Bharat Ratna Swatantraveer Vinayak Damodar Savarkar by Sharad Ponkshe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 січ 2025

КОМЕНТАРІ • 904

  • @pinnacleadcom9882
    @pinnacleadcom9882 4 роки тому +20

    खूप छान माझ्या 2 मुलींनाही मी आपले सावरकर विचार ऐकवले... खरंच भवी पीढीत नक्कीच देशाभिमान जागा होईल . आपल्या विचारांनी

    • @madhurakolhapure241
      @madhurakolhapure241 4 роки тому +5

      अगदी बरोबर मी देखील माझ्या मुलांना ऐकवलं

    • @TJ-wk2vb
      @TJ-wk2vb 4 роки тому +5

      आपल्या येणाऱ्या प्रत्येक पिढीपर्यंत सावरकर पोचवण्याची जबाबदारी आपलीच आहे,,
      कारण हे हरामखोर राजकारणी मग ते कोणत्याही पक्षाचे असो सावरकरांच्या नावाचा फक्त वापर करेल।।
      जय हिंदुराष्ट्र।।⛳🙏

    • @madhukarambade2570
      @madhukarambade2570 5 місяців тому +1

      भारतरत्न सावरकरांचे सद्विचार सर्वत्र प्रसारित करण्याचे थोर सत्कार्य श्रीपोंक्षे जी करीत आहेत,
      हे आपण नुसते श्रवण करतो, अन पुनः आपण आपल्या तथाकथित कर्तव्यकर्मात, अर्थात् धनार्जन
      करण्यात पूर्णतः व्यस्त होत असतो. धनार्जन .........
      जे सर्वस्व नसूनही, तेच सर्वस्व समजून अनेक अनर्थ आम्हीच राष्ट्रात निर्मित होण्यास
      निमित्त होण्याची अक्षरशः चूक करीत असतो !
      राष्ट्र सर्वोपरी विसरून, धन सर्वोपरी समजून,
      राष्ट्रकार्याकडे दुर्लक्ष होऊ नये, एवढेच !!
      श्रीशरदजींचे पर्यायाने स्वा. सावरकरांचे जागरुकता आणणारे विचार नुसते श्रवणीय नाहीत !
      मंडळी ! हे अनमोल विचाररत्न, कानाद्वारे मेंंदुुत जाऊ द्या, मेंदुतून मनात जाऊ द्या, आणि
      पुढे आचरणात येऊ द्या, ही कळकळीची विनंती आहे ! कारण हे विचार जर आम्ही आत्मसात
      नाही करू शकतो, तर पुढच्या भयानक स्थितीला आम्हीच कारणीभूत ठरू !!
      आम्ही झोपलेले आहोत, हे वास्तव आहे ! म्हणून, ही आमची चूक तर खरीच, .....
      पण आम्हाला जागं करण्याचा आतोनात कष्ट करणारा एकशे चाळीस कोटी
      लोकांमधून, एकजण शरद पोंक्षे सातत्याने प्रयत्न करीत असूनही, जर आमच्यातील कोणीही पुनः
      झोपी जाण्याची चूक करीत असेल, तर ही सामान्य चूक नव्हे, ही महाघोड चूक आहे,
      ही अक्षम्य चूक आहे !! ही आम्ही कधीच करणार नाही !! असंख्य देशभक्तांचे बलिदान आम्ही
      व्यर्थ जाऊ देणार नाही !!
      सावरकरांचे सम्यक विचार आपण गृहागृहात पोचू शकतील,
      यासाठी व्याख्यान माला विशाल पटावर प्रदर्शित करून,
      प्रारंभी पाच-पन्नास राष्ट्रभक्त एकत्रित होऊन, व्याख्यान श्रवण करू या ।
      ही संकल्पना अन्य नगरजनांनीही आचरणात आणावी, ही नम्र विनंति.
      राष्ट्राय स्वाहा !
      वंदे मातरम् !

  • @timetable641
    @timetable641 10 місяців тому +2

    भारतरत्न आदरणीय र-वातंत्रवीर महान देशभकत वीर सावरकरजींना कोटि कोटि प्रणाम
    शरदजी तुम्हाला खुप खुप धन्यवाद, तुम्ही जनतेपर्यत माननीय सावकरकरजी यांचे विचार,जीवन ,त्यांचा त्याग ,पोचवत आहात खुप चांगले काम करत आहात,

  • @shekharpatil2468
    @shekharpatil2468 4 роки тому +85

    अगोदर वीर सावरकरांना मानाचं मुजरा आणि एक लढवय्या असे आमचे शरद सर

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 2 роки тому +4

    Feeling blessed to listen Sharad sir. Savarkar ,Shivaji Maharaj sarv krantikari saidav manat rahtil . gratitude.🙏

  • @PiratesoftheCaribbean123
    @PiratesoftheCaribbean123 4 роки тому +127

    शरद पोंक्षे सर आपण एका दूर्धर आजाराला नमवून पुन्हा मुळ रूपात येत आहात पाहून धन्य वाटत आहे...

    • @prashantprabhudesai4874
      @prashantprabhudesai4874 4 роки тому +5

      Great leader fridem fighter late Saverkar salute for you Thanks Shrad sir very nice speech jai hind

  • @nishu13bnd
    @nishu13bnd 4 роки тому +340

    Sir I learnt Marathi to read Savarkar's original work. Majhi Janamthep and Pahila Swatantrata Sangram

    • @tibby5414
      @tibby5414 4 роки тому +22

      That is so wonderful of you, bro... 👍🙏

    • @rahulpathare12345
      @rahulpathare12345 4 роки тому +19

      Now try to read his another best book "Mopla ... Mala tyache kay". You will learn about Indian Muslim's mentality.

    • @nishu13bnd
      @nishu13bnd 4 роки тому +14

      @@rahulpathare12345 Thanks Sir added to the list anything from Veer Savarkar is like Dharm Granth.

    • @TheRIFLEKING
      @TheRIFLEKING 4 роки тому +7

      @@nishu13bnd do read विज्ञान निष्ट ग्रंथ, how sawarkar is devotee to mother nature you will seen in it

    • @nishu13bnd
      @nishu13bnd 4 роки тому +10

      @@TheRIFLEKING Thanks.I will read definitely ..Like Veer Savarkar I also don't believe in God but believe in the greatness of mother India and Hindutva

  • @pendse1
    @pendse1 4 роки тому +59

    पोंक्षे सरांनी आजून भरपूर व्याख्यान दिली पाहिजेत. very motivating. I always get inspiration from his speeches. Keep it up Sir.

    • @ulhaskamath6409
      @ulhaskamath6409 3 роки тому

      I too get inspiration from his speeches I will now read Sawerker

    • @sgkulkarni2006
      @sgkulkarni2006 2 роки тому

      स्वतःची जबाबदारी ओळखावी, पोंक्षेना सपोर्ट म्हणून आपण का पुढे होवू शकत नाही ,हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे 🙏🏻

    • @sgkulkarni2006
      @sgkulkarni2006 2 роки тому

      Yes we all must read Sawarkar a nd talk to all who come accross 🙏🏻👍

  • @subodhgokhale5026
    @subodhgokhale5026 2 роки тому

    वा,, वा,,, धर्म म्हणजे गुणधर्म... किती सुंदर आणि सोपी व्याख्या. एकूण भाषण खूपच सुंदर आणि प्रसंगानुरूप सुयोग्य झाले. हिंदू धर्म म्हणजे काय हे खूपच छान शब्दात केलेले सुटसुटीत विश्लेषण आवडले. भाषण ऐकता ऐकता मनाची एकाग्रता इतकी झाली की ती शब्दात व्यक्त करणे अवघड आहे. आवाजाचा धीरगंभीर पोत थेट हृदयाला भिडणारा. आपल्या ह्या सामाजिक उपक्रमला आणि वंदनीय सावरकरांना त्रिवार अभिनंदन.
    आपल्या मागे बसलेले आदरणीय श्री. शरदजी कुंटे हे माझे अत्यंत जवळचे स्नेही व आदर्श आहेत. संघ स्वयंसेवक कसा असावा ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री. शरद कुंटे. संपूर्ण भाषण ऐकताना जणूकही संघाचा बौद्धिक वर्गच चालू आहे असे वाटले.
    मित्रवर्य शरदजी पोंक्षे आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपण माझे अगदी हृदयस्थ असे मित्र आहात आणि ही माझेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. शुभरात्री.
    🌹🌹🌹👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @sarojdesai6254
    @sarojdesai6254 2 роки тому +3

    माननीय स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻

  • @rushikeshbhosale2654
    @rushikeshbhosale2654 2 роки тому +2

    याचं जग लईच छोट आहे, सावरकर जगात भारी, असा माणूस जगात होणे नाही, जगात उत्कृष्ट 😂😂😂

  • @nileshparakh4326
    @nileshparakh4326 4 роки тому +4

    आदरणीय साहेब, आपली प्रकृती सुधारली, एकुन बर वाटल. भाषण खूप खूप छान आहे. मला सावरकर साहेबां बदल वाचायल आवड़ेल. मी आपल्याला वाचन देतो की, “मी सावरकर साहेबन बाबत जास्तीत वाचन करेन आणी आपल्याला भेटायला येईन.”

  • @shashikantparasnis9841
    @shashikantparasnis9841 3 роки тому +9

    स्वातंत्र्यवीरांना भारतरत्न देऊन त्यांचा गौरव करू नये असे माझे मत आहे. त्यांचा गौरव करण्यासाठी *भारतमहारत्न* किंवा भारतरत्नापेक्षा श्रेष्ठ असे काहीतरी निर्माण करावे आणि त्याच्या चिरंतन स्मृतीला अर्पण करावे.

  • @rajeevkolhatkar8529
    @rajeevkolhatkar8529 3 роки тому +3

    Definition of Hindu as advocated by Bharat Ratna Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar, Very Nicely And Elaborately Explained By Shri Sharadji Ponkshe !! . We All Are Very Much Blessed To Have Him Back In Action !! .

    • @kewalrammakde1549
      @kewalrammakde1549 2 роки тому

      If we visit Andman where Swantantraveer Swarkar was kept in jail we get PUNYA of Chardham visit.We are Hindu must stress to others who belives in secularism.

  • @ravidhole8994
    @ravidhole8994 2 роки тому +1

    Bharat Ratna veer savarkar and sharad jee both are great , good thoughts , and good real speach .

  • @VBL11
    @VBL11 4 роки тому +5

    धन्यवाद...... सर ज्ञानात भर पडली ........तुम्ही उत्कुष्ट कलाकार आहेत ...आणि उत्कृष्ट व्याखेते पण आहेत

  • @vinayakathavale240
    @vinayakathavale240 3 роки тому +2

    पोंक्षे साहेब ज्या रीतीने तुम्ही तात्याराव सावरकरांबद्दलचा अभ्यास, व्यासंग अतिशय उत्कटपणे व्यक्त करता त्या बद्दल तुमचे शतशः आभार 🙏🙏

  • @pankajsalapurkar1219
    @pankajsalapurkar1219 4 роки тому +79

    एकदम सुंदर विश्लेषण ...सर खरंच तुम्ही जे बोलत आहेत ते खरं आहे कारण तुम्ही म्हणालात तसे स्वातंत्रवीर सावरकरांना फक्त एका जातीमध्ये आणि धर्मा मध्ये अडकवून ठेवले... कोणत्याही स्वातंत्रपूर्व नेते चुकीचं बोलत नव्हते माणूस आहेत ते चुकले पण असतील पण ह्यावर बोलून काहीच होणार नाही त्यापेक्षा त्यांनी जे चांगले सांगितलं आहे त्याचे पालन करायला हवे.. पण बिकावू मीडिया आहे फक्त... पत्रकार फक्त त्यांना पाहिजे तसें बातमी करतात.. आणि हे स्वतःला पत्रकार म्हणवतात.. खरंच शरद पोंक्षे काय म्हणाले हे पूर्ण न छापता फक्त जे छापल्याने TRP मिळेल तेवढंच पत्रकारांनी छापले.. खरंच लोकशाहीचा चौथा स्तंभ निपक्ष पणे आपले काम करत आहेत का??? जातीय तेढ वाढवण्यासाठी जितके लोक करणी भूत आहेत तितकेच सध्या पत्रकार सुद्धा कारणीभूत आहे..बाकी शेवटी ह्यलाच पत्रकारिता म्हणतात 😁😁..

  • @ketkikhairatkar3948
    @ketkikhairatkar3948 4 роки тому +3

    अप्रतिम भाषण , खरंच तुम्ही सावरकर भक्त आहात आणि तुम्ही फार सुरेख विश्लेषण करून वीर भारत रत्न सावरकर उभे केले आहेत खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏 भारत माता की जय वंदे मातरम् 🚩🙏🙏🙏

  • @dashrathbenere6834
    @dashrathbenere6834 4 роки тому +40

    अगदी बरोबर बोललात पोंक्षे साहेब.
    यापुढे आपण सर्वजण सावरकरांचा उल्लेख 'भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकर असाच करूया.

  • @kaustubhpuranik5531
    @kaustubhpuranik5531 3 роки тому

    अतिशय सुंदर आणि नेमस्त असे भाषण.. स्वातंत्रवीर सावरकरांनी केलेली तपस्या ही फक्त हिंदू राष्ट्र आणि हिंदू धर्मासाठी मर्यादित नव्हती तर सबंध भूतलावर जन्माला येणाऱ्या प्रत्येक मनुष्याला ती प्रेरणा देणारी व साधना करायला भाग पाडेल अशी उत्तुंग विचारसरणी होती..
    सावरकर हे राष्ट्रीय एकात्मतेचे खरे जनक आहेत.. हिंदू हा एकच धर्म या जगात आहे हे खरे.. कारण हा नीतीतत्त्वांचा धर्म आहे.. या धर्मात असणाऱ्या प्रत्येक तत्वाला स्वतःचा एक गुणधर्म आहे हे सावरकरांनी जगाला पटवून दिले.. स्वातंत्रवीर सावरकरांसारखा द्रष्टा आणि वैचारिक पुढारी आणि तपस्वी मनुष्य या पुढे होणे नाही.. सलाम स्वातंत्रवीर...

  • @santoshitadakhe9348
    @santoshitadakhe9348 3 роки тому +18

    भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना चरणस्पर्श शतशः वंदन. 🙏🙏🙏💐💐💐

    • @rahulbobade6781
      @rahulbobade6781 3 роки тому +1

      सावरकर यांना भारतरत्न कधी मिळाला?

  • @satvikmuradeofficial
    @satvikmuradeofficial 2 роки тому +1

    कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩

  • @nikhilchitale9422
    @nikhilchitale9422 4 роки тому +39

    शरद पोंक्षे हेच आजचे स्वातंत्र्यवीर सावरकर...हे विचार जपले पाहिजेत , आणि उद्याच्या येणाऱ्या पिढीला ऐकवले पाहिजेत..

  • @rajeshreesawant2719
    @rajeshreesawant2719 3 роки тому +1

    अगदी खरं बोलले शरद जी पोक्षें खरा हिंदु कट्टर होऊच शकत नाही , भारतरत्न विर सावरकरावर आणि परमपुज्य स्वामी विवेकानंद देखिल कट्टर नव्हते आणि मला गर्व आहे ह्यांच्यावर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Videovenky
    @Videovenky 4 роки тому +12

    शरद सर आपले विचार कोणालापण सावरकरांबद्दल प्रेरित करायला पुरेसे आहेत कोणी काहीही बोललं तर सावरकर हे महान होते, आहेत आणि पुढेही राहतील यात तिळमात्र शंका नाही

  • @rajeomkar19
    @rajeomkar19 4 роки тому +63

    आपले विचार शिरसावंद्य... पुन्हा व्यासपीठावर उपस्थित पाहून खूप छान वाटले... जय हिंद जय महाराष्ट्र...

  • @कट्टरहिंदूवीर

    गर्व आहे मी हिंदू असल्याचा🚩🚩🚩 जय श्री राम

    • @sanvardhankamble2535
      @sanvardhankamble2535 4 роки тому +2

      Abe jay bhim mahan makada

    • @architwadalkar3249
      @architwadalkar3249 4 роки тому +5

      @@Joint_Killer44 chup katwe

    • @surendrakharade9580
      @surendrakharade9580 4 роки тому +4

      @@Joint_Killer44 aur ek baat
      Hindu , muslim , Christian etc etsc ye sabhi alag alg dharm (religion) nahi hai
      Hum sabhi human beings ka ek hi religion hai 'Hindu Religion' mene bola tha na ki hindu dharm all in one hai ......
      Aur Indian , Muslim , Christian , Buddhist ye sabhi dharm nahi hai , dharm ke sanstha hai . Ab aapko lag raha hoga ki me hindu dharm ka hun issliye hindu dharm ke baare me overconfident hoke bol raha hun .
      To esa nahi hai , mene pehle bhi bola tha ki I respect all religion . But they all Indian , Muslim , Christians are not religion,,,, they are part of a religion. Nd that religion is nothing but hindu religion. Now why i am calling it hindu religion, why i am not calling it Muslim religion 🤔🤔.
      Bcoz these teachings were taught to whole world by India ( Hindustan)

    • @surendrakharade9580
      @surendrakharade9580 4 роки тому +2

      @@Joint_Killer44 aapne mere ko gaali di dir bhi me apse achhi tarah se baat kar raha hun , kyunki me Hindu hun
      Aur hindu dharm ki teaching hai ki admi se pyar ke saath bolna chahiye , jeena chahiye
      A person in this earth should talk or live with a human being with humanity

    • @surendrakharade9580
      @surendrakharade9580 4 роки тому +3

      @@Joint_Killer44 aapne hamare gods ko gaali dekar humari feelings ko hurt karke , ye prove kar diya ki Islam dharm kitne galat manners sikhata hai .

  • @kisanraje4917
    @kisanraje4917 4 роки тому +163

    मी भाग्यवान आहे ला कार्यक्रम समोर सभागृहात बसून पाहता ऐकता आला #मीपणसावरकरवादी

    • @csdipeshmp8041
      @csdipeshmp8041 4 роки тому +4

      Great

    • @deepakpawar9973
      @deepakpawar9973 4 роки тому +4

      तु पण माफिवीर

    • @The_Hurt_Locker
      @The_Hurt_Locker 4 роки тому +17

      @@deepakpawar9973एक आठवडा सेल्युलर जेलमध्ये राहून लाकडी घाणा चालवून जर धडधाकट बाहेर आलास तरी ही भाषा बोलणार नाहीस ☝

    • @yashchavan9242
      @yashchavan9242 4 роки тому +7

      @@The_Hurt_Locker अगदी बरोबर 😁👍🏻👍🏻👍🏻

    • @rameshnilakh5229
      @rameshnilakh5229 4 роки тому +3

      Mazi janmpeth vach mitra

  • @suniljoshi3210
    @suniljoshi3210 4 роки тому +19

    Sharad पोंक्षे साहेब....
    किती आभार मानू तेव्हढे थोडेच आहेत....आपल्या समाजाला सावरकरांच्या देशकाऱ्याची जाणीव करून द्यायला आपण जे तन मन धन ओतून बोलता....तुमचा प्रत्येक शब्द काळजाचा ठाव घेते.....पूज्य सावरकरांनी सोसलेल्या यातना तुमच्या बोलण्यातून अतिशय प्रखरतेने जाणवतात.....आज जाणीव सुध्धा करून द्यावी लागते ...अजब वाटतं...guilt येते मनात....पण हे काम किती आर्ततेने आपण करत आहात...!!!! आजची ही गरज आपण ओळखून तरुणांना एका लखलखीत वाटेवर नेऊन सोडण्याचं महान कार्य आपण करता.....तुम्हाला कोटी कोटी प्रणाम करावेसे वाटतात......सावरकरांच्या विचारांची बीजं पेरून पुढल्या पिढ्यांसाठी एक आदर्श घालून देता ....आपल्याला नमन असो....संपूर्ण हिंदुस्थानातील प्रत्येक राज्यात एक तरी 'sharad पोंक्षे' तयार व्हायला हवा....तर साहेब.. रामराज्य फार दूर नाही.....पुन्हा आपल्याला सलाम.............🙏🙏🙏🙏

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 2 роки тому +1

    सत्ताधारी हिंदु विरोधक हिंदु तरी यांना कसले हिंदू राष्ट्र पाहिजे. यांना मनुस्मृती पाहिजे. जातीची उतरंड चातुर्वर्ण्य व्यवस्था पाहिजे.

  • @sanjaysali3511
    @sanjaysali3511 3 роки тому +5

    वीर सावरकर शत् शत् नमन जय हिन्दु राष्ट्र

  • @dipashreekirpekar5698
    @dipashreekirpekar5698 3 роки тому +2

    Ponkshe sir savrkar Samzaoun sangnyachi shaily aprateem savrkar kharch great tyna v tumchya karyala🙏🙏🙏🙏

  • @drlalitagulati
    @drlalitagulati 3 роки тому +9

    Thank you Shree Sharad Ponkshe . Excellent talk . Was lucky to visit Cellular Jail a few years ago .Saw and prayed there in Bharatratna Savarkar's cell.. Read the geet addressed to SONCHAFYACHA FULAS carved on wall. Saw the stone in the Telacha Ghana pulled by him ..Every true Bharateey has to visit this TEERTHSHAN and must feel proud to be Hindu of BHARAT RASHTRA .

  • @swatichaudhari3324
    @swatichaudhari3324 3 роки тому

    खूप छान वाटले ऐकून.. वीर सावरकरांचे विचार जनमानस पर्यंत पोहोचवण्याचे कार्य तुम्ही करत आहात त्याबद्दल तुमचे खूप आभार.🙏

  • @ajax271974
    @ajax271974 4 роки тому +5

    Shat shat koti pranaam...the speech was extremely inspiring....

    • @mangalapatil7574
      @mangalapatil7574 3 роки тому

      शत शत कोटी प्रणाम.भाषण खूप प्रेरणादायी आहे, तुम्ही घेतलेलं देशकार्य साठी आरोग्य चांगले राहो ही शुभेच्छा

  • @abhiramjoshi7607
    @abhiramjoshi7607 10 місяців тому

    मी 3.4 मिनिटे strong room madhye अडकलो होतो त्यावेळच्या 5minitawarun 50 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे काय असेल याची कल्पना आली. किती महाभयंकर शिक्षा!

  • @Cricketing_Nostalgia
    @Cricketing_Nostalgia 4 роки тому +79

    Am Glad to see Shri Sharad Ponkshe ji back on the Vyasa Peeth, inspiring young and old with narration of Bharat Ratna Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar. My best wishes on your Recovery and wish you great health Sir.

  • @tussharshindde.4361
    @tussharshindde.4361 4 роки тому +2

    आपण खूप महान व्यक्तीचे विचार लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहात खूप खूप धन्यवाद

  • @aasawarishivnikar9704
    @aasawarishivnikar9704 3 роки тому +3

    भारतरत्न सावरकर यांना मानाचा मुजरा.शरद पोंक्षे सरांचे खुप खुप धन्यवाद.

  • @prashantnilakhe393
    @prashantnilakhe393 3 роки тому

    🙏 खूप छान माहिती मिळाली ,शरद जी ,खूप आभार , अगदी डोळ्यात पाणी आलं ,तुम्ही असेच बोलत रहा , खूप शुभेच्छा

  • @kedarmahajan9098
    @kedarmahajan9098 4 роки тому +24

    Tabyat halu halu recover hot astana hey bghun khup chaan waatla 👍

  • @smitakarnik3193
    @smitakarnik3193 2 роки тому

    स्वतःला ओळखा. आपला इतिहास जाणून घ्या.खूपच महत्वाचे आहे आम्हा सर्वांना साठी. धन्यवाद

  • @sheetaljoshi4271
    @sheetaljoshi4271 4 роки тому +17

    श्री. शरद पोंक्षे यांची अस्खलीत वाणी आणि भारतरत्न- स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार हे ऐकणे हे भाग्य आहे आपले. त्रिवार वंदन या वक्त्याला आणि शतशः नमन या लिखाणाला🙏🙏🙏🙏

  • @sarvhit_mane_8932
    @sarvhit_mane_8932 2 роки тому

    शरद पोंक्षे याचं व्याख्यान खुप मस्त असतंय.....
    सर तुमचं व्याख्यान.... देशातील प्रत्येक तरुणांनी सरांच व्याख्यान......💝

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb 4 роки тому +38

    धन्यवाद ,,
    अपलोड केल्याबद्दल।।🙏🙏🙏
    जय हिंदुराष्ट्र।।।⛳
    #I_AM_SAVARKAR..

  • @jayantmahurkar5677
    @jayantmahurkar5677 11 місяців тому

    BHARAT RATNA Shri Vinayak Damodar Savarkar ji

  • @anitadeshmukh4739
    @anitadeshmukh4739 4 роки тому +4

    वामटा ,मिमटा निकट नही आवे, वीर सावरकर जब नाम सुनावे

    • @kiranr3486
      @kiranr3486 4 роки тому +1

      savarakar was rapist....chk no internet he was jailed. I wonder being the woman he is your idol, no doubt most Hindu gods are also rapist.

    • @deepakpawar9973
      @deepakpawar9973 4 роки тому +2

      6 माफीनामे माफिवीर 60₹ पेन्शन महिना इंग्रजांकडून आणि स्वतःला स्वतःच स्वातंत्रवीर म्हणणारे तरी ही वीर...

    • @adityaganpule_1995
      @adityaganpule_1995 2 роки тому

      @@deepakpawar9973 तू गप रे मा***द काही माहीत नाही उगाच तोंड आहे म्हणून काहीतरी घाण बाहेर टाकत राहायची तोंडातून एवढंच नाहीत तुझ्यासारख्या माणसांना

  • @kharadejaywant2586
    @kharadejaywant2586 2 роки тому +1

    *बॅरिस्टर सावरकर यांचे हार्दिक अभिनंदन*💐💐
    बॅरिस्टर सावरकर यांनी अंदमानला शिक्षा भोगत असताना नऊ वर्षात माफीची अनेक पत्रे इंग्रजांना लिहिली. त्या पत्रात इंग्रजांना विरोध न करता मदत केली जाईल असे नमूद केले आहे. त्यानुसार इंग्रजांनी त्यांना १९२१ साली सोडले आणि दोन वर्षे रत्नागिरीला स्थानबद्ध ठेवले. त्यानंतर १९२४ सालापासून ते १९४७ सालापर्यंत त्यांनी इंग्रजांच्या विरोधात एकही अक्षर लिहिले नाही किंवा आंदोलन केले नाही. त्यामूळे माफी मागून सुटका करून घेणारे आणि इंग्रजांना दिलेला शब्द पाळणारे असे भारतातील एकमेव स्वातंत्र्य सैनिक सावरकर यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐

  • @bhatkantiwithindianrailway9145
    @bhatkantiwithindianrailway9145 4 роки тому +53

    आज २८ मे.. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३७ वी जयंती.. त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम..

  • @pranavpendse8611
    @pranavpendse8611 3 роки тому +1

    शरदजी तुम्ही Great आहात. उत्तम व्याख्यान, जय हिंद!

  • @gauravkalekaru
    @gauravkalekaru 4 роки тому +6

    जयतु हिंदुराष्ट्र 🚩🚩

  • @shashikantkulkarni4307
    @shashikantkulkarni4307 3 роки тому +1

    Partantrat Aasunahi Sawarkar,Swatantra Vicharane Jeevan Jagale.Tyani Swarajyacha Spuling Chetavala! Dhanya ti Veebhuti, Koti Koti Pranam!.

  • @dineshlondhe3698
    @dineshlondhe3698 4 роки тому +17

    मी भाग्यवान आहे की सरांचे व्याख्यान मला माझ्या शहरात प्रत्यक्ष एैकण्यास मिळाले

  • @subhashchandrasingh9331
    @subhashchandrasingh9331 2 роки тому

    शरद साहेब तुम्हारे भाषण बहुत ही हृदय स्पर्शी
    है

  • @rushikeshkulkarni9791
    @rushikeshkulkarni9791 4 роки тому +16

    नमस्कार पोंक्षे सर मला एक प्रश्न विचारायचा आहे स्टार प्रवाह वरील अग्निहोत्र 2 मालिका का बंद केलीय आम्हला ती मालिका खूप आवडते please ती परत सुरू करावी

    • @SirfBhartiya
      @SirfBhartiya 4 роки тому

      बंद केला का तो कार्यक्रम? म्हणूनच हॉटस्टारवर सुद्धा 84 भागानंतर एकही भाग दिसत नाही आहे.

    • @rushikeshkulkarni9791
      @rushikeshkulkarni9791 4 роки тому

      @@SirfBhartiya हो ना

  • @santoshchile1424
    @santoshchile1424 Рік тому

    भारत रत्न सावरकर यांच्याबद्दल मला कळल‌‌ त्या पासुन म्हणजे १९९० पासुन आपली राष्ट्रीय स्वयमसेवक संगठन ज्वाइन केले, तेव्हा पासून आता वयाच्या 46 वर्ष रोज त्यांचे विचार जिवनात अमल करायचा हा प्रत्न्य करतोय,

  • @Music.Movies
    @Music.Movies 4 роки тому +15

    भारतरत्न पेक्षा स्वातंत्र्यवीर ही पदवीच सावरकरांचं शौर्य दाखवू शकते...तसे सावरकर कुठल्याही पदवीपेक्षा खूप मोठे आहेत....रवींद्र कौशिकांसारखे....त्यांना पदवी देऊ शकत नाही...

  • @satyajeetkolapkar5472
    @satyajeetkolapkar5472 2 роки тому

    Atishay sunder!!!!! Just wow!

  • @TheLeohitler
    @TheLeohitler 4 роки тому +43

    Mi Marnya aadhi 3 goshti purna vhahvyat:
    1) Bharat Ratna Vinayak Damodar Savarkar.
    2) Bharat Ratna Netaji Subhash Chandra Bose.
    3) Akhand Bharat gelele Kashmir parat milavne ani Netaji ni swapna pahilele Armour ani Defense Strong Bharat hone

    • @Balkrishnaranade
      @Balkrishnaranade 3 роки тому +2

      तुमचे तिसरे स्वप्न पूर्ण झाले❤️

  • @vishnumankar8572
    @vishnumankar8572 3 роки тому +2

    Tumchya Rupane aamhi Savarkarana Pahato Asech vatate .....

  • @hemanttandel1983
    @hemanttandel1983 4 роки тому +3

    Ne majasi ne parat matrubhumila sagara pran talamalala .. jay Hind ..

  • @hanmanthkulkarni1024
    @hanmanthkulkarni1024 Рік тому

    Dhanya zalo ponkshe sir, a common man from gulbarga karnataka

  • @bipinjadhav9829
    @bipinjadhav9829 4 роки тому +23

    Great, outstanding, amazing, mindblowing, spectacular, extraordinary, speechless, ajun kahi shabda konala athvat astil tar bagha plZ for this great man SHARAD PONKSHE.

  • @rushikeshbhosale2654
    @rushikeshbhosale2654 2 роки тому +2

    अहिंसा नैसर्गिक शब्द आहे 😂 गाधीनी माणसाला प्राणी समजला नाही तुम्ही तुम्हाला योग्य समजता

  • @piyushpatil4655
    @piyushpatil4655 3 роки тому +3

    Only सत्य सनातन हिन्दू

  • @vinoddeokar2710
    @vinoddeokar2710 2 роки тому

    VISHWARATNA SWATANTRYA VEER VINAYAK DAMODAR SAWARKAR AMAR RAHE

  • @aartinagalia82
    @aartinagalia82 4 роки тому +12

    सच में भारत रत्न सावरकर कहते ही राष्ट्र के गौरवान्वित होने का अनुभव होता है।

  • @prachikulkarni2011
    @prachikulkarni2011 3 роки тому +1

    Sharad ponkshe sir tumhi amchya pidhila Savarkar samjun ghyaila madat karta... dhanyawad 🙏...

  • @radhavaza8851
    @radhavaza8851 4 роки тому +44

    स्वातंत्रलढ्यतील दाेनच व्याक्तीना इंग्रज घाबरले. त्या व्यक्ती म्हणजे स्वां. सावरकर व ने. सुभाषचंद्र बाेस.म्हणूनच त्यच्या वाट्याला भयानक शिक्षा आल्या.

    • @omkarkulkarni3822
      @omkarkulkarni3822 4 роки тому +13

      @@Joint_Killer44 धन्यवाद !! तुम्हाला पण सावरकर ऐकावेसे वाटले ह्यातच सगळं आले. आणि राहिला प्रश्न तुमच्या कंमेंट चा हा देखील इंग्रजांचे वैचारिक गुलाम असल्याचा उत्तम नमुना आहे.

    • @deepakpawar9973
      @deepakpawar9973 4 роки тому +4

      जिथं माफीवीरांचीही इज्जत केली जाते आणि त्याचे विचार सांगितले जातात भारत हा गुलामीविषयी बंड करणाऱ्यांचा देश आहे. माफीमागणाऱ्यांचा नाही उद्या तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढीला हेच शिकवणार का?

    • @shreyastamane9696
      @shreyastamane9696 4 роки тому +1

      @@deepakpawar9973 पुरावा द्या माफी मागितल्याचा!

    • @deepakpawar9973
      @deepakpawar9973 4 роки тому

      @@shreyastamane9696 vivek reason channel bagha savarkar cha video ahe puravya sahit dilele ahe. anand patwardhan yancha channel ahe to (vivek reason..) nahi tr (understanding veer savarkar he you tube la search kra sagle purave miltil tumhala mafi magitlyache...)

    • @deepakpawar9973
      @deepakpawar9973 4 роки тому

      @@hiteshkalyankar19 आंबेडकरांनी लिहलेल्या संविधानावर देश चालतो कोणत्या माफीवीरानी लिहलेल्या हिंदुत्व वर नाही... साल्यानी परकीयांची माफी मागितली लाज नाही वाटली का त्याला 6 माफीनामे 60 ₹ पेन्शन महिना घेयायचा अशी कोणती सेवा करायचा हा इंग्रजांची लोकांनी स्वातंत्रवीर म्हंटल पाहिजे स्वतःनी नाही. स्वतःला स्वातंत्रवीर म्हणणारा आणि 6 माफीनामे लिहणारा वीर कसकाय रे शरद पोंक्षेनी तुम्हाला हे नही सांगितलं का त्यांनी इंग्रजांना 6 माफीनामे लिहले होते स्वतः चा जीव वाचवण्यासाठी.
      हितेश मला जातीशी काही घेणं नाही मी जात वैगरे मानत नाही... #माफिवीर*

  • @pK-kh1dh
    @pK-kh1dh 2 роки тому

    No 'INDIA' without Savarkar. Who cares Of Bharat ratna for the man. Bharat in first place exists due to him.

  • @anchorsureshsalunke8255
    @anchorsureshsalunke8255 4 роки тому +3

    भारतरत्न स्वातंत्र्यविर
    सावरकर विजय.....

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 2 роки тому

    🙏🙏आपली सांगण्याची शैली अप्रतिम आहे सर 🙏

  • @bhaveshdalavi9863
    @bhaveshdalavi9863 4 роки тому +4

    🚩🚩🚩जयोस्तुते🚩🚩🚩

  • @parthkandalkar3820
    @parthkandalkar3820 3 роки тому +1

    Nishant you are a TRUE SAVARKAR FOLLOWER like us who is watching thia video . All the best for acquiring knownledge regarding BHARAT RATN SWATANTRA VEER VINAYAK DAMODAR SAVARKAR 💯
    👇🏻👇🏻👇🏻

    • @nishu13bnd
      @nishu13bnd 3 роки тому

      Yes Sir I am true follower of Veer Savarkar and pained to see how the politicians for cheap politics are maligning him. He is only Political prisoner to have spent 27 years under captivity and many of those in Andaman. He was not only freedom fighter but a great reformer, philosopher and thinker. Thanks a lot for your kind words.

  • @ashleshapatil9003
    @ashleshapatil9003 4 роки тому +4

    मला एक आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की आपली मुले हल्ली मराठी शाळेत शिकतात का? कारण प्रत्येक श्रेत्रातील सेलिब्रेटि आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवतात .मग मराठी भाषेचे महत्व सांगून काय उपयोग ?

    • @ayushkurlekar2493
      @ayushkurlekar2493 3 роки тому

      tumhala tumchya mulanna kay shikvaycha ahe te tumhi swatah tharva na. Celebrity kay .... khatat, tyacha kay sambandha?

  • @Dinesh-js9es
    @Dinesh-js9es 3 роки тому

    Great sir shbdach nahi. Salute

  • @padmapriyakulkarni9828
    @padmapriyakulkarni9828 4 роки тому +4

    Awesome awesome awesome awesome

  • @anujagondhalekar7079
    @anujagondhalekar7079 4 роки тому +2

    Uttam wyakhyan. Bharat Ratna Swatantraveer Savarkar ki jay 🙏

  • @yashmohite4951
    @yashmohite4951 4 роки тому +5

    Khup Sundar.. ❤️aikat astana 2 tas keva sample samjlach nai.. Hindu rashtra he kiti mahtvacha ahe he kharya arthi darshvun dilya baddal mana pasun aadarpurvak aabhar🙏🏻
    Saglyat jast jeevala lagnari oal mhanje "aapla ekach hindu rashtra ahe jagat, he jar sampla tar dusra rashtra nai hindu mhnun jagayla"
    He sarvanni samjun gheun vagayla hava ❤️🙏🏻

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Рік тому +1

    हा पोंक्षे प्रदीप कुरुलकर याला सुध्दा स्वातंत्र्यवीर म्हणणार.

  • @promodkalyani3871
    @promodkalyani3871 4 роки тому +7

    We are proud and fortunate that such personality appeared in India..no surprise that in future savarakarji will be continue to be relevant and his thoughts will shape stronger India..

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Рік тому +1

    आता शरद पोंक्षे यांनी प्रदीप कुरुलकर हे किती बुद्धिमान आणि देशभक्त होते यावर व्याख्याने द्यावीत.

  • @rushikeshhindusthani4086
    @rushikeshhindusthani4086 4 роки тому +15

    भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकर!🚩🔥🙏

  • @swapnilchikane7327
    @swapnilchikane7327 9 місяців тому

    भारतरत्न स्वतंत्रवीर सावरकर 🚩

  • @deepakpanchal2238
    @deepakpanchal2238 4 роки тому +3

    अत्यंत सुंदर व्याख्यान...

  • @MrBadamikar
    @MrBadamikar 4 роки тому +1

    Khupach Chhan.. Aplyala Shtsha Naman ... Capt.Ajay Badamikar

  • @diliprkate
    @diliprkate 3 роки тому +3

    खर तर सावरकरांना भारत रत्न म्हणणे म्हणजे हा त्यांचा अपमान च आहे त्यांना " भारत कोहिनूर रत्न " हा विशेष पुरस्कार देण्यात यावा💎भारत रत्न मिळालेल्या व्यक्तींपेक्षा सावरकरांची जागा खुप वरची आहे.

  • @rajeshreesawant2719
    @rajeshreesawant2719 3 роки тому

    माझा खरा हिंदु धर्म खरया अर्थाने जर कोणाला समजला असेल तर तो भारतरत्न विर सावरकर आणि स्वामी विवेकानंद. माझा हिंदु धर्म कोणाचा तिरस्कार करावयास सांगत नाही , निसर्गाच्या नियमां विरूद्ध जायला माझा हिंदु धर्म शिकवित नाही , निसर्ग जर जगण्याचा समान अधिकार सर्वांना देतो तर स्वार्थी माणुस होतो कोण कोणाला तुच्छ लेखणारा, स्वार्थी माणूस होतो कोण एका बाईला तुच्छ मानणारा. आज फक्त हिंदु असल्याचे चिन्ह धारण करतात पन जे मूल्य आहेत त्यांचा कुठे तरी विसर पडला आहे हिंदु ना. जो स्वतःला वर्णा मध्ये उच्च आणि एखाद्याला वर्णा मध्ये 4 थ्या पायदानावर समजतो तो हिंदु नाहीच .

  • @tanajisahastrabuddhe4774
    @tanajisahastrabuddhe4774 4 роки тому +7

    स्वातंत्र्य चळवळीत सावरकरांचं नक्की योगदान काय? कृपया मला सांगा. खूप लोक हा प्रश्न विचारतात पण मला काहीच माहीत नाही.

    • @rkn9033
      @rkn9033 4 роки тому +8

      माझी जन्मठेप नावाचे सावरकरांचे आत्मचरीत्र वाचा.आणि तुम्हाला विचारणार्या लोकांना सुद्धा वाचायला लावा.

    • @tanajisahastrabuddhe4774
      @tanajisahastrabuddhe4774 4 роки тому +1

      @@rkn9033 तुम्ही वाचले असेल तर कृपया त्यातले 2 3 ठळक मुद्दे थोडक्यात सांगा दादा 🙏🙏

    • @heisenbergwhite9310
      @heisenbergwhite9310 4 роки тому +3

      Mafi veer baki Kahi nahi ho😂😂

    • @kedarbhatlawande4406
      @kedarbhatlawande4406 4 роки тому +9

      मला पण तोच प्रश्न पडतो की सावरकरांचे योगदान काय? कृपया कुणी तरी सांगावे..का त्यांना इंग्रजांनी 50 वर्षे (2 जन्मठेप) काळेपाण्याची शिक्षा दिली जी कोणत्याच भारतीयाला कधी दिली गेली नाही. का इंग्रज सावरकरांना कर्झन वायलीच्या खूना मागचे Brain behind the Murder म्हणायचे? भारतात सावरकरांनी पहिल्यांदा पिस्तुल पाठवले मग त्याचे एवढे विशेष काय?कशाला भगतसिंग यांनी सावरकरांचे पुस्तक प्रकाशित केले? का सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान निकोबार बेटे जिंकल्यावर केलेल्या भाषणामध्ये सावरकरांचा उल्लेख केला? १३ वर्षे रत्नागिरीमध्ये स्थानबद्धते मध्ये होते तेव्हा अस्पृश्यता निवारण करून असा काय मोठा दिवा लावला? नेहरूंनी फाळणीनंतर पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली भारतात येणार म्हणल्यावर सावरकरांना ९९ दिवस तुरुंगात का ठेवलं, जेव्हा की लियाकत अली जेमतेम काही दिवस येऊन गेला?
      असो..असे असंख्य प्रश्न आहेत..काय तर म्हणे सावरकरांचे स्वातंत्र्यात योगदान आहे, काहीही बोलतात लोकं..!

    • @remabarve
      @remabarve 4 роки тому +2

      @@tanajisahastrabuddhe4774 तुम्हाला वाचता येत नसेल तर चित्रपट बघा. सुधीर फडके, लता मंगेशकर यांचे मोठे योगदान आहे.
      सावरकरांनी आपल्या भावा बरोबर अभिनव भारत ची स्थापना केली होती. त्यांच्या असंख्य पुस्तकंनवर ब्रिटिश सरकारने बंदी घातली होती जी तरुणांना राष्ट्रप्रेमाने पेटवत होती. मॅडम कामानच्या फ्री इंडिया सोसायटीचे ते सक्रिय मेम्बर होते. मदनलाल धिंग्रा, श्यामजी कृष्ण वर्मा हे अभिनव भारत मध्ये आल्यावर त्यांनी करझन वायलीचा काटा काढला. सावरकर जेल मधून पळण्यात यशस्वी झाले नाहीत. नाहीतर भूमिगत राहून सळो की पळो करणारे दुसरे सुभाषबाबू होऊ शकले असते.

  • @ujwalanagnoor1347
    @ujwalanagnoor1347 3 роки тому

    पोंक्षे
    आपण अजय देवगण च्या कोणत्या सिनेमात काम केले आहे.

  • @musicallyouneed1289
    @musicallyouneed1289 3 роки тому +7

    Veer Savarkar ❤️

  • @pundalikmopkar8820
    @pundalikmopkar8820 6 місяців тому

    FOR ME परम रत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. भारत रत्न कमी वाटते. स्वा. सावरकर दैवी शक्ती आहे.

  • @dipakapet2640
    @dipakapet2640 4 роки тому +4

    Shat Shat naman Savarkarji.....

  • @chhayavishe682
    @chhayavishe682 Рік тому

    Swatantryaveer Savarkarancha vijay aso

  • @yashodipjoshi7177
    @yashodipjoshi7177 4 роки тому +28

    भारतरत्न तर खूपच होऊन गेले हो स्वातंत्र्यवीर एकच असतो ते तर लोकांनी बहाल केलेल्या पदवी असतात ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

  • @manjiribhagwat7110
    @manjiribhagwat7110 2 роки тому

    भारतरत्न सावरकर....आवडले

  • @rameshnilakh5229
    @rameshnilakh5229 4 роки тому +5

    भारतरत्न विनायक दामोदर सावरकर

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 роки тому

    When the Bharat Ratna was conferred? Adding this honour to self?

  • @aartimav7743
    @aartimav7743 4 роки тому +3

    Rev PANDURANG shastri Athvale- Dadaji has a great respect for Bharat Ratna Savarkar and he has inculcated the Same in swadhyay pariwar. Belonging to the swadhyay pariwar I have a strong faith and great respect for Bharat Ratna Swatantrya Vir Savarkar..we have studied his literature and biography in detail. Being Gujarati I need to read his write ups many times to understand more clearly but I read his marathi books only and not the translation

  • @anilnivsarkar9755
    @anilnivsarkar9755 2 роки тому

    Excellent. Eye opener. Good for the nation.