Raj Thackeray Speech at Khadakwasla : १० मिनिटात परत फोन आला साहेब रमेश वांजळे गेला! आणि नंतर मग...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 лис 2024

КОМЕНТАРІ • 522

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  17 годин тому +120

    *महाराष्ट्रात कुणाची येईल सत्ता ?*
    *मनसे .. महायुती .. महाविकास आघाडी ... कमेंट करा*

    • @chakli88
      @chakli88 16 годин тому +15

      महायुति 🚩🚩🚩🚩

    • @arjunpunekar7695
      @arjunpunekar7695 16 годин тому +28

      Mahayuti + mnse

    • @chandrakantkattikar7431
      @chandrakantkattikar7431 16 годин тому +29

      महायुती+मनसे

    • @sudhasaraf-w5g
      @sudhasaraf-w5g 16 годин тому +11

      Manasae🙏

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 16 годин тому +12

      फक्त मनसे अशक्य .पण महायुती बरोबर सहज शक्य आहे !

  • @NikChauhan9
    @NikChauhan9 19 годин тому +386

    🚩🚂 वार फिरलय मनसे ठरलय 🚩🚂
    मराठी हितासाठी मराठी हृदयसम्राट
    🔥🔥🔥💯🔥🔥🔥💯🔥🔥🔥

  • @chandrashekharbagul8514
    @chandrashekharbagul8514 18 годин тому +202

    निष्ठावान एकनिष्ठ कार्य कर्त्या साठी जीवाला जीव देणारा राजकीय नेता म्हणजे माननीय राजसाहेब❤

  • @Jayhind4534
    @Jayhind4534 18 годин тому +188

    एक नंबर सभा या वेळी नक्कीच आमदार निवडून येथील जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🔥

  • @prakashdavane992
    @prakashdavane992 17 годин тому +115

    छान साहेब... मोठं व्हिजन असलेला नेता 🚩🚩🚩
    साहेब सत्ता पाहिजे

  • @raghunathkumbhar9178
    @raghunathkumbhar9178 17 годин тому +95

    साहेब तुम्ही शिवसेना पक्षप्रमुख व्हावे हिच श्री चे इच्छा आहे ! तुमच्या सारख्या व्यक्तीच्या हातात आज शिवसेना पाहिजे !आम्ही आज तुम्हाला बाळा साहेब चे खरे वारसदास समजतो🙏

    • @seemadeorukhkar6152
      @seemadeorukhkar6152 7 годин тому +2

      Mission swaraj...👍 स्वरराज श्रीकांत ठाकरे🔥 नावात च सगळ आले 🙏 मनसे thank you Dhruv 🙏 😊

  • @Sainathkundkar7205
    @Sainathkundkar7205 18 годин тому +134

    "....... आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या गतकालीन वैभव परत आणण्यासाठी राज साहेबांशिवाय पर्याय नाही. म्हणूनच माझ्या बंधू आणि भगिणिनों राजसाहेबांच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणा...... आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडविण्यात आपला खारीचा वाटा उचला...... ही मनापासून विनंती.....!"'🙏🏻🙏🏻
    धन्यवाद.....!!🙏🏻🙏🏻
    जय महाराष्ट्र....!!🙏🏻🙏🏻

  • @rushipatil-123aavi
    @rushipatil-123aavi 18 годин тому +175

    खरंच एकदा द्या ना यार राज साहेबांच्या हातात महाराष्ट्र

    • @limerwater-r9r
      @limerwater-r9r 17 годин тому +1

      😂

    • @shilpagaikwad2685
      @shilpagaikwad2685 17 годин тому +5

      पण ते भाजप cha मुख्यमंत्री होणार असे बोलतात आम्हाला bjp नको

    • @tributterflies
      @tributterflies 17 годин тому +2

      हो दया एकदा निवडून

    • @limerwater-r9r
      @limerwater-r9r 17 годин тому +4

      @@tributterflies
      मन विचलित नेता धोकादायक असतो 😂

    • @आगरीबॉय-छ8छ
      @आगरीबॉय-छ8छ 16 годин тому

      ​@@shilpagaikwad2685 mg kay pahije congress ka landya 😂

  • @stephencolaco6655
    @stephencolaco6655 17 годин тому +26

    This time Raj Thackeray's speech is real and different, it seems he has made up his mind to redefine Maharashtra in the future....... That is great all the best to him and MNS

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 19 годин тому +87

    जय मनसे जय शिवराय जय सनातन 🎉🎉

  • @sanjubapat873
    @sanjubapat873 19 годин тому +50

    Great Speech...
    🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Singer-un9pf
    @Singer-un9pf 18 годин тому +45

    मराठी आणि महाराष्ट्र बद्दल आवाज म्हणजे एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच। जय श्रीराम। हर हर महादेव।

    • @limerwater-r9r
      @limerwater-r9r 17 годин тому +3

      स्वप्न बघने गुन्हा नाही 😂

  • @सावत्या
    @सावत्या 17 годин тому +25

    मस्त विचार साहेब ,लोकांना कळत पण वळत कसे नाही काय माहित ,आणखी एक मुंबईत जसे परप्रांतीय फोफावली तसे आता पुण्यात सुध्दा हे लोकं सर्रास दिसत आहेत, याचा पण विचार व्हावा , एकदा संधी दिलीच पाहिजे साहेबाना,

    • @TruptiMore-b6s
      @TruptiMore-b6s 9 годин тому +2

      @@सावत्या mala fakt ek sang parprayantina marun next step kay ?

  • @pandharigurav3543
    @pandharigurav3543 17 годин тому +40

    ही सीट नक्की येणार एकच दादा

  • @vaibhavpanchal7084
    @vaibhavpanchal7084 19 годин тому +95

    आता राज ठाकरेच पाहिजे ❤❤

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 16 годин тому +19

    राज साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे त्यांना साथ द्या सध्या महाराष्ट्राचा जो विचका झाला आहे आणि ज्यांच्यामुळे झाला आहे त्यांना धडा शिकवायची वेळ आली आहे चला राज साहेबांना साथ देऊ त्यांचे हात बळकट करू

  • @Ni3.975
    @Ni3.975 18 годин тому +51

    मौलाना शरद खान पवार मुक्त महाराष्ट्र राज्य 😂😂

  • @modularkitchenfurniture6298
    @modularkitchenfurniture6298 17 годин тому +23

    Raj saheb love you
    Tumhi maharastrache next CM

  • @Dadarp-r2y
    @Dadarp-r2y 18 годин тому +21

    Raj saheb❤

  • @attitudesn2596
    @attitudesn2596 17 годин тому +49

    साहेब तुमची कमतरता आज नाशिक कराना जाणवतेय जे काम तुम्ही 5 वर्षात केलं होत त्याची पूर्ण वाट लावून ठेवली बाकी पक्षाच्या लोकांनी
    साहेब पुन्हा एकदा मनसे पाहिजे आम्हाला नाशिकमध्ये ❤❤❤

    • @parkashsheth2679
      @parkashsheth2679 2 години тому

      Nashik Kara paiki bahutansh log pralobhanane vikle gele.aatta bhogha tyachi fale

  • @DadasoKadam-yy4cr
    @DadasoKadam-yy4cr 18 годин тому +28

    24:34 बाळासाहेब ठाकरे साहेबानंतर राज ठाकरे साहेब हेच आपले वाली आहेत तेंव्हा त्यांच्या सर्व उमेदवराना आपल मत रेल्वे इंजिनला देवून विजयी करा .

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 17 годин тому +15

    व्हायरल इंडिया आपले आभार जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे

  • @prashantmahadik1926
    @prashantmahadik1926 18 годин тому +28

    विजयी भव 💐🧨🙏💯

  • @avinashg8216
    @avinashg8216 19 годин тому +103

    ज्या प्रकारे 10 वी आणि 12 वी ची परीक्षा एकदाच येते त्याच प्रमाणे ही निवडणूक महाराष्ट्रातील जनते साठी आहे........ या वेळेस लोकांनी चूक करू नये मुंबई आणि महाराष्ट्रात स्वाभिमानाने राहायच असेल तर राज ठाकरे आणि मनसे शिवाय पर्याय नाही..........मराठी जनता सोता हुआ शेर जागा हो रे..........
    परप्रांतीय मुद्दे
    हिन्दू मुस्लिम मुद्दे
    मराठी तरुणांना नोकर्‍या
    कंपन्या
    रेल्वे नोकर्‍या
    अशा अनेक समस्या साठी फक्त मनसे आणि राज ठाकरे......आता पर्याय नाही........

  • @suhasshah4315
    @suhasshah4315 2 години тому +2

    Agree with thoughts Raj ji

  • @Gonu317
    @Gonu317 18 годин тому +32

    मरण येत नाही म्हणून जिवंत आहेत हे खर आहेत

  • @rajeshsalunke4507
    @rajeshsalunke4507 18 годин тому +24

    फिक्स आमदार मयुरेश रमेश वांजळे जय मनसे

  • @dayagurav5881
    @dayagurav5881 16 годин тому +9

    रोजच्याच गरजा पूर्ण होत नाहीत म्हणुन नवीन काही करण्याचा विचार येत नाही हा मुद्दा अगदी तितकाच खरा आहे साहेब

  • @सावत्या
    @सावत्या 17 годин тому +32

    एक किस्सा आहे , मी एका कंपनीचा ट्रेलर घेऊन चंद्रपूरला गेलतो, आरटीओ नी गाडी अडवली MH 12 बघून ते बोलले रमेश वांजळे ना ओळखतो का , आणि नशिबाने माझ्या मोबाईलचा स्क्रीन ऑन केला तसा वांजळे साहेबांचा फोटो,,, फक्त बोलो चाहता आहे मी यांचा , वीणा दंड आणि चिरीमिरी चे सोडून दिले , एकदा संधी दिलीच पाहिजे माझ्या हिरोचा वारसा जपणारे मयुरेश वांजलेना ,

  • @sandeepk846
    @sandeepk846 18 годин тому +12

    जय हिंद राष्ट्र ❤

  • @BabasoPatil-u3n
    @BabasoPatil-u3n 19 годин тому +23

    ❤मनसे आम्ही कोल्हापुर कर

  • @Bigbull683
    @Bigbull683 19 годин тому +14

    Rajsaheb ❤❤❤❤❤❤

  • @Singer-un9pf
    @Singer-un9pf 18 годин тому +45

    हिन्दुत्वासाठी एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच।

  • @vinoddukale4950
    @vinoddukale4950 16 годин тому +8

    राज ठाकरे संधी द्यायला पाहिजे आता गरज आहे महाराष्ट्राला

  • @pradeepnarvekar8334
    @pradeepnarvekar8334 18 годин тому +19

    फक्त किंग राज ठाकरे साहेब 💪💪❤❤

  • @ranjitkhose6863
    @ranjitkhose6863 17 годин тому +11

    🚩आदरणीय राजसाहेब ठाकरे 🙏

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 Годину тому +1

    महाविकास आघाडी ची सत्ता येणार

  • @rohitkalyani-t5x
    @rohitkalyani-t5x 13 годин тому +4

    राजसाहेबच. जय महाराष्ट्र 🔥🙏

  • @BhagshreeRudre
    @BhagshreeRudre 18 годин тому +10

    बरोबर साहेब

  • @savitaphapale3172
    @savitaphapale3172 17 годин тому +29

    29ला मनसेचा मुख्यमंत्री असणार हे 100/:खरं

  • @atulshivale87
    @atulshivale87 17 годин тому +14

    सोनेरी आमदार रमेश वांजळे 🚩❤

  • @shekharpansare6396
    @shekharpansare6396 17 годин тому +15

    फक्त एकदाच आपल्या राजाला साथ द्या 🙏

  • @chandrakantgathode218
    @chandrakantgathode218 5 годин тому +4

    खर vision असणारा नेता..
    शोकांतिका आहे चांगल्या माणसाची कदर नाही.
    महाराष्ट्राला 😢

  • @Gamer_Elva
    @Gamer_Elva 17 годин тому +8

    महाराष्ट्र बद्दल फक्त राज साहेब बोलतात... महाराष्ट्रातील जनतेने समजून घ्याव...

  • @vaibhavjoshi6832
    @vaibhavjoshi6832 17 годин тому +6

    Raj Saheb, Aage badho... 🎉🎉

  • @BhagshreeRudre
    @BhagshreeRudre 18 годин тому +7

    बरोबर

  • @sanjayrajbhar5057
    @sanjayrajbhar5057 18 годин тому +10

    Raj Saheb ❤ Jay MNS Jai Maharashtra ❤

  • @sangramgarud7353
    @sangramgarud7353 17 годин тому +13

    100% हीच परिस्थिती , जगात फिरले की आपली लायकी समजते

    • @Konkanrailway_unofficial
      @Konkanrailway_unofficial 17 годин тому +3

      खूप कमी लोकांना याची जाण आहे.

  • @MahendraGavit-g6y
    @MahendraGavit-g6y 17 годин тому +9

    असं भाषण ऐकून धन्य झालो. राज साहेब तुम्हीच खरे नेता आहात जे लोकांच्या हिताचं करू शकतात.
    आमचं दुर्दैव आहे की तुमचा उमेदवार आमच्या मतदार संघाला नाही.
    (ता. नवापूर जि. नंदुरबार)

  • @pravin53614
    @pravin53614 17 годин тому +11

    माननीय राज साहेब यांना कोणी समजणारी जनता नाहीये त्यांना फक्त आत्ता ची परिसिती कळतिये आपल्या पिढीची नाही कळत आहे. लाज वाटतेय यांना मराठी असल्याचा द्या बाहेरच्यांना संधी.. उत्तर प्रदेश बिहार वाल्यांच्या हातात..मग समजेल तुम्हाला.. का हा माणूस एवढा.माझा मराठी माणूस मराठी हिंदू हृदय सम्राट लढत होता .आमच्या साठी कुठे नेऊन ठेवलाय हा महाराष्ट्र हो . उत्तर प्रदेश लोकांना समजले पण आपल्या मराठी लोकांना नाही

  • @indrajitgayakwad8646
    @indrajitgayakwad8646 18 годин тому +7

    एकच साहेब राजसाहेब🎉

  • @dikshavaygankar4052
    @dikshavaygankar4052 17 годин тому +5

    Ek number sabha aani nivdun yenarach

  • @Starpubg9067
    @Starpubg9067 19 годин тому +23

    आता मनसे हाच आपला पक्ष ❤

  • @Gamer_Elva
    @Gamer_Elva 17 годин тому +9

    छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊया... पुन्हा एकदा नव्याने आपला महाराष्ट्र घडवूया...

  • @sachinthanekar5975
    @sachinthanekar5975 17 годин тому +10

    मनसे चा एक आमदार आजच फिक्स झालाय मयूर भाऊ रमेश दादा वांजळे

  • @sopanmore4948
    @sopanmore4948 18 годин тому +10

    राज साहेब ठाकरे❤❤❤❤❤

  • @prakashlokam4791
    @prakashlokam4791 16 годин тому +3

    एकच साहेब राज साहेब ❤
    जय महाराष्ट्र जय मनसे 🙏🙏

  • @kishornemane7601
    @kishornemane7601 18 годин тому +7

    Amche vote mayuresh dadalach❤❤

  • @sanjaybhunia4450
    @sanjaybhunia4450 14 годин тому +2

    Maine bangoli hu but ap ki job speech sunta hu na sir balasaheb ji ko yead karta hu.i Miss 😂😂 you balasahab ji.love you sir mns love you my heart Raj takre ji❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @शेतीकरीविश्व
    @शेतीकरीविश्व 18 годин тому +9

    राज ठाकरे एकदा महाराष्ट्र चे मुख्यमंत्री होणार 🎉🎉

  • @Rockstar123k8
    @Rockstar123k8 16 годин тому +6

    खरंच महारष्ट्र भल्यासाठी राज एक....... राम बाण आहेत...... गुजराती मद्रासी भैये सर्वाची.... जळते...please Marathi माणसासाठी.....या वर्षी च वोट देऊन पहा.... तस तर वोट ची garranty नसते.... पण please Ek वेळा मी दलीत आहे पण राज सहेबांसाठी एक vote या वेळ च please करा.... मी भिक मागतो..... please 🙏... सर्व नेते फसवे आहेत....Delhi la Maharashtra समोर झुकवणारे एकमेव राज साहेब च आहेत..... so please..... जात पात नका फक्त मराठी माणूस.... म्हणून गर्वाने राहू.... प्लिज 🙏🚩

  • @jaggubhi6561
    @jaggubhi6561 18 годин тому +20

    मनसे आम्ही ठाणेकर

  • @BhagshreeRudre
    @BhagshreeRudre 18 годин тому +26

    राज साहेब ठाकरे हेच महाराष्ट्राचा ढाण्या वाघ आहे बाळा साहेब नंतर

  • @shivharkondhare8391
    @shivharkondhare8391 2 години тому +1

    आपण सर्वांनी मनसेला मतदान करून राज ठाकरे साहेब यांना साथ देऊयात जय महाराष्ट्र

  • @dinu8689
    @dinu8689 4 години тому +1

    आता राज ठाकरे पाहिजे ❤🚩

  • @VaibhavKulkarniok
    @VaibhavKulkarniok 57 хвилин тому

    मोठा हो बाबा सारखे कामाचे खरोखर आशिर्वाद राहणारच

  • @RushikeshGande-dw3nn
    @RushikeshGande-dw3nn 2 години тому

    Jay Maharashtra

  • @sudarshanpanchal5686
    @sudarshanpanchal5686 6 годин тому

    जय महाराष्ट्र

  • @dr.ajayramachandran3183
    @dr.ajayramachandran3183 8 годин тому

    Very true, motivating and perfect speech 🙏

  • @RaviPatil-fn7jm
    @RaviPatil-fn7jm 16 годин тому +7

    2029 la फक्त राज सरकार ❤ only मनसे

  • @Mayur20408
    @Mayur20408 17 годин тому +7

    जे सगळे negative कंमेंट करत आहे ते सगळे विरोधी आहे

  • @pravinpatole2883
    @pravinpatole2883 17 годин тому +3

    Great Maureeh...👍

  • @poonamnalkande9162
    @poonamnalkande9162 Годину тому

    🙏🙏

  • @sanjaybhunia4450
    @sanjaybhunia4450 14 годин тому +1

    Love 💖💖💖💖💖 you sir

  • @nileshborhade4818
    @nileshborhade4818 16 годин тому +1

    सुंदर भाषण 🙏

  • @sanjaybhunia4450
    @sanjaybhunia4450 14 годин тому

    Love you sir ap ka spech mind blowing sir ap gorib log ke liye sochte hai.ap ka fan hu

  • @balkrishnatale7482
    @balkrishnatale7482 18 годин тому +3

    विजयी भव :🙏🇮🇳✌️🚩🚩

  • @roshanlad6260
    @roshanlad6260 2 години тому +1

    एक बात दिलसे
    मनसे मनसे
    🚩🚩🚩🚩🚩

  • @ajitpawar2183
    @ajitpawar2183 10 годин тому +1

    हे जी वार आहे ते आपलंच आहे जय मनसे जय महाराष्ट्र जय राज साहेब ठाकरे❤️

  • @soniyalondhe
    @soniyalondhe Годину тому

    👌👌👍

  • @cricketcricket4769
    @cricketcricket4769 5 годин тому

    Barabar aiha saheb

  • @Suryakant.choudhari
    @Suryakant.choudhari 16 годин тому +1

    Great
    Rajsir

  • @meghaanawkar6249
    @meghaanawkar6249 3 години тому

    खरंच तुमची गरज आहे कोलमडलेल्या महाराष्ट्राला❤

  • @amolpatil-xe9cn
    @amolpatil-xe9cn 6 годин тому +2

    आता फक्त राज ठाकरे साहेब

  • @nitindeshmukh1209
    @nitindeshmukh1209 17 годин тому +2

    Superb Saheb

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 3 години тому

    पुणे खडकवास रमेश वांजळे राज ठाकरे मनसे अध्यक्ष रमेश वांजळे राज साहेबाचा खरा उजवा हात होते खरंच रमेश वांजळेना राज साहेबन विषयी प्रचंड प्रेम होतं राज साहेब मयुरेश विषयी बोलले ते खरं आहे मयुरेश गोड मुलगा आहे खरंच हो व प्रेमळ देखील पुणेकरांनो 🙏🚩

  • @devdaspasalkar1962
    @devdaspasalkar1962 18 годин тому +4

    राज साहेब ❤

  • @ShardaMule-y9s
    @ShardaMule-y9s 3 години тому +1

    She is right sir

  • @deepakbogati1952
    @deepakbogati1952 6 годин тому +1

    Main bhi ek parprantiay hun lekin ab ki baar Raj saheb thackery Ji ko cm banne ka mauka milna chahiye

  • @tanajikarajavde6745
    @tanajikarajavde6745 17 годин тому +13

    महाराष्ट्रात फक्त राज साहेबच पाहिजेत वांजळे साहेब नक्की निवडून येणार

  • @anilmahajan7963
    @anilmahajan7963 6 годин тому

    राज ठाकरे यांचा परखड भाषण. यांना संधी देणे आवश्यक आहे. विचार चांगले आहेत.

  • @shankarmandhare2979
    @shankarmandhare2979 39 хвилин тому

    Ek number fix aamdar

  • @GaneshJangameshwar
    @GaneshJangameshwar 6 годин тому

    Good source, thanks viral
    india.Good introduction
    Thanks once again.keep it up 👍 32:03

  • @seemadeorukhkar6152
    @seemadeorukhkar6152 7 годин тому

    Mission swaraj...👍 स्वरराज श्रीकांत ठाकरे🔥 नावात च सगळ आले 🙏 मनसे thank you Dhruv 🙏 😊

  • @sandeepmhatre2003
    @sandeepmhatre2003 17 годин тому +1

    Raj saheb ek number 😮

  • @VijuJadhav-i2p
    @VijuJadhav-i2p 6 годин тому

    🎉🙏

  • @shamgherade7370
    @shamgherade7370 6 годин тому

    रमेश भाऊंची खुप खुप आठवण झाली. मस्त राज गर्जना....... मयुरेश खुप खुप शुभेच्छा ❤

  • @nivruttibhoir5999
    @nivruttibhoir5999 5 годин тому

    महाराष्ट्रातील एकमेव राजकीय अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत राज साहेब❤❤

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 18 годин тому +5

    ❤MNS

  • @avadhutkhot8682
    @avadhutkhot8682 4 години тому

    एकमेव पक्ष जो वीकासावर बोलतो. पुढील भविष्य कसे उज्वल असेल हे सांगत आहे.
    जनतेने भरभरुन मतदान केलेच पाहिजे.❤🎉🎉🎉🎉