लाडका जावई योजना, ही पण योजना चालू करा मग !
Вставка
- Опубліковано 5 вер 2024
- स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.co...
#ladkabhau #ladakibahin #yojana #vitthalkanganesir #vitthalkangne
भावी आमदार विठ्ठल कांगणे सर..❤👑🔥💫✨🚩🚩
भाऊ सरांनी भरपूर वेळा विडीओ मध्ये सांगितले की राजकारणात ते कधीच नाही पडत विद्यार्थ्यांना सतत सोबत राहणारे शिक्षक आहेत❤❤❤
खरं आहे😂
सर, आम्हाला लाडका मास्तर योजना पण पाहिजे...!😂😂😂😂😂
सर तुमच लेक्चर ऐकून मी एकटाच खळखळून हसलो अधूनमधून असच फ्रेश करीत जा 😅😅
खर आहे दादा
सर चांगली योजना आहे लाडका जावाई पण आजोबा आणि नातू हे च कशाला नाराज करता मनाव सरकार ला😅😅😅😅😅
😂😂
खरा गुरू तो जो विद्या दान करतो तो नाही जो तिची किंमत लावतो
तुमचा प्रत्येक शब्दात सत्य दिसते सर🫡💯
सर , लाडका चटई उचल्या कार्यकर्ता योजनेची खरी आवश्यकता आहे. 😀😃😄😁😆
सर एकटाच तोंड दाबून दाबून हासलो...😂😂 खूप छान योजना सांगितली सर
सर तुमचा अनुभव खुपचं दांडगा आहे.❤
निवडणुकी नंतर जनता लाडका मुख्यमंत्री योजना जाहीर करणार😂
Sir, लई भारी dialogue मारता, पण वास्तव व परिवर्तनासाठी सांगता..Thanks
सर काय भारी बोललात. 🙏🙏🙏
सर फक्त खरं बोलतात. Keep ut up 👍
चॉकलेट देत आहेत सर्वांना. आपल्या घरात दोन महिला 3000 रू एक विचार करा महाराष्ट्रात 36 जिल्हे, तालुके आणि खेडे कुठून येणार एवढा पैसा..बाप पोसत नाही पोराले पंधरा दिवस घरी राहिला तर.. सरकार पोसन का😂😂😂😂
लाडके सर योजना झाली पाहिजे sir 🤩💯
Sir काही मुलं अभ्यास सोडून वेगळ्या विषयावर बोलण्यात व्हिडिओ टाकतात पोरांना vatty अभ्यास सोडून काहीपण bolay लागले . अभ्यासाचे ऑनलाईन लेक्चर कमी केले तुम्ही ......तुमचा व्हिडिओ लोक करमणुकीसाठी बघतायत
अगदी बरोबर आहे सर तुमचे बोलणे
लाडकी गर्लफ्रेंड
😂
😅😅😅😅😅
😂😂
Good मास्टर ❤❤❤❤❤❤❤❤❤💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
Jata jata sandesh chan dila... abhinandan
Great Teacher ❤❤❤❤❤❤
❤❤lay bhari sir
Great sarcasm level sir
सरकारने लाडाका भाऊ लाडकि बहिण आणि लाडका जावाई आजुन कोणि लाडका योजानी आणली तरीही काहिही फरक पडणार नाहि सरकार आरक्षणाचा निर्णय घेत नाहि तोपर्यत कातिही योजना आणा समाज सरकारची वाट लावणार
मग लाभ घेऊ नका योजनेचा.
सर मुंबईच्या भरती बद्दल बोलाना मुंबईत पावसामध्ये भरती घेत आहे😢😢
Sir ग्रामसेवक चे परीक्षा सेंटर मध्ये बदल झाला आहे जे सेंटर दिले होते ते सेंटर आले नाही
Kangane sir lay smart disat tumi aj 😊
सर ग्रामसेवक ची हॉल तिकीट आलेले आहे .परंतु त्यांनी सेंटर खूपच दूर दिले आहे सर मी यवतमाळला फॉर्म टाकला असून सेंटर अमरावती यवतमाळ वर्धा टाकले होते परंतु त्यांनी मला पुणे सेंटर दिले याबद्दल माहिती सांगा सर
लाडक्या भावाचा game झाला राव
देवाला सोडलेली वळू योजना 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
सर काय करताय यूट्यूब ला एवढ्या रात्री झोपल नाही का ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Parbhani che ,, AMDAR khasdar ...Doghana pradhanye only Kagne Sir 👍👍🔥🔥🔥
Hii sir me alo....lvkr yojna calu zali pahije me aatach jalna cha javai zaloy
Sir लाडकी मामे बहीण योजना चालू होणार नाही काय ..😂😂😂
Sir khup chan bolale
Pooja khedekar vr video banva sir
खरी योजना एकच, लाडकी खुर्ची
Ram Krishna hri sir ji ❤
Jay Bhim sir
लाडकी प्रियशी योजना. किंवा लाडका प्रियकर योजना भी आणली पाहिजे
Sir mala vatt ya yojnnmule por kute kamala jat hoti te pn bnd ani fuktche milt ahe mhanun daru cha nadi kalnar
जावई बनण्याचा योगच येवू द्यायणात हे भाजप वाले नोकरभरती न काढून 😂
Hiii sir
लाडकी जनता योजना .असायला हवी.
Sir आता हळूहळू अभिजित बीचुकले यांची जागा घेणार आहेत 😂
Bichukale tar tuch ayes bhava
तुम्ही जर सरकारने काही केल नाही तरी बोंबलतात आणि काही केल तरी पण त्याची मजाक उडवतात तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ नका.
Sir, Make video on Puja Khedkar ias
😂😂😂 Sir Rightly said, person should be self made independent not dependent on government schemes income
Jantela pareshani krnari yojna...
Sir please sebc sathi kahitari Kara na please 🙏🙏🙏
Ho na
1 number
Ladka bhau ha kunacha javai hou shakato kunacha sadu asu sakto Ashi vegli yojana kadaychi garj nahi
Sir navin police bharti nignar ka
मास्तर, तुम्ही पण घ्या लाडका जावाई योजना चा लाभ .
नियम व अटी पाळून
[टिप. सर्व Document काढून ]
😂😂
Sir खीडकितून पडलेल्या पोरा बदल बोला ना 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
100% correct 👍
😂😂😂😂😂kya bat he sir . 🙏🙏🙏
Great😂😂😂
सर...लाडकी शेजारीण योजना😂😂😂😂😂😂😂
Comedy मास्तर😂😂😂😂😂😂😂😂
❤❤❤❤
ग्रामसेवक चे हॉल तिकीट चे सेंटर कुठल्या कुठे दिले
तुम्हाला कोणते , मला पुणे दिलं
@@manishraut4345 shatrpati sambhaji nagar
वळू योजना 😅😂
पूजा खेडकर वर एक video बनवा sir जमलं तर.
Good evening sir
❤❤❤😂😂😂
Bhavi amdar
LADKA MASTAR YOJNA PN CHALU KRA 😂🙋
Sarkar ne Rojgar deyla pahije ya faltu shemes fakt election puratya aahet
Sir tumchi barobari to karadya master nai kare hate failavte karadya sherare mark ani ias vali chi pen . Male ata karade nai awdat aata tumi aawadata sir
😂😂😂😂😂
Great Sir
Sir police bharti var laskhay diya yojana mukhyamantri shinde saheb bhagtil
Sir sebc sertificate milat nahiye please help kara na please video banva please 😢😢😢
किती दिवस आहे ही योजना चालेल हे सांगा सर
V2
पोट भरून हसलो sir 😂😂😂😂😂 एकटाच होतो हसत
लाडकी वहिनी योजना...
😅😂
राम राम सर
नमस्कार सर
Sir daru bandivar 10 video banva, koknat bupliket duru vikri mafiya khup balavlet, tyana seaport bir havadar kartat, 😂😂😂😂
Ladki priykar yojna 😊
hi yojna khup juni ahe apprentiship mahntat tyla
Sir ग्रामसेवक चे परीक्षा सेंटर मध्ये बदल झाला आहे sir
Ladka Mitra yojna
Sir फ्रॉम कसा भरायचा सांगा प्लीज 🎉😂
Hii sir
Sir jafrabad la yenar aahe na 1/8/2024 la
😅😅
का ओ सर गप्प का? हार्दिक पांड्या जरीन खान .....असले व्हिडिओ बनवले आपण सर....पण पूजा खेडकर प्रकरण गाजतय....आपण आवाज उठवला पाहिजे सर गप्प का? 10 दिवस होत आले ....लाखो तरुणांना जागरूक करायचं काम करता आपण....कळू द्या सगळ्यांना भ्रष्टाचार कसा होतो ते
Sir ky kartay UA-cam la
Kangne sir bolale mhnje Dev bolale...😂😂😂
Sir ऑनलाईन क्लास किती वाजता आहे टाईम
Phd fellowship ajun det nahi sir
Lay navhai aahe sarkarchi
सर काय करताय एवढ्या रात्री झोपल नाही का ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आवाज नाही येत आहे
सर काय करताय एवढ्या रात्री
गुलुगुलु 😂😂😂😂😂😂
Hi
पोट धरून hasalo😅😅