Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध
Вставка
- Опубліковано 14 лис 2024
- #abpमाझा #abpmajhalive #maharashtravidhansabha #vidhansabhaelection2024 #marathinews #maharashtrapolitics #eknathshinde #devendrafadanvis #ajitpawar #sharadpawar #uddhavthacckeray #amitshahsabha #maharashtra
Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Election 2024 | Maharashtra Election | Maharashtra Election 2024 | Election Live | Election News | Election Date | Maharashtra Election Date | Election Date 2024 | Vidhan Sabha Election | Election Commission | Election Commission Live | Maharashtra Election Date 2024 | Election News Live | Election Result | Vidhan Sabha Election 2024 | Election Maharashtra Live | Election Card | Maharashtra Election News | Maharashtra News | Maharashtra Vidhan Sabha Election | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | Vidhan Sabha Election Date 2024 | Manoj Jarange | Maratha reservation | Satej Patil | Kolhapur Uttar | Ekadashi | CM Eknath Shinde | Rahul Gandhi | Congress | Maharashtra Assembly Election
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेत येणे ही काळाची गरज आहे नाहीतर जे आता मुंबईमध्ये चालले आहे ते पूर्ण महाराष्ट्रात होणार
हिंदूह्रदयसम्राट स्व.मा.श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार हिंदूजननायक मा.श्री राजसाहेब ठाकरे आहेत.🔥🎇🚩🇮🇳🙏
Ok
@@SamitaVichare
bara mug? pan matancha varsa nahi na
त्यांची उत्पन्नाची साधने काय?
आता एकच पक्ष एकच सरकार
महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज सरकार 🚂
राज साहेब आपण याच आपलीच आम्हाला गरज आहे
हा जाहीरनामा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा. कौतुकास्पद म्हणजे कुठल्याही जातीला आरक्षण असा मुद्दा नाही. व्यावसायिक शिक्षण हा सगळ्यात चांगला मुद्दा आहे
महाराजांसाठी नवीन काही करण्यापेक्षा आहे ते जपलं तर ते एकदम योग्य असेल 🚩 ( गडकिल्ले संवर्धन )
बोलतो ते करतो जय मनसे मा राजसाहेब ठाकरे 🎉
साहेब शिवाजी पार्कवर सभा घ्याच हि विनंती आहे
आता कएच पक्ष कएच सरकार महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज सरकार 🚂 राज ठाकरे साहेब ❤❤
Raj Thackeray bhari manus aahe !
क्रुपया,आदरणीय राज ठाकरे यांनी एवढी संपत्तीत कशी आणि कुठून जमा केली?
sharad pawar la vicharlas ka .
@@mpranav22 त्यांचा काय संबंध?
only MNS ❤❤
MNS win confirm aahey
Not possible
महाराष्ट्रातील एकमेव पक्ष जो प्रत्येक भाषणांमधून महाराष्ट्र हीताच्या गोष्टी सांगत आलाय लक्षात घ्या आणि मतदान करा.
खरच खूप छान
Raj Saheb ❤️🚩
नक्कीच राज साहेब काही तरी करतील
एक संधी राज साहेबांना देऊया मायबाप जनता नक्की विचार करा
महाराष्ट्रात मराठी माणसाची किंबहुना शिवरायांच्या हिंदुत्वाची झालेली दशा सुधारायची असेल तर एकाच माणसाकडे सामर्थ आहे ते म्हणजे राज साहेब. महाराष्ट्रात सध्या चाललेली अराजकता यावर एकच पर्याय राज साहेब जय हिंद जय महाराष्ट्र
भावी मुख्यमंत्री ❤❤❤❤
Not possible
@@charudattachaudhari5976तुम्ही जोतिष बघता का?
एकदा सर्व जनतेने राज ठाकरेंना संधी दिली पाहिजे
कशासाठी?त्यांचा व्यवसाय काय?एवढी संपत्ती कुठून आली?
@@charudattachaudhari5976एक वेळ संधी दिली तर तुमचं मोठ नुकसान होणार आहे का?
@@charudattachaudhari5976 mang kay barak obama ka nivdun deto kay aata
I support Raj Thackeray saheb
Love u Raj saheb thakray 🚩♥️
जय महाराष्ट्र ❤🚩
🚩🚩जाणता राजा 🚩🚩
MNS should be for Maharashtra
we need all seats of MNS to be won
हिन्दु जननायक राज साहेब ठाकरे जिंदाबाद✊✊✊✊✊✌️✌️✌️✌️✌️✌️✌️🚩🚩🚩🚩🚩
आता मतदान फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 🚩🚩 करा डोळे बंद करून
अप्रतिम मांडणी
सुज्ञ माणूस मा.राज साहेब 🙏🏻
फक्त भाषणात सभ्य,
@@charudattachaudhari5976झालं.तुम्हाला चांगल काही दिसतच नाही का राज साहेबांमध्ये?
तुम्हीच निवडून या राज ठाकरे साहेब .तुमच्या शिवाय ह्या महाराष्ट्राला कुणीही वाली नाही.
I support Raj Saheb Thackeray ❤
He will make history ❤
मी मुंबईत ३० वर्षे एका नामांकीत कंपनी मध्ये काम करतो आहे. पण एवढ्या वर्षात मला परप्रांतीय वरीष्ठ म्हणून मिळाले. याचा अर्थ वरच्या पोस्ट वर परप्रांतीय च जास्त आहेत.
मग राज साहेब काही मदत करणार का तुम्हाला?लेखी घ्या त्यांच्या कडून
@@charudattachaudhari5976तुम्ही काही मदत करणार आहात का?
आमचा राज साहेबांचं सोडा.
हा माणूस एवढं तळमळीने बोलतो पण महाराष्ट्रातील लोकांना हरमखोर नेतेच का आवडतात...अरे एकदा या माणसाला सपोर्ट करा महाराष्ट्राचा कायापालट करून टाकेल हा माणूस
Ho na
Marathi mansane swatchaya mansala var kas jau naye yach uttam udaharan Raj sahebana baghun vatat
यांच्या हातात एकदा सत्ता दायवी जनतेने
Raj saheb aaple vichar, bhavna pochalya aahet
ह्या माणसाला एकदा मुख्यमंत्री करायला हवं👌🏻
He is so real
Mahan wakta raj sir 🙏🙏
काय वाक्य बोललेत.........छत्रपतींची मंदिरे उभरण्यापेक्षा ज्ञान मंदिरे उभारा वा....काय बोललात........
सुरू असलेली शिक्षणाची दृष्टी....प्रणाली याचा विचार करून काय विचार आहे ......राजसाहेबांचे .....🚩🚩🚩🚩
हा जाहीरनामा कुठे available होईल
Instagram la ahe story la
Only Raj saheb 😍
जय मनसे
महाराष्ट्र बद्दल आणि महाराष्ट्र मधील लोकांन बद्दल म्हणजेच मराठी माणसांचा चा विचार हा महाराष्ट्र मधल्या नेत्यांचा पहिला विचार असणं गरजेचं हेच गरजेचं असत आहे आणि पाहिजे ..... मुशकील फैसले करणे के लिये मजबूत कलेजा चाहिए.... 🧘🏻
हाच माणूस खरा दावेदार आहे मुख्यमंत्री पदाचा.... 🧘🏻
@@akash.sky10अरे बाबा,ते किती जागा लढविणार आहेत आणि बहुमताला किती आमदार लागतील?याचा विचार करा
MNS
महायुती आणि मनसेचेच सरकार येणार...108%
I hope one day he gets enough seats to truly show his capabilities in govt.
राज साहेब सुंदर उतरे देत आहात
यावेळेस आपले मत फक्त आणि फक्त राज ठाकरे साहेबांन
Next CM 👑 Raj Saheb
नकीच राजसाहेब ठाकरे ईजन
फक्त किंग राज ठाकरे साहेब 💪💪
🎉 खूप छान
MNS❤❤❤
We got Balasaheb Thackeray❤
He is a man with vision.
Maharashtra ch mukhyamantri raj sahebach banle pahije....
मनसे 🚩✌🚩✌🚩✌🚩✌🚩
❤👑🚩🚩सन्मा: श्री राजसाहेब ठाकरे 🚩🚩नवनिर्माण महाराष्ट्रासाठी एक उत्तर पर्याय आहेत 🚩जय महाराष्ट्र जय मनसे साहेब 🚩🚩💯
पहिले परप्रांतीय लोकांना बाहेर काढा म्हणजे amhlaa काम लागेल 🙏🙏🙏
यासाठी च आपल्याला मनसे laa मत द्यावं लागलं
Maja vibhaga mde MNS umedvar nahi nahitr maje mat MNS la ch hote. Amcha kde Rane umedvar ahe.
अबकी सरकार मनसे सरकार.
Raj saheb 🚩❤️
MNS ❤
हो साहेब शिवाजी पार्क वर सभा घ्याच
💯🚂🚂🚂👍👍🚩🚩🚩🚩
मी बीजेपी समर्थक आहे पण मला वाटत या वेली मनसे सत्तेत यावे काला ची गरज आहे हींदूत्व हवे मग ते मनसे चे का नाही जे बेधडक
सत्तेत नसताना साहेबांनी बर्याच गोष्टी केल्या बरीच कामं केली जर का उद्या हाती सत्ता आली तर हे साहेब महाराष्ट्राचा कायापालट करून सोडतील
Dhanyavad saheb Thane madhey ek daura parat kara khas karun Ovala Majivade la
Best
माननीय बाळा साहेब ठाकरे
SAHMAT
महाराष्ट्राला असा नेता पाहिजे...
महाराष्ट्रात नोकर्या भरपुर आहेत. पण त्या नोकर्या परप्रांतीय पळवत आहेत.कारण प्रत्येक ठिकाणी वरच्या पोस्ट वर पर प्रांतीय आहेत. त्यामुळे ते त्यांचीच माणसे आणून बसवितात. हे थांबळे पाहिजे.
❤💯🔥
राजसाहेब जे पण काही करतात ..ते एकदम नीटनेटक आणी सुंदर असत🚩
Only raj thakrey
आपले मराठी मतदार एकगठ्ठा मतदान एका पक्षाला जोपर्यंत करत नाहीत तोपर्यंत महायुती आणि मनसे एकत्र येऊन सत्ता काबीज करणार.
Thik aahe
सत्तेसाठी लाचार बाकी पक्ष. कोणीही निवडून आलं तरी कामं होणार नाहीत. सत्तेसाठी पिसाळलेल्या हत्तींना नियंत्रणात आणण्यासाठी, त्यावर अंकुश ठेवण्यासाठी माहूत म्हणून ‘आता राज ठाकरे पाहिजेत’.
जय महाराष्ट्र फक्त मनसे
राजसाहेब पूर्ण खात्री आहे तुम्ही सत्तेत येणार
राज ठाकरे... ही काळाची गरज..
कमेंट करून सरकार येत नसतं
त्यासाठी मतदान करणं आवश्यक आहे.
एकच नेता आहे महाराजांचे गड किल्ले संवर्धन व्हावेत हें नेहमी बोलतात
War purn phirlay.. manse chya 70/80 seats yenar.. too good raj saheb
यंदा मतदान फक्त मनसेला ❤
Jai Maharashtra
साहेब आपली चित्रपटसृष्टी कुठे आहे मराठी............
Raj sahebana mulech marathi movie la tokij miltayet dada .
साहेब तुम्ही बिन शर्त पाठिबा दिला या आशेने कि तुम्हाला विधानसभा मधे bjp विचार रेल पण तस झाल नहीं
तुम्ही लवकर तयारि करायला हवी होती 4 दिवस मतदान राहील आज तुम्ही जाहिर नामा
फक्त उद्धव ठाकरे चे मत खान हेच होय
सारखे उद्धव ठाकरें आणि उद्धव ठाकरें बीजेपी ने स्क्रिप्ट लिहून दिली आहे. बाकी नावे घ्यायला ICE ची भीती वाटायला लॉजिक आहे, विकास आणि तुम्ही
Grate sir
ध्रुव राठी च आव्हान स्वीकार करा आणि जिंका 🔥🔥🔥
10:12 aavu kyaa??
Jahirnama kuthe wachayla milel ?
Digital copy upload keliy ka ?
Hoy
Kuth? @@digambarpatil1066
I am from Gujarat butt he is great... ❤only raj saheb
Khup Chan ❤❤❤
जातीचा विचार न करता, हिंदू म्हणून मनसे च्या उमेदवाराना निवडून आणा, आपल्या आया बहिणींच्या सुरक्षे साठी राज साहेबाना सत्ता द्या, जय महाराष्ट्र 🙏🙏
राज्यात एकही गरीब माणूस उपाशी झोपला नाही पाहिजे हा एक मुद्दा पाहिजे होता. बाकी छान मुद्दे आहेत. महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी आहेत.
महाराष्ट्रातील सर्व पक्षांच्या नेत्यांनी जंजिरा
किल्ल्यावर भेट द्यावी सगळे जंगलच आहे
शासनाचे अजिबात लक्ष नाही लांबुन पर्यटक
खर्च करून येतात पण प्रत्यक्ष किल्लावर गैले
की समजते शासन गड किलल्रयाच्या संवर्धनासाठी किती जागरुक आहे