Narayan Rane on Uddhav Thackeray : उद्धव तुला आणि तुझ्या पोराला मी काही करणार नाही कारण.. भाषण गाजलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 лис 2024

КОМЕНТАРІ • 417

  • @suresharshende7934
    @suresharshende7934 18 годин тому +106

    देशी मंत्री 😂😂😂😂

  • @kailaspawar2475
    @kailaspawar2475 18 годин тому +50

    सर्वात जास्त नालायक तुम्ही बाप बेटे अहात सर्व महाराष्ट्र जाणतो साहेब

  • @Zorshorse
    @Zorshorse 18 годин тому +114

    बेडुक दिसतोय

    • @devidasranbawle2067
      @devidasranbawle2067 10 годин тому

      😂😂

    • @govidsaruk
      @govidsaruk 10 годин тому +3

      नहीं बावा राणे बारीक दिसतात पण व्हिरोडकाचा हात बर कवतात 😅

  • @sureshnigade-deshmukh1948
    @sureshnigade-deshmukh1948 6 годин тому +5

    आव्हान देण्यापूर्वी बाळासाहेबांचे वचन आठवले नाही. शेपटी घालू

  • @rohanvartak7325
    @rohanvartak7325 12 годин тому +46

    टोप सांभाळ अगोदर आणी मग धमक्या दे

    • @Sheela9999
      @Sheela9999 8 годин тому

      Tof thand padliy ,kon vuchartay

  • @yousufsayyed3261
    @yousufsayyed3261 18 годин тому +98

    चेहरा बघा
    कसा विद्रूप झाला याच
    पराभव निश्चित

    • @manishanagathan2313
      @manishanagathan2313 12 годин тому +4

      तुला ते दिसणार चेहरा काय काम बघा तुझ्या नेत्याचे काय काम ते पण सांग दुसरे काही नाही म्हणून चेहरा शरीर यावर बोलतात जनता चेहरा शरीर बगून मत देत नाही काम बघते देशहित बघते सुरक्षा बघते सी

    • @rameshwahwal4545
      @rameshwahwal4545 11 годин тому

      देशातील आतंकवादी बनवले व त्यांच्या केसेस लढवते ती जमात इस्लामी आहे।

    • @rameshwahwal4545
      @rameshwahwal4545 11 годин тому

      जे आतंकवादी, दहशतवादी आहे ते नमाज पडतात असे का ? असे का ?

    • @srb-sm2uf
      @srb-sm2uf 10 годин тому

      @@yousufsayyed3261 बेडुक

    • @atse5606
      @atse5606 10 годин тому +1

      Ganta😂

  • @UMESHPATIL-q6k
    @UMESHPATIL-q6k 18 годин тому +82

    राणेनी एकदा नीट सिंधुदुर्ग म्हणून दाखवाव आणि सूक्ष्म व लघु उद्योग किती आले कोकणात हे सांगावं

    • @tejasdhamale4301
      @tejasdhamale4301 17 годин тому +2

      @@UMESHPATIL-q6k uddhav thakare yanni kokanatil udyoganna virodh ka darshvila?

    • @marutisalunkhe7851
      @marutisalunkhe7851 9 годин тому

      थापा मारत आहे.

    • @amarmane8836
      @amarmane8836 8 годин тому

      😂😂😂

    • @nisha280
      @nisha280 7 годин тому

      😂😂😂

    • @nisha280
      @nisha280 7 годин тому

      ​@@tejasdhamale4301कोणते उद्योग,? लोकांच्या जमिनी फुकट च्या कवडी मोलाच्या भावाने लाटून ,

  • @kaustublondhe4812
    @kaustublondhe4812 18 годин тому +50

    फक्त सात आठशे लोकावर हा निवडून येणार म्हणं!

  • @nitingangnaik9097
    @nitingangnaik9097 8 годин тому +19

    शांत, सभ्य व सुसंस्कृत कोकणात या राणे परिवाराने राडा संस्कृती आणली. अफाट पैसे वाटून व गुंड गिरी च्या जोरावर हे निवडून येतात

  • @madhukarwalunj861
    @madhukarwalunj861 4 години тому +6

    सुक्षम जिव

  • @RakaDev-uu9rk
    @RakaDev-uu9rk 10 годин тому +8

    हे सुध्दा मुख्यमंत्री होते ना...?
    त्या काळात त्यांच्या कारकिर्दीत कुठले कामा केली होती.....??
    त्याचा उल्लेख का बर, नाहीं केला....???
    म्हणजे काहीच नव्हतं झालं....???
    असा निष्कर्ष निघतो....!!!

  • @rupeshsathe7474
    @rupeshsathe7474 17 годин тому +50

    दर वेळी एकच टेप लावतो. बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिला. ठिक आहे उद्धव ठाकरे यांच सोड दूसरं कोणाची तु वाकडी केलीस ते सांग. रोज हजार शिव्या खातोस काय वाकड करतोस

    • @NehaShitole-k3e
      @NehaShitole-k3e 4 години тому +1

      उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩

  • @sanjayjadhav7802
    @sanjayjadhav7802 8 годин тому +5

    नारायण राणे आपली उंची राजकारणातील किती यापासुन पाहावी. नित्या,निल्या ही भुकणारी पिलावळ आवरावी. बाबासाहेब नसते तर तुम्ही नित्या निल्या बेरोजगार असते.

  • @VijayPillay-y8v
    @VijayPillay-y8v 9 годин тому +8

    90 घेतली की काय?
    सोडा घेत जा साहेब कच्ची झेपत नाही आता तुम्हाला😂😂

  • @madhukarwalunj861
    @madhukarwalunj861 4 години тому +4

    तुला सांगून गेलेत का बाळासाहेब उध्दव ठाकरेंना अदित्याला वाईट शब्द बोलायला. चल पुरावा दे

  • @nitingangnaik9097
    @nitingangnaik9097 2 години тому +2

    सिंधुदुर्ग पण नीट म्हणता येत नाही. शिंधुर्ग म्हणतो. अनाडी माणूस

  • @yuvrajbondre4282
    @yuvrajbondre4282 15 годин тому +56

    राणे साहेब 15वर्ष काँग्रेस चे अनुभव सांगा की पराभव नक्की

  • @pravinlahare22
    @pravinlahare22 11 годин тому +11

    केस ओरिजिनल आहेत का?
    मार्गदर्शन करा

  • @nitingangnaik9097
    @nitingangnaik9097 2 години тому +2

    सिंधुदुर्ग जिल्हा काय राणे कुटुंबाची जहागिर आहे का? फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे कुटुंबावर भुंकण्या साठीच भाजप ने यांना पाळलेय का ?

  • @srb-sm2uf
    @srb-sm2uf 12 годин тому +25

    दिड फुट्या चे भाषण दिड् दिड शब्दात उद्घोषित कसे ते ऐका
    चांगला शब्द बोलताना खूप अडखलतो वाईट शब्द स्पष्ट बोलतो

  • @virdhavalshinde7565
    @virdhavalshinde7565 2 години тому +1

    उदय सामंत आता सन्माननीय झाले...मागील काळात राणे व त्यांची मुले त्यांनाच शिव्या घालत होते.....वा रे‌ व्वा...

  • @sachinrananavare1660
    @sachinrananavare1660 10 годин тому +6

    सगळं घालीवलात गुजराटला बसा मोकळ हातात हात घेऊन

  • @sandeepshedge7118
    @sandeepshedge7118 10 годин тому +8

    व काय कतुर्त्व आहे राणे कुटुंबाचे 🤣🤣🤣

  • @shaanpatil670
    @shaanpatil670 9 годин тому +12

    हे साहेब मुंबई गोवा रस्त्याच्या एका खड्यात पडले तरी यांन्हा स्वतःहून बाहेर निघता येणार नाही. हा काय मुलाला निवडून आणेल आणि कसा येतो ते त्याची खबरदारी आम्ही घेणारच आहोत.

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 18 годин тому +14

    सामंत गंभिर 😂का खाल्ला अस आता त्याला वाटायला लागलं 😂😂

  • @dadasopatil3161
    @dadasopatil3161 11 годин тому +35

    याला पाडा कोकणी माणूस हा या वेळी उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठाम उभा राहणार जय महाराष्ट्र

    • @NehaShitole-k3e
      @NehaShitole-k3e 4 години тому +1

      उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩

    • @shubhamjogdand4933
      @shubhamjogdand4933 3 години тому

      ​@@NehaShitole-k3eeknath shinde saheb 🚩

  • @ajitthopate6486
    @ajitthopate6486 18 годин тому +17

    हे असले भाषण ऐकून वेळ वाया. घालू नका

    • @HemantkumarParab
      @HemantkumarParab 11 годин тому +1

      मग तुम्ही का ऐकता? तुम्ही संजय राऊत, सुषमा अंधारे आणि काल सिंधुदुर्ग मध्ये आला त्या शरद कोळीच आवडत का?

  • @ajinkyakonde7763
    @ajinkyakonde7763 11 годин тому +39

    शिंदुर्ग म्हणतो हा,,,,,,😂😂😂😂

  • @adgaming6182
    @adgaming6182 17 годин тому +30

    कीतीवेळा ह्या पक्षातूंन त्या पक्षात आता तर मां बाळासाहेबांचा धनुष्यबाण ह्या चिन्ह घेतल बाळासाहेब ते बोचकंडूंन घेणारच पंडणारच

  • @kirancvibhute4469
    @kirancvibhute4469 12 годин тому +9

    नारायण राणे किती लबाड बोलशील तुम्ही

  • @ganpatpadelkar4833
    @ganpatpadelkar4833 11 годин тому +7

    आपणच टाईट आहे

  • @jagannathgangurde3415
    @jagannathgangurde3415 10 годин тому +8

    काही करायचे नाही तर विनाकारण बडबड करायची नाही.

  • @rajaramraut5537
    @rajaramraut5537 10 годин тому +9

    स्वाभिमान गहाण ठेवणारे नेते ठाकरे चे नाव का घेतात

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba 11 годин тому +7

    दुसऱ्यावर टीका टिप्पणी करण्याआधी एकदा स्वतःला आरशात बघा. जावू द्या , मोदी शहांचा सतत उदोउदो करत राहा नाहीतर ईडी येईल

  • @satisharivale319
    @satisharivale319 11 годин тому +48

    ठाकरेंच्या नादाला लागू नका तुमच राजकारण संपवून टाकतील ठाकरे किंग आहेत महाराष्ट्रात

    • @NehaShitole-k3e
      @NehaShitole-k3e 4 години тому +1

      उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩

  • @mahendrasinghthakur249
    @mahendrasinghthakur249 5 годин тому +4

    अबे काय बोलतो महायुती चे सरकार निवडून येऊ शकत नाही मोदी न काय केले नारायण राणे तु खोटा इतिहास मांडतो

  • @sopangadhave623
    @sopangadhave623 10 годин тому +8

    बॉडी गार्ड याच्या डबल आहे

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw 6 годин тому +2

    अरे तु अनेक पक्ष बदलणारा तुझ कोण ऐकणार,तुझी लायकीच नाही मा.उध्दव जी साहेबांवर.

  • @rameshparab4283
    @rameshparab4283 17 годин тому +15

    नक्की कायबोलायचेआहेसमजतनाही.

  • @uttamsalunke1920
    @uttamsalunke1920 12 годин тому +5

    96 कुळी आहे च पैसा भरपूर आहे .मग आता बास झालं दया दुसऱ्या ना संधी

  • @aaradhyaarnavshubhra2219
    @aaradhyaarnavshubhra2219 5 годин тому +4

    35 वर्ष आणि २.५ वर्ष या दोघांमधे काय फरक आहे की नाही? तुम्ही पण एकावेळी मुख्य मंत्री होते तेव्हा काय केले?

  • @kaustublondhe4812
    @kaustublondhe4812 18 годин тому +21

    पाचाची वढलीया वाटतं!

    • @chetanparab868
      @chetanparab868 18 годин тому +1

      नाई भावा देशी वाला आहे पाडताव बघ हेच्या हेका परत चूक झालीं हेका निवडून देवाण

    • @Siddrise
      @Siddrise 5 годин тому

      @@chetanparab868 kay Rao sindhudurg vasiyano aslya murkhala nivdun dile 😅😅😅😅

  • @amarjagtap7957
    @amarjagtap7957 18 годин тому +21

    Did quarter zali asel 😂

    • @vishalsuryawanshi2443
      @vishalsuryawanshi2443 16 годин тому

      अकलेने आणि उंचीनी सुद्धा

  • @shekharshirke4376
    @shekharshirke4376 11 годин тому +6

    एकदा निवडून आलास की परत तिकडे फिरायच नाही हेच तुम्ही केलात

  • @sushilphalke5510
    @sushilphalke5510 11 годин тому +7

    नेपाळचे भावी पंतप्रधान😂😂

    • @Siddrise
      @Siddrise 5 годин тому

      😂😂😂😂😂😂😂

  • @Kencool-cg9gb
    @Kencool-cg9gb 17 годин тому +7

    लायकी नाही कारण त्यांची उंची बघा तुमची बघा.. तुम्हाला तिथल्या गल्लीशिवाय कोन विचारतो

  • @PramodBhosale-pc9gp
    @PramodBhosale-pc9gp 11 годин тому +6

    तुम्ही चांगले भिला आहे दिसतंय 😊

  • @RakaDev-uu9rk
    @RakaDev-uu9rk 10 годин тому +5

    १८-१८ लाख कोटी, २० -२० लाळ कोटी.... मोदी ने दिले....??
    कोणाला माहीत ...?? ह्यांच्यावर विश्वास कसा करणार...कोणीही....??
    "चूनावी झुमले " हे स्वतः अमित शहा बोल्ले होते.....???
    मग हया वेळी कसा करायचा विश्वास.....??

  • @ShivajiMaske-m9m
    @ShivajiMaske-m9m 4 години тому +1

    राणे साहेब तुम्हच म्हणे.अगदी.बरोबर.आहे.वंदनीय.बाळासाहेब.ठाकरे.याच्यां.परीवारा.चा.आदरच.करावा.

  • @Dinkarjadhav4047
    @Dinkarjadhav4047 11 годин тому +5

    लाज नसलेले विरुद्ध टोकाचे दोन जण एकत्र आलेत

  • @aappahande4021
    @aappahande4021 18 годин тому +12

    मग आता पर्यंत kay बोलत होता ठाकरे घरण्या वर

  • @ravindrakulkarni7299
    @ravindrakulkarni7299 8 годин тому +2

    दादा,
    मंचकावर नव्हे, मंचावर म्हणा. मंचक म्हणजे पलंग...

  • @shamkadam7565
    @shamkadam7565 16 годин тому +15

    पराजय पक्का आहे राणे बंधू

  • @bharatsawant8009
    @bharatsawant8009 17 годин тому +5

    महाज्ञानी Rane saheb...10 पक्ष बदलून आज एक रहाण्याची गोष्ट सांगतात...

  • @Ravi-h2k
    @Ravi-h2k 17 годин тому +15

    ,हा काय म्हणतोय शिवसेना शिंदे गट म्हणजेच शिवसेना ही,उद्धव बाळासाहेब ठाकरे ची च

    • @vishalsuryawanshi2443
      @vishalsuryawanshi2443 16 годин тому

      स्वतःच दीड आहे हा काय दीड पिणार

  • @nitingangnaik9097
    @nitingangnaik9097 8 годин тому +4

    तुझी दोन्ही पोरं साफ पडणार च

  • @dayaramchavan5594
    @dayaramchavan5594 18 годин тому +25

    कॉलर टाईट तर झाली एका तासाला किती शिव्या देणार साहेब

    • @NehaShitole-k3e
      @NehaShitole-k3e 4 години тому +1

      उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩

  • @parmeshwargande1888
    @parmeshwargande1888 8 годин тому +1

    स्वत:च्या मुलाला एकेरी भाषात बोलणे ही मराठी माणसाची संस्कृती आहे.

  • @BhimraoKesarkar-ms6bb
    @BhimraoKesarkar-ms6bb 17 годин тому +10

    याच्या बोलण्यामुळे पोरगा 100%पडणार 😄

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 18 годин тому +15

    डोक्यावर परीणाम झालेला दिसतोय

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 3 години тому +2

    बाळासाहेब ठाकरे यांना गुरू मानत असशील तर त्यांच्या कुटूंबातील कुणाही व्यक्ति बद्दल एक shabdh देखिल बोललात नसतात. राज्यातील जनता आपल्याला ओळखून आहे. सत्य जनतेला माहीत आहे.

  • @purushottamparab7888
    @purushottamparab7888 8 годин тому +4

    कार्यकर्त्यांशी बोलण्याची ज्याला शिस्त नाही. बाहेर जायला सांगतो. अशा लोकांना निवडून द्यायचं की नाही याचा विचार जनतेने करावा.

  • @shreyashnarhare
    @shreyashnarhare 11 годин тому +11

    तुझी लायकी आहे का राणे उद्धव साहेबांना हात लावायची

  • @gurusutar5006
    @gurusutar5006 10 годин тому +6

    राणे नीट सिंधुदुर्ग म्हणता येत नाही केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे तुझी ओळख आहे नाही तर कोण विचारतो एका पक्षांचा रहात नाही जनहित काय साधणार

  • @laxmanyadav7055
    @laxmanyadav7055 2 хвилини тому

    राणे साहेब बाळासाहेबांना दिलेला शब्द सोडा, कारण त्यांच्या मुलाने त्यांचे विचार पूर्ण सोडले आहेत

  • @bharatsawant8009
    @bharatsawant8009 17 годин тому +5

    Mumbai Goa road ch kay zal

  • @pravinrananaware6222
    @pravinrananaware6222 8 годин тому +6

    तुमचा पराभव निश्चित आहे.

  • @BuntyView8
    @BuntyView8 17 годин тому +3

    कायम रवाथ करत असतो कोण तुम्हाला निवडून देईल म्हैस झाली तुझी

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 18 годин тому +13

    Maharashtra Mumbai che Bap Udhav Balasaheb Thakre shivsena original marati mansachi Shan 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 mashal petnar 🚩🚩🚩🚩🚩 cm kra Marathi Bana 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @Somaammmmm
      @Somaammmmm 18 годин тому +2

      Kon to uddhav khan ka 😂

    • @shashikantkavitkar1653
      @shashikantkavitkar1653 17 годин тому

      ​@@Somaammmmmकोंबडी चोर नेपाळी चा बाप 😂😂😂

    • @SonuSharma-fk5nn
      @SonuSharma-fk5nn 17 годин тому

      आता उद्धवस्त ला स्वतःचा बाप करून घेतला का तुम्ही.....हजारो वर्षांचा इतिहास लाभलेल्या महाराष्ट्राचा बाप हा तीनपाट का ? लाज वाटली पाहिजे तुम्हाला कोणाला समर्थन करताय कळतंय का भानावर या हिंदूंनो भानावर या...

    • @atulaiwale8343
      @atulaiwale8343 17 годин тому

      Nay re bhava ata udhav sahib pelya sarkhe rahile nahi

  • @SantoshGudekar-x3t
    @SantoshGudekar-x3t 18 годин тому +6

    मोडी बोलता,
    किती फेकता rav🙏

  • @sachingage8735
    @sachingage8735 6 годин тому +1

    कशी काय लोक यांना मत देतात कमालच आहे राव

  • @BajiraoPatil-h6w
    @BajiraoPatil-h6w 8 годин тому +1

    ऊदव साहेब ठाकरे च मुख्यमंत्री 💯💯💯 टक्के होनार होनार होनार

    • @vilaspatil9419
      @vilaspatil9419 6 годин тому

      विसरा आता.😅😅

    • @BajiraoPatil-h6w
      @BajiraoPatil-h6w 5 годин тому

      @vilaspatil9419 तूम्ही वीसरा आमचा 23 तारखेला दसरा

  • @sunilshelar7118
    @sunilshelar7118 10 годин тому +1

    फिक्स पडणार आहे

  • @deelippatil811
    @deelippatil811 4 години тому +1

    ज्या ठाकरे घराण्याने तुम्हाला मोठे केले त्यांनाच तुम्ही म्हणता लायकी आहे का..... कोणाची लायकी काढता.... आपल्याला नीट हिंदी बोलता येत नाही.. इंग्लिश बोलता येत..नाही.. धड भाषण सुद्धा करता येत नाही.. अशा माणसाला ठाकरे घराण्याने.. मुख्यमंत्री बनवले... मग लायकी कोणाची.....

  • @maheshshewate7382
    @maheshshewate7382 7 годин тому +1

    म्हाताऱ्या टोप काढ आधी म्हातारपणी काय चेहरा तरुण दिसणार आहे का म्हातारं ते म्हातारं च दिसणार त्यात काही बदल होणार नाही चेहऱ्यात

  • @vikasshinde6805
    @vikasshinde6805 16 годин тому +2

    साहेब कॉंग्रेस मधील पण अनुभव मध्ये मध्ये सांगत जावा 😂

  • @nisha280
    @nisha280 7 годин тому +1

    नारायण राणे तुम्ही सत्तेवर असताना सरकारी कामगारांच्या राखीव जागा बिल्डरच्या घशात घातल्या. या कामगारांचा तुम्हाला शाप लागणार आहे.

  • @easyorwhatt2206
    @easyorwhatt2206 13 годин тому +2

    Parat Radnaar

  • @ajaywankhede638
    @ajaywankhede638 3 години тому +1

    Only uddhav Thakre masal

  • @pralhadbirari9340
    @pralhadbirari9340 3 години тому +1

    राणे मुख्यमंत्री होता अस खरं वाटतं का.

  • @satishlimhan8458
    @satishlimhan8458 11 годин тому +2

    सहा वेळा निवडून आलाय तरी म्हणतोस मला विकास करायचा आहे आतापर्यंत सहा वेळ उपटली का

  • @dineshbhalekar590
    @dineshbhalekar590 15 годин тому +3

    याची उतरली नाही

  • @sunilraje1768
    @sunilraje1768 13 годин тому +3

    कोण आहे हा व्यक्ती

  • @santoshbait3141
    @santoshbait3141 6 годин тому +1

    सिद्धूदुर्ग म्हणून दाखव राणे

  • @mqheshsalunkhe7402
    @mqheshsalunkhe7402 17 годин тому +4

    घाबरला आता

  • @laxmanbhujbal2017
    @laxmanbhujbal2017 10 годин тому +10

    आता फक्त महाविकास आघाडी

  • @shirishmalandkar3186
    @shirishmalandkar3186 11 годин тому +3

    वेडा झाला आहे .

  • @uttamsalunke1920
    @uttamsalunke1920 12 годин тому +2

    गरज नाही बोलतोय मग एखाद्या दुसऱ्या माणसाला नेता करना मग बाबा

  • @samantkarani4023
    @samantkarani4023 17 годин тому +1

    NNN Rhane Great combination ❤

  • @sanjaychavan2577
    @sanjaychavan2577 6 годин тому

    राणीसाहेब हे तुम्ही जे बोलताय हे आता खरं कुठे करायला बाळासाहेब ठाकरे हयात असते तर बरं झालं असतं तुम्ही आता काहीही बनवायला काही लोकांना खोटं नाटक सांगायला लागलाय हे तुम्ही आमचं आम्ही तुमचं ऐकत बसायचं का

  • @sameermomin3546
    @sameermomin3546 5 годин тому

    Shindurg 😂

  • @ravinderchavdhrichavdhari6283
    @ravinderchavdhrichavdhari6283 5 годин тому

    🎉

  • @ramkishanpoojary7119
    @ramkishanpoojary7119 5 годин тому

    🙏🇳🇪🙏

  • @PrashantPatil-ek3lu
    @PrashantPatil-ek3lu 8 хвилин тому

    मय क्या बोल्या कांदा निर्यात शूल्क 40% नहीं करेगाना 😂😂

  • @bharatsawant8009
    @bharatsawant8009 17 годин тому +3

    Apan congress madhe ka gelat

  • @samantkarani4023
    @samantkarani4023 17 годин тому

    Juna GURU experienced man learn something from him 🙏❤

  • @vijaytukshettitukshetti2446
    @vijaytukshettitukshetti2446 9 годин тому

    यांना बघितले की कळतेय ही दोन्ही भाऊ भाई पडणार तोंडेचं सांगतात

  • @MachindraChikne
    @MachindraChikne 18 годин тому +9

    Rane saaheb tumhi kay bolta tyacha thoda bhan theva

  • @ajitghodke7989
    @ajitghodke7989 6 годин тому

    ते पडणार आहेत

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 9 годин тому

    नारायण राव राणे एकदा व्यवस्थित सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव घेऊन दाखव बाबा मराठा देखील उच्चार काढता येत नाहीत कुठेच जाऊ नकोस बाबा घरात बसणार आहेत यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनीच कार्यक्रम केलाय तुमचा आता लिहून घ्यावेत दिपक केसरकर, निलेश राणे,दोघेजण घरात बसून राहणार आहेत आतापर्यंत कित्येक पक्ष बदले आहेत तेपण सांगितल पाहिजेत कार्यकतॅ आहेत ते त्याच्याच जिवावर निवडणूकीत निवडून येण्यासाठीच भिक मागत असतात त्याच्याच आपमान करीत आहेत बाहेर निघ म्हणून बोलतोय याला खरच फेड करावीच लागेल मा शिवसेनाप्रमुख हिदूरूदय सम्राट बाळासाहेब ठाकरेसाहेब यानी आतापर्यंत कित्येक वेळेस भर सभेत तुझी ईज्जत काढलीय