Chhota Pudhari | ..तर गौतमी पाटील सुद्धा मार खाऊ शकतात; छोट्या पुढारीची Gautami patil यांना सूचना

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 Рік тому +36

    शिक्षण पूर्ण केले पाहिजे राजकारणात लक्ष देऊ नये

    • @newaashu1800
      @newaashu1800 Рік тому +1

      काय राव तो काय आपल्या फायद्या साठी बोलतो आहे का?? तूम्ही पण विचार करा

  • @babajibabaji2715
    @babajibabaji2715 Рік тому +10

    एकच नंबर भावा आभिनंदन

  • @allrounder2854
    @allrounder2854 Рік тому +6

    एकदम बरोबर

  • @swatimagdum5615
    @swatimagdum5615 Рік тому +67

    जोकर आहे. बसण्याची पद्धत बदल खूप अहंकारी आहे. आभ्यास करून शाळा शिक

    • @shilwantgaikwad5200
      @shilwantgaikwad5200 Рік тому +5

      12 वी फेल आहे

    • @santdarshancreation
      @santdarshancreation Рік тому +5

      पुढारी आहे तो 😂

    • @bgawade
      @bgawade Рік тому +2

      5 वर्षा पूर्वी सोडली शाळा

  • @prathamsingham1193
    @prathamsingham1193 Рік тому +31

    मुर्ति लहान पण बड़बड़ महान😂

  • @ravirajranyeole7549
    @ravirajranyeole7549 Рік тому +64

    अभिजीत बिचुकले यांचा लहान भाऊ आहे वाटत संभाळून घ्यावा 😊😅😊

  • @Samrudhi79
    @Samrudhi79 Рік тому +65

    बाळा लहानपणी मुसंडी मारली असतीस तर जरा लांबला तरी अस्तास😂😂

  • @nileshzende7779
    @nileshzende7779 Рік тому +14

    छोटा पुढारी नाहीं.. आपरा पुढारी हे हा😂😂😂😂😂😂

  • @rushikeshghadage-ro4sd
    @rushikeshghadage-ro4sd Рік тому +7

    बरोबर 🚩

  • @rameshtupe838
    @rameshtupe838 Рік тому +28

    ही मुलाखत घेतो त्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे,

  • @resourcetimeeffort5863
    @resourcetimeeffort5863 Рік тому +79

    गाव जळू दे पण माझी भाकरी भाजली पाहिजे हि मानसिकता

    • @balabhauborde884
      @balabhauborde884 Рік тому +2

      अरे तु तूझ्या जागी तित्तिच्या जागी

    • @balabhauborde884
      @balabhauborde884 Рік тому +2

      हि| एक कला आहे

    • @resourcetimeeffort5863
      @resourcetimeeffort5863 Рік тому +1

      @@balabhauborde884
      त्या बारक्या ला म्हणतोय 🤣

  • @uttamwalke1769
    @uttamwalke1769 Рік тому +19

    तू लई जळतो राव गौतमी पाटील वर

  • @santoshjoshi7201
    @santoshjoshi7201 Рік тому +81

    ऊगाच याला डोक्यावर बसवलाय

    • @ravindrkoli2578
      @ravindrkoli2578 Рік тому +7

      काय खोटं बोलत आहे तो एवढीच कळ लागली तर स्वतः सरकारला प्रश्न विचारून पहा

  • @dayanandchavan7404
    @dayanandchavan7404 Рік тому +2

    अतिशय सुंदर गौतमी पाटील खुप छान डान्स करत आहेत.

  • @swarupyewale7575
    @swarupyewale7575 Рік тому +52

    पाहिल नीठ बस अगोदर आपल्‍या पेक्षा मोठ्‍या व्‍यक्‍तीला पा य लगत आहे.

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 Рік тому

      भषट पुढारयामुळे असे छोटे पुढारी निर्माण होत आहे :😊😊

  • @rameshnikalje986
    @rameshnikalje986 Рік тому +40

    कोण.आहे हा बुटका.गौतमी पाटील विरूध्द ऊठवलेल वादळ असे वादळ या पुर्वी सुरेखा पुणेकर विरूध्द आसेल वादळ ऊठवले होते .मला कळत नाही बहुजन कलाकाराविरूध्द बहुजनच बडबडतात.

  • @Pratik-l8r
    @Pratik-l8r Рік тому +3

    Yedzyvya.saporrt gavtami tai patil.jay bhim

  • @Yashpatil0009
    @Yashpatil0009 Рік тому +50

    अख्खा जाशील बाळा तिच्या आता 😂😂😂😂 सबसे कातिल गौतमी पाटील ❤❤❤❤❤

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Рік тому +8

    घनश्याम 2024विधानसभेसाठीउभे राहा ✍️🌈🏅

    • @teamwork6908
      @teamwork6908 Рік тому

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @sadanandnaik852
      @sadanandnaik852 Рік тому

      टीका करानी याच्या एवढी बवधिक उंची गाठून मगच बोलावं

  • @gopinathsolanke1649
    @gopinathsolanke1649 Рік тому +58

    जिव बघीतला तर मुठभर ,आणि आभाळाला दगडं हानायलाय .. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉वड आजुन .

    • @maheshmangade4557
      @maheshmangade4557 Рік тому

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @newaashu1800
      @newaashu1800 Рік тому +2

      बरोबर आहे ना... अरे कोणी बोलणारे नाहित महणून बेकार आहेत नोकरी कुठं आहे. सगळे कप बसी धुया लागलेत असच राहिले ना तर आपली पोर पण अशीच राहील.. कोणीतरी पाहिजे बोलणारा

  • @jyotiramshejal2516
    @jyotiramshejal2516 Рік тому +11

    उगडे नागडे डान्स दिसत नाही हिंदी हिरोईन चे गौतमी वर बोलण्या पेक्षा इतर विषयावर बोला अनेक विषय आहेत

  • @prathamsingham1193
    @prathamsingham1193 Рік тому +14

    भारत पुरुष प्रधान देश नाही रे भावा
    आता सध्या स्त्री प्रधान देश बनलाय😅
    शेती प्रधान देश ❤हिच खरी ओलख आपल्या भारत देशा ची❤❤❤

  • @Private.trackss
    @Private.trackss Рік тому +4

    1 no. Bhau ❤❤❤❤

  • @picsartediting4742
    @picsartediting4742 Рік тому +89

    17 मिनिटांत 17 वेळा मुसंडी म्हणतोय हा😂😂😂

    • @_sau_mya__
      @_sau_mya__ Рік тому +3

      😂😂

    • @vikassomvanshi1848
      @vikassomvanshi1848 Рік тому +5

      मार्केटिंग स्किल आहे सिनेमाचं प्रमोशन करण्याचं त्याचाकडे हे मात्र नक्की....

  • @vijaypawar2306
    @vijaypawar2306 Рік тому +292

    हा छोटा पुढारी नाही ....चांगला निबऱ्या आहे हा
    याला लहानपणी ताणला नही म्हणून याची उंची खुटली.....

  • @vinodmisale2045
    @vinodmisale2045 Рік тому +1

    तुझा सिनेमा पाहिल्यावर तुरून पीडी लाईनवर येणार आहे काय रे

  • @prathmeshtambe1481
    @prathmeshtambe1481 Рік тому +47

    त्याला शाळेत पाठवा.. आणि अभ्यास करून घ्या याच्याकडून

    • @sindhuanarse3257
      @sindhuanarse3257 Рік тому +1

      शेतकरयाची पोरं पण बावळट आहे साथ देतात गौतमी पाटील ला बोलवतेत कशाला बाजार आहे का कांद्याला भावी मुख्यमंत्री आमचा नगर जिल्ह्यातील आमचा छोटा पुढारी ❤️

  • @santoshdige5967
    @santoshdige5967 Рік тому +11

    मूर्ती लहान कीर्ती महान उच्च विचार

  • @arungawde7092
    @arungawde7092 Рік тому +11

    खूप छान मत मांडले

  • @vimalakarkamble9593
    @vimalakarkamble9593 Рік тому +11

    Very good job. सन्मा. घनशाम साहेब, कुठे आहेत आमदार ,खासदार यांना हे समजत नाही का?आपण आपले रोख ठोख आणि न धाबरता आपले अनमोल विचार मांडले त्यामुळे आपल्याला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत.
    Very good job.

  • @shravanrothepatil3194
    @shravanrothepatil3194 Рік тому +9

    Semdya gapp

  • @bonk5575
    @bonk5575 Рік тому +16

    सबसे कातील गौतमी पाटील ❤️

  • @ravindrawagare9047
    @ravindrawagare9047 Рік тому +61

    याला चाय बिस्कुट पत्रकारिता म्हणतात, झी 24 तास...

  • @siddharthmohankamblekamble9362

    पत्रकारांचे आभार मानले पाहिजे खूप फार मोठ्या व्यक्तींची मुलाखत घेतली आणि जगासमोर मांडली त्यांच्याबद्दल मनापासुन आभार तुमचे पत्रकार साहेब महाराष्ट्र मध्ये काय चाललंय ते दाखवायचं सोडून अशा बातम्या दाखवून तुम्ही प्रसिद्ध म्हणजे झालं तुमचं मिडीयावाले पैसे घेऊन न्युज दाखवा आम्हाला हेच म्हणावं लागेल

  • @AJIT40
    @AJIT40 Рік тому +26

    कोणीच नका बघु याचा चित्रपट हवेत उडु राहिला

  • @dev3625
    @dev3625 Рік тому +163

    बिचूकले नंतर यांच्या कडेच आत्मविश्वास दीसला 😂😂😂😂

  • @vinayade98
    @vinayade98 Рік тому +4

    अप्रतिम घनशाम पुढारी

  • @RadhaBhosle-l4m
    @RadhaBhosle-l4m 2 місяці тому

    Dhanyawad ghansham DradeDaheb

  • @manishdeshmukhkata
    @manishdeshmukhkata Рік тому +44

    काही समजतं नाही याला करमणुकीचे साधन म्हणून ठीक आहे.

    • @vsp5893
      @vsp5893 Рік тому

      तु नंगा नाच कर मग करमणूक म्हणून

    • @prashantmane4145
      @prashantmane4145 Рік тому

      Tula Kay ratal samajl ka

  • @ramdassahane9844
    @ramdassahane9844 Рік тому +2

    Very Very good

  • @भिमरावइंगळे-श2भ

    घनश्याम।। शाबास
    लय।। भारी। खरेबोलात 👌👌💐💐🙏🙏

  • @kachareyogeshjagannath7135
    @kachareyogeshjagannath7135 Рік тому +1

    तुझ शाळा शिकण्याचं वय आहे.आधी शिक्षण पूर्ण कर बाळा...

  • @ganeshyede8037
    @ganeshyede8037 Рік тому +5

    खुप छान वा🙏

  • @ArunChikne-uh9wm
    @ArunChikne-uh9wm Рік тому +2

    खूप छान दादा👌🔥✨

  • @sandeepsawane9958
    @sandeepsawane9958 Рік тому +8

    बाळा शाळा शिक वय नाही तुझं आता राजकारण करण्या साठी 😂😂😂😂

  • @ganeshkale-0071
    @ganeshkale-0071 Рік тому +2

    खुप छान 💐

  • @sandipahirekar9126
    @sandipahirekar9126 Рік тому +25

    मुसंडी चित्रपटात काम मिळलेबददल अभिनंदन व कमेरामेनला लय घाम काढला असेल वाकून वाकून शुटिंग करायला लावले असेल 😊😊😊

  • @kailasjadhav8139
    @kailasjadhav8139 Рік тому +9

    अतिशय निच आणि हलकट पत्रकारिता. ऊद्या पाळण्याची दोरी हालवत बाळा ची बाईट घ्या.

  • @vrushalikhandale
    @vrushalikhandale Рік тому +7

    सत्य परिस्थिती !👏👏👏👏👏👏

  • @DoulatShinde
    @DoulatShinde Рік тому +1

    बुटक्या शेतकऱ्यांकडे लक्ष दे

  • @pravinpawde9133
    @pravinpawde9133 Рік тому +16

    तू आखा आत जाशिल... ठंड घे😂😂

  • @shirishkumarkirkire4229
    @shirishkumarkirkire4229 Рік тому +1

    खूपच सुन्दर भाषण वय लहान,पण विचार महान मुसंडीवीर

  • @manishasbucketlist..shrees161
    @manishasbucketlist..shrees161 Рік тому +9

    अगदी बरोबर घनशाम दादा 👌👌👌👍👍

  • @rahulnikam5533
    @rahulnikam5533 Рік тому +1

    Jai.hind.ser

  • @rajeshphale4428
    @rajeshphale4428 Рік тому +3

    तू आपला शाळेत लक्ष दे गुरुजी सांगत होते काठव पास झालाय तू😂😂

  • @balasomali2355
    @balasomali2355 Рік тому +2

    अगदी योग्य बोललात....

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 Рік тому +46

    गौतमी पाटील सारखी एक गरीब घरची मुलगी प्रगती च्या मार्गांवर जात आहे... हिच खद खद बाकी लोकांच्या डोळ्यात खुपत आहे..
    ........ अरे.. पिढ्यान पिढ्या चाललेले वेश्या व्यवसाय चालू आहेत, त्यात तरुण बिघडत नाहीत का 🔥🚩

  • @ramsolankar6558
    @ramsolankar6558 Рік тому +2

    Good 👍

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Рік тому +92

    छोटा मोसंबी.. तुझ्या पेक्षा तिच्या मोसंब्या मोठ्या आहेत राव 😂😂😂😂

  • @__sona__4366
    @__sona__4366 Рік тому +1

    Right 💯💯💯💯💯

  • @mukundkhuperkar2867
    @mukundkhuperkar2867 Рік тому +105

    कितीवेळा मुसंडी मारतो हा घनश्याम सुंदरा, पक्का व्यवसायिक आहे छोटा भीम😊😂😂😂😂😂😂

  • @tushar_nale
    @tushar_nale Рік тому +1

    बरोबर आहे

  • @subhashjadhavv
    @subhashjadhavv Рік тому +12

    छोटया पुढारी याच्या शब्दासी सहमत आहेत

  • @virugaming515
    @virugaming515 Рік тому +1

    If Chhota Bhima was from Maharshatra :

  • @srk7066
    @srk7066 Рік тому +37

    महाराष्ट्राचा बिहार होतोय असं म्हणणारा घनश्याम बाळा बिहार पाहिला का

    • @pravinbonge956
      @pravinbonge956 Рік тому

      तू पाहिला का बिहार ? घनशाम जे बोलला ते योग्यच बोलला. कारण असले रांडाचे कार्यक्रम बिहार मध्येच होतात. कारण बिहार मी पाहिला आहे.

    • @vijayhable8596
      @vijayhable8596 Рік тому

      😂😂😂

  • @jyotikerkar3724
    @jyotikerkar3724 Рік тому

    Rightly said

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Рік тому +8

    अगदी बरोबर आहे घनश्याम दादा
    जय जवान जय किसान🌱🌱🌾🌾🌾🌾

  • @rajendrazombade7517
    @rajendrazombade7517 Рік тому +2

    लहान उंची म्हणूनच लहान विचार असेच म्हणावे लागेल.

  • @priyankakasbe8197
    @priyankakasbe8197 Рік тому +20

    छोटा पुढारी नाही छोट डुक्कर आहे हा

  • @Nkcreation-he5yb
    @Nkcreation-he5yb 3 місяці тому

    Nice. Ghansham

  • @nitapawar3151
    @nitapawar3151 Рік тому +21

    अरे घनशाम बाळा तू जे बिहार..बिहार बोलतोयस त्याच बिहार मधे सर्वाधिक IAS अधिकारी तेथूनच झाले आहेत.

  • @bandujadhav.bjjadhav4367
    @bandujadhav.bjjadhav4367 Рік тому +1

    एक नंबर

  • @kpnarayanan398
    @kpnarayanan398 Рік тому +33

    ह्याला किती अक्कल आहे
    का मीडिया वाले ह्याला भाव देतात

    • @gokulwaje1617
      @gokulwaje1617 Рік тому +3

      Media bogas

    • @VNet530
      @VNet530 Рік тому

      अक्कल आहे की नाही माहीत नाही पण त्याच्यात खर बोलायची हिम्मत आहे.

  • @vishnuwagh2234
    @vishnuwagh2234 Рік тому +1

    खरं तर तु घसरगुंडी movies काढायला पाहिजे

  • @picsartediting4742
    @picsartediting4742 Рік тому +29

    काही सुधा नाही मुसंडी चे प्रमोशनसाठी गौतमी पाटील यांना मध्ये घेतलं😂

  • @santramlokhande
    @santramlokhande Рік тому +1

    Very good बाळा छान

  • @neekk9462
    @neekk9462 Рік тому +45

    शांत घ्या गवतमी पाटिल बोली तर पचनार नाही तुम्हाला😂😂😂😂

  • @rahulnikam5533
    @rahulnikam5533 Рік тому

    No1

  • @surajingole6060
    @surajingole6060 Рік тому +10

    Jhingur nigh😂😂😂

  • @manojhalade350
    @manojhalade350 Рік тому +1

    मुसंडीची जाहिरात भारी केली ,,,,वाह क्या बात है

  • @Mavla-992
    @Mavla-992 Рік тому +14

    अभिनेता नाही जोकर म्हणून घेतलं असेल याला🤣🤣🤣😂

  • @kirandoke1012
    @kirandoke1012 Рік тому +18

    प्रसिद्धीसाठी बिचार्‍या गौतमीला सगळे टारगेट करतात

    • @kiranjadhav7589
      @kiranjadhav7589 Рік тому

      भावा जरा विचार कर आपले छत्रपती शिवाजी महाराज बाई नाचवणारे नव्हते बाई वाचवणारे भावा आणि आपली संस्कृती नाही बघ भाऊ आधी किती लावण्यवती होत्या

    • @vasantringe8379
      @vasantringe8379 Рік тому

      तुझ्या घरी घेउन जा आनी नाचव तीला

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 Рік тому +36

    मीडिया पण नालायक आहे कशाला ह्याला महत्व देता र शाळा शिकायचं बघ म्हणावं ह्याला

  • @ramjadhav5646
    @ramjadhav5646 Рік тому

    👌👌👌👌👌

  • @Gyani_Bhau_Vlogs
    @Gyani_Bhau_Vlogs Рік тому +9

    किती वर्षाचा आहे रे हे 😂😂😂😂😂

  • @Vishwasbaswant2345
    @Vishwasbaswant2345 Рік тому

    Dada ki bat mai dam hai

  • @mohitujjainkar4862
    @mohitujjainkar4862 Рік тому +39

    हागण्यात पण पुढारीपण. एवढा बोलतो हा, ह्याला विचारा शी झाली का साफ म्हणून. 😂😂😂

  • @RJ-jn8nx
    @RJ-jn8nx Рік тому +3

    डुक्कराने आकाशाकडे पाहू नये.

  • @shivajishivarkar5374
    @shivajishivarkar5374 Рік тому +1

    लय शहाना

  • @sangitadeshmukh3274
    @sangitadeshmukh3274 Рік тому +15

    शेतकरीन बद्दल अतिशय योग्य बोललात धन्यवाद छोटूभाऊ ❤

  • @sindhukhule6845
    @sindhukhule6845 Рік тому +1

    Good

  • @techindia2902
    @techindia2902 Рік тому +3

    Hight kam fight jyada😂😂😂

  • @shivampatil-bk8hv
    @shivampatil-bk8hv Рік тому +1

    बरोबर बोलात

  • @sds-ok
    @sds-ok Рік тому +20

    गौतमी फक्त तिच्या पोटासाठी करतेय.... तरी लोक तिला सुखाने जगू देत नाहीत...... 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @__sona__4366
      @__sona__4366 Рік тому +3

      Pota sathi manus evdhe aslil chale karto ka tyach kaletun shistit pn Naav mhot karta yete bakiche lavni kalakar nanhit ka ???

    • @user-shivsainik
      @user-shivsainik Рік тому +3

      पोटासाठी नागडे फिरा. पोट भर खाल 😂😂

    • @mayurpatilfokmare7603
      @mayurpatilfokmare7603 Рік тому

      ​@@__sona__4366 मी पुर्णपणे सहमत आहे तूझ्या मताशी छत्रपतींचे मावळे कामाला लावले त्या आईघालीन 😡😡

  • @pratikshathakare7000
    @pratikshathakare7000 Рік тому +43

    घनशाम भाऊ बरोबर बोलतोय . कार्यक्रमात अश्लील हावभाव केल्यावर आंबटशौकीन धिंगाणा घालतात .

  • @anilsawake1453
    @anilsawake1453 Рік тому

    Satyamt

  • @jkpavan12
    @jkpavan12 Рік тому +30

    हे बारकं पोरगं नाहीये.. चांगलं मोठं आहे.. ह्याची फक्त उंची वाढली नाहीये.. बाकी बोलाय मस पोपट आहे.. खरं तर ह्याची लेकरं आता ह्याच्या एवढी असती.. अशी बारकी लोकं प्रत्येक गावात असत्यात.. महाराष्ट्राची बोलकी जया बच्चन..😅

  • @sanjayshintre8146
    @sanjayshintre8146 Рік тому +1

    गप रे,,जास्त बोलतो तू.

  • @jadhavvijay875
    @jadhavvijay875 Рік тому +4

    आधी सरपंच बन घनशाम भाऊ मग बघू पुढचं

  • @nileshjain113creation4
    @nileshjain113creation4 Рік тому +6

    गौतमी च्या आधी यालाच चोपावल पाहिजे, नंतर गौतमी 😂😂😂