च
Superb Trailer and Rural Touch once again 👌👌👍👍
नाद खुळा, लाजवाब,जबरदस्त फक्त टीडीएम