Sharad Ponkshe ji an Intelligent and Talented actor . Its a fact that Nathuramji was a true Nationalist 🙏. We watched the play here in Bay Area . It was a goosebump experience
मुलाखत उत्तम शरद पोंक्षे म्हंजे नथुराम गोडसे हे समीकरण इतके मनात पक्के बसले आहे की कधीच विसरणार नाही खूप धन्यवाद आणि शुभेच्छा कांचन अधिकारी ताई आणि शरद पोंक्षे सर
अप्रतिम मुलाखत.
नथुराम नाटक चालू ठेवावं ही विनंती. नथुराम ची बाजू लक्षात येणे आवश्यक आहे. शरद पोंक्षे यांना सलाम
Sharad Ponkshe ji an Intelligent and Talented actor . Its a fact that Nathuramji was a true Nationalist 🙏. We watched the play here in Bay Area . It was a goosebump experience
हिंदुत्ववादी,परखड,स्पष्ट....शरदजी,कांचन अधिकारी पुन्हा पुन्हा पाहावी अशी सुंदर मुलाखत.💐💐🙏😊
मुरलेल्या बुद्धिजीवीं चा उन्मुक्त संवाद, अतिशय सुंदर, पोंक्षे you are really great 👍
Fantastic actor sharad ponkshe, pranaam.
किती सत्य बोलले आहेत पोंक्षेजी.....
मुलाखत उत्तम शरद पोंक्षे म्हंजे नथुराम गोडसे हे समीकरण इतके मनात पक्के बसले आहे की कधीच विसरणार नाही खूप धन्यवाद आणि शुभेच्छा कांचन अधिकारी ताई आणि शरद पोंक्षे सर
Kanchan Adhikari’s Production House 🔥 ❤
Ponkshe sir…you are a legend. Keep up the great work
शरद जी तुम्हाला बघितले की देशभकी ची स्फूर्ती मिळते.खूप आनंद वाटतो तुम्हाला बघून.कांचन तू साडीत खूपच सुंदर दिसतेस .
अतिशय सुरेख आणि अभ्यासपूर्ण मुलाखत
Thank god... He's not the other Sharad...
Waiting for part 2❤
Great actor and a very good speaker🙏
पुढचा भाग कुठे आहे ?मला खूप खूप अभिमान आहे सावरकरांच्या कामावर ,व्यक्ती बद्दल आणि शरद पोंक्षे यांच्या साठी .
काही काम असेल तर मला करायला आवडेल
आरक्षण हे केवळ आर्थिक निकषांवर असाव ही श्री पोंक्षे यांची भूमिका योग्य आहे.
🙏🙏🙏
Please invite 'PRATIKSHA LONKAR' & ' KIRAN KARMARKAR'
Jai hindu
HinduRashtra
मुलाखत मध्येच अर्धवट संपली असं वाटले. पुढचा भाग येणार आहे का?
आज संद्याकाळी ६ वाजता येणार आहे 25-10-24
Madam please please show damini on youtube.j was 7 years old when use to watch damini in 1999 2000
गांधी इतका हिंसक व्यक्ती दुसरा कोणी नाही...
सत्ताप्राप्ती आणि अपरंपार उपभोग हेच राजकारण्यांचे ध्येय असल्याने त्यासाठी कुठलाही रस्ता ही मंडळी घेतात.समाज देश हे विषय फालतू आहेत त्यांना.
जेवायला बसवलं आणि खाताना पोळीचे तोंडातून ओढून घेतल्या सारखा भाग बंद झालं असे का ?
दुसरा भाग दाखवायला हवा आम्हाला तुम्ही.
दुसरा भाग आज संद्याकाळी ६ वाजता येतोय नक्की पहा 25-10-24
धन्यवाद
He may be pro Samarkand but he has no authority to criticize Mahatma Gandhi. If he does he is mean minded and people should not have any regards.
Gandhi got exposed now. He was a real villain.
This is the land where God himself got criticised! Gandhi was just a human with ill mind!
आळंदीकर साहेब,
नाटक पाहून घ्या
"...हे राम, नथुराम "(२ भाग) आणि
"मी नथुराम गोडसे बोलतोय"....अभ्यास करा...
खुप छान मुलाखत
पोंक्षे सरां बरोबर अंदमान ला जायचं आहे
त्यांना कसं कॉन्टॅक्ट करायचं
त्यांचा नंबर मिळेल का
If Shree Ram can be criticized then why can’t M. K. Gandhi